ताई तुम्ही खरंच ग्रेट आहात ..किती ही अवघड आणि किचकट ,वेळ लागणाऱ्या रेसिपी असल्या तरी तुम्ही त्या इतक्या सोप्या करून सांगता हे तुमचं सगळ्यात वेगळं वैशिष्ट्य आहे ..अर्थात या मागच्या तुमच्या मेहनती ला salute आहे 🙂👍
अप्रतिम आहे. ताई मी पातळ भाजी केली तर त्यावर तरी नाही यायची आता मी तुमची टिप्स दिली होती भाजी त गरम पाणी घालते छान तरी येते व चविष्ट लागते तुमचे पदार्थ अप्रतिम आहे. आणि तुमचे टिप्स 👌👌 खरोखरच तुम्ही. अन्नपूर्णा. आहात
खरंच सरीता स्वयंपाकात खूप हुशार आहे....सुगरण आहे.... एवढ्या लहान वयातही स्वयंपाकातील सर्व माहिती व रुचकर जेवण सरीता बनवते..hats off to u ... अप्रतिम आणि पदार्थ बनविण्यासाठी टिप्स देते त्यामुळे सर्व माहिती मिळते... खूप छान सरीता... proud of you 👌👌👌👌👍♥️♥️♥️♥️♥️
सर्व मस्त. कटाची आमटी सगळे जण आपापल्या पद्धतीने करतात.तुम्ही टोमॅटो घातला..आज प्रथमच ही कृती पाहिली.. मस्तच.. आम्ही आमसूल गूळ व शिवाय थोडा चिंचेचा कोळ घालतो..ओला नारळ च्या ऐवजी सुके खोबरे जरा गॅसवर गरम करून जीरे बरोबर कुटून घालतो.
खूप छान सरिता रेसिपी छान आहे मी लातूरची आहे.माझ्याकडे पण गौरी गणपती असतात 16 भाज्यांचा नैवेद्य पुरणपोळी कथा सांग स्वयंपाक केला जातो कडाच्या आमटी मध्ये मी हळद घालत नाही. सगळ्या भाज्यांमध्ये आमचा गुळ नसतो. छान
Khupch chhan sarita tai. Ek no. Amchyakade etaka sagal karat nahit pan thali pahun pani sutal tondala.... Ek vicharaych hot tai tu he thali kiva modsk kiva ajun kahi asu de adhich karun dakhavtes mag te sampat ka sagal. Karan ata hi thali keliy mhanlyavar ticha naivedya tu gauril nahi dakhau shakat. Mag kay kartes yach.......
जेष्ठ गोरी पूजन स्पेशल संपूर्ण नैवेद्यतील दाखवलेल्या भाज्या आपण एरवीसुद्धा करून खाऊ शकतो त्यामुळे आपोआपच आपणास त्याचा फायदाच होईल .म्हणून आपणास धन्यवाद 👌👌👍👍👏👏🙏🌹
Sarita ma'am very nice yummy different types of food prepared by your hand for "Gauri Pooja" you are fantastic perfect ma'am ☺🙏 Thanks for nice your video recipe and your presentation 💐👌
मॅडम तुमचा आवाज खूप गोड आहे,,,, खूप छान माहिती आपण संमजावून सांगितली,,,, खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏नैवेद्याचा स्वयंपाक करायचं टेन्शन खूप कमी होतय,, तुम्ही सांगितलेली माहिती बघून आणि ऐकून 🙏
Hats off to you for taking out some time & helping us with your recipes, tips & tricks !!! It's Ganesh chaturthi & obviously everyone around in the house are busy, especially ladies !!! But still you've always managed to share such amazing videos !☺️💯
खूप छान केलं सरिता मी पण लातूरचीच आहे 16 भाज्यांचा नैवेद्य गौरीला असतो. लातूरला लक्ष्मी म्हणतात. मुंबईमध्ये गौरी म्हणतात. रेसिपी छान आहे.आम्ही फक्त कडाच्या आमटी मध्ये हळद घालत नाही. माझ्याकडे गौरी गणपती आहेत.मी पण असा एवढा नैवेद्य करते 🙏🙏🌹🌹 धन्यवाद 👌
स-सदा तत्पर...
री-रीतिरिवाज जपून..
ता-ताटाची थाळी बनवणारी...
हाडाची सुगरण आहे...❣❣
😀 मन:पूर्वक धन्यवाद 😅
👍👍👌
@@VishalMore-dl1rm
Thanku
सरिता किती हुशार आहेस तु ,किती ते नियोजन आणि सुटसुटीत पण खुपच मस्त
ताई तुम्ही खरंच ग्रेट आहात ..किती ही अवघड आणि किचकट ,वेळ लागणाऱ्या रेसिपी असल्या तरी तुम्ही त्या इतक्या सोप्या करून सांगता हे तुमचं सगळ्यात वेगळं वैशिष्ट्य आहे ..अर्थात या मागच्या तुमच्या मेहनती ला salute आहे 🙂👍
अगदी बरोबर 👍👍❤❤
अप्रतिम आहे. ताई मी पातळ भाजी केली तर त्यावर तरी नाही यायची आता मी तुमची टिप्स दिली होती भाजी त गरम पाणी घालते छान तरी येते व चविष्ट लागते तुमचे पदार्थ अप्रतिम आहे. आणि तुमचे टिप्स 👌👌 खरोखरच तुम्ही. अन्नपूर्णा. आहात
आज सरिताचे लाकडी घाण्याचे तेल वापरल्याचे सांगितले नाही. सर्व नैवेद्य उत्तम. किती फास्ट बोलणे आणि करणे !!! आता कडक काँफी घे. बाय ❤❤❤
बापरे सरीता काय मस्त थाली बनवली तुम्ही 1 नंबर 👌👌👌
Khoop chan
JJommmmmmmm
खरंच सरीता स्वयंपाकात खूप हुशार आहे....सुगरण आहे.... एवढ्या लहान वयातही स्वयंपाकातील सर्व माहिती व रुचकर जेवण सरीता बनवते..hats off to u ... अप्रतिम आणि पदार्थ बनविण्यासाठी टिप्स देते त्यामुळे सर्व माहिती मिळते... खूप छान सरीता... proud of you 👌👌👌👌👍♥️♥️♥️♥️♥️
सर्व मस्त. कटाची आमटी सगळे जण आपापल्या पद्धतीने करतात.तुम्ही टोमॅटो घातला..आज प्रथमच ही कृती पाहिली.. मस्तच..
आम्ही आमसूल गूळ व शिवाय थोडा चिंचेचा कोळ घालतो..ओला नारळ च्या ऐवजी सुके खोबरे जरा गॅसवर गरम करून जीरे बरोबर कुटून घालतो.
👌👌👌👌👌
सरिता खूप सुरेख संपूर्ण ताट सजवलेस. उत्तम नियोजन व कृती खूप धन्यवाद 👌👌👍👍🌹
khup sundar niyojan atta gouri sathi aamcihi tayaŕi lavkar n damta hoel tnx tai
काय ही थाळी काय ते भाजी सर्व कसे मस्त एकदम भारी एकदम ओक्के
खूप छान मस्त रेसिपी दाखवली आहे भाज्यांचे प्रकार छान
स्वयंपाकाचे नियोजन खूपच सुंदर 👌🏻👌🏻
काय सुंदर स्वैपाक करता वावा, अप्रतिम, आणि पटापट
खूपच सुंदर किती सोप्या पद्धतीने सांगितले आहे तुम्ही
बापरे ताई किती पदार्थ दाखवलेत ॽ खुपच छान कधी करायचे हा प्रश्न उपस्थित झालाय. माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे.
खूप छान अप्रतिम नैवेद्याचे ताट
खूपच छान !! कमी वेळेत येवढा सारा स्वयंपाक !!!
खूपच छान आणि चविष्ट ,नियोजन बद्ध रेसिपीज👌👌
खूप छान भाज्यांबाबत माहिती दिलीस धन्यवाद
काय सूदंर थाळी दिसते 👌👌
ही वर्गिकरण करण्याची आयडिया एकदम आवडली... छान च पध्दत
Khup khup Chan Tai, you are super Sugarn👌👌👍👍
खूप छान सरिता रेसिपी छान आहे मी लातूरची आहे.माझ्याकडे पण गौरी गणपती असतात 16 भाज्यांचा नैवेद्य पुरणपोळी कथा सांग स्वयंपाक केला जातो कडाच्या आमटी मध्ये मी हळद घालत नाही. सगळ्या भाज्यांमध्ये आमचा गुळ नसतो. छान
सर्व स्वयंपाक फारच उत्तम
Khoop mast bhajyanchi short cut idea
छान थाळी बनवली आहे तुमची उकडलेले मोदक आम्ही बनवली
Khupch Chan Tai 👌 Sarita Tai tuze video khup Chan aastat,mast👌👌😍
Mast Sarita Tai khup chhan sangital tu
Kharach tumhi great ahat...kiti mast kelet sarv... perfect
खूपच छान ताई अप्रतिम😘😘 ताई प्लीज महालक्ष्मी निमित्त ज्वारीची आंबील गोड गुळवणी बनवून दाखवा ना प्लीज
खरी सुगरण आहात तुम्ही सरिता मॅम... Hat's off your work 👍🤗
खुप खुप धन्यवाद ताई खुप छान महालक्ष्मी चा स्वयंपाक दाखवला खुप खुप आभार
Khupacha chhan mahiti dile thank you
खूपच सुंदर, भारी एक नंबर !🙏🙏
Ukdiche modak kele tai khupch Chan zale thnku for the recipe tai
Very very nice and yummy.you are great cook . thank you so much
खूपच छान थाळी
अतिशय सुंदर
खुप छान थाली बनवली ताई
WA khupch chan Sarita
खुप छान बनवले आहेत
Wow tai mast sarita tai tumhi kharch sugran ahat lawkar ch 1M complite hotil tyasathi congratulations ashich pragati karat raha ani amhala Chan Chan recipes dakhwa
Khup chan... Agdi sutsutit....
Thanks यावेळी तुमच्या रेसीपी ट्राय करणार
Aflatoon Recipe... Beautiful Video....
Khup khup chan..really heats of you माझ्या कडे गौरी नाहीत ...तरी पण तुमच्या रेसिपी पद्धतीने असा स्वयंपाक करावासा वाटतो..
Khupach Chan great Sarita Madam
Thanks 🙏🏻
खूपच छान माहिती दिली ताई .👌👌👌
Tai tumchi kadhai aani kukar steel cha khupch chan aahe kuthun ghyaycha suggest kara na please
Oh my god 😲😱😱 no words to describe today's recipe good planning and execution, simple presentation and all authentic recipe
Khupch chhan tai tu tar hadachi sugran aahes.
खूप छान सरिता
Mast थाळी आहे tai &tai tumi समजून सांगता chan vatey mast .👌👌🙏🥰
Aaj ukdiche modak kele khup chan jamle...thnx sarita
खुप छान..
Khupachh sundar tai👏👏
मस्त ताई 😋
Khup chaan
तु खुप सुंदर शिकवते
Khupch chan thali
Khupch chhan sarita tai. Ek no. Amchyakade etaka sagal karat nahit pan thali pahun pani sutal tondala....
Ek vicharaych hot tai tu he thali kiva modsk kiva ajun kahi asu de adhich karun dakhavtes mag te sampat ka sagal. Karan ata hi thali keliy mhanlyavar ticha naivedya tu gauril nahi dakhau shakat. Mag kay kartes yach.......
आपली saritaskitchen ची team आहे की.. 😅
Khup chan nakki try kranar
Khup ch chan, u r super
Nice management Sarta😊
खुप छान 👌👌👍 I support you
Khup chan...
Wow tai kiti zatpat thali tyar,pan palebhajya che chv vegle nhi k
Tu khupp chhan sangtes tai sagla🥰🙏thank you..aani aluwadi mast sangitli🥰😊
खूप छान आहे 👍👌
Khupch talented ahes tu
Thank you
जेष्ठ गोरी पूजन स्पेशल संपूर्ण नैवेद्यतील दाखवलेल्या भाज्या आपण एरवीसुद्धा करून खाऊ शकतो त्यामुळे आपोआपच आपणास त्याचा फायदाच होईल .म्हणून आपणास धन्यवाद 👌👌👍👍👏👏🙏🌹
गैरीचा स्वयंपाक खुप छान वाटला नक्की कधीतरी करून बघणार
धन्यवाद 👍
Khup sundar thali 👌
Pn sarita puranpoli sathi gul khup kami vat th nahi ka?
खूप छान रेसिपी सांगितली ताई 🙏🙏
Wow good idea
Chan ch sarita tai
खरच, खूप सुंदर🙏😊
Khup Chan masth Thali 👌👌👌👌👌
Ya divsat krtule ha bhajicha prakar bajarat milto tevha plz kartule recipe dakhav
मस्त 👌👌👍
खुपच छान
खूप छान धन्यवाद
मला ही यात आनंद आहे
Sarita ma'am very nice yummy different types of food prepared by your hand for "Gauri Pooja" you are fantastic perfect ma'am ☺🙏
Thanks for nice your video recipe and your presentation 💐👌
जबरदस्त 👌👌👌
Mazi request hoti tu kaju katali ani kaju pista roll pav kilo or ardha kilo chy mapat dakhav
खूप छान ताई
I appreciate your skill and acknowledge your dedication and compliment your efforts .you deserve all this ...gr8
Thank you so much ❤️
Hello Mam
Swayampak khup chaan
Zala aahe
Pls.
Naivaidyat tomato
Vaparat nahit.
Love all of your recipes
Super grate work mam🙏🙏🙏
khup chan👌👌
Nice!
मॅडम तुमचा आवाज खूप गोड आहे,,,, खूप छान माहिती आपण संमजावून सांगितली,,,, खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏नैवेद्याचा स्वयंपाक करायचं टेन्शन खूप कमी होतय,, तुम्ही सांगितलेली माहिती बघून आणि ऐकून 🙏
धन्यवाद! मला ही यात आनंद आहे 👍
Hats off to you for taking out some time & helping us with your recipes, tips & tricks !!! It's Ganesh chaturthi & obviously everyone around in the house are busy, especially ladies !!! But still you've always managed to share such amazing videos !☺️💯
Cl
खूप छान केलं सरिता
मी पण लातूरचीच आहे 16 भाज्यांचा नैवेद्य गौरीला असतो. लातूरला लक्ष्मी म्हणतात. मुंबईमध्ये गौरी म्हणतात. रेसिपी छान आहे.आम्ही फक्त कडाच्या आमटी मध्ये हळद घालत नाही. माझ्याकडे गौरी गणपती आहेत.मी पण असा एवढा नैवेद्य करते 🙏🙏🌹🌹 धन्यवाद 👌
Khup chan
Very nice 👌 👍 👏🏿
अप्रतिम...
तुझ्या कुर्ती खूप छान आहेत please link dena
नमस्कार ताई शुभ दुपार
खुप छान आहेत👌👌
Sunder