राजेंद्र राऊत यांच्या मुलाला मनोज जरांगेंच्या कार्यकर्त्याचा फोन, ऑडिओ क्लीप व्हायरल | RO4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @Dr....123
    @Dr....123 2 หลายเดือนก่อน +99

    एक नंबर भावा ❤

  • @avi_1282
    @avi_1282 2 หลายเดือนก่อน +57

    Ek number bhava❤❤❤

  • @m.k.7404
    @m.k.7404 2 หลายเดือนก่อน +39

    वा वा no ek

  • @balajichoudhari5088
    @balajichoudhari5088 2 หลายเดือนก่อน +103

    ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩

  • @nageshshelke203
    @nageshshelke203 2 หลายเดือนก่อน +31

    अगदी बरोबर आहे भावा

  • @yogi3561
    @yogi3561 2 หลายเดือนก่อน +28

    दम असेल तर शरद पवार ना फोन करुन जाब विचारा

    • @Commoninsaan1
      @Commoninsaan1 2 หลายเดือนก่อน +1

      Are je sattet tyana vichary astat ... Jo raja tychykadech mgel praja...

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 2 หลายเดือนก่อน +35

    आपल्या समाजासाठी राजेंद्र राऊत यांनी बरोबर निर्णय उत्तर मागितला जय जिजाऊ जय शिवराय

  • @sanjaysurwase9082
    @sanjaysurwase9082 2 หลายเดือนก่อน +11

    शाब्बास माझ्या मावळ्या अशीच एकी आपल्या मराठ्यांमध्ये असू द्या जय जिजाऊ जय शिवराय

  • @s.s8496
    @s.s8496 2 หลายเดือนก่อน +50

    सैंदव मनोज दादा जरांगे पाटिल ❤❤❤

  • @rajendradjkkwk9916
    @rajendradjkkwk9916 2 หลายเดือนก่อน +38

    धाराशिव कर। अभिनंदन

  • @Shrikumarthosarofficial
    @Shrikumarthosarofficial 2 หลายเดือนก่อน +22

    Only patil

  • @bhausahebrasal6062
    @bhausahebrasal6062 2 หลายเดือนก่อน +7

    राऊत साहेब बरोबर आहेत, ह्याला पाडं त्याला पाड........ राजाभाऊ तुमचं काम चांगल य

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 2 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर भाव धन्यवाद

  • @aniketpatil2074
    @aniketpatil2074 2 หลายเดือนก่อน +11

    रणवीर भैयासाहेब राऊत दिलखुलास व्यक्तिमत्त्व

    • @dineshkokate113
      @dineshkokate113 2 หลายเดือนก่อน

      ❤❤❤ ranvir bhaiya sayami netrutv

  • @rajendrasonawane8839
    @rajendrasonawane8839 2 หลายเดือนก่อน +3

    एकंच नंबर भाऊ चांगला धुतला वा भाव फक्त जरागे पाटील

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 2 หลายเดือนก่อน +22

    चेरमन साहेब शांत आणि संयम जबरदस्त🎉

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 2 หลายเดือนก่อน +1

    जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद भावा नंबर 1

  • @sambhajiharkar9894
    @sambhajiharkar9894 2 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर दादा ❤

  • @Sb_96k_4u
    @Sb_96k_4u หลายเดือนก่อน +1

    मराठा आंदोलनामुळे एक सिद्ध झाले पण ... समाजाला महत्त्व न देता पक्षाला महत्त्व देणारे लोक खुप बघायला मिळाले 🙏

  • @vikaskharat6606
    @vikaskharat6606 2 หลายเดือนก่อน +23

    कृपया अंतर्गत वाद टाळा मनोज दादांच्या विरोधात बोलुन आज कोन्हीही रात्रीतून हिरो होईल अशी परिस्थिती आहे कृपया याला बळी पडू नका. मोह टाळा.

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 2 หลายเดือนก่อน +6

    शाब्बास रे वाघा तुला मानाचा मुजरा याला म्हणतात सच्चा दादा चा निषठवंत 🚩 जय शिवराय 🚩

  • @maratha_307
    @maratha_307 2 หลายเดือนก่อน +26

    अहो दादा यांना आता पदाचा आणि पैशाचा माज आला आहे यांचा माज जिरवला पाहिजे अरे यांना लाज वाटली पाहिजे निष्कलंक चारित्र्य संपन्न माणूस म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी गरजवंत मराठा खंबीरपणे उभा आहे हे आता मराठ्यांचा बुलंद आवाज मनोज दादा जरांगे पाटील यांच काही वाकड करू शकत नाही लावा ताकद एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @marutigole9785
    @marutigole9785 2 หลายเดือนก่อน +1

    Ek no bhau

  • @Rubel-h8h
    @Rubel-h8h 2 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर भावा🎉

  • @mehrajsayyad2646
    @mehrajsayyad2646 8 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @atulsambherao1974
    @atulsambherao1974 2 หลายเดือนก่อน +2

    असाच माज मोडला पाहिजे

  • @GahinathBhosale-sf5mg
    @GahinathBhosale-sf5mg 2 หลายเดือนก่อน +42

    राऊतला। हाणा

    • @JamesBondMaharashtra
      @JamesBondMaharashtra 2 หลายเดือนก่อน

      ये हाणायला...बार्शीत.. चू* आहे का रे ? इथ एक माईचा लाल रस्त्यावर आला नाही बार्शीत तू ये. आता.😂

    • @Samgameing1
      @Samgameing1 2 หลายเดือนก่อน +3

      Tutariwale

    • @JamesBondMaharashtra
      @JamesBondMaharashtra 2 หลายเดือนก่อน +2

      @@GahinathBhosale-sf5mg तू येतो का बार्शीत ?

    • @SonofArmyMan
      @SonofArmyMan หลายเดือนก่อน

      तू बार्शीत ये, तुझ्या बापाला पण घेऊन ये. समजेल

  • @sardarpatil7610
    @sardarpatil7610 2 หลายเดือนก่อน +1

    🚩‼️भावा एक नंबर मराठा सेवक‼️🚩
    🚩‼️ एक मराठा कोटी मराठा‼️🚩

  • @amoljavale348
    @amoljavale348 2 หลายเดือนก่อน +1

    साळुंखे भैया एक नंबर मी जावळे पाटील राऊत

  • @dnyaneshwarubale1819
    @dnyaneshwarubale1819 2 หลายเดือนก่อน +5

    किती मोर्चे झाले पण सगळे mannage झाले एकच पठ्ठ्या mannage होत नाही याचं दुखन आहे.मराठ्यांचा एकच वाघ फक्त मनोज दादा जरांगे पाटील 👑❤️

  • @tukarampawar7726
    @tukarampawar7726 2 หลายเดือนก่อน +1

    ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील

  • @rrt383
    @rrt383 2 หลายเดือนก่อน +16

    मनोज दादा ओन्ली 🧡🧡🧡

  • @CHANDRAKANTHDaspute
    @CHANDRAKANTHDaspute 2 หลายเดือนก่อน +2

    जरागे पाटील जिंदाबाद एक मराठा लाख मराठा

  • @BhagwatAwate-gh2ik
    @BhagwatAwate-gh2ik 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय दादा

  • @krushnathingale2856
    @krushnathingale2856 2 หลายเดือนก่อน +8

    एकच मनोज दादा जरांगे पाटील

  • @vikramraju4209
    @vikramraju4209 2 หลายเดือนก่อน +1

    लय भारी

  • @RNKaleyt1975
    @RNKaleyt1975 2 หลายเดือนก่อน +51

    बार्शीची जनतेने राजा राऊत चा माज उतरावा

    • @janaktekale4501
      @janaktekale4501 2 หลายเดือนก่อน +2

      @@RNKaleyt1975 बार्शीत येकदा या काम बग मग बोला

    • @SonofArmyMan
      @SonofArmyMan หลายเดือนก่อน +1

      तू बार्शीत ये, तुझ्या बापाला पण घेऊन ये. समजेल

  • @maratha_307
    @maratha_307 2 หลายเดือนก่อน +43

    अहो दादा यांना आता विधानसभा निवडणुकीत मराठा काय करू शकतो हे दाखवून द्यायची वेळ आली आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

    • @Bharatwasi123-r1c
      @Bharatwasi123-r1c 2 หลายเดือนก่อน +2

      Tumhi hech dhandhe kara.tumhala na bjp na congress na kuthli ajun party konich arkshan deu shakt nhi

  • @commandofitnesscenter547
    @commandofitnesscenter547 2 หลายเดือนก่อน +73

    आमदाराला आणि त्याच्या पोराला ज्यास्त मस्ती आहे,त्याची भाषा ऐका,

    • @dadasahebbhusare4435
      @dadasahebbhusare4435 2 หลายเดือนก่อน

      आदित्य ठाकरे राहुल गांधी यांना बिलकुल मस्ती नाही 🤣😂👍👌

  • @बालाजीपाटील-व3व
    @बालाजीपाटील-व3व หลายเดือนก่อน

    राउत साहेब या ढोग्याचा मराठा समाजाच्या लक्षात अनुनद्या आमीतुमच्या पाठीसी राहु

  • @DattaJogadnd
    @DattaJogadnd หลายเดือนก่อน

    चेरमन साहेब 1 नंबर

  • @poojaingale7461
    @poojaingale7461 2 หลายเดือนก่อน +1

    आता कस शिवश्री मनोज दादा जरांगे पाटील म्हंतील तस एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @HanumantChopade-hm4kl
    @HanumantChopade-hm4kl 2 หลายเดือนก่อน +3

    फक्त जरांगे पाटील

  • @arjunrankhamb8574
    @arjunrankhamb8574 2 หลายเดือนก่อน +1

    राज तुम्ही पडणार आहे

  • @pravinsawant3189
    @pravinsawant3189 2 หลายเดือนก่อน +1

    बरोबर भावा ❤

  • @maheshtungar2586
    @maheshtungar2586 2 หลายเดือนก่อน +1

    राजा राऊत चा माज जिरणार

  • @rahulbhor2696
    @rahulbhor2696 2 หลายเดือนก่อน +1

    Ek number bhava

  • @ArunGaldhar
    @ArunGaldhar 2 หลายเดือนก่อน +32

    आयघाले अापल्याला मतावर निवडून येतात आणि आपल्याला विरोध करतेत

  • @भागवतपवार-झ9म
    @भागवतपवार-झ9म 2 หลายเดือนก่อน +4

    आम्ही सगळे मराठा जरांगे पाटील माग आहेत जय जिजाऊ जय शिवराय

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar7188 2 หลายเดือนก่อน +6

    किती कमाई केली हे जनतेला चांगलेच माहीत आहे याची पहिली इस्टेट कीती होती ते बघा

  • @vishalpatil8816
    @vishalpatil8816 2 หลายเดือนก่อน +1

    मनोज जरांगे पाटील यांच्या सारखे निस्वार्थी आणि प्रामाणिक, व गरीब लोकांसाठी लढणारे नेतृत्व परत होणार नाही, गरजवंत मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र या

  • @GaneshHelkar-d9b
    @GaneshHelkar-d9b 2 หลายเดือนก่อน +3

    भारतरत्न डॉक्टर जरांगे साहेब यांच्या सोबत पंगा घेणारा अजुन जगात कोण पैदा झाला नाही आणि होणार सुद्धा नाही एकचं राजा जगातील सर्वांत अभ्यासु व्यक्ती महत्त्व म्हणून नावलौकिक मिळविला आहे डॉ जरांगे साहेबांचा विजय असो पुढचे मुख्यमंत्री हे डॉक्टर जरांगे साहेब हे चं होतील हे पण लक्षात ठेवा तुम्ही.

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 2 หลายเดือนก่อน +9

    फक्त जरागे पाटील

  • @balapa890
    @balapa890 2 หลายเดือนก่อน +24

    आदरणीय श्री मनोज दादा जरागें पाटील 🚩 गरजवंत मराठा कायम पाटलांसोबत एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @chakradharmule439
    @chakradharmule439 2 หลายเดือนก่อน +1

    भावान काम नंबर एक केले

  • @GovindaTapashe
    @GovindaTapashe 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏🙏🙏 अरे समाजामध्ये फूट पाडू नका एकोपा ठेवा बाकीचा समाज फायदा घेईल याच गोष्टीचा

    • @nachuone7492
      @nachuone7492 2 หลายเดือนก่อน +1

      Jaat jaat karunach pawar sarkhya futki kavdi nasnaya mansakade mumbaipasun punyparyant jamini ahe baher ajun kiti ahet te vegle baki jaude jaat hi kamane banli pan jevha dharmasathi eketra yayche aste tevha gharat bastat jatipeksha dharmala mahatva dya dharm tikla tar jaat tikel

  • @parmeshwarvyavahare4588
    @parmeshwarvyavahare4588 2 หลายเดือนก่อน +1

    Only मनोज दादा.....

  • @KartikShinde-m7o
    @KartikShinde-m7o 2 หลายเดือนก่อน +1

    कसा आला वाटावर

  • @anilchormal110
    @anilchormal110 2 หลายเดือนก่อน

    1number bhava

  • @pamagavhane
    @pamagavhane 2 หลายเดือนก่อน +1

    एकच वादा मनोज दादा पाटील

  • @govardhangondkar-nk1tq
    @govardhangondkar-nk1tq 2 หลายเดือนก่อน +1

    मनोज दादा सांगते बार्शीतून त्यांनाच मतदान करना कोन राऊत आम्ही नाही आळखत राऊत पडणार बार्शीतून त्याला मराठे च पाडणार आहेत

  • @gitap77777
    @gitap77777 2 หลายเดือนก่อน +20

    आम्ही micro OBC वाले आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 2 หลายเดือนก่อน +2

    मनोज.दादा.जरागे.पाटाल.ईतक.कमी.
    वेळेत.नाव.कोणीच.कमु.शकत.नाही.
    जो.दादान.विरोध.करेल.तो.राजकारणातुन.सपला.

  • @prbhkarjagdale944
    @prbhkarjagdale944 2 หลายเดือนก่อน +3

    जरांगे पाटील फक्त

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 หลายเดือนก่อน +31

    हा राजा राऊत आयुष्यात निवडून नाही नाही नाही आला पाहिजे बार्शीकर तुम्हाला शपथ आहे. लय माज आहे याला

  • @chougulesunil8782
    @chougulesunil8782 2 หลายเดือนก่อน

    Right

  • @wwhouehssnshehsheben..9170
    @wwhouehssnshehsheben..9170 2 หลายเดือนก่อน

    ❤ maratha

  • @bharatgorepatil3566
    @bharatgorepatil3566 2 หลายเดือนก่อน +7

    आता पर्यंत उपटत होता का हा राज्या

  • @amoljavale348
    @amoljavale348 2 หลายเดือนก่อน +1

    रवीनर राऊत लय लहान आहे तु बार्शी त गोर गरीब जनतेला घोडा लावला मनोज दादा आमच दैवत आहे

  • @KhandeAnil-u1x
    @KhandeAnil-u1x 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त.... मनोज दादा जरांगे पाटील बाकी आमदार फिमदार झिरो किंमत

  • @vyankatbhokare7077
    @vyankatbhokare7077 2 หลายเดือนก่อน

    एक नंबर दादा

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 หลายเดือนก่อน +3

    गार पडला😂😂😂😂

  • @parakasaKalambe
    @parakasaKalambe 2 หลายเดือนก่อน

    नंबर एक भाऊ

  • @gdlxathr9382
    @gdlxathr9382 2 หลายเดือนก่อน +1

    Only Ranveer Malak❤

  • @AjayKasabe-e7e
    @AjayKasabe-e7e หลายเดือนก่อน

    Only चेरमन साहेब🔥

  • @RameshGaikwad-dk5lq
    @RameshGaikwad-dk5lq 2 หลายเดือนก่อน +1

    येरमाळा च्या पुढे कोण ओळखतय

  • @TajaswinKale
    @TajaswinKale 22 วันที่ผ่านมา

    Only Rajabhavu

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 6 วันที่ผ่านมา

    राऊत 1 नंबर आहेत सत्य वादी

  • @tushardhakane2554
    @tushardhakane2554 2 หลายเดือนก่อน +4

    शांत संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व... रणवीर राजेंद्र राऊत

  • @ankushdhawale6658
    @ankushdhawale6658 2 หลายเดือนก่อน +27

    लोकसभेला जरांगे पाटलांनी मंगेश साबळे ला का निवडून आणले नाही

    • @janaktekale4501
      @janaktekale4501 2 หลายเดือนก่อน +5

      कुणी आहे का उत्तर द्यायला

    • @Lonewolf_525
      @Lonewolf_525 2 หลายเดือนก่อน +6

      लोकसभेला पाडापाडीची भूमिका होती, निवडून आणायची भूमिका असाल तेव्हा आणू निवडून

    • @rajushinde5298
      @rajushinde5298 2 หลายเดือนก่อน +4

      यात सगळं राजकारण आहे.

    • @RavindraKatkade-p3b
      @RavindraKatkade-p3b 2 หลายเดือนก่อน

      Ekach No Bhau

    • @maheshaghav8129
      @maheshaghav8129 2 หลายเดือนก่อน +3

      ओन्ली तुतारी

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 2 หลายเดือนก่อน +6

    राऊतची मस्ती इलेक्शन ला नक्की उतरवायची

  • @leftwingnetwork
    @leftwingnetwork 2 หลายเดือนก่อน +1

    किमान 15 वेळा... चुकला आमदाराचा पोरगा

  • @pratapwaghmode949
    @pratapwaghmode949 2 หลายเดือนก่อน +1

    कार्ये करता बोलतो काय आणि हा उत्तर देतो काय.वर्षभर काय केले.यांनी.

  • @pamagavhane
    @pamagavhane 2 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर भावा एक मराठा कोटी मराठा

  • @vishnubiradar7693
    @vishnubiradar7693 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त मनोजदादा

  • @suhasjadhavar2440
    @suhasjadhavar2440 17 วันที่ผ่านมา

    मला कुठल्याही राजकीय पक्षाशी काही देण घेण नाही परंतु राजकीय स्वार्थापोटी महाराजांचं नाव कोणीही घेऊ नये. महाराज हे आकाशासारखे अथांग आहेत, ज्या छताखाली सर्व जाती धर्म पंथांचे लोक राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही धर्मभेद, जातीभेद केलेलं नाही. आज कोणीही उपटसुंभ येतो न छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर स्वहित साधण्यासाठी करतो.
    जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @pravinsawant3189
    @pravinsawant3189 2 หลายเดือนก่อน +5

    राऊत साहेब पण अन जरांगे साहेव पण मराठा साठी लाडतात लवकरत लवकर एक व्हवे 🙏🏻

  • @Pradeepshivajiwankhede
    @Pradeepshivajiwankhede 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय जिजाऊ शहाजीराजे भोसले जय जरागे पाटील

  • @vishnubiradar7693
    @vishnubiradar7693 2 หลายเดือนก่อน

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @santosharude990
    @santosharude990 2 หลายเดือนก่อน +1

    मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे मराठा समाज उभा आहे हे लक्षात ठेवा राऊत तुम्ही फक्त बार्शीत आहे पण पाटील हे नाव पुर्ण महाराष्ट्रत आहे हे लक्षात ठेवा सुपडा साफ होईल राऊत यांचा

  • @shankarthorat4569
    @shankarthorat4569 2 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर भावा,आपल्या मनोज दादांना आता समाजानं वाऱ्यावर सोडायचं नाही.काहीही होऊ दे पण दादा बोलताना आपला माणूस आहे असं वाटत.त्यांना आपण अशीच साथ देण खूप गरजेचं आहे.तुझ नाव मला माहित नाही.पण तुझ्या विचारलेल्या प्रश्नांना सलाम.

  • @arjuntakik3078
    @arjuntakik3078 2 หลายเดือนก่อน +10

    आता कसं ❓पाटील म्हणतील तसं 👉👉

    • @Samgameing1
      @Samgameing1 2 หลายเดือนก่อน +1

      Vidhansabha election zalyavsr zat kimat rahnar nahi

  • @AkshataMakane
    @AkshataMakane 2 หลายเดือนก่อน

    सुपर 👌

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 2 หลายเดือนก่อน

    Nice maratha❤

  • @satishingale5444
    @satishingale5444 2 หลายเดือนก่อน

    Ek number salunke

  • @vaibhavshinde3047
    @vaibhavshinde3047 2 หลายเดือนก่อน +11

    उंच भरारी घेणाऱ्याला
    आकाशाची तमा नसते....
    चेअरमन मा.ॲड.रणवीर राजेंद्र राऊत ❤

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 2 หลายเดือนก่อน +1

      उंच भरारी घेताना आपल्या पंखात बळ देणाऱ्या बांधवांविरोधात बोलायचे नसते

    • @nachuone7492
      @nachuone7492 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@sharadchandranagane8791koni bolat nahi fakt tumhich boltay rohit pawar sale che karyakarte 😂😂😂😂😂

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 2 หลายเดือนก่อน

      @@nachuone7492 कोण तो रोहित पवार त्याचा पहिला र देखील मला माहीत नाही. कमेंट वरून कोणा तरी अजिबात महत्त्व नसणाऱ्या नेत्यांच्या दावणीचा कार्यकर्ता म्हणून संबोधण्याची चूक करू नका. आमचा राजकारणाशी दुरान्वयेही संबंध नाही

    • @gdlxathr9382
      @gdlxathr9382 2 หลายเดือนก่อน

      Only RRR 💪​@@sharadchandranagane8791

  • @sudhirjagdale2232
    @sudhirjagdale2232 2 หลายเดือนก่อน

    Only manoj jarange patil 🚩🚩💪💪

  • @Saurabh.12348
    @Saurabh.12348 2 หลายเดือนก่อน +2

    शाब्बास वाघा. घोडामैदान लांब नाही पद्घतशीर घोडा लागणार राऊत ला.

  • @AppasahebGawali198
    @AppasahebGawali198 2 หลายเดือนก่อน +1

    राऊत नाटक बंद करा

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 2 หลายเดือนก่อน

    Only jarange patil saheb❤