मित्रा तुझा व्हिडिओ खूप आवडला... परंतु शेवटपर्यंत खरा मित्र तो श्वान याची जेव्हा तू मोटरसायकलवर बसलास तेथे काहीशे पैसे देऊन त्याची सोय एखाद्या गावकर्याकडे करायला हवी होतीस.. त्याची आठवण आली असेलच ना परत त्याला पुन्हा केव्हा भेटलास.? साथ देणाऱ्या श्वानाची स्थानिकांकडून सोय करूनच निघा..
Khoop..sundar...💓
Khup ch emotional Ending......
धन्यवाद
Kutrane shevat paryant sath dili tumhala,shevatacha scene imotional aahe
👍👍👍
भन्नाट पदभ्रमंती
धन्यवाद
Khup chan👍
Dhanyawad
उत्कृष्ठ चित्रफीत.
धन्यवाद
👌👌🥰❤️
🤝
खुप भारी दाद❤
धन्यवाद
👌👌👌👌👌
🙏
Sundar 👍👍
Dhanyavad
Mast
Thanks
सुरेख घाटवाटा, सुंदर निसर्ग, नेटकं चित्रीकरण 👌✌👍.... आणि शेवटी डोंगरवाटांवरून सोबत केलेल्या श्वानाला निरोप देताना खरंच खूप दुःख होतं 😔
🙏
😍
:-) 👍
मित्रा तुझा व्हिडिओ खूप आवडला...
परंतु शेवटपर्यंत खरा मित्र तो श्वान याची जेव्हा तू मोटरसायकलवर बसलास तेथे काहीशे पैसे देऊन त्याची सोय एखाद्या गावकर्याकडे करायला हवी होतीस..
त्याची आठवण आली असेलच ना परत त्याला पुन्हा केव्हा भेटलास.?
साथ देणाऱ्या श्वानाची स्थानिकांकडून सोय करूनच निघा..
दादा तुझ्या सोबत एक ट्रेक करायचा आहे आता ❤
Kutra konacha aahe khup Shana aahe
शेजारच्या वाडीतील होता.
Pay modat modat chalav lagate, mhanun paymodi bolale jaate
नक्कीच, त्या घाटातून ट्रेक करतेवेळी पाय मोडण्याची वेळ येते...
Can you let me know the exact location of lions point where you reached on top?