अण्णासाहेब खरंच तुम्ही हाडाचे शेतकरी आहात ही माहिती खूपच उपयुक्त आहे मगील व्हिडिओमध्ये तुम्ही कलम करण्यासाठी बोललो होतो तुम्ही 100 ते 200 कलम म्हणलं होतं पण माझा विचार आहे की तुम्ही हजार करावीत कारण मागणीच तशी आहे आणि ते फक्त तुम्हीच पूरवू शकता दुसरे कोणीही करू शकत नाही तुम्ही एक नर्सरी स्थापन करावी अस...।।...

खुप छान अण्णाभाऊ लयभारी एकदम सोप्या पद्धतीत छान सांगतात शेतकऱ्यांना खूप मदत होते पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खूप छान माहिती दिली
राम राम भाऊ खुपच छान छान गावाकडचा भाऊ नैसर्गिक बागच जास्त दिवस टिकून राहते
खरंच खूपच महत्त्वाची माहिती मिळाली आहे बरं का, आम्ही सगळे नक्की अनुकरण करू 🙏
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती 🙏👌👍
आण्णा साहेब जमिनीचा आंब्याच्या उशीवर फरक राहतो का
खूप छान माहिती आण्णा भाऊ दिलीत धन्यवाद !
धन्यवाद भाऊ🙏
खूप छान माहिती सर
धन्यवाद भाऊ🙏
Aamba kating baddal kahi mahiti sang a
छान माहिती दिलीत भाऊ
धन्यवाद🙏
राम राम आण्णा भाऊ
राम राम🙏
good sir❤❤❤❤
धन्यवाद🙏
Nice sir 👌 👍 👏 😀
धन्यवाद🙏
छान 👌 ❤❤❤
खूप छान आहे फोन नंबर पाठवा
❤❤❤
🙏🙏🙏
🙏🙏
Sir mobil nambar pathawa
Sir mobail no sanga