वांगी लागवड,20 गुंठ्या मध्ये 2 लाख 40 हजार रु:Eggplant cultivation:
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वांगी लागवड या विषयावर चर्चा करणार आहोत.कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन कसे काढावे,वांगी लागवड करत असताना,कोणते वाण आपणास जास्त पैसे मिळवून देते.त्या साठी किती खर्च येतो हे आज आपण या विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
प्रदीप काळे मो नं-9284624326
पत्ता-मु पो.शेटफळ हवेली ता.इंदापुर जि. पुणे
#वांगी_लागवड
#vangi_lagwad
#kisan_agrotech
Hello farmer friends, today we are going to discuss the subject of eggplant cultivation. How to get maximum yield in a small area, while cultivating eggplant, which varieties make you more money. Today we will see how much it costs through this video.
हे कोणत्या कंपनीचे बियाणे आहे कृपया कळेल का ? कंपनी आणि वांग्याची जात तसेच तुम्ही पॅकेट चा फोटो mail करू शकता का?
8208060079.hya number la link send krt jawa,mi pude forward krel,
Thik ahe sir
Galin wage kuth milel
सर नंबर मीळेल का हेंचा
10 ru ne kay gajr...parvdtet kay?
चार गुंठेमधे साठ हजार काढले आहे
मस्तच की सर 👌👌
या वांगे कोणत्या मार्केटला चालते
हा प्रश्न राहुन गेला आहे सर दिलेल्या नं वरती कॉल करा
❤
Ata lagvad kela tar chalel ka
दिलेल्या नं वरती कॉल करून विचारा
biyane kothe milel.. variety konti aahe sanga please..
Very nice Good
Yach market kute ahe
Variety name?
ठिकाण /शहर
बाजार कोणते
Kup अळी
👌👌👌 nice sir
Thank you Sir 🙏
Me mahinyat lagvad keli tar chalel ka sir
दिलेल्या नं वरती कॉल करा
खूप छान,माहिती दिली. धन्यवाद.
धन्यवाद
Bhava dudh vyavasaay che vidio banva ke
Ho sir te pn banavato ki
Nice
Thank you sir
February made tomato keletar chaalel kaay sir
चालेल
Rate milel Kay
रेट च काय सांगावे सर आवक किती होते त्यावर अवलंबून असते, रेट घ्यायचे असतील तर मे महिन्याच्या 15 ला लागवड झाली पाहिजे
उत्कृष्ट माहिती दिली सर
Thanks
Good information sir🙏
Thank you Sir 🙏
Chaan bro...be continue.
Thanks bro
Ya video chi grj hoti
Thank you
Very nice
Mastach 👍👍
Thanks 🙏🙏
चांगली माहिती दिली. आणि हो video बनवणारे आपण चांगली तयारी करून जावी. प्रश्न कोणते विचारायचे आहेत, त्यांची व्यवस्थित मांडणी करावी. चांगला प्रयत्न.
तुमचे कार्य आहेच चालू राहू द्या 😊
धन्यवाद सर असच सपोर्ट करा 🙏🙏
खरंच हे वांगे अतिशय उपयुक्त आहेत
धन्यवाद