सोयाबीन ला फुलधारणा होण्यासाठी करा हा घरगुती उपाय १००% जबरदस्त रिझल्ट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024
- • शेवग्याच्या पाल्यापासू...
🌟 follow me Facebook 👇😊🌱
/ aniket.shelke.370
🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
Thanks for watching 😊🌱
Sir futvasathi konti favarni kelo
Me anda tak sangivak favarni kale
शेवग्याच्या मिश्रणा सोबत औषध टाकायचे का?
पेरणी खूप छान आहे
🙏😊
Haldisathi chalel ka footwyasathi
Kiti divasani spary karayache
Coragen 12 61 00 mix chalal ka
Udidasati vad thambivnyasati chonche sprey dyave sir
लिवोसिन वापरा किंवा चमत्कार पण चालेल
नमस्कार दादा सोयाबीन वरील मोजेक व्हायरस नियंत्रण करण्यासाठी काही उपाय योजना आहे काय?? नियंत्रण कोणत्या ओषधी नि करता येईल मार्गदर्शन करा
चैनल वर व्हिडिओ आहे पहा
पेरणी नंतर किती दिवसांनी फुलधरणासाठी शेवगा पालाची फवारणी करावी .
छान
खुपच छान माहिती आहे दादा किती दिवस झाले सोयाबीनला तेही सांगा किती दिवसानंतर वापरला पाहिजे
चाळीस दिवसांच्या पुढे वापरा छान रिझल्ट मिळेल
TONICK MIRCHILA KARU SHAKTOKA
konkontya pikasathi chalte aani praman kiti
निबोळी आकॅ कसे बनवाचे ते सागा
या मध्ये अाळिचे औषध चालले का?
Aaj ka nahi sangitale konate sulfet takly
गोमूत्र.किती.दिवसाचे.आसावेत
जुने असल्यास उत्तम
Js 335 la fuldharna kiti diwsa nantar surwat hote sir 🙏🌹
45 दिवसांच्या पुढे
Thnks
@@gkgaminghindi1885 thanks🙏
After 40 days depend upn land micro nutrient
Bhau Aaj maza soyabeam la 38 divas zalae ahe akadya zadala fule ale ahe yavdya lavakr kashe ale fule.
भाऊ..... सोयाबीन पेरणी नंतर किती दिवसा नंतर शेंडे खुडनीकरावी????
200 lit pani madhe kiti takaych
2 kg pala, 5 ltr gomutra, 12 ltr pani mag tyamdhe kiti liter pani mix karave.aani bhau nakki takle aahe na gomutra 5 ltr,karan mi mirch madhe 2 ltr gomutra aani 13ltr pani, thodese tulshiche pane takle hote tar ti mirch jadun geli hoti.
एवढे गोमूत्र नसते टाकायचे दादा 15 लिटर पंपासाठी जास्तीत जास्त 500 ML गोमूत्र वापरता...
@@shetkariputra_ ho bhau pan tumhi sangitle ki 5ltr gomutra manhun sangitle bhau.aani he kadhi takayche soyabin full yet astanna ki full kami aale aahe he baghin.
@@ak47official7 मी पाच लिटर नाही सांगितले 500 ml सांगितले...
Neem oil cha use soyabean sathi karta yeil ka?
Starting la
Soyabean perlyanunter kiti divsat
726 कधि होते सर
अनिकेत भाऊ मका पिकाच्या आळईसाठी कोणती फवारणी करावी 20ते25 दिवसांची आहे मका
कोराजन बेस्ट राहील
@@shetkariputra_ 15 दिवसाच्या मकाला झटका नाही ना बसणार
@@sachindhamale5772 MI pan Try kelate ..Makala Kahi hot Nahi Aalivar purna Niyantran Hote. 15 Ltr LA 5 ml VapRa ..Bindast
Fawarni naka karu Ferrtera navachi powder ahe ti taka
मस्त अनिकेत भाऊ मिपण वापरून बघतो
हो
42 दिवस झाले सोयबिनला 12 61 फवारणी चालेल का , का लेट होईल आता,
खत महाधन च 20 20 0 13 ,आणि झिक युक्त
सुपर स्फोटपेट टाकल आहे,
सोयाबीन आता 20% फुलावर आहे.आणि रिंग कटर चा प्रादुर्भाव दिसत आहे.तर profex super एकच फवारावे का.किंवा सोबत एखादे बुरशीनाशक मिसळून फवारणी केली तर चालते का.
EM -1 vapra sobat TATA bhar vapra
आमच्या सोयाबीनला फुलधारणा खूप चांगली झाली आहे पण पानावर कुठं कुठं अळी आहे व त्याची पाने टोकर्ली आहेत आता फवारणी केली तर चालेल का
हो चालेल
50% पेक्षा जास्त फुल अवस्था असेल तर फवारा घेऊ नाही pollination disturb hote
१२:६१:०० kiti divasani pawarni karavi
Kapasi vat video banava sir Lavakr
Ok
अंडा लिंबू संजीवक चालेल का
५५ ते ६० दिवसामध्ये मी कोराजिन फवारले व त्यानंतर 80 दिवसानंतर सोयाबीन फवारणी नाही केली तर चालेल का
कितव्या दिवशी फवारावे..
Sir ३९ दिवस झाले सोयाबीन पेरून ३३५ दफ्तरी अजुन फुले नाही आले फक्त तणनाशक मारले आहे ,फवारणी कोणती करावी आता व कधी?
पावसांत फवारणी केली तर चालेल का
No
धन्यवाद!
Emamectin benzoate ची पहिली फवारणी जमेल का चक्री भुंगा आहे
Bhau sanga plz
हो चालेल ..
म्हैचे निरसे दुध आणि आंडे फवारलेतर चालेका
सर हे कांदा रोपाला चालेल का
हो चालेल प्रमाण कमी वापरा
@@shetkariputra_ धन्यवाद
इगल सोयाबीन चे बियाणे किती दिवसांनी काढणीस तयार होते
100-110 दिवसांचा कालावधी आहे
Ok
45 दिवस नंतर हे शेवगाच्या पाल्याच टॅनिक वापरलं तर चालेल का
हो चालेल
धन्यवाद!🙏🏼🙏🏼🙏🏼
Chamtkar + kitknashak + 12:61:00 sobat fawara ghetla tr chalel ka...pls reply..
12:61 naka gheou
KSL 441 la flowering time kadhi ahe
Hi
अनिकेत तुम्हाला मार्गदर्शन चांगले करता येत नाही तरी आपण या भाणगडीत पडु नये
उडीद पिकाला चालेल का
हो चालेल
सोयाबीन ला जास्त फूटवे येण्या साठी कोणती फवरणी करावी,,, 25 दिवसाची आहे, हाइट 1फुट आहे फूटवे नाही,, व अळी साठी कोणते घ्यावे, योग्य मार्गदर्शन करावे,,,
नमस्कार भाऊ, कपाशी पिकावर जैविक बुरशीनाशक सोबत शेवग्याचे टॉनिक व दुध फवारणी केली तर चालेल का.
हो चालेल फक्त प्रत्येकाचे प्रमाण थोडे कमी कमी वापरा..
धन्यवाद भाऊ 🙏🙏
30 दिवसाचे सोयाबीन आहे मी किनोर पास आणि 1919 च्या पुढे घेतला आहे आता कोणत्या ते घेऊ
शेवग्याला चालेन का
हो चालेल
जास्त फुटवा येण्यासाठी कोणते औषध आहे
12:61:0 बेस्ट राहील
तुमचा प्लॉट किती दिवसांचा आहे
45 days
First view
🙏
दादा भुईमूग पिवळी झाली काय वापरायला पाहिजे
दूध आणि गोमुत्राचे दोनदा फवारणी घेऊ पहा रिझल्ट मिळेल
aniket bhau usa sathi ashi mahiti det ja
Ok
सोयाबीन साठी पहीली फवारणी कोणती करावी ते सांगा तसेच सोयाबीन साठी तणनाशक सांगा
चैनल वर सर्व व्हिडिओ आहेत पहा
तुमच्या,प्लॉट,वर शेंड प्रमान नाही दिसत
आम्हाला,सांगा,शेंड आळि वर उपाय
आपल्या सोयाबीनला फुटवा निघण्यासाठी काय केल आहे??
भाऊ सोयाबीन किती दिवसाची झाल्यावर फवारणी करावी
सोयाबीन लागवडी पासून १५ दिवसाचा पुढे केव्हाही करा
Apala whtasapp no.dyal ka..
Are bhai jara lavkar sangat ja