पाटलांची बदलती भूमिका जर गनिमी कावा असेल तर चैनल बंद कर @ATMGURU एक तर तु आणि पाटलानी आमच्या जिवावर प्रसिद्धी मिळवली आहे, बाकी मराठा समाजाचं काही पण होओ 😢, मराठा आरक्षण कुठ?
काही वेडे उगीचच म्हणतात ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला ! अरे वेड्यांनो व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडत आहे आणि प्रत्येक वेळी प्रत्येकाला दिसत आहे .... जरांगे चा जातिवादी व घाणेरडे शब्दामुळे , मूर्खपणामुळे ओबीसी एकवटला गेला ..+ लाडली बहन + आरएसएस + ९६ कुळी मराठा = युतीची सुनामी जरांगेमुळे जरांगेमराठाचा करेक्ट कार्यक्र....इतर जाती-धर्मांमध्ये जरांगेमराठाचा मान पान गेला तो वेगळाच.....

योग्य वेळी गनिमी कावा सोदाहरण स्पष्ट केला व मराठा आंदोलनात गोंधळलेल्या सर्व सैनिकांना संघर्ष योद्धा जरांगे पाटलांच्या मागे खंबीर उभे करण्यासाठी निश्चित मदत होईल धन्यवाद मगर सर
मावा सरकारला मदत व्हावी म्हणून २८८ जागेवर उमेदवार देण्याची घोषणा करण-याने ऐनवेळी सर्व उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले. आता परत लोकसभे सारखे करणार. विरोधी पक्षाला मतदान व्हावे म्हणून ज्या बीजेपी व फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी काही तरी दिले त्या विरुद्ध याला पाडा, त्याला पाडत असे बोंबा मारत फिरणार!
Rajratna ambedkar ni yadi dili hoti nivval khote bolala jarange. Ani ata vicharale ki manato jau dya to juna vishay aahe. Nivval nuksan karat aahe samjache
मंगेश साबळे सारखे अनेक माझे मराठे नेते आमदार म्हणुन पाठवायचे होते.जसे राजे संभाजीला पाठवले..तरच काही आशा होती...आता आमचा जरांगेवर विश्वास नाही..निर्णय क्षमतेचा अभाव व मानसीक विकृती दिसुन आली..जय शिवराय
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩 बरे झाले मगर साहेब तुम्ही आले तुम्ही काही तरी कामामुळे मधी अंतर झाले त्यामुळे आम्हाला आपली चळवळ तुम्ही नसल्या मुळे कमी वाटायला लागली होती.पण आता तुम्ही तुमची खिंड लढायला सिद्ध आहे. त्यामुळे बहुजन समाजाला पुन्हा आवसान आले आहे. खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद साहेब 🙏
मगर सर आपले कौतुक व आपल्यात असलेले कौशल्य कुठल्या शब्दात व्यक्त करावे कळत नाही.तुमच्या सारखे गुरु आमच्या आयुष्यात असायला पाहिजे होते.आपण प्रत्येक वेळी खुप अभ्यासु पध्दतीने शब्दा शब्दात विश्लेषण करून जनतेपर्यंत सत्य सांगतात व आमच्या सारखें ना झोपीतुन जागे करता सर तुम्हाला मानाचा मुजरा 🎉🎉 महावीर पलसे जैन धाराशिव वय 74
दादा तुम्ही काही पण मना पण आता मराठा समाज जारांगे पट लापासून दुरवला जाईल हे नक्की आहे.. अहो दादा जेंनी खर मराठा समाजाचं वाटोळं केलं दादा मनतात तेंना मतदान करा.. काय अर्थ आहे का याला..
दुसऱ्याला पराजित करणे म्हणजे आपला जय नव्हे, याला जळकी प्रवृत्ती म्हणतात.. दुसरा नवराच्या नावाने कुंकू लावल्या सारख आहे हे.. पतिव्रतेचे सुख नाही पण रखेलच सुख मिळतं
मी एक मराठा आहे. जरांगे साहेबांनी पहिल्यापासून भाजपाला पाडा अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती.. डीएमएमची मूठ कशाला बांधली.. त्यांना शेवटी तूतारी वाजवायची आहे हेच खरं आहे.. त्या मंगेश साबळेचा खूप वाईट वाटतं.. आरक्षण वाटोळ लागलं व राजकारण सुरू झाले 😢
अंगावर काटा आला... इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला... सर... आपण देखील मावळे शेवटपर्यंत दादांची साथ कधीच सोडणार नाही... आपल्या साठी दादा हेच शिवछत्रपतींचा अवतार आहेत... 🚩🙏🏻
हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना कधी कधी गनिमी कावा (युक्ती) वापरावा लागला. कुठे शिवाजी महाराज यांचे आलुतेदार बेलदार, लोहार, सुतार, बलुतेदार, कोळी, साळी, माळी, धनगर, वंजारी, घिसाडी, बेरड, रामोशी. धनगर, लमाण बंजारा यां सारख्या मराठेतर रयतेचे त्यांच्या योग्यतेनुसार उत्थान करण्याचे महान कार्य! याच्या एकदम विरुद्ध म्हणजे हिंदवी स्वराज्य आणि आलुतेदार बलुतेदार गोर गरीब समाजाचे विरोधक यांना सत्तेवर आणण्या साठी मराठा समाजाची दिशाभूल करणारे. आलुतेदार बलुतेदार यांच्या तुटपुंज्या आरक्षणात मराठेंना घुसविण्याची अवाजवी मागणी करणारे व्यक्तीमत्व (छत्रपतींसोबत त्यांचे नाव यामुळे नाही टाकले की मीच काय खरा छत्रपती शिवाजी महाराज उपासक छत्रपतींच्या बरोबर त्यांची तुलना देखील करू शकत नाही.) या व्यक्तीची छत्रपतींशी तुलना करणा-याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
मुळात एकही जनगणना, एकाही आयोग महाराष्ट्रात ओबीसी ची लोकसंख्या 32-38%च्या वर सांगत नाही सध्या महाराष्ट्रात ओबीसी ना जास्त आरक्षण दिल जातय हा मूळ मुद्दा आहे.... उत्तरप्रदेश, बिहार ही जी उत्तरेकडील राज्य आहेत तिथेच फक्त ओबीसी संख्या 60% च्या वर आहे कारण यादव नावाचा मराठा समकक्ष समाज तिथे ओबीसीत आहे आणि त्याच प्रतिबिंबही तिथल्या राजकारणात, समाजकारणात दिसत तस महाराष्ट्रात जर ओबीसी संख्या 60%असती तर त्याच प्रतिबिंब राजकारणात,समाजकारणात दिसल असत पण तस इथ होताना दिसत नाही याचा क्लिअर कट अर्थ असा आहे की ओबीसी लोकसंख्या महाराष्ट्रात 32-38%च्या वर नाही ----1911ची जनगणना ----स्वातंत्र्या नंतरचा पहिला कालेकर. आयोग -----बांठीया आयोग -----सुहास पणशीकरनी लिहलेला शोध निबंध ह्या सगळ्यानी महाराष्ट्रात ओबीसी लोकसंख्या 32-38%सांगितली आहे.... नियमापेक्षा जास्त आरक्षण देण्याचा घोळ 1994 ला झालाय .......
पाटलांनी उमेदवार उभे करुन निवडून आणले असते तर खुप बरे वाटले असते परंतु महाआघाडी पूरक भूमिका घेऊन काय साध्य करत आहेत, महाआघाडी खरच आरक्षण देणार आहे का त्यापेक्षा तिसरा पर्याय खुप चांगला वाटला असता.
सर, मुळात जरांगेंचा लढा असरक्षणा साठी होता ते कुणाला पडून किंवा निवडून आणण्या साठी नव्हता. आणी शरद पवार यांनी O B C तुन आरक्षणचा मार्ग 1994 मधेच बंद केलाय. आणी भाजप ने किमान ews मध्ये 10% आरक्षण दिलाय आणाभाऊ पाटील , सराथी आशा योजना आणून मराठा बांधवांना मदत केली आहे.
शरद पवार नालायक म्हणुन तर आम्ही बीजेपी बरोबर आलेलो पण सदावर्ते कोर्टात कोण लावत? आमच्या आंदोलनावर गोळ्या घातल्या कोणी? ओबीसी आमच DNA आहे आहे म्हणजे मराठ्यांचा आमचा संबध नाही हे वाक्य कोणी केल? त्यामुळे फडणवीस वर मराठ्यांचा राग आहे.....
अरे हा भाजप चा भ्रष्टाचार आहे. उंगाच यांना खुश करण्यासाठी सारथी किंव्हा अण्णासाहेब पाटील किंव्हा जिल्ह्याच्या ठिकानी वसतिगृह यांना अश्या सुविधा देण्याचे कारण काय? कोणत्या धरतीवर हे सगळे केले? भाजप चे हे अतिशय असंविधनिक काम.
नमस्कार सर आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गनिमी कावा हे खूप मोठी गोष्ट आहे पाटलांनी गनिमी कावा केला बरोबर परंतु महाविकास आघाडी निवडून देऊन आपल्याला आरक्षण मिळणार आहे का यावर पाटलांनी थोडा विचार करावा कारण आम्हाला पण आता पाटलांचा उपोषण परत नकोय जय शरद पवार साहेब 40 50 वर्षे सत्तेत होते त्यांनी कधीही मराठा आरक्षण दिले नाही त्यांना मतदान करून काय फायदा आहे त्यापेक्षा आज पाटलांनी उमेदवार उभे केले असते 50 उमेदवार जर आपली निवडून आले असते तरी आपली बाजू वरचढ होती महाविकास आघाडीत निवडणूक काही फायदा नाही सर बीजेपी आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखेच आहेत फक्त मराठी मताचा वापर करणार दसरा मेळाव्यामध्ये नारायण गडावर ती जवळजवळ दीड कोटी लोक होती त्यांना कोणी पैसे दिले नव्हते किंवा कोणी आमंत्रण दिलं नव्हतं तरी लोक स्वखर्चाने आली होती कारण ते दीड कोटी पाटलांनी गाढव गाढव जरी उभ केलं असतं तरी निवडून त्याला दिलं असतं ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्हाला मान्य आहे बीजेपी आम्ही पाडणार मग पुढे काय महाविकास आघाडी निवडून देऊन आपल्याला आम्हाला आरक्षण मिळणार आहे का उत्तर सर तुम्ही द्या
सर तुमच्या व्हिडिओ ची खूप वाट बघत होते. एवढ सगळं झालं तुम्ही video बनवायचे पण तुम्ही एवढ्या दिवसापासून video टाकला नाही. खूप confusion मधी होते पण एवढ नक्की माहिती होत की manoj jarange patil यांचा निर्णय कधीच चुकू शकत नाही. सदैव manoj jarange patil यांच्याच सोबत असणार. धन्यवाद sir video टाकल्याबद्दल. ❤
दादा तुम्ही मंगेश साबळे बद्दल बोला ना..हात जोडून विनंती एक मराठा समाजासाठी जीव देयाला तयार आहे तेला का आपण साथ देत नहीं.. खरंच आपल्याला समाजासाठी काम करायचं आहे का काँग्रेस च काम करायचं आहे.. यावर विचार व्यय ल हवा
मगर सर मला फार कीव वाटते तुमच्या सगळ्या सुशिक्षित लोकांची.. जे लोकं तुम्हाला पाठिंबा देतात त्यांना तुम्ही वेटेस धरता.. अजूनही तुम्ही समाजाला स्पष्ट दिशा देत नाही..
मगर सर तुमच्या चैनल वर तुमच्यावर आणि स्वराज्यावर आणि दादाच्या विचारावर आमचा समाजाचा खूप प्रेम आहे आणि गोरगरीब समाजाला याचा अभिमान आहे खूप खूप धन्यवाद दादांचे विचाराची सत्यता मांडल्याबद्दल 🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी जय संविधान🚩🚩🚩
या शाळेतील गरुजीने ओबिसीत मराठा न मिळणा-या आरक्षणाचा मुद्दा करून व मराठा समाजाची दिशाभूल करून भाजपा महा विकास आघाडी विरोधी मत परिवर्तन करण्याचा अजेंडा राबविणा-या जरांगेंच्या मनोजचा वकालत नामा घेतलेला असावा. महणून हे कायम एकतर्फी विवेचन करत असतात.
एकच मिशन जुनी पेन्शन साठी लढा सर.... त्यावर व्हिडिओ बनवा....हे जरांगे मुळे महत्वाचे विषय बाजूला राहत आहे...त्याचे त्यांना करू द्या...तुम्ही आपला जुनी पेन्शन मिळण्यासाठी व्हिडिओ बनवा.. व जुनी पेन्शन संघटनेत भाग घ्या...😊
हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. सर्व हिंदूंनो एक व्हा आणी आपली ताकद जरांगे सारख्या विभाजनकारी अवलादिना दाखून द्या. जय हिंद. जय हिंदवी स्वराज्य.🚩🙏🚩🙏
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
@@krishnamahalangikar9383 भाई आई वरुण बोलू नका... सर्व ओबीसी आपल्या विरोधात नाहीत... हे असले येड 5-50 विरोधात बोलतीलच... झटका पाहिला की भानावर येतील आपण सत्याच्या बाजूने आहोत... नम्रता असू द्या विजय आपलाच आहे... जरागे पाटील जिंदाबाद... जय शिवराय
आणी आर्रक्षण कोर्टात मुद्दे मांडून मिळवावे लागते कोणाला पाडून किंवा निवडून आणून नाही. यामुळे मनोज जरांगेचा नक्की उद्देश काय आहे . आराशन् कोर्टात टिकन्या साठी काय तयारी आहे.
मी फक्त गनिमी कावा या शब्दाचा अर्थ सांगितलाय. आणि त्याचं एक उदाहरण दिलंय. ऊगाच अक्कल पाजळू नका.. इथे कोणाचीच कोणाशी तुलना नाही...
जर यातून महाविकास आघाडीला मतदान झालं तर काहीच फायदा होणार नाही
पाटलांची बदलती भूमिका जर गनिमी कावा असेल तर चैनल बंद कर @ATMGURU एक तर तु आणि पाटलानी आमच्या जिवावर प्रसिद्धी मिळवली आहे, बाकी मराठा समाजाचं काही पण होओ 😢, मराठा आरक्षण कुठ?
मगर सर एवढी जर अक्कल तुझ्या मध्ये असती तर तू आज इथं व्हिडिओ पाहून कमेंट दिलाच नसता
जरांगे पाटलांनी समाजाचा वापर करून स्वतःच घर भरल हेच खर 😢😢
@@कडूपाटीलसातारकरतूझ्या नावातच कडू आहे तर तर नीट काय बोलणार
सर तुमच्या विडिओ ची खूप वाट पाहत होतो धन्यवाद
Yes
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जवान जय किसान 🙏🚩🇪🇺
ह्याचा विडीओ पाहणाऱ्या लोकांची कीव येते.
हीच शंका दूर. करायची होती सर. खूप छान. जय शिवराय
काही वेडे उगीचच म्हणतात ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला !
अरे वेड्यांनो व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडत आहे आणि प्रत्येक वेळी प्रत्येकाला दिसत आहे ....
जरांगे चा जातिवादी व घाणेरडे शब्दामुळे , मूर्खपणामुळे ओबीसी एकवटला गेला ..+ लाडली बहन + आरएसएस + ९६ कुळी मराठा = युतीची सुनामी
जरांगेमुळे जरांगेमराठाचा करेक्ट कार्यक्र....इतर जाती-धर्मांमध्ये जरांगेमराठाचा मान पान गेला तो वेगळाच.....
जय जिजाऊ जय शिवराय सर आपले व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत होतो सर
खूप आतुरतेने वाट पाहत होतो सर तुमची..❤
काही वेडे उगीचच म्हणतात ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला !
अरे वेड्यांनो व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडत आहे आणि प्रत्येक वेळी प्रत्येकाला दिसत आहे ....
जरांगे चा जातिवादी व घाणेरडे शब्दामुळे , मूर्खपणामुळे ओबीसी एकवटला गेला ..+ लाडली बहन + आरएसएस + ९६ कुळी मराठा = युतीची सुनामी
जरांगेमुळे जरांगेमराठाचा करेक्ट कार्यक्र....इतर जाती-धर्मांमध्ये जरांगेमराठाचा मान पान गेला तो वेगळाच.....
सर तुम्ही रोज लाईव्ह येत जा गेरसमज दुर होतात तुम्हाला आयकल्यावर ❤❤❤
जरांगे पाटील यांनी योग्य निर्णय घेतला आहे जय शिवराय जय भीम फक्त जरांगे पाटील
योग्य वेळी गनिमी कावा सोदाहरण स्पष्ट केला व मराठा आंदोलनात गोंधळलेल्या सर्व सैनिकांना संघर्ष योद्धा जरांगे पाटलांच्या मागे खंबीर उभे करण्यासाठी निश्चित मदत होईल धन्यवाद मगर सर
Shatt .. MVA ch ka .. Sambhaji Raje ka Nako?
मावा सरकारला मदत व्हावी म्हणून २८८ जागेवर उमेदवार देण्याची घोषणा करण-याने ऐनवेळी सर्व उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले. आता परत लोकसभे सारखे करणार. विरोधी पक्षाला मतदान व्हावे म्हणून ज्या बीजेपी व फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी काही तरी दिले त्या विरुद्ध याला पाडा, त्याला पाडत असे बोंबा मारत फिरणार!
जय भीम 🙏 जय शिवराय
Rajratna ambedkar ni yadi dili hoti nivval khote bolala jarange.
Ani ata vicharale ki manato jau dya to juna vishay aahe.
Nivval nuksan karat aahe samjache
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात मगर सर 👍
मंगेश साबळे सारखे अनेक माझे मराठे नेते आमदार म्हणुन पाठवायचे होते.जसे राजे संभाजीला पाठवले..तरच काही आशा होती...आता आमचा जरांगेवर विश्वास नाही..निर्णय क्षमतेचा अभाव व मानसीक विकृती दिसुन आली..जय शिवराय
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
बरे झाले मगर साहेब तुम्ही आले तुम्ही काही तरी कामामुळे मधी अंतर झाले त्यामुळे आम्हाला आपली चळवळ तुम्ही नसल्या मुळे कमी वाटायला लागली होती.पण आता तुम्ही तुमची खिंड लढायला सिद्ध आहे. त्यामुळे बहुजन समाजाला पुन्हा आवसान आले आहे. खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद साहेब 🙏
बर झाले तुम्ही व्हिडिओ बनवला❤❤
वा अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल मगर सरांचे मनपूर्वक अभिनंदन 🎉🎉
पाटलाचा निर्णय अतिशय योग्य आहे
फार दिवसांनी हिडीओ आला सर
आदरणीय आशिष मगर सलाम तुमच्या गुगल पण शब्द घेत नाही तुम्हाला मानाचा मुजरा
😂😂😂
आम्ही पाटला सोबत आणि पाटील बारामती सोबत 😂😂😂😂
धन्यवाद सर आपल्यामुळे लोकांचे संशय सगळे दूर होतील
Shatt door hoil ... MVA ch ka .. Sambhaji Raje ka Nako?
@@deepu-s7mगप लवड्या मराठ्यांच्या नादी नको लागु
धन्यवाद सर, खूप दिवसांनी तुमचा विडिओ पाबून आनंद झाला
मगर सर आपले कौतुक व आपल्यात असलेले कौशल्य कुठल्या शब्दात व्यक्त करावे कळत नाही.तुमच्या सारखे गुरु आमच्या आयुष्यात असायला पाहिजे होते.आपण प्रत्येक वेळी खुप अभ्यासु पध्दतीने शब्दा शब्दात विश्लेषण करून जनतेपर्यंत सत्य सांगतात व आमच्या सारखें ना झोपीतुन जागे करता सर तुम्हाला मानाचा मुजरा 🎉🎉
महावीर पलसे जैन धाराशिव वय 74
th-cam.com/video/YCTvjUTi4eY/w-d-xo.htmlsi=h5HoWpcx8z8qTqZl
मनामधील बऱ्याच शंका निघून गेल्या आहे सर तुमच्या व्हिडिओ मुळे धन्यवाद sir एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवराय ❤
सर खूप सोप्या भाषेत स्पष्टीकरण देता आपण🙏
सर तुमचा व्हिडिओ पाहून स्फूर्ती आली
दादा तुम्ही काही पण मना पण आता मराठा समाज जारांगे पट लापासून दुरवला जाईल हे नक्की आहे..
अहो दादा जेंनी खर मराठा समाजाचं वाटोळं केलं दादा मनतात तेंना मतदान करा..
काय अर्थ आहे का याला..
Rajkaran sarv kahi naste
Patil dada cha nirnay barabar aahe
आमचे गाव गेले ओबीसी मद्ये अर्धा बीड जिल्हा ओबीसी मद्ये गेले खूप वाटोळे केले😂😂😂
आदरणीय मगर सर, खुप छान विचारांची मांडणी
तुमच्या व्हिडिओची वाट खूप दिवसातून बघत होतो सर 🚩🚩🚩
th-cam.com/video/YCTvjUTi4eY/w-d-xo.htmlsi=h5HoWpcx8z8qTqZl
धन्यवाद मगर सर.फारच मोठे अभ्यासक आहात.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मगर सर मी मराढा समाजासह आपले सोबत आहोत जय जरांगे पाटील
मगर सर तुमची खूप वाट पाहत होतो तुम्ही आलात अभिनंदन
जय शिवराय सर तुमच्या मुळे आंदोलन यशस्वी होणार
सर समाजाला जागर्त करण्यासाठी आपलं मोठ योग्य दान आहे 🚩
धन्यवाद सर योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केले आपण
दुसऱ्याला पराजित करणे म्हणजे आपला जय नव्हे, याला जळकी प्रवृत्ती म्हणतात..
दुसरा नवराच्या नावाने कुंकू लावल्या सारख आहे हे..
पतिव्रतेचे सुख नाही पण रखेलच सुख मिळतं
सर खुप दिवसांनी व्हिडिओ ची वाट
पाहत होतो.जय शिवराय
मी कट्टर जरांगे समर्थक होतो
आता नाही आता कोणत्याही भुल थापाला बळी पडणार नाही
तू कट्टर समर्थक नव्हता तो कट्टर विरोधी आहेस फेक आयडी काढून बोगस धंदे करू नको ह******
मी एक मराठा आहे. जरांगे साहेबांनी पहिल्यापासून भाजपाला पाडा अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती.. डीएमएमची मूठ कशाला बांधली.. त्यांना शेवटी तूतारी वाजवायची आहे हेच खरं आहे.. त्या मंगेश साबळेचा खूप वाईट वाटतं.. आरक्षण वाटोळ लागलं व राजकारण सुरू झाले 😢
आंदोलनापासून दूर गेलेला समाज जर पाटील परत आणू शकले तर ते खरे संघर्षयोद्धा ❤
दूर गेलेले केलं ना एकदा
दूर गोलाचा नाही समाज. ❤❤❤❤
दुर गेलाच नाही तर जवळ आणायचा कुठून
Je khare astil te ek rahtil
IT cell
आजचा गणीमी कावा हा विषय अतिशय छान राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास तुन अप्रतिम मांडला व समाजा मध्ये जागृती घडवली धन्यवाद सर🌹🙏🙏
सर.. तुमच्या विडिओ ची च वाट पाहत होतो.... खरंच खूप छान विश्लेषण.,.. Thank you sir
अंगावर काटा आला... इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला... सर...
आपण देखील मावळे शेवटपर्यंत दादांची साथ कधीच सोडणार नाही...
आपल्या साठी दादा हेच शिवछत्रपतींचा अवतार आहेत... 🚩🙏🏻
हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना कधी कधी गनिमी कावा (युक्ती) वापरावा लागला. कुठे शिवाजी महाराज यांचे आलुतेदार बेलदार, लोहार, सुतार, बलुतेदार, कोळी, साळी, माळी, धनगर, वंजारी, घिसाडी, बेरड, रामोशी. धनगर, लमाण बंजारा यां सारख्या मराठेतर रयतेचे त्यांच्या योग्यतेनुसार उत्थान करण्याचे महान कार्य!
याच्या एकदम विरुद्ध म्हणजे हिंदवी स्वराज्य आणि आलुतेदार बलुतेदार गोर गरीब समाजाचे विरोधक यांना सत्तेवर आणण्या साठी मराठा समाजाची दिशाभूल करणारे. आलुतेदार बलुतेदार यांच्या तुटपुंज्या आरक्षणात मराठेंना घुसविण्याची अवाजवी मागणी करणारे व्यक्तीमत्व (छत्रपतींसोबत त्यांचे नाव यामुळे नाही टाकले की मीच काय खरा छत्रपती शिवाजी महाराज उपासक छत्रपतींच्या बरोबर त्यांची तुलना देखील करू शकत नाही.)
या व्यक्तीची छत्रपतींशी तुलना करणा-याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
मुळात एकही जनगणना, एकाही आयोग महाराष्ट्रात ओबीसी ची लोकसंख्या 32-38%च्या वर सांगत नाही सध्या महाराष्ट्रात ओबीसी ना जास्त आरक्षण दिल जातय हा मूळ मुद्दा आहे.... उत्तरप्रदेश, बिहार ही जी उत्तरेकडील राज्य आहेत तिथेच फक्त ओबीसी संख्या 60% च्या वर आहे कारण यादव नावाचा मराठा समकक्ष समाज तिथे ओबीसीत आहे आणि त्याच प्रतिबिंबही तिथल्या राजकारणात, समाजकारणात दिसत तस महाराष्ट्रात जर ओबीसी संख्या 60%असती तर त्याच प्रतिबिंब राजकारणात,समाजकारणात दिसल असत पण तस इथ होताना दिसत नाही याचा क्लिअर कट अर्थ असा आहे की ओबीसी लोकसंख्या महाराष्ट्रात 32-38%च्या वर नाही
----1911ची जनगणना
----स्वातंत्र्या नंतरचा पहिला कालेकर. आयोग
-----बांठीया आयोग
-----सुहास पणशीकरनी लिहलेला शोध निबंध
ह्या सगळ्यानी महाराष्ट्रात ओबीसी लोकसंख्या 32-38%सांगितली आहे....
नियमापेक्षा जास्त आरक्षण देण्याचा घोळ 1994 ला झालाय .......
@@patil9614 तुमचा दादा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली उपोषण करताना कचाकच शिव्या घालतोय महाराज जिवंत असते तर याचा थोबाड रंगवलं असतं
Hake😅@@jagdishtajane5493
मंगेश साबळे ला विरोध, भाजप ला विरोध, मग काय तुतारी ला साथ द्याची का?? हे सर्व काय चाललय तेच समजेना..!!
Very critical विषय झाला आहे समजत नाही 💯
मंगेश साबळे हे राजकारणात आहेत....
@@narendrakadamkadam9 मग काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाठा कुठे आहेत.
पाटलांनी उमेदवार उभे करुन निवडून आणले असते तर खुप बरे वाटले असते परंतु महाआघाडी पूरक भूमिका घेऊन काय साध्य करत आहेत, महाआघाडी खरच आरक्षण देणार आहे का त्यापेक्षा तिसरा पर्याय खुप चांगला वाटला असता.
सगळ्यांनी गावोगाव बैठक घेवून मंगेश साबळे यांना निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यावी
ATM GURU विश्वासपात्र न्यूज नेटवर्क मनःपूर्वक आभार श्री मगर सर 🙏
आतुरतेने वाट पाहत होतो
धन्यवाद सर 🙏🚩
सर हे 10 दिवस खूप खूप महत्त्वाचे आहेत तुम्ही रोज एकतरी व्हिडिओ टाकत चला 🙏🙏🚩🚩
वाटोळेकेले मराठ्यांचे चुप
सर, मुळात जरांगेंचा लढा असरक्षणा साठी होता ते कुणाला पडून किंवा निवडून आणण्या साठी नव्हता. आणी शरद पवार यांनी O B C तुन आरक्षणचा मार्ग 1994 मधेच बंद केलाय. आणी भाजप ने किमान ews मध्ये 10% आरक्षण दिलाय आणाभाऊ पाटील , सराथी आशा योजना आणून मराठा बांधवांना मदत केली आहे.
अगदी बरोबर आहे
एक हातानं द्यायचं दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं तुमचं सगळ माहित आहे आम्हाला
शरद पवार नालायक म्हणुन तर आम्ही बीजेपी बरोबर आलेलो पण
सदावर्ते कोर्टात कोण लावत?
आमच्या आंदोलनावर गोळ्या घातल्या कोणी?
ओबीसी आमच DNA आहे आहे म्हणजे मराठ्यांचा आमचा संबध नाही हे वाक्य कोणी केल?
त्यामुळे फडणवीस वर मराठ्यांचा राग आहे.....
ओबीसी मार्ग बंद झालाय मग आता या 15 जाती कशा घातल्या?
अरे हा भाजप चा भ्रष्टाचार आहे. उंगाच यांना खुश करण्यासाठी सारथी किंव्हा अण्णासाहेब पाटील किंव्हा जिल्ह्याच्या ठिकानी वसतिगृह यांना अश्या सुविधा देण्याचे कारण काय? कोणत्या धरतीवर हे सगळे केले? भाजप चे हे अतिशय असंविधनिक काम.
नमस्कार सर आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गनिमी कावा हे खूप मोठी गोष्ट आहे पाटलांनी गनिमी कावा केला बरोबर परंतु महाविकास आघाडी निवडून देऊन आपल्याला आरक्षण मिळणार आहे का यावर पाटलांनी थोडा विचार करावा कारण आम्हाला पण आता पाटलांचा उपोषण परत नकोय जय शरद पवार साहेब 40 50 वर्षे सत्तेत होते त्यांनी कधीही मराठा आरक्षण दिले नाही त्यांना मतदान करून काय फायदा आहे त्यापेक्षा आज पाटलांनी उमेदवार उभे केले असते 50 उमेदवार जर आपली निवडून आले असते तरी आपली बाजू वरचढ होती महाविकास आघाडीत निवडणूक काही फायदा नाही सर बीजेपी आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखेच आहेत फक्त मराठी मताचा वापर करणार दसरा मेळाव्यामध्ये नारायण गडावर ती जवळजवळ दीड कोटी लोक होती त्यांना कोणी पैसे दिले नव्हते किंवा कोणी आमंत्रण दिलं नव्हतं तरी लोक स्वखर्चाने आली होती कारण ते दीड कोटी पाटलांनी गाढव गाढव जरी उभ केलं असतं तरी निवडून त्याला दिलं असतं ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्हाला मान्य आहे बीजेपी आम्ही पाडणार मग पुढे काय महाविकास आघाडी निवडून देऊन आपल्याला आम्हाला आरक्षण मिळणार आहे का उत्तर सर तुम्ही द्या
एकदम बरोबर सर 🙏🙏
उमेदवार पडले असते तर खूप बेकार चित्र झाल असत...डाव जमतोय का पाहिल नाही जमत म्हणलं की सोडून दिला.
दादा तुम्ही मतदान MVA करूच नका प्रत्येक मतदार संघात 20-25 उमेदवार आहेत कोणालाही करा...
मगर सर तुमच्या पुढील व्हिडिओची अत्यंत आतुरतेने वाट बघत आहे. 😂😂😂😂😂😂😂😂
हा आशिष मगर स्वतःलाच सर म्हणवून घेतोय.. स्वतःला फार विद्वान समजतो पण वस्तुस्थिती वेगळीच आहे.
सर तुमचे रोखठोक भूमिका आम्हाला भरपूर आवडली
सर तुमच्या व्हिडिओ ची खूप वाट बघत होते. एवढ सगळं झालं तुम्ही video बनवायचे पण तुम्ही एवढ्या दिवसापासून video टाकला नाही. खूप confusion मधी होते पण एवढ नक्की माहिती होत की manoj jarange patil यांचा निर्णय कधीच चुकू शकत नाही. सदैव manoj jarange patil यांच्याच सोबत असणार. धन्यवाद sir video टाकल्याबद्दल. ❤
आम्हला मंगेश साबळे बाबतीत जो पाटील साहेबांनी जो निर्णय घेतला तो योग्य वाटला नाही आता फायदा तुतारी ला होणार असे वाटते
जो कावा सांगून केल्या जात नाही , आणी बोलूनही दाखविल्या जात नाही त्याला गनिमी कावा म्हणतात.
Tu nakich maratha virodhi asnar 😡😡😡😡😡😡 tumachi jalate re marathyana arkshan milu ch naye😡😡
हे मास्तर आहे का तुतरीचा कार्यकर्ता तेच कळत नाही 😂😂
@@dycgu मगर कावेबाज असतेच. या मास्तरच आडनाव पण मगर आहे. 🐊 Crocodile.
पवारांचा चा शत्रू साठी दीड वर्ष केलेला कावा
खूपच मार्मिक विश्लेषण मगर सर आपण खूप अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत आपले वक्तृत्व स्किल खूपच चांगले आहे मनःपूर्वक धन्यवाद
सर खरंच आपला अभ्यास पूर्वक वक्तव्य करता म्हणून आपल अभिनंदन कराव वाटत 🙏🏽🙏🏽
संपूर्ण मराठा समाज मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे आणि सदैव सोबतच राहणार आहेत.
जय शिवराय दादा
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे ❤
समाजाला फसवणारा संघर्ष चुत्या
खरचं सर तुमची खुप वाट पहात होतो.दररोज लाईव या प्लीज.हाकेवर एक व्हिडिओ करा तुमच्या व्हिडिओ ची वाट पहातोय...मगर सर प्लीज.....🎉
दादा तुम्ही मंगेश साबळे बद्दल बोला ना..हात जोडून विनंती
एक मराठा समाजासाठी जीव देयाला तयार आहे तेला का आपण साथ देत नहीं..
खरंच आपल्याला समाजासाठी काम करायचं आहे का
काँग्रेस च काम करायचं आहे..
यावर विचार व्यय ल हवा
मगर सर मला फार कीव वाटते तुमच्या सगळ्या सुशिक्षित लोकांची..
जे लोकं तुम्हाला पाठिंबा देतात त्यांना तुम्ही वेटेस धरता..
अजूनही तुम्ही समाजाला स्पष्ट दिशा देत नाही..
जरांगे पाटला पेक्षा समाजाने मंगेश साबळे यांना पाठिंबा दिला पाहिजे
केळ घे
आम्हांला कळते
@@Ruturaj12325 tu ghe
@@Ruturaj12325 tuzya bapala de 🤣🤣
मगर सर तुमच्या चैनल वर तुमच्यावर आणि स्वराज्यावर आणि दादाच्या विचारावर आमचा समाजाचा खूप प्रेम आहे आणि गोरगरीब समाजाला याचा अभिमान आहे खूप खूप धन्यवाद दादांचे विचाराची सत्यता मांडल्याबद्दल 🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी जय संविधान🚩🚩🚩
Ashish Magar ... Batenge to Katenge , ek rahenge to safe rahenge ... Saang tuzya Bapala ,
या शाळेतील गरुजीने ओबिसीत मराठा न मिळणा-या आरक्षणाचा मुद्दा करून व मराठा समाजाची दिशाभूल करून भाजपा महा विकास आघाडी विरोधी मत परिवर्तन करण्याचा अजेंडा राबविणा-या जरांगेंच्या मनोजचा वकालत नामा घेतलेला असावा. महणून हे कायम एकतर्फी विवेचन करत असतात.
Tuza baap kon modi ki shaha ki fadanvis he confirm kar agodar
Kay tuzi bhashya ka evdha tuza mulvyadh uthala
मग द्या obc आरक्षण व्हा एक
चांगल बोला अमोल राव अस बोलण योग्य नाही
तू निझाम चा हैस मानून गनिमी कावा कर्तुस
खरोखर आहे मगरभाऊ आमाला गणिमी कावा समजला 🎉🎉🎉🎉
सर असेच खंबीरपणे दादांच्या मागे उभे रहा
Thanks sir video banawala jay shivray
आपण फक्त ज्ञानदानाचे काम कराव आपल्याला मास्तर किंवा गुरुजी म्हणतात किंवा सर म्हणतात कृपया पिंजरातील मास्तर होऊ नका
Tumhi tumch bagha na rao naka लक्ष देऊ आमच्याकडे
एकदम बरोबर म. गर. सुपारीबाज
अतिशय अभ्यासू विश्लेषण.
सर आपल्या विडियोची आतुरतेने वाट पाहत होतो❤
धन्यवाद सर 🙏🚩
एकच मिशन जुनी पेन्शन साठी लढा सर.... त्यावर व्हिडिओ बनवा....हे जरांगे मुळे महत्वाचे विषय बाजूला राहत आहे...त्याचे त्यांना करू द्या...तुम्ही आपला जुनी पेन्शन मिळण्यासाठी व्हिडिओ बनवा.. व जुनी पेन्शन संघटनेत भाग घ्या...😊
उपरोक्त माहिती सर ❤❤
Only jarange patil❤❤❤❤❤❤🏧 guru
Shatt .. MVA ch ka .. Sambhaji Raje ka Nako?
धन्यवाद मगर सर आतूरतेने वाट पाहत होतो तूमच्या विडीओ ची❤
कसला गनिमी कावा शरद पवार च्या दावणीला बांधलेला
धन्यवाद सर ❤
आम्ही फक्त मंगेश साबळे सोबत
धोका दिला जरंग्यांनी
मंगेश साबळे असुदे किव्हा जरांगे पाटील.... आमचं एकची मिशन मराठा आरक्षण 🚩🚩🚩
Tujya ghari sang tujhya aklechi garaj nahi amhala
भाऊ आरक्षण महत्वाचे आहे
मंगेश दादाचं काम चांगल असेल तर लोक देतील निवडून तु का दादावर आरोप करतो
तू नको अक्कल पाजळू आई घाल्या
हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. सर्व हिंदूंनो एक व्हा आणी आपली ताकद जरांगे सारख्या विभाजनकारी अवलादिना दाखून द्या. जय हिंद. जय हिंदवी स्वराज्य.🚩🙏🚩🙏
मगर सर 100 बरोबर आहे डाव
सर खुप छान विश्लेषण तुमचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो...जय भवानी जय शिवराय...
सर तुमचे मनापासुन अभिनंदन
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
सर धन्यवाद तुमचा व्हिडिओ पाहून स्पुर्ती आली
अगदी बरोबर भाऊ एकच नंबर
सर, तुमच्या अभ्यासपूर्ण vedio खूप आतुरतेने वाट पाहत होतो 🎉🎉🎉🎉
छान विश्लेषण केले उदाहरण देऊन
धन्यवाद सर .अशीच पाटलांची साथ ध्या.
मगर सर सलाम तुम्हाला
एकच नंबर सर
वा रे वा मस्तच. 🙏
काही गनिमीकावा नाही. राञीस खेळ चाले.जरागे म्यानेज.
Tuzy ghari khel chale ka 😂
Tujya sathi nahi hai mand budhi tujya sathi nahi hai jast akkal lavu nako
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
जरांगे भामटा आहे, एक मराठा लाख मराठा
तो कसाही असो मराठा त्यांच्या सोबत आहे तु डुपलीकेट कमेट देऊनको
अगदी बरोबर @@HV-ng1ei
दादा भारी माहीती दिली तुम्ही❤👍
आत्ता किती पण सारवासारव करा...पण जरांगे पळपुटा आहे हे सिध्द झाल😂😂 पवार नी सोडलेले...आहे😂
Thik ahe vanjarya. 23 tarkhela bhetu
नागरगोजे.. 😂 नावावरून समजले .चिक्की खाली का😂
Myla zaoun ghych ahe ka jarange patlakdun
@@krishnamahalangikar9383 भाई आई वरुण बोलू नका... सर्व ओबीसी आपल्या विरोधात नाहीत... हे असले येड 5-50 विरोधात बोलतीलच... झटका पाहिला की भानावर येतील आपण सत्याच्या बाजूने आहोत... नम्रता असू द्या विजय आपलाच आहे... जरागे पाटील जिंदाबाद...
जय शिवराय
चिक्की पडलाय त्याच दुःख खतम होत नाहीये😂😂😂
छान माहिती दिली आहे व्हिडिओ द्वारे..
आणी आर्रक्षण कोर्टात मुद्दे मांडून मिळवावे लागते कोणाला पाडून किंवा निवडून आणून नाही. यामुळे मनोज जरांगेचा नक्की उद्देश काय आहे . आराशन् कोर्टात टिकन्या साठी काय तयारी आहे.
पहिल आम्हाला आमच्या आय बहिणींना गोळ्या घालणाऱ्याला घोडा लावायचाय....
मगरसर
छान
विश्लेषण केले. धन्य वाद
पाटलांनी पलटी मारली मराठ्यांची फस गत झाली असे नाही का वाटत श्री.आशिष मगर सर...
जय जिजाऊ जय शिवराय
कसली फसगत ? हा निवडणूक लढून जरा हरलो असतो तर ती फसगत होती.
खूप छान मार्गदर्शन सर