डॉक्टर मी तुमचे मुद्रा शास्त्र व ध्यानाचे व्हिडिओ सध्या ऐकत आहे. खुप छान वाटते. सकारात्मकता वाढली आहे. तुमचे आभार मानण्यासाठी शब्द कमी पडत आहेत. सद्गुरु श्री स्वामी समर्थ यांनी तुमची भेट घालून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार🙏 तसेच तुम्ही शिकवल्याप्रमाणे You Tube ने आपल्याला जोडल्याबद्दल त्यांचे आभार 🙏 तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 तुमच्या उपक्रमाबद्दल भरभरून लिहावेसे वाटते Comments वाचणाऱ्यांना सांगू इच्छिते की मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सातत्यता हवी तरच अनुभव येईल पुन्हा एकदा धन्यवाद 🙏 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ऐकत राहावे हे संपु नये,असे वाटते.माझे मिस्टरांचा मुद्रा अशा फार गोष्टी करण्याकडे कल नव्हता आता सकाळी पांच वाजताच विचारतात मेडिटेशन ऐकायचे ना?मन अगदी प्रसन्न दिवसभर कंटाळा येत नाही.मन: पुर्वक आभार.
अप्रतिम अनुभूती . १) प्रथम सदर व्हीडिओ बद्दल तुम्ही उत्कृष्टपणे महिती सांगता. २) आपला आवाज अतिशय , मृदू, नितळ, स्वच्छ पाण्या सारखा छान आहे त्यामुळे पटकन अनुभूती येते. ३)तुम्ही जे सांगता तू तुम्ही स्वतः अमलात आणता त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्वात अतिशय छान आहे. चेहेऱ्यावर तेज आहे. चेहेऱ्यावर हास्य आहे. या सर्व गोष्टींमुळे तुमचे सर्व व्हीडिओ पाहण्यात आणि त्याची अनुभूती घेण्यात आनंद मिळतो. तुम्हास धन्यवाद कारण तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाद्वारे खूप मोठे सामाजिक शांततेचे कार्य करता आहेत. एक प्रश्न आहे की तुमचे मुद्रांचे व्हीडिओ आहेत तरी यातील आम्ही कोणत्या मुद्रा कोणत्या क्रमाने कराव्यात.
मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते. मुद्रा करताना नक्की कोणत्या मुद्रा करणे आपल्या प्रकृतीसाठी आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करा आणि मगच मुद्रा करा. याविषयीचे मार्गदर्शन वेळोवेळी केले आहे. तरीही सर्व प्रेक्षकांचे प्रश्न लक्षात घेता पुढील तीन व्हिडीओद्वारे आम्ही पुन्हा मार्गदर्शन करणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडीओ नक्की पाहा त्यामधून सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद .....
धन्यवाद जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
नमस्कार मॅडम आपण सांगीतल्या प्रमाणे मुद्रा केली रोजच करते आणी खरच जाणवत जिथ जिथ जे हव ते खरच मिळत आणी खुपच रिलॅक्स वाटत आणी कुठही दुखत असेल तर आपण सांगितलेली शुन्य मुद्रेचा फारच उपयोग होतो आणी दुखायच थांबत मॅडम खरच खुप खुप आभार असच छान मार्गदर्शन करत आहात आणी करत रहा फारच पुण्याच काम करत आहात धन्यवाद
@@NiraamayWellnessCenter च खुपच सुंदर अनुभव आहे मन अगदी प्रसन्न शांत होतय आणी तुमच शांत प्रसन्न आवाज सांगण्याची पद्धत खुपच छानअस वाटतय देवाला प्रत्येका जवळ जाता येत नाही म्हनुन त्याने आमच्या साठी तुम्हाला पाठवले आहे मना पासून नमस्कार धन्यवाद
नमस्कार, वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. उत्तम शारिरीक व मानसिक आरोग्य ही मुलभूत आवश्यकता आहे.मनाच्या प्रसन्नतेची शरीर निरोगी ठेवण्यात महत्वाची भूमिका असते. शरीराच्या विविध भागांना सशक्त करणारी निसर्गातील पंचतत्वे मिळविण्याचा सर्वात चांगला मार्ग ध्यानमार्ग. वैश्विक उर्जेला मनःपूर्वक प्रार्थना केली असता हे शक्य होऊ शकते.
मन:पूर्वक धन्यवाद 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
Very good👍 You are doing really a very good service by putting such videos. I am also interested in mudra and practicing it. Would like to talk to you some time
डॉ. अमृता चांदोरकर मॅडम यांना पुणे किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
ही एक आनंदाची अनुभूती आहे. या ध्याना मध्ये तुम्ही आत मध्ये जाऊ शकलात, तुम्ही काही वेळ शून्य होऊ शकलात आणि त्या शांततेची जाणीव ही तो शहारा म्हणून तुम्हाला झाली. जसे तुम्ही वारंवार कराल तसा त्यातला आनंद आपल्याला कळायला लागेल. पुढे हे नियमित करत रहा.
खूप खूप धन्यवाद 🙏, नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
वा! खूपच छान. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.
नमस्कार, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा उपयोग होत असतो.मनातील चिंता, ताण, निराशा व नकारात्मकता गेल्याने अनेक फायदे होतात.जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
वा! खूप छान👍, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
वा! खूप छान 👍 ध्यानाची मदत घेऊन आधी मन शांत करावे आणि मग सकारात्मकतेने भरावे. काय घडतंय हे बघण्यापेक्षा, काय सकारात्मक घडायला हवंय याचा विचार करा आणि ते कसं घडवता येईल याचा विचार करा. खूप खूप आभार 🙏
खूपच हलके आणि प्रसन्न वाटते या meditation नंतर. मी रोज ही meditation करते. ताई तुम्ही खूपच छान कार्य करीत आहेत. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मी तुमचे व्हीडिओ पाहत असते. नवीन व्हीडिओ ची सतत उत्सुकता असते. परमेश्वर तुम्हाला आनंदात ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
खुप छान, शांत वाटले,पंचतत्व शरिरातील सगळी कडे फिरत आहे असे जाणवले,तो अनुभव फारच छान जानवला, डॉ.योग्य शब्दात सगळी प्रक्रिया करून घेतात, त्यामुळे खुप छान अनुभव येतो, खुप खुप धन्यवाद डॉ.❤
धन्यवाद 🙏. नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि असेच आपले अनुभव कळवत राहा.
नमस्कार, आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
Khupch sunder anubhav Mala Ala. Shareer khup shant zale ,ajubajucha visar padla ani man shant zale .Maza aj pahila diwas hota ata roj mi he dhyan nakki Karen.Thanks for giving me a very nice experience. 👌👌👌🙏🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
Tumacha ha video pahun 8divas zale mi hi roj hi urja gheou dhyan kara aahe khup sundar anubhav aahe ani maze gudaghe dukhne hi halu halu kami hot aahe tumache khup khup dhanyvad 🙏🙏
खूप खूप आभार 🙏, खूप चं अनुभव आहे ..👍.. ध्यान - निरामय मालिकेतील ध्यानाचा विशेष अभ्यास आपण करत असून चांगला प्रतिसाद शरीराकडून मिळत आहे. असाच अभ्यास चालू ठेवा आपला अनुभव आम्हाला कळवत राहा. नियमित ध्यान करा निरोगी आणि आनंदी राहा.
धन्यवाद 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
धन्यवाद 🙏🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
खूप खूप धन्यवाद मॅडम अनुभव खूप च सुंदर होता खूप शांत शांत वाटत होते डोळे उघडू नये असे वाटत होते खूप एकाग्र झाले होते मन प्रसन्न वाटले अगदी मन पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
वा! खूपच छान अनुभव घेत आहात ध्यानाच्या माध्यमातून असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
डॉ अमृता चांदोरकर ताई नमस्ते,मी तुमचे समान मुद्रा ऐकत आहे आणि त्याप्रमाणे मुद्रा करतही आहे खूपच छान वाटतेय मी दिवसातून दोन- तीन वेळा ऐकतो आणि करतो खूपच छान त्यासाठी आपणास खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन,आपला मी खूप खूप आभारी आहे मला हा व्हिडिओ माझ्या मुलीनं माझ्या मोबाईलवर दिला आणि रोज ही मुद्रा करायला सांगितले तरी माझ्या मुलीचेही खूप आभार विजया दशमीच्या आपणांस व गोड परिवारास खूप खूप हार्दिक शुभेच्छा Thank you 🌹🌹🙏💐
नमस्कार मॅडम आता मी रोज झोपताना ही मुद्रा करते खुप रिलॅक्स वाटत मन शांत होत आणी दिवस भर फ्रेश वाटत कितीही टेन्शन असल तरी धीर येतो विश्वास वाटतो आपण यातुन बाहेर पडु खुपच छान मार्गदर्शन करता मॅडम पुन्हा एकदा धन्यवाद
डॉ.अमृता मी निलीमा कुलकर्णी तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी समान मुद्रा केली मला अनुभव खूप छान आला माझ शरिर हलके झाले शुन्य झाले. तुमच्या या कार्याला एक तप पूर्ण झाले मला युटुब माध्यमातून एक महिन्या पूर्वी समजले तेव्हा पासून मी समान मुद्रा करते मला खूप छान अनुभव आला. तुमच्या या कार्याबद्दल खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन मला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे.तुम्हा दोघांना माझा 🎉 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अपॉईंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
धन्यवाद 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
नमस्कार मॅडम आपण सांगीतलेली ध्यान मुद्रा समाण मुद्रा मी रोज करते आणी खरच खुपच चांगला अनुभव येतोय आणी तुमचा व्हिडीओ लाऊनच करते आणी ईतक छान वाटत अस वाटत प्रत्यक्ष तुम्ही समोर आहात हे फिलिंग येत आणी मनापासुन समाधान वाटत
डॉक्टर मी तुमचे मुद्रा शास्त्र व ध्यानाचे व्हिडिओ सध्या ऐकत आहे. खुप छान वाटते. सकारात्मकता वाढली आहे. तुमचे आभार मानण्यासाठी शब्द कमी पडत आहेत. सद्गुरु श्री स्वामी समर्थ यांनी तुमची भेट घालून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार🙏 तसेच तुम्ही शिकवल्याप्रमाणे You Tube ने आपल्याला जोडल्याबद्दल त्यांचे आभार 🙏
तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या उपक्रमाबद्दल भरभरून लिहावेसे वाटते
Comments वाचणाऱ्यांना सांगू इच्छिते की मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सातत्यता हवी तरच अनुभव येईल
पुन्हा एकदा धन्यवाद 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
मनःपूर्वक आभार 🙏
फारच सुंदर अनुभूती. शब्द रचना व music मनाला भारून टाकते. ध्यान कधी संपू नये असे वाटत. खूप खूप धन्यवाद.
मॅडम स्वामी समर्थ यांनीच तुमचा व्हिडिओ पाठवलाय,माझे वय ७४ आहे खूप खूप आभारी आहे.याची मला गरज होती
ऐकत राहावे हे संपु नये,असे वाटते.माझे मिस्टरांचा मुद्रा अशा फार गोष्टी करण्याकडे कल नव्हता आता सकाळी पांच वाजताच विचारतात मेडिटेशन ऐकायचे ना?मन अगदी प्रसन्न दिवसभर कंटाळा येत नाही.मन: पुर्वक आभार.
खुप सुंदर अनुभूती तुमचं बोलणं ऐकत रहावेसे वाटते. खूप खूप धन्यवाद .
अप्रतिम अनुभूती .
१) प्रथम सदर व्हीडिओ बद्दल तुम्ही उत्कृष्टपणे महिती सांगता.
२) आपला आवाज अतिशय , मृदू, नितळ, स्वच्छ पाण्या सारखा छान आहे त्यामुळे पटकन अनुभूती येते.
३)तुम्ही जे सांगता तू तुम्ही स्वतः अमलात आणता त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्वात अतिशय छान आहे. चेहेऱ्यावर तेज आहे. चेहेऱ्यावर हास्य आहे.
या सर्व गोष्टींमुळे तुमचे सर्व व्हीडिओ पाहण्यात आणि त्याची अनुभूती घेण्यात आनंद मिळतो.
तुम्हास धन्यवाद कारण तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाद्वारे खूप मोठे सामाजिक शांततेचे कार्य करता आहेत.
एक प्रश्न आहे की तुमचे मुद्रांचे व्हीडिओ आहेत तरी यातील आम्ही कोणत्या मुद्रा कोणत्या क्रमाने कराव्यात.
मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
मुद्रा करताना नक्की कोणत्या मुद्रा करणे आपल्या प्रकृतीसाठी आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करा आणि मगच मुद्रा करा. याविषयीचे मार्गदर्शन वेळोवेळी केले आहे. तरीही सर्व प्रेक्षकांचे प्रश्न लक्षात घेता पुढील तीन व्हिडीओद्वारे आम्ही पुन्हा मार्गदर्शन करणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडीओ नक्की पाहा त्यामधून सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
धन्यवाद .....
गुरु देवानी तुम्हाला सदा आनंदी ठेवाव हीच प्रार्थना खुप छान वाटतय ❤
खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏.
आपल्या सदिच्छा व हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
हा व्हिडीओ जास्त एफ्फेक्टिव वाटतो खरच संमोहित होऊन मन आणि शरीर शांत झाल्यासारखे वाटते...खूप धन्यवाद
धन्यवाद
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
नमस्कार मॅडम आपण सांगीतल्या प्रमाणे मुद्रा केली रोजच करते आणी खरच जाणवत जिथ जिथ जे हव ते खरच मिळत आणी खुपच रिलॅक्स वाटत आणी कुठही दुखत असेल तर आपण सांगितलेली शुन्य मुद्रेचा फारच उपयोग होतो आणी दुखायच थांबत मॅडम खरच खुप खुप आभार असच छान मार्गदर्शन करत आहात आणी करत रहा फारच पुण्याच काम करत आहात धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏.
खरंच खूप छान छान वाटलं मॅडम तुमचं ऐकून असं वाटतं की ऐकतच ऐकतच राहावं असं वाटलं की आम्🙏🏻🙏🏻
मनःपूर्वक धन्यवाद ! असाच आपला स्नेह कायम ठेवा. 🙏
खुप सुंदर अनुभव मन अगदि शांत तुमच्या गोड आवाज कधि थांबून ये अस वाटत असतानादेखील डोळे उघडण्याचा आदेश झाला स्वर्ग सुख मिळाले
वा! खूपच छान.
True
@@NiraamayWellnessCenter च
खुपच सुंदर अनुभव आहे मन अगदी प्रसन्न शांत होतय आणी तुमच शांत प्रसन्न आवाज सांगण्याची पद्धत खुपच छानअस वाटतय देवाला प्रत्येका जवळ जाता येत नाही म्हनुन त्याने आमच्या साठी तुम्हाला पाठवले आहे मना पासून नमस्कार धन्यवाद
छानच वाटल.शांत वाटल.मी.नेहमी.तमचे.ाधान करते
खूपच सुंदर
🙏🙏🙏
🙏🙏
खूपच छान वाटले ध्यान करताना.
तुमच्या आवाजात जादू आहे.
धन्यवाद ताई
मनःपूर्वक आभार 🙏
व्हिडिओ सुरू असतानाच आपल्या सूचना प्रमाणे मी देखील केले एक सुखद अनुभव आला ,त्यातून बाहेर च पडू नये असे वाटत होते खूप छान .
आपले खूप खूप आभार .
नमस्कार,
वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
उत्तम शारिरीक व मानसिक आरोग्य ही मुलभूत आवश्यकता आहे.मनाच्या प्रसन्नतेची शरीर निरोगी ठेवण्यात महत्वाची भूमिका असते. शरीराच्या विविध भागांना सशक्त करणारी निसर्गातील पंचतत्वे मिळविण्याचा सर्वात चांगला मार्ग ध्यानमार्ग. वैश्विक उर्जेला मनःपूर्वक प्रार्थना केली असता हे शक्य होऊ शकते.
खूप छान खरंच तुमच्या आवाजात जादू आहे.🙏🙏
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏
अतीशय सुरेख अनुभव मैम किती आभार मानले तेवढे कमीच खूप खूप धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏 आपला स्नेह असाच कायम राहू दे.
Very good Dhyan process for Balance of Panchtatvas for good health.
Thank you so much.🙏
खुप खुप धन्यवाद...स्वानुभवीय मार्गदर्शन करता...भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
मनःपूर्वक आभार 🙏 .
Thank you so much 😊😊
You’re welcome.
मॅडम, नमस्कार, आपली वाणी खूप मधुर आहे, तुमचे चॅनेल बघून सकारात्मकता वाढली 🙏🏻🙏🏻
वा! खूप छान. नियमित ध्यान करत रहा . निरोगी आणि सकारात्मक राहा. 👍
Excellent experience mam 💐
खूप खूप आभार 🙏
खूप छान अनुभव येत आहे मनापासून धन्यवाद
वा! खूपच छान👍 नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. 👍
मन:पूर्वक धन्यवाद 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
Very good👍 You are doing really a very good service by putting such videos. I am also interested in mudra and practicing it. Would like to talk to you some time
डॉ. अमृता चांदोरकर मॅडम यांना पुणे किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
खूप छान माहिती आहे उपयुक्त परिपूर्ण माहिती आहे. धन्यवाद. मॅम.
खूप खूप धन्यवाद 🙏
नमस्कार,मी आता पर्यंत ध्यान कधी लावलं नाही पण आता बसलो दोन तीन वेळा शरीर शहारले नेमकं काय झालं असेल ?असं होतं का ? कृपया सांगावे 🙏
ही एक आनंदाची अनुभूती आहे. या ध्याना मध्ये तुम्ही आत मध्ये जाऊ शकलात, तुम्ही काही वेळ शून्य होऊ शकलात आणि त्या शांततेची जाणीव ही तो शहारा म्हणून तुम्हाला झाली. जसे तुम्ही वारंवार कराल तसा त्यातला आनंद आपल्याला कळायला लागेल. पुढे हे नियमित करत रहा.
खूप छान वाटलं ध्यान ऐकून थँक्यू तुमची मी खूप आभारी आहे आवाज पण खूप सुंदर आहे त्यामुळे एकच रहावसं वाटत होतं थँक्यू थँक्यू खूप खूप खूप तुमचे आभारी आहोत
खूप खूप धन्यवाद 🙏,
नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
Khup chan Anubhav man shanat jala .... Thank u mam God bless u Dr
वा! खूपच छान. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.
खूप शांत वाटल असच बसून राहावस वाटत होते धन्यवाद
नमस्कार,
शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा उपयोग होत असतो.मनातील चिंता, ताण, निराशा व नकारात्मकता गेल्याने अनेक फायदे होतात.जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
छान वाटले जेव्हा पासून मी तुमचे व्हिडिओ रिल पहायला लागले आणि करू लागले तेव्हा पासून माझ्यात खुप बदल झाला आहे धन्यवाद मॅडम 🙏🌹
वा! खूप छान👍,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
Khup Sundar Anubhav Man shant zale aani jagnyachi Navi Urja milali Dhanyavad ..
वा! खूप छान 👍 ध्यानाची मदत घेऊन आधी मन शांत करावे आणि मग सकारात्मकतेने भरावे. काय घडतंय हे बघण्यापेक्षा, काय सकारात्मक घडायला हवंय याचा विचार करा आणि ते कसं घडवता येईल याचा विचार करा.
खूप खूप आभार 🙏
अमृता मॅडम नमस्कार खूप छान वाटल मन शांत होते धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏.
नमस्कार मॅडम एवढ्या मोठ्या दुखातुन बाहेर येण्यासाठी आपण सांगितलेल्या ध्यानाचा फार उपयोग झाला आभारी आहे
खूप खूप धन्यवाद 🙏
Khup sundar vatale chhan yognidra zali manapasun aabhar 🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूपच हलके आणि प्रसन्न वाटते या meditation नंतर. मी रोज ही meditation करते. ताई तुम्ही खूपच छान कार्य करीत आहेत. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मी तुमचे व्हीडिओ पाहत असते. नवीन व्हीडिओ ची सतत उत्सुकता असते. परमेश्वर तुम्हाला आनंदात ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
खूप खूप आभार 🙏
Kuap sunder n chan vathala mam
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
खूप छान ' प्रसन्न वाटले ' ध्यानातून बाहेर येवूच नये असे वाटले .
वा! खूप छान. नियमित ध्यान करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
धन्यवाद 🙏
खुप छान, शांत वाटले,पंचतत्व शरिरातील सगळी कडे फिरत आहे असे जाणवले,तो अनुभव फारच छान जानवला, डॉ.योग्य शब्दात सगळी प्रक्रिया करून घेतात, त्यामुळे खुप छान अनुभव येतो, खुप खुप धन्यवाद डॉ.❤
धन्यवाद 🙏.
नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि असेच आपले अनुभव कळवत राहा.
Madam amcha anudhav farach chhan ahe.
नमस्कार,
आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
Khupch sunder anubhav Mala Ala. Shareer khup shant zale ,ajubajucha visar padla ani man shant zale .Maza aj pahila diwas hota ata roj mi he dhyan nakki Karen.Thanks for giving me a very nice experience. 👌👌👌🙏🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
अमृता मॅडम सुंदर अनुभव.तुमच्या गोड आवाजातून अमृताची अनुभुती मिळते.धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
खूप छान वाटले ताई खूप खूप धन्यवाद
खूप खूप आभार 🙏,
नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
खूप सुंदर ध्यान. अगदी मन प्रसन्न होऊन छान अनुभव घेतला. ताई तुम्ही खूप छान पद्धतीने सांगता. धन्यवाद. 🙏🙏
धन्यवाद 🙏
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
खूप खूप छान वाटत आहे ताई🙏🏻🙏🏻
धन्यवाद
मन:पूर्वक आभार 🙏,
निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
आदरणीय सुस्पष्ट गोड ईश्वरीय आवाजाचं वरदान लाभलेल्या अमृता दीदी हे मेडिटेशन मंत्रमुग्ध समाधी अवस्थेकडे घेऊन जाणार आहे 💐🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप छान अनुभव आले मन खूप संय मी आणि आनंदी झाला आहे
वा! फारच छान. मग नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा
Madam tumhi khoop Sunder sangta ,khoop chhan aavaj,shant peaceful words.Dhanyavad 🙏🙏
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, अशाच सदिच्छा कायम राहू देत.
धन्यवाद 🙏
कृतज्ञतापूर्वक धन्यवाद ,अनमोल मार्गदर्शन डॉक्टर मॅडम GBU
मनःपूर्वक आभार 🙏
Tumacha ha video pahun 8divas zale mi hi roj hi urja gheou dhyan kara aahe khup sundar anubhav aahe ani maze gudaghe dukhne hi halu halu kami hot aahe tumache khup khup dhanyvad 🙏🙏
खूप खूप आभार 🙏,
खूप चं अनुभव आहे ..👍.. ध्यान - निरामय मालिकेतील ध्यानाचा विशेष अभ्यास आपण करत असून चांगला प्रतिसाद शरीराकडून मिळत आहे. असाच अभ्यास चालू ठेवा आपला अनुभव आम्हाला कळवत राहा. नियमित ध्यान करा निरोगी आणि आनंदी राहा.
Khup sundar anubhuti milali
Agdi halk vatal.
Tai tumchya aavajatil godva sharirachi takad vadhvato.
Khup manapasun aabhar
धन्यवाद 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
किती सुंदर वाटल काय सांगु स्वर्ग फक्त स्वर्ग❤🙏
🙏🙏
khup chan vatle, Tumchya bolnya chi paddat manala khup shannt karte, Apratim vatte
मनःपूर्वक आभार 🙏
असाच स्नेह कायम राहू दे.
खुप छान वाटले
धन्यवाद 🙏
ताई खूप खूप आभारी आहे. मी स्वतः सातत्याने दररोज मुद्रा करते.
गेले 15 दिवस तुम्हाला ऐकत आहे .
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤❤
खूप खूप आभार 🙏,
मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. असेच नियमित मुद्रा करा , निरोगी आणि आनंदी रहा.
ताई खूप छान वाटले तुम्ही खूप छान सावकाश सांगतात धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ
धन्यवाद 🙏,
निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
खुपच छान प्रसन्न वाटते आणि शरीराची दुखणी कमी झाल्या सारख वाटत
वा! खूपच छान.जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा
खुप छान वाटले मन प्रसन्न झालं
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान वाटले, मनापासून धन्यवाद 🙏🏻👍🌹
खूप खूप आभार 🙏,
नियमित ध्यान करा आनंदी आणि निरोगी राहा.
Khup sunder dhyan lagala.uthuch naye asa vatala
धन्यवाद 🙏🙏
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
खूप छान वाटले ताई ... अगदी तरल
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
खूप खूप धन्यवाद मॅडम अनुभव खूप च सुंदर होता खूप शांत शांत वाटत होते डोळे उघडू नये असे वाटत होते खूप एकाग्र झाले होते मन प्रसन्न वाटले अगदी मन पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. तसेच आपला हा अनुभव इतरांना देखील शेअर करा.
Khoop chan peaceful vatle . Thanku so much.
You’re most welcome🙏.
Farach sundar vidio aahe to mala milala tya badal far far abhari aahe thanku madam far upyukta vidio aahe manapasun dhanyavad
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे. निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
धन्यवाद 🙏
धन्यवाद परत एकदा असेच छान छान मार्गदर्शन करत रहा
Thank you.🙏
खूप छान ध्यान झालं... प्रत्येक पेशी कार्यक्षम झाली असं वाटतंय... धन्यवाद 🙏🙏मानसी मोघे. सातारा.
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
❤खूप छान अनुभव येत आहे धन्यवाद 🙏🙏
खूप खूप आभार 🙏
खुपच हलक ,छान वाटल मॅम
धन्यवाद 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
खुपच सुंदर अनुभव आला ,खुपच relax वाटले thank you very much madam
मनःपूर्वक आभार 🙏
खूप छान वाटत होते धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
ध्यान झाल्या नंतर मन आनंदीत व शरीरावरील तान कमी होतों ताईचे मनपुर्वक आभार
वा! खूपच छान अनुभव घेत आहात ध्यानाच्या माध्यमातून असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
डॉ अमृता चांदोरकर ताई नमस्ते,मी तुमचे समान मुद्रा ऐकत आहे आणि त्याप्रमाणे मुद्रा करतही आहे खूपच छान वाटतेय मी दिवसातून दोन- तीन वेळा ऐकतो आणि करतो खूपच छान त्यासाठी आपणास खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन,आपला मी खूप खूप आभारी आहे मला हा व्हिडिओ माझ्या मुलीनं माझ्या मोबाईलवर दिला आणि रोज ही मुद्रा करायला सांगितले तरी माझ्या मुलीचेही खूप आभार विजया दशमीच्या आपणांस व गोड परिवारास खूप खूप हार्दिक शुभेच्छा Thank you 🌹🌹🙏💐
खूप खूप धन्यवाद🙏,
नियमित मुद्रा करा. निरोगी आणि आनंदी राहा. 👍
नमस्कार मॅडम आता मी रोज झोपताना ही मुद्रा करते खुप रिलॅक्स वाटत मन शांत होत आणी दिवस भर फ्रेश वाटत कितीही टेन्शन असल तरी धीर येतो विश्वास वाटतो आपण यातुन बाहेर पडु खुपच छान मार्गदर्शन करता मॅडम पुन्हा एकदा धन्यवाद
वा! खूप छान. नियमित करा. असेच निरोगी आणि आनंदी रहा. 👍
आपले खूप खूप आभार 🙏
Chan vatal Madam ekadam fresh feel zal..thanku for useful video s😊
खूप खूप धन्यवाद 🙏नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
🌻🙏🌻
गुरु मां को शतषः प्रणाम
नमस्कार 🙏
खुप खुप छान वाटत आहे
खूप खूप आभार 🙏
khup sundar Tai...god aawaj ahe ani apratim dhyan ahe
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप sunder anubhav आला.
वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
Khup sundar anubhav😊
🙏🙏,
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी राहा. 👍
खुप छान अनुभव आहे. अप्रतिम
धन्यवाद 🙏
अतिशय सुरेख माहिती दिलीत धन्यवाद डॉ
🙏🙏
फार छान , सुंदर अनुभूती
धन्यवाद 🙏
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
खूप खूप धन्यवाद ❤❤
मनःपूर्वक आभार 🙏 ,
नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
मनःपूर्वक आभार 🙏
असेच नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
Me tumchya new video chi vatt baghat aste.Hi mudra roj karte ahe. Thank you madam.
Always Welcome.
Khupach chan tai मन एकदम relax झाले
Thank you very much🙏
Always Welcome.
अतिशय छान अनुभव येतो असे वाटते ध्यान संपूच नाही,
धन्यवाद 🙏
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल. नियमित करा फायदा होईल आणि आपला अनुभव जरूर कळवा.
नमस्कार
बहुत सुन्दर प्रस्तुति है।इसे करने से सुन्दर अनुभूति हुई । धन्यवाद।
मनःपूर्वक आभार 🙏
Khup chaan watale tai🙏
🙏🙏🙏
खूप सुंदर अनुभव.खूप छान.
धन्यवाद 🙏
Waw very nice
Excellent...
Thanks,Thanks,Thanks...
Most welcome
डॉ.अमृता मी निलीमा कुलकर्णी तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी समान मुद्रा केली मला अनुभव खूप छान आला माझ शरिर हलके झाले शुन्य झाले. तुमच्या या कार्याला एक तप पूर्ण झाले मला युटुब माध्यमातून एक महिन्या पूर्वी समजले तेव्हा पासून मी समान मुद्रा करते मला खूप छान अनुभव आला. तुमच्या या कार्याबद्दल खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन मला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे.तुम्हा दोघांना माझा 🎉 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अपॉईंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
खूपच सुंदर, अप्रतिम.
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप सुंदर अनुभव. धन्यवाद. ❤
खूप खूप आभार 🙏
खुपच छान अनुभव मॅडम....
खुप खुप धन्यवाद....🙏🙏
खूप खूप आभार 🙏
Khup chyan
धन्यवाद 🙏
ट @@NiraamayWellnessCenter
माझा आयडी नं 15168 आहे. .मला 50टके फरक दिसुन येत आहे. आपला आभारी आहे.
Khup chhan guruni sda anndi thewawe aapna s.
धन्यवाद 🙏
Khup chhan meditation
धन्यवाद 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
Great l am following your मुद्रा चि किं त्सा God bless you
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
Khup chan anubhuti yet aahe dhanywad Aplya sarvana
खूप खूप धन्यवाद 🙏
Khup chhan madam, Thanks
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Excellent Experience. Very nice
Many many thanks
अप्रतीम🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
खूप शांत वाटतंय.आपल्या आवाजात जादू आहे.धन्यवाद🙏
खूप खूप आभार 🙏
Khupch chhan Anubhav hota. Prasanna vatal thanks mam🙏👌
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
नमस्कार मॅडम आपण सांगीतलेली ध्यान मुद्रा समाण मुद्रा मी रोज करते आणी खरच खुपच चांगला अनुभव येतोय आणी तुमचा व्हिडीओ लाऊनच करते आणी ईतक छान वाटत अस वाटत प्रत्यक्ष तुम्ही समोर आहात हे फिलिंग येत आणी मनापासुन समाधान वाटत
वा! खूपच छान. नियमित करत राहा . निरोगी आणि आनंदी रहा.
धन्यवाद 🙏
छान वाटते ताई धन्यवाद
खूप खूप आभार 🙏