रंगपंढरी Face-to-Face: Amol Palekar on Direction

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2019
  • जगविख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर ह्यांचा आज ७५ वा वाढदिवस. विशेष म्हणजे अमोल सर आज २५ वर्षानंतर 'कसूर' ह्या हिंदी नाटकाद्वारे अभिनेते म्हणून पुन्हा रंगभूमीवर अवतरणार आहेत. ह्या दुग्धशर्करा योगानिमित्त सादर करत आहे रंगपंढरीचा खास एपिसोड - अमोल पालेकर on Direction.
    १९७० च्या दशकातील समांतर मराठी रंगभूमीवर अग्रणी असलेल्या अमोल सरांनी नाटकात सतत नवीन आणि धाडसी प्रयोग केले. पारंपरिक कमानी रंगमंचाची चौकट मोडून मराठी रसिकांना पहिल्यांदाच समीप नाट्यानुभव देणारे 'गोची' हे नाटक, आणिबाणीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या 'जुलूस' चे भारतभर केलेले दौरे, आवाजाचे अनेक नवे पैलू प्रेक्षकांसमोर सादर करणारे दिवाकरांच्या अप्रकाशित साहित्यातील 'आंधळे' हे लघुनाट्य, रंगमंचावर एकाच वेळी घडणारी निरनिराळी संभाषणे सिनेमॅटिक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोचवणारे एलकुंचवार लिखित 'पार्टी' ... अशा अनेक अनोख्या प्रयोगांतून मराठी रंगभूमी आणि प्रेक्षकांच्या रंगसंवेदना अधिक समृद्ध केल्याबद्दल विष्णुदास भावे पुरस्कार आणि इतर अनेक मानसन्मान अमोल सरांना मिळाले आहेत.
    १९७३ साली सादर झालेल्या 'गोची' ह्या मुलखावेगळ्या नाटकाच्या case study द्वारे अमोल सर उलगडताहेत त्यांचे नाट्यविचार आणि त्यांची दिग्दर्शनाची प्रक्रिया.

ความคิดเห็น • 88

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale3752 2 หลายเดือนก่อน

    नाटक समजून घेणे कसे ते अमोल पालेकर सरांनी फार सुंदररित्या सांगितले.फार सुंदर मुलाखत.

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake9979 ปีที่แล้ว +1

    खुपच छान, खूप काही शिकायला मिलाल, धन्यवाद

  • @jdasharathi1
    @jdasharathi1 4 ปีที่แล้ว +9

    मुलाखत संपली आणि प्रतिक्रिया लिहायला घेतली. एक अप्रतिम, अतिशय वेगळा अनुभव..... संपूर्ण प्रवास एकसंधपणे उलगडून दाखवल्यामुळे समजावून घेणं सोपं गेलं. अमोल पालेकरांनी नंतर केलेलं वाचन या अनुभूतीवर कळस ठरलं. त्याचबरोबर आपण हे बघू शकलो नाही याची खंतही वाटली.
    रंगपंढरीचं मनापासून अभिनंदन. 👍

    • @mrunalinideshpande8806
      @mrunalinideshpande8806 4 ปีที่แล้ว

      Amol palekaranchi mulakhat samjayla thodi avghad vatli Dusryanda baghitlya var veglach anubhav aala. Ranga pandhariche mana pasun dhanyavad. Eka peksha eka chan mulakhati amhala baghta yetayet. Vandana Guptenchi mulakhat baghychi vat baghtiye. Madhurani tumhala dhanyavad.

  • @madhurkulkarni8864
    @madhurkulkarni8864 4 ปีที่แล้ว +5

    जुलूस बघितलंय, अप्रतिम नाटक होतं, अमोल पालेकर great actor, खूप छान मुलाखत मधुराणी👍

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 ปีที่แล้ว

    रामराम
    आमचे लाडके आवडते अभिनेते गुणी सदाचारी सभ्य नागरिक भला माणूस मोठा माणूस म्हणून ते सुपरीचित आहेत.
    त्यांचे सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अनेक आहेत
    मराठी चित्रपट आम्ही आवडीने पाहिले आहेत
    नाटकही आवडली
    खूप चांगला छान सादरीकरण आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 4 ปีที่แล้ว +4

    य़ोगेश आणि मधुराणी तुम्हा दोघांना मला प्रत्यक्ष भेटून तुमचे अभिनंदन करावेसे वाटते... तुम्ही खूपच छान मुलाखत घेता.... तुमच्या मुळे ही दिग्गज मंडळी आमच्या घरी येतात...एक विनंती ;. ह्या मंडळींचा एकच एपिसोड न करता दोन एपिसोड करावे... कारण. त्यांच्या कडे. सांग ण्यासारखे खू....प..... काही. आहे.....

  • @pramodgosavi1913
    @pramodgosavi1913 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर मुलाखत!! नाट्य प्रयोगाची प्रक्रिया अतिशय सुरेख मंडळी गेली!! अभिनंदन रंग पंढरी टीमचे!!

  • @champof64
    @champof64 3 ปีที่แล้ว +4

    He talks so deep about his passion of drama and stage performances!!! Without knowing anything about this topic other than enjoying certain dramas, I still watched a little more than half of this programme and... my goodness!! Does he teach this subject??

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      Thanks for watching Champa jee. 🙏

  • @cadiwan
    @cadiwan 4 ปีที่แล้ว +3

    पुन्हा एकदा उत्तम एपिसोड!
    कमाल काम आहे योगेश आणि मधुराणी !!

  • @saurabhm1378
    @saurabhm1378 4 ปีที่แล้ว +15

    सुंदर मुलाखत. पालेकरांची भाषा, स्पष्ट विचार, त्यांचे पॉझेस, शब्दांची निवड अतीशय भावले. थॅंक्स मधुराणी, अमोल पालेकरांना एक मोठ्ठा फॅन मिळाला.

  • @arunbarve
    @arunbarve 4 ปีที่แล้ว +8

    मी पहिला ! अमोल पालेकरं अजब कलाकार आहे. हा बंगला त्यांचाच असावा ,सजावट सांगते आहे !

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 4 ปีที่แล้ว +4

    Aprarima! Shevati 'Gochi' vishayee che vachan mhanje....shabd ch nahit!!! Khoopach sunder jhali mulakhat! Punha ekda 'Rang Pandhari'Team che Manapasoon Aabhar!!!🙏🏼🙏🏼

  • @chaitanyagodbole
    @chaitanyagodbole 3 ปีที่แล้ว +3

    His hand movements are amazing

  • @saigraphics6578
    @saigraphics6578 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद रंगपंढरी टीम...

  • @shindeacadamy930
    @shindeacadamy930 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन,रंग पंढरी टीम, सुंदर मुलाखत, खूपच छान

  • @shoonnya
    @shoonnya 4 ปีที่แล้ว +14

    I have a request. Please do consider doing similar, intelligent interviews related to two fields: संगीत नाटके (त्यातले कलाकार, गायक) आणि शास्त्रीय संगीत (गायक, संगीतकार, त्याचे विचार, स्थान).

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +3

      @Shoonya, ह्याचा नक्की विचार करू. सूचनेबद्दल धन्यवाद.

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 3 ปีที่แล้ว

    Great! Enriching experience! Thanks a lot

  • @shubha2308
    @shubha2308 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त आहे हे... केवढा विचार असतो नै प्रत्येक नाटकामागे! अमोल पालेकर यांचा गोचीच्या दिग्दर्शनामागचा विचार, चाकोऱ्या उधळून टाकणारा विचार, निव्वळ कऽऽम्माऽऽऽल! खरच ठाऊक नव्हतं हो अमोल पालेकर यांच्या नाट्यकारकिर्दीबाबत. अमोल पालेकर आणि नाटक म्हटलं की "आपलं बुवा असं आहे" आठवे... वा वा मज़ा आला मुलाखत बघून! रंगपंढरी भन्नाट आहेच...पण ह्या मुलाखतीबद्दल विशेष आभार. 'रंगपंढरी' मुळे आयुष्यात 'राहून गेलेलं काही' पूर्ण होतय. आहाहा! संपूर्ण टीम चे आभार.

  • @avijutams1975
    @avijutams1975 3 ปีที่แล้ว

    एकदम वेगळ्या पद्धतीची हि मुलाखत.समांतर रंगभूमीची खूप चांगल्या पद्धतीने माहिती मिळाली.

  • @sonalideshpande3996
    @sonalideshpande3996 3 ปีที่แล้ว +1

    Thank you very much Yogesh Madhurani great interview enjoyed very much.Amol parkar sir my most favourite actor .his ease his language everything was enjoyable .🙏🙏

  • @PrasannaDJoshi
    @PrasannaDJoshi 4 ปีที่แล้ว +4

    हा खूपच वेगळा इंटरव्ह्यू वाटला . खरं पाहता हि मुलाखत नसून एक सोल्युशन प्रेझेंटर आहे . त्यांचा मुद्दा एकदम पटला , बंगल्यात नाटक करण्याचा . कारण एखाद्या बंगलेवजा घरात उत्तम गायनाची मैफल होऊ शकते (आणि ती अधिक रंगते ) तर नाटक का नाही होणार ? शेवटी हा प्रश्न आहेच कि कलाकाराने किती रिसोर्सेस इन्व्हेस्ट करावेत हॉल ची भाडी आणि इतर गोष्टीत .

  • @lawlexicon9197
    @lawlexicon9197 3 ปีที่แล้ว

    अमोलजी, हे सगळं कधी अनुभवायला नाही मिळालं माझ्या पिढीला... खूप वाईट वाटत आहे...

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 3 ปีที่แล้ว +1

    Sir very not only nice grateful I am learning every apesot 👍👍

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 4 ปีที่แล้ว +2

    असंही नाटक असतं ? नाटकात नाटक असतं हे आमच्यासारख्या सामान्य प्रेक्षकांना समजू शकतं. पण ते एकमेकांत मिसळताना नक्की नाटककाराला जे म्हणायचंय तिथपर्यंत आपण पोहोचलो हे दिग्दर्शक, नटसंच इत्यादिंना कसं कळतं ? फारच गुंतागुंतीची प्रक्रिया वाटली.
    पण नाटकाच्या एका वेगळ्या पैलूबद्दल माहिती मिळाली. धन्यवाद , रंगपंढरी !

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद कविता जी.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @amoltawade5255
    @amoltawade5255 4 ปีที่แล้ว

    तुमचे सहज साधे चित्रपट मनाला खूप भावतात..

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 ปีที่แล้ว +3

    This was हटके..... Like Amol Palekar himself!

  • @cnpmh20
    @cnpmh20 4 ปีที่แล้ว +9

    Rangapandhari... Its not a TH-cam channel... Its a university!!!!

    • @swamini9151
      @swamini9151 3 ปีที่แล้ว

      Really!!! Thanks to Rangpandhri

  • @namrtarshivate4646
    @namrtarshivate4646 4 ปีที่แล้ว +4

    अमोल सरांचा अजून एक episode व्हायला हंवा ....

  • @shamkamat348
    @shamkamat348 4 ปีที่แล้ว +2

    I have seen Gochi for 5 times in vanamali hall there after I understood little.Amol is a great director of drama or films.julus was real great.Rashoman was spectacular .

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 3 ปีที่แล้ว

    खूप खूप आवडतं ता अमोल पालेकर आणि त्यांची चित्रपट

  • @suyogpakhare3054
    @suyogpakhare3054 4 ปีที่แล้ว +2

    Chaan episode

  • @poojakarekar37
    @poojakarekar37 3 ปีที่แล้ว

    अमोल पालेकर यांच्या बद्द्ल लहानपणा पासून आकर्षण होतं. खूप वर्षांनी त्यांची मुलाखत ऐकली, पण अजून खूप काही त्यांच्याकडून ऐकावं असं वाटत राहिलं. त्यांनी बोलत रहावं आणि आम्ही ऐकत रहावं ,sir मनाला हुरहूर लागली .गोची या शब्दाचा तुम्हाला नाटकासाठी असलेला अर्थ कळला असता तर बरं झालं असतं.👌👍🙏मधुराणी खूप शुभेच्छा🙏

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      पूजा जी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      - योगेश तडवळकर.
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @yogeshrajguru9892
    @yogeshrajguru9892 4 ปีที่แล้ว

    Madhurani, as a interviewer,u r perfect.less,but studied,responses,also u know your subject and so ask very nicely,respectfully apt questions.Also very considerate,of you, to give subtitles.1) so non Marathi can participate and enjoy.2) Also it’s educational.one can learn by studying which English words u used. I 70 year old , Gujarati Bhashi person,who has started going to drama at chablidas school, and so developed myself, who enjoys drama in four languages,Marathi,Gujarati,Hindi and English, . That helps me understand your approach and hard work so lot of thanks.Love

  • @swapnilchavan4618
    @swapnilchavan4618 4 ปีที่แล้ว +2

    पालेकरांनी सांगितलेला गोची चा अनुभव अफलातून आहे , त्यांनी आपल्या ह्या विविधांगी अनुभवांना प्रांजळपणे नमूद करणारं पुस्तक लिहावं , त्यातून नाट्यकलेतील , सिनेमातील अनेक अज्ञात दुवे येणाऱ्या काळासाठी मार्गदर्शक ठरतील !

  • @yadnyatulapurkar2727
    @yadnyatulapurkar2727 4 ปีที่แล้ว

    Apratim mulakhat. Utkrushta bhasha. Dhanyawaad Rangpandhari. Ek atyaant upayukta ani vichar karayla laavnaara upakram tumhi suru thevlaa ahe. Amol Palekar yaancha ek ek shabda janu motisam bhaasato. Apan hyaana aiko shakto, tyaanche kaam pahu shakto hyaa sarkhaa anand nahi

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 3 ปีที่แล้ว

    Superb. No such knowledge about theatre but still liked to enjoy his valuable conversation. Thanks Madhurani😘😘😘

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      सुहासिनी जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! Thanks for watching.
      योगेश तडवळकर,
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @champof64
    @champof64 3 ปีที่แล้ว

    Never seen his interview anywhere before!!

  • @user-ze1nz2rn3f
    @user-ze1nz2rn3f 4 ปีที่แล้ว +1

    रंगपंढरी ला सलाम

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 4 ปีที่แล้ว +1

    खूपच. छान...,👃👍👌

  • @omalane3826
    @omalane3826 3 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे रे.

  • @mrunalsane9477
    @mrunalsane9477 4 ปีที่แล้ว +6

    नाटकाच्या नाटकातल्या नाटकाचं नाटक; आरशासमोर घडणारं.... एकात एक उघडणाऱ्या अनेक खिडक्या... एकात एक असलेली वर्तुळं पण विभक्त नसलेली.. प्रत्येकाचा एकमेकाशी ताळमेळ. शिवाय मुख्य वर्तुळाशीही घट्ट जुळलेली नाळ.. बिंबा प्रतीबिंबाचा खेळ!

  • @rohitkulkarni225
    @rohitkulkarni225 4 ปีที่แล้ว +4

    I like this narration of intelligent work in Gochi.. but we would like to see this drama as a very different experiment. I think discription is not enough for this kind of experiments, though it is narrated very nicely, imaginatively. Natyapandhari Can help. Thank you.
    Personally, I would like to know about 'Thodasa Roomani Ho Jaye' from Amol Palekarji, if Natyapandhari can take another session with him.

  • @abhaytambe2386
    @abhaytambe2386 4 ปีที่แล้ว +3

    atishay chan anubhuti

  • @nishantrele4464
    @nishantrele4464 3 ปีที่แล้ว +1

    Waiting for ur new latest videos.. Plz upload as early as possible

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      Thanks for waiting. We are at it!

  • @unwantedmoonlight148
    @unwantedmoonlight148 4 ปีที่แล้ว +2

    Please translate in Hindi...I am his huge fan.. beautiful home

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +1

      We are trying to have English subtitles. May take some time but it's in the pipeline.

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว +1

      The English subtitles have been added as per your request. Do watch and share your feedback.

    • @unwantedmoonlight148
      @unwantedmoonlight148 3 ปีที่แล้ว

      @@RangPandhari Thanks a lot 🙏.. thanks for your hard work and efforts.. best wishes for your upcoming projects 👍

  • @surekhabhujle4727
    @surekhabhujle4727 4 ปีที่แล้ว

    *Our Ladla evergreen ,comedy Super star Amol Palekar*

  • @vishakhaaigole4545
    @vishakhaaigole4545 3 ปีที่แล้ว

    सुरेख ,

  • @surekhabhujle4727
    @surekhabhujle4727 4 ปีที่แล้ว +4

    *We miss him on our big cinema. We want him back. His talents back on big screen.*

  • @vishakhaaigole4545
    @vishakhaaigole4545 3 ปีที่แล้ว

    अमोल सर लै च भारी

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b 7 หลายเดือนก่อน

    7:10 interview हा धंदा आहे पैसे कमाने का अंकल 🤔😉🤣🤣🤣🤣

  • @ramchandravasekar8640
    @ramchandravasekar8640 4 ปีที่แล้ว +1

    Amolj 💐🌹

  • @ujjavalakulkarni9254
    @ujjavalakulkarni9254 3 ปีที่แล้ว

    अमोल सर🙏👍

  • @ameyabhogate2783
    @ameyabhogate2783 2 ปีที่แล้ว

    Jyani 1960 made ek pakshyachi stapna jhali.... tya pakshche naav hote shiv + sena....tya pakshyachi nishani hoti (dhanushya) aani (baan )aaplya
    Bhartatat shreshta danurdari hote.ek mahabharatil arjune aani ramayantil ram

  • @jaydeepchipalkatti
    @jaydeepchipalkatti 3 ปีที่แล้ว

    ह्या 'गोची'ची संहिता कुठे (नेटवर वगैरे) उपलब्ध आहे का? अशा गोष्टी वाचण्यासाठी खुल्या झाल्या तर फार छान होईल, कारण प्रयोग पाहणं तर आता शक्य नाही.

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว +1

      गोची ची script आता अमोल सर सोडून कुठेही उपलब्ध नाही आमच्या माहितीत तरी 😔

  • @radhamangeshkar7361
    @radhamangeshkar7361 3 ปีที่แล้ว

    Excellent

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      राधा जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      योगेश तडवळकर,
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

    • @radhamangeshkar7361
      @radhamangeshkar7361 3 ปีที่แล้ว

      @@RangPandhari hello
      Thank you..
      How can I contact you??

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      Please email projectrangpandhari@gmail.com Once I have your email, I can share the phone number. Thanks.

  • @ManjushreeShrivastav
    @ManjushreeShrivastav 4 ปีที่แล้ว +2

    Itki saadhi soppi vaatnaari Marathi....mee aayuk... never heard this kind of Marathi in my life.
    Lets try to 'Archive' this in a rather special way... How ? Yout...pls come to the rescue.
    I have some gastronomically very pertinent info....lets try to align those somehow....somewhere.
    (meant only for me....) ((Personal Info)).

  • @suyogpakhare3054
    @suyogpakhare3054 4 ปีที่แล้ว +3

    Bharat Jadhav sirancha episode Chaan hota....

  • @user-ze1nz2rn3f
    @user-ze1nz2rn3f 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान नट

    • @user-ze1nz2rn3f
      @user-ze1nz2rn3f 4 ปีที่แล้ว

      Bhumika madhe palekar yanni smita patil yanna takkar dili ahe itka changla nat

  • @prajaktamadane
    @prajaktamadane 4 ปีที่แล้ว +4

    फार ढिसाळ पद्धत बोलायची. सलग अमोलजींचे बोलणे ऐकलं. झोप येऊ लागली... Content vishayi, no doubt, hats off. Tyancha anubhaw motha.

    • @dostiforchrist7919
      @dostiforchrist7919 4 ปีที่แล้ว

      थँक्यू ..
      रंगपंढरी .. dil say shukriya !

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      Thanks for your honest feedback.

  • @pramodparanjpe6436
    @pramodparanjpe6436 4 ปีที่แล้ว

    Asla kahi Palekarach Karu Jane....Gochi!!!

  • @ManjushreeShrivastav
    @ManjushreeShrivastav 4 ปีที่แล้ว +1

    Err...a very public apology for those who felt offended, bad, etc.....; but I somehow want this entire interview archived in a rather special way.
    Thanks much for understanding.

    • @twelvesypermen2558
      @twelvesypermen2558 3 ปีที่แล้ว

      Will be able to archive vids from this channel on hdd.. Easily download and save mkv

  • @5389geetakale
    @5389geetakale 3 ปีที่แล้ว +2

    Interviewer laughs too much. Please laugh little less

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      Thanks for your honest feedback.

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 4 ปีที่แล้ว +8

    मधुराणी चा होमवर्क कमी पडतो.

    • @sanjivtannu7550
      @sanjivtannu7550 ปีที่แล้ว

      कारण हौशी आणि व्यावसाईक कलाकारांची जडणघडण व उद्दिष्टे वेगळी असतात याची तिला कल्पना नसावी.