सुख म्हणजे काय ते तुझी गाणी ऐकताना प्रचिती येते, आरती प्रभुंचे शब्द...बाळासाहेबांचे संगीत.....आशाताईंचे स्वर...आणि तुझा प्रत्येक गीताचा गाढा अभ्यास...डोळ्यात आनंदाश्रु येतात. God bless you
तुम्ही सुद्धा तर स्वरप्रभू आहात राहुलजी. आजपर्यंत आशाताईंच्या आवाजात कितीदा ऐकलंय हे गाणं पण आज पहिल्यांदा शब्दन शब्द, सूर अन सूर तुम्ही किती छान उलगडला तुम्ही ! आणि शब्दांतले भाव जिवंत केलेत. तुमचा प्रत्येक व्हिडीओ मी बघतेच पण माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना सुद्धा share करीत असते. तुमच्या गझल तर, अहाहा... ! 🌹
कानात झरा वाहतोय स्वरांचा असा वाटतंय.... तुमची गाणी ऐकून वाटतं आयुष्य एकदम छान सोपं आहे....फक्त इतरांच्या आनंदासाठी गात रहायच....💐💐💐👌👌👌💐💐💐 खरच.... गेले द्यायचे राहून
Very very soulful...... आरती प्रभू--म्हणजेच चि. त्र्यं. खानोलकर. One of the great poets of the golden era of Marathi poetry.. शब्दांना न्याय दिलात👍 अफलातून गायकी. आणि as usual very very interesting narrative 😊😊
One of favorite. Shabda Sundar. Marathi bhashela kulawanare . Sangit apratim. Grace, Savarkar Ani Arti Prabhu hyanchi gani shabdbaddha karnech kathi he mageshkarani apalyla dile.
हे गाणं म्हणण्याचे धारिष्ट्य आपण प्रयत्नपूर्वक किंबहुना समर्थपणे पेलले आपण. खूप अवघड गाणं.. हृदयनाथ मंगेशकर यांना साष्टांग दंडवत.. गायकाचा घाम मेहेनत करवून घेण्याचे त्यांचे कसब कौस्तुकास्पद आहे.
राहुलदादा, तुम्ही एकदम भारी आहात! तुमचं गाणं ऐकलं की या ओळीची प्रचिती येते....’गाणे नंतर जुळते, आधी आपण गाणे व्हावे लागते’. तुम्ही खरंच गाणे झालेले आहात!!! तुम्हाला असं ऐकायला मिळणं हे एक वेगळंच समाधान असतं!!
खूपच खूपच अप्रतिम दादा.. 👏👏.. शब्दच नाहीत व्यक्त होण्यासाठी... अगदी निःशब्द केले... अंगावर काटा तर आल्यावाचून राहिला नाही.. आणि डोळे आपसूकच पाणावले.... हृदयाला भिडणारे गायन... अतिशय हृदयस्पर्शी 🙏🙏🙏🙏
My mother taught me, that if you are left silent in front of someone and feel satisfied even when the questions you had are still not answered, that someone should be revered. and this always happens to me when I listen to you. Thank you for blessing us kids with your voice, Pranaam.
अतिशय सुंदर रचना, तितक्याच ताकदीने गायन, आरती प्रभू यांची रचना खरच त्यांना अभिवादन. त्यामुळे आपल्या कडे इतका अनमोल ठेवा आहे. दुसरे कडवे खरच सुंदर. ह्या रचनेमुळे सकाळ खूप प्रसन्न. धन्यवाद. सगळे विडीओ ऐकतो . .सगळे गीतप्रकार छान गाता. गझल ,भजन ,भावगीते ,भक्तीगीत इ.
तुमचे हे सर्व music videos बघून खूप काही शिकायला मिळतं...... गाणं कसं ऐकायचं हे पण कळतंय... Thank you. आम्हाला असाच आनंद देत रहा.... शास्त्रीय संगीत, गझल, निर्गुणी भजन..... सगळंच..... Thank you so much 🙏🏻
खरच जुन्या आठवणीना पुन्हा जाग करायच असेल तर नक्की हे गाण ऐकावं. कोकणात गावी जाताना संध्याकाळचा या गाण्याचा नक्की आनंद घ्या. प्रवास खूपच छान आणी सुंदर होतो.
सुप्रभात..अप्रतिम गीत, संगीत आणि आशाताईंचा आवाज..तुमचं प्रत्येक गीत तितकंच सुंदर रित्या पोहोचवता.. तुमचा प्रत्येक व्हिडिओ नाट्यसंगीत, निर्गुणी भजन, गझल आणि भावगीतांचांही पाहिला आहे ..अप्रतिम आहे..जे विवेचन करता ते विचारपूर्वक केलेलं जाणवतं..त्यात खरेपणा असतो म्हणूनच तो स्वर अधिक भावतो..खुप शुभशिर्वाद
Justified Attempt!! When the name "Mangeshkar" got involved with Music, it must be something incredible!! ❤ We are really blessed to have them and of course You!! 🤩💐
खानोलकर एक उत्तुंग कवी होते नाही का राहुल दादा.. काय अप्रतिम शब्द आहेत , बाळासाहेबांनी दिलेले संगीत आणि आशाताईंचा स्वर्गीय आवाज !! आणि तू पण ह्या गाण्याला चार चाँद लावलेस :) तू व्हिडिओ मध्ये म्हणालास ते खरं आहे पण लाटांसारखे शब्द आणि बाळासाहेबांचे संगीत येत राहते अंगावर आणि आपली तृष्णा भागवत राहतो आपण
Sir you have borned for music. Rebirth of our Vassntrao Deshpande your vocal cord is same as Vasantraoji. What a vibration. No word for your voice. Salute to you and Grand father.
वाहवा..क्या बात हैं..राहुलजी. आज एकदम त्रिवेणी संगम अनुभवाला आला..मन:पुर्वक धन्यवाद...ऐकणारा प्रत्येकजण तुमच्या सुरांसोबतच..प्रवास करत असावा..इतकं सहज तुम्ही गाता..आणि त्याचवेळी तुमचे सुंदर "खास"अनुभव आमच्याशी संवादातून मांडता..फारच अप्रतिम किमया आहे..! अनेक हार्दिक शुभेच्छा..!
ऐकत असताना अगदी एखाद्या खोल डोहात तळापर्यंत जात असल्यासारखे वाटले.. खूप अर्थपूर्ण शब्दांची गुंफण.. आणि भावपूर्ण आवाज.... खूप खूप छान... खूप खूप अभिनंदन... आणि पंडीत जी ना शतशः प्रणाम... त्यांच प्रत्येक composition जितके अभ्यासावे तितके कमीच..... प्रत्येक वेळेला नवा अर्थ नवी दृष्टी देवून जातो..
Aiga....maze avadate Asha tainche gane. Rahulji those high notes reached all the way here to Canada. Thank you for sending your beautiful flowers through your voice. The lines 'Alo hoto hasata mi' prachanda deep artha pan kiti najuk jaga ghetli...ahaaaaaa!!!! Asech Chan raha, Kalji ghya ani amchya angavar asach kata yeu det when we hear your magical voice! Thank you ani Jiyo!!!!
Very happy to hear this one from you! Aarti Prabhu's deeply touching words and Hridaynath Mangeshkar ji's composition does not leave you for a long time!
sir i am in 12th standard preparing for competitive exam.....after listening to your song today....i just forgot all my exam stress and was refreshed like nothing nothing else in this world although i am not matured enough to understand the lyrics but still i enjoyed the song....thank u sir keep going and may lord ganesha bless u all the time with health, art and love
Apratim Rahul sir khup sunder ....... my morning is Blessed .... 😇😇😇😇😇 you Are a Gem for Us.....💫💫💫💫I listen many of your Gazals and Bhajans ... I liked them all 💜💜💜💜💜💜💜💜💜 kharach Sir amhi kay samjnar Music pn Tumhi jase samjawtat music ,Ragas ..Sunder ...Nirguni Bhajans are just eternals😇 its like meditations💚💚💚💚whole day it's effect remains....
वा वा राहुलजी अप्रतिम. शब्दच नाहीत. आमची सकाळची सुरूवात किती सकारात्मक आणि सूरमयी होते.खूप खूप धन्यवाद तुम्हाला. फक्त ऑडियो नको. व्हिडिओ बघायला आवडेल 👍👍 वसंतरावांना ऐकणं राहून गेलं. आता तुम्हाला प्रत्यक्ष ऐकायची इच्छा लवकर पूर्ण होवो 🙏🙏 नाट्यगीतांची आतुरतेने वाट पाहत आहोत
मंतरलेली बा वी स मि नी टे... तुमचा आवाज पूर्णपणे "वेढून" टाकतो. संमोहीत करतो. या गाण्याला खूपच छान न्याय दिलात. एक नम्र विनंती आठ नोव्हेंबर ला पुलंच्या जन्मदिनी काही ऐकवणे शक्य आहे का?
It's a pleasure watching you....so please continue making videos. When you sing particular song followed by discussion,it's like hearing musical history,which we have never heard.After watching you since Ganpati festival I have started listening to all the great Maestros. Would love to hear पंडित दिनानाथ मंगेशकर through your voice.
Very impressive once again. I don't understand Marathi but intently listened to your conversation to get something out of it. My love for Lataji and Hridaynathji introduced me to Marathi songs and Natyageete and led me to explore Dinanath Mangeshkar's old records (I have goosebumps listening to him). Through you videos, I am getting further introduced to the great Marathi culture and the beautiful songs. These are real gems.
वा!!!!! माझं अतिशय आवडतं गाणं! भाली चंद्र असे धरिला गाताना तर तुम्ही स्वत: गाण्यात हरवून गेलात आणि आम्हांलाही मुग्ध केलंत!! या गाण्यांमधलं साम्य आधी कधीच लक्षात आलं नाही, तुम्ही छानपैकी समजावून सांगितलं 🙏 एखाद्या व्यक्तीशी हितगुज करताना ती व्यक्ती समोर असेल तर त्याचा प्रभाव जास्त चांगला पडतो आणि तुम्ही गाताना, आमच्याशी संवाद साधताना तुम्हाला पाहाण्याचा आनंद वेगळाच असतो! So I would like to see your videos instead of only audio recordings. Thanks you so much for this beautiful video🙏
Ahhaaa.... Abhyas karun kantala alyavar he tuzya voice madhle song eaikle... Ekdum refreshing vatle.... Khup sundar rachna n apratim gayan❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ hatts off to you dada... U are great ❤️🙏
Lovely just awesome and all songs of Bala Saheb is just so mesmerizing, on top of that Your voice which get my attention immediately... Thanks for making this morning so soothing...
No no dada, please continue with video, SoundCloud var ahet audios pan audio aikun tevadha samadhan hot nahi jitka with video hota... thanks a million for TH-cam series
Yes I do hear all your postings and do also play it often. Infact some of your songs have led me on a journey to learn and hear the original compositions as well. Thank you and keep posting. I must say you take to Hridayanath ji’s songs like a fish to water.
Wonderful. I heard you live concert in Bangalore about 5 yrs back . Since then I had been listening to all your songs on you tube and other media channels . Thank you
Namaskar Rahulji. Yesterday I had a very bad day. But in the morning I got notification of your new video. I hit play आणि काय सांगू तुमचा आवाज ऐकून जीवाला इतक बर वाटल! मनाला नवा हुरूप आला. तुम्ही लोकांना खूप आनंद देता. देवाची कृपा अशीच राहूदे ,तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबीयांवर. आणि हो , तुमचे सगळे video बघते मी. तुमचे खूप खूप आभार 🙏🏽
Yes... watched all u r video till end.... Nirguni bhajan are very special......listening them is blissfull my small one also very much found of them.... Thank you sir for all these unplugged version.... Really they all are wonderful ❤
Rahul - This was and is very close to y heart as my Baba was a very big fan of Pandit Hridayath , grew up listening to him and your respected (highly) grandfather. Brings back fond memories.We are priviledged to have you in our midst !!!
Wow.. one more most favourite song.. male voice madhe aikle navhte.. khupach avadla he version.. no will like Audio+video+ your narration. That is the beauty n uniqueness of your channel. Tu nehmi pratyek gana veglya drushti tun dakhavtos..
Surekh you sing all songs of distinct flavours mesmerizingly . Thanking you for singing excellent compositions so down to heart. Love you dear dear Rahulji. Truly soulful. ❤️❤️❤️❤️Be blessed always.🙏🙏🙏🙏
सुप्रभात दादा, "गेले द्यायचे राहुनी", सुंदर गायलात. अगदी तुम्ही या गीताबद्दल वर्णन केल्याप्रमाणे समुद्राच्या शांत लाटांप्रमाणे चालीत आणि सुरात बांधलेले. या गाण्याच्या तिन्ही दिग्गजांना शतशः प्रणाम. दादा, व्हडिओच अपलोड करा. आमच्या समोर बसून संवाद साधल्यासारखे वाटते. खुप खुप धन्यवाद दादा🙏🙏💐
Your love towards music is Eternal.. Your selfless singing has given pleasure to masses. Post singing Analysis of the song has always aroused more interest in Music. And yess dear.. we have listened to all your vdos and not once but many more times.
सुख म्हणजे काय ते तुझी गाणी ऐकताना प्रचिती येते, आरती प्रभुंचे शब्द...बाळासाहेबांचे संगीत.....आशाताईंचे स्वर...आणि तुझा प्रत्येक गीताचा गाढा अभ्यास...डोळ्यात आनंदाश्रु येतात. God bless you
i guess it's pretty off topic but does anybody know of a good website to stream new movies online?
@Judah Larry flixportal :)
@Johnny Kyson Thanks, signed up and it seems like a nice service :D I really appreciate it !!
@Judah Larry Happy to help :D
खूपच कठीण गाणे आहे...ऐकायलाही...ऐकताना पॉझेस समजून अर्थ लक्षात घ्यावा लागतो....किती सुंदर आणि सुस्पष्ट गायलात...खूप आवडले!!
Kiti savistar shbdanchi mandni, sundar rityaa srv shbd ekdm haluvar pne onjalitun alagd pne panyat sodavet ase haluvar pne hrudyat sprsh krun janare ase he gaane tumhi gaylet.. Khrch avrnniy ahe...
Jyanche jyanche dyayache rahun gele💔 , jyanchya jyanchya 🌱panancha zhala pachoooola tya sarvana manapasun salute🌹🌹🌹🌹🌹
आम्ही सर्व देणे लागतो तुम्हाला या स्वर्गीय अनुभवासाठी। we r lucky to have this technology where we can see your soul .
तुम्ही सुद्धा तर स्वरप्रभू आहात राहुलजी. आजपर्यंत आशाताईंच्या आवाजात कितीदा ऐकलंय हे गाणं पण आज पहिल्यांदा शब्दन शब्द, सूर अन सूर तुम्ही किती छान उलगडला तुम्ही ! आणि शब्दांतले भाव जिवंत केलेत. तुमचा प्रत्येक व्हिडीओ मी बघतेच पण माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना सुद्धा share करीत असते. तुमच्या गझल तर, अहाहा... ! 🌹
कानात झरा वाहतोय स्वरांचा असा वाटतंय....
तुमची गाणी ऐकून वाटतं आयुष्य एकदम छान सोपं आहे....फक्त इतरांच्या आनंदासाठी गात रहायच....💐💐💐👌👌👌💐💐💐
खरच.... गेले द्यायचे राहून
Very very soulful...... आरती प्रभू--म्हणजेच चि. त्र्यं. खानोलकर. One of the great poets of the golden era of Marathi poetry.. शब्दांना न्याय दिलात👍 अफलातून गायकी. आणि as usual very very interesting narrative 😊😊
One of favorite. Shabda Sundar. Marathi bhashela kulawanare .
Sangit apratim. Grace, Savarkar Ani Arti Prabhu hyanchi gani shabdbaddha karnech kathi he mageshkarani apalyla dile.
व्हिडीओ आवडतात, त्यामुळे गाणं जास्त छान कळतं आणि त्याचा आनंद सुद्धा मिळतो.
Original song sarkha mahol tayyar zhala, majja ali aykun. Khup surekh ... blessed to live in era with beautiful singers like you! 🙏
हे गाणं म्हणण्याचे धारिष्ट्य आपण प्रयत्नपूर्वक किंबहुना समर्थपणे पेलले आपण. खूप अवघड गाणं.. हृदयनाथ मंगेशकर यांना साष्टांग दंडवत.. गायकाचा घाम मेहेनत करवून घेण्याचे त्यांचे कसब कौस्तुकास्पद आहे.
राहुलदादा, तुम्ही एकदम भारी आहात! तुमचं गाणं ऐकलं की या ओळीची प्रचिती येते....’गाणे नंतर जुळते, आधी आपण गाणे व्हावे लागते’. तुम्ही खरंच गाणे झालेले आहात!!! तुम्हाला असं ऐकायला मिळणं हे एक वेगळंच समाधान असतं!!
आरती प्रभू चे हे गीत,आशा भोसलेंनी आपल्या सुंदर स्वरात स्वरबद्ध केलेल्या गीताला आपण सुंदर स्वरसाज चढवला आहे ,खूपच छान ......
खूपच खूपच अप्रतिम दादा.. 👏👏.. शब्दच नाहीत व्यक्त होण्यासाठी... अगदी निःशब्द केले... अंगावर काटा तर आल्यावाचून राहिला नाही.. आणि डोळे आपसूकच पाणावले.... हृदयाला भिडणारे गायन... अतिशय हृदयस्पर्शी 🙏🙏🙏🙏
Rahulji awajala tod nahi..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझे खूप आवडते गाणे आपण अप्रतिम सादर केलेत खूप खूप धन्यवाद.🙏
My mother taught me, that if you are left silent in front of someone and feel satisfied even when the questions you had are still not answered, that someone should be revered. and this always happens to me when I listen to you. Thank you for blessing us kids with your voice, Pranaam.
Dada far sundar ✨ganyache vishleshan sudhha apratim👌👌👌 Ani te varnan kartana tumchytil vinramata manala bhavun jate🙏🙏🙏
अतिशय सुंदर रचना, तितक्याच ताकदीने गायन, आरती प्रभू यांची रचना खरच त्यांना अभिवादन. त्यामुळे आपल्या कडे इतका अनमोल ठेवा आहे. दुसरे कडवे खरच सुंदर. ह्या रचनेमुळे सकाळ खूप प्रसन्न. धन्यवाद. सगळे विडीओ ऐकतो . .सगळे गीतप्रकार छान गाता. गझल ,भजन ,भावगीते ,भक्तीगीत इ.
तुमचे हे सर्व music videos बघून खूप काही शिकायला मिळतं...... गाणं कसं ऐकायचं हे पण कळतंय... Thank you. आम्हाला असाच आनंद देत रहा.... शास्त्रीय संगीत, गझल, निर्गुणी भजन..... सगळंच..... Thank you so much 🙏🏻
आता मनाचा दगड.....
छान पेशकश राहुलजी.
ती आर्तता....
ते कारुण्य....
न्याय दिलात.
कवितेतली भावना मनाला स्पर्शून गेली.
बाळासाहेबांना त्रिवार वंदन.
खरच जुन्या आठवणीना पुन्हा जाग करायच असेल तर नक्की हे गाण ऐकावं. कोकणात गावी जाताना संध्याकाळचा या गाण्याचा नक्की आनंद घ्या. प्रवास खूपच छान आणी सुंदर होतो.
सुप्रभात..अप्रतिम गीत, संगीत आणि आशाताईंचा आवाज..तुमचं प्रत्येक गीत तितकंच सुंदर रित्या पोहोचवता.. तुमचा प्रत्येक व्हिडिओ नाट्यसंगीत, निर्गुणी भजन, गझल आणि भावगीतांचांही पाहिला आहे ..अप्रतिम आहे..जे विवेचन करता ते विचारपूर्वक केलेलं जाणवतं..त्यात खरेपणा असतो म्हणूनच तो स्वर अधिक भावतो..खुप शुभशिर्वाद
जे चाललंय ते छान आहे.. व्हिडिओ मुळे मजा येते.. धन्यवाद.
Rahul तुमच्या आवाजात हे gane खूपच सुंदर वाटते
I will like video song. अतिशय तल्लीन होऊन तुम्ही गाता ते पाहायला छान वाटते.
Rahuldada kharach tumhala Saraswatichi v Ganeshachi krupa prapt jhali ahe ji amhala nahi. Tumhi kharach blessed ahat. Yekatch rahawese watte.👌👍
Kharach nissim Gurubhakti
Tuze nakshatranche dene
Great Ashatai ND Hrudaynathji Mangeshkar
Thanks Rahul Sir 🙏
Rahul dada asach sundar rachna sadar kara, उत्तम.
राहुलजी तुमची एक एक जुनी भावगीते ऐकताना जो अप्रतिम feeling येते ना ?ते परत त्या दुनियेत घेऊन जाते .So sweet voice .Nice .🌹👍🙏
काय अप्रतिम गायला आहात तुमी। beautiful
Justified Attempt!!
When the name "Mangeshkar" got involved with Music, it must be something incredible!! ❤
We are really blessed to have them and of course You!! 🤩💐
Namskar sir sundar awaj ani rachana.👌👌🌷👍👍
Wah आता मनाचा दगड हि ओळ सुंदर ... लता दिदी असच म्हणतात
आपली गाणी ऐकणे म्हणजे स्वर्ग सुख, दु:खाचा विसर, वेदनेवर फुंकर big fan of your voice pls don't stop
Rahul , khupach Sundar zaley ganey .
खूपच ग्रेट राहुल. तुझं पेशकश व अदाकारी तितकीच लाजवाब. आम्हाला शिकता येते त्यामुळे. जीओ और गाते रहो.🙏👍
खानोलकर एक उत्तुंग कवी होते नाही का राहुल दादा.. काय अप्रतिम शब्द आहेत , बाळासाहेबांनी दिलेले संगीत आणि आशाताईंचा स्वर्गीय आवाज !! आणि तू पण ह्या गाण्याला चार चाँद लावलेस :) तू व्हिडिओ मध्ये म्हणालास ते खरं आहे पण लाटांसारखे शब्द आणि बाळासाहेबांचे संगीत येत राहते अंगावर आणि आपली तृष्णा भागवत राहतो आपण
व्वा व्वा, सगळंच अतिसुंदर🙏🙏
Sir you have borned for music. Rebirth of our Vassntrao Deshpande your vocal cord is same as Vasantraoji. What a vibration. No word for your voice.
Salute to you and Grand father.
वाहवा..क्या बात हैं..राहुलजी.
आज एकदम त्रिवेणी संगम अनुभवाला आला..मन:पुर्वक धन्यवाद...ऐकणारा प्रत्येकजण तुमच्या सुरांसोबतच..प्रवास करत असावा..इतकं सहज तुम्ही गाता..आणि त्याचवेळी तुमचे सुंदर "खास"अनुभव आमच्याशी संवादातून मांडता..फारच अप्रतिम किमया आहे..!
अनेक हार्दिक शुभेच्छा..!
ऐकत असताना अगदी एखाद्या खोल डोहात तळापर्यंत जात असल्यासारखे वाटले.. खूप अर्थपूर्ण शब्दांची गुंफण.. आणि भावपूर्ण आवाज.... खूप खूप छान... खूप खूप अभिनंदन... आणि पंडीत जी ना शतशः प्रणाम... त्यांच प्रत्येक composition जितके अभ्यासावे तितके कमीच..... प्रत्येक वेळेला नवा अर्थ नवी दृष्टी देवून जातो..
🙏🏼
Aiga....maze avadate Asha tainche gane. Rahulji those high notes reached all the way here to Canada. Thank you for sending your beautiful flowers through your voice. The lines 'Alo hoto hasata mi' prachanda deep artha pan kiti najuk jaga ghetli...ahaaaaaa!!!! Asech Chan raha, Kalji ghya ani amchya angavar asach kata yeu det when we hear your magical voice! Thank you ani Jiyo!!!!
ह्रदयाला भिडले... भारून गेले ऐकताना..👏👏🌹🌹
Very happy to hear this one from you! Aarti Prabhu's deeply touching words and Hridaynath Mangeshkar ji's composition does not leave you for a long time!
बर्याच दिवसांपासुन हे तुमच्याकडून ऐकायची इच्छा होती. आज पूर्ण झाली. खूपच छान वाटले.
Tumhi itakya chhan prakare wegweglya athawani sangta..tyabaddal khuup dhanyawad.. maze aaji-aajoba agdi sadhe asunahi mala te nehmi athwtat n tyanchya sobatchya athwani khuup chhan watatat..m tumche ajoba tar khup mothe kalakar hote... Tumchya athwani, tyani shikawlelya wegweglya goshti nakkich khup sundar astil.. tumche tyanchyabaddalche prem pahun tyana nakkich chhan watat asel..
tumche gaane tar nakkich awdte mala Ani tya sobatach Tumchya hya sarw asha wegweglya athwani aikaylahi khup awdte..
Thank you for sharing and spending your valuable time for us...
Thank you 😊
sir i am in 12th standard preparing for competitive exam.....after listening to your song today....i just forgot all my exam stress and was refreshed like nothing nothing else in this world although i am not matured enough to understand the lyrics but still i enjoyed the song....thank u sir keep going and may lord ganesha bless u all the time with health, art and love
🙏🏼🤗
You are a blessing to all of us🙏, so soulful, melodious, heart touching and peaceful voice and singing 👌👏👏
Khup chan . Sunder
खूपपपप सुंदर!अप्रतिम!!खूप आनंद दिलात!!!तुमच्या कडून हे गाणं ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली!!!!!!
आजची सकाळ खूप सुंदर .खूप छान वाटले .धन्यवाद .
Apratim Rahul sir khup sunder ....... my morning is Blessed .... 😇😇😇😇😇 you Are a Gem for Us.....💫💫💫💫I listen many of your Gazals and Bhajans ... I liked them all 💜💜💜💜💜💜💜💜💜 kharach Sir amhi kay samjnar Music pn Tumhi jase samjawtat music ,Ragas ..Sunder ...Nirguni Bhajans are just eternals😇 its like meditations💚💚💚💚whole day it's effect remains....
Khoop sunder gayale aahat Sir!!! Thanks🙏🙏🙏👌👌👌
Pure bliss 😍 vedio ja tak
सुप्रभात राहुलजी!! किती अप्रतिम रचना गायलात!! सकाळ अशीच आनंदमय केली!! तुमच्या गाण्यात तुमच्या पुर्वजां चे आशिर्वाद दिसतात किंवा त्याची प्रचिती होते!!
Very nice, as usual. I have been watching your videos and listening to your songs and enjoying them...
किती सुंदर मांडलेत विचार , हे एका ऊत्तम व्यक्ती असण्याचे प्रमाण आहे , खूप खूप मोठे व्हा , आम्हाला अभिमान वाटतो
🙏🏼😊
वा वा राहुलजी अप्रतिम. शब्दच नाहीत. आमची सकाळची सुरूवात किती सकारात्मक आणि सूरमयी होते.खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
फक्त ऑडियो नको. व्हिडिओ बघायला आवडेल 👍👍
वसंतरावांना ऐकणं राहून गेलं. आता तुम्हाला प्रत्यक्ष ऐकायची इच्छा लवकर पूर्ण होवो 🙏🙏
नाट्यगीतांची आतुरतेने वाट पाहत आहोत
अहाहा..काय अप्रतिम रचना आहे ही...वाह् वाह्! सलाम सर तुम्हाला, अजूनचं सजवलीत तुम्ही हीला..वाह्! खूप धन्यवाद 🙏🏻😊🌹
पुन्हा त्या दिग्गजांना शतशः नमन 🙏🏻😇💖
Khup khup sundar! tumchya kadun he sagal shikayala nakkich awadel.. :)
Tumhi dile amhala he nakshtranche dene...what a dream to end the day with here on the east coast...♥️
मंतरलेली बा वी स मि नी टे...
तुमचा आवाज पूर्णपणे "वेढून" टाकतो.
संमोहीत करतो.
या गाण्याला खूपच छान न्याय दिलात.
एक नम्र विनंती आठ नोव्हेंबर ला पुलंच्या जन्मदिनी काही ऐकवणे शक्य आहे का?
Wah Kya baat.A very difficult composition and you did full justice to it.❤️🙏🏼
It's a pleasure watching you....so please continue making videos. When you sing particular song followed by discussion,it's like hearing musical history,which we have never heard.After watching you since Ganpati festival I have started listening to all the great Maestros. Would love to hear पंडित दिनानाथ मंगेशकर through your voice.
अप्रतिम राहुलची.... एव्हरग्रीन अल्बम .....नक्षत्रांचे देणे.....
Very impressive once again. I don't understand Marathi but intently listened to your conversation to get something out of it. My love for Lataji and Hridaynathji introduced me to Marathi songs and Natyageete and led me to explore Dinanath Mangeshkar's old records (I have goosebumps listening to him). Through you videos, I am getting further introduced to the great Marathi culture and the beautiful songs. These are real gems.
वा!!!!! माझं अतिशय आवडतं गाणं! भाली चंद्र असे धरिला गाताना तर तुम्ही स्वत: गाण्यात हरवून गेलात आणि आम्हांलाही मुग्ध केलंत!! या गाण्यांमधलं साम्य आधी कधीच लक्षात आलं नाही, तुम्ही छानपैकी समजावून सांगितलं 🙏 एखाद्या व्यक्तीशी हितगुज करताना ती व्यक्ती समोर असेल तर त्याचा प्रभाव जास्त चांगला पडतो आणि तुम्ही गाताना, आमच्याशी संवाद साधताना तुम्हाला पाहाण्याचा आनंद वेगळाच असतो! So I would like to see your videos instead of only audio recordings. Thanks you so much for this beautiful video🙏
Also I listen to all your songs that you post but I personally love the devotional songs more than ghazals
अप्रतिम मस्तच, धन्यवाद सर प्रत्येक दिवस आनंदी करण्यासाठी तुमचे गाणे ऐकले की जीवन आनंदी जगण्यास नवीन उमेद मिळतेय एकदम टेन्शन फ्री
Blessed my morning !❤️🙏
Ahhaaa.... Abhyas karun kantala alyavar he tuzya voice madhle song eaikle... Ekdum refreshing vatle.... Khup sundar rachna n apratim gayan❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ hatts off to you dada... U are great ❤️🙏
Lovely just awesome and all songs of Bala Saheb is just so mesmerizing, on top of that Your voice which get my attention immediately... Thanks for making this morning so soothing...
My eyes are welled up already.. sir, i don't know how to thank you enough!! This was on my फर्माईश list since long 💛
Apratim rahulji.jai ho aarti prabhu.
No no dada, please continue with video, SoundCloud var ahet audios pan audio aikun tevadha samadhan hot nahi jitka with video hota... thanks a million for TH-cam series
शतश: धन्यवाद! खूपच सुंदर! आणि आज आरती प्रभू!
Yes I do hear all your postings and do also play it often. Infact some of your songs have led me on a journey to learn and hear the original compositions as well. Thank you and keep posting. I must say you take to Hridayanath ji’s songs like a fish to water.
भारीचं... अजून एक श्रवणीय गीत सादर केलत... आभार... 🙏🏽
मंत्रमुग्ध 🙏....बाकी काहीच म्हणायचे नाही !
Wonderful. I heard you live concert in Bangalore about 5 yrs back . Since then I had been listening to all your songs on you tube and other media channels . Thank you
ही रचना म्हणजे एक सुंदर रत्नं त्याला तुम्ही आपल्या स्वरांनी नवी झळाळी दिलीत.......
वा अप्रतिम........
वाह.. क्या बात है...😊😊
Khupche maste, ekdam sundar 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 din ban gaya 🙏🏻🙏🏻
Ateeee Sunderrr Gayan, Rahuldada. Khoop masttt 👌👌👌
Namaskar Rahulji. Yesterday I had a very bad day. But in the morning I got notification of your new video. I hit play आणि काय सांगू तुमचा आवाज ऐकून जीवाला इतक बर वाटल! मनाला नवा हुरूप आला. तुम्ही लोकांना खूप आनंद देता. देवाची कृपा अशीच राहूदे ,तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबीयांवर. आणि हो , तुमचे सगळे video बघते मी. तुमचे खूप खूप आभार 🙏🏽
Dhanyawad 🙂
सर अप्रतिम... सकाळ ची सुरुवात 👌👌👌
वा...
खूप छान..
Yes... watched all u r video till end.... Nirguni bhajan are very special......listening them is blissfull my small one also very much found of them.... Thank you sir for all these unplugged version.... Really they all are wonderful ❤
खरंच त्रीवार नमन...अप्रतिम....साहेब...मी परत चित्र काढायला घेतो....आपण कमाऽऽऽऽल आहात...!
😊🙏🏼
Rahul - This was and is very close to y heart as my Baba was a very big fan of Pandit Hridayath , grew up listening to him and your respected (highly) grandfather. Brings back fond memories.We are priviledged to have you in our midst !!!
Wow.. one more most favourite song.. male voice madhe aikle navhte.. khupach avadla he version.. no will like Audio+video+ your narration. That is the beauty n uniqueness of your channel. Tu nehmi pratyek gana veglya drushti tun dakhavtos..
Surekh you sing all songs of distinct flavours mesmerizingly . Thanking you for singing excellent compositions so down to heart. Love you dear dear Rahulji. Truly soulful. ❤️❤️❤️❤️Be blessed always.🙏🙏🙏🙏
सुप्रभात दादा, "गेले द्यायचे राहुनी", सुंदर गायलात. अगदी तुम्ही या गीताबद्दल वर्णन केल्याप्रमाणे समुद्राच्या शांत लाटांप्रमाणे चालीत आणि सुरात बांधलेले. या गाण्याच्या तिन्ही दिग्गजांना शतशः प्रणाम.
दादा, व्हडिओच अपलोड करा. आमच्या समोर बसून संवाद साधल्यासारखे वाटते. खुप खुप धन्यवाद दादा🙏🙏💐
Your love towards music is Eternal.. Your selfless singing has given pleasure to masses.
Post singing Analysis of the song has always aroused more interest in Music. And yess dear.. we have listened to all your vdos and not once but many more times.
Thank you 😊
त्रिवेणी संगम असलेल गाणं , अप्रतिम.
Sir I have heard all of your songs n keep listening same again and again. Your voice is mesmerizing 🙏🙏
Your bestest sung song sir
Thank you Rahulji. Yes we heard your songs, Bhajans. We like your explanations and you are kind person.