शमिका भिडे आणि स्वरांगी मराठे तुमची मैत्री अशीच शेवटपर्यंत घट्ट राहो यासाठी मनापासून शुभेच्छा. फक्त एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो राग आला तर क्षमस्व. जशी तुमची मैत्री शेवटपर्यंत घट्ट राहीलच याबद्दल आम्हांला पूर्ण खात्री आहे तसेच आपण आपले पाय जमीनीवर असू देत म्हणजे माणुसकीचा जिवंत झरा शेवटपर्यंत ठेवा. आपणांस अनेक शुभेच्छा. नमस्कार आणि आभार.
हल्ली अशी सुंदर मैत्री आणि सुसंस्कृत मुली व बोलणं शुध्द व गप्पा निखळ मनोरंजन करणारं कमी दिसतं,या नवीन पिढी च्या मुली आहेत, त्यामुळे खूप जाणवले. सुंदर, मैत्री अशीच राहो
मुलाखत अशी वाटली नाही, असं वाटत होतं की आपल्याच एखाद्या मैत्रिणीच्या गप्पा ऐकतोय असं वाटलं. अजूनही तुमची मैत्री घट्ट होवो आणि शेवटपर्यंत एकमेकांशी अशाच राहा.🤗🤗🥰🙏
सुंदर मैत्री आशाच आनंदि रहा तुमची एकमेकिचे प्रेम अखंड राहूदे खुप शुभेच्छा!
शमिका भिडे आणि स्वरांगी मराठे तुमची मैत्री अशीच शेवटपर्यंत घट्ट राहो यासाठी मनापासून शुभेच्छा.
फक्त एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो राग आला तर क्षमस्व. जशी तुमची मैत्री शेवटपर्यंत घट्ट राहीलच याबद्दल आम्हांला पूर्ण खात्री आहे तसेच आपण आपले पाय जमीनीवर असू देत म्हणजे माणुसकीचा जिवंत झरा शेवटपर्यंत ठेवा.
आपणांस अनेक शुभेच्छा.
नमस्कार आणि आभार.
हल्ली अशी सुंदर मैत्री आणि सुसंस्कृत मुली व बोलणं शुध्द व गप्पा निखळ मनोरंजन करणारं कमी दिसतं,या नवीन पिढी च्या मुली आहेत, त्यामुळे खूप जाणवले. सुंदर, मैत्री अशीच राहो
खूप खुश छान episode
Lifetime Fan of Swarangi Marathe ❤️❤️❤️❤️
Khup Chan!!! Swarangiche gane live aaiklele aahe.Shamikache TVvar saregampmadhe aaiklele ahe.
Dhoghina Anek Anek shubhechya💐💐💐❤️❤️❤️❤️
गाणे खूप छान गायले 👌👌
तुमचे मैत्री प्रेम असच राहु द्या. ❤
Cute आहेत दोघीजणी
Khup sundar video. I am a big fan of swarangi marathe.
Wow.....Swarangi ला मी पोरबाजार आणि बाजीराव मस्तानी फिल्म नंतर आत्ता पाहिलोय ...खुप छान वाटले हा Interview पाहून....Thank Yoy So much Celebrity Katta.
😊🙏
दोघीही खूप साध्या आहेत,म्हणूनच मैत्री जमली.
मुलाखत अशी वाटली नाही, असं वाटत होतं की आपल्याच एखाद्या मैत्रिणीच्या गप्पा ऐकतोय असं वाटलं.
अजूनही तुमची मैत्री घट्ट होवो आणि शेवटपर्यंत एकमेकांशी अशाच राहा.🤗🤗🥰🙏
खूप छान गप्पा👍👌👍👌
देव करो अशीच मैत्री फुलत rahunde
Khup chan friendship
Kharokhar swarangi ani shamika la live gatana aiknyacha Anand veglach ahe. Khup chan video
Sunder interview
Khup chan
Khup chan❤
ग्रेट personalities
Wa , donghinchi chaan maitri ahe 👌👌 awaj tar uttamach ahet all the best
Waaa, good going,
Happy divali
Happy Diwali
21:47
चिंगी