Dhyan for complete physical & mental wellbeing - संपूर्ण शरीर आणि मनस्वास्थ्यासाठी ध्यान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ค. 2022
  • According to our ancient Shastras (holistic sciences), humans are capable of moving towards eternal bliss while engaged in Karmayog (path of action). A healthy body is this first step in this endeavour. Dhyan (meditation in which attention is focussed on the object of concentration) is a powerful technique of moving towards complete health by keeping the mind joyful. What happens when we express gratitude towards our parents, Guru and the Parameshwar (cosmic consciousness)? How exactly does Dhyan help in maintaining physical and psychological health? What is the role of Dhyan in disseminating the cosmic energy across all organs and cells? How does the Saman Mudra (specific finger arrangement) help the Panchtatvas (five basic elements) in the body? What are the benefits of getting rid of worries, stress, dejection and negativity entrenched in the mind? Explore the path to complete health while practising Dhyan with Dr Amruta Chandorkar from Niraamay. Do watch this video and share it with those seeking a disease-free life!
    -----
    संपूर्ण आरोग्यासाठी ध्यान
    कर्ममार्गावर असतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे हे मनुष्य जन्मात शक्य आहे असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. या कामी सशक्त शरीर ही पहिली पायरी आहे. मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. आई-वडील, गुरु व परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याने काय होते? शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा कसा उपयोग होतो? प्रत्येक अवयव व पेशींपर्यंत उर्जा पोहोचविण्यात ध्यानाची भूमिका कोणती? समान मुद्रेचा शरीरातील पंचतत्वांना काय लाभ होतो? मनातील चिंता, ताण, निराशा व नकारात्मकता गेल्याने कोणते फायदे होतात? निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर यांच्या समवेत ध्यान करताना संपूर्ण आरोग्याचा मार्ग समजून घ्या. सदर व्हिडीयो नक्की पहा व निरोगी आयुष्य इच्छिणाऱ्या सर्वांना पाठवा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #Dhyan #Completehealth #prachinshastra #holistic #science #bliss #Meditation #Karmayog #concentration #cosmicenergy #samanmudra #Panchtatvas #stress #dejection #negativity #NiraamayWellnesscenter #Niraamay #DrAmrutaChandorkar #Dryogeshchandorkar #holisticwellness
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

ความคิดเห็น • 2.5K

  • @nutanmore5771
    @nutanmore5771 ปีที่แล้ว +92

    नमस्कार ! मी नुतन हळदणकर . मलाही खुप छान अनुभव आला आहे. मी वयाच्या ४५व्या वर्षी माझ्या बाळांची आई होऊ शकले. डाॕ.वानखेडे मॕडम च्या सांगण्याप्रमाणे उपचार (ध्यान) करत राहीले.आॕफिसला येता जाता, बसमध्ये, ट्रेनमध्ये वेळ असेल त्या प्रमाणे निरामय चे व्हिडिओ बघून उपचार घेत होते. त्याचा मला खूपच छान अनुभव आला आणि आज माझ्या मुली ६ महिन्याच्या आहेत. खूप छान, निरोगी आणि आनंदी आहेत. निरामयच्या संपूर्ण परीवाराचे खूप खूप आभार. असेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक व्हिडिओ येत राहू दे. डाॕ. योगेश सर आणि अमृता मॕडमच्या मार्गदर्शनाने सर्वाँचे जीवन आनंदी होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना . धन्यवाद !

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +4

      खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
      धन्यवाद 🙏

    • @sadhanawadkar4359
      @sadhanawadkar4359 7 หลายเดือนก่อน +3

      धन्यवाद धन्यवाद मॅडम 1:02

    • @nilimakulkarni797
      @nilimakulkarni797 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@NiraamayWellnessCenterछान.

    • @sumitdeshmukh9506
      @sumitdeshmukh9506 4 หลายเดือนก่อน

      🙏🙏

    • @sumitdeshmukh9506
      @sumitdeshmukh9506 4 หลายเดือนก่อน

      @@NiraamayWellnessCenter 🙏🙏

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 ปีที่แล้ว +20

    मॅडम तुम्ही किती भावपूर्ण शब्दात बोलता तुम्ही आम्हाला सांगितलेली प्रार्थना परमेश्वराशी नक्कीच पोहोचली असे वाटले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +2

      मनापासून धन्यवाद 🙏,
      तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न.

    • @surekhajadhav6435
      @surekhajadhav6435 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@NiraamayWellnessCenter😮😮

  • @tejashree2730
    @tejashree2730 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार, मी माझ्या आई साठी meditation करत आहे फक्त 2 दिवसात मला खूप फरक जाणवतोय. तुमचे जेवढे आभार मानावे ते कमी च आहेत... शब्द नाहीत बोलायला.... thank u ❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला व आपल्या आईलाही मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 10 หลายเดือนก่อน +5

    मॅडम तुमचे किती आभार मानले तरी कमीच आहेत मनाला उभारी येते स्वामीतुमचे कल्याण करोत्त न

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद !
      तुमच्या शुभेच्छा हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      असाच स्नेह कायम ठेवा. अशाच सदिच्छा कायम राहू देत. 🙏🙏

  • @01Pranita
    @01Pranita ปีที่แล้ว +12

    मन शांत आणि प्रसन्न होते...आम्ही मागच्या 2 आठवड्यापासून रोज meditation करतो आहोत...खूप छान वाटते.... मॅडम तुमचा आवाज ऐकूनच अर्धा त्रास कमी झाल्यासारखा वाटतो.....असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा... खुप खुप धन्यवाद 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +3

      मनःपूर्वक आभार 🙏
      नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा आणि इतरांना देखील शेअर करा.

    • @rekhaathalye5422
      @rekhaathalye5422 6 หลายเดือนก่อน +1

      मन सुखावून जाते.दिवसभर शांत व प्रसन्न वाटते 🙏🙏

    • @anitachavan7946
      @anitachavan7946 2 หลายเดือนก่อน +1

      मॅडम सर्वप्रथम तुम्हाला माझा नमस्कार 🙏 तुमचा गोड आवाज मनाला भावून जातो मन प्रसन्न करतो. तुमचे व्हिडिओ बघून खूप छान वाटते. मॅडम माझा एक प्रॉब्लेम आहे मी डॉक्टर कडे गेले की माझा बीपी वाढतो मला खूप भीती वाटू लागते मॅडम असे का होत असेल? माझा आत्मविश्वास कमी कमी होत जातो आणि शरीर आपोआपच थरथरूम लागते. मला बीपीचा त्रास आहे पण मी घरी एकदम नॉर्मल असते पण डॉक्टर कडे गेले की अचानक माझा बीपी वाढतो काय कारण असावे.मॅडम प्लीज मार्गदर्शन कराल? मी तुमच्या मला नाही सेंटरला भेट देऊन पाच सहा आठवडे झाले. रोज तुमचा व्हिडिओ पाहून मेडिटेशन करीत आहे. 🙏

  • @sulbhajog9253
    @sulbhajog9253 8 หลายเดือนก่อน +3

    भावपूर्ण निरूपण,मन शान्त वाटते।धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 หลายเดือนก่อน

      🙏🙏नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @vaishalizurunge206
    @vaishalizurunge206 2 วันที่ผ่านมา

    नमस्कार मी वैशाली खुप शांत वाटले मन उत्साही झाले प्रसन्न वाटले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 วันที่ผ่านมา

      वा! खूपच छान. नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि असेच अनुभवही कळवत राहा.

  • @sachinmore1171
    @sachinmore1171 9 วันที่ผ่านมา +1

    मॅडम खूप खूप धन्यवाद ध्यान केल्यानंतर अतिशय छान आनंद होतो आ

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 วันที่ผ่านมา

      वा! खूपच छान. असेच नियमित ध्यान करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @ganpatrasal2975
    @ganpatrasal2975 10 หลายเดือนก่อน +5

    Really this meditation makes me feel calm and fresh.Thanks mam.

  • @rasshmigupte1231
    @rasshmigupte1231 2 ปีที่แล้ว +5

    🙏 grateful for such a peaceful experience .

  • @vijayabhide3110
    @vijayabhide3110 ปีที่แล้ว

    अमृताताई, तुम्हा उभयतांचे खूप खूप आभार आणि कोटी,कोटी कृतज्ञता

  • @archanakapileshwari8154
    @archanakapileshwari8154 ปีที่แล้ว +1

    मला तुमचे असे व्हिडिओ बघताना खूप रडू येते मी डोळे बंद करून हे ऐकू लागले की खूप मन हळवे होते काय कारण असावे
    तुमचा चेहरा आवाज देवी चा भास होतो खूप खूप शांत वाटते थँक्यू very much mam God bless you always ❤️

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
      अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा. माणसानं हळवे असावे पण त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी आपण निरामयचे इतरही video मन निरामयच्या भागात पाहू शकता.

  • @shubhangikulkarni9714
    @shubhangikulkarni9714 10 หลายเดือนก่อน +3

    क्षणांमध्ये मला खूपच रिलॅक्स वाटले. Piece full meditation.......Thank u so much Amruta madam❤❤❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 หลายเดือนก่อน

      You're welcome 😊. ध्यानाचा खूप छान अनुभव घेत आहात.
      नियमित ध्यान करत राहा. नियमित ध्यान केल्याने आरोग्य मिळेल, मनशांती मिळेल आणि आत्मविश्वास देखील वाढेल.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 2 ปีที่แล้ว +7

    Very good Dhyan for complete physical & mental wellbeing.

  • @sureshbhatkal2577
    @sureshbhatkal2577 ปีที่แล้ว +2

    Very peaceful and serenity after doing this dhyan. Dhanyawad.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 11 หลายเดือนก่อน

    छान वाटले. हार्दिक आभार!तुमच्याकडून अशीच सेवा व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

  • @aaryaingawale8860
    @aaryaingawale8860 10 หลายเดือนก่อน +4

    Relax and refreshing meditation thanks madam may god bless u with good health 😊

  • @neelesh752
    @neelesh752 ปีที่แล้ว +2

    Amazing feeling thank you 🙏🏻

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 ปีที่แล้ว

    फार आल्हाददायक, अजून निसर्गाशी एकरुप व्हावेसे वाटत होते. तुमचे व तुमच्या टीमचे फार आभार. असाच अनुभव सर्वांना यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 11 หลายเดือนก่อน

    छान वाटले!डॉक्टर पद्मश्रींचे हार्दिक आभार!

  • @chandrikakamath3336
    @chandrikakamath3336 ปีที่แล้ว +3

    It’s too good an experience becoming healthy happy , god bless your team for all time success

  • @rashmipotnis8622
    @rashmipotnis8622 2 ปีที่แล้ว +7

    खूपच छान आणी शांत वाटलं असंच सांगत राहा ताई. तुम्हाला ऐकल्यावर फारच शांत आणी गोड वाटतं. 🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว +1

      होय नक्कीच, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

    • @yasmeendarwajkar6013
      @yasmeendarwajkar6013 ปีที่แล้ว

      मी केले हिलींग मला खूपच छान वाटतयं सर्वच स्टाफ खूप सपोर्ट करणारे आहेत त्यामुळे करण्याची इच्छा होते फरक पडतो व्हिडिओ शेयर पण काले

    • @yasmeendarwajkar6013
      @yasmeendarwajkar6013 ปีที่แล้ว +1

      व्हिडिओ शेयर केले माफ करा लिहताना चुकले जरा पहिल्या मेसेज मध्ये

  • @ananyaom1
    @ananyaom1 ปีที่แล้ว +1

    मी कालपासून ऑनलाईन उपचार घेत आहे. खूपच शांत आणि छान वाटत आहे. शरीर निरोगी, स्वस्थ आणि सुदृढ होतं आहे. मन शांत होत आहे. परमेश्वराशीं छान संवाद होत आहे.
    धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      वा! खूपच छान.
      उपचारांच्या बरोबरीने नियमित ध्यान देखील करत रहा. कायम आनंदी आणि निरोगी रहा. तसेच याविषयी इतरानांही मार्गदर्शन करा. प्रत्येक व्यक्ती निरोगी आणि आनंदी रहावा, नैसर्गिक रित्या प्रत्येकाने आजारांवर मात करावी हाच निरामयचा उद्देश आहे.
      धन्यवाद .....

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 ปีที่แล้ว +1

    फार फार आभारी आहे निरामय टीमचे ! प्रक्रुतीत चांगला फरक पडत आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      वा! खूप छान. 👍 खूप खूप धन्यवाद 🙏.
      असेच निरोगी आणि आनंदी राहा. 👍
      नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा .

  • @pradnyajadhav4256
    @pradnyajadhav4256 7 หลายเดือนก่อน +4

    Amazing experience... Today is the 2nd day of this treatment.. My anxiety has issue has reduced nd now my mind is at peace.. Feeling much better after listening to this audio... Gratitude to you Ma'am 🙏❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 หลายเดือนก่อน

      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात, त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे.असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 .

  • @suchitajain35
    @suchitajain35 2 ปีที่แล้ว +6

    Yah prathna dene ke liye mam aapka बहुत-बहुत dhanyvad 🙏, bahut dino se yah vichar uth rahe the ki jab bhi hum treatment ke liye baithe iss tarah ki prathna hamare sath Ho taki hamare swasthya ko aur Bal mile, aapke Shabd aur bhav antar man tak Dil Ko chhu jaate Hain, Dhyan ki gehraiyon mein utarna ho pata hai mam, itna Sundar nimitt banne ke liye aapka कोटि-कोटि dhanyvad 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, असेच पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा आणि आपला अनुभव जरूर कळवा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @taradaga5335
      @taradaga5335 ปีที่แล้ว

      Khoob Achcha video

  • @user-hd3ll5jv5o
    @user-hd3ll5jv5o 4 หลายเดือนก่อน

    Congratulations to Dr Amruta Madam and Dr Yogesh Sir and all Niramaay Team👌🙏

  • @ashachaudhari1973
    @ashachaudhari1973 ปีที่แล้ว +1

    खूपच छान वाटते आपला आवाज परमेश्वर शी मन जोडतो धन्यवाद

  • @yogininaik9039
    @yogininaik9039 ปีที่แล้ว +12

    12.02 Rejuvenating experience.❤The genuineness and intensity in your voice touched my heart and that is what makes this meditation unique.
    Thank you so much Dr Amruta ma’am!🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +2

      Well said!
      Your welcome.

    • @yoginikulkarni3979
      @yoginikulkarni3979 ปีที่แล้ว

      Khup chan v prassan vatte video iklyavar.
      👌👍🙏🙏

    • @prabhakarravrane9760
      @prabhakarravrane9760 ปีที่แล้ว

      ध्यान चालू केल्यापासून चांगला फरक वाटत आहे.
      विचार मात्र येत राहतात. त्यामुळे मुद्रा मध्येच सुटते. सर्दीचा त्रास कमी आहे. परंतु खोकला वाढला आहे. कफ पडतो.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      सर आपण नियमित उपचार घेताना दिसत आहे परंतु उपचाराची संख्या थोडी कमी पडत आहे असो सर्दीचा त्रास देखील कमी होईल. आपण निरामयच्या तज्ञांना जेव्हा Follow up ला भेटाल तेव्हा अवश्य पुन्हा या त्रासाबद्दल सांगू शकता.
      धन्यवाद.

    • @nalinithombare6964
      @nalinithombare6964 11 หลายเดือนก่อน

      ​@@prabhakarravrane9760g sp b

  • @user-nt8jc6rx7d
    @user-nt8jc6rx7d ปีที่แล้ว +6

    Excellent experience thanks mam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏

    • @vinodgujar7782
      @vinodgujar7782 ปีที่แล้ว

      @@NiraamayWellnessCenter A very soothing experience of dhyan while taking treatment
      Just marvelous & heart touching experience for me due to this improving very fast Amruta Mam
      Your voice has mother touch feelings

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 ปีที่แล้ว +1

    ताई मी आज पासून हा व्हिडिओ ऐकण्यास सुरुवात केली अन् पहिल्याच दिवसी positive परिणाम दिसू लागला , खुप खुप धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      वा! खूपच छान..
      जेवढा ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि असेच आपले अनुभव आम्हाला कळवत राहा.
      धन्यवाद 🙏

  • @nilkanthtapole1044
    @nilkanthtapole1044 ปีที่แล้ว

    खूपच छान वाटले प्रसन्न वाटले 🙏मी निरामय ची खूप आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @meerasolanke101
    @meerasolanke101 2 ปีที่แล้ว +7

    Very soothing and peaceful meditation. Thank you so much.

  • @kshiprajawdekar9719
    @kshiprajawdekar9719 2 ปีที่แล้ว +26

    Best line which is most important part of this dhyaan: Maza majhya varcha vishwaas dhrudh houde. Parmeshwara, maza tujhya varcha vishwaas dhrudh houde. Hyanich swathala confidence yeto!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว +3

      होय नक्कीच, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

    • @madhukarsapkal548
      @madhukarsapkal548 2 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏🙏🙏

    • @madhukarsapkal548
      @madhukarsapkal548 2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏

    • @vaidehimukhedkar652
      @vaidehimukhedkar652 ปีที่แล้ว

      @@NiraamayWellnessCenter khup chan vatle

    • @savitakokare1992
      @savitakokare1992 ปีที่แล้ว

      Very nice . Feeling so relax and peaceful. Starting little stress-free. 🙏🙏🌼🌼

  • @vidyavivek3718
    @vidyavivek3718 11 หลายเดือนก่อน

    डॉ. योगेश सर आणि अमृता मॅडम यांना मन:पूर्वक धन्यवाद !!

  • @devanshpaltewar4145
    @devanshpaltewar4145 ปีที่แล้ว +1

    After doing meditation I am feeling very happy. I am felling refresh

  • @arundhatiraval9687
    @arundhatiraval9687 ปีที่แล้ว +4

    Mam i get very strong vibrations while listening to this and taking healing! Its a feeling which i cant express, the strong vibrations come from within and expands throughout the body. It is an amazing feeling. Those vibrations come in waves not constantly but frequently. I hope this is normal and helping me heal!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +1

      नमस्कार,
      वा! खूपच छान अनुभव आपण या ध्यानाच्या माध्यमातून घेत आहात. असेच नियमित ध्यान करत राहा. ध्यानाची नियमितता आपणास जरूर निरोगी राहण्यास मदत करेल.
      धन्यवाद🙏.

    • @sandhyashirke8775
      @sandhyashirke8775 ปีที่แล้ว

      खूप छान अनुभव येत आहे मनामध्ये

  • @gaurishetye5170
    @gaurishetye5170 2 ปีที่แล้ว +10

    Wah wahhh masttt ...my sister enjoyed listening to the sweet soothing voice and also hopefully followed the instructions, she is usually restless but the video helped her focus ... mother too felt relaxed , being guided made sitting for the 10 mins healing prayers happily ... Thank you dear , God bless you lots ...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว +2

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

    • @gautamijadhav1033
      @gautamijadhav1033 ปีที่แล้ว

      @@NiraamayWellnessCenter 000000000000000000000000000000000000000000000000000000000000

  • @freeguy1604
    @freeguy1604 ปีที่แล้ว +1

    पूर्ण मन आणि तन मोकळं झाले, खूप छान व मदतगार व्हिडिओ आहे हा 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +1

      नमस्कार,
      मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. सशक्त शरीर ही पहिली पायरी आहे. नियमित ध्यान करत जा.निरोगी आयुष्य इच्छिणाऱ्या सर्वांना पाठवा!
      धन्यवाद 🙏.

  • @mangalrajapure6100
    @mangalrajapure6100 ปีที่แล้ว

    खूपच छान वाटते
    मन प्रसन्न होते 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @anilrane899
    @anilrane899 6 หลายเดือนก่อน

    महोदया
    फक्त ऐकूनच प्रसन्न वाटलं. धन्यवाद. शतशः आभारी.

  • @pournimakulkarni8047
    @pournimakulkarni8047 ปีที่แล้ว

    खुपच छान वाटले, एकदम हलके वाटले.
    खुप धन्यवाद 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      खूप खूप आभार 🙏
      नियमित ध्यान करा आणि निरोगी , आनंदी रहा.

  • @mayureshdhekane6234
    @mayureshdhekane6234 ปีที่แล้ว +1

    खूपच छान experience होता. मनाला आणि देहाला अतिशय सुंदर अशी अनुभूती मिळाली.
    धन्यवाद अमृता मॅडम आणि संपूर्ण निरामय स्टाफ.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      तुम्ही सकारात्मक आहात. त्यामुळे मन आणि शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल. आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला.अशाच सदिच्छा कायम राहू देत.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.

  • @sangitakhole6384
    @sangitakhole6384 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटते मी रोज ध्यानाच्या वेळेस हा व्हिडिओ लावते खूप समाधान मिळते शांत वाटते धन्यवाद मॅडम.गुरू पौर्णिमा म्हणून नमस्कार.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏
      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      पुढे येणारे मन निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. निरोगी आणि आनंदी रहा

  • @simpkn947
    @simpkn947 ปีที่แล้ว

    मनापासून धन्यवाद अमृता ताई..तुमचे आभार मानण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत..पण खरोखरच मनापासून धन्यवाद🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक आभार 🙏 ,
      खरे तर तुमचे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 ปีที่แล้ว

    ही मुद्रा मी व्हिडीओ बघीतल्यापासून रोज करते आणि आपला हा व्हिडीओ लावून आपल्या बरोबर प्रत्येक शब्दाचा-प्रार्थनेचा उच्चार करून मुद्रा करते झोपण्यापूर्वी. खूप शांत वाटते आणि शांत झोप लागते. 🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      फारच छान!
      तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमितने आणि सातत्याने करा आणि पूर्णपणे बरे व्हा.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @diliptolkar8894
    @diliptolkar8894 9 หลายเดือนก่อน

    फारच छान ध्यान करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारा व्हिडीओ.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 11 หลายเดือนก่อน

    छान वाटले! डॉक्टर श्रुती मॅडमचे आभार!

  • @bhavanasonawane2039
    @bhavanasonawane2039 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर अद्भुत अनुभव आहे. संपूर्ण निरामय टीम चे मनापासून आभार. माझा 25 जानेवारी ला accident झाला होता डावा हात fracture झाला अशा वेळी मानसिक शारीरिक अवस्था खूप अस्थिर असते. पुणे येथील माझी लहान बहीण जयश्री टोकनेकर ने माझ्यासाठी निरामय ला registration करून साधना मिळाली. रोज कधीही फोन केला तरी अतिशय प्रेमळ पद्धतीने निरामय च्या टीम कडून रिस्पॉन्स मिळतो. आज निरामय चे मी खूप खूप आभारी आहे ताई इतक्या सुंदर शब्दात साधना सांगता की आतून खूप शांत वाटते आपल्याला होणारा त्रास सुद्घा विसरून जातो. एक चैत्यपूर्ण वातावरण तयार होते. खूप सुंदर खूप खुप धन्यवाद आपल्या सगळ्याचे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +1

      नमस्कार,
      खूप खूप आभार 🙏, तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. आपण नियमित पणे उपचार घेत आहात त्याचबरोबरीने उपचाराची संख्या पूर्ण केलीत तर अधिक लाभ मिळू शकेल .

  • @sanjitagawde6319
    @sanjitagawde6319 ปีที่แล้ว

    खुप शांत आणि सुखद अनुभव येतो. तुमचे साधे व्यक्तिमत्त्व आणि प्रभावी बोलणे त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. धन्यवाद मॅडम🙏🙏

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 11 หลายเดือนก่อน

    Feel better!Thanks to Niramay team!

  • @makarandlele8420
    @makarandlele8420 6 หลายเดือนก่อน

    I have been practising Nirammay Dhyan for a few months now, and this wellness Dhyan which I practise at the beginning of every new day gives me full energy, vitality and strength - both physical and mental. Thankyou so much for this wonderful Dhyan. 😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 หลายเดือนก่อน

      Thank you
      Meditate whenever you can. 👍
      The more you practice meditation, the more peace of mind you will get, and the more you will get health from peace of mind, do it and share your experience.

  • @yasmeendarwajkar6013
    @yasmeendarwajkar6013 ปีที่แล้ว

    निरामय टिम फार फार छान आहे खूप फरक पडला माझ्यामध्ये , पेशंटला समजून घेतात गोड बोलल्यामुळे फार फरक पडतो व्हिडिओ मध्ये शक्ती आहे मी बरी होणार ही खात्री आहे मी पूर्ण बरी होणार हीच माझी दृढ इच्छा आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      फारच छान! नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा .
      निरामयचे उपचार आणि तुमची सकारात्मकता यातून तुम्ही बरे होत असता .
      रुग्णाचा स्वतःवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते. आणि आपली इच्छा शक्ती हीच असल्यामुळे आपण पूर्ण बरे होऊ शकता.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 11 หลายเดือนก่อน

    छान वाटले! डॉक्टर विशाल यांचे हार्दिक आभार!

  • @arunakarwa8752
    @arunakarwa8752 ปีที่แล้ว

    Thanks Dear 💘 madam!! God bless you always!!

  • @sanjaymohite5854
    @sanjaymohite5854 ปีที่แล้ว

    Video pahun khup chan vatale..,. Khup energy milate

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      खूप छान, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
      धन्यवाद 🙏

  • @nilimaashtaputre2130
    @nilimaashtaputre2130 4 หลายเดือนก่อน

    ध्यान खूप छान वाटलं.मन प्रसन्न होते.परत परत करते.अमृता ताईंचा हसरा व आनंदी चेहरा मनाला भुरळ घालतो.शब्द व गोड आवाज कानाला सुखद वाटतो.धन्यवाद.🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 หลายเดือนก่อน

      खूप खूप आभार 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @shashigokhale8359
    @shashigokhale8359 ปีที่แล้ว

    खरच खूप छान वाटले,मन शांत झाले आणि शरीराला थंडावा जाणवला.

  • @medinirotkar7519
    @medinirotkar7519 ปีที่แล้ว

    Khup chaan vataya he dhyan kelyavar, it's a grace coming to us because of u Dr Amruta mam, flute is amazing,u have created a great video 🎉

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 11 หลายเดือนก่อน

    Feel better! Thanks to Niramay Team!

  • @vilasbhutekar1307
    @vilasbhutekar1307 ปีที่แล้ว

    खरंच खूपच शांत वाटलं मला.खूपच छान ध्यान आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
      पुढे येणारे निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 11 หลายเดือนก่อน

    छान वाटले !संपूर्ण निरामय टीमचे आभार!

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 11 หลายเดือนก่อน

    छान वाटले!डॉक्टर प्रितींचे हार्दिक आभार!

  • @sanjivanisatpute9725
    @sanjivanisatpute9725 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई खुप खुप छान वाटते.प्रत्येक वेळेस सकारात्मकता द्विगुणित होते.आपल्या मुळे आयुष्याचा शेवटचा टप्पा सहजपणे पार करता येईल.

  • @virajvitonde7075
    @virajvitonde7075 2 หลายเดือนก่อน

    मी अलिकडे च तुमचे व्हिडिओ पाहा यला लागले आहे. खूपच छान आणि प्रसन्न वाटत. मी हा मुद्रा व्हिडिओ आत्ता झोपण्यापूर्वी बघितला. आणि तुमच्या बरोबरच प्रतेयक शब्द उच्चारून, तुमच्या बरोबरच त्या ईश्वराला प्रार्थना केली. आणि मला खात्री आहे की, मला शांत झोप लागेल. मी झोपण्यापूर्वी रोज हे मुद्रा ध्यान हा व्हिडिओ बघून करीन. खर तर मला डॉ. अमृता ताईंना भेटायची इच्छा आणि खूप गरज आहे. मला माझ्या समस्येतून लवकर बाहेर पडायचे आहे. माझी लवकर त्यांच्याशी भेट होऊदे अशी देवाजवळ प्रार्थना करते मला त्यांची apoinment मिळत नाही.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      तुमच्या समस्येतून लवकर बाहेर पडण्यासाठी अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. कृपया आपण आपला फोन क्रमांक आम्हास पाठवावा आपल्याला संपर्क करता येईल किंवा नितीन सरांशी दुपारी ३.०० नंतर पुढील क्रमांकावर संपर्क करू शकता.
      शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @pracheehadke8570
    @pracheehadke8570 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद मला आज या ध्यानाची फार आवश्यकता होती आणि परमेश्वरानी माझ्या पर्यंत तुमच्या माध्यमातून पाठवली, पुन्हा एकदा धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      खूप खूप आभार 🙏
      मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो. निरोगी राहण्यासाठी नियमित ध्यान करत रहा. आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 10 หลายเดือนก่อน

    छान वाटले! निरामय टीमचे हार्दिक आभार!

  • @CrickeT__.1569
    @CrickeT__.1569 2 หลายเดือนก่อน

    मन शांत आणि हायसे वाटतं,खूपच छान, धन्यवाद।।

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक आभार 🙏,
      असेच नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 11 หลายเดือนก่อน

    छान वाटले! डॉक्टरांचे हार्दिक आभार!

  • @darshshriniwasshelke5thero164
    @darshshriniwasshelke5thero164 5 หลายเดือนก่อน

    Khup chan vatle dhanyawad dhanyawad dhanyawad shridevi kakade

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 หลายเดือนก่อน

      खूप खूप मन:पूर्वक आभार 🙏,
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल. असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @manishavithalkar3749
    @manishavithalkar3749 ปีที่แล้ว +1

    Really good video.
    There is a very good feeling. The mind and body feel calm. A good feeling comes for a long time

  • @premchandsaijwani2340
    @premchandsaijwani2340 3 หลายเดือนก่อน

    हा व्हिडिओ ऐकल्याने
    माझ्या पोटाचा आजार कमी जानू राहिला
    फार फार आभारी आहे निरामय टीमचे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 หลายเดือนก่อน

      वा! खूपच छान. नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @debashismazumdar5992
    @debashismazumdar5992 6 หลายเดือนก่อน

    Every time I hear this video I cry and feel I am getting better. Thanks to maam. God bless you and me.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 11 หลายเดือนก่อน

    निरामय टीमचे आभार! ध्यानात डुलकी. लागत होती.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      ध्यान किंवा मुद्रा करत असताना आपणांस झोप,डुलकी जाणवली तरी काही हरकत नाही, त्यावेळेस झोपेमध्ये आपले शरीर आराम करते तेवढा अधिकतम वेळ शरीराने वापरलेली उर्जा परत मिळवण्यासाठी मिळतो.

  • @shailajamandale9389
    @shailajamandale9389 9 หลายเดือนก่อน +1

    काल पासून ऐकते आहे, आत्मविश्वास वाढला आहे, खूप छान वाटत आहे, thank u Dr Amruta Madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप आभार 🙏,
      सशक्त शरीर ही पहिली पायरी आहे. मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. त्यामुळे जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवत राहा.

  • @jayvantraodeshmukh3634
    @jayvantraodeshmukh3634 ปีที่แล้ว

    Such a beautiful video,
    Thank You Madam.

  • @maxfairytail9642
    @maxfairytail9642 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले मॅडम मी तुमची treatment घेतलेली आहे. सरांकडे येत होती .तुमचे बोलणे सांगणे खूप छान आमची पूर्ण फॅमिली होती .नशिकवरून मुंबईला येणे एकदिवस यावे लागते.मग फोनवरून घेत होते सर्वजण .छान आहे.dhanywad🙏🙏

  • @alkajadhav5540
    @alkajadhav5540 หลายเดือนก่อน

    उत्साह वाटते.मन आनंदी राहते. तुम्हाला पाहून मन प्रसन्न होते.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  หลายเดือนก่อน

      मनापसून खूप खूप धन्यवाद 🙏,

  • @pramodsaykhedkar6437
    @pramodsaykhedkar6437 7 หลายเดือนก่อน

    खरोखरच आपला स्टाफ अत्यंत प्रेमळ पूर्वक उत्तर पुढील कारवाईसाठी हेच आमचं भाग्य आहे आणि आणि जो काही आजार आहे तो लवकरात लवकर प्रयत्न शिल असतात हेच आमचं मोठं भाग्य आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      संपूर्ण निरामय परिवाकडून आपणास धन्यवाद🙏
      आपणही निरामय परिवाराचे सदस्य आहात आणि आपणही सकारात्मकतेने उपचार घेतच आहात आपलेही कौतुक.
      असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      निरोगी आणि आनंदी राहा. 👍

  • @malamalini1
    @malamalini1 ปีที่แล้ว +2

    Wonderful video everyday feeling great ? Getting lot of energy thank you so much madam 👌

  • @ratnmalabotre9214
    @ratnmalabotre9214 5 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटले.मी यापूर्वी trtement घेतली होती आणि मला खूप छान रीजल्ट आला होता .आज मे परत ट्रीटमेंट सुरू करते आहे.आणि मला.निरामय आरोग्य लाभणार आहे.🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 หลายเดือนก่อน

      वा! खूपच छान. असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.

  • @narendrabansode4386
    @narendrabansode4386 11 หลายเดือนก่อน

    प्रार्थना अगदी अंतर्मनात जाऊन भिडली.खूप शांत वाटले.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @sarikaakud9686
    @sarikaakud9686 ปีที่แล้ว

    Khup relax ani chan vatal. Shariratl chaitanya jag zal. Kupach sunder anubhav. Thank u Niramay.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.

  • @madhuripardesi7331
    @madhuripardesi7331 ปีที่แล้ว

    फार छान अनुभव आला मन शांत होऊ लागल आहे.दोनच दिवसात चांगला फरक पडला आहे ❤धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      खूप खूप आभार ,
      खूप छान.नियमित आणि मनापासून ध्यान केल्याने आपणास खूप छान अनुभव येत आहे . आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.🙏

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 11 หลายเดือนก่อน

    Thanks a lot, Niramay 's Team of Dr.!

  • @vikrantdange1624
    @vikrantdange1624 10 หลายเดือนก่อน

    मस्त छान व्हिडिओ आहे आणि सर्व स्टाफ कोआरेडिव आहे

  • @charushilajagtap2248
    @charushilajagtap2248 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ आहेत शरीराच्या त्रासाबरोबर मनाच्याही त्रास कमी होत आहेत मन एकदम शांत राहते झोपही छान लागते खूप खूप धन्यवाद अमृता मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      वा! हे खूपच छान आहे मग नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.

  • @prnalijadhav3073
    @prnalijadhav3073 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले. खूप आनंद झाला. 🙏🏼🙏🏼

  • @anjalirisbud3076
    @anjalirisbud3076 ปีที่แล้ว

    नमस्कार डॉक्टर
    आपले व्हिडिओ खूपच छान आहेत
    मी आपल्या बरोबर ध्यान करते व खूप समाधान वाटते
    धन्यवाद

  • @vidyaathalye5382
    @vidyaathalye5382 ปีที่แล้ว

    Madam the best can not express in words 👌👌👌👌

  • @ARUNAUMARE-rh9hl
    @ARUNAUMARE-rh9hl 6 หลายเดือนก่อน

    Thank you so much.khup sundar mahiti ahe. Me meditation karte.khup relax vatte.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. नक्की करा आणि अनुभव कळवा. 👍

  • @nilaambekar4706
    @nilaambekar4706 6 หลายเดือนก่อน

    खुपच छान वाटत आहे आज प्रथमच व्हिडिओ चालु करुन ध्यान केले व थेरपी घेतली म्हणुन लक्ष विचलित होऊ शकले नाही
    आपले सगळ्या निरामय टीमचे खुप खुप आभार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 หลายเดือนก่อน

      वा! खूपच छान. असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या , ध्यान करा आणि पूर्णपणे बरे व्हा.
      धन्यवाद 🙏

  • @vishakhajikamde8088
    @vishakhajikamde8088 3 หลายเดือนก่อน

    मॅडम, मनाला खूपच शांत आणि स्थिर तसेच अतिशय उत्साह वर्धक वाटले हे meditation केल्यावर.आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक आभार 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @pallavimarathe4110
    @pallavimarathe4110 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार!एक वर्ष होऊन गेले. मी नियमीतपणे समानमुद्रा आणि पृथ्वी मुद्रा करत आहे. मला खूप चांगला अनुभव आला. असेच मार्गदर्शन मिळावे ही प्रार्थना!धन्यवाद!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक आभार ! असेच नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @01Pranita
    @01Pranita ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर...खूप हलकं...आणि खरोखर देवाशी संवाद करतोय की काय असेच भास झाला...धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏
      नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @suvarnanikam9574
    @suvarnanikam9574 ปีที่แล้ว

    Khup Chan vdo man shant ani taje hote many thanks mam

  • @SwaritShorts27
    @SwaritShorts27 ปีที่แล้ว

    Khup uttm anubhav tumche videos mi bghte ani aj mi khup month natr bghitla mediation madun relax v shant vate 7 chakr tyche sudha mediation mi karyche but roj follow nhi hote pn tumchy avjat mruduta v ek mansik shantat vate tumcha always prasnna face ek vegli positive vibes deun jato khup chid chid zali hoti but 2minuets mdhe relx thank u so mucha tumhla bghun nehmi ekhadya devich rup vate thnk u and God bless you madam🙏🤗

  • @jaykumardere3541
    @jaykumardere3541 9 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम प्रकारे मुद्रा व ध्यान समजावून सांगितले आहे, आभारी आहोत.👍💐💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      सर्वांनी नियमित ध्यान व मुद्रा करून निरोगी आणि आनंदी राहावे यासाठी निरामय परिवाराकडून केलेला हा प्रयत्न. आपणही नियमित ध्यान व मुद्रा करून निरोगी आणि आनंदी राहा.

  • @dharikakunte3117
    @dharikakunte3117 ปีที่แล้ว

    निरामय केंद्राचे चे प्रथम अभिनंदन. उपचार खूप प्रभावी आहेत. हे रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या शारिरीक आणि मानसिक समस्यांपासून कायमचे आराम देते. धन्यवाद 🙏🏻

  • @varshadongare7814
    @varshadongare7814 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार अमृता मॅडम, मी केमो व रेडिएशन ट्रीटमेंट चालू असताना याचा मला खूप फायदा झाला.मी खूपच दुःखी आणि निराश होते परंतू निरामयच्या उपचार व ध्यानातून सकारात्मक विचार करणे, आनंदी रहायला लागले.आता मी या सगळ्यातून व्यवस्थित बाहेर पडले.माझी विचार करण्याची पद्धत पूर्ण बदली...डाॅ.अमृता मॅडमची बोलून तर खूप छान वाटतंय. धन्यवाद सर्व निरामय टीमला...😊😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 หลายเดือนก่อน

      वा! खूपच छान. सातत्याने सकारात्मक विचार करून तुमच्यामधली सकारात्मकता वाढली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
      धन्यवाद 🙏.