चित्रपटाची सुरुवात कोकण च्या अफाट सौंदय यांनी सुरुवात झाली.. अत्यंत अप्रतिम ❤ सर्वांनी विशेषतः कोकणतील प्रत्येक माणसानी पाहायला हवा असा अप्रतिम चित्रपट 💐सर्व कलाकार, आणि निर्माता तसेच सर्व तंत्रदय यांचे खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹
विलास सर, ही फिल्म कोकण सारख्या निसर्गरम्य वातावरणात शूट झाल्यामुळे सुपरहिट झाली आहे, कारण लोकांना शहरी भागात शूट झालेले फिल्म पेक्षा ग्रामीण भागात शूट झालेले फिल्म आवडतात आणि हि फिल्म ग्रामीण भागात शूट झालेले आहे त्यामुळे लोकांना अशा फिल्म आवडतात, उदाहरण : सैराट सारखी फिल्म ग्रामीण भागात शूट झालेले आहे त्यामुळे ती सुपरहिट झाली होती त्यामध्ये पण सैराट फिल्म च जो पहिला दीड तासाचा भाग जो ग्रामीण भागात शूट झालेले आहे तोच part पब्लिक जास्त बगतात त्यानंतर च भाग त्यांचे लग्न झाल्यावर ते शहरी भागात जातात तो भाग पब्लिक जास्त बगत नाहीत, पण घरत गणपती हि फिल्म कोकण सारख्या निसर्गरम्य वातावरणात पूर्ण शूट झाल्यामुळे फिल्म सारखी पहाविशी वाटते.i Like Gharat Ganpati film 👌
मुळात म्हणजे लोकांना ग्रामीण भागात निसर्गरम्य वातावरणात शूट झालेले film आवडतात, आणि ग्रामीण भागात शूट झालेले film या superhit होतात. घरत गणपती ही फिल्म जर शहरी भागात शूट झाली असती तर ही film hit झाली नसती, कोकण मध्ये शूट झाल्यामुळे ही फिल्म सुपरहिट झाली आहे दिग्दर्शकाने फार चांगल्या लोकेशन वर फिल्म चित्रित केली आहे,I Like Gharat Ganpati❤
हे गाणं, त्यातलं वातावरण सर्व मनावर गारुड करतं, ऐकताना अलौकिक सुख, गणपतीतलं प्रफुल्ल वातावरण, मन प्रसन्न व आनंदी करणारा आवाज व संगीत, कानाची तृप्ती व मनात शांती सर्व काही एकत्र अनुभवतोय…मनपुर्वक आभार व अभिनंदन 🙏🏽
आज चित्रपट पहिला खरंच खूप भारी वाटलं चित्रपट पाहून कोकण च खरं सौंदर्य या चित्रपटात दाखवलं आहे. गणपती बाप्पा आपल्या घरी येण्या आगोदरच छान चित्रपट भेटीस आला खूप खूप आभार घरत गणपती टीम ❤🥰❤️
ओतप्रोत सौंदर्य भरलय या गाण्यात. डोळे आणि कान तृप्त होतात. मराठमोळं सौंदर्य...अप्रतिम वर्णन...अफाट चाल आणि गायकाचा सूर.... सारच मनमोहक. विशेष उल्लेखनीय सनाईचा मंगल सूर.सगळ्या टीमच मन:पूर्वक अभिनंदन.दिवसातून हे गाणं अनेक वेळा बघितल्याशिवाय चैन पडत नाही.🎉❤😊😊😊
खुप सुंदर चित्रपट आणि सर्व कलाकारांचे अभिनय अप्रतिम खास करून अश्विनी मॅम supperb performance ❤️👌 अश्विनी मॅमना या चित्रपटातील भूमिकेसाठी पुरस्कार मिळायला हवा इतके सुंदर भूमिका अश्विनी मॅमने साकारली आहे ❤️👌🙏
मला गाणं आवडलं. शब्द छानं. गौरींचे वर्णन इतक्या योग्य शब्दात केलयं पणं तेचं सौंदर्य शब्दांत थोडं प्रेम ॲड केल्यावरं ऐकायलां कीती गोडं वाटतं… छायाचित्रण छानं… मराठी सिनेमाची निर्मीतीमुल्य जरं इतक्या वरच्या लेव्हलंला नेऊन सिनेमा होऊ शकतो.. तरं आपणं थेटरातं जाऊनं दाद द्यायलाचं हवी! इंटरेस्टिंग चित्रपट दिसतोय! बघणारं आहे मी!!! अजुनं कोण कोणं बघणारं ?!?! 😊
अवतरल.. लाडाची.. नवसाची गौराई माझी..
❤❤❤
Najarecha Nakhara.. Nathicha Tora Dolyanchya Dohala Kajalkinara.. ❤❤❤
Navsachi gauri maazio ❤❤ is new trending song
wow what a nice song #panoramamusic
@@jamilchoudhary8726😂ा😊 2:06 😊😊❤😢❤
अप्रतिम!
माहेरच्या आठवणीत रमायला लावतय हे गाणं! कोकणचं वास्तव वर्णन !
All the best my lovely son, bhushan and entire "Gharat Ganapati"team.👍❤️❤️❤️
खूप सुंदर आणि सुसंस्कृत अप्रतिम अभिनय कुठेही बीभत्सपणा नाही . मराठमोळा म्हणजे मराठमोळा.. अनेक मंगल स्नेह वसंतदादा पाटील मोरे शंकर
चित्रपटाची सुरुवात कोकण च्या अफाट सौंदय यांनी सुरुवात झाली.. अत्यंत अप्रतिम ❤ सर्वांनी विशेषतः कोकणतील प्रत्येक माणसानी पाहायला हवा असा अप्रतिम चित्रपट 💐सर्व कलाकार, आणि निर्माता तसेच सर्व तंत्रदय यांचे खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹
विलास सर, ही फिल्म कोकण सारख्या निसर्गरम्य वातावरणात शूट झाल्यामुळे सुपरहिट झाली आहे, कारण लोकांना शहरी भागात शूट झालेले फिल्म पेक्षा ग्रामीण भागात शूट झालेले फिल्म आवडतात आणि हि फिल्म ग्रामीण भागात शूट झालेले आहे त्यामुळे लोकांना अशा फिल्म आवडतात, उदाहरण : सैराट सारखी फिल्म ग्रामीण भागात शूट झालेले आहे त्यामुळे ती सुपरहिट झाली होती त्यामध्ये पण सैराट फिल्म च जो पहिला दीड तासाचा भाग जो ग्रामीण भागात शूट झालेले आहे तोच part पब्लिक जास्त बगतात त्यानंतर च भाग त्यांचे लग्न झाल्यावर ते शहरी भागात जातात तो भाग पब्लिक जास्त बगत नाहीत, पण घरत गणपती हि फिल्म कोकण सारख्या निसर्गरम्य वातावरणात पूर्ण शूट झाल्यामुळे फिल्म सारखी पहाविशी वाटते.i Like Gharat Ganpati film 👌
शूटिंग केरळ मध्ये झाले आहे.😂😂😂
@@DattatrayPandhare-kz3clशूटिंग केरळ मध्ये झाले आहे.😂😂😂
दोन्ही जगी झाल आहे कोकण मधे अनि केरल ला पन
@@Apurvanaik250 कोकणात जस्त शूटिंग होत नाहीत, कारण गरमी खुप असते आणि कॅमेरा लेन्स ला त्रास होतो
माझा मुलीचा जन्म गौरी गणपती दिवशी झाला म्हणून तिच नाव गौरी ठेवल छान ना
हो....छान
Ha bhai
Kiti Goad❤😊
Khup ch chhan
होय खुप छान सुंदर.
आली घरी गिरीनंदिनी ... काय संगीत दिले आहे लाजवाब
The way this song is written, one side it connects you with your lover on the other side it also talks about the vibe of Gauri/Mahalakshmi
सोडण्यासाठी हात धरत नाय मराठी माणूस ❤️💫
खुप मस्त अस गान बनल आहे.. खुप खुप शुभेच्छा पुर्ण टीमला 💐💐🌴🙏
आरा बाप... नुसत्या ब्युटीफूल नही... तर एकदम गोड हे ना राव ह्या मॅडम♥️♥️🎈🎈😎
Thanks makers for this beautiful family pack ♥️🤗🫡🫡
Kya bhari song aahe mala pan khup aawdla song ❤❤❤
thank you so much !
Thank You so much
खूप सुंदर गाणं आहे हे....गोड नाजूक प्रेमळ लडीवाळ..सगळ्या भावना आहेत या गाण्यात 😊
यार शब्द सुचत नाही, काय सॉलीड आहे. जबरदस्त. अप्रतिम. सर्वाना मनाचा मुजरा.
मुळात म्हणजे लोकांना ग्रामीण भागात निसर्गरम्य वातावरणात शूट झालेले film आवडतात, आणि ग्रामीण भागात शूट झालेले film या superhit होतात. घरत गणपती ही फिल्म जर शहरी भागात शूट झाली असती तर ही film hit झाली नसती, कोकण मध्ये शूट झाल्यामुळे ही फिल्म सुपरहिट झाली आहे दिग्दर्शकाने फार चांगल्या लोकेशन वर फिल्म चित्रित केली आहे,I Like Gharat Ganpati❤
You don't have to be Marathi to love this song 💖💖💖💖🕺🕺😉😉
Music has no language 🎉🎉
Yes, such a beautiful song 🎶
thank you so much
हे गौरीचं गाणं वाटतच नाही. उगाच
@@RahulSingh-wc8ru❤
Wow, beautiful video, top quality 👌👌👌👌 congratulations to Navjyot Sir n Team Gharat Ganpati.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Gharat Ganpati #Trending on no 1
Woohh khup sundar katha vatey nakkich प्रेक्षकांना khup आवडेल चित्रपट हा ❤
अप्रतिम कम्पोजीशन आणि गायकी आणि प्रस्तुति❤❤
🌈🤝🤝
हे गाणं, त्यातलं वातावरण सर्व मनावर गारुड करतं, ऐकताना अलौकिक सुख, गणपतीतलं प्रफुल्ल वातावरण, मन प्रसन्न व आनंदी करणारा आवाज व संगीत, कानाची तृप्ती व मनात शांती सर्व काही एकत्र अनुभवतोय…मनपुर्वक आभार व अभिनंदन 🙏🏽
आज चित्रपट पहिला खरंच खूप भारी वाटलं चित्रपट पाहून कोकण च खरं सौंदर्य या चित्रपटात दाखवलं आहे. गणपती बाप्पा आपल्या घरी येण्या आगोदरच छान चित्रपट भेटीस आला
खूप खूप आभार घरत गणपती टीम ❤🥰❤️
हे सौंदर्य कोकणचे नाही केरळचे आहे. तिकडे शूट झाला आहे 😂😂😂
प्राजक्ताच्या डान्स वरून नजरच हटत नाहीये, ❤❤❤❤❤stay blessed dear🧿
निकिता दत्ता आहे प्राजक्ता नाही हयात
माझे ही कोणी कोकणी मिञ मैञिणी असते तर छान असत.
अप्रतिम शब्दलेखन, कोरियोग्राफी आणि अभिनय..❤❤❤❤🎉🎉🎉
😍
I'm literally in love with ur voice and music...can't stop myself listening it again and again... amazing...
I'm a tamil, listening to this song n number of times. ❤ Love this
This songs shows how to make songs without any vulgarity and also teach us to be with our culture ❤❤
'Sodnyasathi Haath Dharat nahi Marathi Manus'... This line hits differently for real!!!
Absolutely mind-blowing creation, it's all about the feelings it creates!! Amazing visuals too!❤❤👍👍🙏🙏
Wow.... खूप दिवसांनी एक चांगला चित्रपट आला आहे❤
Loved it ❤❤❤
Yes, or else we are so tired watching sachin and swapnil..over rated
Absolutely spectacular ,music chan,movie pan sundar aahe !! :)
Ati sundar ❤️ Missing Maharashtra
Konkan ❤
ओतप्रोत सौंदर्य भरलय या गाण्यात. डोळे आणि कान तृप्त होतात. मराठमोळं सौंदर्य...अप्रतिम वर्णन...अफाट चाल आणि गायकाचा सूर.... सारच मनमोहक. विशेष उल्लेखनीय सनाईचा मंगल सूर.सगळ्या टीमच मन:पूर्वक अभिनंदन.दिवसातून हे गाणं अनेक वेळा बघितल्याशिवाय चैन पडत नाही.🎉❤😊😊😊
अप्रतिम स्टोरी आणि अभिनय ❤🎉🎉 congratulations 🎉🎉
कोकण आणि गणपती एक वेगळं नातं ❤️🙏💫 कोकणकर ❤️
Beautiful kokan Nature, background, melodious music,marathi culture has unmatched Grace
❤❤ AMCHI saghyanchi Marathi .
Ajinkya deo ♥️
खुप सुंदर चित्रपट आणि सर्व कलाकारांचे अभिनय अप्रतिम खास करून अश्विनी मॅम supperb performance ❤️👌
अश्विनी मॅमना या चित्रपटातील भूमिकेसाठी पुरस्कार मिळायला हवा इतके सुंदर भूमिका अश्विनी मॅमने साकारली आहे ❤️👌🙏
Kiti sundar ❤ So pure and divine, Maharashtrian culture is presented so beautifully, love the lyrics ❤
खुप छान Videography...👌👌❤❤
Bhushan pradhan and Nikita dutta the best Marathi couples..❤️❤️
The best ❤❤❤❤❤❤
she is punjabi
पहिल गाणं कोकण आणि गणपति आणि आता दुसरे गाणं गौरी वा अप्रतिम गाणी आतुरता २६ जुलै ची 🥰🥰🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
waitingggg 💖💖🤞🤞
thanks man !
2:13 The Best 🎉❤❤👍👍
Khoob Chan. Maharstrian Culture itna Pyara h khi sabkho acha lagtya h. ❤😊
This movie is a masterpiece, way better than recent Marathi movies
Top notch performance again,Subodh Bave takes us along a Romantic journey, simply adorable 🌹🌹
मला गाणं आवडलं. शब्द छानं. गौरींचे वर्णन इतक्या योग्य शब्दात केलयं पणं तेचं सौंदर्य शब्दांत थोडं प्रेम ॲड केल्यावरं ऐकायलां कीती गोडं वाटतं… छायाचित्रण छानं… मराठी सिनेमाची निर्मीतीमुल्य जरं इतक्या वरच्या लेव्हलंला नेऊन सिनेमा होऊ शकतो.. तरं आपणं थेटरातं जाऊनं दाद द्यायलाचं हवी! इंटरेस्टिंग चित्रपट दिसतोय! बघणारं आहे मी!!! अजुनं कोण कोणं बघणारं ?!?! 😊
खूप खूप छान.... किती सुंदर आहे आपली मराठी संस्कृती ❤❤🎉
खुप सुंदर मन भारावून गेलं असं वाटतंय उदया गौरी गणपती आहेत आतुरता बाप्पाची आणि चित्रपटाची
Kya baat hain...kamal kamal
Wating for this film…. Such a beautiful cinematography…
Very addictive song, such a masterpiece
I love this song. I didn't understand as me Telugu status but music don't have language. I listened almost 100 times now.. 🎉🎉🎉🎉
Born in Hyderabad but I speak Marathi at home.. so I am in love with Telugu and Marathi culture.. ❤️🎉
खूप छान अप्रतिम ❤गणपती बापा मोरया ❤❤
Tag All the Gauris of your life ❤️🧿🌸
hope everyone likes my comment #Trending
अप्रतिम शब्द रचना.,माझी लाडाची गौराई..❤😊🤞💫
Khup Sundar song aghdi manala avdnar Marathi sanskruti 😊
अप्रतिम..🎉नक्की चित्रपट बघणार,❤
Khup sundar song ❤❤❤❤
खरोखर मराठी भाषा किती सुंदर आहे! ❤
Voice of Abhay Jodhpurkar ........................wow
जून फर्निचर नंतर भूषण चा दुसरा चित्रपट हिट होणार.
Gharat ganpati ❤
फारच सुंदर गाणं ❤
Beautiful family pack❤❤❤
अतिशय सुंदर हृदयस्पर्शी गाणे ❤😍
Amazing movie sabko ek baar dekhni chaiye❤❤❤
Very Beautiful song❤️🔥 listening it on loop
on loop these days! what a song
आहाहा..सुरेख, गोजिरवाणे..
खरं तर एक नंबर हा चित्रपट आहे एकदम मन भारावून जात बघत असताना खरच
अप्रतिम आहे ❤❤
Listening to this song on loop😍 I'm so obsessed ❤
Khupch Sunder ahe all teams payala tai tu khupch sunder दिसतेस ahe ❤❤
Its a good feeling to see Ajinkya Dev back again in Movies. Wish you do many more movies
Gauri Maazi 🤞🤞🤞🤞
Song 👌 Daily aikav vatt... ❣️
Kharach are
@@priyalohar1707 Ata just aikll me, traveling madhe hoto.... ❣️ Vegalch feel hot',,,
Eagerly waiting for 26th July to watch this in theatres 😄
खूपच छान . गाणं ! सिनेमा बद्ल ही खूपच उत्सुकता आहे . 😊
Write said you don't be Marathi to love this song but you are Indian
that enough because every Indian
love this song.
Nikita s smile o my god and her expression just amazing 😍🤩
खूप चांगला सिनेमा आहे, आवर्जून पाहावा
This song is nice 👍
Beautiful full choreograph ❤❤
Music ❤
Raised standards high❤️
अप्रतिम शब्द रचना माझी लाडाची गौराई❤✨💫🌺🙏🏻😍
Navsachi gauri maaziii best
Navsachi ❤❤❤
i just love cinematography Amazing
अप्रतिम..🎉नक्की चित्रपट बघणार ❤
Excellent shivanya. Kharach radu ale
❤❤❤❤❤lots of love ❤️❤️ super 👏
Khup chan movie aahe
Aani he song tr ajun Sundar😍😍😍
Nice Song with traditional values in Shrawan!
❤❤❤❤❤ Nikita is soooo beautiful ❤️❤️❤️❤️ and amazing actress' amazing chemistry
Khupch chan an bhari program zala😊
Melodious indeed!! ❤
Khupach Sundar Prajakta❤❤
निर्मात्यांना हार्दिक शुभेच्छा
खूप सुंदर कलाकृती
Waiting for my Gauri 🌼🌸🌻
Coming soon ❤
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सुपरहिट जोडी ♥️♥️♥️♥️♥️♥️
Trending super soon 💫
Jai Maa Gauri🙏🙏
Khup mst song ani movie pn.. Koknatla ganapti ani family ch movie nkkich theater la janar bghyla
Abhay ur voice is amazing👍👍👍👍
फारच छान🎉