राहुलजी : अप्रतीम गायन ! नयने लाजवित नयने लाजवित नयने लाजवित बहुमोल रत्ना बहुमोल रत्ना बहुमोल रत्ना आ आ आ आ आ बहुमोल रत्ना आ आ आ आ आ बहुमोल जणू धैर्यधर धरित धनदासम धना नयने नयने लाजवित नयने लाजवित नयने लाजवित नमवी पहा भूमि हा चालताना आ आ आ आ आ नमवी पहा भूमि हा चालताना सुचवित तिज तूचि मजपुढे निर्धना नयने लाजवित नयने लाजवित नयने आ आ आ आ आ नयने लाजवित नयने गीत: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर संगीत:गोविंदराव टेंबे नाटक:संगीत मानापमान राग यमन कल्याण-झींझोटी
केव्हा ही कधी ही कुठे ही मोबाइल वर पहिला टच यू ट्यूब आणि यू ट्यूब वर सर्व प्रथम "राहुल देशपांडे अनप्लग्ड " प्रेस होत. तुमचे सुर ऐकता क्षणी एक वेगळाच फीलिंग होत.दर वेळेस तुम्ही सुरेल शुध्द गायकी बरोबर शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, गीत गझलांचा चा आनंद घेता आणि देता ही त्याच बरोबर त्या गाण्या च रसग्रहण अपसुक सोप्या पध्दतीने करवता. धन्यवाद तुम्हाला व शत शत नमन मराठी साहित्य, संगीत, नाट्य संपदेला.आणि धन्यवाद त्या रसिकांना ज्यांनी इतक्या उच्च कोटी च्या रचनांना व संगीता ला डोक्यावर उचलून धरल. हवा, उजास,और सुरों का साथ फिर तो तनहाई भी हो आबद सुरों पर सवार हो कर हम कहां कहां जाते है कभी मेहफिल, कभी गुलशन कभी कुदरत के नज़ारे दिखते है. तुम्हाला मनापासून आशिर्वाद आणि शुभेच्छा 🌹🌹
प्रत्येक वेळेस प्रत्येक गाण्याबद्दल किती आणि काय बोलावे कळतच नाही..तुम्ही गायलेले सगळेच गीत अप्रतिम असतात! लॉकडाऊन मुळे आम्ही तुमच्याही आणि तुमच्यामुळे गायनाच्या जवळ येत आहोत. ❤️
Ah ha... 💐🤩👌👌👌.. awaj toofan lagala aahe. Your voice is so suited for natya sangeet. Karekar yancha Kar ha kari dharila Kimva Chandrika hi janu Hya paiki kahi gaa plz.
Honestly, I have been in awe but unable to grasp the nuances of नाट्य गीत and मराठी not being my mother tongue, makes it out of reach for me. However, that distance was shortened for me when I heard your today's presentation. Even though I found it difficult to remain with you thru your superb गायकी, I learnt the reason why मराठी नाट्य संगीत has continued It's hold over music lovers (after 114 yrs from its intro in 1906). Your contribution today added life to that, IF that was needed. Thanks 👍
मराठी नाट्यसंगीत के प्रथम रचयिता स्व.विष्णुदास भावेजी थे इ.स.१८४३ में । इ.स. १८८०के आसपास श्री.किर्लोस्करजीने मराठी संगीत नाटक ' शाकुंतल ' की रचना की थी। इतना पुराना नाट्यसंगीत है । याने उसे १२२ साल पूरे हो गये ।
मानापमान... स्वयंवर....ही संगीत नाटक म्हणजे मैलाचे दगड...मापदंड...मराठी रसिकांच्या मनात कायमची रुतलेली, रुजलेली... राहुलजी 🙏 बस..गाते रहो.. फक्त अतिसुंदर👌👌वाह...
आवाजाचे जनू जादूगारच, राहुल दादा मी दररोज कमीत कमी 1 वेळा तरी तुमच गायन न चुकता आईकतोच, & you are Mood Swinger for me, Thanks dada for your videos, please keep it up #inspiration #singer #classicalmusic
खूssssssप सुंदर 👌👌👌👌. मराठी संगीत नाटकांचा सुवर्णकाळ अनुभवता आला नाही याचं शल्य, १९८० नंतर जन्मलेल्या आणि साहित्याचा आस्वाद घ्यायला उशिरा सुरुवात केलेल्या माझ्यासारख्या पामरांना नेहमीच राहील. तरीही तंत्रज्ञानामुळे नाट्यपदं मात्र ऐकता आली हे सुदैव! आता नाट्यसंगीत जीव की प्राण आहे, इतकी ही पदं आवडतात!! तुमच्या स्वरात गझल असो निर्गुणी भजन असो वा नाट्यपद असो, ते निखळ आनंद देतं!!!!. आज आपल्या सारख्या कलाकारामुळे आमच्यापर्यंत हे अजरामर संगीत जसंच्या तसं पोहोचतंय, यासाठी आपले आभार मानावे तितके थोडेच आहेत 🙏🙏. संगीत "मानापमान" च्या प्रयोगाची छान माहिती दिलीत. या नाट्यपदासाठी, अनेकानेक धन्यवाद 🙏
नेहमी प्रमाणेच "अ द भु त" अनुभव. नाटयगीत गाताना तुमचा आवाज "जास्तच" "खु ल तो" असे मला वाटते. तुमच्या आवाजात नाटयगीत ऐकणे हा एक "अवर्णनीय" अनुभव असतो. तुमचे ते गाणे दिवसभर गुणगुणत असतो.
Marathi manus natak veda aahe ani Natya geet ha halva kopra aahe Tyavar phunkar ghalyacha upkram khup changla aahe.... Ani tyat appan master aahat... SHRI Mahesh kale ji ani appan khup chhan karya karit aahat...
राहुल देशपांडे...अप्रतिम..सुंदर..उत्कृष्ट..शब्दकोशात अजुन स्तुती करण्यासाठी शब्द शोधून सापडत नाहीत..हे पद खरंच या दिग्गजांनी इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे..कोणत्याही काळात ऐकलं तरी त्याची गोडी कमी होत नाही पण तुमच्या आवाजात अप्रतिम आणि समर्थपणे पेललंत..म्हणूनच शब्द अपुरे पडत आहेत..Hats off to you..tonnes of blessings
This is one of my most favourite Natyasangeet songs and this is the best rendition of the same that I have ever heard. Thanks for posting this on TH-cam. Would love to hear this song live
Thanks Master हे खरं मराठी नैसर्गिक संगीत आहे आणि तुम्ही खूप छान त्या दुनियेमध्ये घेऊन जाता एक अप्रतिम मैफल ऐकुन मन प्रसन्न होतं सर्व जणू प्रत्यक्ष चालू असल्याची अनुभूती येते तेही अगदी मोफत फुकट ज्यांच्या रचना ऐकवता त्यांचा उल्लेख प्रसंगासहीत डोळ्यासमोर उभा करता त्यांचा ह्या गोष्टीमुळे परत आदर करता क्रेडिट देता जुनं ते खरंच सोनं आहे याची प्रचिती येते तुमचा अनुभव सर्व रसिक कलाकारांना गाईड करत आहे कांन तयार होत आहेत नाहीतर आज सर्व काही वाईट आहे असा नाही पण काही गाणी instruments मुळे चांगली असूनही आक्रमक वाटतात त्यातली नजाकत थोडी कमी करते आजही नवीन गायक वादक खूप जबरदस्त आहेत पण ते फक्त टीव्ही शो ला येत परत कुणी त्यांना परत संधी देत नाहीत ..असो.. Sir आपण सांगताना बऱ्याच त्या गाण्याचे उत्तम स्पॉट अवघड कसे आहेत ते सोपे करून प्रात्यक्षिक करून ऐकवतात माझी एक विनंती आहे आम्हा बऱ्याच कलाकारांना शास्त्रीय संगीताची माहिती नाही तेंव्हा त्या गाण्यासाठी वापरलेला राग ताल याचा उल्लेख जरूर संभाषणात करावा बाकी खुप खुप धन्यवाद
You are great dada..kamal ani apratim gayan...❤️ Tu pratek ganyachya shevti tyanchya baddal chya athavni sangtos.. ❤️ ek goshta mala sangavishi vatte ki aaj tr amchya sarkhya tarun pidhila shastriya sangeet eaikavasa vattay tar te TU n MAHESH dada mule.. asa mala vatta.. hatts off to you ❤️
सर तुम्ही इंडियन आयडल मध्ये काय मस्त कला सादर केली अगदी मनापासून त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आले. 😢 सर मी तुमची साथ कधीच सोडणार नाही.🤝 सर्वात कठीण गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे शास्त्रीय संगीत. 🎶🎹 सर मला व्यसन लागले संगीताचे 😘
Thank you for your beautiful selection of songs. It takes me back to my childhood memories of listening to natyasangeet and classics sung by great classical music pandits on the transistor radio . God bless you !!
राहुलजी : अप्रतीम गायन !
नयने लाजवित
नयने लाजवित
नयने लाजवित बहुमोल रत्ना
बहुमोल रत्ना
बहुमोल रत्ना
आ आ आ आ आ
बहुमोल रत्ना
आ आ आ आ आ
बहुमोल
जणू धैर्यधर धरित धनदासम धना
नयने
नयने लाजवित
नयने लाजवित
नयने लाजवित
नमवी पहा भूमि हा चालताना
आ आ आ आ आ
नमवी पहा भूमि हा चालताना
सुचवित तिज तूचि मजपुढे निर्धना
नयने लाजवित
नयने लाजवित
नयने
आ आ आ आ आ
नयने लाजवित नयने
गीत: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत:गोविंदराव टेंबे
नाटक:संगीत मानापमान
राग यमन कल्याण-झींझोटी
केव्हा ही कधी ही कुठे ही मोबाइल वर पहिला टच यू ट्यूब आणि यू ट्यूब वर सर्व प्रथम "राहुल देशपांडे अनप्लग्ड "
प्रेस होत. तुमचे सुर ऐकता क्षणी एक वेगळाच फीलिंग होत.दर वेळेस तुम्ही सुरेल शुध्द गायकी बरोबर शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, गीत गझलांचा चा आनंद घेता आणि देता ही त्याच बरोबर त्या गाण्या च रसग्रहण अपसुक सोप्या पध्दतीने करवता.
धन्यवाद तुम्हाला व शत शत नमन मराठी साहित्य, संगीत, नाट्य संपदेला.आणि धन्यवाद त्या रसिकांना ज्यांनी इतक्या उच्च कोटी च्या रचनांना व संगीता ला डोक्यावर उचलून धरल.
हवा, उजास,और सुरों का साथ
फिर तो तनहाई भी हो आबद
सुरों पर सवार हो कर
हम कहां कहां जाते है
कभी मेहफिल, कभी गुलशन
कभी कुदरत के नज़ारे दिखते है.
तुम्हाला मनापासून आशिर्वाद आणि शुभेच्छा 🌹🌹
राहुल जी "छेडियल्या तारा
ते गीत येई ना जुळून " खूप आवडत पद आहे. तुमच्या आवाजात ऐकायला खूप आवडेल
प्रत्येक वेळेस प्रत्येक गाण्याबद्दल किती आणि काय बोलावे कळतच नाही..तुम्ही गायलेले सगळेच गीत अप्रतिम असतात! लॉकडाऊन मुळे आम्ही तुमच्याही आणि तुमच्यामुळे गायनाच्या जवळ येत आहोत. ❤️
श्रीमान राहुल देशपांडे साहेब आपण महाराष्ट्राचं अमोल रत्न आहात.
Bahumol Ratna...
Namavi paha bhoomi
Wah sangeeta til tumhi pan ek Bahumol Ratna ahat Rahul Sir
🙏
कट्यार नंतर मानापमान वर सुद्धा सिनेमा तयार होणार आहे😍😍, ऐकून बर वाटल. पहिले मला सुद्धा खोटं वाटल पण नंतर सुबोध भावेची पोस्ट पाहिली आणि विश्वास बसला🥳🥳🥳
Dada tumhi far chhhan gata.. maze khup favorite Singer ahat.. apratim 👌
khup chan , tumchy awajat ek jadu ahe. Natygeet ikun khup man prasanna hote
Ah ha... 💐🤩👌👌👌.. awaj toofan lagala aahe. Your voice is so suited for natya sangeet.
Karekar yancha Kar ha kari dharila
Kimva
Chandrika hi janu
Hya paiki kahi gaa plz.
Wa.. fantastic sir. Plz ..ya bhavnatil geet purane ekwa na.
Honestly, I have been in awe but unable to grasp the nuances of नाट्य गीत and मराठी not being my mother tongue, makes it out of reach for me.
However, that distance was shortened for me when I heard your today's presentation. Even though I found it difficult to remain with you thru your superb गायकी, I learnt the reason why मराठी नाट्य संगीत has continued It's hold over music lovers (after 114 yrs from its intro in 1906).
Your contribution today added life to that, IF that was needed. Thanks 👍
I heard your rendition of Gazals of Ustad Mehdi sab. You have done full justice to his creativity. Pl sing Navak andaj in raga zinzoti. Thanks
मराठी नाट्यसंगीत के प्रथम रचयिता स्व.विष्णुदास भावेजी थे इ.स.१८४३ में । इ.स. १८८०के आसपास श्री.किर्लोस्करजीने मराठी संगीत नाटक ' शाकुंतल ' की रचना की थी। इतना पुराना नाट्यसंगीत है । याने उसे १२२ साल पूरे हो गये ।
१२२ के स्थान पर १४२ साल पढीये ।
Runanubandhachya jithun padlya gathi tumchya swarat aikaychi ichha ahe sir
Khup chaan
सकाळची सुरुवात इतकी सुंदर होईल अशी कल्पना देखील केली नव्हती!
ओसंडून वाहिलं गाणं! कमाल केली खरोखर!
ऑनलाइन पाहतांना एवढ छान वाटत, नाटक पाहतांना किती मस्त वाटल असेल😍😍😍
अप्रतिम.. तुमच्या गायकिमुळे अनेक लोक शास्त्रीय व मराठी संगीताकडे वळत आहेत
असे गायक आपल्याला लाभले याचा अभिमान वाटतो पुण्याला व महाराष्ट्राला
अप्रतिम..
मानापमान... स्वयंवर....ही संगीत नाटक म्हणजे मैलाचे दगड...मापदंड...मराठी रसिकांच्या मनात कायमची रुतलेली, रुजलेली... राहुलजी 🙏 बस..गाते रहो.. फक्त अतिसुंदर👌👌वाह...
Wahh Sir 😍
Apratim......👌👌👌👌👌👌👌
Divsachi sundar suruvat sir tumchya ganyane zali. Khap chan
Guruji khup chan morning chaan stay happy always...
Shakuntal te Maan Apmaan hi juni Vasantrao ji yanchi interview TH-cam var loop var pahto ahe ......😊😊ani aatach he gaana aikla. Thankyou ❤
अप्रतिम नाट्य पद
श्रवणी सुखावित
देई सुखानंदा
जणू भूगंधर्व
रंगवी ताना...
खेळवी सूरा सहजी
हा चंद्र जसा सागराला
सुखवी मग कसा
स्निग्धतुषारा...
धन्यवाद : नयने लाजवित...
Apratim .... Tumhi Natyasangeet punha Nawyane jagrut kelet Aamhala Aawad nirman kelet ....... Sunder ....Bless you😇😇😇😇😇😇😇😇😇🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡💞💞💞💞💞💞💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫
खूप अल्हाददायक गीत 😊
राहुलजी छान झाली सकाळ 👌👌
Khup sundar sir
खूप आवडलं. 'कट्यार' मधील पदे ऐकवा कधी. काळजात घुसतील, याची खात्री आहे.
अनेक शुभेच्छा.
आवाजाचे जनू जादूगारच, राहुल दादा मी दररोज कमीत कमी 1 वेळा तरी तुमच गायन न चुकता आईकतोच, & you are Mood Swinger for me, Thanks dada for your videos, please keep it up #inspiration #singer #classicalmusic
Sir ek number 👌👌👌👌👌
खूssssssप सुंदर 👌👌👌👌. मराठी संगीत नाटकांचा सुवर्णकाळ अनुभवता आला नाही याचं शल्य, १९८० नंतर जन्मलेल्या आणि साहित्याचा आस्वाद घ्यायला उशिरा सुरुवात केलेल्या माझ्यासारख्या पामरांना नेहमीच राहील. तरीही तंत्रज्ञानामुळे नाट्यपदं मात्र ऐकता आली हे सुदैव! आता नाट्यसंगीत जीव की प्राण आहे, इतकी ही पदं आवडतात!! तुमच्या स्वरात गझल असो निर्गुणी भजन असो वा नाट्यपद असो, ते निखळ आनंद देतं!!!!. आज आपल्या सारख्या कलाकारामुळे आमच्यापर्यंत हे अजरामर संगीत जसंच्या तसं पोहोचतंय, यासाठी आपले आभार मानावे तितके थोडेच आहेत 🙏🙏. संगीत "मानापमान" च्या प्रयोगाची छान माहिती दिलीत. या नाट्यपदासाठी, अनेकानेक धन्यवाद 🙏
नेहमी प्रमाणेच "अ द भु त" अनुभव.
नाटयगीत गाताना तुमचा आवाज "जास्तच" "खु ल तो" असे मला वाटते. तुमच्या आवाजात नाटयगीत ऐकणे हा एक "अवर्णनीय" अनुभव असतो. तुमचे ते गाणे दिवसभर गुणगुणत असतो.
खूप छान
Wah badhiya
खूपच छान.सकाळी तुमचे गाणे ऐकणे म्हणजे एक पर्वणीच.आभार .
Gana suru jhalya jhalya majhi reaction hoti
"Woooowwwww"
Kharach tod nahi sir 😊😊
Amazing! You have been so generous with your performances. Grateful. This rendition is outstanding!
वाह वाह राहुलजी,Happy weekend ,तबल्याच्या साती मुळे आणखीनच छान वाटते, धन्यवाद
Ati sundar...
वाहवा....हे नाट्य गीत / ही काव्य प्रतिभा आस्वाद घेतल्यावर मराठी असल्याचा अभिमान वाटतो... 😇 पुढे पण असेच अभिजात संगीत ऐकायला मिळेल .
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
खरंच धन्य झालो राहुलजी!🙏🏽🙏🏽🙏🏽👏🏽👏🏽👏🏽
खुपच सुंदर 👌👌🙏🙏
Marathi manus natak veda aahe ani Natya geet ha halva kopra aahe
Tyavar phunkar ghalyacha upkram khup changla aahe....
Ani tyat appan master aahat...
SHRI Mahesh kale ji ani appan khup chhan karya karit aahat...
Khup sundar sakal zali dada tumcha ganyamule
क्या बात हे! मंगल प्रभात मधुर स्वर... अप्रतिम.
अप्रतिम...👏👏
Lajawab!! Far divasani aikale he natyapad . surekh ,tumacha home pitch asalyamule boundry agadi sahaj marali tumhi.Thanks ,navin pidhit classical music chi aawad nirman karanyasathi anek dhanyawad..,
वा वा क्या बात है राहुलजी अप्रतिम 👌👌👌👌👏👏
डोळे बंद करून ऐकत रहावं फक्त.
गोड आवाज ,गोड गाणे . ही धुंदी कायम राहू दे तुमच्या गाण्यांची.🙏
राहुल देशपांडे...अप्रतिम..सुंदर..उत्कृष्ट..शब्दकोशात अजुन स्तुती करण्यासाठी शब्द शोधून सापडत नाहीत..हे पद खरंच या दिग्गजांनी इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे..कोणत्याही काळात ऐकलं तरी त्याची गोडी कमी होत नाही पण तुमच्या आवाजात अप्रतिम आणि समर्थपणे पेललंत..म्हणूनच शब्द अपुरे पडत आहेत..Hats off to you..tonnes of blessings
Dhanyawad 🙂
Beautiful...khup chan..
Most beautiful rendering of yaman kalyan
Waah kya baat hai sat sat pranam 🙏🙏
फार गोड गाणं...
सुशेगात...
तुम्ही नेहमीप्रमाणेच पुरेपूर न्याय केलात 🎵👌
दादा, खूपच सुंदर, एक विनंती ... ऑनलाईन नाट्यगीत आणि तुमच्या आवडीच्या गाण्यांचा एखादा ३-४ तासाचा कार्यक्रम करावा.. सगळ्यांना आवडेल ऐकायला..
This is one of my most favourite Natyasangeet songs and this is the best rendition of the same that I have ever heard.
Thanks for posting this on TH-cam. Would love to hear this song live
Thanks Master
हे खरं मराठी नैसर्गिक संगीत आहे आणि तुम्ही खूप छान त्या दुनियेमध्ये घेऊन जाता एक अप्रतिम मैफल ऐकुन मन प्रसन्न होतं सर्व जणू प्रत्यक्ष चालू असल्याची अनुभूती येते तेही अगदी मोफत फुकट ज्यांच्या रचना ऐकवता त्यांचा उल्लेख प्रसंगासहीत डोळ्यासमोर उभा करता त्यांचा ह्या गोष्टीमुळे परत आदर करता क्रेडिट देता जुनं ते खरंच सोनं आहे याची प्रचिती येते तुमचा अनुभव सर्व रसिक कलाकारांना गाईड करत आहे कांन तयार होत आहेत नाहीतर आज सर्व काही वाईट आहे असा नाही पण काही गाणी instruments मुळे चांगली असूनही आक्रमक वाटतात त्यातली नजाकत थोडी कमी करते आजही नवीन गायक वादक खूप जबरदस्त आहेत पण ते फक्त टीव्ही शो ला येत परत कुणी त्यांना परत संधी देत नाहीत ..असो..
Sir आपण सांगताना बऱ्याच त्या गाण्याचे उत्तम स्पॉट अवघड कसे आहेत ते सोपे करून प्रात्यक्षिक करून ऐकवतात माझी एक विनंती आहे आम्हा बऱ्याच कलाकारांना शास्त्रीय संगीताची माहिती नाही तेंव्हा त्या गाण्यासाठी वापरलेला राग ताल याचा उल्लेख जरूर संभाषणात करावा बाकी खुप खुप धन्यवाद
Beautifully you sing Natyasangeet. I just close my eyes and listen to your melodius singing. It's a great treat to listen to your sweet voice.
Apratim 👌🙏
अप्रतिम 👍👍👌👌
Tumchyamule khup chan sakal jali ... ❤️ Thank you sir
Amazingly melodious and touching to the meanings of the words! भामिनी डोळ्यांसमोर उभी राहते. Thanks for singing and sharing!
Gm dada, khup chan, apratim 🙏🙏💜🧡
Mi jevdha vasantravancha gaayan aiklay , mala barachsa tasach pratyay aala aaj. Too good sir !!!
th-cam.com/video/sNgVzeG8wAk/w-d-xo.html
Pls listen my cover songs 🙏♥️🙏
खूपच छान दादा..... 🙏🙏👌
अप्रतिम ,श्रवणीय ,संगीतमय वाटचालीस भरपूर शुभेच्छा💐💐💐
Kevan Apratim😊
No words to describe your singing sir.
Bht Badhiya Dada 👌🏻👌🏻.
"jaasti bolnar nahin aey mee"....🤩😇.. your rendition - mast.
Khoop chaan Rahul ji. Thank you so much for the detail deacription. Love to listen to you 🌺⚘🌷🙌🙌🙌👍🏻🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
khup sundar Rahul dada.. Also, tabla vadakas dekhil hats off...Khup sundar sath dili aahey
You are great dada..kamal ani apratim gayan...❤️ Tu pratek ganyachya shevti tyanchya baddal chya athavni sangtos.. ❤️ ek goshta mala sangavishi vatte ki aaj tr amchya sarkhya tarun pidhila shastriya sangeet eaikavasa vattay tar te TU n MAHESH dada mule.. asa mala vatta.. hatts off to you ❤️
अप्रतिम राहुल दादा ❤️🙏
Khupccch chaan dada❤️🙏🏻🙏🏻waah
सर तुम्ही इंडियन आयडल मध्ये काय मस्त कला सादर केली अगदी मनापासून त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आले. 😢
सर मी तुमची साथ कधीच सोडणार नाही.🤝
सर्वात कठीण गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे शास्त्रीय संगीत. 🎶🎹
सर मला व्यसन लागले संगीताचे 😘
Beautiful rendition Rahulji
Heard this melody the first time.. Khup sundar rachana ahe
❤️🌹🙏👌👌👌 अप्रतीम
Superb!
अप्रतिम. धन्यवाद गायल्याबद्दल.
काय ही अवीट गोडी!!! शतश: धन्यवाद!
उदंड आशिर्वाद
Class !!! Absolute Bliss from " The Master"... Hats off sir....Kya Batt !! Kya Bat !!
अप्रतिम RD
Beautiful old Natyageet and wonderful rendition . Thank you
Too good Rahul sir
I should give an applause to you👏👏👌👌
Khup chhan!
सहजसुंदर अगदी नैसर्गिक
Wa khupch chan.god bless you.
Waah maja aali dada...
Ekda "manasi cha chitrakar to" aikwal la please...thank you so much!
फक्त🙏🙏🙏 एवढेच....निशब्द👌🏼👌🏼👌🏼👌🏼
superb ❤❤❤
राहुलजी अप्रतिम 👌....
Mood refresh Zala
ಅತ್ಯುತ್ತಮ ಸಾರ್ 👌.. ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಹಾಡಿದಿರಿ.. ಮನಸ್ಸಿಗೆ ಮುದ ನೀಡುವಂತಹ ಹಾಡಿಗಿತ್ತು. ❤️🌹
खूप छान सर 🙏🙏
धन्यवाद सर तुमी मला रिप्लाय दिला 🙏🙏
खूप प्रसन्न वाटलं राहुल दादा.. खूप कमाल..❤️
Thank you for your beautiful selection of songs. It takes me back to my childhood memories of listening to natyasangeet and classics sung by great classical music pandits on the transistor radio . God bless you !!
खूप छान!!