अप्रतीम, अप्रतिमच . ...फारचं सुंदर सोहळा गौरी आगमन. भारी रे ... फक्त भारी. खूप खूप शुभेच्छा 🎆🎆😍👌👌👌👏👏🙏💐💐👍डान्स अप्रतिमच .. सगळ्याजणी खुपचं सुंदर दिसतं आहे. उत्साह जाणवतेय .... खूपखूप प्रसन्न वातावरण तयार झाले आहे...आशीर्वाद रे.....
गाण खूप सुंदर लिहिलंय , पण सॉफ्ट आवाजात गायलं पाहिजे होत, तेजल च्या जागी साक्षी कोकाटे पाहिजे होती , अजून भारी वाटलं असतं , आवाजाचा बाज शक्ती तुऱ्या चा लागला ,
मला याच बाजात गाणं करायचं होतं,आणि त्या प्रकाराला शक्तीतुरा बाज नाही म्हणत,त्याला slang singing किव्हा folk full throted singing म्हणतात.आणि माझा मोटिव्ह पारंपरिक कन्सेप्ट ला धरून होता,म्हणून मी ते मुद्दाम तस गाऊन घेतलं आहे...सॉफ्ट सिंगिंग गाऊन घ्यावं अस मला वाटलं नाही.तरी आपल्या प्रतिक्रिया आपण दिल्यात त्यासाठी धन्यवाद,यातून सुद्धा मला खुपकाही शिकायला मिळाले,आणि मिळत राहील...धन्यवाद आपला सपोर्ट असाच राहुद्या.... गाण्याचा गीत/संगीतकार अमोल भातडे.
आणि साक्षी कोकाटे कोण गायिका आहेत त्यांचा आवाज मला इंस्टाला पाठवून ठेवा मी नक्कीच एकेन,आणि सॉफ्ट सिंगिंग चा विषय आला तर माझा पहिला पर्याय शुद्धी कदम आहे...
खुप छान... सुंदर संकल्पना...भातडे साहेब आणि संपूर्ण टिमला खुप साऱ्या शुभेच्छा
छान ❤
गान खूपच छान झालं आहे , व तसेच गाण्याचे चित्रीकरण व गाण्याचे शब्द पण खूप मस्त आहेत. कोकण टॉकीज टीम all the best
खूप छान सगळ्या चे मनःपूर्वक अभिनंदन 💐
खूपच सुंदर गाणे झाले आहे
क्या बात है....
मस्त झालंय गाणं....
गीत / संगीत काय बोलूच शकत नाही....
गायन पण छान....❤
अप्रतीम, अप्रतिमच . ...फारचं सुंदर सोहळा गौरी आगमन. भारी रे ... फक्त भारी. खूप खूप शुभेच्छा 🎆🎆😍👌👌👌👏👏🙏💐💐👍डान्स अप्रतिमच .. सगळ्याजणी खुपचं सुंदर दिसतं आहे. उत्साह जाणवतेय .... खूपखूप प्रसन्न वातावरण तयार झाले आहे...आशीर्वाद रे.....
Wowww khya baat hai mahila aaghadi khupch chan zhale aahe 👌👌👌outstanding gourai dance🎉🎉🎉👏🏻👏🏻👏🏻👏🏻👉💐💐Abhinandan sarvanche 👍👌👌👌💐
❤❤खूप छान
अमोल शब्द नाहीत या गाण्यासाठी... मन भरून आलं❤
Mast
Mast ❤🎉
Wowwww 😍 khuppp Sundar 👌🏻❤️
अप्रतिम
एक नंबर गान खूपचं छान झालं सर्व टीमचे अभिनंदन ❤❤👌🙏
Superb Tejal Tai n Amol Dada ❤
खुप छान सुदंर.
Woww...mast❤
खुपच छान तुमच्या संपुर्ण टीमचे खूप खूप मनापासून अभिनंदन ❤💐💐💐💐लय भारी🎉🎉
Khup chan संपूर्ण टीम चे खूप खूप मनापासून अभिनंदन 🥰💐💐💐💐💐💐लय भारी कडक एकदम भारी 🎉🎉
गाण एकच नंबर सर्व टीमच अभिनंदन खूपच सुंदर आहे👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम खूप सुंदर सर्व टिमचे अभिनंदन
हत्तरकिवहिनीलय भारी अप्रतिम
👌👌👌👍
❤😍😍
😍😍♥♥♥
लई भारी 👍
👏🏻❤🎉
Nice
अप्रतिम.. ❤❤
Khup masta ❤
एकदम भारी झालं आहे गाणं 🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍👍👍
Khupacha masta Bari vatala❤❤🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊
अप्रतिम❤
गौराई माते की जय🙏🌺
Khup chan
Superb 🎉
छान झालाय गाण, पण तेजल ताई आम्हाला तुमचा कड्डक आवाजाची सवय आहे .पण या सॉफ्ट गाण्यात पण खूप छान आवाज लागलाय...
Good job rutika❤
बाकी उत्तम कोर्योग्राफी आणी चित्रीकरण
Masta 👌❤
खूप छान
मंगल हत्तरकी वहिनी
❤❤❤❤❤❤
गाणं खूप छान आहे
गाण खूप सुंदर लिहिलंय , पण सॉफ्ट आवाजात गायलं पाहिजे होत, तेजल च्या जागी साक्षी कोकाटे पाहिजे होती , अजून भारी वाटलं असतं , आवाजाचा बाज शक्ती तुऱ्या चा लागला ,
मला याच बाजात गाणं करायचं होतं,आणि त्या प्रकाराला शक्तीतुरा बाज नाही म्हणत,त्याला slang singing किव्हा folk full throted singing म्हणतात.आणि माझा मोटिव्ह पारंपरिक कन्सेप्ट ला धरून होता,म्हणून मी ते मुद्दाम तस गाऊन घेतलं आहे...सॉफ्ट सिंगिंग गाऊन घ्यावं अस मला वाटलं नाही.तरी आपल्या प्रतिक्रिया आपण दिल्यात त्यासाठी धन्यवाद,यातून सुद्धा मला खुपकाही शिकायला मिळाले,आणि मिळत राहील...धन्यवाद आपला सपोर्ट असाच राहुद्या....
गाण्याचा गीत/संगीतकार अमोल भातडे.
आणि साक्षी कोकाटे कोण गायिका आहेत त्यांचा आवाज मला इंस्टाला पाठवून ठेवा मी नक्कीच एकेन,आणि सॉफ्ट सिंगिंग चा विषय आला तर माझा पहिला पर्याय शुद्धी कदम आहे...
खूप छान आहे गाणे
❤❤❤
❤❤❤