साताऱ्यात गावरान मटण खायचं असेल तर ही आहेत ६ हॉटेल्स | Famous Hotels in Satara | Vishaych Bhari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ค. 2022
- साताऱ्यात गावरान मटण खायचं असेल तर ही आहेत ६ हॉटेल्स | Famous Hotels in Satara | Vishaych Bhari
भावांनो, सकाळी उठलो अन व्हाट्सअप बघितलं तर मेसेज वर मेसेज हुते..गटारीच्या शुभेच्या, गटारीच्या शुभेच्छा...एका बहाद्दरणं तर कोंबड्याचा आन मटणाच्या ताटाचाच फोटो मला व्हाट्स अप केला हुता .. आहो काय झालं म्हणून काय विचारता पहाटे पहाटे तोंडाला पाणी सुटलं ना राव ... म्हणलं आज बेत स्पेशल झाला पाहिजे... म्हणून मग साताऱ्यातल्या एका मित्राला फोन घुमावला. तर त्यानं साताऱ्यात गावरान मटणासाठी फेमस असणाऱ्या 10 हॉटेलां ची लिस्ट सांगून त्यांचा बायोडाटाच मला सांगितला...
थांबा थांबा खळबळ करू नका .. तुम्हाला बी सांगतो .. मला माहितेय तुमच्या बी तोंडाला पाणी सुटलंय ते...
आमचे अजून काही व्हिडीओज :
१. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
• नाद हाय ह्यो माज भारी ...
२. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी
• वयाच्या १६ व्या वर्षी ...
३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
• वयाच्या १६ व्या वर्षी ...
४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• सर्वात कमी वजनाचा महार...
५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• दगडी फोडून महाराष्ट्र ...
६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
• कोण होते सेना महाराज |...
७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
• या गाण्यांशिवाय भीमजयं...
८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari
• बघता बघता IPL मधून गाय...
९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
१०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari
• एवढ्या पैशात तर आपल्या...
11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari
• उदयनराजे 007 नंबरचीचं ...
12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene
• शहाजीराजांची ही लढाई ब...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
#hotelsinsatara #besthotelsinsatara #famoushotelsinsatara #restaurantinsatara #bestdhabainsatara #hotelsnearnh4highway #hotelssatara #bestfoodinsatara #satara #satarakar #vishaychbhari
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
मी सोलापूर मंगळवेढा येथील रहिवासी आहे .
वाट वाकडी करून गेले होते 7/12 हॉटेल मध्ये
7/12 सातारा हॉटेल मध्ये सर्व्हिस बादा (खराब) आहे . वेळ पैसा वाया गेला त्याच बरोबर या ठिकाणी जेवण करण्याची मस्ती (किडा) जिरला
पैसे देऊन माती खाल्या सारखे आहे.
Barobar ahe
barobar ahe
below average ahe
सातारा st स्टँडसमोर एक छोटेसे हॉटेल राधाविलास आहे,, चव जबरदस्त
काय भावा मटणाची ठिकाणे सांगतोयस & फोटो माञ कोंबड्याचा.....वारे बाप्पु वा.....
1] Kanse Dhaba
2] Hotel 7/12
3] Hotel Nagpuri
4] Hotel Manas
5] Hotel Tejas
6] Hotel Jalsagar
Jalsagar my alltime favourite🙂😋
Satara रहिमतपूर रोड ला धामनेर या गाव जवळ पंगत हे हॉटेल नॉन वेज साठी बेस्ट आहे mutton thali mdhe quality ani quantity best ahe
दादा हे या हॉटेल नि स्पॉन्सर केलेला विडिओ वाटतो कारण यातले निम्मे हॉटेल मध्ये बकवास जेवण भेटत उगाच विडिओ बघून जेवायला गेलेल्या खूप लोकांचे पैसे वाया जातील 🙏🏻
अस कस बोलू शकता.
right
Ho barobar Aahe
@@sagarkenjale6335 dada amhi sataryat rahtoy
Definitely..... And, 7/12 is the worst of them....😂😂.
7 12,,,हॉटेल खराब जेवण कोणी ही खाऊ नये ,,
Nagpuri Matan Bhakri Hotel....A 1 quality🤤🤤
सातारा लोणंद रस्त्यावरचे हॉटेल गोकुळ आणि हॉटेल ग्रीनलॉन ही दोन पण नादभरी हॉटेल आहेत साताऱ्यात
Donhi ekdum bhangar aahet gokul madhe color jast wapartat aani green lawn madhe nustich hade wadhtat
हॉटेल जरंडेश्वर सातारा रोड कोरेगाव रोड ऑफ रोड ला असून बसायला जागा नसते🔥✌🏻
Ha mi pn jevloy titha
Aaba kaskar👑
एकदम फालतू जेवण आहे तिथलं
बुवा उंबरकर ऊर्फ जरे Yawteshwar च्या अलीकडे चौकीचा आंबाच्या झाडा पासून आत. हॉटेलचा बोर्ड नाही advertise नाही पण कोणाला ही विचारा बुवा उंबरकर पत्ता मिळणारच
जनसागर 1 नं जेवण आहे...,पण च जेवण एकदम निकृष्ट आहे.
Dadaj biryani rahil bhau 🔥🔥🔥✨🍗🍗
हॉटेल आमराई सासूर्वे फाटा कोरेगाव रहिमतपूर रोड
फॅमिली साठी उत्तम सोय
व्हेज व नॉनव्हेज अप्रतिम चविष्ट जेवण
एकदा अवश्य भेट द्या
पुन्हा पुन्हा भेट द्याल......
Only Tejas ❤️
निशाण ची मुलाखत घ्या राव पाहुणे🙏
JP पाटील यांच्या हिंदकेसरी बब्या ची मुलाखत घ्या
Phaltan madhil Veg nonveg Saathi famous aslele Shyam Swati palace, Laxmi Nagar madhye Aahe sargar biryani Mainu, Sudha Hey Hotel, famous Aahe
शेवाळे आबा यांच्या हिंदकेसरी राजा ची मुलाखत घ्या
शिवसयाद्री हॉटेल एक नंबर आहे. नागठाणे रोड ला फतायपूर जवळ देशमूकनगर ला.
स्व पै मारुती माने माहिती सांगा
Nagpuri mutton bhakri 👌👌👌best
Location ??
Umbraj madhil parijatak ani masur madhil poonam saglyat bhari quality
कणसे ढाबा
v.n.a savji hotel solapur yethe bhet dya quality bolte taste bolte.. 1 side... All time favourite.
1911 ची इटली येथे एक ट्रेन बोगद्यात गायब झाली तो video बनवा
खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील बैलगाडा शर्यत विषयी माहिती द्या
कोरेगाव मद्ये दरबार, महाराजा ,गुलमोहर , vithal
👍🙏 आम्ही एकसळ कर
सातारा कोरेगाव रोडचे हॉटेल राजधानी एक no जेवण भेटत गावरान थाळी
Tejas is very good
Hotel mulberry fine n dine , Godoli best of best test
Only सांजवारा hotel near vadhe phata
Ekda jevn karun bgha mg kalel
Shahi garden Bhuinj 1 number
Hotel Nitiraj Malwani Dhaba
मटण ताट खाऊन बघा
Priyanka restaurant shendre satara
Hotel Lake view
Please aapli satara bhasha itki hi
Khadval nahi please jashi aahe tashi ch bola please
कणसे ढाबा एक नंबर हाँटेल सातारा मधलं एकदा जेवण करुन बघा
भाऊ बैलाची मुलाखत घ्या
दरबार , कोरेगाव
Sorry but 7*12 taste is not up to the mark
Sagli hotel mast ahet satara mdil ...jevde sangitlet te ...MH 11 ..only Satarakar ...
Jalsagar n 7/22 😑😐
Hi
👍🙏
नागपुरी मटण भाकरी - सातारा पुणे रोड
हॉटेल राज - मेढा महाबळेश्वर रोड कोंडवे
यवतेश्वर कास रोडला....घरगुती जेवण बनवून दिले जाणारे हॉटेल आहेत....
Arphal jardeshwar and
Kass 11 hotel satara yawteshar
हॉटेल दरबार
बैलांची मुलाखत घ्या
Hotel changbhal koregaon
Manas la special chicken thali ghetali pan chav nahi
Ek da nakki bhet Daya
Darbar koregaon
Hotel lake veiu he hotel pan chan aahe 😀
Hotel lake veiu he hotel pan chan aahe
शिवशाही होटेल, सातारा कचरा डेपोच्या थोडे पुढे कुरनेश्वर मंदिरापासून पुढे
Hotel Tejas farm house 🏠
मोठया लक्षाची माहिती जीवनपट सांगा 🔥🔥🔥 असा बैल परत होणार नाही अन झाला पण नाही 💯 लक्षा...लक्षा....लक्षा... लक्षा 🥰❤️
Ahe video channel bgh nit
यापैकी स्टँड जवळ कोणतं हॉटेल आहे?
Kiti pise gheta vidio banvayche....
मानस नका धरू सर्विस खुप बेकार आहे
Priyanka restaurant shendre only
मेढा येथे सरस्वती खानावळ खूप फेमस आहे राजधानी सातारा 🎉🎉🎉🎉
कणसे ढाबा.. chicken fry masala akkha masoor
मानस hotel सातारा गावरान थाळी
Manas hotel bhangar ahe bhava sarvec changali nahi bhava
भाऊ थोडे उशिरा व्हिडिओ पहिला श्रावण चालू झाला
सातारा म्हटले कि जलसागर🍗🍗
Priyanka resto 1 no hotel ahe
अमराई हॉटेल
कोरेगाव रहिमतपूर रोड
ही टॉपची बैल आहेत
Tumcha nambar dya
Jalsagar la khup ghan aahe swachata ny thodi pn
Agadi barobr
Bhau, hotel maanas chi taste yevdhi changli nahi jevdhi yachika prasiddhi ahe. Karan, mi 4 te 5 vela geloy ya hotel la., chicken che kontehi item ghetle tari ithlya chicken la taste yet nahi, jevdhe yanche bill hote. Not worth regarding bill
Backwas Test Aahe
Mo no dya pl.
Hotel मदन...पवई नाका... दिल्ली टाईप डिश चिकन मटण ...एक नंबर एक वेळा नक्की भेट द्या ..मी गेलो होतो ...मला आवडलं ...तुम्ही पण जा तुम्हाला आवडेल
Kanse dhaba - X
Hotel 7/12 - X
7/12 hotel top 50 madhye pan nahi yet
Hotel Mumbai Indians सज्जनगड रोड
Kalyan khamkar/पांडुरंग जाधव
Hotel mumbai indians
7/12 बंगार आहे
Nust nav zalay 3rd class aahe
कणसे ढाबा टेस्ट, सर्व्हिस एकदम खराब, रेकमेंड करू नका.....
कोरेगाव दुर्गा खानावळ बेस्ट 5 रेटिंग
Manas khup bekar aahe
🐓🐓🐓🐓🐔🐔🐔
Hotel 7/12 ,🤮🤮🤮
हॉटेल 7/12 एकदम फालतू आहे अतिशय तिकट जेवण आहे
दादा सातारच्या सातबारा हाँटेलमध्ये कुत्रं सुध्दा जात नाही
Barobr ahe local public nhi yat ya hotel madhe jast
Kolhapurchya 7/12 sarkhe j1 nhiye tikde
Kay pan fekatoy ka
खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील बैलगाडा शर्यत विषयी माहिती द्या
Hotel lake veiu he hotel pan chan aahe
Hotel lake veiu he hotel pan chan aahe