सोयाबीन साठी दुसरी फवारणी कोणती घ्यावी संपूर्ण माहिती / सोयाबीनची फुलधारणा होण्यासाठी उपाय
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- सोयाबीन_फवारणी #Soyben_dusari_favarni
contact me Facebook 📞📱👇
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
सोयाबीन साठी पहिली फवारणी
• सोयाबीन साठी हीच घ्या ... c
सोयाबीनची फुलगळ होऊ नये म्हणून घ्या ही आवश्यक फवारणी👇👇👇👇👇👇
• सोयाबीनची फुलगळ होऊ नय...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
Thanks for watching 😊🌱
सोयाबीनच्या फुल धारणेचा कालावधी हा सोयाबीनच्या verity वर अवलंबून असतो. लवकर तयार होणाऱ्या सोयाबीनच्या वाणांची फुलधारणा 35 ते 45 दिवसांच्या आत होते काही वाणांची फुलधारणा ही 45 ते 55 दिवसांच्या आत होते. जास्तीत जास्त 60 दिवसांच्या आत फुलधारणा होते.
त्याच्यामुळे आपण कोणता वाण केला आहे आणि तो किती दिवसात तयार होतो याच्या नुसार फवारणी नियोजन करावे....
🙏😊
खूप वाढ होत आहेत 17 जून लागवड आहेत
Kds 726 वाण पेरला आहे दुसरी फवारणी किती दिवसात घ्यावी
9305आओसवालला तर 32व्या दिवसानंतरच फुले सुरू झाली. मग दुसरी फवारणी कधी करावी.तसेच पहिल्या फवारणीला प्रोफेक्स सुपर,ईसाबिन,191919वापरले .दुसरीला तेच वापरावे काय?
@@rahulyadav-pw1co ४५ते५०दिवसांनी
फुले सगंम आहे 75 किलो तर किती दिवसात करायची दादा दोन एकर आहे
Konti vherayti lavli sangavi
खुप छान माहिती दिलीत दादा धन्यवाद
Thank u 😊❣️
अनिकेत भाऊ ,,आपले मार्गदर्शन खुप मोलाचे आहे
याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतोय, धन्यवाद!🙏
धन्यवाद सर खुप छान माहिती भेटली.
सर दुसरी फवारणी सोबत 0:52:34 वापरु का
हो चालेल
धन्यवाद सर
Namskar dada chan mahiti dili
खरच मित्रा तुमचे व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने समजतात आणि आणि मी ते जे सांगता ते फवारणी करत पण आहे आणि आमच्या गावतील ग्रुप वर शेर पण करत आहे इतकं सुंदर मार्गदर्शन. आज काल कोणी पैसे घेऊन पण इतकं समजूत दार पणे माहिती देत नाही ❤️❤️❤️ 🎉👍👍👍 ग्रेट 👍👍
Thank u 😊❣️
हे मात्र खरं आहे अनिकेत जी.. 🙏🌹🙏
माझी सोयाबीन वाढलेली आहे. फुले लागायला सुरवात झाली. तर culter, टाटा बहार, ampligo, 12:61:00, साफ he combination घेतले तर चालेल का?
Bhau soyabin la 50 take fule lagli ahe v Ani tyachi vadh zali ahe konti favarni gyhvi
Cultar ची फवारणी घ्या.
मी एक एकर सोयाबीन केले आहे फुले दुर्वा 992 5किलो आणी अमेरिकन डॉलर 3 किलो 26/11/2022 लागवड केली आहे
Soyabin chi dusri favarni sathi ICL cha bushtar kiva 12.61.00 yapki koncha kht vaprava
Buster best राहील
एक एकर
खुप चांगली माहिती सांगीतली भाऊ.... धन्यवाद...
😊🙏
यावर्षी फवारणी मध्ये थोडा बदल करून दुसऱ्या फवारणीसाठी अम्प्लिगो+cultar+glo it +Tata Bahar हे फवारत आहे.... हे योग्य आहे का?
Fungicide वापरण्याची नाही गरज
Mi kds 756 lavlele ahe ,1akkar
Tr tyat kitnashak(deligate)+/१२/६१/० /+saaf as combination kel tr chalelw ka. Ful lagat ahe
Sir plz riplay
Bhau ampiligo kitak nashak ni soyabeen che ful jaltata ka
Corajen नी फुलगळ होते का सोयाबीनची का
Alika vaprave
Bhau korajan ne phul gal hote ka?
हो काही प्रमाणात
अशी माहिती दिली सर आपण यामुळे शेतकऱ्यांना खूपच असा फायदा होईल
😊🙏
Sumitomo chemical che taboli vaprle tar chalel ka
Flavring स्टेज मध्ये कोराजन चालते का
खूप छान माहिती मिळाली
😊🙏
अनिकेत जी आपण सांगितल्या प्रमाणे पहिली फवारणी केली आहे. 25/26 दिवस झाले वर केली.
👍🏻
खुप उपयुक्त माहिती दिली भाऊ..धन्यवाद.🙏
🙏😊
Shaked madhe solomam chale ka
Soloman chi dusari phawarni keli ....jamti ka nahi
अळी नाही मरत
Coragen 05234 बुरशीनाशक एकत्र करून फवारणी करावी का
हो करु शकता
दुसऱ्या फवारणीसाठी इमामेक्टिन बेंझोन (Eimboz) ,टाटा बहार ,00.52.34 चालेल का ? प्लिज रिप्लाय द्या.
हो चालेल
🙏🙏
Rector green mahafead kase product ahe us pikala v soyabean pikasathi
भाऊ जर पहिल्या फवारणी मध्ये 12:61:00 वापरले तर दुसर्या फवारणीला पण घेतले तर चालेल का?
फूल अवस्थेमध्ये कोराजन फवारणी चालते का
कोराजन /टाटा बहार/ 12ः 61ः 00 चटे चालू आहेत हे औषध चालतील का सांगा लवकर आज फवारणी करायची आहे
हो चालेल
Majh soybean khub wadlay... Livocin spray kru ka
हो चालेल
सोयाबीन वय 45 दिवस आहे
टाटा बहार
Solomon
13.40.13
घेऊ का..? Please reply
Sir maza soyabean cha 28 divsacha plot aahe tycyamdhe 12:61 and alika and grower tonic favarle t chalel ka
हो चालेल
Ty sir
Bhava... Planofix+ sagrika+ Antracol+Boron+0-52-34.. Ekatra fawaral tra chalel kay...
नाही चालणार
दादा मी फुले संगम 753नंबर,26 जून ला लावले आहे,पहिली फवारणी कीटक नाशक आणि बुरशीनाशकाची केली आहे, आता दुसरी फवारनी कधी आणि कोणती करू?
Pahili favarani kadhi ghavi sir aani konte oshadh vaparave.
माझी 20-6-2021 ची पेरणी आहे. पहिली फवारणी profex super, 12-61-0,xcel power chilated micronutrient ghetli आणि आज आम्प्लिगो आणि diamond ची फवारणी घेतली. पण मागच्या आठवड्यात च फुल लागायला सुरुवात झालीय. मग या फवारणी मुळे फुलांच्या वाढीसाठी काही फायदा होईल का. बियाणे 612 आहे.
हो होईल फक्त planoflix ची फवारणी घ्या
Tata bahar + Koragan+ boran chalel Ka #unhali soya....
हो चालेल
@@shetkariputra_ thanks 🙏
Aniket bhau soyabin chi tisari favarni konti ghyavi te sangshil ka
या बरोबर तणनाशक वापरले तर चालेल का
Soyabean la 2 3 ful yet ahet paus roj Barik Barik yetoy hava khup yet ahe ampilgo +Tata bhaar favarni ghetli tr chalel ka praman kiti ghayve sanga?
Ho gheu shkta
Sir, soyabean 50 divas zale , 2 fawarni Ampligo delitar fule jartle kaa?
BiovitaX + profec super + Saf + boron chalel ka dada
दादा त्या पांढर्या मालकाच नाव काय आहे 1:09???? खूप व्हिडिओ मध्ये असतो तो???? इंडियन स्पिट्झ जातीचा आहे का ???? लय आवडला राव आपल्याला. नक्की रिप्लाय द्या.
Pamolian ahe tommy nav ahe teyach
@@shetkariputra_ chan.
@@shetkariputra_ dada kuthun ghetle aani kitila
विंच विन आलीका साफ् यांची फवारणी केलेली आहे दुसरी फवारणी कोणती करावी पिक 45 दिवसाचे आहे फुले सनम 726 थोडी माहिती द्या
व्हिडिओमध्ये सांगितलेली फवारणी करा छान रिझल्ट भेटेल
Korajan chalel ka & 12.61.00
2.5
4 ekar vikranta dusari pawarin konti
यूट्यूब चैनल वर व्हिडिओ आहे पहा
Soyabean pikala futva kami aahe Tyasathi Konti Favarani ghyavi
नायट्रोबेजींन वापरावे का
हो वापरु शकता
Me soyabin madhe tan nashak sathi MaxSoya he tan nashak perni nantar 21 divsani marle. Pan tyacha pahije tasa result ala nahi. Kay karaw lagel
No option
सोयाबीनला फुल लागायला सूरवात झाली आहे अंपलिगो व स्टिकर व M45 फवारले तर चालेल का चालेल का
मी १५ एकरात जे. एस.९५६० पेरणी केली आहे.फूल आले आहेत.
Ammi gavat jadanai kasa a kaarav gari jopavaa sanga bhau
Paclobutrazol 40 percent mhanaje vidyut or taboli jamel ka
उडीद माहिती सांगितलीस तर अती उत्तम होईल
10 एकर केले आहे
सोयाबीन आणि उडीद दोन्हींसाठी फवारणी नियोजन सेमच असते फक्त दोन्हींचा कालावधी वेगळा आहे
Tilt kumaniyal chalal ka tayat lavkar sanga
40 diwas zale soyabean tokan karun flowering suru zali ahe kuthali spraying ghyavi
चटे चालू आहेत कोणते औषध वापरावे
Me 3 Akar soyabin perle ahe. Mazya soyabinwar alicha pradurbhav zala ahe. Tyasathi korajen wapru k ampligo gheu
दोन्ही पैकी कोणते ही वापरले तरी रिझल्ट चांगला मिळेल...
Thank you
4एकर शेतात 2एकर फुले संगम सोयाबीन फुले व 2एकर 335केडीम पेरली
पाच एकर सोयाबीन आहे फुले संगम 726
Korajan marli tr chalel kay
सर माझ्या सोयाबीन ला 10%फुल लागले आहेत वाढ थोडी कमी वाटत आहे 19 जून ची पेरणी केली आहे व जात 612 आहे 15 जुलैला युरीया दोन पोते नऊ एकरात फेकून दिला आहे20-जुलैला आलीका, आंबीशन 12-61-00, ही फवारणी केली आहे, दोन काकरीतील अंतर 22" इंचा आहे 12-61-00 ने फुल गळ होईल का कारनं त्यात 12% नञ असते त्या जागी 00-52-34 चालनार नाही का व ज्या किटकनाशकाने फुल गळहोनार नाही असे किटकनाशक सांगा
Mast mahiti sangitli.Maza 1.5 ekarcha plot aahe 1favarni keli aahe.aata 50 diwas zalet.
😊🙏
1 ekrcha plot aahet kontihi favarnikeli nahi 51 dies zalet
12 61 0 sobt fungicides chalat nahi n.
Chemical reaction hote ka
Ho chalel
Sheng tayar hot ahe tar favarni karavi ka v ķonti karavi 56 divsache soyabean ahe
No 1 mahiti
Alika chalel ka
Mazya soyabinche Fhul purn pane paduna gele
फेसबुकला फोटो पाठवा
माझा ५ एक्कर चा प्लाट आहे पेरणी दिनांक २७/०६/२०२१ आता मी अदामा च शाकेद तणनाशक मारलं आहे सोयाबीन वाढीसाठी आणि जास्त फुटवे साठी काय करावे म्हणजे कोणती फवारणी घ्यावी
12:61:0 + biovita x ची फवारणी घ्या फक्त छान रिझल्ट मिळेल
Bhau amchya kade 35 te 40 divsane ful yetat tumcha kade 55 vya divshi yetat ka
सोयाबीन लागवडीपासून 40 व्या दिवसापासून फुले निघण्यास सुरुवात होते आणि 60 दिवसांपर्यंत फुलधारणा पूर्ण होते. ज्या सोयाबीनचे वाण लवकर तयार होतात त्यांची लवकर फुलधारणा होऊ शकते.
Alika kas rahil bhau
चालेल
Good sir
उडिद मध्ये 50% फुलं असतील तर कोणत कीटकनाशके वापरावी
सोयाीनच फुले निग्लेत 50 तक्के तर चालेल का फवारणी मार्ग दर्शन करावे
Aniket bhau Soyabeen Che saglech plot Che video taka jene karun samjel kuthli perni jast Uthpan nigel
Ok
Bhava mirchi var mite problem ahe konte medicine vaparu
Rector green mahafead kase product ahe
2 ha.
Sar soyabin 335,612, 40,45, Divsat fule lagtat tar 55,te60, divast ful galtat
Micronutrient vaparale tr chalel ky
Ho chalel
2.5 एकर केली आहे पहिली फवारणी साफ+हमला+19.19.19 घेतला तर चालेल का
हो चालेल
@@shetkariputra_ धन्यवाद सर
Bhava 0:52:34 - tonic - insecticide & fungicide he sgl mix krun spray kela Tr crop vr Konta effect hoil Ka.....
9 acre madhe Soybean ahe maza 🙏🙏
हो चालेल पण त्याच्यामुळे कीटकनाशक चा रिझल्ट कमी होईल.
Fungicide mainly kaShasathi use krtat Bhava
सर upl चे उलाला चालेल का
5 ekkar phulekimya
सर मी सोयाबीन ची३८ दीवसानी Emamectin benzhonn ५%एसजी &१२ ६१ ०० वापरलो आहे फायदा होईल की नाही थे सांगा
हो होईल
Lay bhari sir
🙏😊👍
फुले लागताना च्या अवस्थेत vidyut च pgr घेतल तर चालेल का?
Nagnath patil
सर मका पिकास सिलिकॉन मारले तर चालेल का मका वाढीसाठी
Fame chalel ka
हो चालेल
दादा 12:61:0 च्या जागी
0:52:34 वापरल तर चालणार का
हो वापरु शकता
पहिली फवारणी profex super वापरले आहे दुसऱ्या फवारणी साठी Solomon वापरले तर चालेल का
4 yekar
Devendra shelke
Js 335 वान आहे 40 दिवस झाले आहे परंतु वाड नाही फूल धरना अवस्थेत आहे कोणती फवारणी करावी 🙏
Hallo
Tata bahar + biovita x ची फवारणी घ्या
Soyabin pernila 28 divas Zale ahet. kitaknashak sobat 19:19:19 Ani micronutrients wapru shakto ka
हो वापरू शकता...