सर मीसुद्धा शास्त्रीय संगीताचा अभ्यास करती आहे .माझं वय 15 आहे .सर ,काय जादू आहे ह्या रागात!गांभीर्य आहे पण तरी किती मोहकपणे त्या गीताच्या बोलांना छान शोभतो हा दरबारी राग!खूपचं सुंदर
TH-cam वर तुम्ही हे जे अप्रतिम collection तय्यार केलं आहे या वर्षी, ते कदाचित या कठीण वर्षात एका सुंदर छाये सारखा आहे. आणि त्यातल्यातात आज ची ही रचना सगळ्यात सुंदर रचनेन मधनं एक आहे. मी कट्यार च्या वेळे पासुन तुमचा Fan आहे आणि तुमच्या अनेक अविश्वसनीय तानेनचा आनंद घेतला पण तुमच्या दरबारी च्या गाम्भीर्याने खरंच दुसऱ्याच जगात नेहलं. अनेक धन्यवाद !
For those who don't understand Marathi- मृगनयना रसिक मोहिनी कामिनी होती ती मंजुळ मधुरालापिनी नवयौवन संपन्न रम्य गतिविलासिनी आल्हादक मुखचंद्रहि होता होती दृष्टि ती प्रेम-रसवाहिनी She was a doe-eyed girl, tasteful, alluring and loving she spoke in a melodious, sweet voice she had a voluptuous and charming walk endowed by the first flush of youth Her moon-like face was joyous her gaze was conveying the potion of love Now listen to the song once again, and enjoy!
ऐसे ही ,मराठी या अन्य भाषी गीत गानेसे पहले उस गीतके प्रत्त्येक लाईनका अंग्रेजी या हिंदी में अनुवाद देना जरुरी है , ता की ,अन्य बाबी भी उस गीतका आस्वाद ले सके ।
I listened to Vasant Rao Deshpande for the first time in 1982. His play katyar kalajat was shown on DD. And I had recorded all the songs of this play on tape recorder. Since then I was VD's fan. In Rahul's voice, we always find his grandfather. Both have immortal voice.
खूप सुंदर वर्णन साधना घडते ती करावी लागत नाही हे तुमच्याकडे पाहिल्यावर कळत राहूल जी.साधनेचा साक्षात्कार घडला कि मग ते शब्द,भाषा समजत नसले तरी व्यक्त होण सहज घडत.साधक एकरूप होऊन जातो मी नष्ट होतो आणि अनुसंधानात जगणे घडू लागते.दरबारी रागाबद्दल काय बोलाव थेट हृदयाला भिडतो तुम्ही खूप सुंदर न्याय दिलात गाऊन व खूप छान व्यक्त होऊन आनंदाची अनुभूती 🙏❤️
गुरुवर्य आपणास साष्टांग दंडवत... वेड लागेल एखाद्या माणसाला, इतकं सुंदर गायलंय आपण... मी तर स्वर्गसुख अनुभवतो आहे, यापेक्षा वेगळं काय असेल ते.. साक्षात *सरस्वती आई *विराजमान आहे तुमच्या गळ्यात... खुप आभार... सुंदर अप्रतिम....💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌
नितळ,पारदर्शी,प्रामाणिक आणि सच्चा सूर. अर्धा तास केव्हा सरला,समजले नाही. मेहफिलीत रंग भरता भरता समाप्त झाली, ही हूरहूर...... वाट बघतोय आपल्या मेहफिलची, राहुलजी.
Absolutely mesmerizing! Used to listen to this in childhood all the time and all the memories got revived! Perfect start of the day! Edit: The knowledge you shared regarding ‘Sadhana’ or ‘Riyaz’ at the end is priceless!
राहुल दादा खूप छान, अप्रतिम सादरीकरण, नाट्यसंगीत दरबारी रुपात असंही मांडता येतं हे आज समजलं, ऐकलं. तुम्ही नंतर साधना रियाज गुरुंबद्दल जे विचार मांडले आहेत ते तंतोतंत खरं आहे. प्रत्येकाने आयुष्यात नियम तत्व पाळायलाच हवीत. अनेक धन्यवाद व शुभेच्छा
फारच सुंदर . हे पद अनेकवेळा ऐकलंय तुझ्याकडून पण आजची विशेष वाटली रचना. पु ल आणि वसंतराव यांच्याकडून ज्या जुना दिग्गज्यांच्या मैफिली बद्दल ऐकलं होता होता त्याची झलक मिळाली. अगदी घरच्या मैफिली. तुझ्याकडून राजनीनाथ हा नाभी उगवला ऐकायला आवडले. दरबारी मधली ती छोटा गंधर्वांची रचना फार सुंदर आहे. अनेक धन्यवाद. खर्ज फारच छान . दरबारी मध्ये फारच शोभून दिसतो.
दरबारी चे गहन गंभीर स्वर जसे गाभार्यात घुमल्या सारखे वाटतात त्यातून अभिजात शब्द रचना इतकी भारावून जाते ऐकताना तुम्ही इतक्या दूरून गाताय अस वाटत च नाही धन्यवाद तुम्हाला जी इतकी सुंदर अनुभूती होते ऐकताना असेच गात रहा ही विनंती 🙏🌹
मौल्यवान त्याचा त्याने ठेवणीतला दागीना राहुल सर तुमच्या गळ्यात बसवला आहे. अप्रतीम वाटते ऐकताना बस हेड फोन लगाओ आखें बंद करो और सुनते रहो। शब्दांना छेड छाड़ करत पुन्हा आकारत आणायचे अतिशय रियाज आहे सर. रचलेले सुंदर शब्द आकार बदलायचा परत शेप मध्ये आणता अक्षरशः जादू आहे. दिर्घ आयुष्य लाभून पिढ्यानपिढ्या चालत राहो ही जादू. फार छान फार सुंदर 🌹🌻🙏
Super!! Now a days i am listening PT. Jitendra abhisheki. I don't know any Marathi, but now i am liking it, looks closer to Sanskrit. Very shudh language. Keep your good work moving. India needs young talent like you. I live abroad but i would like to attend your program.
Thanks for another mastery from Marathi Natya Sangeet. The ‘murkees’ and ‘harkats’ were outstanding. Especially the way you render lower notes is just superb. My interest in Marathi Natya Sangeet grows more by the day
ऐकताना पद खूप गंभीर झालं असं वाटलं.. सुर खुलवण्याची पद्धत आणि गती याने किती फरक पडू शकतो हे लक्षात आलं.. अर्थात हे मत चुकीचं असू शकेल.. पण नंतर मनोगत ऐकल्यावर चित्र स्पष्ट झालं.. आभार .. प्रयोग करत रहा आणि गाणं खुलवत रहा🙏
Eka rasik, shishya ani sadhak ya tinhi bhumika anubhavta alya ya baddal tumchya sarkhya sadarkarta, guru ani sadhakache manapasun abhar. Keep travelling the beauty of music and take us with you every time.
Take care of urself nd ur fly Tumchya ganyachi mohini sarv rasikanvar hote Khupach surekh👌 Reyaz hach tuza ashirwad Kharach kiti surekh vichar ahe Thank u so much Rahul Sir 🙏
Had a rubbish day at work. Checked my TH-cam notifications and found this video. Listening to it right now and my mood went from negative to 100. Awh, this was perfect!! Thank you for this. SERIOUSLY! Your music is a real saviour.
2020 for others:- Pandemic, Lockdown, stress, depression,etc.etc. For me :- Listening Rahul Dada's pure voice all the day and enriching myself through the insights he share about the music!❤️❤️ Truly grateful to you Dada for the positive vibes you are spreading! ☺️❤️🙏
Yes... completely agreed with you....for me listening Rahul dada touched to my soul.... Thank you dada for Giving me absolutely amazing feeling Always 💙❤️ 😍❤️
Beautiful singing , actually there are no apt words to describe the feeling . On your home turf of Natya / Shastriya Sangeet you are the King . Thank. You Rahul 🙏🏾
मी जेवण करत होतो, आणि यूट्यूब च नोटिफिकेशन आलं. Couldn't control for even a second and listened it. Beautiful, melodious, soothing to ears. Thanks Thanks and Thanks !!!
आलापीनेच अंगावर शहारे आले . गाणं खूपच छान झालं . तुमची स्वर लावण्याची पद्धत खूपच सुंदर आहे सर . एखाद्या गाण्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन खरंच कौतुकास्पद आहे . Best of luck .
Such a gambhir raga!! Itna achha gaaya sir ek ek sur sunke aankho me aansoon aa gaye....pranam🙏🙏
सर मीसुद्धा शास्त्रीय संगीताचा अभ्यास करती आहे .माझं वय 15 आहे .सर ,काय जादू आहे ह्या रागात!गांभीर्य आहे पण तरी किती मोहकपणे त्या गीताच्या बोलांना छान शोभतो हा दरबारी राग!खूपचं सुंदर
अहाहा!
आल्हादक हें गाणें होते
होती ती गोष्ट रसवाहिनी! ❤️
आतुरता समाप्त झाली
राहुलदादांना श्रवण
करायाची वेळ आली.
प्रेमभाव श्रवणाचा अंतरगात
सामाविष्ट करणायाची ♡
TH-cam वर तुम्ही हे जे अप्रतिम collection तय्यार केलं आहे या वर्षी, ते कदाचित या कठीण वर्षात एका सुंदर छाये सारखा आहे. आणि त्यातल्यातात आज ची ही रचना सगळ्यात सुंदर रचनेन मधनं एक आहे. मी कट्यार च्या वेळे पासुन तुमचा Fan आहे आणि तुमच्या अनेक अविश्वसनीय तानेनचा आनंद घेतला पण तुमच्या दरबारी च्या गाम्भीर्याने खरंच दुसऱ्याच जगात नेहलं. अनेक धन्यवाद !
For those who don't understand Marathi-
मृगनयना रसिक मोहिनी
कामिनी होती ती मंजुळ मधुरालापिनी
नवयौवन संपन्न रम्य गतिविलासिनी
आल्हादक मुखचंद्रहि होता
होती दृष्टि ती प्रेम-रसवाहिनी
She was a doe-eyed girl, tasteful, alluring and loving
she spoke in a melodious, sweet voice
she had a voluptuous and charming walk
endowed by the first flush of youth
Her moon-like face was joyous
her gaze was conveying the potion of love
Now listen to the song once again, and enjoy!
ऐसे ही ,मराठी या अन्य भाषी गीत गानेसे पहले उस गीतके प्रत्त्येक लाईनका अंग्रेजी या हिंदी में अनुवाद देना जरुरी है , ता की ,अन्य बाबी भी उस गीतका आस्वाद ले सके ।
राहुल दादा; जबरदस्त!एकदमच उच्च प्रतीचे आपण.
I listened to Vasant Rao Deshpande for the first time in 1982. His play katyar kalajat was shown on DD. And I had recorded all the songs of this play on tape recorder. Since then I was VD's fan. In Rahul's voice, we always find his grandfather.
Both have immortal voice.
राहुलजी, तुम्ही शेवटी साधनेबद्दल, रियाजाबद्दल जे बोलला आहात, ते अगदी अगदी खरं आहे. आणि हे अनुभवातूनच जमू शकतं. खूप खूप धन्यवाद!
ऑफिसमधून आल्यावर फ्रेश होऊन, मंद लाईट लावून डोळे मिटुन हे गाणे ऐकणे म्हणजे स्वर्गीय आनंद 👌 खूप खूप धन्यवाद 👌
आमच्या वसईतही असेच वातावरण निर्माण झाले आहे. कुंद वातावरण आणि धुंद करणारे संगीत. छान वाटले.
ह्याच नाटकातील धन्य आनंद दिन, सुकांत चंद्रनना, कर हा करी ही पद सुद्धा तुमच्या आवाजात ऐकण्याचा योग येऊ द्या🙏🙏
जबरदस्त राग आहे दरबारी लई भारी
Absolutely candid...yet poetically musical.You could perhaps encourage an entire generation to pursue the classic journey of sangeet.
Far chaan dada, aajch gana ani updesh suddha, to riyaj ani sadhanach khara ashirwad asto 👍🙏
खूप सुंदर वर्णन साधना घडते ती करावी लागत नाही हे तुमच्याकडे पाहिल्यावर कळत राहूल जी.साधनेचा साक्षात्कार घडला कि मग ते शब्द,भाषा समजत नसले तरी व्यक्त होण सहज घडत.साधक एकरूप होऊन जातो मी नष्ट होतो आणि अनुसंधानात जगणे घडू लागते.दरबारी रागाबद्दल काय बोलाव थेट हृदयाला भिडतो तुम्ही खूप सुंदर न्याय दिलात गाऊन व खूप छान व्यक्त होऊन आनंदाची अनुभूती 🙏❤️
राहुल जी तुम्ही रडवलात आज. अदभुत गायलात. असेच गात रहा. परमेश्वराची कृपा म्हणून तुमचं गाणं एकता आल
Kharj far bhaari lagla dada... ani aalap aiktana veglya dimension madhe gheun gelas..
#DarbaariKaanadaForever
गुरुवर्य आपणास साष्टांग दंडवत... वेड लागेल एखाद्या माणसाला, इतकं सुंदर गायलंय आपण... मी तर स्वर्गसुख अनुभवतो आहे, यापेक्षा वेगळं काय असेल ते..
साक्षात *सरस्वती आई *विराजमान आहे तुमच्या गळ्यात...
खुप आभार...
सुंदर अप्रतिम....💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूपच छान राहुलजी खूप छान वाटत आपल गायन ऐकून 🤗🙏🌷♥️
खर्जातला आवाज जो काही लागला आहे ना! वाह! मजा आगया!! ३ वेळा पुन्हा ऐकलं मी खास.
नितळ,पारदर्शी,प्रामाणिक आणि सच्चा सूर. अर्धा तास केव्हा सरला,समजले नाही. मेहफिलीत रंग भरता भरता समाप्त झाली, ही हूरहूर......
वाट बघतोय आपल्या मेहफिलची, राहुलजी.
अद्भुत👌🏻👌🏻😊 नि: शब्द
दादा शब्दं अपुरे पडतात तुझ्या गणाची स्तुती करणायस .... आत्मिक आनंद मिळतो .... शांती सुख आणि समाधान अनुभवता येतो.
पूर्णतः झाल्याचा अनुभव असतो
आवडले आणि आम्हाला सुद्धा आनंद झाला आहे हे नाट्यसंगीत ऐकून🙏🙏🙏
आसमंतात चिरत जाणारा आणि हृदयाला थेट भिडणारा आवाज...एकदम कडक.. एक नंबर..👌👌
Good evening sir song aikun fresh vatale . Waiting for next video.👌👌🌹👍👍
Absolutely mesmerizing! Used to listen to this in childhood all the time and all the memories got revived! Perfect start of the day!
Edit: The knowledge you shared regarding ‘Sadhana’ or ‘Riyaz’ at the end is priceless!
🙏🏼😊
Dada Darbari Aikun Evdha Shanta vatla ... khup varshani aikla 🙏🏻🙏🏻Khup ch uttaam zhalay
Unplugged aikyla veglich majja yetie🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
रौंगटे खड़े हो जाते है, प्रभु!, क्यों अंदर तक भीगो देते हो! अद्भुत, साष्टांग प्रणाम।
Pure delight to listen to this raag , this composition, your voice!! Ultimate joy!
छान.....घरी परतताना ऐकले... दिवसभराचा थकवा दूर पळाला...धन्यवाद 🙏दमदार गायन...👍👍🌹🌹
Hearing Darbari in your voice is a treat sir! Please post more videos on Asavari thaat Ragas!
राहुल दादा खूप छान, अप्रतिम सादरीकरण, नाट्यसंगीत दरबारी रुपात असंही मांडता येतं हे आज समजलं, ऐकलं. तुम्ही नंतर साधना रियाज गुरुंबद्दल जे विचार मांडले आहेत ते तंतोतंत खरं आहे. प्रत्येकाने आयुष्यात नियम तत्व पाळायलाच हवीत. अनेक धन्यवाद व शुभेच्छा
फारच सुंदर . हे पद अनेकवेळा ऐकलंय तुझ्याकडून पण आजची विशेष वाटली रचना. पु ल आणि वसंतराव यांच्याकडून ज्या जुना दिग्गज्यांच्या मैफिली बद्दल ऐकलं होता होता त्याची झलक मिळाली. अगदी घरच्या मैफिली. तुझ्याकडून राजनीनाथ हा नाभी उगवला ऐकायला आवडले. दरबारी मधली ती छोटा गंधर्वांची रचना फार सुंदर आहे. अनेक धन्यवाद. खर्ज फारच छान . दरबारी मध्ये फारच शोभून दिसतो.
दरबारी चे गहन गंभीर स्वर जसे गाभार्यात घुमल्या सारखे वाटतात
त्यातून अभिजात शब्द रचना
इतकी भारावून जाते ऐकताना
तुम्ही इतक्या दूरून गाताय अस वाटत च नाही धन्यवाद तुम्हाला जी इतकी सुंदर अनुभूती होते ऐकताना
असेच गात रहा ही विनंती 🙏🌹
Thank you 😊
दिवसाची सुरुवात तुमचं कोणतेही गाणं ऐकुन होते...खूपच सुंदर..राहुल दा....
मला अत्यंत आवडलं आणि नेहमीच वाट बघत असतो, आता काय ऐकायला मिळणार 😀 खूप छान झालं आजच गाणं. खूप आवड धन्यवाद 👌👍💐
दरबारी राग समजायला अवघड जात होता.. This helps me a lot
Thank You Rahul dada 🤗
मौल्यवान त्याचा त्याने ठेवणीतला दागीना राहुल सर तुमच्या गळ्यात बसवला आहे. अप्रतीम वाटते ऐकताना बस हेड फोन लगाओ आखें बंद करो और सुनते रहो। शब्दांना छेड छाड़ करत पुन्हा आकारत आणायचे अतिशय रियाज आहे सर. रचलेले सुंदर शब्द आकार बदलायचा परत शेप मध्ये आणता अक्षरशः जादू आहे. दिर्घ आयुष्य लाभून पिढ्यानपिढ्या चालत राहो ही जादू.
फार छान फार सुंदर 🌹🌻🙏
Wah, kya bat,Lajawab ..mindbllowing peshkash ..👏👏🎼🎶👍💞
The weather probably gave that extra base to your voice, which sounded more velvety. Nature provided a variant, a wonderful filter, as it were.😊🙏👍
Wah Rahul, Kya baat hai... tuz gaan sampu naye watta.
स्वर्गीय अनुभूती. राहुलजी, स्वर्गीय स्वर आहेत आपल्या गळ्यात. तुम्ही सगळ्यात सुंदर भेट आहे आमच्यासाठी
So nice, we can clearly see that u are our upcoming bharatratna.
कमालच, वा वा!!
खूपच अप्रतिम.
खर्ज लाजवाब.
बाबा, नेहमी ऐकायचे नाट्यसंगीत, त्या आठवणी ताज्या झाल्या.
Pahatechi vel , Rahuldadache he sundar ani apratim Gane !!!!
Aankhin kay pahije aaushyat !!
Dhanyvad Rahuldada !!!!
Super!! Now a days i am listening PT. Jitendra abhisheki. I don't know any Marathi, but now i am liking it, looks closer to Sanskrit. Very shudh language. Keep your good work moving. India needs young talent like you. I live abroad but i would like to attend your program.
🙏🏼😊
Thanks for another mastery from Marathi Natya Sangeet. The ‘murkees’ and ‘harkats’ were outstanding. Especially the way you render lower notes is just superb. My interest in Marathi Natya Sangeet grows more by the day
So nice 👍 explaination ....
Thank you so much .. aatachya young generation la khup kahi shikayala milate ahe yatun ... khup khup dhanyavad🙏🙏
Sundar vivaran. Karat Raha. I enjoyed a lot. Mrugnayana enjoyed a lot
फारच छान रसग्रहण करतोयस गाण्यांचं राहुल.गाण्याचा आनंद द्विगुणित होतो खूपच वाढतो!!!
खूपच छान.. शब्दात नाही सांगता येणार...
खूपच भावरस ....नाट्यगीत आणि त्यात दरबारी आह !😍😍
मृग नयना ची स्वरमोहिनी , मंत्रमुग्ध👌👌👌
Superb,, ha, ankhin ek, vegala nava anubhav,, Tula ase, unplugged,, eikayala, great,,
Ahhaaa... Kamal... Farch apratim gana ... Refreshing sandhyakal ❤️🙏
Khup mast Rahul Dada , maja aali
अप्रतिम ....... अप्रतिम....... अप्रतिम..... दुसरे शब्द नाहीत...
नेहमीप्रमाणेच निशब्द होणे 🙏💐.इंतजार का फल मिठा होता है!😊😊
Khupach chan 👌 Rahul Sir aplyala devani amchya sarkhyan sathi pathvala ahe..tumhi devacha dut(agent) ahat.. asch gat raha..God bless you Sir..
Waah.. Kya baat hai.. Eikatch rahavese vatate.. Sumadhur sangeet.. Mruganayna rasik mohini.. 👌
तुमचं गाणं ऐकून मन त्रुप्त होऊन गेले. असेच गात रहा आयुष्य भर.
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम👌🏻
खूप छान मस्त मजा आली ऐकताना
आजच्या सादरीकरणातून दरबारी आणित्यासोबतच या गीताचेही विविधरंगी पैलू उलगडले!
सुरांच्या भव्य आलिशान "दरबारात" "मृगनयना रसिकमोहिनीचे" लोभस मोहक दर्शन! या नाट्यगीताच्या प्रतीक्षेतच होते! धीरगंभीर, दरबारीतल्या या गीताला पंडितजींचे अधिष्ठान आणि आपल्या भावमधूर सुरावटीचे रेखीव कोंदण! दुग्धशर्करा योग!
Dhanyawad 🙏🏼😊
Sensational natyageet song Late Vasantrao Deshpandeji..My favorite too from Rahulji 🙏🙏🙏
अप्रतिम, खूप दिवसा पासून वाट पहात होते की एकदा हे गीत पण येईल❣️ खूप खूप सुंदर
हे गाणं म्हणजे दरबारी रागाचे खरे वैभव दाखवते.
तुमच्या आजोबांची आठवण झाली. एकदम प्रसन्न वातावरण होऊन गेलं. अनेक धन्यवाद.🙏
सर, खूपच छान. खूप दिवसापासून इच्छा होती की एकदा हे पद तुमच्या सुमधुर आवाजात ऐकण्याची आणि आज ती तुम्ही पूर्ण केली.
धन्यवाद सर 🙏🙏🙏
ऐकताना पद खूप गंभीर झालं असं वाटलं.. सुर खुलवण्याची पद्धत आणि गती याने किती फरक पडू शकतो हे लक्षात आलं.. अर्थात हे मत चुकीचं असू शकेल.. पण नंतर मनोगत ऐकल्यावर चित्र स्पष्ट झालं.. आभार .. प्रयोग करत रहा आणि गाणं खुलवत रहा🙏
राहुलजी, ultimate, वा क्या बात है, खुप सुंदर..
नाट्य संगीत खूपच छान, " साधना " अप्रतिम शब्दात सांगीतलं.
Katihi kautook kela tari kami padel aaj. Khoop khoop chaan.
Darbari aaikatana Pandit Bhimsen Joshi jinchi aathavan karoon dilit. Tyanchya etkach chaan gaayalat.
Ani romance hi gambheer asto ho... intense and solemn. 😊
Masta masta zala gaana aaj.
😊🙏🏼
Eka rasik, shishya ani sadhak ya tinhi bhumika anubhavta alya ya baddal tumchya sarkhya sadarkarta, guru ani sadhakache manapasun abhar. Keep travelling the beauty of music and take us with you every time.
तीक्ष्ण हरकती..आणि ते सुरांशी खेळणे....
नाट्यसंगीत...❤ "अप्रतिम" गायन...❤
काय बोलणार? ऐकत राहणे हाच केवळ निखळ आनंद जे आज परत केलं, अत्यंत सुंदर, शब्दांच्या पलीकडले.
वा ! एक अप्रतिम गाणं ऐकायला मिळालं. धन्यवाद.
Take care of urself nd ur fly Tumchya ganyachi mohini sarv rasikanvar hote Khupach surekh👌 Reyaz hach tuza ashirwad
Kharach kiti surekh vichar ahe
Thank u so much Rahul Sir 🙏
Had a rubbish day at work. Checked my TH-cam notifications and found this video. Listening to it right now and my mood went from negative to 100. Awh, this was perfect!! Thank you for this. SERIOUSLY! Your music is a real saviour.
Thanks a lot 😊🙏🏼
वा!अप्रतिम.आणखी एक सुंदर गाणे .
My introduction with darbari was manna dey's "jhanak jhanak tohri baaje''and then I listened to mehdi hassan's "ku ba ku" and now this.
अप्रतिम!!!! निशब्द , सुंदर 👌👌 तुझे हे गाणे ऐकण्यासाठी खुप वेळा नाटक पहिले आहे. सुंदर.👌👌🙏
राहुल दादा तु हे गाण अपलोड केल्या पासुन मी रोज ४ ते ५ वेळा ऐकत आहे. मंत्रमुग्ध होत ऐकुन. धन्यवाद.
माझ्या आवडत्या नाट्यगीतांपैकी एक. अतिशय सुंदर गायलात.
याच क्षणाची तर वाट पाहत होतो मी.😊
2020 for others:- Pandemic,
Lockdown, stress, depression,etc.etc.
For me :- Listening Rahul Dada's pure voice all the day and enriching myself through the insights he share about the music!❤️❤️
Truly grateful to you Dada for the positive vibes you are spreading! ☺️❤️🙏
Yes... completely agreed with you....for me listening Rahul dada touched to my soul....
Thank you dada for Giving me absolutely amazing feeling Always 💙❤️ 😍❤️
Awesome 😍💞💞💞 ....please take care of your health.
खूपच सुंदर,वाह...🙏🙏
मंत्रमुग्ध करणारे सुर.
सुरामध्ये बुडून जाण्याचा अनुभव आला.
Beautiful singing , actually there are no apt words to describe the feeling . On your home turf of Natya / Shastriya Sangeet you are the King . Thank. You Rahul 🙏🏾
जब्बरदस्त!!! खूप सुंदर!!!!👌👌👌🙏🙏
मी जेवण करत होतो, आणि यूट्यूब च नोटिफिकेशन आलं. Couldn't control for even a second and listened it. Beautiful, melodious, soothing to ears. Thanks Thanks and Thanks !!!
Thank you so much 😊 savkash hou de jewan
राहुल जी, तुमची ही नवीन पिढी बुद्धीमानचआहे ,जुन्याच॔ मर्मही जाणते आणि ते नव्या नं उलगडूनही दाखवते ! वा !
I can't decide what I love more, Darbari or Rahul sir's voice... in trance..
फारच सुंदर सुर लागला आहे.शब्दात वर्णन अशक्य.धन्यवाद राहुलजी 👍
Sir sukooon .......jab bhi aapko sunta hoon
I used to listen to this bandish 15 years ago when I was little. My understanding about this bandish has only grown from this video!! Thanks a lot!
खूप बरं वाटलं.
'रियाज़ हाच तुझा आशिर्वाद आहे' कित्ती सुंदर.
आलापीनेच अंगावर शहारे आले . गाणं खूपच छान झालं . तुमची स्वर लावण्याची पद्धत खूपच सुंदर आहे सर . एखाद्या गाण्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन खरंच कौतुकास्पद आहे . Best of luck .