भूजबळ जरांगे पाटलांच्या नाही काय म्हणून लागतात . कुणाशी तुलना करावी याचे भान भूजबळाना का नसावे . मनोजदादा ग्राप . ला उभे राहीले नाहीत पण हृदयात सर्वांच्या आहेत .
जेणेकरून जरांगे पाटिल आणि महाविकास आघाडी मध्ये मतविभागणी होईल... म्हणजे भुजबळ आरामात निवडून येतील... छगन इतकं दुधखूळ नाही पाटील.. तू बोलला की तसच जरांगे करतील... 😀
भुजबळ पहिल्यापासून आपल्या मताशी ठाम आहेत जरांगे सारखं वेगवेगळ्या फाटा फोडून बोलत नाहीत भुजबळ बोलले ते सत्य बोलत आहेत जरांगे पाटील यांनी त्यांच्या समक्ष उभे राहावे भुजबळांना काहीही फरक पडत नाही ते समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींसाठी आवाज उठवणार हे त्रिवार सत्य आहे जरांगे पाटील यांची तुलना अनुभवी सुशिक्षित भुजबळांशी कधीही होऊ शकत नाही
भुजबळ साहेब जालना जिल्ह्यात लढण्यास कुठे तयार आहे सांगा तिथं तिथं तुला कोणीही मराठा पाणी पाजेल असेल तुझ्यात दम तर सांग जालना जिल्ह्यातील मतदारसंघ जालना जिल्ह्यातील मतदारसंघ
खरंच क्यू येते सर की महाराष्ट्राला आतापर्यंत अशी राजकारणी लाभले की जे फक्त स्वतः आणि स्वतःच्या कुटुंब वाचवण्यासाठी इतका केविलवाणी प्रयत्न करत आहेत
अतिउत्तम
🎉
❤
बरोबर आहे
एक नंबर सर
जय शिवराय
Jagannath sir 100% barobar bolta
एखादा साधा माणूस ह्या येवल्याच्या माकडाला पाडू शकतो, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
अमरीषपुरी
भुजबळ यांना कोणी ओळख नाही
सर टाईम पास होतो clip मुळे.
येणार तर तुतारी कारण प्रचार मनोज दादा जरांगे पाटील करतात बाकी चिल्लर पवार साहेब किंग
भुजबळ तो गयो..
भूजबळ जरांगे पाटलांच्या नाही काय म्हणून लागतात . कुणाशी तुलना करावी याचे भान भूजबळाना का नसावे . मनोजदादा ग्राप . ला उभे राहीले नाहीत पण हृदयात सर्वांच्या आहेत .
जेणेकरून जरांगे पाटिल आणि महाविकास आघाडी मध्ये मतविभागणी होईल... म्हणजे भुजबळ आरामात निवडून येतील... छगन इतकं दुधखूळ नाही पाटील.. तू बोलला की तसच जरांगे करतील... 😀
भुजबळांच्या विरोधात एखादा लेबर म्हणजे मजूर जरी उभारला तरी तो निवडून येणार
ह्यावेळेस भुजबळ 100% पडणार
भुजबल साहेब जरांगे पाटील ची गरज नाही तयांचा एक कार्यकर्ता फार झाल
Chgya ubhach ranar nay
😊
Only jarange patil jindabad sambjinagr dattatry
ना घरचा ना घाटचा अशी अवस्था झाली भुजबळ रावांची...😂😂😂
भुजबळ पहिल्यापासून आपल्या मताशी ठाम आहेत जरांगे सारखं वेगवेगळ्या फाटा फोडून बोलत नाहीत भुजबळ बोलले ते सत्य बोलत आहेत जरांगे पाटील यांनी त्यांच्या समक्ष उभे राहावे भुजबळांना काहीही फरक पडत नाही ते समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींसाठी आवाज उठवणार हे त्रिवार सत्य आहे
जरांगे पाटील यांची तुलना अनुभवी सुशिक्षित भुजबळांशी कधीही होऊ शकत नाही
Mugalana sataji dhanaji Yan chi ghode panat disatat
Bhujbal zero 💯🇮🇳🌄🦛
Bujbal Nakki Padanar
भुजबळ साहेब जालना जिल्ह्यात लढण्यास कुठे तयार आहे सांगा तिथं तिथं तुला कोणीही मराठा पाणी पाजेल असेल तुझ्यात दम तर सांग जालना जिल्ह्यातील मतदारसंघ जालना जिल्ह्यातील मतदारसंघ
Jarange Patil Soda patalancha Samanya Manus Sudhha Padnar
इंग्रज नाही सर...मुघलांच्या घोड्यांना पाण्यात दिसत संताजी धनाजी..
मग लढून बघा की 😂
चिल्लर लोकांना आम्ही मोजितच नाही😂😂😂😂
सांगितले की दादांनी😂😂😂😂😂
Only Manoj dada❤❤❤❤❤❤