Narendra Modi Speech : समान नागरी कायदा ते बांगलादेशी हिंदू, मोदींनी भाषणात कोणते मुद्दे मांडले ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #BolBhidu #PMNarendraModiSpeech #IndependencedayPMSpeech
    पहिल्यांदाच आघाडी सरकारचं नेतृत्व मोदी करत आहेत. लोकसभेत त्यांच्या पक्षाला त्यांना अपेक्षित असलेलं यश मिळालं नाही. मालदीव दूर जात आहे, बांगलादेश पेटलेला आहे, तेथील निरवासित भारतात येऊ देण्याची विनंती करत आहेत. महिलांवरील अत्याचार वाढलेले आहेत, देशाच्या प्रतेरक भागात आरक्षणाची मागणी होतेय. विरोधकांचं बळ १० वर्षात पहिल्यांदाच वाढलेल आहे.
    या पार्श्वभूमीवर आज 78 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त नरेंद्र मोदींनी देश वासियांना लाल किल्ल्यावरून संबोधित केले. त्यांच्या भाषणात त्यांनी बऱ्याच मुद्द्यांवर प्रकाश टाकला जवळपास ९४ मिनिटांच हे भाषणं होत. यात महिला सुरक्षा, बांगलादेशी हिंदू, समान नागरी कायदा ते अंतराळ क्षेत्र अशा विषयांचा समावेश होता. काय होते मोदींच्या भाषणातील महत्वाचे १० मुद्दे पाहूयात..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 358

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 26 วันที่ผ่านมา +182

    सर्वात अगोदर
    सलग अकराव्य्यांदा स्वातंत्र्य दिनादिवशी राष्ट्रीय ध्वज फडकविला या बदल
    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन
    आणि राहुल गांधी यांना पहिल्यांदाच एक संवैधानिक पदावर राहून राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाली याबदल त्यांचेही अभिनंदन

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 25 วันที่ผ่านมา +1

      मोदी फेकू आणी सेंकुलर - वाघ नें शेण खण्यासारखे आहें.😂😂😂

  • @IceBreaker-yj1qq
    @IceBreaker-yj1qq 26 วันที่ผ่านมา +73

    हिंदू भाग्य विधाता नरेंद्र दामोदर मोदींचा विजय असो 🎉🎉🎉

  • @AniketRajput-om2ti
    @AniketRajput-om2ti 26 วันที่ผ่านมา +284

    बरोबर आहे समान नागरी कायदा होणे हे
    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुद्धा स्वप्न होते पण काँग्रेस ने ते होऊ दिले नाही🙌🙂

    • @ganeshjaykar9873
      @ganeshjaykar9873 26 วันที่ผ่านมา +9

      समान नगरी कायदा समजतो का तुला पन ते बघ आधी

    • @zenzokurita
      @zenzokurita 26 วันที่ผ่านมา +13

      तेव्हा माधव सदाशिव गोळवळकर काय करत होते? फक्त हिंदु कोड बील विरोधी आंदोलनात डॉ. आंबेडकर यांचे पुतळे जाळण्याचे धंदे केलेत काय ❓

    • @AMULTM23
      @AMULTM23 26 วันที่ผ่านมา

      तुम्हाला काय समजलं ​@@ganeshjaykar9873

    • @Prafull_01
      @Prafull_01 26 วันที่ผ่านมา +18

      Mala mahiti ahe tu as ka manayala pn uniform civil code cha Reservation cha kahihi sambandh nahi 😁

    • @AniketRajput-om2ti
      @AniketRajput-om2ti 26 วันที่ผ่านมา +7

      @@zenzokurita तेच तर गोळवळकरांनी त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा हिंदू कोड बिल हे सर्व धर्मांसाठी लागू व्हावे असा आंदोलन करायला पाहिजे होतं पण त्यांनी अंधश्रद्धा व रुडी परंपरा वाचवण्याचा चुकीचा प्रयत्न केला.

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 27 วันที่ผ่านมา +165

    *आज सगळे भारतीय आहेत..*
    _ऊद्यापासुन सगळे आपआपल्या जाती धर्मात परत जातील._

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 27 วันที่ผ่านมา +1

      😢

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 27 วันที่ผ่านมา +12

      ​@@Kattar_hindu_bramhanस्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा फक्त भारतीयांना 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐💐... विदेशी आर्य ब्राह्मण आणि मुस्लिम सोडून

    • @india3572
      @india3572 26 วันที่ผ่านมา +9

      ​@@ashitmate9297ब्राह्मनांना शिव्या देणं हा वैयक्तिक मुद्दा आहे. पण मित्रा aryan invasion theory चुकीची आहे😅 आंबेडकरांचे पण हेच मत आहे

    • @zenzokurita
      @zenzokurita 26 วันที่ผ่านมา

      ​@@india3572
      जाऊ दे त्याचा भारतीय राज्यघटना अनुच्छेद, ५ व ६ व ८ व १० व ११ व १४ व १५ ला विरोध आहे. जे या अनुच्छेदांना विरोध करतात, ते एक मुस्लिम, ख्रिस्ती, पारसी, यहुदी, बहाई यांना विदेशी मानतात किंवा ब्राह्मण, मंगोलाईज्ड, एंग्लो - इंडियन, पोर्तुगीज, फ्रेंच, यांच्या भारतीय वंशजांना विरोध करतात. मुळात यांना भारतीय राज्यघटना मान्य नसते.

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 26 วันที่ผ่านมา +1

      ​@@india3572 होका कुठलं पुस्तक मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या आहे

  • @chinmaypatil621
    @chinmaypatil621 26 วันที่ผ่านมา +39

    ते काही असुदे पण माझ्या हिंदू बांधवांनो मला खरच अस vatyy की भारत सोडला तर आजू बाजूच्या देशात खरच हिंदूनवर अंन्याय होतोय, माझ मत आहे इतर धर्मा प्रमाणे आपल्या देशाने ही बाहेरील देशांमधे होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचारांवर आवाज उठवण्यात साठी एखादी कमिटी किंवा संघटना बनवावी 💯

    • @nikhilnaik9039
      @nikhilnaik9039 26 วันที่ผ่านมา

      तुला हिंदू राष्ट्र हवं तसच बांगलादेशी लोकांना मुस्लिम राज्य हवं त्यात काय एवढं

    • @chinmaypatil621
      @chinmaypatil621 25 วันที่ผ่านมา +2

      @@ShahidShaikh-tp9bc what about Pakistani Hindus, Afghanistan Hindus, Bangladeshi Hindus? Bhai sun ye abb tak ka sach hai ki jaha hindu minority me hote he vaha unpar attyachar huva h aur jaha hindu majority me hote hai vaha secularism hota hai. Aur isliye hum abb chup nhi baithenge

    • @chinmaypatil621
      @chinmaypatil621 25 วันที่ผ่านมา +2

      @@ShahidShaikh-tp9bc आता मी काही बोलत नाही. तुझा address दे. मग उपटणार की भादरनार ते सांगतो.

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 25 วันที่ผ่านมา

      @@chinmaypatil621 चिन्या तुला झोंबलं,
      नाद नको करू. आमच्या एरियात येणे झेपणार नाही. वडापावं, ठचा खा.
      😂😂😂

    • @Sid_monster
      @Sid_monster 24 วันที่ผ่านมา +1

      Shahid Shaikh ne comment delete kelya vatt address magitlyavr 😂

  • @Essa-bl2xh
    @Essa-bl2xh 27 วันที่ผ่านมา +201

    Civil code काळाची गरज आहे पण काही लोक हिजाब, बुरखा वरून वाद करतायत

    • @wisebro641
      @wisebro641 26 วันที่ผ่านมา +5

      Shilkele adani 😂😂😂

    • @Yogesh_K850
      @Yogesh_K850 26 วันที่ผ่านมา

      काही लोक ❌ लांडे ✅

    • @Som-fy2wt
      @Som-fy2wt 26 วันที่ผ่านมา

      😂 त्यानं वाटते त्यना बुरखा न घालता दुरसा ड्रेस कोड घालावा लागेल 🤣🐖🐖🐖

    • @vedantmane9thd239
      @vedantmane9thd239 26 วันที่ผ่านมา +1

      True

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 26 วันที่ผ่านมา

      मत हिंदूंकडून घेतात तर कायदे पण हिंदूं हिताचेच आणायला हवेत.
      UCC हा हिंदूंसोबत झालेला सगळ्यात मोठा विश्वासघात असेल.

  • @pranalipalsamkar5198
    @pranalipalsamkar5198 26 วันที่ผ่านมา +229

    मोदी जी आप आगे बढो . हम सब भारतवासि आपके साथ है🌟🕉️🔥🚩

    • @pratappagar3344
      @pratappagar3344 26 วันที่ผ่านมา +8

      @@pranalipalsamkar5198 भक्त असतील साथ मे...
      बाकी जनता नाही...
      म्हणून 240 seat आलेत, त्यात पण 89 seat हे संशयास्पद आहेंत.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 26 วันที่ผ่านมา +4

      ​@@pratappagar33441 लाख मिळाले का?

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 26 วันที่ผ่านมา +3

      समान नागरी कायदा आंन्नर असतील, तर आमचं मत विसरून जावं 🙏
      हिंदूंच्या मटावर खुर्ची मिळवून कायदे सगळे सेक्युलर?

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 26 วันที่ผ่านมา

      ​@@pratappagar3344😂😂😂😂 240 ahet राजीव गांधी natr ekda तरी आले का काँग्रेस चे,

    • @PiyushKMohan
      @PiyushKMohan 26 วันที่ผ่านมา +3

      ​@@pratappagar3344 tu swata sansayspad aahe 😂

  • @santkrupa2275
    @santkrupa2275 26 วันที่ผ่านมา +127

    समान नागरी कायदा झालाच पाहीजे

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 26 วันที่ผ่านมา

      UCC= हिंदूंच्या पाठीत खंजीर.

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 26 วันที่ผ่านมา

      ​@@DESIBOY-fe7nm मित्र यावरून एक नक्की आहे तू हिन्दू नाही😂😂😂

    • @vbh4315
      @vbh4315 26 วันที่ผ่านมา +1

      ​@@DESIBOY-fe7nmनाही.

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 27 วันที่ผ่านมา +119

    🔥MODI THE REAL KING OF INDIA🔥

    • @ganeshjaykar9873
      @ganeshjaykar9873 26 วันที่ผ่านมา +2

      😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 26 วันที่ผ่านมา

      BJP supporter here🙏
      And do not agree with your opinion.

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 26 วันที่ผ่านมา +1

      @@DESIBOY-fe7nm BJP hater listen, its not my openiation its reality, truth.. And only loyal and real person accept truth..others are living in the world of false nerative university like you...

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 26 วันที่ผ่านมา +3

      ... BJP hater listen, its not my openiation its reality, truth.. And only loyal and real person accept truth..others are living in the world of false nerative university like you...

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 26 วันที่ผ่านมา +1

      .. BJP hater listen, its not my openiation its reality, truth.. And only loyal and real person accept truth..others are living in the world of false nerative university like you...

  • @roshanpatil-so1er
    @roshanpatil-so1er 26 วันที่ผ่านมา +12

    समान नागरी कायदा लागू करा

  • @Rishi_649
    @Rishi_649 27 วันที่ผ่านมา +111

    आप्पाचा विषय लई हार्ड हाय...

    • @greatgaminggg4090
      @greatgaminggg4090 27 วันที่ผ่านมา +11

      Aappa kar adani navach card aahr

    • @Rishi_649
      @Rishi_649 27 วันที่ผ่านมา +1

      @@greatgaminggg4090 🤣🤣

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 27 วันที่ผ่านมา +9

      ​@@greatgaminggg4090अडाणी is best for india but Ambani not 😂

    • @pranaykatekhaye8380
      @pranaykatekhaye8380 27 วันที่ผ่านมา

      Ambani n tuzi marlan ka kholun​@@Kattar_hindu_bramhan

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 26 วันที่ผ่านมา +6

      ​@@greatgaminggg4090 तुमच्याकडे काय आहे? वाड्रा च वकीलपत्र सोडून?

  • @DipakGunjal-io8bx
    @DipakGunjal-io8bx 26 วันที่ผ่านมา +11

    समान नागरी कायदा काळाची गरज आहे जय हो मोदी जी

  • @prakashpatil6085
    @prakashpatil6085 26 วันที่ผ่านมา +21

    बांगलादेश मध्ये हिंदुवर अत्याचार झाले व निरवासितांचा लोंढा भारताकडे येऊ लागला तर बांगलादेश मधून अजून एक हिंदू देश निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • @swarushi8951
    @swarushi8951 26 วันที่ผ่านมา +10

    PM Sir,
    Right, Jai Hind 🚩
    Jai Bharat 🇮🇳

  • @bhalchandramore5322
    @bhalchandramore5322 26 วันที่ผ่านมา +49

    मोदी है तो सब मुमकीन हैं नमो..नमो..

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 25 วันที่ผ่านมา

      Ekectrobond आणी pm care fund che पैसा चोर आहें *दी.. 😂😂😊

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 26 วันที่ผ่านมา +57

    भारतात हिंदू अल्पसंख्याक झाल्यावर आपल्या देशात संविधान राहील का ?

    • @aviewer7271
      @aviewer7271 26 วันที่ผ่านมา

      Khar tar hindu ya shabdachi vyakhya kaay?

    • @premsir1507
      @premsir1507 26 วันที่ผ่านมา

      ​@@aviewer7271व्याख्या म्हणजे काय मग सांगतो

    • @aviewer7271
      @aviewer7271 26 วันที่ผ่านมา

      @@premsir1507 bharatat kiti jati aahet je swatala hindu mhanatat Sikh buddh jain Arya samaj yana aapan Hindu mhanal ka?

    • @ravindraghorpade4078
      @ravindraghorpade4078 26 วันที่ผ่านมา

      नाही

    • @r0_it
      @r0_it 26 วันที่ผ่านมา

      Dr.B.R.Ambedkarani tr tyana hindu madhech consider kelay​@@aviewer7271

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 26 วันที่ผ่านมา +10

    भारत मधील एकत्री धर्मनिरपेक्षता जर संपवायची असेल तर भाजप गरजेचं आहे.

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 27 วันที่ผ่านมา +49

    5वी GDP झाली भारत पण आज ही काही लोक बोलता आहे status ताकत आहे की independence नाही आहे.😂
    वाह रे वाह.. यांना नेपाल मध्ये पाठवा मग

    • @ashishjoshi4061
      @ashishjoshi4061 26 วันที่ผ่านมา +6

      Only GDP ranking is not important भक्ता. But what is the ranking in GDP per Capita? That is more important.

    • @myindia9039
      @myindia9039 26 วันที่ผ่านมา +7

      ​@@ashishjoshi4061काका लोकांची परिस्तिथी अधिपेक्षा खूप चं सुधारली आहे आधी लोकांना खायला पैसे नव्हतर पण आता प्रत्येक माणसाकडे बारक्या मुलाकडे सुद्धा स्मार्ट फोन आहे जरा विचार करा काका

    • @india3572
      @india3572 26 วันที่ผ่านมา +2

      ​@@ashishjoshi4061बामण भक्त नाही का जातीवादी😂विसरू नको तुमच्या पूर्वजांनी जातीव्यवस्था आणली😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 26 วันที่ผ่านมา +1

      ​@@india3572ब्राम्हण राहुल गांधी ज्यावेळी हलक्या जातीच्या मोदीला चोर /चौकीदार, वगैरे बोलतो त्यावेळी ही गोष्ट आठवत नाही?

    • @legend1.61
      @legend1.61 26 วันที่ผ่านมา

      पहिले मला वाटायचं की पहिले महार Community sobat खूप वाईट झालं , पण आता समजतंय तुम्ही त्याच लायकी चे होते भिमटे​@@india3572

  • @8thbarnavkendre-177
    @8thbarnavkendre-177 26 วันที่ผ่านมา +32

    2047 paryant
    40 percent Muslim
    55 percent hindu =developed india
    Abhi to jago hindu
    Nahi to Bangladesh ke drishya hindustan mein bhi agle 70 -80 years dikhane lag jayege

  • @premsir1507
    @premsir1507 26 วันที่ผ่านมา +5

    या गोष्टीवर मोदींना साथ आहे...❤

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 25 วันที่ผ่านมา

      आणी आमची ** डी वर लाथ आहें 😂😂

  • @amitpatil7419
    @amitpatil7419 26 วันที่ผ่านมา +11

    बांगलादेश मध्ये मुस्लिम लोक पाठवा ... मग हिंदू घ्या तिकडचे ...

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 26 วันที่ผ่านมา +10

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rushikeshsinhasan2691
    @rushikeshsinhasan2691 26 วันที่ผ่านมา +5

    𝗠𝗢𝗗𝗜 𝗦𝗔𝗛𝗘𝗕 💪🏻🚩

  • @santoshkenjale8798
    @santoshkenjale8798 26 วันที่ผ่านมา +4

    Great PM

  • @Travishead-u8n
    @Travishead-u8n 27 วันที่ผ่านมา +26

    भारतात फक्त एकच धर्म तो म्हणजे इस्लाम कारण फक्त त्याच्या हितासाठी बोलावं सरकार ने अस विरोधी पक्षाची इच्छा मग मत पण एकच धर्म कडून मागा

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 26 วันที่ผ่านมา

      Waqf board ची जमीन वाटल्याने, board मध्ये महिलांचा समावेश केल्याने सामान्य मुस्लिमांचा आशीर्वाद मिळेल असं भाजपचे किरण रिजीजू म्हणले आहेत.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 26 วันที่ผ่านมา

      भाजपवाल्याच्या पण अधूनमधून अंगात येत असतंय.

    • @mmmcraft2472
      @mmmcraft2472 26 วันที่ผ่านมา

      बाळासाहेबांचे पुत्र देखील काँग्रेस सोबतच आहेत,

    • @vbh4315
      @vbh4315 26 วันที่ผ่านมา

      ​@@DESIBOY-fe7nm ते कोग्रेस कडे बगून त्याला झटका येतो.

  • @user-zw9iv6cr5n
    @user-zw9iv6cr5n 26 วันที่ผ่านมา +8

    Hinduna akatrit rahav lagel🙏

  • @rajeshnandanware1989
    @rajeshnandanware1989 26 วันที่ผ่านมา +8

    खुप छान विश्लेषण👏

  • @kasturimediaofficial3753
    @kasturimediaofficial3753 26 วันที่ผ่านมา +4

    APJ सर नि मिशन 2020 दाखवल आता मोदी साहेब 2024 दाखवू राहिले ... आपल्या पिढी ला बघायला भेटल का नाही काय माहित ..
    जय हिंद ....

  • @VarshaM-MH-12
    @VarshaM-MH-12 26 วันที่ผ่านมา +5

    नक्कीच आवडली 🎉🎉🎉 Thanks BB

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 26 วันที่ผ่านมา +3

    मोठी मोठी भाषणं करायला काय जातं, नंतर अडाणी नेत्याला व त्याच्या भक्त लोकांना हा देश अडाणीलाच विकायचा आहे

  • @sikandarshandar
    @sikandarshandar 26 วันที่ผ่านมา +1

    🇮🇳❤Bolo Bharat mata ki Jay❤ 🇮🇳

  • @shashikantpatil7644
    @shashikantpatil7644 26 วันที่ผ่านมา +2

    जय श्रीराम जय शिवराय हर हर महादेव
    छान माहीती

  • @yasinambekari4758
    @yasinambekari4758 27 วันที่ผ่านมา +5

    एक देश एक टॅक्स यातुन कोणाला सवलत आहे याचा विडीओ बनवा नंतर एक देश एक इलेक्शन वर बोलूयात

  • @Som-fy2wt
    @Som-fy2wt 26 วันที่ผ่านมา +10

    Bharat stability आणायची असेल तर संविधान पूर्णपणे बदलणे गरजेचे आहे

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 26 วันที่ผ่านมา +1

      संविधान मुळेच भारतामधे लोकशाही एकता भाईचारा आहे नाहितर तुमचा धर्मही ईस्लाम एवढाच ह्या लोकशाही ला हाणिकारक आहे.मी कट्टर सनातनी बद्दल बोलतोय

    • @Neck8967
      @Neck8967 26 วันที่ผ่านมา

      ​@@rajendragaikwad5866tumche muslim bhavu tar sadhe ahet na
      Tyanchya sathi dalit , sc obc kahi nahi tumhi sagle kafirch

  • @anilpatil144
    @anilpatil144 26 วันที่ผ่านมา +3

    बाकी सगळ राहूदे सामान्य जनतेला फक्त महागाई कमी पाहिजे बाकी काही पण करा काही फरक पडत नाही कारण फिरून शेवटी पैसा हाच आहे

  • @subhashdhuri3431
    @subhashdhuri3431 27 วันที่ผ่านมา +7

    Very good

  • @Patil_vedant_07
    @Patil_vedant_07 26 วันที่ผ่านมา +1

    विकसीत भारतात सर्वात मोठ्या कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांची जागा कुठे असेल हे pm बोलले नाहीत खरं म्हणजे प्रधानमंत्री यांनी मांडलेले सर्वच मुद्दे हे विकसित भारतासाठी चागले आहेत पण सध्या परिस्थितीत शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष्य होत आहे याचीच खंत वाटते.......😢

  • @worldofwisdomreligionculture
    @worldofwisdomreligionculture 26 วันที่ผ่านมา +4

    जय हिंद.

  • @vyankateshk.539
    @vyankateshk.539 26 วันที่ผ่านมา +1

    Great PM ❤

  • @surajbokade66
    @surajbokade66 27 วันที่ผ่านมา +4

    *Aawaj low ahe Video🎥 cha* plz Voice increase karun takat ja thoda... 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️

  • @shindemahesh7814
    @shindemahesh7814 27 วันที่ผ่านมา +4

    Good🎉

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 26 วันที่ผ่านมา +3

    Nice very good explained point pe

  • @prakashchavan5878
    @prakashchavan5878 18 วันที่ผ่านมา

    मोदी हैं तो मुमकीन है👍

  • @sharad_wagh
    @sharad_wagh 26 วันที่ผ่านมา +8

    मोदी आम्ही तुमच्या सोबत

  • @nareshtokal4216
    @nareshtokal4216 26 วันที่ผ่านมา

    Vision positive ahe ✌️

  • @priteesuryawanshi1036
    @priteesuryawanshi1036 26 วันที่ผ่านมา +9

    Modiji❤

  • @Abhishek-e6b
    @Abhishek-e6b 26 วันที่ผ่านมา

    Hame Garv Hain Modi Ji ke Upar

  • @mayurkoli4722
    @mayurkoli4722 26 วันที่ผ่านมา +5

    Manipur vrun ek shabd bolle navte he mahashay kadhi 😡😡
    Aaj Bangladeshi Hindu baddal boltay
    Aplya ch deshatil lokanvr bolayla jibh shivte ka

    • @SagarPatel0811
      @SagarPatel0811 26 วันที่ผ่านมา +5

      Parliament mdhe Manipur baddal bolle te,aikun ghe

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 26 วันที่ผ่านมา +5

      व्हाट्सअँप ग्रुप च्या बाहेर ये, सगळ्यात आधी मोदीच्याच भाषणात मणिपूर चा विषय आला आहे.

    • @Omkarosto
      @Omkarosto 26 วันที่ผ่านมา +2

      What's app university student aahes tu 😂😂😂
      Manipur riots reservation mule zale hote... Religion mule nahi

  • @siddharthkhandekar9560
    @siddharthkhandekar9560 26 วันที่ผ่านมา +2

    Pan jo पर्यंत आरक्षण बंद नाही होत तो पर्यंत देशात प्रगती नाही होऊ शकत

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 26 วันที่ผ่านมา +1

    Y give good information matured anylisis

  • @dattatraylate1911
    @dattatraylate1911 25 วันที่ผ่านมา +1

    आजही हरभरा सोयाबीन भुईमूग कापूस कांदा या सर्व पिकांना गेल्या 10 वर्षाचे रेट आहेत जरा लाजा वाटू द्या अन्न खाताना

  • @Allcontents7283
    @Allcontents7283 26 วันที่ผ่านมา

    Plz sir एक request आहे तुमच्या या playlist मधील व्हिडिओ new first अशी seting करून ठेवा
    तुमचे हे सर्व video खूप महत्वाचे आहेत माझ्यासाठी
    मी तुमचे प्रतेक video bhghto पण प्रतेक notification on आहे पण तरीही तुमचे video पाहण्यासाठी मला p play list ला yeun pratek वेळी scroll करून आजचा व्हिडिओ शोधावा लागतो

  • @rajkumarpawar1092
    @rajkumarpawar1092 26 วันที่ผ่านมา +4

    94 नाही तर 98 मिनिट भाषण केल

  • @Fact-fictions94
    @Fact-fictions94 27 วันที่ผ่านมา +18

    कोणी मान्य करा किँवा नाही पण भारत हा संविधनावर आधारित धर्मनिरपेक्ष देश आहे आणि राहणार. संविधानाच्या तरतूदी ह्या त्याची जाणीव करून देतात.

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 27 วันที่ผ่านมา +9

      😂😂😂😂😂

    • @drtushar2919
      @drtushar2919 27 วันที่ผ่านมา +30

      Hindu majority ahe mhanun sarva thik chalu ahe

    • @Fact-fictions94
      @Fact-fictions94 27 วันที่ผ่านมา

      @@drtushar2919 हिंदू अल्पसंख्याक झाले पाहिजेत.

    • @happylife2079
      @happylife2079 27 วันที่ผ่านมา +12

      संविधान मुस्लिम ला वेगळे आहे का ते नियम पळत नाहीत

    • @Fact-fictions94
      @Fact-fictions94 26 วันที่ผ่านมา +1

      @@SagarRao-k5t Western Secularism is different from our ones. There Church is different from the state, it means both are free in their respective field.and here no specific State religion, all religions treated equally.

  • @ankushnigadi2311
    @ankushnigadi2311 26 วันที่ผ่านมา

    PM Modiji good dission

  • @ashustorm686
    @ashustorm686 27 วันที่ผ่านมา +4

    Jevdha aj Modi appa bolet ..tevdha kharch krun dakhval tar khup bar hoil...Nahitr Bhartala pn Credit card vr depend rahav lagle

  • @user-ju8yp9sr7j
    @user-ju8yp9sr7j 23 วันที่ผ่านมา

    मोदी ही काळाची गरज आहे

  • @raghunathkatre6515
    @raghunathkatre6515 26 วันที่ผ่านมา

    माहिती.आवडली

  • @chetnamhatre9474
    @chetnamhatre9474 26 วันที่ผ่านมา +1

    Jay modi ,jay yogi

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 27 วันที่ผ่านมา +5

    रोजगार हवा

    • @MKNHK2018
      @MKNHK2018 26 วันที่ผ่านมา +4

      व्यवसाय करा

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 26 วันที่ผ่านมา +2

      जात बघून मत देऊ नका.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 26 วันที่ผ่านมา +1

      Skills vadhav bharpur job aahet
      Pn merit lagel

    • @MilindSawant-jp8ql
      @MilindSawant-jp8ql 26 วันที่ผ่านมา

      @@Sourabh_81 मग 1500 रुपये देण्याची गरज काय रोजगार द्यायचा ?

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 26 วันที่ผ่านมา +1

      @@MilindSawant-jp8ql
      Freebies Wale bharlet deshat
      Lokana free pahije aste tyana deshacha pudhacha vichar nasto.
      Vote sathi karave lagte tari. Lokanchi apeksha hich aahe tr free chi

  • @shreyasgulavane7136
    @shreyasgulavane7136 23 วันที่ผ่านมา

    Maldives is back with us updated news please some islands are shared with us😊

  • @shambhuraje
    @shambhuraje 27 วันที่ผ่านมา +1

    Poor sound quality .Pl.improve sound quality.

  • @prateeknangare3056
    @prateeknangare3056 26 วันที่ผ่านมา

    Very informative

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 26 วันที่ผ่านมา +1

    आई-बहीण-बायको, देश आणि धर्म सुरक्षित ठेवायचा असेल तर विकास कामे करणारा हिंदुत्ववादी पक्ष बीजेपी सत्तेत पाहिजे!

  • @ufairfact1654
    @ufairfact1654 25 วันที่ผ่านมา

    Modi is boss👑👑

  • @user-pp1mg3st8i
    @user-pp1mg3st8i 26 วันที่ผ่านมา

  • @prashantsapkal9162
    @prashantsapkal9162 25 วันที่ผ่านมา

    #बोलभिडू आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का .
    1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात?
    2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?

  • @smitasawant3037
    @smitasawant3037 25 วันที่ผ่านมา

    आता लोक hijab बुरखा यावरून वाद करतात पूर्वी पण मुस्लिम महिला होत्या उदाहरण द्यायचे तर chandbibi raziya सुलतान यांनी लढाया केल्या राज्य chavile ना.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 26 วันที่ผ่านมา

    🎉sunder

  • @SantoshChavan-mn5xr
    @SantoshChavan-mn5xr 25 วันที่ผ่านมา

    गरीबांना घर देनार त्याचकाय झाल हो साहेब

  • @status4k844
    @status4k844 26 วันที่ผ่านมา +1

    हिंदू

  • @shrikantb8962
    @shrikantb8962 26 วันที่ผ่านมา

    आणि २०४७ पर्यंत खाज्वा ए हिंद बनवायचं काय झालं😂

  • @Prafull_01
    @Prafull_01 26 วันที่ผ่านมา +2

    Kahina vatat ahe ki uniform civil code ne reservation end hoil pn nahi tas nahi honar 😁 pn maz pn manan ahe ki ha kayada lagu ho Dr. Babahaheb Ambedkar yanch dream hot

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 26 วันที่ผ่านมา

      खर प्रेम खिरापतींवर आहे, आंबेडकर हे फक्त त्या प्रेमाला मुलामा देण्यासाठी वापरतात. 😁

  • @aforashish7
    @aforashish7 26 วันที่ผ่านมา

    जातिगत आरक्षण संपले पाहिजे कारण आता जातीवाद होत नाही.
    आणि जातीवाद होत असेल तर atrocity दिलेली आहे.
    आर्थिक आरक्षण बंद झाल पाहिजे.
    ________________________
    *Atrocity पण पाहिजे,*
    *आर्थिक आरक्षण पण पाहिजे.*
    *हे आता चालणार नाही.*

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade2878 26 วันที่ผ่านมา

    हा देश सेक्युलर आहे असे म्हनणाऱ्या चा युनिफॉर्म सिव्हिल कोड ला विरोध आहे.......😅😅😅

  • @kailassalunkhe5939
    @kailassalunkhe5939 24 วันที่ผ่านมา

    98 min ch kel

  • @MaxBh-sh3ne
    @MaxBh-sh3ne 25 วันที่ผ่านมา

    मोदीभक्त- पण भारताला 99 वर्षचाच्या करारावर स्वतंत्र मिळालं आहे
    मग भारत 2047 ला विकासित झाला तर परत इंग्रजांना देऊन टाकावं लागेल...🤔

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 27 วันที่ผ่านมา +13

    काय दिवस आले मोदी वर😢
    २०१४ ला आझादी भेटली पण आज १९४७ वाल्याची च आझादी दिवस साजरा करायला लागतो आहे.🥲😂😂

    • @factfusion0709
      @factfusion0709 27 วันที่ผ่านมา

      Are burkha ghalun ye re 😂😂😂

    • @Yogesh_K850
      @Yogesh_K850 26 วันที่ผ่านมา

      खरंच तु हिंदू आहेस का ?

    • @SP_1930
      @SP_1930 26 วันที่ผ่านมา

      Tujya baap ne tujya aai la javun tula kadla tyachya naav ani surname ne ID banav na

  • @kishorsureshraogalat4390
    @kishorsureshraogalat4390 26 วันที่ผ่านมา

    अल्पसंख्यांक म्हटल्या पेक्षा हिंदू म्हटल असतं तर बर वाटल असतं भाऊ

  • @SurajMote-jl3sd
    @SurajMote-jl3sd 26 วันที่ผ่านมา +2

    Jay modi jay bhajpa 🚩🇮🇳🙏💪🫡❤

  • @user-sq5ix3mz5j
    @user-sq5ix3mz5j 26 วันที่ผ่านมา

    समान नागरी कायदा मधे आरक्षण हा मुद्दा हवा आणि प्रत्येक समाजाला अॅट्रोसिटी लागु हवा म्हणजे कोनी कोनाला जातीवाचक बोलनार नाही

  • @MarLav
    @MarLav 26 วันที่ผ่านมา +1

    2047 la islamic desh hoil ka dada, el video #ExMuslim vr banava plz

  • @amolsontakke6979
    @amolsontakke6979 25 วันที่ผ่านมา +1

    Bharpoor jumblebaaji Keli ya veles jumblebaajan

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 26 วันที่ผ่านมา

    हे नवीन मुद्दे होतील की नाही पण ,स्मार्ट सिटी,गाव दत्तक योजना,गंगा सफाई, स्वछ भारत अभियान ,2020 ला भारत महासत्ता होणार ,या आणि अशा अनेक मुद्द्यांचे काय झाले.....है आपण कधी विचारणार आहात की नाही,की फक्त फेकूगिरी चालली आहे.🙏🙏

  • @shrikantb8962
    @shrikantb8962 26 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांचं काय?? सोयाबीन आयात करण्याची गरज काय?? निर्याती वर बंदी का??

  • @neerajwandre9158
    @neerajwandre9158 26 วันที่ผ่านมา

    बोल भिडू तुम्ही रागा ला पंतप्रधान करा ना लवकर म्हणजे भारत २-४ वर्षात लगेच विकसित होईल.

  • @bhushanpagare7240
    @bhushanpagare7240 26 วันที่ผ่านมา

    Comments vachlyat positive ahe narendra modi baddal, nhitar ata paryant hya 4 te 5 mahinyat khup shivya ghatlyat lokani modina, hach manus ahe ki hindu na safe karun jayil nhitar yanantar kuni karel asa vatat nhi

  • @santoshkale7079
    @santoshkale7079 26 วันที่ผ่านมา

    Chinmay dada kuthe Gela bolva tyala

  • @dhananjaymhadlekar5166
    @dhananjaymhadlekar5166 26 วันที่ผ่านมา

    Bangladesh chya hindu lokansathi ek separate Hindu country banvli pahije...

  • @nachiketlathi7683
    @nachiketlathi7683 26 วันที่ผ่านมา +2

    Was he sleeping in last 10 years?

  • @tutor3073
    @tutor3073 26 วันที่ผ่านมา

    Alll services are goes to privatization then why should we elects government

  • @sharadkadam2149
    @sharadkadam2149 26 วันที่ผ่านมา

    अरुण चा आवाज वाढवा😂😂😂

  • @vinayakchavan6892
    @vinayakchavan6892 26 วันที่ผ่านมา

    Bharat ha already vikasit desh aahe fakt 2047 paryant bharatacha pakistan hou deu naka
    Bhartacha Bangladesh hou deu naka 😢

  • @gaikwadindesh09
    @gaikwadindesh09 26 วันที่ผ่านมา

    Uniform Civil Code is not at all BJP's own propaganda demand because it was already defined in the Constitution promises to implement in future which was made by all constitutional producers at times of its making because it actually defines its democratic values.

  • @Lucky____1429
    @Lucky____1429 24 วันที่ผ่านมา

    ज्याने स्वताच्या बायकोला सोडलंय तो ज्ञान झवतोय महिला सुरक्षेबाबत 🤬🤬🤬

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 26 วันที่ผ่านมา

    Gajva ye hind la HANUN PADLA PAHIJE TERRACH 2047 CHA VISION PURNA HOIL NAHITER HINDU SAMPLE SAMJA

  • @themegamindm
    @themegamindm 26 วันที่ผ่านมา

    40 cr che 140 cr mhnje ek Jodi 4 lekhar janm ghalte.population control kara

  • @maskerajbahadur6163
    @maskerajbahadur6163 26 วันที่ผ่านมา +1

    Nuste kayde karnyat perfect aahe baki zero

  • @Dharmik457
    @Dharmik457 27 วันที่ผ่านมา +10

    आमचा एकच मुद्याचा प्रश्न आहे की तुम्ही सत्ता कधी सोडणार आणि विद्यार्थी, महिला, शेतकऱ्यांचा त्रास एकदाचा संपवाल? 🙏

    • @user-qw1ht9eg8u
      @user-qw1ht9eg8u 27 วันที่ผ่านมา +16

      तु मेल्यावर

    • @Dharmik457
      @Dharmik457 27 วันที่ผ่านมา

      ​@@user-qw1ht9eg8u भाजपच्या हिंदूंची हिच भाषा आहे. 🙏

    • @sharad_wagh
      @sharad_wagh 26 วันที่ผ่านมา

      आरे गाढव ते आहेत म्हणून तुम्ही जिवंत आहेत नाहीत तर तुम्ही करोणातच गेल असते

    • @sandy-hd5ub
      @sandy-hd5ub 26 วันที่ผ่านมา

      ​@@Dharmik457satta kadhi koni sodat asta ka😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 26 วันที่ผ่านมา

      ​@@Dharmik457आधी स्वतः च्या लोकमची भाषा बघा, मग दुसऱ्याला धडे द्या.

  • @samarwaydande-patil5631
    @samarwaydande-patil5631 26 วันที่ผ่านมา +1

    2047 kon jaganar hyachi konala aahe shaswaati. udya kai hoil he mahit nahi 2047.koni pahila ahe ata suru ahe tya badal kai karnar he bagayla phije

    • @SagarPatel0811
      @SagarPatel0811 26 วันที่ผ่านมา +1

      MBBS specialist honyasathi 10 years lagtet ith Deshach sarvangin vikasacha mudda ahe