छान गप्पा! चांगली मुलाखत श्रुती मराठे दिलखुलास बोलते. आरपार धन्यवाद. बेधडक स्पष्ट व्यक्तीमत्व श्रुती मराठे यांनी राजकारणात जरूर जावे. चांगले युवक युवती यांनी पुढे आले पाहिजे
श्रुती मराठेला गणपती मिरवणुकीत ढोल वाजवताना बघितले. तेव्हा खूपच नवल वाटले. Picture मध्ये खूप impressive दिसते. दिसायला सुंदर दिसते. एक बरे झाले की मराठी इंडस्ट्रीशिवाय south मध्ये सुद्धा काम करते.
श्रुती खरंच खूप छान अभिनेत्री आहे.. मी या मुलाखती सोबत फक्त "चाहतो मी तुला" हा सिनेमा ५० पेक्षा जास्त वेळा पाहिला आहे इनफॅक्ट याची गाणी माझ्या घरात सतत चालू असत.. प्रसाद ओख अन श्रुती मराठे यांचे अभिनय मस्त.
फक्त सौदर्य आक्कल मात्र नाही. मराठी त गलॅमर कमी आहे हिंदी चित्रपट हिरोईन काय चिकन्या असतात पण मराठी माल कमळाबाई सारखा वापर करून टाकून दिल्या सारखा अंधभक्त पैदा होतील पटा पट 🤔🤣🤣🤣
वा खुप छान मस्त मुलाखत दिली खुप बिनधास्त धाडसी हुशार शिस्तबद्ध मुलगी आहे आजच्या जगात अशाच प्रकारे राहिले पाहिजे तू जे बोलते ते योग्य बोलते बाळा अशाच प्रकारे वागणे बरोबर आहे आपल्या देशातील लोकांना शिस्त प्रामाणिकपणा माणूसकी योग्यता सहनशीलता ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत तू छान बोलली आवडले देव तुला भावी जीवनासाठी खुप शुभेच्छा देव बरे करो❤❤❤
I really like her..and the way she expressed her thoughts without any fear is very appreciative thing. She is vocal and have her own voice to stand herself and others. And her thoughts reflecting her maturity to see a different part of any aspect. Good & all the best❤
अतिशय सुंदर मुलाखत I am impressed Civic sense, charges for fb insta comments आणि casting couch वर फारच जबरदस्त बोलली आहे श्रुती मी खूप काम पाहिलं नाहीये बट आता बघणार मी फॅन झालोय श्रुतीचा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि एक फॅन म्हणून खूप प्रेम
मराठीतील एक अशी छान अभिनेत्री बिना मेकअप पण चांगली दिसते .कारण खुप मराठीतलया सिरीयल सिनेमात काम करणाऱ्या मुली बिना मेकअप ओळखु पण येत नाहीत . आज पहिल्यांदाच आरपार बघत आहे .
Best luck shruti ❤..tu ek changali mulagi aahes...khoop chhan woman ki baaat❤..mala tu ni tuzya bhumika far avdtat..best luck for ur all future projects 😊
No buddy complet you ,other than you .. vow ,Kay bold ,mast vichar aahe , aavdle . Khup chhan vichar . Ase vichar pudhchya pidhine rabvile pahijet . 👍👍👍👍💯💯
Girija n Shruti r way ahead with their thoughts.... What she said about pre primary teachers is absolutely correct... We must invest in pre n primary teachers...
खूपच छान बोललीस श्रुती, अर्थातच घराघरात पोचल्यामुळे जवळची वाटतेस म्हणून अरे तुरे. तुझ्या सारख्या आतून बाहेरून same असणाऱ्या माणसांची खूप कमी आहे सध्याच्या जगात. आणि unfortunately मनात काहीही असो पण तोंडावर गोड बोलणारी माणसं सगळ्यांना आवडतात. पण तू नेहमी अशीच रहा कधीही बदलू नकोस. ❤😊
प्रवास करताना स्वयंशिस्त बाळगणे महत्वाचे आहे असे एकूण संवादावरून जाणवले, श्रृती मराठे या तळमळीने विवेचन करत आहेत , आम्ही भारतीय म्हणून घेताना स्वतः शिस्त बाळगत सर्व नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे.
The Telugu film which she's talking about is Devara : Part 1 lol. I just realised Also the Tamil film where she is wearing a bikini is called Guru Sishyam
श्रुती मराठे अभिनेत्री म्हणून खुप छान आहे. पण मला वाटते की तिला चित्रपटात संधी खुप कमी मिळाली असे मला वाटते. ती खुप छान अभिनेत्री आहे. तिला जर काही चित्रपटात संधी मिळाली तर ती खुप छान काम करेल. अस मला नक्की वाटते.
मी वादळवाट सिरीअल मधे काही थोडाफार एक रोल केला होता. त्यावरून माझ्याच एका जवळच्या नातेवाईकाने खूप हिणवलं होतं. त्यावेळेस खूप त्रास झाला होता मला पण मी अशा लोकांकडे लक्ष देत नाही.
श्रुयीविषयी आदरच आहे... खरं तर ती टाॅपला असायला हवी. पण Tamil madhye तिने जेमतेम 2-3 films kelya asteel tine. असं काही डोळ्यांत भरण्यासारखं नाही केलेलं. .
Don't know about South, but even in marathi she deserves more success, not so successful apart from serial like radha hi bawari, producer of nava gadi, films like sarsenapati hambirao. But she is really beautiful in and out because clear with her thoughts
Shruti is beautiful in and out, but did not achieve success which she deserved. She was gorgeous in radha hi bawari serial. The question she bluntly asked to the financer was brilliant.
सर्वात योग्य स्टेटमेंट श्रुतीचे. आपली फिल्म इंडस्ट्री खरी खुरी सर्व धर्म समभाव पाळणारी आहे, कारण तू bjp चा की काँग्रस चा असे येथे विचारत नाहीत , येथे असे राजकारण नाही है फिल्म इंडस्ट्री चे वैशिष्ट्य आहे, हे चांगले लक्षण आहे
छान गप्पा! चांगली मुलाखत श्रुती मराठे दिलखुलास बोलते. आरपार धन्यवाद.
बेधडक स्पष्ट व्यक्तीमत्व श्रुती मराठे यांनी राजकारणात जरूर जावे. चांगले युवक युवती यांनी पुढे आले पाहिजे
एक अभिनेत्री आणि माणूस म्हणून ही श्रुती खूप छान आणि समंजस मुलगी आहे.
श्रुती मराठेला गणपती मिरवणुकीत ढोल वाजवताना बघितले. तेव्हा खूपच नवल वाटले. Picture मध्ये खूप impressive दिसते. दिसायला सुंदर दिसते. एक बरे झाले की मराठी इंडस्ट्रीशिवाय south मध्ये सुद्धा काम करते.
kaka.u r terrible
सुंदर मुलाखत…खरी श्रुती मराठे कळली व मनाला भिडली …आपली पत आपणचं राखायची हा बाणा आवडला…💐👍
खूप गोड चेहरा,अगदी माधुरी दीक्षित सारखा,
श्रुती खरंच खूप छान अभिनेत्री आहे.. मी या मुलाखती सोबत फक्त "चाहतो मी तुला" हा सिनेमा ५० पेक्षा जास्त वेळा पाहिला आहे इनफॅक्ट याची गाणी माझ्या घरात सतत चालू असत.. प्रसाद ओख अन श्रुती मराठे यांचे अभिनय मस्त.
व्वा खूपच छान, खूपच आवडती कलाकार, जितकी सुंदर दिसते तितकेच छान , परखड विचार, आवडले😊
अरे तुझ्यासारखी गोड मैत्रिण मिळाली तर खूपच आवडेल
राधा ही बावरी या सिरीअल मध्ये तुझ्याबरोबर अनेक सीन माझे झालेत.
आज पहिल्यांदा आरपार चा भाग पाहिला.. छान च होता.. श्रुती ची ठामपणे मते मांडायची पद्धत मस्तच.. तिचापर्यंत पोचवावे कृपया..
श्रुती तुझे अभिनय छान असतात.अतिशय समंजस आणि अभिनयाची उत्तम जाण असणारी अभिनेत्री आहेस.
खरच आरपार मुलाखत
खूपच समर्पक बोलली श्रुती
निखळ सौंदर्य ❤
फक्त सौदर्य आक्कल मात्र नाही.
मराठी त गलॅमर कमी आहे हिंदी चित्रपट हिरोईन काय चिकन्या असतात पण मराठी माल कमळाबाई सारखा वापर करून टाकून दिल्या सारखा अंधभक्त पैदा होतील पटा पट 🤔🤣🤣🤣
वा खुप छान मस्त मुलाखत दिली खुप बिनधास्त धाडसी हुशार शिस्तबद्ध मुलगी आहे आजच्या जगात अशाच प्रकारे राहिले पाहिजे तू जे बोलते ते योग्य बोलते बाळा अशाच प्रकारे वागणे बरोबर आहे आपल्या देशातील लोकांना शिस्त प्रामाणिकपणा माणूसकी योग्यता सहनशीलता ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत तू छान बोलली आवडले देव तुला भावी जीवनासाठी खुप शुभेच्छा देव बरे करो❤❤❤
Khup.chan bolaley shruti. Ani ata anakhi sunder distey. Tula khup khup shubheccha. Aarpaar la hi shubheccha 🎉
श्रुती तुला सलाम..
.आम्हा सर्वाना तुझ्या बद्दल खूब अभिमान आहे.
Chhan Interview...
On civic sense baddal maze mhanane aahe ki graduation hoyi paryant aasayala have.
Shruti Madam one of the best look God bless you
💯👍👍👍changlya comments na payse milale pahije 😃😃😃😃😃😃great Shruti marathe . Very bold talk . Good vidio .
बोलणाऱ्याचे, सांगणाऱ्याचे तोंड दुखुन येईल पण रस्त्यावर थुंकणारे काही सुधारणार नाहीत भारतात, खुपच किळसवाणी गोष्ट,मोठा दंड केला पाहिजे या लोकांना
Apratim mulakhat.kharach spashta ani changle vichar.ashich raha kayam.asech vichar thev.kayam khup shubhechha
खूप मते सारखी आहेत श्रुती आणि माझी आजपर्यंत सौंदर्याने आवडत होती श्रुती आता जास्त एक व्यक्ती म्हणून ❤
I really like her..and the way she expressed her thoughts without any fear is very appreciative thing. She is vocal and have her own voice to stand herself and others. And her thoughts reflecting her maturity to see a different part of any aspect.
Good & all the best❤
Shruti proud of u dear , ❤❤ always fond of u ,all d best for ur bright future ahead
Khup chhan vichar mandle Shruti Marathe yani. Chhan mulakhat zali.
अप्रतिम सौंदर्य आणि मुलाखत पण 👌👌👍👍👍
श्रृती ... मस्त आहेस तू... परखडपणे तू तुझे मत सांगतेस...❤
अतिशय सुंदर मुलाखत
I am impressed
Civic sense, charges for fb insta comments आणि casting couch वर फारच जबरदस्त बोलली आहे श्रुती
मी खूप काम पाहिलं नाहीये बट आता बघणार
मी फॅन झालोय श्रुतीचा
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि एक फॅन म्हणून खूप प्रेम
व्वा मस्तच मुलाखत, आणि अगदी परखडपणे मत मांडले 👌👌💐💐
खूप छान मुलाखत.
Shruti ❤..Woww 👌👌👌👌
Really appreciate her analysis and comments. Hatss off.
मराठीतील एक अशी छान अभिनेत्री बिना मेकअप पण चांगली दिसते .कारण खुप मराठीतलया सिरीयल सिनेमात काम करणाऱ्या मुली बिना मेकअप ओळखु पण येत नाहीत . आज पहिल्यांदाच आरपार बघत आहे .
श्रुती माझी आवडती सेलीब्रेटी आहे.
Best luck shruti ❤..tu ek changali mulagi aahes...khoop chhan woman ki baaat❤..mala tu ni tuzya bhumika far avdtat..best luck for ur all future projects 😊
खूप छान.
मला सिनेमाच्या बाबतीत काही कळत नाही पण तू खूपच छान बोललीस😊😊
No buddy complet you ,other than you .. vow ,Kay bold ,mast vichar aahe , aavdle . Khup chhan vichar . Ase vichar pudhchya pidhine rabvile pahijet . 👍👍👍👍💯💯
श्रुती तू मांडलेल्या सर्व विचारांना मतांना माझे सहमत आहे. I agree with you. तुझे सडेतोड विचार आवडले. ❤
Wonderful Shurti
Girija n Shruti r way ahead with their thoughts....
What she said about pre primary teachers is absolutely correct...
We must invest in pre n primary teachers...
खूपच छान बोललीस श्रुती, अर्थातच घराघरात पोचल्यामुळे जवळची वाटतेस म्हणून अरे तुरे. तुझ्या सारख्या आतून बाहेरून same असणाऱ्या माणसांची खूप कमी आहे सध्याच्या जगात. आणि unfortunately मनात काहीही असो पण तोंडावर गोड बोलणारी माणसं सगळ्यांना आवडतात. पण तू नेहमी अशीच रहा कधीही बदलू नकोस. ❤😊
You are overreacting. Relax.
Majhi awadati Shruti…. Ek Numbers…
मस्त मुलाखत 🎉
Shruti Marathe my favourite ❤
Abhinandan tumchya dhadasabaddal madam
Ashyach saccha raha
Khup ashirwad
UR absolutely right ✅️
Good morning 🙏 🌄 NAMASTE 👌
श्रुती एक नंबर ❤
काही तरी काहीही, ह्या गोष्टी योग्य माणसांबरोबर चर्चा कराव्यात!
जागो मोहन प्यारे करण्यासाठी श्रुती मराठे साठी आम्ही आयुशा साठी कृतज्ञ आहोत
Tu khup chan boltes
श्रुती मराठे जगो मोहन प्यारे मध्ये भानू च्या रोल मध्ये नऊवारी साड्या नेसून खूप छान दिसायची
Lots of Love Shruti❤
Shruti khoopch chan vichar n chanch bollis tula anek ashirwad All the best
Khop mast interview
One of my favourite actresses
Kay diste rao hi ❤❤❤❤
Khoop chan mulakhat
अश्याच रहा, बिनधास्त ❤
छान
धन्य धन्य पतिव्रता ... या चित्रपटाविषयी काहीतरी बोला ... हा चित्रपट कोणी पाहिलाही नसेल.
श्रुती तुम्हाला सतत पहातच रहावं सारखं वाटतं. हेमामालिनी नंतर एक सुंदर अभिनेत्री म्हणून तुमचा नंबर आहे.
सडेतोड स्वभाव, .छान.
SHRUTI MADAM IS D MOST GORGEOUS, SENSIBLE , THOROUGHLY ENLIGHTEN HUMAN BEING.
I HAVE HAD BEEN A GREAT FAN OF HERS FROM HER INITIAL CAREER SHOWS.
Kya baat hai Shruti...! Savistar nantar lihin..!
प्रवास करताना स्वयंशिस्त बाळगणे महत्वाचे आहे असे एकूण संवादावरून जाणवले, श्रृती मराठे या तळमळीने विवेचन करत आहेत , आम्ही भारतीय म्हणून घेताना स्वतः शिस्त बाळगत सर्व नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे.
very well said congrats
God bless you
❤❤❤❤❤❤
Nice mulakht ❤
रस्त्यावर थुंकणे ह्यात काहीच वाईट वाटत नाही लोकांना माझेही बरेचदा त्यांच्याशी वाद झालेत.
कॉमेंट्स साठी पैसे द्यायला लावण्याची कल्पना खूप चांगली आहे.
Khup chaan pane tuz mat mandal ahes shruti…. Nehami ashich raha … roktok🌹🌹
यात मुख्य माहिती ही प्रवासात घ्यावयाची काळजी विषयी तसेच सेन्स बाबत आहे. धन्यवाद
The Telugu film which she's talking about is Devara : Part 1 lol. I just realised
Also the Tamil film where she is wearing a bikini is called Guru Sishyam
Khub zan
Mast
Shruti tuze bolne agadirokh thokh aahe .khup chan
Chaan. Beauty with brains🤩❤
Nice
Very nice sruti Marthe and the speech
Shruti proud of you. Tu financer tyachi jaga dakhavun dilis, well done. ❤
Actually what happened, who knows
ही नक्की पु`ण्या´ची असणार. किती तो सिस्टपणा, आणि कसे हे टोम`णे´
कुठली का असेना पण तर्कशुद्ध आणि तळमळीने बोलतेय. चांगल्या गोष्टी स्विकारण्यात कुठलाच कमीपणा नसावा,
अहो interviewer तुमचा आवाज कमी येतोय, mic एवढा खाली का लावलात ? ह्या technical गोष्टी कशा तुमच्या लक्षात येत नाहीत ?
Shurti chi सर्व मुद्दे बरोबर आहे. मी पण अशीच चुकीचे काही असेल तर मी पण भांडण करते
ट्रेलर्स चं तोंड आपण धरू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करावं. बाकी रस्त्यावरील भांडणे मी ही खूप करतो.
श्रुती यांनी काही प्रमाणात dr. आनंद नाडकर्णी, नंदू mulmule यांचे कॉन्सिलिंग घ्यावी. नक्की फायदा होईल. ट्रेस कमी होईल.
🙏🙏🙏from your 👍thumb bending backwards you are not rigid but adjusting personality
Just don’t worry, you are too good!
सिवीक्स विषय शाळेत १००० मार्काचा असला तरी भारतीय लोंकाच्या चुकीच्या सवयी जाणार नाही. कारण शाळेत शिकवलेले कोणते नागरिकशास्त्राचेनियम १००% पाळले जातात.
❤ Take care
श्रुती मराठे अभिनेत्री म्हणून खुप छान आहे. पण मला वाटते की तिला चित्रपटात संधी खुप कमी मिळाली असे मला वाटते. ती खुप छान अभिनेत्री आहे. तिला जर काही चित्रपटात संधी मिळाली तर ती खुप छान काम करेल. अस मला नक्की वाटते.
Beauty with Brain.....phakta jagaycha nahi tar Manus mhanun jagayla pahije.
I with u
Smt Shruti Marathe,
UR always Evergreen 🌲 Beautiful
and talented Actress. Your Marathi
Drama and Serials acting is most
Amazing 🌇 Namaste 🙏 🌄 ☺️ ❤️
मी वादळवाट सिरीअल मधे काही थोडाफार एक रोल केला होता. त्यावरून माझ्याच एका जवळच्या नातेवाईकाने खूप हिणवलं होतं. त्यावेळेस खूप त्रास झाला होता मला पण मी अशा लोकांकडे लक्ष देत नाही.
28:22 फेकतीय ही ..बाई💋 कमळाबाई💋 ची लेक कुठली 🤔🤣🤣🤣🤣
श्रुयीविषयी आदरच आहे... खरं तर ती टाॅपला असायला हवी.
पण
Tamil madhye तिने जेमतेम 2-3 films kelya asteel tine. असं काही डोळ्यांत भरण्यासारखं नाही केलेलं.
.
Don't know about South, but even in marathi she deserves more success, not so successful apart from serial like radha hi bawari, producer of nava gadi, films like sarsenapati hambirao. But she is really beautiful in and out because clear with her thoughts
Nice Shruti tai tuze vichar aawdle dhol tr chanch vajvtes aaplya pathk mdhe me pn dwajala aahe kalawant pathk mdhe match Tod nahi
माझी आवडती अभिनेत्री.. मुलाखत घेणाऱ्या चा आवाज clear नाही.. थोडा घुमतो आवाज
Shruti is beautiful in and out, but did not achieve success which she deserved. She was gorgeous in radha hi bawari serial. The question she bluntly asked to the financer was brilliant.
मुलाखत घेणारे काका इज़ लाइक “मला कसं सगळं आधीच (आरपार) माहितीये” एट्टीट्यूडने प्रश्न विचारतायत. 😂😂😂 सौमित्र पोटेला स्पर्धा आहे कुणाचीतरी… 😂😂😂
😂😂😂😂
बोल्ड कपडे घालून असे विचार मांडले, मुलाखत दिली तर, देता येईल का?