Gaav Jawde, Bapere, Ravari song | Kishor & Nikhil | Pankaj Katale | Rajesh Nikam | Kokan Talkies

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 454

  • @MIKOKANINIKHIL
    @MIKOKANINIKHIL 2 หลายเดือนก่อน +175

    आपल्या सर्वांचा आशीर्वाद असच आमच्या पाठीशी राहुदे ❤

    • @Kokani_yuvraj_08
      @Kokani_yuvraj_08 2 หลายเดือนก่อน +3

      नक्की आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤

    • @vinaykate8061
      @vinaykate8061 2 หลายเดือนก่อน +1

      Congratulations 🎉

    • @VishalBait-tr8st
      @VishalBait-tr8st 2 หลายเดือนก่อน

      Mast Bhai khup chan

    • @vinaykate8061
      @vinaykate8061 2 หลายเดือนก่อน

      Last vali smile mast hoti 2 pan 😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs 2 หลายเดือนก่อน

      खूप सुंदर गाण आहे.. Best of Luck for future ❤👌

  • @sohamjadhav5773
    @sohamjadhav5773 2 หลายเดือนก่อน +27

    सप्तसुरांचा बादशाह राजेश निकम❤❤

  • @Fantasymestri1405
    @Fantasymestri1405 2 หลายเดือนก่อน +12

    फक्त जावडे बापेरे रावारी नाही तर लांजातील सर्वच गाव लांजाची शान आहेत.

  • @vikasjadhav920
    @vikasjadhav920 3 วันที่ผ่านมา

    स्वर्ग 🙏🥳👌

  • @rutikhumane5615
    @rutikhumane5615 2 หลายเดือนก่อน +10

    सप्तसुरांचा बादशाह देवेंद्र झिमन ❤️❤️❤️👌👌

    • @PrathmeshNawathe
      @PrathmeshNawathe 2 หลายเดือนก่อน

      Saptsurancha badshaha fkt ekch... Rajesh dada nikam ❤

    • @Yogeshvaim
      @Yogeshvaim 3 วันที่ผ่านมา

      एकच ध्यान झिमन फॅन ❤🎉🔥🔥

  • @kishorpanchal2446
    @kishorpanchal2446 2 หลายเดือนก่อน +8

    मी सुद्धा लांज्यातलाच दादा तुम्ही सादरीकरण केलेल्या कथेशी माझ्या आठवणी ताज्या झाल्या घरातल्या वादामुळे आम्ही गावापासून दूर झालो तुमचे खूप आभारी आहोत आई नावलादेवी तुम्हाला सुखी ठेऔ आणि आम्हाला आमचे लांजागाव पुन्हा बोलाऊन घेईल ही देवा जवळ प्रार्थना

  • @Yogesh_masane
    @Yogesh_masane 2 หลายเดือนก่อน +6

    खूप खूप छान.
    रसिका ताईंना पुढे आणा,एवढा गोड आवाज खूप मागे राहिलाय.

  • @ajayghanekar8481
    @ajayghanekar8481 2 หลายเดือนก่อน +11

    खूप छान गीत /संगीत 👍, शाहीर राजेश दादा निकम आणि शाहीर देवेंद्र दादा झिमण यांच्या आवाजाने गाण्याला एक वेगळाच साज चढला आहे 👌👌❤️😊

  • @milindtandel7643
    @milindtandel7643 หลายเดือนก่อน +2

    रत्नागिरीमध्ये लांजाची शान वाढवली तुमच्या टीमने😊

  • @pritamshinde175
    @pritamshinde175 2 หลายเดือนก่อน +7

    कलाकार म्हणून सर्व टीमचे कौतुक 🤌🌸 गाण्याच्या माध्यमातून कोकणातील सर्वात जुन्या गोष्टी दाखवण्याचा खूप सुंदर प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा सर्व टीमला खूप सारे प्रेम ✍️🙏♥️

  • @सुखकोकणचो31
    @सुखकोकणचो31 2 หลายเดือนก่อน +3

    पंकज खेतले जिंदाबाद पंकज खेतले गुहागर ची शान हाय ❤

  • @anilbendre2034
    @anilbendre2034 2 หลายเดือนก่อน +3

    सर्वप्रथम किशोर आणि निखिल यांचे अभिनंदन 🎉
    राजेश निकम दादा
    पंकज काताळे दादा
    देवेंद्र झिमन दादा
    रसिका ताई
    यांनी अप्रतिम आवाजात गाणे गायले आहे❤❤❤❤❤
    मला तर हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ....... आणि ऐकत असतो.......चैन पडत नाही
    खूप छान ,खूपच छान ,अप्रतिम

  • @AmitJavle-t3g
    @AmitJavle-t3g 2 หลายเดือนก่อน +7

    Khup छान आवज mazi प्रिय shahir Rajesh निकम Bro❤

  • @pundalikparab895
    @pundalikparab895 3 วันที่ผ่านมา

    खुप खुप खुप छान दादा मस्त..
    बोले तो एकदम झकास 😍👌
    जगात भारी आपला कोकण

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 2 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम ❤️💐💐गायन आणि सुंदर गावाचं दर्शन आपल्या लांजा तालुक्यातील ❤️🙏💐

  • @MrKokan_
    @MrKokan_ 2 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर 😍😍👌👌सुयोग खूप चांगल दिग्दर्शन 💥💥तुला भरपूर यश मिळो ही श्री धनी केदारलिंग चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @SakshiShinde-ez7cz
    @SakshiShinde-ez7cz 2 หลายเดือนก่อน +3

    खुप छान गान झाले आहे हे गाणं ऐकुन खुप छान वाटले...❤ खुप छान आवाज आहे गायकांचा❤❤

  • @saurabhshigvan7492
    @saurabhshigvan7492 หลายเดือนก่อน +1

    खूप मस्त आहे गाण 🥰❤️ स्वर्गाहून सुंदर , आपलं कोकण...😊🌴❤️🌍🌊💯

  • @RavindraNamaye
    @RavindraNamaye 2 หลายเดือนก่อน +8

    किशोर शाळुंके या कलाकाराच्या संकल्पेतून हे गीत निर्माण झाले आहे, या कलाकाराला मानाचा सलाम,

  • @saisamartharecordingstudio9487
    @saisamartharecordingstudio9487 2 หลายเดือนก่อน +8

    खुप खुप धन्यवाद सर्वांना ❤ खुप गोड झालंय किशोर गाणं 😊 बेस्ट wishes from साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ दापोली , राजेश पड्याळ ❤🔥

  • @mr_Rajesh_jangam96k
    @mr_Rajesh_jangam96k 2 หลายเดือนก่อน +8

    कोकणचा छावा निखिल सकपाळ❤

  • @nitiningle9855
    @nitiningle9855 2 หลายเดือนก่อน +4

    खुप छान सादरीकरण, गीत, मनःपूर्वक आभार कोंकणी निखिल व सिद्धी साड्ये

  • @akshaydambare2930
    @akshaydambare2930 2 หลายเดือนก่อน +9

    सर्व प्रथम संपूर्ण टीमचे अभिनंदन 🎉 आपल्या सर्वांची मेहनत दिसून येतेय विशेष करून किशोर साळुंखेचे कष्ट दिसतात.❤ गाण खुपच सुंदर झाल आहे.❤
    निखिल, सिध्दी, सोना, देव, सुयोग, सुभोद आणि किशोर तुमच्यासोबत काम करून खूप मजा आली आणि शिकायला मिळाल लवकरच तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल अशी आशा आहे ❤❤
    पुन्हा एकदा संपूर्ण टिमचे खूप खूप अभिनंदन ❤❤❤❤

  • @Drishti-bhaktisagar
    @Drishti-bhaktisagar หลายเดือนก่อน +2

    Khup chan bro

  • @vivekkhochade
    @vivekkhochade 2 หลายเดือนก่อน +5

    नाद नाय कारण या गाण्यात राजेश दादा निकम आहेत यंदाच सिजन फुल्ल जोरदार आणि ॲक्टर तर सर्वच जबरदस्त आणि राहिले झिमंन बुवा नादच नाय
    रसिका ताई चा तर नादच नाय ती तर कोकणची गानकोकिळा सर्वांचा आवाज छान आहे हे गाणं ऐकून खूप भारी वाटलं......❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    आवडल........❤❤❤❤❤
    Full support.....💯💯💯💯💯💯

  • @sanketdalvi2942
    @sanketdalvi2942 2 หลายเดือนก่อน +5

    खूप सुंदर चित्रिकरण आणि कलाकारांची कला, सुंदर गायन राजेश दादा निकम , देवेंद्र झिमन....👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️

  • @rajendranamaye5916
    @rajendranamaye5916 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गाणं झाल आहे त्याच बरोबर आपल्या ३ गावा मध्ये असलेली सुंदर दृष चांगली टिपली आहेत सर्व टीम चे आभार ❤

  • @santoshbhave5087
    @santoshbhave5087 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम स्वर आणि आपलीच कोकणी भाषा ❤

  • @sandeepjadhav3903
    @sandeepjadhav3903 2 หลายเดือนก่อน +4

    फारच अप्रतिम आणि खूपच सुंदर छायाचित्रण, आणि आपल्या बापेरे गावा बद्दल प्रचंड आदर आणि आस्था असणारा कलाकार किशोर जी, यांनी खूपच सुंदर गाणे बनवले आहे, आणि असे कलाकार आपल्या कोकणातच पाहायला मिळतात, खूप खूप धन्यवाद, 🙏🙏सुंदर कलाकृती पाहायला मिळाली. 🙏🙏🙏😄😄असेच खूप खूप यश संपादन करीत रहा, हीच सदिच्छा. 💐💐💐

  • @DivuSutar
    @DivuSutar 2 หลายเดือนก่อน +7

    Khup Chan avaj shahir Rajesh Nikam Ani shahir Devendra Ziman ❤❤❤❤Ani dapolicha king Nikhil Sakpal khup Chan sadarikaran....👌

  • @milindtandel7643
    @milindtandel7643 หลายเดือนก่อน +1

    रचना खूप सुदंर आहे आणि आवाज तर अफलातून भारी आहे ❤कविना आपला सलाम

  • @king_of_mind_creations_143
    @king_of_mind_creations_143 2 หลายเดือนก่อน +8

    कोकण टॉकीज : कोकणातील संस्कृती, परंपरा आणि निसर्ग सौंदर्याचं दर्शन ❤❤❤❤❤

  • @kokanirohit6915
    @kokanirohit6915 2 หลายเดือนก่อน +28

    दापोली चा किंग निखिल सकपाळ ❤

  • @chandrakantpalkar7929
    @chandrakantpalkar7929 2 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम गीत आणि सादरीकरण संपूर्ण टीमचे अभिनंदन

  • @Sketchingbook
    @Sketchingbook 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम ❤

  • @tusharmohite1994
    @tusharmohite1994 2 หลายเดือนก่อน +6

    खूप सुंदर song zalay..ashech कोकणातलं नाव उज्वल करा निखिल

  • @MahendraGavankar-c3y
    @MahendraGavankar-c3y หลายเดือนก่อน +1

    Rajesh nikam , Devendra ziman 1no👍👌❤

  • @shreesai4483
    @shreesai4483 หลายเดือนก่อน +1

    Chhan song nikhil dada ❤❤❤

  • @rutikeshghaware7171
    @rutikeshghaware7171 2 หลายเดือนก่อน +6

    Devendra Ziman fan❤

  • @vidyajadhav0104
    @vidyajadhav0104 14 วันที่ผ่านมา

    खुप छान गावाची आठवण झाली की हा व्हिडिओ पाहू ❤

  • @nileshsatope1218
    @nileshsatope1218 2 หลายเดือนก่อน +2

    खूप अभिनंदन सिद्धी मस्त गाण❤🎉

  • @pranitkhandekarvlogs8102
    @pranitkhandekarvlogs8102 2 หลายเดือนก่อน +1

    व्वा...!!! अप्रतिम गाणे तितकेच सुंदर सादरीकरण आणि त्यात आपल्या कलाकारांचा काय नादच नाय..

  • @रत्नागिरीचाराजा
    @रत्नागिरीचाराजा 2 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर गाणं... सुंदर अभिनय...सर्व टिमचे मनापासून अभिनंदन

  • @कोकणीवारा-ग3ध
    @कोकणीवारा-ग3ध 2 หลายเดือนก่อน +3

    Nikhi bhava chan

  • @darshanmore-dw4ng
    @darshanmore-dw4ng 2 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर गाणं एका गाण्यात पुर्ण गावाच सर्व माहिती उल्लेख केल आहे अप्रतिम गाणं .

  • @maheshgurav4969
    @maheshgurav4969 2 หลายเดือนก่อน +3

    माझे बापेरे गावचे❤️ खुप छान 👌सर्वं टीम चा अभिनंदन 🙏

  • @sanketaagre5996
    @sanketaagre5996 2 หลายเดือนก่อน +2

    छान..... जावडे - बापरे - रावारी टीम....👌🏻

  • @AMEYATOURS
    @AMEYATOURS หลายเดือนก่อน +1

    काय कला सादर केली आहे टीम ने

  • @KiranShinde-j5i
    @KiranShinde-j5i 2 หลายเดือนก่อน +2

    Sundar khupach sundar ❤

  • @vishwasghadshi8198
    @vishwasghadshi8198 2 หลายเดือนก่อน +1

    निखिल मित्रा खूप छान सर्वांचे अभिनंदन असेच भावी आयुष्यात सर्वजण खूप मोठे व्हा...

  • @AniketPashteofficial
    @AniketPashteofficial 2 หลายเดือนก่อน +2

    सर्व टीम च खूप खूप अभिनंदन 🎉

  • @King-om8zb
    @King-om8zb หลายเดือนก่อน +2

    Tumchya sarkhe chagle vyakti mhatav ya jagala labhle hech amchya sathi bhagy ahe

  • @vaibhavisarvankar4967
    @vaibhavisarvankar4967 หลายเดือนก่อน +1

    Chhan song ahe aani tumcha dance❤❤ @ mekokani nikhil

  • @pravinshigwan1256
    @pravinshigwan1256 2 หลายเดือนก่อน +1

    निखिल भावा खुप छान असेच पुढे जात राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤🎉

  • @IZ_Kokanatale
    @IZ_Kokanatale 2 หลายเดือนก่อน +3

    गाणं खूपच भारी झालय ... शब्द.. चाल .. गायकी .. अप्रतिम.. आणि विडिओ तर डोळ्याचे पारणे फेडणारे आहे
    सर्व कलाकार.. तंत्रज्ञ.. संपूर्ण टीम चे उत्कृष्ट काम दिसून येत आहे आपल्या पुढील वाटचालीसाठी
    भरभरून शुभेच्छा 💐💐💐💐
    - शशांक कोंडविलकर

  • @shamshitap
    @shamshitap 2 หลายเดือนก่อน

    पंकज दादा, राजेश दादा, देवेंद्र दादा, आणि रसिका खूप सुंदर गीत...❤❤

  • @aadeshjadhav5016
    @aadeshjadhav5016 หลายเดือนก่อน +1

    Rajesh dada tumchya aavajala Tod nahi❤😮💗🥰👍💥💕

  • @sanketpujari6947
    @sanketpujari6947 2 หลายเดือนก่อน +6

    सप्तसुरंचा बादशाह शाहीर राजेश निकम
    पहाड़ी आवाजचा बादशाह शाहीर देवेंद्र झीमन nice voice ❤❤❤❤❤❤❤

  • @SunilMandavkar-b4o
    @SunilMandavkar-b4o 2 หลายเดือนก่อน +3

    Aamcha king Nikhil dada ❤❤ nice bro ❤❤

  • @kashinathwalam6450
    @kashinathwalam6450 2 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर छान काम व चित्रीकरण करण्यात आले आहे सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा,

  • @vibhawarimanchekar3154
    @vibhawarimanchekar3154 2 หลายเดือนก่อน

    खूप छान आम्ही सुध्दा लांज्यातलेच आहोत. अतिशय सुंदर आहे गाणं. गावातली मंदिर, एतिहासिक गोष्टी पाहून मन भरल्यासारखे झाले. खूप छान मांडणी केली ❤❤❤❤❤❤

  • @sudarshandapale8564
    @sudarshandapale8564 2 หลายเดือนก่อน +4

    निखिल जबरदस्त भावा लई भारी

  • @mayuridandane1920
    @mayuridandane1920 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर 🎉🎉🎉🎉🎉सगळ्यांचं अभिनंदन खूप भारी 🎉💐💐💐

  • @roshandingankarin3603
    @roshandingankarin3603 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम काव्य रचना सर्व टीम ला पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉❤ छान कोकणातलं सौंदर्य टिपले खूप छान

  • @DipakChaughule
    @DipakChaughule 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान 👌👌👌 गीत रचना आणि सुंदर चित्रीकरण केले आहे

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम शुटिंग आणि तेवढच अप्रतिम सादरीकरण ...दोन्ही आवाजाचे बादशाहा अाहेत तर मग काय आवाजाला तोडच नाही....असच आपल्या कोकणची शान पिढ्यानपिढ्या वाढत राहुदे ...

  • @siddhisandaye339
    @siddhisandaye339 2 หลายเดือนก่อน +1

    गाण खुप sundar झालाय सर्वांनी खूप प्रेम द्या गाण्याला ❤️😍🙏🏻

  • @dattatraymandavkar2930
    @dattatraymandavkar2930 2 หลายเดือนก่อน +2

    पहिलं कोकण टॉकीज आणि संपूर्ण टीमच खुप अभिनंदन. खुप छान गाण आणि कॉन्सेप्ट पण कोकणावर आधारित. मस्त झालं गाणं तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा धन्यवाद.❤

  • @DraupadiCreations
    @DraupadiCreations 2 หลายเดือนก่อน +3

    Beautiful Work....Many wishes to entire team

  • @विजयभामरेनिर्माता
    @विजयभामरेनिर्माता 2 หลายเดือนก่อน +2

    1 nao kishor ❤❤❤❤

  • @jayeshbhuvad8864
    @jayeshbhuvad8864 2 หลายเดือนก่อน +2

    सुंदर गाण सुंदर सादरी करण ❤

  • @manishajadhav394
    @manishajadhav394 2 หลายเดือนก่อน +1

    Ek nbr❤ mala abhiman ahe ki maz Maher Bapere ahe ❤

  • @akshaywaghawale9303
    @akshaywaghawale9303 2 หลายเดือนก่อน +1

    खूप मस्त गाण्याची रचना आहे ...❤ कोकणात सर्वजण मिळून मिसळून राहतात हे दाखवण्याचं खूप छान प्रयन्त केलात सर्व टीम खूप शुभेच्छा तुम्हाला❤

  • @vishakhasakpal876
    @vishakhasakpal876 2 หลายเดือนก่อน +4

    छान आणि सुंदर चित्रण,भारदस्त आवाज,साजेसे संगीत,सुंदर निसर्ग,अर्थपूर्ण काव्य रचना,सुंदर नृत्य आविष्कार,आणि उत्तम सादरीकरण आणि नृत्य आविष्कार , मराठी कोकणी माणसाची ही यशस्वी गगन भरारी... तुमचे सर्वांचे अभिनदन.

  • @Ajay_bhayje_kokancha_suputr
    @Ajay_bhayje_kokancha_suputr 2 หลายเดือนก่อน +3

    लवकरच ❤😍😍

  • @vikaspashte5610
    @vikaspashte5610 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान.... सर्व टिम चे अभिनंदन.....

  • @SnehaBhanshe
    @SnehaBhanshe 2 หลายเดือนก่อน +2

    Khup mast 🎉

  • @top10-b4c7j
    @top10-b4c7j 2 หลายเดือนก่อน +3

    खूप छान..

  • @NikhilBagave
    @NikhilBagave 2 หลายเดือนก่อน +1

    सर्वांचे अभिनंदन खूप छान गाणं झालं आहे.

  • @nitinmaskar3348
    @nitinmaskar3348 2 หลายเดือนก่อน +2

    खुपचं छान 👌👌

  • @pramodvareshi157
    @pramodvareshi157 2 หลายเดือนก่อน

    Nice create..... सत्य परिस्थिती दाखवलीय गाण्यातून.....आणि कोंकाणातील निसर्ग, देव देवस्थान आपली संस्कृती आणि परंपरा❤

  • @KokaniSwargकोकणीस्वर्ग
    @KokaniSwargकोकणीस्वर्ग 2 หลายเดือนก่อน +2

    ❤️❤️❤️❤️kdk devya da rajesh da❤️❤️

  • @vijaypaykoli4274
    @vijaypaykoli4274 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान गीत, गायन आणि संगीत 👌👌 तसेच सर्व कलाकार तुम्हाला खुप खूप शुभेच्छा 💐💐💐❤

  • @prashantlambe3115
    @prashantlambe3115 2 หลายเดือนก่อน +1

    पूर्ण टीम ऐक नंबर खूप छान गाणं आणि आपलं कोकण लय भारी ❤👌

  • @DEVSAWANT
    @DEVSAWANT 2 หลายเดือนก่อน +2

    Khup Sundar song... Great Team Work ... ❤🎉

  • @mybhumikokan_7k
    @mybhumikokan_7k 2 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर गाणं ❤

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर 👍👍

  • @tejaskhale9660
    @tejaskhale9660 2 หลายเดือนก่อน +1

    Ek no composing
    Direction performance
    Khupch Chan
    Csp team ♥️♥️💕👑👑👑

  • @hanumantnake6913
    @hanumantnake6913 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गाणं । खूप छान , तारीफ करू तेवढी कमीच ❤❤❤❤❤

  • @prathameshkamble4196
    @prathameshkamble4196 2 หลายเดือนก่อน +4

    Hi Team.... Overall, the performance is too good. Clearly every movement and I enjoyed it.❤❤❤❤

  • @pranilrewale2131
    @pranilrewale2131 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर सादरीकरण केले आहे....आणि गाण पण खूप छान आहे....विडिओ तर एक नंबर....❤❤❤❤

  • @amitagre9137
    @amitagre9137 2 หลายเดือนก่อน +3

    Kadak ❤❤

  • @Gaurav_Agre
    @Gaurav_Agre 2 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम गाणं ❤😍✨

  • @konkandarshion
    @konkandarshion 2 หลายเดือนก่อน +1

    Nad khula 🎉❤

  • @yashagre208
    @yashagre208 2 หลายเดือนก่อน +2

    अभिमान गीत 😍😍

  • @SatishSantoshmandavakr
    @SatishSantoshmandavakr 2 หลายเดือนก่อน +1

    Lay Bhari ❤❤❤

  • @avinashshinde1019
    @avinashshinde1019 2 หลายเดือนก่อน +2

    ❤Nice Song❤ Well done everyone 👏🎉

  • @Kokani_yuvraj_08
    @Kokani_yuvraj_08 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान ❤❤😍😍

  • @siddheshmurkar9427
    @siddheshmurkar9427 2 หลายเดือนก่อน

    सुंदर चित्रिकरण , सुंदर अभिनय , सुंदर दिग्दर्शन , आणि आपलो कोकण चे सुंदर स्वर्ग दर्शन घडवले, keep it up.

  • @shobhitbetkar
    @shobhitbetkar 2 หลายเดือนก่อน +2

    सिद्दी, सोना आणि निखिल मस्त कलाकार ❤❤❤