ताई धन्यवाद.हा विडिओ पाहून मायेने झालेले विस्मरण , झाकलेले तेजोमय ज्ञान आपले खऱ्या सुखाचे मार्ग जागृत करत आहे. हे ज्ञान वाटून हिंदु संस्कृतीचा दीप तुम्ही प्रज्वलित ठेवत आहेत. पुनः आपले आभार.
मनःपूर्वक आभार 🙏, मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. असेच नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏.
स्पष्ट आणि गोड वाणी ,चेहऱ्यावर मातृत्व भाव ,शब्दा शब्दात कृतज्ञता.....शरीर आणि मन relaxed झालं. स्वतः च्या शरीरा बद्दल आपुलकी आणि प्रेम वाटू लागलं.आपण प्रत्येक गोष्टीला अगदी शरीरा लाही गृहीत धरतो ते चुकीचे आहे हे कळलं . खूपधन्यवाद मॅडम !!!
मनापासून धन्यवाद,हे ऐकताना आणि शरीरावरून हात फिरवताना माझे डोळे भरून आले , आपलीच गोष्ट आणि आपण त्याकडे लक्ष देत नाही, किती त्याला त्रास देतो किती फिरवतो, त्यामुळे ते कधीकधी थकून आजार वर काढते, तुमच्यामुळे आज शरीराचे खूप जास्त महत्व पटले, शरीकाकडे लक्ष देण्याची त्याच्याशी बोलण्याची आवड निर्माण झाली. पाहिले लोक बोलयचे शरीर थकते ते सांगत असते ,पण आपण ऐकत नाही. आज तुमच्या व्हिडिओ मुळे ते पटले😊 खूप आभार
धन्यवाद 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
वा! खूपच छान 👍👍 नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. आपलं शरीर हे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ह्या पाच तत्वांनी बनलेलं आहे. ही सर्व नैसर्गिक तत्वे संतुलित राहून शरीर स्वास्थ्य टिकवायचं असेल तर ध्यानातून निसर्गाशी एकरूप होण्याची कला शिकून घेतली पाहिजेच.झाडे, डोंगर, पशू-पक्षी यांच्याप्रमाणे माणूसही हा त्या निसर्गाचाच भाग आहे. पण बुध्दीचे वरदान मिळाल्यामुळे माणूस त्या निसर्गालाच विसरला आणि खर्या अर्थाने समस्यांना सुरूवात झाली. मनःपूर्वक आभार 🙏 .
आप्ल्या वाणीत भावनेची जादू आहे. कधीच शरीरा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली नाही आज पहिल्यांदा हे केलं तुमचा व्ही डी ओ ऐकून ऐकत असताना भाऊक झालो होतो. खूप खूप धनयवाद
खूप खूप आभार 🙏🙏, आपल्या पंचकोश शरीराला योगशास्त्रात ‘उपाधी’ म्हटलेलं आहे. हे शरीर आत्म्याला वाहून नेतं, ज्ञान देतं. कीर्ती, यश, आनंद, समृध्दी देतं. हे शरीर आपल्याला जे हवं ते सारं मिळवून देतं. त्यासाठी ते सतत कष्ट करत असतं. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त केल्याने आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, म्हणूनच जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
खूप खूप आभार 🙏, जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 नक्की करा आणि अनुभव कळवा. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
मी रोज करते पण प्रत्येक वेळी डोळे भरून येतात किती गृहीत धरलं होतं शरीराला हे जाणवतं. आमच्याच शरीराबद्दल ही जाणीव करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचा आवाज, सांगण्याची पद्धत हीच एक theropy आहे🙏🙏🙏
नमस्कार, जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा अवश्य ध्यान करा. 👍
खूप छान आहे हे ध्यान, आजवर दुर्लक्षित असलेल्या शरीराचे व सर्व अवयवांचे महत्व पटले, व त्यांनी आजवर आपल्यासाठी किती कष्ट घेतले त्याची जाणीव झाली..... त्यांच्यासाठी डोळे भरून आले. धन्यवाद मनाला जागृत केल्याबद्दल 🙏🏻
नमस्कार, हे शरीर आत्म्याला वाहून नेतं. हे शरीर आपल्याला जे हवं ते सारं मिळवून देतं. त्यासाठी ते सतत कष्ट करत असतं. आपल्या पंचकोश शरीराला योगशास्त्रात ‘उपाधी’ म्हटलेलं आहे.यासाठी आपल्या शरीराविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 त्यामुळे शरीराला व मनाला शांती मिळेलच सोबत ध्यानही साधेल आणि शरीर व मन प्रसन्न व निरोगी राहील. ** नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. धन्यवाद 🙏
ताई खूप छान वाटलं... आम्ही ब्रह्मविद्या साधक आहोत त्यातील ध्यानाशी खूप जवळच जाणारे ध्यान वाटले.... खूप हलक, ओझं उतरल्यावर वाटतं तसं वाटलं. 🙏🙏कृतज्ञ आहोत, आभारी आहोत.. धन्यवाद 🙏🙏
किती छान ! स्वत:बद्दलचा हा स्नेह असाच राहू देत आणि ध्यानाची मदत घेऊन मन शांत करत जा आणि मग सकारात्मकतेने भरत जा यासाठी ध्यान निरामय चे इतरही video पाहू शकता . अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे होणे .
ताई आज पहिल्यांदाच ध्यानाची ही सुंदर सुरूवात कळली . आज आणि काल ही मी जेव्हां तुमचे आज्ञा चक्रांवरचे ध्यान करत होते तेव्हां दोन्ही वेळेस डोळ्यांच्या ठिकाणी वलय तयार होत होती खुप छान 🙏🙏🙏
नमस्कार, वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
बहुत ही सुंदर ध्यान आप ने कराया, ध्यान करने के बाद मन को बहुत शांति मिली, हमारे शरीर को हमने एक बच्चे जैसा प्रेम दीया, वाकई लगता है कि यह ध्यान लगातार करने से हमारी शारीरिक समस्याएं खत्म होने वाली है, अंदर से एक विश्वास जगा है। आपका बहुत-बहुत धन्यवाद 🙏
ताई आपण लोककल्याणकारी कार्य करत आहात, माझ्या सारखे अनेक जण आहेत ज्यांना या सर्व गोष्टी अनभिज्ञ होत्या, आपणास मनःपूर्वक धन्यवाद,🙏
आपलेदेखील मनःपूर्वक आभार 🙏
ध्यानाद्वारे देहाची कृतज्ञता इतक्या सुंदर रीत्या मांडल्या ह्या गुरूंचे खूप खूप आभार 🙏🏼🙏🏼
धन्यवाद 🙏
🙏
नमस्कर मॅडम खूप आनंद होतो देहाची कृतज्ञता व्यक्त करताना धन्यवाद
ताई धन्यवाद.हा विडिओ पाहून मायेने झालेले विस्मरण , झाकलेले तेजोमय ज्ञान आपले खऱ्या सुखाचे मार्ग जागृत करत आहे. हे ज्ञान वाटून हिंदु संस्कृतीचा दीप तुम्ही प्रज्वलित ठेवत आहेत. पुनः आपले आभार.
🙏🙏🙏
खूपच सुंदर वाटले thank you so much doctor 🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
मी आभारी आहे चांदोरकर madm चे ,
की त्यांनी माझ्याकडून ध्यानाची हि क्रुती करून घेतली. 👍🙏
डोळे उघडले तेंव्हा खूपच relax n positive felling होते 😃
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Khup abhar mala lrelax vatle❤ changla anubhav ala
वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
श्रीमती चांदोरकरजी आपले फार धन्यवाद ! ही कृतज्ञता किंवा आभार प्रकट किती महत्त्वाचे ते कळते.
मनापासून आभार 🙏
खुप छान वाटले. तुमचे मनापासून आभार 🙏🙏
धन्यवाद 🙏
Your voice is so soothing that healing happens automatically. Thanks a lot...In gratitude.
Thank you so much !
अप्रतिम ध्यान करुन घेतल्या बद्दल खुप प्रेमाने😘💕 धन्यवाद❤❤❤
मनःपूर्वक आभार 🙏,
नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
ताई, इतक्या सहज व सुंदर रीतीने ध्यानाच्या पहिल्या पायरीचा अनुभव दिल्याबद्दल मी तुमची कृतज्ञ आहे 🙏🏻
मनःपूर्वक आभार 🙏
Thank you so much Mam ek vegalych anubhuti milali stay blessed always manapasun dhanyawad 🙏🙏
खूप खूप आभार 🙏
खूप छान वाटल आपल्या शरीराबद्दल चे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करणे किती महत्वाचे आहे ते समजते🙏🙏मनापासून खूप खूप धन्यवाद मॅडम
मनापासून आभार 🙏
इतक्या सहज व सुंदर पद्धतीने आपल्या शरीराचे आभार तेही ध्यानाद्वारे सांगितलेत ताई तुम्ही. खूपखूप धन्यवाद🙏 डोळे भरून आले आणि खूप शांत वाटलं
मनःपूर्वक आभार 🙏,
मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान.
तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. असेच नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
धन्यवाद 🙏.
अद्भुत और आश्चर्यजनक अनुभव !!
आपको दिल की गहराइयों से धन्यवाद !!!
मनःपूर्वक आभार 🙏
Khupach chan.khup khup aabhar.🙏🏻🙏🏻
खरंच अदभुत
खुप सुंदर...खूप छान...एका वेगळ्याच जगात घेऊन गेलात !! आपल्या शरीरा बद्दलची कृतज्ञता ..इतकी कधीच वाटली नव्हती...अप्रतिम अनुभूती !! धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय हे पंचकोश, व आत्मा ह्यांचं आणि सौ. ताई तूमचा पण मी ऋणी राहे. 🙏🙏
🙏 🙏
Tai ,
ओतप्रोत भरलेला तुमच्या तेजस्वी वाणी आणि उत्तम देहबोलीतून आपल्या मार्गदर्शन बद्दल मनापासून आभार.
धन्यवाद 🙏
ऐकून मन शांत आणि प्रसन्न झाले, तुम्ही खूप छान, समजावून सांगत होता.🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूपच कृतज्ञता वाटते ! तुमच्या वाणी मध्ये वात्सल्य आहे !
खूप खूप धन्यवाद 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍निरोगी आणि आनंदी रहा.
आदरणीय डाॅ. आपली बुद्धी ज्ञान खूपच आवश्यक आहे.
🙏🙏
खुप खुप धन्यवाद किती सुंदर सांगितल आहे
मनःपूर्वक आभार ! जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
मॅडम, तुमची वात्सल्यपूर्ण ,ओघवती वाणी मनाला भिडते. आईने लेकराशी बोलावं तसं. खूप खूप आभार.
धन्यवाद.खूपच उपयौगी.अन् फार
महत्वाची ध्यानसाधना शिकविल्याबद्दल
पुन्हा आभार.
मनःपूर्वक आभार 🙏
Ok o
Ooo
खूप खूप छान माहिती आणि नेमके ते मागील भावना पण समजतात dhanywad आहेत भरपूर आपणास
धन्यवाद ताई, खूप छान वाटले. तुमचे मनापासून आभार
धन्यवाद 🙏
Very nice madam 🙏 God bless you 🌹💐
Thank you very much 🙏
खूप वेगळी अनुभुती आली.खूप छान आणि हलके वाटतय.आपले खूप आभार मॅडम...
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
Peaceful experience Ma'm🙏💐
Thank you 🙏
Adbhut vatalle 🙏🙏🙏dhanywad
मनापासून आभार 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.
मी आपली ट्रीटमेंट घेत आहे
आपण खूप महान आहात
आपल्या आवाज मधून खूप सकारात्मकता आहे
शरीराचे आभार ही कल्पनाच खूप ग्रेट आहे
खुप छान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
आपले खूप खूप धन्यवाद मॅडम ध्यानाने खूपच छान वाटले🙏🙏
धन्यवाद
Great expression of gratitude🙏 very southing personality of madam🙏
Thanks a lot 🙏
Khupach changle watle dhanyawad madam
स्पष्ट आणि गोड वाणी ,चेहऱ्यावर मातृत्व भाव ,शब्दा शब्दात कृतज्ञता.....शरीर आणि मन relaxed झालं.
स्वतः च्या शरीरा बद्दल आपुलकी आणि प्रेम वाटू लागलं.आपण प्रत्येक गोष्टीला अगदी शरीरा लाही गृहीत धरतो ते चुकीचे आहे हे कळलं . खूपधन्यवाद मॅडम !!!
मनःपूर्वक आभार 🙏
Thank u thank u thank u soooooooo much mam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
You're Most Welcome 🙏
हे medition करून खूप छान वाटले.धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद 🙏
आपले बोलन मनाला भावणार आहे हे बोलण कधी थांबूच नये परमेश्वराने आपणास दिलेली शक्ती अशीच राहू दे
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
खूप शांत आणि समाधान. वाटले ऐकताना. 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
गुडनाईट ताई तुम्ही इतक सुंदर वाणी तुमची खूपच छान सांगता ऐकतच राहू असे वाटते धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
फारच छान समजावतात तुम्ही . ह्या ध्यानातून रिलॅक्स/समाधान झाल्याची अनुभूती झाली
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी रहा. 👍
Thank you for being in my life. God bless you every moment.
You are so kind. Thank you very much 🙏
नमस्कार , अतिशय सुंदर शब्दांत सहज पणे आपण समजावून सांगता , मन व शरीराला प्रसन्न वाटते .🙏🙏
वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
Thanks for everything 🙏🙏🙏🙏
Always welcome 🙏
खूप छान वाटले.आपले मनापासून खुप खुप धन्यवाद मॅडम
मनःपूर्वक आभार 🙏
मनापासून धन्यवाद,हे ऐकताना आणि शरीरावरून हात फिरवताना माझे डोळे भरून आले , आपलीच गोष्ट आणि आपण त्याकडे लक्ष देत नाही, किती त्याला त्रास देतो किती फिरवतो, त्यामुळे ते कधीकधी थकून आजार वर काढते, तुमच्यामुळे आज शरीराचे खूप जास्त महत्व पटले, शरीकाकडे लक्ष देण्याची त्याच्याशी बोलण्याची आवड निर्माण झाली. पाहिले लोक बोलयचे शरीर थकते ते सांगत असते ,पण आपण ऐकत नाही. आज तुमच्या व्हिडिओ मुळे ते पटले😊 खूप आभार
मनःपूर्वक आभार 🙏
छान वाटले . खूप हलक झाल्या सारखे वाटले.
तुमच्या आवाजात गोडवा आहे.
आज मी पहिल्यांदा अनुभवले आहे.
खूप खूप धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद ताई खूप छान पद्धतीने कतज्ञता व्यक्त केली गेली पुर्ण शरीर पुलकित प्रफुल्लित मन प्रसन्न झालं
धन्यवाद ❤❤
फारच छान!
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा आणि पूर्णपणे मानसिक व शारीरिक स्वास्थ्याचा लाभ घ्या.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
मॅडम तुमचे शब्द व गोड वाणी सोबत ध्यान साधना मन तृप्त झाले 🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Khup chan vatle mam dole kharach panyane bharle. Khup relax vatle thx so much
या आनंदधारा आहेत. खूप छान. नेहमी आनंदी रहा. 🙏
खूपच सुंदर आवाज आहे तुमचा.ध्यानाची ही
पहीली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी छान विवेचन करून सांगितल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार !
धन्यवाद 🙏
तुम्ही जे काही सांगितलं खरच खूप छान .
कधी असा विचारच केला न्हवता .
तुमचे आम्ही खूप खूप आभारी आहोत.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
हे ध्यान करताणा डोळे भरून वाहत होते ताई..खूपच छान अनुभूती मिळाली 🙏🏾🙏🏾
खूप खूप धन्यवाद 🙏.
खूप छान अनुभव येतो तुमचे मनापासून धन्यवाद
धन्यवाद 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
खुप छान वाटले शरिराच्या प्रत्येक अवयवाचे आभार मानुण खुप शांत वाटले आपले धन्यवाद
वा! खूपच छान 👍👍 नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
आपलं शरीर हे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ह्या पाच तत्वांनी बनलेलं आहे. ही सर्व नैसर्गिक तत्वे संतुलित राहून शरीर स्वास्थ्य टिकवायचं असेल तर ध्यानातून निसर्गाशी एकरूप होण्याची कला शिकून घेतली पाहिजेच.झाडे, डोंगर, पशू-पक्षी यांच्याप्रमाणे माणूसही हा त्या निसर्गाचाच भाग आहे. पण बुध्दीचे वरदान मिळाल्यामुळे माणूस त्या निसर्गालाच विसरला आणि खर्या अर्थाने समस्यांना सुरूवात झाली.
मनःपूर्वक आभार 🙏 .
खूपचं खूप सुंदर. आपले खूप खूप आभार. 🙏🌹😘
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
नमस्कार डॉक्टर, अनमोल माहिती मिळतेय आणि त्यापासून खूप खूप आत्मिक आनंद मिळतो आहे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
🙏🌹🌸खूप खूप छान 🌸🌹🙏
धन्यवाद 🙏
अमृता मॅडम खरच छान वाटलं. मधुन मधुन मी सगळी चक्र करत असते. छान वाटलं 🙏🙏
🙏🙏
🙋♀️👆👌👌🙏🙏 तुमचेही मनापासून आभार खुप छान 🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Khup mast information ❤
धन्यवाद 🙏
खूप छान अनुभूती खूप हलके वाटले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
Khuf khuf aabhar tai🌺🌹🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
आप्ल्या वाणीत भावनेची जादू आहे. कधीच शरीरा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली नाही
आज पहिल्यांदा हे केलं तुमचा व्ही डी ओ ऐकून
ऐकत असताना भाऊक झालो होतो. खूप खूप धनयवाद
खूप खूप आभार 🙏🙏,
आपल्या पंचकोश शरीराला योगशास्त्रात ‘उपाधी’ म्हटलेलं आहे. हे शरीर आत्म्याला वाहून नेतं, ज्ञान देतं. कीर्ती, यश, आनंद, समृध्दी देतं. हे शरीर आपल्याला जे हवं ते सारं मिळवून देतं. त्यासाठी ते सतत कष्ट करत असतं. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त केल्याने आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, म्हणूनच जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
Manapasun ya gurunche aabhar thañku tai,🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Khoopch chan vatal🍀💐🍀🙏🏻🙏🏻🙏🏻🍀💐🍀Om Namahshivay aap ko pranaam 🌷khoop Dhnyavaad🌷
मनःपूर्वक आभार 🙏
Madam amhi khoop khoop kyritadnya aahot tumchya premal teachings sathi.Khoop khoop Dhanyavad Madam🙏🙏.
खूप खूप आभार 🙏,
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 नक्की करा आणि अनुभव कळवा. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
Khupach samadhan milale. 🙏
धन्यवाद 🙏
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
ताई तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत खूप छान आहे धन्यवाद
धन्यवाद 🙏,
निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
Apalya spasta,ani chhan awajane mind fresh hote, madam 🙏
धन्यवाद 🙏
खुप छान वाटले आम्ही आभारी आहोत आम्ही आभारी आहोत आम्ही आभारी आहोत
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
Khup chhan mam
Thanks 🙏🙏
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
खूप छान वाटले Gratitude 👌👌
ध्यानाच्या दुसऱ्या पायरी ची link share karavi 🙏🙏
धन्यवाद !
Khupach aadhar watato manala.Thanks Mam
मनःपूर्वक आभार 🙏
तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न.
नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
मी रोज करते पण प्रत्येक वेळी डोळे भरून येतात किती गृहीत धरलं होतं शरीराला हे जाणवतं.
आमच्याच शरीराबद्दल ही जाणीव करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचा आवाज, सांगण्याची पद्धत हीच एक theropy आहे🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏.
नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
खूप छान वाटले. प्रत्येक अवयव यांचे आभार मानावे हे माहीत नव्हते. छान ज्ञान वाढले.
धन्यवाद
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळट जाईल.
नवीन दृष्टिकोन समजला. डोळे , हृदय आणि मन भरून आले ताई. शब्दच सुचत नाही मला.....खूप खूप धन्यवाद🙏🙏
नमस्कार,
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा अवश्य ध्यान करा. 👍
खूप छान आहे हे ध्यान, आजवर दुर्लक्षित असलेल्या शरीराचे व सर्व अवयवांचे महत्व पटले, व त्यांनी आजवर आपल्यासाठी किती कष्ट घेतले त्याची जाणीव झाली..... त्यांच्यासाठी डोळे भरून आले. धन्यवाद मनाला जागृत केल्याबद्दल 🙏🏻
नमस्कार,
हे शरीर आत्म्याला वाहून नेतं. हे शरीर आपल्याला जे हवं ते सारं मिळवून देतं. त्यासाठी ते सतत कष्ट करत असतं. आपल्या पंचकोश शरीराला योगशास्त्रात ‘उपाधी’ म्हटलेलं आहे.यासाठी आपल्या शरीराविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 त्यामुळे शरीराला व मनाला शांती मिळेलच सोबत ध्यानही साधेल आणि शरीर व मन प्रसन्न व निरोगी राहील.
** नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
धन्यवाद 🙏
@@NiraamayWellnessCenter Dhanywad 🙏🏻
Khup chhan madam 🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
ताई खूप छान वाटलं... आम्ही ब्रह्मविद्या साधक आहोत त्यातील ध्यानाशी खूप जवळच जाणारे ध्यान वाटले.... खूप हलक, ओझं उतरल्यावर वाटतं तसं वाटलं. 🙏🙏कृतज्ञ आहोत, आभारी आहोत.. धन्यवाद 🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
खुप दिवसांनी वेगळा आणि छान ऐकायला. धन्यवाद
धन्यवाद 🙏,
निरामयच मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
गुरू पौर्णिमा विशेष भाग असेल तर pl share
ज्ञानाच्या तेजाकडे नेणारी गुरुपौर्णिमा
th-cam.com/video/4Y9g2DBX9jI/w-d-xo.html
अमृता ताई अजून एक आवर्जून सांगणयासरखी गोष्ट म्हणजे बॅकग्राउंड ला जो बासरीचा पीस वाजतो ना त्या मुळे विलक्षण शांत वाटत. केवळ अप्रतिम 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👏👏
धन्यवाद 🙏,
नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
फारच छान वाटलं 👌👌आभारी आहे.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Mala radayla aal khup aani mi Swatahala mithi marali pahilyandach thank you🙏🙏🙏
किती छान ! स्वत:बद्दलचा हा स्नेह असाच राहू देत आणि ध्यानाची मदत घेऊन मन शांत करत जा आणि मग सकारात्मकतेने भरत जा यासाठी ध्यान निरामय चे इतरही video पाहू शकता .
अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे होणे .
Namaskar 🙏☘️Taee , Tumche Manapasun Abhar ✨☘️🙏🙏 Gratitude ☘️🌹🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
खूपच सुंदर. मी रोज करते.
खूप छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
ताई आज पहिल्यांदाच ध्यानाची ही सुंदर सुरूवात कळली . आज आणि काल ही मी जेव्हां तुमचे आज्ञा चक्रांवरचे ध्यान करत होते तेव्हां दोन्ही वेळेस डोळ्यांच्या ठिकाणी वलय तयार होत होती खुप छान 🙏🙏🙏
वा! खूपच छान 🙏
Khup chhan...manapasun dhanyavad 🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
धन्यवाद ताई खूप छान रिलॅक्स वाटत आहे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
मॅडम तुम्ही खूप छान बोलता. मन अगदी शांत झाले. खरचं तुमचे आभार.
धन्यवाद 🙏
मनापासून धन्यवाद प्रथमच मन शांत झाल्याचा वाटते आहे
धन्यवाद 🙏
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
Thank u v much. Kharach khup shant ni relax vatle. Dhanyavaad
मनःपूर्वक आभार 🙏
Madam khup relax वाटते खूप khup धन्यवाद
धन्यवाद 🙏
Dr खुप खुप धन्यवाद 🙏🌹
खुप बरं वाटलं
धन्यवाद 🙏
खूप छान वाटले.नमस्कार
मनःपूर्वक आभार 🙏
Very good information 🙏🙏🙏🌹
Thanks a lot
Khup chaan mam..Mana var aslel dadpan kami jhalya sarkh vatle..Agdi relax feel hotey..Shant vataty .. Dhanyawad mam🙏😊
नमस्कार,
वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
बहुत ही सुंदर ध्यान आप ने कराया, ध्यान करने के बाद मन को बहुत शांति मिली, हमारे शरीर को हमने एक बच्चे जैसा प्रेम दीया, वाकई लगता है कि यह ध्यान लगातार करने से हमारी शारीरिक समस्याएं खत्म होने वाली है, अंदर से एक विश्वास जगा है। आपका बहुत-बहुत धन्यवाद 🙏
बहुत खूब ! बहुत अच्छा ..हमेशा करें I स्वस्थ और खुश रहें।
खूप खूप छान सांगता...🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏
खूप छान आणि शांत वाटले मँडम. खूप खूप आभार. 🙏
अतिशय सुंदर वाटलं....खूप खूप धन्यवाद....!!!🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप छान ध्यानाचा अनुभव घेता आला..
मन शांत .... निशब्द..... 🙏👍
खूप धन्यवाद.. मॅडम... 👍😀
खूप छान. नेहमी करा. निरोगी रहा. 👍
खूप छान, तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद 🙏