Brinjal -ढगाळ आणि पावसाळी वातावरणात वांग्याची फुलगळ टाळण्यासाठी व फळधारणा वाढविण्यासाठी हे नक्की करा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024
  • 🔴१९ वे फायदेशीर डाळींब शेती - ऑनलाईन प्रशिक्षण ( मराठीत )🔴
    (मोबाईल 📲 किंवा कॉम्प्युटर वर 💻)
    🗓️दिनांक- २१ ते ३० जानेवारी २०२२🗓️
    ⏱सकाळी- ९ ते दु. २ ⏱
    ✅डाळींबरत्न बी टी गोरे हे डाळिंबाच्या लागवडीचा १५ वर्षांचा अनुभव असलेले जागतिक दर्जाचे व्यावसायिक प्रशिक्षक आहेत.
    👇खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करा..👇
    www.btgore.com/
    👇अधिक माहितीसाठी संपर्क करा. 👇
    9767633777
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    WEBSITE -
    btgore.com
    हमारे "फार्म DSS" ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें। play.google.co...
    फेसबुक ग्रुप के माध्यम से हमसे जुडें रेहने के लिए निम्नलिखीत लिंक फॉलो करें।
    / agri-academia-28398474...
    व्हाट्स ऐपसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे।
    chat.whatsapp....
    इंस्टाग्राम ऐपसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे।
    / farmdss
    Twitter
    / babasahebgore10
    LINKED IN
    / babasaheb-gore-7a804644

ความคิดเห็น • 325

  • @IndianFarmer
    @IndianFarmer 5 ปีที่แล้ว +47

    सर अतिशय छान माहिती दिली 🤗
    शेतकरी साटी असेच छान वीडियो बनवत रहा 🤗

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद,
      आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.

    • @sagarthakare219
      @sagarthakare219 4 ปีที่แล้ว +1

      सर आपल्या सारखं नियोजन कोणी करू शकत नाही

    • @indianfarmer374
      @indianfarmer374 2 ปีที่แล้ว

      @@BTGore सर मोसंबी वर pn vidio बनवा

  • @mangalsingrajput2863
    @mangalsingrajput2863 5 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद साहेब,खुपच अप्रतिम, असेच काहीसे बहुआयामी video बनवा जेणेकरून इतरही शेतकर्याना त्याचा फायदा होईल कारण डाळींब उत्पादक सोडून इतरही भरपुर शेतकरी आपल्याशी जोडले गेलेले आहेत.

  • @rajendralipane1661
    @rajendralipane1661 3 ปีที่แล้ว +3

    सर आपल्यालकडुन नेहमी अभ्यासपूर्ण माहिती दिली जाते. याबद्दल आपले खुप आभार.

  • @tapasdas1957
    @tapasdas1957 2 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही छान माहिती सागितले आहे धन्यवाद सर

  • @gomtesh14
    @gomtesh14 4 ปีที่แล้ว

    नमस्ते सर, वांगीची लागवड करतोय ।।खूप छान माहिती मिळाली। डाळींबाचे सर्व विडिओ saveकेले आहेत आपले। हा पण खूपच महितीपूर्वक आहे। धन्यवाद।

  • @arvindsalunke104
    @arvindsalunke104 5 ปีที่แล้ว +6

    सर नमस्ते,खुप छान माहिती दिली आपण,शेतकरी बंधूना या माहितीचा नक्कीच फायदा होईल... धन्यवाद.

  • @obc1943
    @obc1943 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर उपयोगी माहिती 👌

  • @ramchandralande4879
    @ramchandralande4879 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सर, मनःपूर्वक धन्यवाद. नक्की फायदा होईल.

  • @SunilGaikwad-je2yp
    @SunilGaikwad-je2yp 4 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद sir 👍🙏🙏

  • @vikassonawane3965
    @vikassonawane3965 2 ปีที่แล้ว

    आदरणीय सर आपले मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी खूपच लाभदायी आहे धन्यवाद

  • @vinayshinde990
    @vinayshinde990 2 ปีที่แล้ว

    सर खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @brinjalfarmers348
    @brinjalfarmers348 4 ปีที่แล้ว +1

    श्री.बी.टी.गोरे साहेब आपला हा वांगी पिकावरचा व्हीडीओ युट्युब वरील आतापर्यंत चा सर्वांत टॉप व्हिडिओ आहे
    आपण अगदी तंतोतंत माहिती दिली आहे
    मी स्वतः आपल्या मार्गदर्शनाखाली वांगी पिकामध्ये नियोजन केले त्यामुळे मला खूप फायदा झाला .आपण सांगितलेले प्रत्येक औषधे, कीटकनाशके यांची वेळेवर फवारणी घेतली .साहेब आपले मनापासून खूप खूप धन्यवाद
    माधव चव्हाण ,पंढरपूर 98 साठ 63 झिरो पाच 64

  • @sandeepshelke8662
    @sandeepshelke8662 2 ปีที่แล้ว

    Mi 2varsha pasun vipul vapartoy khup bhari rizalt ahe sir tyacha

  • @nitinbhau712
    @nitinbhau712 4 ปีที่แล้ว +2

    खूपच छान विडिओ.....वेळ वाया न घालवता खूप खूप चांगली माहिती दिलित...धन्यवाद...

  • @rupeshshindge3846
    @rupeshshindge3846 ปีที่แล้ว

    Jast garmit humidity wadli ki sampl. Wangi sumshitoshn watawarni pik ahe. Garmit pani jast deun summer control shakya ahe . Pan pawsala kathinch ahe.

  • @prabhakarraut5323
    @prabhakarraut5323 5 ปีที่แล้ว

    तुमची माहिती एकदम खरी व सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त आहे

  • @mohanpatilumare8988
    @mohanpatilumare8988 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती 🙏🙏

  • @vijaygolande8740
    @vijaygolande8740 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ,चागली,माहीती,दिली,धन्यवाद

  • @atulshingade8016
    @atulshingade8016 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिलीत सर

  • @mahadeokadam4637
    @mahadeokadam4637 3 ปีที่แล้ว

    Chan mahiti dhanyawad

  • @nilkanthraopol2333
    @nilkanthraopol2333 3 ปีที่แล้ว

    गोरे सर खुपच छान video बनवलात .
    अभिनंदन . हा video मी Nov 20 मध्ये पाहीला .आपले channel subscrib पण केले
    परंतु वांगी पिकावर नंतर पुर्ण वर्ष भरात नवीन video केला नाही .त्या मुळे भ्रम निरास झाला .
    please वांगी पीकावर video बनवा .
    वांगी लागण december मध्ये केली तर चालेल का ? त्याचे फायदा तोटा सांगा .

  • @महाराष्ट्रशेतकरी-घ7न

    छान माहिती दिली सर,आपण जी कीटनाशके वापरतो त्या मुळे मधमाशीला हानी होते,मधमाशीला हानी न होता किड नियंत्रण करता येईल का,याच्या वर वीडियो बनवा सर

    • @krushibharari7406
      @krushibharari7406 3 ปีที่แล้ว +1

      Ho Sir green label asnare insecticide, pesticides ne hani hot nahi... Tasech biological Pesticide sudha vaparu shakata..

  • @roshansalokhe4295
    @roshansalokhe4295 4 ปีที่แล้ว

    खुप चांगल नियोजन

  • @farminggenius4174
    @farminggenius4174 5 ปีที่แล้ว +2

    Sir, What Fertigation schedule & Basal fertilizer you follow in brinjal?
    Thank you very much ....Great video.

  • @sachinvaidya2992
    @sachinvaidya2992 5 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर
    खुप छान माहिती दिली आपण

  • @akshayshinde4001
    @akshayshinde4001 4 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद सर

  • @gopalpatilpatilgopal9056
    @gopalpatilpatilgopal9056 ปีที่แล้ว

    सुंदर महिती

  • @vinodmusictayade7423
    @vinodmusictayade7423 2 ปีที่แล้ว

    Good Information.Tx

  • @sujitpatil8766
    @sujitpatil8766 4 ปีที่แล้ว +1

    सर व्हिडीओ खूप आवडला माझी एक विनंती आहे कोकणातील शेतकऱ्यांसाठी वेलवर्गीय भाजीपाला साठी खत व्यवस्थापन या बद्दल माहिती दया

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      "तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपण सुचविलेल्या विषयावर व्हिडिओ तयार करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही त्या व्हिडिओचे काम पूर्ण होताच ते आमच्या चॅनेलवर अपलोड केले जाईल.
      आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे.
      आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
      play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"

  • @nileshmoharkar1
    @nileshmoharkar1 4 ปีที่แล้ว +1

    Nice video pan sir nimtelamule fal kadu padte ka please rply dya sir....

  • @Rajesh-vd1tl
    @Rajesh-vd1tl 3 ปีที่แล้ว +2

    Good information

  • @nitinsontakke1499
    @nitinsontakke1499 4 ปีที่แล้ว

    Saheb aapan sunder mahiti dili thank you

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 2 ปีที่แล้ว

    Nice infermetion

  • @surajdeshmukh7049
    @surajdeshmukh7049 2 ปีที่แล้ว

    Tricontanol कश्याबरोबर कॉम्बिनेशन करू शकतो का प्लेन

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh 9 หลายเดือนก่อน

    Khup cha mahiti

  • @vinayshinde990
    @vinayshinde990 2 ปีที่แล้ว

    सर ढोबळी मिरची लागवड करावी का डिसेंबर महिन्यात 2021

  • @vijaywankhade7349
    @vijaywankhade7349 3 ปีที่แล้ว

    Sir chan mahiti dili tumhi

  • @baravkarpradeep1898
    @baravkarpradeep1898 5 ปีที่แล้ว +14

    Sir onion कांदा या विषयावर १ व्हिडिओ🎥 बनवा, पहिल्या दिवसापासून ते कांदा काडण्या पर्यंत, किटकनाशक, बुरशीजन्य रोग, फुगवून, कांदा जास्त निगन्या साठी, भरपुर उत्पादन साठी, उपाय सुचवा, फवारणी शडुल द्या.
    धन्यवाद सर खुपच छान माहिती दिली आहे.

  • @bahubalihatgine4902
    @bahubalihatgine4902 5 ปีที่แล้ว +5

    Sir
    जर सल्फेट आणि फॉस्फेट ड्रीप मधून सोडायचे असेल तर दोन्ही मध्ये किती वेळेचा अंतर पाहिजे ..
    व मायक्रो न्युट्रीयन्स कधी सोडाव ?
    कृपया मार्गदर्शन करा

  • @bhagwattikande2873
    @bhagwattikande2873 4 ปีที่แล้ว +1

    सर वेळ मिळाला तर भाजिपाला पिंकांसंदर्भात व्हीडिओ नक्की बनवा सर आणि तसेच कपाशि व सोयाबीन पिंकांसंदर्भात व्हीडिओ पण तयार करून पाठवा जेणे करून सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होइल सर धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @dhebesachin8749
    @dhebesachin8749 4 ปีที่แล้ว

    Kupch chan mahiti ahe

  • @prakashsavant4315
    @prakashsavant4315 4 ปีที่แล้ว

    Saheb namaste
    Far changli mahite ahe 👌 👌 Saheb. Vangyla khatache niyojan kase karave tehi sanga Saheb.

  • @nitinaher1425
    @nitinaher1425 5 ปีที่แล้ว +1

    Namaskar sir,
    Mi pn kakadi utpadan gheto pn Kali chi kuj 60 tkkyanpryant hote . tyamule utpadan khup ghatate. Khup praytn kele pn kahich result milat nahi. Plz upay sanga

  • @mallikarjunamrutatti1551
    @mallikarjunamrutatti1551 2 ปีที่แล้ว

    Nice information sir

  • @pravinbhanvase868
    @pravinbhanvase868 3 ปีที่แล้ว

    Sir buri sathi saglyat bhari avshedh sangaki

  • @balumate5501
    @balumate5501 2 ปีที่แล้ว

    सेंड आळी साठी स्पेशल फवारणी सांगा

  • @ShivPckNagpurbranch
    @ShivPckNagpurbranch 3 ปีที่แล้ว

    Sir khup chan mahiti dili 👌👌

  • @Sujittodkari
    @Sujittodkari 4 ปีที่แล้ว

    Nise

  • @madhurikanade9544
    @madhurikanade9544 5 ปีที่แล้ว +3

    Sir dalimb pikasathi vishranti kalatil niyogen yavar video banavana

  • @omkargurnule4136
    @omkargurnule4136 3 ปีที่แล้ว

    Sir Phulamadhe Ali Ahe Ani shendali Pn Tyasathi konta Aushadh marav

  • @मराठाशासन-फ2व
    @मराठाशासन-फ2व 4 ปีที่แล้ว

    खप सुंदर माहिती सर.... आपल्या कार्याला सलाम

  • @dattatrayshelke6728
    @dattatrayshelke6728 5 ปีที่แล้ว +1

    छान माहिती

  • @pralhaddeshmukh9144
    @pralhaddeshmukh9144 10 หลายเดือนก่อน

    Sir great

  • @divyangachidivyashakti8368
    @divyangachidivyashakti8368 4 ปีที่แล้ว +9

    हा वांग्याचा प्लॉट तुम्ही जेविक मध्ये डेव्हलप करू शकता का, रासायनिक कीटकनाशक मुळे कॅन्सरची समस्या जास्त वाढले आहे जर जेविक मध्ये कंट्रोल केला तर जरा उत्तम होईल तशी माहिती असेल तर आळी नियंत्रणासाठी सागा

  • @sambhajiharugade3586
    @sambhajiharugade3586 หลายเดือนก่อน

    सर 15 दिवसाला फवारणी करायची दमन ओयो आणि 0 52 34 ही सर्व औषध कुठे मिळणार

  • @vimalnathgumte258
    @vimalnathgumte258 4 ปีที่แล้ว

    Gumte Vimalnath J Solapur नमस्ते,खुपच चांगली उपयोगी माहीती भेटूया

  • @Timepass-90
    @Timepass-90 ปีที่แล้ว

    वांग्याला कलर आणि चकाकी येण्यासाठी काय करावे.कृपया मार्गदर्शन करावे

  • @जालिंदरजाधव
    @जालिंदरजाधव ปีที่แล้ว

    लागवडीपासून ची टोटल माहिती सांगा वांगी

  • @vijaysingrajputsundarde8244
    @vijaysingrajputsundarde8244 4 ปีที่แล้ว

    Very good information to you

  • @ravindrakale7078
    @ravindrakale7078 4 ปีที่แล้ว +2

    सर खुप छान अप्रतिम काम पुढील व्हिडीओ तयार करा खता विषयी चे

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว +1

      "तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपण सुचविलेल्या विषयावर व्हिडिओ तयार करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही त्या व्हिडिओचे काम पूर्ण होताच ते आमच्या चॅनेलवर अपलोड केले जाईल.
      आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे.
      आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
      play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"

  • @aanandzagade5040
    @aanandzagade5040 4 ปีที่แล้ว +3

    सर वांगे लावलीत पण आळी खूप त्रास देत आहे सर मार्गदर्शन करा खूप महागतले ओषध मारले तरी आळी काही कंट्रोल होत नाही ये

  • @sumitgorde5866
    @sumitgorde5866 4 ปีที่แล้ว +2

    Macronutrient..ya subject vr माहिती द्या

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 2 ปีที่แล้ว

    Far sundar

  • @nirmalapashankar8330
    @nirmalapashankar8330 ปีที่แล้ว

    Sir kali yeun fule lagtat kid pn nahi ,tri vangi lagt nahi

  • @rashmirane3471
    @rashmirane3471 3 ปีที่แล้ว

    फक्त वांगी साठी हे किटकनाशक वापरल जात का सगळ्या भाज्यांसाठी वापरता येईल

  • @harshalgoldy67
    @harshalgoldy67 4 ปีที่แล้ว +2

    Sir please Chilli crop var mahiti dya
    Please .....

  • @ashokshinde3605
    @ashokshinde3605 4 ปีที่แล้ว

    गोरे साहेब छान माहिती दिली .मी दोन एकर वांगी लावली आहेत परंतु शेंडे अळी कमी होत नाहीये .कोरोजन, डेलिगेट, लार्विन ,न्युआँन, क्लोरोपायरीफाँस ,हींग ,ताक,गोमूत्र एवढी सारी औषधी मारून झाली परंतु काही उपयोग नाही. तरी पुढे उपाय सुचवा किंवा वेळ असेल तर भेट द्या. अशोक शिंदे . वाकला. वैजापूर .

  • @rushikeshvaishnav2751
    @rushikeshvaishnav2751 2 ปีที่แล้ว

    सर माझ्या वांगे फळाचा कलर पांढरा होत आहे त्याकाठी उपाय सांगा. (पंचगंगा गौरव वाण )

  • @a2smartfacts715
    @a2smartfacts715 2 ปีที่แล้ว +1

    वांगी व कांदा पिकावर जास्तीत जास्त हिडीओ बनवा सर

  • @yogeshkawle7315
    @yogeshkawle7315 4 ปีที่แล้ว

    गोर सर आता जर लावले तर चालेन का १,०५,२०२० या दिवसी

  • @ganeshmane2344
    @ganeshmane2344 5 ปีที่แล้ว +1

    Hi Sir
    While seeing video feeling good.. I got good information and techinques from your video.
    I'm requesting you to would you please give information on Ginger.
    For controlling the external attack.
    And improving plant growth

  • @akbar3009
    @akbar3009 5 ปีที่แล้ว +1

    बहोत ही बड़िया वीडियो है आप के वीडियो देखने से information के साथ inpiretion भी मिलती है मै ने जितने भी chanal subscribe किये है सब मे best chanal BT GORE Chanal है

  • @PGAWANDE24
    @PGAWANDE24 3 ปีที่แล้ว

    सर मला वांगी लागवड करायची आहे , माझी जमीन काळीची आहे माझ्या साठी दोन रोपातील व दोन ओळीत अंतर कोनते योग्य राही कृपया सुचवा

  • @Pk11.111
    @Pk11.111 5 ปีที่แล้ว +2

    सर पेरू पिका विषय माहिती टाका. plz🙏

  • @vikasborkar9271
    @vikasborkar9271 3 หลายเดือนก่อน

    सर वांग्याची व्हरायटी कओनचई आहे

  • @pritamwaghmare2023
    @pritamwaghmare2023 4 ปีที่แล้ว

    Burshi sathi burshinashak sanga

  • @manojkante2622
    @manojkante2622 4 ปีที่แล้ว

    खोड आळी व शेंड आळी वर उपाययोजना सांगा

  • @mahadevunhale7198
    @mahadevunhale7198 4 ปีที่แล้ว

    Sir please post big video on brinjal right from plantation to harvesting plz...plz

  • @babasahebkhetre3690
    @babasahebkhetre3690 4 ปีที่แล้ว

    छान.सर

  • @roshanpatil3427
    @roshanpatil3427 5 ปีที่แล้ว +1

    Hi..sir....nice going....can you please share some tips on banana plants.....specially on bunch making

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 3 ปีที่แล้ว

    February la lagwad keli tr chalel kay

  • @sudhakar983
    @sudhakar983 3 ปีที่แล้ว

    Sar vagi buva hot ahe kay deu

  • @priyankashinde5775
    @priyankashinde5775 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर आपण फवारणी कशी करता किंवा कश्याने करता

  • @RohitPatil-qw6kr
    @RohitPatil-qw6kr 3 ปีที่แล้ว

    ओकियोमध्ये कोणता कन्टेन्ट असतं?

  • @gauravjadhav4847
    @gauravjadhav4847 4 ปีที่แล้ว

    खुप छान सर

    • @BTGore
      @BTGore  4 ปีที่แล้ว

      "तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल.
      chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo"

  • @babasahebchoure1863
    @babasahebchoure1863 5 ปีที่แล้ว +1

    सर खते कसी काम करतात आणि तिने कसी द्यावेत व ती कसी लागु होतात ते सागा जसे की एक प्रयोग करून दाखवला आहे

  • @sureshpatil6663
    @sureshpatil6663 3 ปีที่แล้ว

    Very good sir ji

  • @GaneshGaikwad-tg2he
    @GaneshGaikwad-tg2he 3 ปีที่แล้ว

    सर वाग्यांच्या फुटव्या साठी काय वापरले पाहीजे

  • @vinodwagh6616
    @vinodwagh6616 4 ปีที่แล้ว

    Thanks sir

  • @babasahebnikam5712
    @babasahebnikam5712 5 ปีที่แล้ว

    सर खुप चांगली माहीती मिळाली धन्यवाद आपला मोबाईल नं पाटवा

  • @satishpatil6806
    @satishpatil6806 5 ปีที่แล้ว +2

    सर,द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापण कसे करावे याविषयी माहिती व स्पोडोप्टोरा लिट्यूरा ह्या अळीचा प्रादुर्भाव अली॔ सिझन मध्ये आहे त्याच्याबद्दल लवकर व्हिडीओ बनवा

  • @amithegade9424
    @amithegade9424 5 ปีที่แล้ว +2

    नमस्कार साहेब. विपूल हे डाळिंब पीक साठी चालेल. आणि किती प्रमाणात घ्यावे

  • @hiteshwarke2480
    @hiteshwarke2480 4 ปีที่แล้ว +2

    नमस्कार। सर आमच्या वांगी सशक्त आहे। पण त्यांना फुल फळ जास्त प्रमाणात येत नाही । तर काय करावे।

  • @gauravambekar6767
    @gauravambekar6767 4 ปีที่แล้ว

    Sir hi aushadh sarv jatinchya vangyasathhi chalel ka. Amchi vangi Rakesh jatichi ahet.

  • @sambhajiharugade3586
    @sambhajiharugade3586 หลายเดือนก่อน

    सर सर सर दमन कुठे मिळणार औषध

  • @vikastambe3662
    @vikastambe3662 4 ปีที่แล้ว

    सर नमस्कार माझी वांगी लागवड ही एप्रिल मध्ये केली आहे त्याला प्रॉब्लेम असा आला की निम झाड हे उभळ्या सारखा प्रकार होत आहे त्यासाठी काय केलं पाहिजे

  • @akshayshinde7658
    @akshayshinde7658 3 ปีที่แล้ว +1

    Good job sir

  • @DhondiramJamdade
    @DhondiramJamdade 2 หลายเดือนก่อน

    सप्टेंबर मध्ये कोणता वाग वान लावायचा

  • @powerfulshetkari8949
    @powerfulshetkari8949 3 ปีที่แล้ว

    वांगीत चमक येण्यासाठी काय नियोजन करावे? सर..

  • @machhindrapawar843
    @machhindrapawar843 3 หลายเดือนก่อน

    मांगे तोडण्यासाठी हातात pnje जे वापरता का मिळता