माझ्या गीत/संगीत प्रवासातील अजून एक पुष्प तुमच्या सेवेत.जशी आधीची गाणी करताना मेहनत घेतली होती तशीच मेहनत याही गाण्यात लागली आहे.मी माझी कोकण टॉकीज आणि कलारंग टीम जीव तोडून मेहनत करतात आणि अजून करत राहू.फक्त आपलं प्रेम आणि आशीर्वाद मिळत राहो...जस आधीच्या गाण्यांना हिट केलंत तस हे गाणं ही हिट कराल यात शंका नाही...love you all नाद घुमला गीतकार / संगीतकार - अमोल भातडे (आपला अमोल)
मंडळी पहिलाच अनुभव आणि पहिल्यांदाच मी आणि आजीने दोघांनी गणपतीच्या गाण्यामध्ये काम केलय...नवीन गणपती गीत कस आहे आपल्या प्रतिक्रिया comment करून नक्की सांगा ❤
खूप सुंदर गाणं झाले आहे गाणे मी रोज ऐकते जवळ जवळ ५०० वेळा तरी ऐकले असेल पण गाणे पुन्हा पुन्हा ऐकावं से वाटते मन हरपून जाते बाप्पा तुझे हे गाणे ऐकताना सर्वांना खूप खूप आभार हे गाणे देल्या बदल निखिल दादा ग्रेट 🙏मोरया तुझा रे नाद घुमला ...❤❤❤❤❤
भांडण करून गेलेला भाऊ जेव्हा.. परत गावी यतो.. आणि दोन भावांची ती गळा भेट.. खरंच डोळ्यातून पाणी आलं... खूप छान गाणं झालय निखिल भावा.. आणि टीम.. खूप खूप अभिनंदन..💐💐🥰🥳
आम्हाला अभिमान आहे तुमचा आपण कोकणात जन्मलो ही आपली पुण्याई आहे. दोन्ही भावांची भेट हदयस्पर्शी क्षण मांडतात. हे गाणे सदोदीत गाजत राहणार. कोकणची लोककला शक्ती तुरा जगाने पाहिली. वारसा पूर्वजांच्या पुण्याईचा जपतोय आपण आपल्या लोककलेचा.... सर्व टीमचे पुन्हा अभिनंदन.... Keep it up we are proud of you...
खुप छान, अगदी हृदयाला भिडणारं गाणं, त्याचे बोल आणि तितकच आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच, कोकणी माणसाची होणारी लगबग. मग तो गरीब असो वा श्रीमंत, गणरायाचं स्वागत करण्यात हा माणूस मागे पुढे पाहत नाही. सर्व टीमचे आभार 🙏❤️ गणपती बाप्पा मोरया 🌸🌸 आपला हितचिंतक. विजय नारायण मणचेकर. मुंबई (देवधे/लांजा) शेवटी.... मी कोकणकर 💪
ज्याप्रमाणे तुम्ही हा विडिओ बनवलात त्याला तोड नाही ज्याप्रमाणे तुम्ही सादर केलात ते खूप भारी होत आणि या act ला मनाचा सलाम निखिल दादा आणि त्यांची टीम खूप मस्त मनापासून........ आतुरता आगमनाची ❤️🙏
या वर्षातील माझ आपल्या बाप्पाच दुसर पुष्प ते म्हणजे नाद घुमला खरच हे शब्द असे आहेत की मला गाताना समोर च बाप्पाच आगमन दिसत होत आणि त्यात पंकज दादा च संगीत ❤️👌🏻❣️ धन्यवाद सर्वाना की या गाण्याला खुप छान प्रतिसाद दिलात❤️🙏
खूप छान भावनिक गाणं आहे येणाऱ्या बाप्पाची ओढ आणि दोन भावा ची भेट ❤ खूप चां निखिल आमचा कोकणकरांचा पाठिंबा नेहमी असेल तुला अशीच प्रगती करत रहा आपल्या गणपती उत्सवाच वेड सगळ्या जगात होऊ दे ❤
प्रत्येक प्रसंग खूप छान समजत होता, मग ते बायकोवर बघून प्रेम व्यक्त करणे किंवा भांडण करून घरातून बाहेर गेलेला भाऊ चतुर्थी ला घरी आल्यावर त्याला बघून झालेला तो आनंद, खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
निखिल खूप सुंदर गीत.... तुझ्या आणि सपोर्ट टीमच्या मेहनतीचे हे फुल गणपती बाप्पाने दिले आहे.तु खूप मोठा हो.प्रत्येक कोकणी माणसाने प्रत्येक कोकणी कलाकाराला भरभरून प्रेमलुपी आशिर्वाद देऊन उर्जा देण्यासाठी बळ द्यावं.कलाकार मोठा होण्यासाठी आणखी काय हवय हो. निखिल हा साधा भोळा पोरगा आहे.सारेच व्हिडिओ अतिशय सुंदर असतात.... हे गीत योगायोगाने गणपती बाप्पाच्या मंदिरात असतानाच आले.आणि निसर्गाच्या सान्निध्यात ऐकलेही... अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा.... पत्रकार विजय कांबळे कापोली-श्रीवर्धन निखिल जमल्यास तुझा मोबाईल नंबर मला दे.माझा एक कोकण न्यूज गृप आहे....
भावा खूप मस्त गाणं आहे, मनाला भारावून जाणार गाणं आहे आणि गावची आठवण येते गाणं ऐकल्यावर, गायकांचा आवाज पण सुमधुर आहे. निखिल भावाचं तर सांगायलाच नको सांगाल तेवढ कमीच आहे त्याचा बाबतीत, असाच मोठा हो आणि उंच भरारी घे तुझ्या पुढच्या आयुष्यात. 🩷
पहिल्या गाण्याला जितका प्रतिसाद नाही मिळाला तेवढा ह्या गाण्याला मिळाला ... भाई खरंच खूप छान मला बोलायला शब्द नाही पण हे गाणं गणपतीत घरोघरी वाजल आहे.❤❤❤❤❤❤
खूप सुंदर गाणं झालंय आणि आणि खूप सुंदर असा छायाचित्र मी कोकणी निखिल याने सादर केलेला आहे आणि कोकण टॉकीज या चैनल चे खूप खूप आभार ज्यांनी हे गाणं सगळ्यांसमोर आणलं आहे
निखिल, राहुल, श्रेया आणि आजी आजोबा... जेवढं हे बाप्पाचं गाणं सुंदर आहे ना तितकीच आपली कलाकारी अप्रतिम होती... तसेच सुंदर गायन,🥰शेती पासून जी झालेली सुरुवात आणि शेवट बाप्पाची आरती करून घरी निघालेली मंडळी खूप छान संकल्पना होती... जसं आपला कोकणी माणूस बाप्पाच्या सणामध्ये जे काही करतो ते तुम्ही दाखवलं...अंगावर काटा आला जेव्हा मोठा भाऊ, आणि लहान भाऊ भांडून सुद्धा त्याची अचानक गळाभेट होते अप्रतिम काम केलात भावांनो❤ खरंच काळजाला भिडलं तुमचं गाणं आणि तुमची संकल्पना खूपच छान होती🥰 #निखिल, #राहुल, #श्रेया, #आजी, #आजोबा आणि #इतर कलाकार आपल्या सर्वांचे मनापासून अभार, धन्यवाद🥰🙏
नाच भजनांनी आणी आरत्यांनी गणराया तुजला पुजले मनानी..... हे कडव भावा किती वेळा तरी ऐकलं तरी कमीच..,शब्द रचना एक नंबर संपुर्ण कोकणातला गणेशोत्सव आठवतो या एका कडव्यात 💯😢
वीडियो मधला एक एक प्रसंग, गाण्याची एक एक ओळ, चाल, वादन, बायको वरचं आणि भावावरचं प्रेम. आई बाबांचं अस्तित्व, गाव आणि हे सगळं कोकणात गणपतीच्या कृपेने घडतय हे दाखवण्याचा तुमचा प्रयत्न होता तो प्रत्तेक सेकंदात अनुभवायला मिळाला. गाण्याने आणि त्यातल्या प्रसंगांनी गाण्याला जिवंत केलंय जणू. बोलावं तेवढं कमीच आहे ❤
यावर्षीचे हे सर्वात सुंदर गाणं 🎉 खूबसूरत गाणं अगदी शेवटपर्यंत पाहिलं ❤गणपती बाप्पा मोरया... सुंदर लेखणी सुंदर अभिनय त्याचप्रमाणे कोकणातील सुंदर निसर्ग या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला अशीच निरंतर नवनवीन गाणी या चॅनलच्या माध्यमातून येत आहोत हेच तुम्हा ❤सर्वांना कोकणचा नानू यूट्यूब चैनल कडून शुभेच्छा यावर्षीचे एक गाणं सर्वात बेस्ट गाणं आहे🎉🎉🎉 गणपती बाप्पा मोरया तुम्हा सर्वांच्या मेहनतीला खूप सारे यश येवो आणि हे गाणं कोकणातल्या घराघरात जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना❤❤ धन्यवाद आपला😍 शुभचिंतक , कोकणचा नानू ......
गाणं एवढं मनाला रिलेट फील करून दिलं की प्रत्येक कोकणकर गाणं बघताना आपल्या गावाची आठवण नक्कीच येईल या गाण्याच्या माध्यमातून... खरोखर सर्व कलाकारांचे कौतुक करावे तितके कमीच आहे❤🤌🌸🤝
अप्रतिम कोकणच सौंदर्य, गाण्याचे बोल, साजसूंदर अभिनय,गजाननाच्या आगमनाने येणारे आनंदी क्षण, सूरेख मांडणी,आणी या सर्वांसाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न कष्ट धावपळआम्ही पाहीलेय मी सूद्धा काॅंग्रेस सरकार ची एक जाहीरात शूट केलेली ते दिवस धावपळ आठवली मला सूंदर गणपती बाप्पा तूम्हाला खूप यश देवो येवा कोकण आपलाच असा
सुंदर .... जय श्री गणेशा... शेतकरी आणी बाप्पा.. सुंदर संकल्पना.. त्यात कोकण प्रांतातील चित्रीकरण म्हणजे दुग्धशर्करा योग.. अप्रतिम.. खुप खुप शुभेच्छा...
श्रेया वरवडकर व जुई पावसकर ईतर कलाकारांचे खुप खुप अभिनंदन धन्यवाद ह्यासाठी तुंम्ही सगळे कोकणातील गणपती सण हा फक्त एक आमच्यासाठी सणच नसुन तो आमच्या कोकणी माणसाचा एक जिवणाचा भाग आहे हे या गाण्यातील अभिनयातून तुंम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय ....❤❤❤
गाणं खूप छान आहे.ते सादर पण खूप छान केलय...सादर केलेल्या गाण्यातील भावना पोहचल्या 😢 .....तुमच्या गाण्यातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम केलेल्या नवीन जुन्या कलाकारांना शुभेच्छा.... बाप्पा खूप यश देऊदेत...🤗🤗
खूप छान संकल्पना भावनिक एकंदरीत कुटुंबात किती ही समज गैरसमज किंवा वाद असले तरी कुटूंब हे एकत्रित असले पाहिजे मग कोणते ही सण आनंदाने अगदी मन भरून साजरे करतात येतात सर्व टीम ला शुभेच्छा❤
सध्याची परिस्थिती बगता हे गाण खूप मनाला भावल एकत्रित कुटुंब जोडणारा सण म्हणजे गणपती बाप्पा चे आगमन आणि त्याच वेळी दोन भावांची झालेली🫂 भेट खूप भावनिक, डोळ्यात पाणी घेऊन येणारा दृष्य..😢 खूप सुंदर गीत निखील दादा खूप अभिनंदन आणि सर्व कलाकारांचे सुद्धा मनापासून अभिनंदन ✨💯❤️
माझ्या गीत/संगीत प्रवासातील अजून एक पुष्प तुमच्या सेवेत.जशी आधीची गाणी करताना मेहनत घेतली होती तशीच मेहनत याही गाण्यात लागली आहे.मी माझी कोकण टॉकीज आणि कलारंग टीम जीव तोडून मेहनत करतात आणि अजून करत राहू.फक्त आपलं प्रेम आणि आशीर्वाद मिळत राहो...जस आधीच्या गाण्यांना हिट केलंत तस हे गाणं ही हिट कराल यात शंका नाही...love you all
नाद घुमला गीतकार / संगीतकार - अमोल भातडे (आपला अमोल)
❤
👌👌👌👌
आवाज खुप चांगला लागला आहे गीत पण छान आहे 👌
खूपच सुंदर गाणे झाले आहे... गीत, संगीत , कलानृत्य सर्व काही लाजवाब आहे... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤❤
❤❤❤
मंडळी पहिलाच अनुभव आणि पहिल्यांदाच मी आणि आजीने दोघांनी गणपतीच्या गाण्यामध्ये काम केलय...नवीन गणपती गीत कस आहे आपल्या प्रतिक्रिया comment करून नक्की सांगा ❤
मस्त राहुल दा ❤
खुपच सुंदर आहे गाण
❤
Khup chan aahe 👌👌👌👍
Bap gan aahe❤️❤️👌👌
गाणं आल्यावरती तुम्हा सर्वांचे अभिप्राय नक्की कळवा ❤
जिवात जीव नारायण लवकर
Ho ❤
हो नक्की ब्रो❤
@amhii_kokankar
@amhii_kokankar
शहरातून परत आलेल्या भावाची भेट ही खुप भावनिक होती. टचकन डोळ्यात पाणी आले❤
मला पण माझ्या भावाची आठवण आली
Khre ahe tich movement moti hoti
Kharokhar
❤
डोळ्यातून पाणी आले भावाची अचानक भेट झाली 😢❤
Barobar
अप्रतिम, अतिसुंदर, निखिल भावा खूपच छान ...सर्व कलाकार मंडळींचे अभिनंदन 🌷🌷🌸🌸 कोकण टॉकीज 🚩
🌺🙏😍❤️
दोन भावा मध्ये झालेली ताटातुट ... गणरायाच्या निमित्ताने एकत्र आले बघुन भारी वाटल... दोन भावांची गळाभेट पाहून डोळे भरून आले...❤❤❤
एक नंबर भावांनो ....
दोन्ही भावांची भेट खरच डोळ्यात पाणी आले 😢
होय खरंच
खरच 🥹 मन भरून अल 🫶👀❤
खूप सुंदर गाणं झाले आहे गाणे मी रोज ऐकते जवळ जवळ ५०० वेळा तरी ऐकले असेल पण गाणे पुन्हा पुन्हा ऐकावं से वाटते मन हरपून जाते बाप्पा तुझे हे गाणे ऐकताना सर्वांना खूप खूप आभार हे गाणे देल्या बदल निखिल दादा ग्रेट 🙏मोरया तुझा रे नाद घुमला ...❤❤❤❤❤
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही,
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा,
तुझ्या नावातच समाधान आहे.
मोरया तुझा रे नाद घुमला...!!❤🌴
भांडण करून गेलेला भाऊ जेव्हा.. परत गावी यतो.. आणि दोन भावांची ती गळा भेट.. खरंच डोळ्यातून पाणी आलं... खूप छान गाणं झालय निखिल भावा.. आणि टीम.. खूप खूप अभिनंदन..💐💐🥰🥳
*सजली अवघी धरती,🌍 पाहण्यास तुमची कीर्ती...✨😍 तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती...💖⚜️* *आता आतुरता फक्त आगमनाची !🌸🙇🏻🥰*
माऊली..... तुम्ही काळजाला भिडणारा विषय मांडला आहे... तुमच्या लेखणीला जगी तोड नाही माऊली🙏 .... खरंच खूप छान ❤❤
आम्हाला अभिमान आहे तुमचा आपण कोकणात जन्मलो ही आपली पुण्याई आहे. दोन्ही भावांची भेट हदयस्पर्शी क्षण मांडतात. हे गाणे सदोदीत गाजत राहणार. कोकणची लोककला शक्ती तुरा जगाने पाहिली. वारसा पूर्वजांच्या पुण्याईचा जपतोय आपण आपल्या लोककलेचा.... सर्व टीमचे पुन्हा अभिनंदन.... Keep it up we are proud of you...
खूपच अप्रतिम हृदय भरून आले आमचे हे गाणे ऐकून डोळ्यातून पाणी आले अचानक भाव भावांची भेट झाली तेव्हा❤❤❤
खुप छान, अगदी हृदयाला भिडणारं गाणं, त्याचे बोल आणि तितकच आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच, कोकणी माणसाची होणारी लगबग. मग तो गरीब असो वा श्रीमंत, गणरायाचं स्वागत करण्यात हा माणूस मागे पुढे पाहत नाही. सर्व टीमचे आभार 🙏❤️ गणपती बाप्पा मोरया 🌸🌸 आपला हितचिंतक. विजय नारायण मणचेकर. मुंबई (देवधे/लांजा) शेवटी.... मी कोकणकर 💪
Khup Must Song ,Voice 🎤
या वर्षी च सुपरहिट गणपती साँग... ❤Hit🎉
*बघता बघता वर्ष सरले,*
*बाप्पा तुझ्या आगमनाला फक्त काहीच दिवस उरले..🤩🙏🥰❤️🌎*
ज्याप्रमाणे तुम्ही हा विडिओ बनवलात त्याला तोड नाही ज्याप्रमाणे तुम्ही सादर केलात ते खूप भारी होत आणि या act ला मनाचा सलाम निखिल दादा आणि त्यांची टीम खूप मस्त मनापासून........ आतुरता आगमनाची ❤️🙏
खूपच छान अभिमान आहे आम्हाला कोकणी असल्याचा असच नेहमी आपली परंपरा सर्विकडे पोहोचवा ❤❤❤❤
खुप सुंदर गाणं...ह्यवर्शी निखिल दादा च्या नावाचा नाद घुमणार ❤😊
मस्त जबरदस्त माज्या रिक्षात बापा येईपर्नंतर रोज ह्याच गाण्या पासून सुरवात करणार वाजवायला
खुप सुंदर निखिल भावा खुपच छान मस्त गावी गणपती बाप्पा ची आठवण आली.खुपच सुंदर
या वर्षातील माझ आपल्या बाप्पाच दुसर पुष्प ते म्हणजे नाद घुमला खरच हे शब्द असे आहेत की मला गाताना समोर च बाप्पाच आगमन दिसत होत आणि त्यात पंकज दादा च संगीत ❤️👌🏻❣️ धन्यवाद सर्वाना की या गाण्याला खुप छान प्रतिसाद दिलात❤️🙏
4:00 त्या 10 सेकंदा मध्ये पूर्ण कहाणी दाखवली मन भरून 🥹 आले 🫶👀📸❤️
खूपच भारी
Nikhil dada he gan aamchya kde Shakti turyat genar aahot khoop ch mast aahe aaplya Bappa chi aathvan❤
दोघांची भेट भावनिक होती बगून डोळ्यात पाणी आल.❤
Dada Kiti Vela tari eaikla tari tari parat aikavas vatto 😍 jam bhari aahe gan ❤️ खुप छान
खूप छान भावनिक गाणं आहे येणाऱ्या बाप्पाची ओढ आणि दोन भावा ची भेट ❤ खूप चां निखिल आमचा कोकणकरांचा पाठिंबा नेहमी असेल तुला अशीच प्रगती करत रहा आपल्या गणपती उत्सवाच वेड सगळ्या जगात होऊ दे ❤
1numbar song aahe angavr kata yetoy aikun kiti chhan ❤️ ekdam ganpati bappa chi athvan ali 🥹🥰
दोन भावांची भेट
हृदयस्पर्शी क्षण❤❤❤❤
Khup mst song zalay dada. Mi tr music aikun alo song baghayla ek no zalay song music tr 1no zalay..amol dada mast...जय शिवराय - जय भीम 🙏🏻🙏🏻
मराठी रंगभूमीला एक नवीन कोकणी डायरेक्टर मिळाला . अभिनंदन खूप भारी साँग create केलंय ❤
प्रत्येक प्रसंग खूप छान समजत होता, मग ते बायकोवर बघून प्रेम व्यक्त करणे किंवा भांडण करून घरातून बाहेर गेलेला भाऊ चतुर्थी ला घरी आल्यावर त्याला बघून झालेला तो आनंद, खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ज्यांनी हे गाण गाईल.कुमार सिद्धेश मेस्त्री भावा तुझा आवाजाला सलाम
मस्त आहे गाणं..❤मला खूप खूप आवडलं हे गाणं....😍❤️💕 मोरया तुझा रे नाद घुमला...🤩💗 ह्या गाण्याने नाद करुन टाकलंय...🤩💕
निखिल खूप सुंदर गीत....
तुझ्या आणि सपोर्ट टीमच्या मेहनतीचे हे फुल गणपती बाप्पाने दिले आहे.तु खूप मोठा हो.प्रत्येक कोकणी माणसाने प्रत्येक कोकणी कलाकाराला भरभरून प्रेमलुपी आशिर्वाद देऊन उर्जा देण्यासाठी बळ द्यावं.कलाकार मोठा होण्यासाठी आणखी काय हवय हो.
निखिल हा साधा भोळा पोरगा आहे.सारेच व्हिडिओ अतिशय सुंदर असतात....
हे गीत योगायोगाने गणपती बाप्पाच्या मंदिरात असतानाच आले.आणि निसर्गाच्या सान्निध्यात ऐकलेही...
अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा....
पत्रकार विजय कांबळे कापोली-श्रीवर्धन
निखिल जमल्यास तुझा मोबाईल नंबर मला दे.माझा एक कोकण न्यूज गृप आहे....
भावा खूप मस्त गाणं आहे, मनाला भारावून जाणार गाणं आहे आणि गावची आठवण येते गाणं ऐकल्यावर, गायकांचा आवाज पण सुमधुर आहे. निखिल भावाचं तर सांगायलाच नको सांगाल तेवढ कमीच आहे त्याचा बाबतीत, असाच मोठा हो आणि उंच भरारी घे तुझ्या पुढच्या आयुष्यात. 🩷
पहिल्या गाण्याला जितका प्रतिसाद नाही मिळाला तेवढा ह्या गाण्याला मिळाला ...
भाई खरंच खूप छान मला बोलायला शब्द नाही पण हे गाणं गणपतीत घरोघरी वाजल आहे.❤❤❤❤❤❤
खुप भारी असा...तुमचा गीत... त्यातुन आपण कोकणी माणूस एकत्र येतो दोन भावांची आहे ती ❤❤❤🎉
अप्रतिम सादरीकरण या वर्षी सर्वांच्या घरी हेच गाण वाजणार......🎉
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
सुर,ताळ मानाला भिडलं, सर्व कलाकारांचे अभिनंदन या वर्षाचे सुपरहिट गाणं 🎉🎉🎉
मी कोकणातला आगरी समाज रोहा रायगड कोकण ❤ खूप छान गाणी... रायगड रत्नगिरी सिंधुदुर्ग ❤
अप्रतिम सादरीकरण 👌आज भावा भावात, वाडीत गट तट, पडलेत. वर्षावळ केली जाते. शेवटचा सिन डोळयात पाणी आणून गेला. खुप छान निखिल भावा. 👌👌👌
खूप खूप छान भावांनो..
नाद घुमायला
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏
गाणं बघून चाकरमान्यांना गावाची ओढ लागणार हे नक्की🎉🎉🎉🎉
खुप भारी गान आहे मला लय आवडल निखिल एक नंबर खुप गाजणार हे गान गणपतीत माझा आशिवाद. आहे तुम्हा सगळ्यांना आशेच खुप पुढे जा
1no aahe song या वर्षी हेच song गाजनार....🌴🌴🌧️💞💞
खूप सुंदर गाणं झालंय आणि आणि खूप सुंदर असा छायाचित्र मी कोकणी निखिल याने सादर केलेला आहे आणि कोकण टॉकीज या चैनल चे खूप खूप आभार ज्यांनी हे गाणं सगळ्यांसमोर आणलं आहे
निखिल, राहुल, श्रेया आणि आजी आजोबा... जेवढं हे बाप्पाचं गाणं सुंदर आहे ना तितकीच आपली कलाकारी अप्रतिम होती... तसेच सुंदर गायन,🥰शेती पासून जी झालेली सुरुवात आणि शेवट बाप्पाची आरती करून घरी निघालेली मंडळी खूप छान संकल्पना होती... जसं आपला कोकणी माणूस बाप्पाच्या सणामध्ये जे काही करतो ते तुम्ही दाखवलं...अंगावर काटा आला जेव्हा मोठा भाऊ, आणि लहान भाऊ भांडून सुद्धा त्याची अचानक गळाभेट होते अप्रतिम काम केलात भावांनो❤ खरंच काळजाला भिडलं तुमचं गाणं आणि तुमची संकल्पना खूपच छान होती🥰
#निखिल, #राहुल, #श्रेया, #आजी, #आजोबा आणि #इतर कलाकार आपल्या सर्वांचे मनापासून अभार, धन्यवाद🥰🙏
दोन भावांची गळा भेट ...खरंच डोळ्यातून पाणी आले...मस्त भावा ..
दादा वाट पाहतोय चाटका परी गाण्याची नाद घुमला हीच गाणं वाजणार हे वषी
लय भारी तुमच्या मेहनतीला खूप सारे यश मिळो हीच गणराया चरणी प्रार्थना 🙏
अमोल दादा गाणं खूपच छान आहे ❤
2024 मधील Super Hit Song ❤
अप्रतिम संगीत एक्दम मन लावून ऐकलं तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ❤🙏🚩🔥
1 नंबर निखिल आणि सह कलाकार अशीच कोकणातील परंपरांना उजाळा मिळाला पाहिजे.
नाच भजनांनी आणी आरत्यांनी गणराया तुजला पुजले मनानी..... हे कडव भावा किती वेळा तरी ऐकलं तरी कमीच..,शब्द रचना एक नंबर संपुर्ण कोकणातला गणेशोत्सव आठवतो या एका कडव्यात 💯😢
khup khup mast zala aahe gana kharch dole bharun aale khup manapasun mehant keli aahet khup vicharpurvak abhyas karun bhavnik baju dakhavli he gane khupch sunder zale aahe kay bolu shabd nahit Aajji Nikhil Rahul ani sarv tem che khup khup kavtuk khup subhecya Bappa charni prarthana tumala khup yesh melot . 💗💗😊
नाद करायचा नाय आमच्या Nikhil Dada चा..👑🤩❤️💫😍🔥🔥👑 कोकणातील king..👑🔥😍
वीडियो मधला एक एक प्रसंग, गाण्याची एक एक ओळ, चाल, वादन, बायको वरचं आणि भावावरचं प्रेम. आई बाबांचं अस्तित्व, गाव आणि हे सगळं कोकणात गणपतीच्या कृपेने घडतय हे दाखवण्याचा तुमचा प्रयत्न होता तो प्रत्तेक सेकंदात अनुभवायला मिळाला. गाण्याने आणि त्यातल्या प्रसंगांनी गाण्याला जिवंत केलंय जणू. बोलावं तेवढं कमीच आहे ❤
जबरदस्त गाणं आहे.. मी माझ्या घरी 2 दिवस हेच गाणं लावलं होत.. खरच खूप छान गाणं आहे.. ❤❤❤
खूपच छान......👌👌🎉
ती भावाची भेट बघून डोळ्यात पाणी आलं 😢❤
गणपतीला गावा गावात हेच गाणं वाजणार 🎶🎶🔉🔊
खूपच भारी होत .👍
*"💗🥺🌍🫶"*
*सगळ्यांना आपल्या नशिबावर विश्वास आहे,😊🧡*
*आणि मला माझ्या बाप्पावर विश्वास आहे..!🤠🫂❤🩹*
धन्यवाद... कोकण, गणरायाचे दर्शन आणि गणरायाचा महिमा दिसला.. ❤❤❤
अप्रतिम व्हिडीओ ग्राफी...
शब्द पण साजेसुजे आहेत..
दादा गाण्यात खूप भाव टाकलेत गण आयताना गण मनात फिल होतो pad आणि dholki ca कोंबेणेशन एकदम भारि हे गाण हृदयाला भिळतो 🙏👌👌
ऐक नंबर भावांनो❤ दोन्ही भावांची भेट खरोखरच डोळ्यात पाणी आलं.😢❤
यावर्षीचे हे सर्वात सुंदर गाणं 🎉 खूबसूरत गाणं अगदी शेवटपर्यंत पाहिलं ❤गणपती बाप्पा मोरया... सुंदर लेखणी सुंदर अभिनय त्याचप्रमाणे कोकणातील सुंदर निसर्ग या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला अशीच निरंतर नवनवीन गाणी या चॅनलच्या माध्यमातून येत आहोत हेच तुम्हा ❤सर्वांना कोकणचा नानू यूट्यूब चैनल कडून शुभेच्छा यावर्षीचे एक गाणं सर्वात बेस्ट गाणं आहे🎉🎉🎉 गणपती बाप्पा मोरया तुम्हा सर्वांच्या मेहनतीला खूप सारे यश येवो आणि हे गाणं कोकणातल्या घराघरात जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना❤❤ धन्यवाद आपला😍
शुभचिंतक ,
कोकणचा नानू ......
अमोल दादा गाणं एक नंबर आहे
जेव्हा दोन भावांमधील भांडण झाल्या नंतर जेव्हा गळा भेट घेतात तेव्हा अक्षरशः डोळ्यातून पाणी आल 😢
अप्रतिम गाणं आहे
Ho mazya sudha
आतुरतेने वाट पाहतोय गाण्याची❤
अप्रतिम गाणं आहे... मुंबईला असून गावी असल्याचा प्रत्यय येत होता गाण्यातून...
एक नंबर गाणं झालं आवाज पण खूप छान आहे एकदम काळजाला बिढणारा खूप छान गाणं आयकून खुप छान वाटत ❤🙏🙏🙏🙏good dada👍👍👍👍
हिट आहे गाणं... आणि व्हिडीओ ग्राफी बाप आहे... गाणं संपेपर्यंत नजर हटत नाही
Kal kadhi notification yetey yachi vaat pahat hote karan short vedio bghunch vatty kuch to alag hai 😊all the best
गाणं एवढं मनाला रिलेट फील करून दिलं की प्रत्येक कोकणकर गाणं बघताना आपल्या गावाची आठवण नक्कीच येईल या गाण्याच्या माध्यमातून... खरोखर सर्व कलाकारांचे कौतुक करावे तितके कमीच आहे❤🤌🌸🤝
अतिशय सुंदर गाण आहे....❤ बाप्पा चा आशीर्वाद सदैव तुझ्या पाटीवर असुदे....निखिल भावा ...छान कल्पना मांडली आहेस..👌👍
खूप भारी निखिल भावा तुमच्या मेहनतीला खूप सारे यश मिळो हीच गणराया चरणी प्रार्थना 🙏❤️
Khupch Chan ❤😍🌸 song🎉🎉....
आल रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🤩🤩🤩🤩🤩🥳🥳🥳🥳🥳
Apratim aani madhur geet tasech atyanta utkrushta, shaaleen aani paramparela dharun sarva drushya. Nikhil, Rahul, aaji, Shreya aani sarva kalaakaranchaa uttam abhinay . Hardik abhinandan.🎉🎉
अप्रतिम कोकणच सौंदर्य, गाण्याचे बोल, साजसूंदर अभिनय,गजाननाच्या आगमनाने येणारे आनंदी क्षण, सूरेख मांडणी,आणी या सर्वांसाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न कष्ट धावपळआम्ही पाहीलेय मी सूद्धा काॅंग्रेस सरकार ची एक जाहीरात शूट केलेली ते दिवस धावपळ आठवली मला सूंदर गणपती बाप्पा तूम्हाला खूप यश देवो येवा कोकण आपलाच असा
सुंदर .... जय श्री गणेशा... शेतकरी आणी बाप्पा.. सुंदर संकल्पना.. त्यात कोकण प्रांतातील चित्रीकरण म्हणजे दुग्धशर्करा योग.. अप्रतिम.. खुप खुप शुभेच्छा...
निखिल शब्दात सांगता येत नाही डोळ्यात पाणी आले thanks
Suruvatilach angavar kata aala morya aaikun.ani bhavachi mithi bghun dolyat pani aala.jam bhari gan jhal ahe ek no 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
श्रेया वरवडकर व जुई पावसकर ईतर कलाकारांचे खुप खुप अभिनंदन धन्यवाद ह्यासाठी तुंम्ही सगळे कोकणातील गणपती सण हा फक्त एक आमच्यासाठी सणच नसुन तो आमच्या कोकणी माणसाचा एक जिवणाचा भाग आहे हे या गाण्यातील अभिनयातून तुंम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय
....❤❤❤
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम खूप सुंदर विडिओ बनवली आहे कोकण कोकण आहे अभिनंदन भावांनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम गाणं.... खरं पाहिला तर कोकणी माणसाच्या आयुष्याचा प्रवास दिसला... भात शेती, बाप्पाच्या आगमनाची लगबग, घराची सजावट, शक्ती तुरा, भजन, जागरण, एकत्रित आरती पद्धत, कुटुंब जिव्हाळा असं बरेच काही... गायन अप्रतिम, निखिल सकपाळ... आमचे बंधु असल्याचा अभिमान आहे... खुप खुप कौतुक... गणपती बाप्पा मोरया 🙏❤️🙏👑🙏👑❤️
❤ अमोल व मंडळी ! अभिनंदन 💐
गाणे ' अप्रतिम ' झाले आहे.
पुढील गाण्यांकरिता सदिच्छा 👍🏻
*मंगलमूर्ती मोरया जय रंगदेवता*
खुप सुंदर सादरीकरण 🎉 खरंच डोळे भरून आले..... तुम्हां सर्व कलाकारांना पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ☺️☺️☺️
दादा खूप छान आहे गाणं आणि शुटिंग पण... तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस बाप्पा यश देवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना🎉❤😊
गाणं खूप छान आहे.ते सादर पण खूप छान केलय...सादर केलेल्या गाण्यातील भावना पोहचल्या 😢 .....तुमच्या गाण्यातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम केलेल्या नवीन जुन्या कलाकारांना शुभेच्छा.... बाप्पा खूप यश देऊदेत...🤗🤗
Looking beautiful 🤗
Kokanatlya prttek gharatali hi khani आहे.khup chan mandali aahe. Khup khup chan nikhil ani amol dada. Khup bhari. 🎉😊
खूपच सुंदर अप्रतिम गाणं आहे कोंकणी माणसाच्या मनातील सर्व भाव ह्या गाण्यातून व्यक्त होतात हृदयाला लागलं गाणं ❤ गणपती बाप्पा मोरया 😍😍😍
खूप छान संकल्पना भावनिक
एकंदरीत कुटुंबात किती ही समज गैरसमज किंवा वाद असले तरी कुटूंब हे एकत्रित असले पाहिजे मग कोणते ही सण आनंदाने अगदी मन भरून साजरे करतात येतात
सर्व टीम ला शुभेच्छा❤
खूप छान आणि सुंदर गाणं निखिल ❤🎉 विडिओ खूप खूप सुंदर आहे तु आणि तुझी टिम पुढे जाऊदे अशी बाप्पा चरणी प्रार्थना ❤ you सर्वांना धन्यवाद निखिल 🎉❤
खूप छान गाणं आहे.कोकणातली खरी परांपरा दाखवली आहे .❤
निखिल राहुल गाण ऐकून मन प्रसन्न झाले आणि डोळ्यात पाणी आल तुम्ही दोघ असेच पुढे जा बांपा तुमच्या पाठीशी आहे 👌🙏
❤❤❤❤❤❤❤जबरदस्त गाणं अशी गाणी ऐकली की कामावर मन पण लागत नाही कधी एकदा गणपती येतायत अस झालंय यावर्षी हेच गाणं संपूर्ण कोंकणात वाजेल❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम निखिल भाऊ❤ दोन भावांची भेट खूप भावनिक होती डोळ्यातून पाणी आळ
सध्याची परिस्थिती बगता हे गाण खूप मनाला भावल एकत्रित कुटुंब जोडणारा सण म्हणजे गणपती बाप्पा चे आगमन आणि त्याच वेळी दोन भावांची झालेली🫂 भेट खूप भावनिक, डोळ्यात पाणी घेऊन येणारा दृष्य..😢
खूप सुंदर गीत निखील दादा खूप अभिनंदन आणि सर्व कलाकारांचे सुद्धा मनापासून अभिनंदन ✨💯❤️
खूप छान, अप्रतिम भाऊ...सर्व कलाकारांचे अभिनंदन ...अमोल भाऊ..गीतरचना उत्कृष्ट... पुढील वाटचालीसाठी संपुर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
खुपच मेहनत आहे गाणं बनवण्यासाटी निखिल दादा छान गाणं आहे गणपती बाप्पाच.. 🌺🌺🙏लवकर येणार गणपती बाप्पा कोकणात 😍😍