ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
रोहित सिर,अतिशय उपयुक्त माहिती दिली असच शेतकऱ्यांना प्रोसहित करत रहा.
खुप छान व्हिडिओ असतात.मला अळी नियंत्रण करण्यासाठी खुप मदत झाली.
तुमचं व्हिडिओ खरच चागले माहिती व मोटिवेशन असतेपरंतु रोगावर कोणते ओ ष ध वापरायचे याचेही व्हिडिओ दया
खुप चागलि माहीती दीली दादा
खूप महत्वाची माहिती शेअर करता भाऊ तुम्ही
माहिती खुप चांगली आहे
एक नंबर माहिती दिला दादा
खुप छान माहिती दिलात सर🚩🚩🚩👍👌👌👌🙏🙏🙏
Dada majhi lagwad 10 aprilchi ahe mal jast lagat nahi kay karave
छान मार्गदर्शनकरता दादा
जय जवान जय किसान.तूमचे व्हिडिओ आत्मविश्वास शेती करण्यासाठी वाढवतात
वांग्याच फळ पिवळ पडत आहे. रुपचंद शिवराम आवचर देऊळगाव राजे ता दौंड जिल्हा पुणे
सर वांग्याच्या झाडाला खोड पोखरनारे किड लाकले आहे झाडे मर होत आहे काय कराव
मस्त आहे
Kogil khurd kaneri mhat Kolhapur
रोहित सर तुम्ही टोमॅटोची दूरी, फरदड किंवा खोडवा याच्या विषयी एक बेस्ट व्हिडिओ तयार करून सगळ्यांना माहिती द्या.
Majha wangi ploat chalu aahe Ashok Ghadsenge ,majalgaon,beed
No1 mahiti
अतिसुंदर
आमच्याकडे काटेरी वांगी लागतात,मग त्यात resistant variety नाही का
परभणी वागे लागवड
Taim pas nka Karu dada
सर भेंडी 10दिवसाची आहे त्यात कोणते तणनाशक फवारावे
Dada alisathi sanga na patkini kahitari
माझी १५ जुलै ची लागवड आहे अतिशय चांगली आहेत
मी पण लावत आहे सर
नमस्कार दादा 10 जुलैला 25 gunthe 1093 लावणार आहेभिलवडी स्टेशन
No sanga tumcha mi palus cha ahe
Dada nemadod sutrkurmi var ek video banava tyach khup padurbhav hot ahe
Vijay .b.patil pal tal.bhudargad👌👌👍👍
हिंगोली
मी अजय अकुंर लावले आहे
Sarkar mag phuktcha tax nokardarana phukatch vatnar ka
Ho sar me vange lavun 7 devas zaleyt aj .
Tomato var video banva sir
पंचगंगा सुपर गौरव व्हरायटी कशी आहे
येकच नंबर दिड महिन्यात चालु होत चांगल नियोजन केल तर भरघोस उत्पन्न आहे
Jabardast ahe फक्त नियोजन चांगले करा
Great 👍 sir
Amcha plot 15 divas zale ahet tak andi cha spre chalu karu ka
Dada new vhrayti saga
डिलिकेट किटकनाशक वापरुन सुध्दा रिझल्ट मिळाला नाही. 100 ml मध्ये 7 पंप केले आहेत
F1 mirchi kashi aahe
ता माळशिरस जि सोलापूर
ऐक ऐकर वांगी लावलो आहे भाव तर नाही पण वांगे चे झाड जातं आहे सर यांवर उपाय सांगा
Nice
❤❤
👍
Kid niyantranavar kahich sangital nahi rao kashi lavavi wangi😊😊
दादा नंबर पाठवा
वांगे फळधारणा होत नाही
नमस्कार रोहित दादा मी आता 20 जुलै ला bartok वांगी लागवड करणार आहे. माझं गाव धावडा ता सिल्लोड जी छत्रपती संभाजी नगर
माझे सहकआरी मदत करतील तिथे
@@borgavetechonology ok
सर मोबाईल नंबर द्या
पहिल्या व्हिडिओ मध्ये larvin हे औषद सांगितलेले त्याचा रिझल्ट चांगला आहे ते औषाड अतात मिळत नाही त्या सारखे नवीन कुंचे औषाद आहे आणि नवीन व्हिडिओ बनवा स्पेशल अळी आणि लाल कोळी साठी
Hindi me baat karna chahiye india ke saare kisaan ko samajh me aayega,, marhati samjh na aati
रोहित सिर,अतिशय उपयुक्त माहिती दिली असच शेतकऱ्यांना प्रोसहित करत रहा.
खुप छान व्हिडिओ असतात.मला अळी नियंत्रण करण्यासाठी खुप मदत झाली.
तुमचं व्हिडिओ खरच चागले माहिती व मोटिवेशन असते
परंतु रोगावर कोणते ओ ष ध वापरायचे याचेही व्हिडिओ दया
खुप चागलि माहीती दीली दादा
खूप महत्वाची माहिती शेअर करता भाऊ तुम्ही
माहिती खुप चांगली आहे
एक नंबर माहिती दिला दादा
खुप छान माहिती दिलात सर🚩🚩🚩👍👌👌👌🙏🙏🙏
Dada majhi lagwad 10 aprilchi ahe mal jast lagat nahi kay karave
छान मार्गदर्शन
करता दादा
जय जवान जय किसान.तूमचे व्हिडिओ आत्मविश्वास शेती करण्यासाठी वाढवतात
वांग्याच फळ पिवळ पडत आहे. रुपचंद शिवराम आवचर देऊळगाव राजे ता दौंड जिल्हा पुणे
सर वांग्याच्या झाडाला खोड पोखरनारे किड लाकले आहे झाडे मर होत आहे काय कराव
मस्त आहे
Kogil khurd kaneri mhat Kolhapur
रोहित सर तुम्ही टोमॅटोची दूरी, फरदड किंवा खोडवा याच्या विषयी एक बेस्ट व्हिडिओ तयार करून सगळ्यांना माहिती द्या.
Majha wangi ploat chalu aahe
Ashok Ghadsenge ,majalgaon,beed
No1 mahiti
अतिसुंदर
आमच्याकडे काटेरी वांगी लागतात,मग त्यात resistant variety नाही का
परभणी वागे लागवड
Taim pas nka Karu dada
सर भेंडी 10दिवसाची आहे त्यात कोणते तणनाशक फवारावे
Dada alisathi sanga na patkini kahitari
माझी १५ जुलै ची लागवड आहे अतिशय चांगली आहेत
मी पण लावत आहे सर
नमस्कार दादा 10 जुलैला
25 gunthe 1093 लावणार आहे
भिलवडी स्टेशन
No sanga tumcha mi palus cha ahe
Dada nemadod sutrkurmi var ek video banava tyach khup padurbhav hot ahe
Vijay .b.patil pal tal.bhudargad👌👌👍👍
हिंगोली
मी अजय अकुंर लावले आहे
Sarkar mag phuktcha tax nokardarana phukatch vatnar ka
Ho sar me vange lavun 7 devas zaleyt aj .
Tomato var video banva sir
पंचगंगा सुपर गौरव व्हरायटी कशी आहे
येकच नंबर
दिड महिन्यात चालु होत चांगल नियोजन केल तर भरघोस उत्पन्न आहे
Jabardast ahe फक्त नियोजन चांगले करा
Great 👍 sir
Amcha plot 15 divas zale ahet tak andi cha spre chalu karu ka
Dada new vhrayti saga
डिलिकेट किटकनाशक वापरुन सुध्दा रिझल्ट मिळाला नाही. 100 ml मध्ये 7 पंप केले आहेत
F1 mirchi kashi aahe
ता माळशिरस जि सोलापूर
ऐक ऐकर वांगी लावलो आहे भाव तर नाही
पण वांगे चे झाड जातं आहे सर यांवर उपाय सांगा