♦️पहिल्याच वर्षी 500 झाडांचा 15 लाखाला सौदा👍आंबा लागवडीचं परफेक्ट नियोजन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- #maharashtramazanews #pandharpur #amba #आंबा #mango #आंबालागवड #हापूस #keshari #केशर #mangorecipe #mangonews #mangofarming #devgadhapus #kesarmango #mangofarmer #farming #कोकण #आंबाशेती #अमरस
अधिक संपर्क- संग्राम माने शिरभावी +91 95276 31523
दोघांचे नंबर द्या
माने सर आंबा
.
रोप किती रुपयाला मिळते
फोन लागत नाही
एक आदर्श असे पत्रकारिता आणि पत्रकार
अभिनंदन
असे सकारात्मक रेपोरटिंग समजा ला अपेक्षित आहे
या मुळे तरुण वर्ग शेती कडे एक व्यवसाय म्हणून पाहिलं
पत्रकार
महाराष्ट्र माझा news
संपादक साहेब सर्वांचे अभिनंदन
व या तरुण शेतकरी मित्रा ला मार्गदर्शन करणारे तुमचे ही अभिनंदन
Saheb mo.nambar taka.
दत्ता आणि माने दोघे मित्रा ना खुप धन्यवाद खूप छान माहिती आणि नियोजन केली.
अविनाश सर आपले व्हिडिओ अतिशय प्रेरणादायी असतात.
सुर्वेसाहेब अतिशय दिशादर्शक व्हिडीओ दिल्याबद्दल धन्यवाद👌👌🙏🙏
👍👍
अप्रतिम आंबा लागवड केली आहे. 👍
आंबा लागवड व आंब्याच्या शेतीची छान मुलाखत व माहितीपूर्ण व्हिडिओ . शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायक व मार्गदर्शन होईल.
संग्राम माने यांची आंबा बघायला आम्ही लवकरच शिरभावी येथे भेट देऊन त्यांचे मार्गदर्शन घेऊ.
धन्यवाद.
Very nice explanation and practically true ; every agriculture graduates take this decision to growth farmers levels
Great
हे खरं आहे आंब्या मध्ये खूप फायदा आहे आमच्या गावाला सुद्धा 500 झाडांची बाग आहे त्याला सुद्धा 10 ते 12 लाख भेटले... पण भाव प्रत्येक वेळी एकसारखा नसतो हे पण लक्षात असू द्या 🌳🌴
मला पण करायची आहे मला मार्गदर्शन कराल का
@@sakshamsaree12 ho
@@sakshamsaree12 तुमच्या जिल्ह्यात कृषी विध्यपीठ असेल तिथे प्रशिक्षण भेटल तुम्हला...
@@sakshamsaree12 hoy
Hoy
धन्यवाद अविनाश सर खूप छान तुम्ही शेतकरी मित्राची मुलखात घेतली व आम्हाला एक नवीन कल्पना सुचवली 😊
माने साहेब याचा प्रचंड अभ्यास आहे त्याचा अभ्यसाला सलाम आहे.
Thanks
Thanks you sir
❤❤❤
खूप छान संदेश सर्व शेतकऱ्यासाठी व सरकारी यंत्रणेला,दत्ता तुझ्या मेहनतीला सलाम, माने सर छान मार्गदर्शन
छान रिपोर्टींग केले आहे
महाराष्ट्र माझाचे खूप आभार तुम्हीच खरी शेतकर्याची व्यथा सरकाड कडे मांडली
संग्राम भाऊ नी बऱ्याच तरुणांना आपल्या या कार्याने त्या भागात आंबा लागवड व उत्पादनासाठी खूप प्रेरणा दिली आहे.
खार तर खत व्यवस्थापना चा प्रश्न सविस्तर चर्चेला घ्यायला पाहिजे होता.
आंब्याच्या झाडा विषयी मार्गदर्शन खुपच छान सांगितले धन्यवाद 🙏
kb
अभ्यास पूर्ण मार्गदर्शन 💐💐💐💐
अंबा लागवडी ची अतिशय उपयुक्त व मुद्देसूद माहीती आपन सांगीतली, तसेच सरकार ने बळीराजा साठी काय केलं पाहीजे हा मुद्द योग्य प्रकारे मांडण्यात आला ,,धन्यवाद 👍👍
भावा मी विडिओ थांबून कंमेंट केली
कारण तुमी एक नंबर बोलताय.
तुमच्या चॅनलची प्रगती होऊ.
Ek number saheb asha nidar partakarachi garaj aahe bhau❤
खूप छान माहिती ........धन्यवाद ......राजकारन या वरती ही स्पष्ट आणि खर बोला ....जय महाराष्ट्र. .....
खूप अप्रतिम बोलता आपण अतिशय छान
धन्यवाद
सरकारला चांगली चपराक दिली निर्यातीची फार वाट लावून टाकली आहे
महागाई नियंत्रण करायला फक्त शेतकरयाचा शेतमालच सापडतोय फक्त सरकारला
फुकट्या 100 कोटी जनतेच पोट भरायला 30 कोटी शेतकऱ्याचं नुकसान करत आहे सरकार. केंद्र सरकार कोणतेही असो हाल शेतकऱ्यांचेच 😔
Yes
th-cam.com/video/RRtWwn_cncQ/w-d-xo.htmlsi=P9VkfdQMdh7dXtM-
Annadata 🙏🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही छान काम करत आहात ,आमच्याकडे पण आंबा बाग आहे पण अकडे खरे सांगत जा उगीच शेतकऱ्यांना आशेला लावू नका
आकडे खरे ध्या
Sir kiti nafa ahe be mg acre
Tumhi sanga tumhala kiti hotat itrana upog hoil
Tumchi amba bag kiti utpana deti sanga bhau
Guide well
दत्ता सलाम आहे तुझ्या शेतीला आणि तुला👍👏
Sheti ha asa dhanda aahe dharl tr cavte aani sodal tar cavt..😂
खुपच छान माहिती दिली व योग्य मार्गदर्शन केले अभिनंदन
खूप उत्तम माहिती मिळाली धन्यवाद
अविनाश मित्रा तू खरोखरच छान मुलाखत घेतलीस आणि शेवटी राजकारणी माणसांबद्दल बोललास ते अगदी बरोबर आहे
एक नंबर व्हिडिओ,एक नंबर माहिती ❤❤❤❤
छान मुलाखत. उत्तम माहिती👌👍
Khup sundar. Ha message pratek shetkarya pryant pochla pahije.
अभिनंदन दत्ता भाऊ !!!
पत्रकार महोदय बोलत बोलत म्हटले की आयटी इंजिनियर पेक्षा जास्त पगार पडतो आयटी इंजिनियरच्या पगाराचे काय घेऊन बसलात त्यांच्यापेक्षा कमी पडू द्या किंवा जास्त पडू द्या पण आम्ही शेतकरी एमपीएससी यूपीएससी क्रॅक करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त बुद्धीचा आणि मेहनतीचा वापर प्रत्येक पिकासाठी करत असतो आणि ही स्पर्धा परीक्षा देणारे आयुष्यात एकदा परीक्षा देऊन पास झाले की जनतेला आयुष्यभर लुटत असतात कोणी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी विचार केला आहे का तो प्रत्येक पिकाला बुद्धी आणि मेहनतिचा वापर करून शेतामध्ये पीक आणत असतो पण ही अधिकारी मंडळी गोरगरिबांचे पैसे खाण्यातच हित मानतात अनेक आयएएस आयपीएस अधिकारी देखील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत.
Correct. Farmers 🙏🙏🙏🙏🙏🙏
वारा पाऊस गारा हे जर सोडल तर आंबा 💯 मस्त फळ बाग आहे
15 लाख नफा...शक्यच नाही कारण केसर मे...जून येतो व भाव खुप झाले 100 Rs बाजारात भेटतो...शेतावर खुप झाले 70....मी पण आंबा उत्पादक शेतकरी आहे...
100 rs kg ka
मुलाखत छान घेतली आहे.
खुप छान एक न मार्गदर्शन
Khup Chan 👍
मी दहा डिसेंबरला 100,,,झाडे लागवड केली आहे आती आज मला मनापासून आनंद झाला की आपल्या माहीती दिली धन्यवाद धन्यवाद
किती गुंठे जमीन लागते
उत्तम reporting
सुर्वे साहेब सलाम आपल्या कार्याला संपूर्ण माहिती घेताय तुम्ही
माने सरांचा फोन नंबर पाठवा
Khupach sundar mahiti.Thanks.
खूप छान माहित दिली आहे
एक नंबर आंबा पीक, खूप छान प्रश्न विचारून माहिती घेतली
Ek number Mane Sir
धन्यवाद सर उपयुक्त माहिती दिली
खूपच छान ❤
खूप छान माहिती दिली सर👍🏻
माने सर खूप छान मार्गदर्शन केले🎉🎉
Thanks saheb
@@sangrammanevlogsir apla contact no milel ka???
उत्तम reporting. Par excellence
शेतकऱ्यांनी राजकीय उलाढालीत पडू नये.मालाला भाव मिळाला पाहिजे, निर्यात सोपी झाली पाहिजे, ऐन मोसमात निर्यात
बंदी वगैरे घातक निर्णय घेऊ नयेत, भाव पडले तर प्रक्रिया उद्योगांचा आधार असतो. त्यावर सरकारने लक्ष द्यावे. चांगली वाहतूक व्यवस्था व्यवस्था उभी करावी.
हा व्हिडिओ अतिशय आवडला. माझ्यातर्फे फाईव्ह स्टार्स!
साहेब खूप छान मुलाखत घेतले आहे ह्या शेतकऱ्याची
खुप छान माहिती तुम्ही या विडीयो मध्ये दिली..आपले व माने चा आभार..........
छान माहिती दिली.
Very good imphormation sir. Shamrao kedar junnar.
Nice farming bro
खूप छान सर
खुप छान👌
छान च बाग आहे
Nice video 100% 👍👍🙏🥇
Khup chaan charcha keli
फारच छान माहिती 10 / 15 लाख नाही मिळाले 5 मिळाले तरी भरपूर झाले
अप्रतीम मुलाखत 🌹🇮🇳🙏
अविनाश तुला खरंच खुप खुप धन्यवाद
खुप छान माहिती दिली साहेब
Very nice sir Good
खूपच छान साहेब
अप्रतिम रीपोट सर काय बोलता तुम्ही राव आवडलं
माने साहेबांचा.मो.न.धा
Avinash bhau....ekch number....jabrDdaast reporting.....
अप्रतिम रिपोर्टींग👌👍
धन्यवाद सर महाराष्ट्र माझा सर .
🙏खूप छान
खूपच छान माहिती
Khupach chan video saheb.
I salute you too👌👌🙏🙏
Great 👍
छान माहिती दिली ❤❤
Khup chan video va matipurn mulakhat.
Pan atishay gambir bab mhanaje girhayakala chemicals vaparun pikavalela vishari amba khava lagato. Itar fale pan balech pikavatat. He thambva.
तरूणांना उत्तम मार्गदर्शन
राजकीय लोकांची मोजक्याच शब्दात माहिती दिली.धन्यवाद.
बोलत रहा.
खूप छान... अभिनंदन
खूप खूप छान माहिती दिली
एकदम बढिया भाऊ 👌
Nice 👍
खूपच छान अनुभव माहिती छान आहे
अविनाश तुम्ही अगदी अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे
Best reporting
Good reporting
आंब्याचे बाग अतिशय अप्रतिम आलेली आहे
All video is good. The end session is too good.
एक नंबर
दादा खूप छान मार्गदर्शन केलं...❤
Very very good 🎉
उत्तम पत्रकारिता
आदर्श नमुना
खुपच छान माहिती सांगितली
मला तर आंबा खुपच आवडतो.केशर आंबा खुपच गोड व चविला छान आहे.पुण्यात शंभर रुपये किलो आहे.
खूप छान साहेब अप्रतिम
शेवट भारी केला, आवडलं 😊
Good
Sir, very useful good information provided by this video
ज्या व्यापाऱ्याने 15 लाखाला बाग घेतली त्या व्यापाराचा नंबर द्या
तो नसतो शेतकऱ्यां कडे फक्त नर्सरी वाले कडे असतो
अरे हे चुकीचा आहे
एकच नंबर भावा व्हिडिओ.शासनाचं कान टोचले
अतिशय चागली शेती करता भाऊ अभिनंदन
Khup chan❤
भावा तुझ्या मेहनतीला सलाम
Mane yanhi चांगली माहिती दिली
Grate 👌👌🙏