मिडिया वाल्यांना एकच विनंती आहे की जेवढं खंबीरपणे तुम्ही हाके साहेबांना प्रश्न विचारतात तेवढेच खंबीरपणे आणि खोचक प्रश्न जर रंगे साहेबांना काय विचारत नाहीत
यालाच तर म्हणतात चायबिस्किट पत्रकारिता. जरांगे समोर अक्षरशः लोटांगण घातले होते. जरांगे च्या भूमिकेवर बोलत पण नाही. नको तेवढी प्रसिद्धी दिली होती अशा फडतूस नेत्याला.
अगदी बरोबर आहे सर, जागे पाटील हे कोणाच्या तरी सांगण्यावरूनच आतापर्यंत काम करत राहिले आहेत, त्यांच्या निवडणुकीच्या भूमीकेवरून स्पष्ट होते. जय शिवराय जय संविधान, जय भीम जय क्रांती. धन्यवाद 👍
पत्रकार बंधुंनो जो कॉर्नर इतर नेत्यांना देता तोच कॉर्नर याही साहेबांना द्या म्हणजे तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात हे आमच्यासारख्या सामान्य जनतेला कळेल
मनोज दादांनी निवडणूक लढवावी अशी सगळ्यात जास्त इच्छा महाराष्ट्रत दोनच लोकांना होती एक म्हणजे हाके आणि दुसरे म्हणजे......फ फ ...😅 निवडणुक झाल्यावर कळेल 🚩🚩🙏🙏
@@gajanankardile692 अरे मग शेवटी काय मिळवलं ते सांग ना... ना आरक्षण ना सागेसोयरे ना कोणबी दाखले .. सङ् ह्यातलं काय मिळाल वाक्य मिळून दिल...आणी कोण देणार ते पण सांग कस देणार तेपण सांग..
मिडिया वाल्यांना एकच विनंती आहे की जेवढं खंबीरपणे तुम्ही हाके साहेबांना प्रश्न विचारतात तेवढेच खंबीरपणे आणि खोचक प्रश्न जर रंगे साहेबांना काय विचारत नाहीत
यालाच तर म्हणतात चायबिस्किट पत्रकारिता. जरांगे समोर अक्षरशः लोटांगण घातले होते. जरांगे च्या भूमिकेवर बोलत पण नाही. नको तेवढी प्रसिद्धी दिली होती अशा फडतूस नेत्याला.
अगदी बरोबर
हाके तुमचा फॅन झालो मी.
अभ्यासु व्यक्तीत्व हाके साहेब.. 👌👌🙏
याला म्हणतात , शिकलेले व्यक्तिमत्व❤, जय हो हाके साहेब
😂😂😂😂❤️❤️
अगदी बरोबर आहे सर, जागे पाटील हे कोणाच्या तरी सांगण्यावरूनच आतापर्यंत काम करत राहिले आहेत, त्यांच्या निवडणुकीच्या भूमीकेवरून स्पष्ट होते. जय शिवराय जय संविधान, जय भीम जय क्रांती. धन्यवाद 👍
😂😂😂😂😂 वडापाव
आमच्या मराठवाड्यात असे मधेच रण सोडणाऱ्या माणसाला श्यान ( शेण) खाल्लं असं म्हणतात.
निवडणुकीच्या रनागांनातून पळ काढणारा संघर्ष योद्धा 😂😂😂
करोडो दिलो की धडकन ❤"प्रकाश आंबेडकर"....!
जय भीम ❤️❤️❤️❤️
Bhimtya bhamtya 😂😅😊😊😅
Jirangya ambedkar halkat no😅😅😅😅😅😅
कुठं गेले 130आमदार पडणारे जरागे 👌👌👌👌👌
रोखठोक हाके सर🎉
अभ्यासू नेतृत्व हाके सर जे बोलत होते तेच झाले हे पण सत्य आहे
ओबीसींचा योद्धा हाके साहेब एकच साहेब भुजबळ साहेब जय ओबीसी
ओबीसी समाज भाजप च्या दावनिला बांधलेला नाही भाजपचा गुलाम नाही जय ओबीसी जय महाराष्ट्र
थांब जरा
तुमच्या मुळे obc ऐक झालं आहे 🎉🎉
हाग्याच दोनदा डिपाॅजीट जप्त झाल सांगोल्यात 263 आणि 270 मंते आहे लक्ष्मनला औकात नाही त्याची 😂😂
@@hanumantdeshmukh9731झालं नाही का तुमचं अजून😂
हाके सर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ❤😊
एकदम बरोबर बोलत आहेत तुम्ही हाके साहेब
मी होतो राञी मन्या सोबत, बारामती वरून काॅल आला आणि याला जाम घाम, सुटला. हे ञिवार सत्य आहे.
नीट बोल आई घाल्या
🍉 चा माणुस
😊😊
मी होतो रात्री तुझ्या आई सोबत रात्री तुझ्या बायकोचा फोन आला मग मी तिकडे गेलो
😂
जरांगेला मराठा समाजाच्या भरवश्यावर नुस्त पोट भरायचे आहे असे यावरुन दिसून येतो
पहाटे तीन वाजता बारामतीच्या काकाने पैसे पोहचवले आणि सकाळी निर्णय बदलला... आमची माणसं होती तिथे ... त्यामुळे अंतरवलीतली नाटकं ठाऊक आहेत आम्हाला
जरांगेवर जेवढे आरोप करालं तेवढे BJP चे नुकसान होईल
मराठा. मराठा. करून. हिंगोलीचे. खासदार.हेमंत. पाटील. संपले.त्यांनी. पाटलाच्या.भरोषावर.राजीनामा.
जय हो हाके सर
एकच वादा हाके दादा
एक शिक्षित आणि एक आडणी माणसातला फरक स्पष्ट दिसतो....
यादी जाहीर करा,म्हणजे आम्हाला पाडायची सोय लागेल.
रणा गणातून पळून जाणारा देसी योद्धा मैनेज जारंगे पळपुटा.
जरांग्या नि फक्त महाराष्ट्रात किडे पडायचे कामे केलीत,,, आता obc एकवटलाय पळ काढल्याशिवाय पर्याय नाही...
आसा मानुस पाहीजे, रोकठोक बोलणारा 👌👌👌👌👌
हाके साहेब.. जिंतूर मध्ये सभा करा.. आपला obc उमेदवार yeto
Bhau tumhi mtdan kra fakt nkkich yetil
हाकेनी आपल्या उमेदवाराची यादी जाहीर करावी.
तुतारी वादक जरागे 😂😂😂
जरागेला असे ओरडून का प्रश्न विचारात नाही पत्रकार तिथं का शेपूट आत घालता
@@ram-ik4uq खर आहे खर आहे ..करण तिथे जे टेग् बसवली आहेत ना.. मारद्यला
ओ बी सी या देशाचा मालक आहे पण ब्राम्हण 3/ हा देशाचा मालक होवून बसला आहे म्हणून बहुजन समाज वंचित बहुजन आघाडी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम ❤❤❤
Mahnje brahman ha husar aahe Ani malak banla 😂😂
त्या पत्रकारांना विचारा त्यांनी जरांगेला असे ओरडून प्रश्न विचारले होते का ? 7:54
हो ना भाऊ 😂😂
हाके साहेब हे शिवरायांचे विचार चे वारसदार व समता बधुत्व भाव विचारा चे भावि नेते म्हणून उदयास येतील
मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा
बरोबर आहे
काय अकाल नाही jarange याला... हाके सर जिंतूर मध्ये सभा घ्या आणि obc यांना तुम्ही जागा करा obc समजलं जागा करा तुम्ही
मराठा समाजच काळीज कुठं पळा ल. आता कसं होईन गोर गरीब लेकराच कोण देईन आरक्षण.
आता तरी हांकेना कळले असेल जरांगे पाटील याची चाल
जरांगेचा एकही उमेदवार निवडून येत नाही हे माहीत झाले म्हणून निवडूनूकीतून पळ काढला,
किती विधवान आहेत, हाके साहेब,
ज्या हाकेला एकदाही deposit राखता आले नाही त्याना लाज वाटली पाहिजे.
हाके साहेब आपण ज्या ज्या उमेदवारांची नावे जाहीर कराल तिथे आमच बारीक लक्ष्य आहे एक मराठा कोटी मराठा
सिर्फ वंचित आघाडी
धन्यवाद हाके साहेब आभ्यासु व्यक्तिमहत्व ❤️👌❤
जारांगेची दिवाळी साजरी
जो माणूस धनगरांचा झाला नाहीं तो ओबीसी का कैसे होगा
कोणत्या पक्ष्याने ६५ टक्के OBC समाजाला किती उमेदवारी दिल्या हे माध्यमांसमोर जाहीर केले पाहिजे त्यावरुन त्यांचि OBC विषयी भुमिका काय आहे हे स्पष्ट होईल
अगदी बरोबर आहे.
अगदी बरोबर हाके साहेब
पत्रकार बंधुंनो जो कॉर्नर इतर नेत्यांना देता तोच कॉर्नर याही साहेबांना द्या म्हणजे तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात हे आमच्यासारख्या सामान्य जनतेला कळेल
हाके साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत जय ओबीसी
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...
लाज नाही वाटत का रे अजून पण काही
फक्त गेवराई चे पाटील पडा हके सर
V v good❤
जय ओ बी सी वाघ
मनोज दादांनी निवडणूक लढवावी अशी सगळ्यात जास्त इच्छा महाराष्ट्रत दोनच लोकांना होती
एक म्हणजे हाके आणि दुसरे म्हणजे......फ फ ...😅 निवडणुक झाल्यावर कळेल 🚩🚩🙏🙏
जय हो
जय भीम जय भुजबळ साहेब जय हाके साहेब हुशार माणूस
याला खुप कळतं पण कोणीच ऐकत नाही.
❤हा जेवढा बोलणार तेवढं BJP che nuksan होणार ❤तुला कळेल 23 तारखेला❤❤❤❤❤
जय मल्हार साहेब
ते नव्हं...
जरांगे तुमचं नाव पण घेत नाही..
जारांगेच्या तव्यावरची पोळी पळवण्याच्या घाईत किती श्वान आहेत
अगदी बरोबर बोललात हाके साहेब.
jarange हा जंग लागलेली माणूस आहे 😂😂😂
👌👌👌👍
जय ओबीसी जय अहिल्याबाई
ओबीसी समाज भाजपच्या दावनिला बांधलेला नाही जय ओबीसी जय फुले
ह्यांची काय मुलाकात घेता यांना सांगोला मतदार संघात विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील दोन शे दोनशे चाळीस मतं होती 😂😂😂😂
सुपारी घेतली आहे शरद पवारांची जरांगे नी
इतकी दिवस कुठ गेला होता😅😅😅 करमणुकीचा माणूस कुठ गेला लोक विचारतात😅😅 तेवढीच करमनुक😅
Iay bhari
पत्रकारांना विनंती तुम्ही अशा पंतप्रधानाला किंवा देवेंद्र फडणवीस यांना का सवाल का विचारत नाही
अहो ,मनाचा मोठे पणा आहे,कोण हे इतिहास कार ,हे कुणाचे ऐकून बोलतात,ते जनतेला कळू दे
पत्रकार बंधुंनो तुमचं काय दुखतय
हा हाके ज्यांच्या प्रचाराला जाईल,तो उमेदवार पडला म्हणुन समजा!!!
Jarange kadhi wagh kadhi hota .. Samjala phasavl manus aahe..samaj visarjan nahi...😂😂
@@PDK1007 नाही.अस अजिबात नाही.
@@gajanankardile692 अरे मग शेवटी काय मिळवलं ते सांग ना... ना आरक्षण ना सागेसोयरे ना कोणबी दाखले .. सङ् ह्यातलं काय मिळाल वाक्य मिळून दिल...आणी कोण देणार ते पण सांग कस देणार तेपण सांग..
@PDK1007 तो प्रश्न अंधारातच आहे,कुणालाच फायदा मिळवुन दिला तरी तो यावर शब्द बोलायला तयार नाही.
@@gajanankardile692 मग ही समाजाची फसवणूक नाही म्हणाय् ना..
Jay hake sir jindabad ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Hake sir💪👍✌
घनसावंगी ची जागा निवडून आणायला दम लागतो
ओ बी सी वाल्यानो हयो आपल्याला फसवतोय हयाला बी राजकारण करून पैसा मिळवायचाय
22.00 हे ch पत्रकार जसे यांना प्रश्न विचारतात तसेच इतरांना विचारतात का हे एकदा तपासून पहावे लागेल
पत्रकार मित्रांनी ईतर अनेक प्रश्न आहेत त्या कडे लक्ष द्यायला हवे,ही विनंती
Abe lawadu, Diwas bhar Jarange dakhavla tar chalte ka ?
Abe chakkya, Diwas bhar Jarange dakhavla tar chalte ka?
देशी होती की विदेशी समजल नाही राव
🔥💪🔥
फक्त ओबीसी
हाके साहेब सगल सत्ये बोलत आहात आम्ही ऐडे नाहीत
👌🏻👌🏻👌🏻
ये आरक्षण, संरक्षण के ढोंग कही और रचाओ साहब. गरिबी कि कोई जात नहीं होती हैं.
तो फिर तुम तुम्हरी जाती छोड दो आरक्षण की जरुरत ही नहीं पडेगी.
जागो OBC
Fakt.obc.factar
🎉🎉
कुणीच येत नाही निवडून तुझ🤣🤣
👌👌👌
Jay OBC
कोण जरांगे आम्ही मराठा आहोत महायुती बरोबरच राहणार
Bhau tumi okay
अरे तुझी लोकसंख्या 60%अस्ती तर आता पर्यंत 80%आमदार खासदार ओबीसी चे असते
वडापाव खाऊन गप बस
Cacha neta jarange patil
वाघच तो आहे
वाघाची फाटलेली शिऊन घ्या पवार galaxy hospital मध्ये नेऊन 😅😅
सेटलमेंट म्हणजे पुण्यात टू बीएचके फ्लॅट घेतला का काय
हाके तुम्ही निवडणूक लढवा मागील लोकसभेत निकाल जनतेला माहीत आहे. त्यात काही भर पडते का ते पहा.
हेतू साध्य झाला नाही .