मला अभिमान आहे मी रत्नागिरी जिल्ह्यातील आहे, सलाम सर्व स्त्री कलाकारांना ( आई, मावशी, आत्या, काकी, ताई) यांना मानाचा मुजरा, पुर्वी पुरुष कलाकारांना सह घेऊन नमन सादरीकरण केले जात होते परंतु आपल्या कोकणातील स्त्रीयांनी सुध्दा जगासमोर एक नवीन उपक्रम (नमन) कला सादर करून दाखवली त्याबद्दल धन्यवाद, कला आणि संस्कृती जपत आहात त्याबद्दल अभिनंदन खूप छान सादरीकरण आणि चित्रीकरण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
अग नमन कलेचा फार चुताड करून टाकलाय काय कलयुग आलय आत काय नमन कलेमध्ये बाय नाचवतात अहो नमन कला पुर्णपणे जानुन घ्या. नमन कलेमध्ये स्ञी पाञ हे पुरषाला शोभान दिसता. कोकणाची कला कुणीही काय करताय.
अभिमान आहे मला मी रत्नागिरी ची आहे 🥰👌
खूपच सुंदर आहे नमन खरोखरच पारंपरिक वेशभूषा आणि कोकणची संस्कृती जपता तुम्ही! 👌👌
खुप खुप.छान.आम्हाळा.आभीमान.आहे.आमच्या.ह्या.सर्व.कळाकारानवर
मला अभिमान आहे मी रत्नागिरी जिल्ह्यातील आहे,
सलाम सर्व स्त्री कलाकारांना ( आई, मावशी, आत्या, काकी, ताई) यांना मानाचा मुजरा,
पुर्वी पुरुष कलाकारांना सह घेऊन नमन सादरीकरण केले जात होते परंतु आपल्या कोकणातील स्त्रीयांनी सुध्दा जगासमोर एक नवीन उपक्रम (नमन) कला सादर करून दाखवली त्याबद्दल धन्यवाद, कला आणि संस्कृती जपत आहात त्याबद्दल अभिनंदन
खूप छान सादरीकरण आणि चित्रीकरण
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद
खुपच छान🎉🎉
नविन युट्यूबर वा सुंदर शुभेच्छा तुला ❤❤❤
खूप छान पुढील वाटचालीसाठी कोकण प्रेमी दिवेश युट्युबर कडून खूप खूप शुभेच्छा🙏💐💐
Super
Khup chan
Khup chan shreya
Thank u 😄 तुमचा आशीर्वादने 🙏🏻
खूप खूप शुभेच्छा
Bhari kelas video ❤
सुंदर 😊❤❤❤❤❤❤❤
मस्त 👌🏻👌🏻👌🏻
खुप छान 🎉👌
Great tai
Mast
तमाशा अहे हा
नमानाला तमाशा बनवलाय. कलाकार आणि कला म्हणुन ठीक आहे.....🤔🤔🤔🤔
Chan प्रयोग पण पुरुष कलाकारांना शिवाय नमन. मजा नाय
गाव
कुठल गाव ह्यांच
रत्नागिरी
किरण
अग नमन कलेचा फार चुताड करून टाकलाय काय कलयुग आलय आत काय नमन कलेमध्ये बाय नाचवतात अहो नमन कला पुर्णपणे जानुन घ्या. नमन कलेमध्ये स्ञी पाञ हे पुरषाला शोभान दिसता. कोकणाची कला कुणीही काय करताय.
पुर्ण व्हिडिओ पाठवा अर्धवट नको.म्हणचे आपली नमनकला लोकांपर्यंत समजेल.
Mi,pn, dapoli cha,ahay
खेळे नाही दाखवले
हा मी late गेले होते
हा फक्त बिजनेस चालवलाय महिलांनी
मी सुद्धा कलाकार आहे बायांच काम नाही ते
खूप छान 👍👍
khup chan
Mast