Ketakicha bani tithe | unplugged | केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर | Rahul Deshpande |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • Original singer : Suman Kalyanpur
    Music : Ashok Patki
    Lyrics : Ashokji Paranjape
    |#rahuldeshpande| #sumankalyanpur| #ashokpatki|

ความคิดเห็น • 782

  • @Avi13031
    @Avi13031 2 ปีที่แล้ว +4

    केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर
    गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर
    पापणीत साचले, अंतरात रंगले
    प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले
    ओठांवरी भिजला ग आसावला सूर
    गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर
    भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले
    धुक्यातूनी कुणी आज भावगीत बोलले
    डोळीयात पाहीले, कौमुदीत नाचले
    स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरात थांबले
    झाडावरी दिसला ग भारला चकोर
    गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर

  • @commonman.736
    @commonman.736 ปีที่แล้ว +7

    राहूलजी, अण्णा जोशींच्या मखमली हातांचा तबला हे या गीताची जान आहे हे विसरून चालणार नाही.

  • @milindpusalkar2045
    @milindpusalkar2045 3 ปีที่แล้ว +30

    हे गाणं कधी पुरुष आवाजात ऐकायला मिळेल अस वाटल नव्हत। पण तुम्ही ही उणीव भरून काढली। खूपच सुंदर।

  • @asmitathaokar5914
    @asmitathaokar5914 2 ปีที่แล้ว +1

    पहिल्यांदाच ऐकलं की राहुल देशपांडे ला. ते ही चुकून. म्हणजे माझं पण हे गाणं खूप खूप आवडतं आहे. मग असच सुमनताई ना ऐकून स्क्रोल करताना हे सापडले. खूपच मस्त आवाज, हळूवार, पक्का सुर अर्थात, लहरी खूपच गोड, मखमली आवाज. चक्क तीनदा ऐकून झालं. 👌

  • @rcmemctwest11
    @rcmemctwest11 2 ปีที่แล้ว

    का कुणास ठाऊक , मागच्या जन्मी कुणीतरी माझ्यासाठी हे गाण गायलय म्हणून या जन्मी मि हरवतो , एकल्यावर 😊

  • @Maitreyi.Shital14
    @Maitreyi.Shital14 3 ปีที่แล้ว +76

    Your mode,your manner, your way... जणू त्या शब्दांतला अर्थ नव्याने सांगत आहेत असं वाटलं. किती घ्यायचं...दुबळी माझी झोळी...पण आस्वाद पुरेसा आहे🙏

  • @adityashirapure
    @adityashirapure 3 ปีที่แล้ว +10

    मी संध्यकाळी शाळेतून आल्यावर बऱ्याच वेळेस हे गाणं रेडिओ वर लागलेलं असायचं आणि आई सोबत गायची स्वयंपाक करताना.. खूप गोड गतोस यार तू.. खूपच मज्जा आली.

  • @vaishalijoshi1559
    @vaishalijoshi1559 11 หลายเดือนก่อน +6

    गाण्यातील भावना किती हळुवार आवाजात उलगडता हो सर!🙏😊👌मन आणि मान आपोआप डोलायला लागतात...😊

  • @aratigondhale4329
    @aratigondhale4329 3 หลายเดือนก่อน +2

    शब्द च नाही.इतकं हळुवार गायना तून उत्कृष्ट भाव प्रकटीकरण. कोटी कोटी वंदन .

  • @arpitamahajan1709
    @arpitamahajan1709 3 ปีที่แล้ว +4

    'मोर' म्हणणे तसे थोडे अवघड आहे... may be मी शिकलेले नाही त्यामुळे असेल...आणि 'गहिवरला' पण..!! मी आणि माझे बाबा competition करायचो...
    सुमन कल्याणपूर यांचा आवाज खूपच गोड.... पण तुमच्या आवाजात ऐकायला आवडले👌👌

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 ปีที่แล้ว +1

    🌹👌🌹पापणीत साचले अंतःरंगी रंगले-!!!खूप सुंदर⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌿🌟🌿🌟🌿🌟🌿🌟🌿🌟🌿🌿🌿🌟

  • @vrishalideshpande5999
    @vrishalideshpande5999 3 ปีที่แล้ว

    स्वामी मालिकेतील माझे मन तुझे झाले ऐकायला आवडेल आणि श्यामची आई मधलं भरजरी ग पितांबर

  • @bhargavpatil5526
    @bhargavpatil5526 3 ปีที่แล้ว +1

    राहुलजी , क्या बात सुंदर, तुमचं पहिलं गाणं मी ८६ वे अखिल भारतीय नाट्य संमेलन २००६, नांदेड येथे ऐकले, तुफान गर्दी होती शंकरराव चव्हाण नाट्यगृहात, प्रचंड कोलाहल, पण तुमचा पहिला सुर लागला आणि नाट्यगृहात प्रचंड टाळ्या व त्यानंतरची शांतता वाह क्या बात, धन्यवाद तुम्ही आमचं आयुष्य सुरेल केलं ,🙏

  • @shripadkulkarni377
    @shripadkulkarni377 3 ปีที่แล้ว +1

    राहुल सर आपण सून री सखी मेरी प्यारी सखी हे गाणे गावे ही विनंती.

  • @ravindrapatil2406
    @ravindrapatil2406 3 ปีที่แล้ว +3

    लहानपणी सकाळ ची झोप याच गाण्यानी जात असे. सुमन ताई चे आज खूप दिवसाने गाण ऐकले

  • @zaynemalik1233
    @zaynemalik1233 3 ปีที่แล้ว +1

    बगळ्यांची माळ फुले या तुमच्या गाण्याचा एकच खूप जुना विडिओ youtube वर आहे. ते गाणे तसेच गाऊन पुन्हा एकदा सादर करावे. त्यातल्या हरकती कमाल आहेत!!!

  • @ganeshvairal1267
    @ganeshvairal1267 5 หลายเดือนก่อน +1

    सर तुमच्या आवाजात गाण खुप छान वाटत

  • @sandeepd8374
    @sandeepd8374 3 ปีที่แล้ว +1

    सुमन ताईंनी गोड गायलंय, तुम्ही ही तितकंच गोड गाता

  • @kundadongre1806
    @kundadongre1806 3 ปีที่แล้ว +1

    मी संध्याकाळी शाळेतून घरी आले की रेडिओ वर हेच गाणं असायचं त्यामुळे फार जवळचं आहे हे गाणं व ते दारापाशी येणं व हेच बोल कानी पडणे. आता ऐकताना तेच दिवस दिसतात समोर हळवं मन होतं फार इतकं घर केलंय ह्या गाण्याने मनात.

  • @VijayParekhMumbai-India
    @VijayParekhMumbai-India 3 ปีที่แล้ว +14

    अशोक पत्की च स्वरांकन 👍
    सुमन कल्याणपुर यांच गाणं 🌹
    तुमचा संगीत प्रेम 🙏
    Combination of the best ingredients,
    means Good Morning 💐

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 ปีที่แล้ว +3

    किती छान नं! मला प्रचंड प्रचंड आवडतं हे गाणं. माझ्या कॉलेज ग्रुपमध्ये मी असंख्य वेळा गायलंय, आजही गुणगुणत असते. गहिवरला मेघ नभी... ही कल्पनाच किती भावते नै! तुम्ही तर कमाल आहात राहुलजी. वाद्याशिवाय गाणं ऐकताना कसलं भारी वाटतं तुमच्या आवाजात! मस्त!!!
    माझी एक विनवणी आहे तुम्हाला. आईना मुझसे मेरी पहेली सी... ही गजल ऐकवाना एकदा प्लिज, प्लि.....ज 🙏

  • @deepakulkarni1998
    @deepakulkarni1998 3 ปีที่แล้ว +1

    एक farmaish करू का?
    दिल ऐसा किसिने मेरा तोडा किशोर कुमार यांचे अमानुष सिनेमातले गाणे तुझ्या कडून ऐकायला आवडेल केतकीच्या बनी हे गाणे पण फारच उत्कृष्ट गायलास

  • @girishchavan133
    @girishchavan133 ปีที่แล้ว +1

    Rahul dada awesome 🙏🙏

  • @gzlspoemssongs3846
    @gzlspoemssongs3846 3 ปีที่แล้ว +2

    केवळ मधाचंच बोट चाखतोय असं वाटतंय..धन्य धन्य वाटतंय..

  • @harishrajadhyaksha5573
    @harishrajadhyaksha5573 2 ปีที่แล้ว +1

    राहुल दादा,अशोक जी पत्की सरांचे पाखरा जा दूर देशी हे गाणं ऐकायला आवडेल तुझ्याकडून

  • @bolkya_kavita
    @bolkya_kavita 3 ปีที่แล้ว

    जिवलगा राहिले रे दूर घर माझे.... सादर करावे ही विनंती

  • @vinodlankeshwar1445
    @vinodlankeshwar1445 ปีที่แล้ว +2

    शास्त्रीय आवाजाचा बेस असताना ही तुम्ही या भावगीताच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या जागा सहज घेतल्या...

  • @rajeshsave7505
    @rajeshsave7505 2 หลายเดือนก่อน +1

    Excellent Rendition indeed. Just a suggestion, should have spoken about 'Sanchari' as well. I guess this is the only song in Marathi where Sanchari was experimented. Thanks to Ashokjee. Non Bengalis should know this terrific gift of Bengal to Music. 🙏

  • @baharrunzun2598
    @baharrunzun2598 3 ปีที่แล้ว +5

    हे गाणं असंच मनमोकळं गायलेलं एकायचं होतं.अाता किशोरीताईंचं हे श्यामसुंदर ऐकायचंअाहे.

  • @ninadsawant4639
    @ninadsawant4639 ปีที่แล้ว

    मला वाटतं, मृदुल करांनी छेडीत तारा...
    तुला ते आठवेल का सारे...
    ही गाणी सुद्धा बागेश्री वर आधारित असावीत असं वाटतं...
    अतिशय महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...🙏🙏

  • @shashikalakulkarni2825
    @shashikalakulkarni2825 ปีที่แล้ว

    राहुलजी🙏👍👌
    मूळ चालीची मोडतोड न करता ,गायलंत ..धन्यवाद!!!!

  • @vitthaldesai8222
    @vitthaldesai8222 ปีที่แล้ว

    राहुल दादा , हा आपला स्तुत्य उपक्रम छान वाटला . दररोज नवीन नवीन गाणे जायचे , त्या बरोबरचे कमेंट्स सुंदर मनाला भावतात .

  • @vanitazkitchen....6319
    @vanitazkitchen....6319 ปีที่แล้ว

    वाह राहुल दादा ,कित्ती हळुवार आवज.मी तर हरकुनच गेले. सुमन कल्यापूर यांच्या आवाजात छान वाटतच पण.... तुम्ही आपलस करुन गायलात. खूप छान . आणि येक, मला तुम्हाला लाइव्ह ऐकायचं होत आणि ठाण्यातच तुमचा कार्यक्रम आहे 26 ऑगस्टला पण मी नाहीं त्या दिवशी ठाण्यात.

  • @prashantgargate5723
    @prashantgargate5723 3 ปีที่แล้ว +1

    MAST CH SHYAM SUNDAR MADAN MOHAN AAPLYA AVAJAT KHUP CHAN VATEL

  • @vitthaldesai8222
    @vitthaldesai8222 ปีที่แล้ว

    आपण गाणे गावून झालेवर त्यावर जे मराठी विवेचन करता ते कानाला खूप छान लागते .

  • @anotherdayofbusylife.....2775
    @anotherdayofbusylife.....2775 3 ปีที่แล้ว +24

    राहुलजी नकळत डोळ्यात पाणी आलं हे गाणं तुमच्या आवाजात ऐकून, भावना शब्दात पूर्ण व्यक्त करणे निव्वळ अशक्यच. खूपच सुंदर

    • @sharmilarao6610
      @sharmilarao6610 3 ปีที่แล้ว +1

      Excellent rendition.. I could fall asleep peacefully myself at 54!

    • @lekhakathale8548
      @lekhakathale8548 3 ปีที่แล้ว

      Apratim shabdavali nahit

  • @poojanewalkar2145
    @poojanewalkar2145 ปีที่แล้ว +1

    वाह वाह.अप्रतिम...नुसत ऐकत रहावं अस.माझं अत्यंत आवडत गाणं.

  • @gopikajahagirdar1760
    @gopikajahagirdar1760 3 ปีที่แล้ว +1

    navin varshyachya hardik shubescha. Khup chan , maze avdate gane

  • @deepadipz5017
    @deepadipz5017 ปีที่แล้ว +1

    Mala khatri hoti he gana ithe aikayla nakkich milel :).... Apratim... Maza avadta gana....

  • @shashikantoak
    @shashikantoak 3 ปีที่แล้ว +4

    गहिवरला ऽऽ मेघ नभी... सोडला 'ग' धीऽऽर...
    केतकीच्या बनी 'तिथे' नाचला 'ग' मोर..
    ऐकणार्‍याच्या भावविश्वात नेणारे शब्द भावले...

  • @ravindrabendre7981
    @ravindrabendre7981 3 ปีที่แล้ว

    राहूल, सर्वात प्रथम, तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! आजचे गाणे नेहमीप्रमाणेच सुंदर झाले परंतु शेवटी अजून एक नाट्यगीत ऐकवतो असे म्हंटलास आणि मग ‘नको जाऊ दे’ असे म्हणूनआजचा कार्यक्रम थांबवलास म्हणून जरा हिरमोड झाला.

  • @hemchandragadre8672
    @hemchandragadre8672 2 ปีที่แล้ว

    Melodious! बागेश्री रागातील नाट्यगीत ऐकावयास आवडले असते!

  • @sanjaydhadge3103
    @sanjaydhadge3103 3 ปีที่แล้ว

    खूपच छान ! मला आपल्या आवाजात किशोर कुमार यांनी गायलेले ओ माझी रे हे गीत ऐकायला खूपच आवडेल . तसेच तुमच्या रोझी चिमणीचा किलबीलाट खूप दिवस झाले ऐकायला मिळाला नाही !

  • @nikhilmarathe5744
    @nikhilmarathe5744 3 ปีที่แล้ว +1

    Dada far sunder nirupan kelas ganyacha🙌👌
    Kishori taincha he shyam sunder please

  • @shobhamahajan7597
    @shobhamahajan7597 ปีที่แล้ว +1

    मी पण हे गाणे दररोज एकदातरी ऐकते.

  • @arvindsangvekar9097
    @arvindsangvekar9097 3 ปีที่แล้ว

    सकारात्मक वाटले ह्या सभोवतीच्या परिस्थितीत........शांत झालो.....धन्यवाद .

  • @सोनालीगुजर
    @सोनालीगुजर 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम! मूळ गाणं जितकं गोड तितकंच गोड तुमचं सादरीकरण. आणि शिवाय प्रत्येक गाणं खूप छान पद्धतीने 'शिकवता' तुम्ही. तुमचे हे व्हिडिओज म्हणजे आमच्यासारख्या कानसेनांसाठी पर्वणीच! धन्यवाद 🙏

  • @ratanborkar1776
    @ratanborkar1776 2 ปีที่แล้ว +1

    कमाल आहे, राहुल अप्रतिम कधी कधी मुळ गाण्या पेक्षा सरस गायले आहे अस वाटत.
    खुप छान.

  • @sanjaydeshpand8227
    @sanjaydeshpand8227 3 ปีที่แล้ว

    खुप छान सुंदर सुमन ताईंनीखुप सुंदरगायलच् आहे पण तुमच्या आवाजात पण खुप मजा आली

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 2 หลายเดือนก่อน +2

    So nice n divine song 👍☑️♥️ Greatest Mr Ashok Patki n singers

  • @PaperPulse20
    @PaperPulse20 3 ปีที่แล้ว +1

    Diwasbhar kaam kelyavar asa kahi aikayla milnar asel tar mi roz paath modeparyant kaam karayla tayar ahe! Atishay sundar Rahul Dada!

  • @nandinipatil9499
    @nandinipatil9499 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम गायन
    सुमन कल्याणपूर यांच्या पेक्षा ही
    सुंदर भावना युक्त गायन

  • @mahadevjadhav6529
    @mahadevjadhav6529 3 ปีที่แล้ว +1

    Sumanji nantar khoop sundar swacha spasth aart nad........... Nice sir.

  • @vedantmuchandi4726
    @vedantmuchandi4726 3 ปีที่แล้ว +1

    Rahul dada Nhavika re he mazha personal favourite ahe je khup surekh gayala ahe Suman Kalyanpurkar hyani pan tuzhyakadun ajun ekda aiknyachi iccha ahe

  • @balasahebdandwate8146
    @balasahebdandwate8146 5 หลายเดือนก่อน

    एका वेगळ्या शैलित गायला आहे राहुल सर. स्लो आणि मधुर गायल आहे

  • @मीनानिमकर
    @मीनानिमकर ปีที่แล้ว

    स्वर इतके सुखद वाटतातआणि Continue ऐकत राहवे वाटते!! अप्रतिम

  • @girijajambhekar1534
    @girijajambhekar1534 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर गायलात. एकदम भावपूर्ण 👌मी नेहमीच तुमची गाणी ऐकत असते. खूपच सुंदर जमुन येतात. One request - बाबूजींचं संगीत आणि आशाताईंचा स्वर लाभलेलं 'का रे दुरावा का रे अबोला ' हे गाणं ऎकायला आवडेल.

  • @harerama1030
    @harerama1030 2 ปีที่แล้ว

    My favourite song. Very sweet song by Suman Kalyanrpurji. अप्रतिम.

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 ปีที่แล้ว +11

    सुमन ताईंच्या सुमधुर आवाजातले सहज शैलीतले हे गीत तुमच्या भावपूर्ण आवाजात फार सुरेख वाटले..."पापणीत साचले...", "गहिवरला मेघ नभी", "मना मनात..." अशा किती तरी जागा फार छान झाल्या... कलाकार मूडी असतात हे आजच्या शेवटावरून परत एकदा सिद्ध झालं😄 असो, जेव्हा तुम्हाला आतून वाटेल तेव्हा गा🙏

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सुंदर पेशकश वाह वाह वाह। कितीही वेळा ऐकल तरी समाधान होत नाही वारंवार ऐकावी रचना व श्री राहुल च्या गोड आवाजात अजून ही दुधात साखर 🇮🇳🇮🇳🚩🚩🔱🔱🌹🙏🙏

  • @SANTOSH-je4xk
    @SANTOSH-je4xk 3 ปีที่แล้ว

    राहुलदादा हे गीत खूप छान गायले.असेच आशाताईंच आवाजातील फुलले रे क्षण माझे हे गीत तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल .

  • @supreiyyapatange2744
    @supreiyyapatange2744 2 ปีที่แล้ว

    बडा नटखट है किशन कन्हैया, का करे यशोदा मैया.... हे गीतही याच रागात आहे काय?

  • @neelapurohit1631
    @neelapurohit1631 2 ปีที่แล้ว +2

    राहुलजी फारच सुंदर आपण घातलेय धन्यवाद

  • @mandardeshmukh5343
    @mandardeshmukh5343 3 ปีที่แล้ว +1

    Mala nehmi vatat ase ki Ekhaada Aaplyala avdnara gaana Rahul Deshpande Yanchya avazaat aeiktana Kiti maja yeiel..: aadhi khup velela Shodhun hi jahle pn Khup Saare Sundar Shastriya geet milale..
    Aani mag Ekda ...sunya sunya maifilit aeikaayla milala( Colors wr i guess) aaani mag Aala Lockdown...
    Aani Mag Suru jahli Aaplya srvanna Avadnarya Gaanaynchi maifil...kadhihi na sampnari...
    Official Channel wr...
    Cheers for your Voice Rahul Deshpande Sir...
    Melodious and crystal clear voice💐💐💐💐💐

  • @sunilkumarkasbekar1536
    @sunilkumarkasbekar1536 ปีที่แล้ว

    मराठी गाणी तर मराठीच बोला प्लीज.
    गाणं अतिशय अप्रतिम,👌👌👍🙏

  • @deepakmahajan3243
    @deepakmahajan3243 3 ปีที่แล้ว

    काय बोलावं राहुल जी ..असा वाटतं की तुम्ही असच गात राहावं आणि आणि आम्ही शेवट chy श्वासा पर्यंत aaikat राहावं ..आणि आमच्या अंतिम समयी सुद्धा त्या यमदूत ला पण तुमचं एक गाणं aaikanyacha मोह व्हावा ...

  • @poonammusicalsorchestrapun3690
    @poonammusicalsorchestrapun3690 3 ปีที่แล้ว +1

    आहाहां !!!! कान कसे तृप्त तृप्त झाले.....स्पीचलेस 😷😷😷

  • @shantadurga4857
    @shantadurga4857 3 ปีที่แล้ว

    Navvarshabhinandan! Beta, nehemipramANech ateeshay utkrushta!! 👏🏼👏🏼👏🏼

  • @deepaksaraf2346
    @deepaksaraf2346 2 ปีที่แล้ว +1

    वाहवा, क्या बात है राहुलजी आपनेसमा बांध दिया, रामरायाचीआपल्यावर असीम कृपा
    आहे

  • @sharayusathe6711
    @sharayusathe6711 3 ปีที่แล้ว +1

    अहो काय रडावताय तुम्ही आम्हाला! काय बोलावे??? तुमचे उपकार आहेत आमच्यावर या सुरांच्या वर्षावासाठी!

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 3 ปีที่แล้ว

    कोणतं म्हणणार होतात नाट्यगीत ?? आता आम्ही पण.....सोडला धीर......

  • @neodreams7492
    @neodreams7492 3 ปีที่แล้ว +1

    अंतर्मन तृप्त करणार गाणं आणि गायकी

  • @dr.suchetasawant2773
    @dr.suchetasawant2773 3 ปีที่แล้ว

    मंदिरात गेल्यावर देवाला काही मागू नये आणि त्याने सर्व द्यावे असे काही घडते आहे,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! सुंदर, अप्रतिम आणि शब्दातीत...... धन्यवाद.

  • @nitinsapre1921
    @nitinsapre1921 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम...12.35..12.45 सोडला ग ची जागा तर केवळ.. खूप खूप धन्यवाद

  • @sanjaytayshete1913
    @sanjaytayshete1913 2 ปีที่แล้ว

    राहूलदा आपण अतिशय गोड गायलं.हृदयाला संपूर्णपणे भिडलं.

  • @maheshkumarbarale4278
    @maheshkumarbarale4278 3 ปีที่แล้ว +1

    Dada jabardast ,MAHESH KOLHAPUR[.Jab deep jale aana] ,please sadar kara.

  • @ravindragosavi4167
    @ravindragosavi4167 ปีที่แล้ว +1

    सुंदर गाण्यातल न सांगता बरच काही सांगितलस राहूल.

  • @surekhaathaley7839
    @surekhaathaley7839 3 ปีที่แล้ว +1

    ह्या लाॅक डाउन चे अनेकानेक अनुभव
    आले, शांत शहर पाहिल, मदती ला सरसाउन आलेल्यांना बघितल
    कधी नव्हे ते पक्ष्यां च किलबिलण ऐकल आणि सर्वात अनोखी, अनमोल भेट लाॅक डाउन ची ती म्हणजे तुमच्या सारख्या रसिक, गुणी,मनमोकळ्या गायका ची मुक्त संगीता ची मैफिल ऐकायला मिळाली ( आता मैफिल च
    म्हणावी लागेल .)मला माझी खुशी ह्या
    पेक्षा वेगळ्या शब्दात सांगता येत नाहीये.असेच गात रहा ही विनंती
    तुमच्या समस्त परिवार आणि टीम ला नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌹

  • @VidyaTayade-z3g
    @VidyaTayade-z3g 3 หลายเดือนก่อน +3

    Khupch sunder

  • @diliphatgaonkar510
    @diliphatgaonkar510 2 หลายเดือนก่อน

    खूप च सुंदर गायण सर

  • @smitaborawake0000
    @smitaborawake0000 3 ปีที่แล้ว +1

    अहाहा कॉंपोझिशन आणि त्याहून तुमची पेशकश वाह् वाह् क्या बात है 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊😍😍😍🎶🎵🎶🎵🎶🎵🎶🎼🎵🎶🎵🎵🎼

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 3 ปีที่แล้ว

    तुमचं मला हे खूप आवडतं....गाण्यासाठी आधी गाता आणि नंतर स्वतःसाठी पण गाता. 😊

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 3 ปีที่แล้ว

    प्रत्येक वेळी....सोडला ग धीर....गोड म्हटलंत 🙂🙂👌
    सजल नयन पण म्हणा राहुल. Please.....

  • @jyotikokil2786
    @jyotikokil2786 3 ปีที่แล้ว +1

    अाणी गाण्याबरोबरच "बागेश्री"ही सुंदरतेने ऊलगडवला,वा!क्या बात है!

  • @shobhanaathalye366
    @shobhanaathalye366 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम!!.....

  • @milindb8339
    @milindb8339 3 ปีที่แล้ว +2

    राहुल जी अप्रतिम !!!
    एक विनंती श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान गावे अशी इच्छा आहे ,
    आपल्या सुरांमध्ये खूप सुंदर वाटेल अशी खात्री आहे , 👌👌👌

  • @nampawar2846
    @nampawar2846 3 ปีที่แล้ว +1

    क्या बात है। खूपच सुमधूर. प्रत्येकाच्या ह्रदयाच्या अत्यंत जवळच गीत. बहार आली. सुरेख आवाज लागला आहे. नवीन वर्षांची अत्यंत सुरेल सुरूवात.नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
    कृपया ‘ मुझे जा न कहो मेरी जान ‘ हे गाण पण ऐकवा ना प्लीज .

  • @anitashewade8730
    @anitashewade8730 3 ปีที่แล้ว +4

    फारंच सुंदर.... सुरेख ....खरं तर अवर्णनीय आनंद.......ही जी काही निवडक अप्रतिम गाणी आहेत ज्यांनी आधीच मनावर गारुड करुन ठेवलं आहे.....परंतू
    हीच गाणी पुन्हा नव्याने तुमच्या आवाजात ऐकताना जाणवलं की मराठी अभिजात संगीताचा तुमची पिढी तितकाच आनंद देणारं आहात......देत आहात ......या गाण्यांना हात घालणं सोपं नाहीये......keep it up 👍

  • @rupalipatil3745
    @rupalipatil3745 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर. तुमच्याबद्दल काय बोलावं! तुमच्याकडून रांजिश ही सही पूर्ण ऐकण्याची इच्छा आहे.

  • @snehapatil120
    @snehapatil120 3 ปีที่แล้ว

    Navin varshachi sundar suruvaat 🙏. Let me keep it simple. Khup khup khup chaan. Mastta ❤️.

  • @rasikadhope1684
    @rasikadhope1684 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान गायत्री सर मन प्रसन्न झाले ऐकून

  • @jyotikokil2786
    @jyotikokil2786 3 ปีที่แล้ว +6

    असं वाटतच नाहिय एका शास्रिय अाणि नाट्यसंगीत गायकाने इतकं सुंदर भावगीत सहजतेने गायलय.राहुलजी,सगळ्यांच्या मनामनात रूजलेलं सुमनताईंचं हे गाणं ईतकं कोमल भावनेनं गायलत,Really Incredible!Waiting to attend your live performance.

  • @prajktag7308
    @prajktag7308 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर !!!! 🎧🎧🎵🎶🎶
    मला हे ऐकताना जाणवले की music नसल्यामुळे मी पहिल्यांदा ह्या गाण्याचे शब्द नीट ऐकले.. स्पष्ट .
    Video editing पण खूप छान आहे आता.
    हे गाणं म्हणजे स्वर्ग सुख आहे खरच.😇😇
    आणि ते शेवटी नाट्यगीत ऐकवायच ना.. ही cheating आहे.😁

  • @linasacademy3990
    @linasacademy3990 3 ปีที่แล้ว

    आपल्याला गायनाचा आशिर्वाद माता सरस्वती कडून व गुरुंकडूनमिळाला आहे.
    खूप छान गाता आपण.
    आपण हा गायनाचा वारसा ,गायन पुढच्या पिढीला शिकवत आहात काय?

  • @rutujabiwalkar5327
    @rutujabiwalkar5327 5 หลายเดือนก่อน +1

    Rahul sir...ekda माई रे मैं का से कहू. महणाल का

  • @prasadtamhankar2789
    @prasadtamhankar2789 3 ปีที่แล้ว

    Navin varshachya shubhechha. atishay sundar geetane suruvat zali navin varshachi

  • @pundlikm2583
    @pundlikm2583 3 ปีที่แล้ว +24

    राहुल जी खूप छान. गीतकार आणि संगीतकार या दोघांच्याही मनातील सर्व संकल्पना आपण अतिशय सुरेख उलगडून दाखवल्या आहेत. आपले मनःपूर्वक अभिनंदन.

  • @gurudasshetty5618
    @gurudasshetty5618 2 ปีที่แล้ว

    Sirji am a non-Marathi lover of Marathi bhav geet for the last 70yrs. Loved Sumanjis rendition but yours also was a superb classically presented.Nice to listen. Recently I read about Ashok Pranjape's suicide and was disturbed for anumber of days. Sirji how can a wordsmith writing so touching words commit suicide. Couldn't come to terms with this idea. Anyway keep giving us such good times. God Bless

  • @neeladeodhar7237
    @neeladeodhar7237 3 ปีที่แล้ว

    काय सुदर गाणे..सुंदर गायले तुम्ही..मस्तच अशीच गाजलेली गाणी गा.आनंद मिळतो

  • @chanduwanage2494
    @chanduwanage2494 3 ปีที่แล้ว

    तुमच्या आवाजात ऐ जिंदगी गले. ऐकावयास खुप आवडेल.