ताई तुम्हाला पाहिल्या नंतर खूप प्रसन्न वाटले,शांत आणि मोहक आवाजात तूम्ही meditation घेत ले त्याची अनुभूती जाणविली शरीराचे आणि अवयवांचे आभार मानले पाहिजे कारण शरीर हे खूप चाणाक्ष आणि आज्ञाधारक आहे म्हणून मेंदूवर नियंत्रण ठेवण्याचे काम या meditation मधून होतें आणि हेच आवश्यक आहे तूमचे मार्गदर्शन झाले त्याबद्दल मंनकपुर्वक आभार मानले पाहिजे 🎉🎉🎉
धन्यवाद जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
धन्यवाद 🙏 , आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते. म्हणूनच वाणी आणि विचार यामध्ये शुद्धता, सकारात्मकता ही हवीच. आपणा दिलेल्या प्रतिसादाबद्दल मना:पूर्वक धन्यवाद 🙏. निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
हरि ओम मॅडम. खूपच छान अनुभव होता. सकारात्मक विचार करून भावनांवर नियंत्रण. वाईट विचार काढून टाकणे. आपली मांडणी उत्कृष्ट आहे. आपले मनापासून अभिनंदन व धन्यवाद. 🙏🌺
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्वाचे जागरण. त्या दिवशी गुरूंकडून ते तत्व घेण्यासाठी गुरूंचे दर्शन व आशीर्वाद घ्यायचे असतात. गुरुपौर्णिमेच्या प्रकाशात अज्ञानाचा अंधार नष्ट होऊन ज्ञानाचा उजेड अंतरंगात पसरत असतो. आपले जीवन ज्ञानाच्या तेजाने उजळून जावो याच मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद 🙏🏻
खूप खूप आभार 🙏. जीवन यशस्वी होण्यासाठी योग्य वाणी व तिच्या मुळाशी असलेले योग्य विचार हे खूप मोठी भूमिका बजावित असतात. या सर्वांचा सातत्याने विचार करून कृतीत योग्यता आणण्याचा प्रयत्न म्हणजेच स्वत:मध्ये बदल प्रयत्न करत राहा नक्कीच बदल घडेल . धन्यवाद 🙏 आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
सहज सोपी भाषा वापरून तुम्ही आधी जे समजवता ते खूप उपयुक्त आहे आणि त्या नंतर मोजक्या शब्दात जे अंतर्मुख करायला लावणार छोटंसं ध्यान करायला शिकवत ते खूपच प्रभावी आहे , धन्यवाद
वा! खूपच छान👍 शक्यतो रोज एक ध्यान करावे. तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित ध्यान केल्यास त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
नमस्कार, खूपच छान !! मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. नियमित ध्यान केल्याने अनेक फायदे होतात याचा प्रत्यय आपल्याला आला आहेच.मनात साचलेली नकारात्मकता ध्यानामुळे अगदीच कमी होण्यास मदत होते. आपल्यातील दोषांचे रूपांतर हे गुणांमध्ये करता येते तसेच नियमित ध्यान केल्याने मनातील चिंता, ताण, निराशा व नकारात्मकता जाण्यास मदत होते. अश्याप्रकारे ध्यानाचा शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी लाभ होतो. आपण करत आहातच आणि इतरांनाही Suggest करत आहात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏.
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्वाचे जागरण. त्या दिवशी गुरूंकडून ते तत्व घेण्यासाठी गुरूंचे दर्शन व आशीर्वाद घ्यायचे असतात. गुरुपौर्णिमेच्या प्रकाशात अज्ञानाचा अंधार नष्ट होऊन ज्ञानाचा उजेड अंतरंगात पसरत असतो. आपले जीवन ज्ञानाच्या तेजाने उजळून जावो याच मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद 🙏🏻
खूप छान वाटल मॅडम, मन काही दिवसांपासून खूप उदास होत, खरच तूम्ही बोलतात ते अगदी मनाला भिडत. आपन कीती गोष्टी मनात साठवून ठेवताे बीना कामाच्या, खूप छान विचार🙏🙏🙏

नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्वाचे जागरण. त्या दिवशी गुरूंकडून ते तत्व घेण्यासाठी गुरूंचे दर्शन व आशीर्वाद घ्यायचे असतात. गुरुपौर्णिमेच्या प्रकाशात अज्ञानाचा अंधार नष्ट होऊन ज्ञानाचा उजेड अंतरंगात पसरत असतो. आपले जीवन ज्ञानाच्या तेजाने उजळून जावो याच मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद 🙏🏻
खूपच छान अनुभव आला...निरागस होण्याचा सुंदर मार्ग आपण दिलात....नमस्कार
धन्यवाद 🙏
ताई तुम्हाला पाहिल्या नंतर खूप प्रसन्न वाटले,शांत आणि मोहक आवाजात तूम्ही meditation घेत ले त्याची अनुभूती जाणविली शरीराचे आणि अवयवांचे आभार मानले पाहिजे कारण शरीर हे खूप चाणाक्ष आणि आज्ञाधारक आहे म्हणून मेंदूवर नियंत्रण ठेवण्याचे काम या meditation मधून होतें आणि हेच आवश्यक आहे तूमचे मार्गदर्शन झाले त्याबद्दल मंनकपुर्वक आभार मानले पाहिजे 🎉🎉🎉
धन्यवाद
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
खूप छान! जगण्याच्या साध्या, सरळ, स्वच्छ मार्गाचा परिचय करुन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! देव तुमचे भलं करो!
धन्यवाद 🙏 ,
आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते. म्हणूनच वाणी आणि विचार यामध्ये शुद्धता, सकारात्मकता ही हवीच.
आपणा दिलेल्या प्रतिसादाबद्दल मना:पूर्वक धन्यवाद 🙏. निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
🙏🙏अतिशय शुद्ध, पवित्र वाटलं..... धन्यवाद मी कृतज्ञ आणि आभारी आहे. 🌹
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
प्रत्येक सत्रासोबत ध्यानाचे नवनवे आयाम समोर येत आहेत. सांगण्याची पद्धत अत्यंत प्रभावी व सकारात्मकता निर्माण करणारी आहे... आभार.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खरचं निरागस आणि बालवयातलच आयुष्य जगायचंय.....रोज ध्यान करणारच आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वा! खूपच छान संकल्प केला आहे आपण आता नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
धन्यवाद 🙏
हरि ओम मॅडम.
खूपच छान अनुभव होता. सकारात्मक विचार करून भावनांवर नियंत्रण. वाईट विचार काढून टाकणे.
आपली मांडणी उत्कृष्ट आहे. आपले
मनापासून अभिनंदन व धन्यवाद.
🙏🌺
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
फारच सुंदर ध्यान! सकारात्मक दृष्टीकोन आपल्या मनाची स्वछता करण्यासाठी निश्चितच उपयोगी आहे मॅडम मन:पूर्वक धन्यवाद!
शुभेच्छा! 🙏🙏🙏
धन्यवाद !
गुरूपोर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई,
जे मला हवं आहे ते ते मिळते आणि आतून आनंद मिळतोय.
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्वाचे जागरण. त्या दिवशी गुरूंकडून ते तत्व घेण्यासाठी गुरूंचे दर्शन व आशीर्वाद घ्यायचे असतात. गुरुपौर्णिमेच्या प्रकाशात अज्ञानाचा अंधार नष्ट होऊन ज्ञानाचा उजेड अंतरंगात पसरत असतो. आपले जीवन ज्ञानाच्या तेजाने उजळून जावो याच मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद 🙏🏻
यात सांगितले आहे ते अगदी सत्य आहे. या भागातले मर्म मतितार्थ कळला 🙏 धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏,
मन कायम स्वरूपी स्वच्छ कसं ठेवायचं ह्याचाही आपण अभ्यास करायला हवा.
या उपदेशाने नक्कीच मन आनंदी होईल.फक्त आमच्या कडून सातत्याने पाठपुरावा केला गेला पाहिजे 🙏
नक्की करा, फायदा होईल
Keval prasanna vatale manala, khup chan, satvik vichar v bolane ahe tumche.
धन्यवाद 🙏
तुमच्या वाणीने,तुमच्या विचारांनी मन भारावून गेल,शांत झाल, सतत ऐकून स्वतः मधे बदल नक्कीच घडेल, अशी आशा व्यक्त करते.
खूप खूप आभार 🙏.
जीवन यशस्वी होण्यासाठी योग्य वाणी व तिच्या मुळाशी असलेले योग्य विचार हे खूप मोठी भूमिका बजावित असतात. या सर्वांचा सातत्याने विचार करून कृतीत योग्यता आणण्याचा प्रयत्न म्हणजेच स्वत:मध्ये बदल प्रयत्न करत राहा नक्कीच बदल घडेल .
धन्यवाद 🙏
आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
रामकृष्ण हरी मॅडम आपणास मनापासुन धन्यवाद खूप खूप आनंद होतो
मनःपूर्वक आभार! रामकृष्ण हरी 🙏
Kup chan.... video kup sundar aahyt
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
सहज सोपी भाषा वापरून तुम्ही आधी जे समजवता ते खूप उपयुक्त आहे आणि त्या नंतर मोजक्या शब्दात जे अंतर्मुख करायला लावणार छोटंसं ध्यान करायला शिकवत ते खूपच प्रभावी आहे , धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
Khup khup dhanyvad madam......he karya niratar suru thevnyasathi parmeshavarchi krupa akhand barsat raho😊 ani amhasaglyakadun he niratar pane karun ghenyasathi parmeshavarchi krupa akandpane barsat raho 🙏🙏🙌
असेच प्रेम कायम राहू दे. मनःपूर्वक आभार 🙏🏻
Antaryami aapla shrir veglach anubhv det aste madam dhyanamdye. Khup sunder mahiti dilyabaddal dhnyavad
खूप खूप आभार 🙏
खूपच सुंदर अगदी ह्रदयाला, मनाला स्पर्शून गेलं.
धन्यवाद 🙏
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा आणि
आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.👍
Khubch chhan vatat. Excellent.
Thank you so much. 🙏
Khupach chan watale ani sundar anubhaw aala. Dhanaywad. Khup khup aabhar manapasun.
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
खूपच सुंदर ध्यान आहे हे...अतिशय प्रसन्न आणि मे एकदम नकारात्मक मधून पॉझिटिव्ह उभारी घेतली.बॅकग्राऊंड बासरी ने ध्यानातून उठू नये असं वाटलं.
वा! खूपच छान👍 शक्यतो रोज एक ध्यान करावे. तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित ध्यान केल्यास त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
किती छान बोलता मॅडम तुम्ही😊☺️ खरंच खूप छान वाटतं, मी नियमित करतेय 3 महिने ध्यान आणि बऱ्याच जणांना सजेस्ट पण केलं आहे
नमस्कार,
खूपच छान !! मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. नियमित ध्यान केल्याने अनेक फायदे होतात याचा प्रत्यय आपल्याला आला आहेच.मनात साचलेली नकारात्मकता ध्यानामुळे अगदीच कमी होण्यास मदत होते. आपल्यातील दोषांचे रूपांतर हे गुणांमध्ये करता येते तसेच नियमित ध्यान केल्याने मनातील चिंता, ताण, निराशा व नकारात्मकता जाण्यास मदत होते. अश्याप्रकारे ध्यानाचा शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी लाभ होतो. आपण करत आहातच आणि इतरांनाही Suggest करत आहात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏.
Khup sunder mahiti. Master aahat.salute
धन्यवाद 🙏
🌍🌎🌏khup chan sundar so nice.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Apli vani Ishawarachi vani ani urjecha source ahe. Koti koti pranam.
प्रणाम 🙏🏻
असेच प्रेम कायम राहू दे. मनःपूर्वक आभार 🙏🏻
अप्रतीम , सुंदर अनुभव 🙏🏻🌹🙏🏻
मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
🌷🌷👍👌🙏🙏maam tuhmala guru purnimecha manpurvak hardik shubhecha ani vanhi ani vichar shuddate dyanachi 4ti payari 👍👌dyan thank you maam🙏🙏🙏🙏
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्वाचे जागरण. त्या दिवशी गुरूंकडून ते तत्व घेण्यासाठी गुरूंचे दर्शन व आशीर्वाद घ्यायचे असतात. गुरुपौर्णिमेच्या प्रकाशात अज्ञानाचा अंधार नष्ट होऊन ज्ञानाचा उजेड अंतरंगात पसरत असतो. आपले जीवन ज्ञानाच्या तेजाने उजळून जावो याच मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद 🙏🏻
खुप खुप मनापासुन धन्यवाद ताई
मन खुपच प्रसन्न झाले
जनु ईश्वरीय वाणी अनुभवास आली
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खुप छान वाटलं....😊🙏👏👌👍
धन्यवाद 🙏
खरंच मला असंच जगायचं आहे
खूप खूप धन्यवाद तुमचे
मनःपूर्वक आभार 🙏
फारच छान सुंदर विचार आहेत धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
खूप छान वाटल मॅडम, मन काही दिवसांपासून खूप उदास होत, खरच तूम्ही बोलतात ते अगदी मनाला भिडत. आपन कीती गोष्टी मनात साठवून ठेवताे बीना कामाच्या, खूप छान विचार🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
🙏🌺...
Khup khup bar vatal mala ....aadi pekhya khup bar vatal Ani mi ata jasti jast tumi sangitlya pramane dhya dharak karat rahanar.....dhanyvad 🙏🌺
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव जरूर कळवा.धन्यवाद 🙏
छान, प्रसन्न, आनंदी वाटलं
खूप खूप धन्यवाद 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
स्वतः बदलण्याचा मार्ग मिळाला. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद 🙏
🙏🙏शब्दच नाहीत. खूप छान सांगता तुम्ही. आचरणात आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.
नक्की करा,
निरोगी आणि आनंदी रहा.
जीवन जगण्याचा निवेन मुलमंत्र चा दिलात तुम्ही धन्यवाद 🙏
मनःपूर्वक आभार 🙏
Wa khupach chan👌👌👌
धन्यवाद 🙏
खूप छान वाटले आणि खूप सुंदर ऐकला मिळाले🙏
मनःपूर्वक आभार 🙏🏻
आज पर्यंत असा कधीच विचार केला नव्हता.
साक्षात्कार झाला आहे. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏
Khup sunder mast 🎉🎉🎉❤❤😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
मॅडम तुम्ही खूप खूप छान खूप सुंदर विवेचन खूप आवडतं थँक यु सो मच
You’re most welcome.
Khup chan abhar tumche
धन्यवाद 🙏
Ishvarachya rupane mazya jivanat aale taai, anant koti Fhanyawad
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
खूप सुंदर ध्यान समजून सांगितले. धन्यवाद अमृता मॅडम
🙏🙏🌹
धन्यवाद 🙏
अतिशय सामान्य माणसाला समजेल असे सांगता खरचं विचार पटतात आत्मानंद समाधान पावतो आवाज तिथ पर्यंत पोहचतो
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
Khupch sundar mam.....asch vhyaycha ahe mala
धन्यवाद 🙏
खूप छान वाटले!
धन्यवाद 🙏
खूप छान वाटत होते मॅडम तुम्हाला लाख लाख धन्यवाद
खूप खूप आभार 🙏.
खूप खूप छान, सुंदर👌👌✌️✌️🌹🌹
आपल्या सर्वांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🙏😊
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्वाचे जागरण. त्या दिवशी गुरूंकडून ते तत्व घेण्यासाठी गुरूंचे दर्शन व आशीर्वाद घ्यायचे असतात. गुरुपौर्णिमेच्या प्रकाशात अज्ञानाचा अंधार नष्ट होऊन ज्ञानाचा उजेड अंतरंगात पसरत असतो. आपले जीवन ज्ञानाच्या तेजाने उजळून जावो याच मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद 🙏🏻
तुमची माहिती खूप छान वाटली
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, 🌸 🌸
असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
खुप छान वाटले,खुप शुभेच्छा तुम्हा दोघांनां.
मनःपूर्वक आभार 🙏🏻
धन्यवाद माँडम ,खुप सुंदर, विचारसरणी।🌷🌷
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
खूपच छान अनुभव घेतला. मी प्रयत्न करते.
👍👌
🙏
खूपच छान!! मनःपूर्वक धन्यवाद मॅडम🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
Mam you are so great thanks a lot😊👍🏻
Most welcome.
खुप खुप आभारी आहे.खूप छान वाटल
मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
Mam khupch sundar I really appreciate you thank you so much tumchi sanganyachi padhat khuupch sundar
मनःपूर्वक आभार 🙏🏻
मन शांत होत ऐकून..आर्त आवाज आहे मॅडम...खूप छान
मनःपूर्वक आभार 🙏🏻
खुपच छान, गुरुपौर्णिमेच्या हर्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्वाचे जागरण. त्या दिवशी गुरूंकडून ते तत्व घेण्यासाठी गुरूंचे दर्शन व आशीर्वाद घ्यायचे असतात. गुरुपौर्णिमेच्या प्रकाशात अज्ञानाचा अंधार नष्ट होऊन ज्ञानाचा उजेड अंतरंगात पसरत असतो. आपले जीवन ज्ञानाच्या तेजाने उजळून जावो याच मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद 🙏🏻
खरंच खुप च निर्मळ झाल्यासारखे वाटले 🙏🙏🌹
वा! खूप छान. नेहमी आनंदी रहा. 👍
धन्यवाद गुरुमाऊली 🙏
प्रणाम 🙏🏻
Felt very nice. Thank you.
Good
Thank you !
खुप छान ताई . ध्यनवाद
नमस्कार
धन्यवाद 🙏
खुप चांगला मेडिटेशनचा अनुभव आला
. धन्यवाद ।
धन्यवाद !
खुप छान विचार आहे 👌🙏
धन्यवाद 🙏
Tumcham Madhur Vani Vani madhun Kayam Sakal Anubhav bavla milati namaskar madam
धन्यवाद 🙏
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 निरोगी आणि आनंदी रहा.
खुपच छान सुंदर 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
khup sunder ,sarva mahit ahe pan tari ya veles te manala jam bhinal, agadi patal . he tumach credit .thanks a lot .
आपण अभ्यासक आहात. आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत. धन्यवाद 🙏
अगदी छान विचार
धन्यवाद
खूप खूप आभार 🙏
घोरणे हि एक समस्या आहे यावर काही मार्गदर्शन मिळाले तर बरं होईल मी आपले खूप खूप धन्यवाद मानते.
नमस्कार,
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Madam thankx, khup सोपे, सरळ साध्या शब्दांत छान मेडिटेशन झाले, मराठी आपल्या भाषेत मेडिटेशन खूप आवडले, धन्यवाद 🙏😊🙏
मनःपूर्वक आभार 🙏
विचार खूप छान वाटले !👌🌸🙏🌸🙏💐धनय़वाद ताई!
आभार 🙏
अप्रतिम ,खूप खूप धन्यवाद व नमस्कार
मनःपूर्वक आभार 🙏
अतिशय सुंदर आणि सकारात्मक अनुभव
🙏 🙏
खुप छान अनुभव आला आनंदाने मन भरून आल
खूप छान. नेहमी आनंदी रहा. 🙏
खूप छान जय सदगुरू 🙏🙏
नमस्कार 🙏
मला रडू आले. खूप सुंदर. मला जे हवे होते ते मिळाल्या सारखे वाटले. खूप खूप धन्यवाद डॉ मॅडम
अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा. असेच निरोगी आयुष्यासाठी नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
Very nice information I need this I will do this thank you so much 🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
Man shan't zal mam
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
ध्यान करून खूप छान वाटले धन्यवाद ताई 🙏
वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
खूप छान ध्यान प्रक्रिया
धन्यवाद 🙏
खूप छान सुंदर अनुभव. मनापासून धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏🏻
खूप छान. 🙏🙏
धन्यवाद 🙏
वा किती छान बोलता तुम्ही!
धन्यवाद 🙏
Khup sundar
धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद.देव तुमच्या सर्वाचे सदैव भल करो.🌺👏👏👏
असेच प्रेम कायम राहू दे. मनःपूर्वक आभार 🙏🏻
Thanks manapasun kele ki praathana 🙏🙏🌹🌹aahe
🙏🙏
Khup halka n prasanna vatla. Dhannywad 🙏
वा! खूप छान. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
mast vatal man anandi zhal
खूप छान, नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
🙏🙏Madam .khup chan sangitale.👌👌🌹🌹👍👍gurupournima chya khup shubhbhecha.
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्वाचे जागरण. त्या दिवशी गुरूंकडून ते तत्व घेण्यासाठी गुरूंचे दर्शन व आशीर्वाद घ्यायचे असतात. गुरुपौर्णिमेच्या प्रकाशात अज्ञानाचा अंधार नष्ट होऊन ज्ञानाचा उजेड अंतरंगात पसरत असतो. आपले जीवन ज्ञानाच्या तेजाने उजळून जावो याच मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद 🙏🏻
खूप छान वाटले
धन्यवाद.
खूप छान.....
धन्यवाद 🙏
Ti khup Chan vatte dhanyavad
🙏
Thank you mum 😊 तुमच्या सोबत ती प्रत्येक शब्द बोलुन फार छान वाटलं .... आतल्या आत्मा पर्यंत आवाज गेला 😊
वा! खूप छान. नेहमी आनंदी रहा. 👍
@@NiraamayWellnessCenter खूप छान विचार मांडले आहेत
Aprateem 🎉🎉
धन्यवाद 🙏
खूप छान मैडम, सादरीकरण अप्रतिम 🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
तुम्ही खूप छान समजून सांगतात
मनःपूर्वक आभार 🙏
खुप सुंदर माहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏🌹
मनःपूर्वक आभार 🙏🏻