खुप सुंदर अविनाश कोकणातील गड किल्ले आताच्या तरूण पिढीला माहीत असने फार आवश्यक आहे तसेच सहयाद्री च्या पवँतरांगाची माहीती असने गरजेचे आहे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
या प्राचीन वास्तू म्हणजे आपल्या देशाची भव्यदिव्य सुंदरता आहे..ती खर तर आपण आणखी डेव्हलप करून सुधारणा केली पाहिजे..ही ठिकाणे जागतिक पर्यटन ठिकाण म्हणून घोषित केली तर रोजगार तर वाढेलच शिवाय आपल्या राष्ट्राची सुंदरता वाढेल... जय शिवराय..
खूपच छान वीडियो आहे.. तुम्ही माहिती सुद्धा छान दिलीत 🚩 आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या वीडियो मधे मी आपल्या दोघांना पहिल😍😍तुमच्या सोबत ची ही trekk कायम आयुष्यभर लक्षात राहील🚩
दादा शिवपंढरी GROUP या मध्ये माझे पण TREKKING FRIENDS आहेत...शुभम नानोसकर,अशुतोष गायकवाड,ओमी,निलेश गवळी,तेजस,रोहन...आणि विडिओ अप्रतिम..♥️🙏🏻 🙏🏻🚩...जय शिवराय...🚩🙏🏻
Bhau mala pan jaych ahe Harishchandra gad la pan maji pajili tracking ahe bhitinpan vatat ahe tar plz sang ata jaych kas rahil tithl nature kas asel ani tumi kevha gelte
सध्या खूप छान वातावरण आहे हरिश्चंद्रगडचे आम्ही पण शनिवारी ट्रॅक करून आलो
#travelwithfamily
जय राघोजी, जय आदिवासी.
अविनाश विडिओ खूप छान आहे. आपले मनपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
खुप सुंदर अविनाश कोकणातील गड किल्ले आताच्या तरूण पिढीला माहीत असने फार आवश्यक आहे तसेच सहयाद्री च्या पवँतरांगाची माहीती असने गरजेचे आहे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
ख़ुप सुंदर..👌👍
छान माहिती आहे आणि ट्रेक फार सुंदर होता 👍👍
ब-याच दिवसांनी व्हिडीओ आला. खूपच मस्त. किती सुंदर आहेत सर्व गुहा. मंदिरे तर अप्रतिम. किती रमणीय व गुढ ठिकाणे आहेत आपल्याकडे. खूप छान.
लय भारी 👍🙏
अप्रतिम हरिश्चंद्रगड , तितकीच छान माहिती गडाबद्दल सांगितली , सर्वच सुंदर .
धन्यवाद
Winter made ha gad ajun mast disto 👍👍👌👌
मित्रा खूप छान विडिओ बनवलास
खुप दिवसांनी विडिओ बघायला मिळाला खुप छान जगदंब जय शिवराय धन्यवाद
धन्यवाद. जय शिवराय
खूपच सुंदर
Beautiful
Thank you!
खुप मस्त 👌
Karnyachya resort vblogchi apeksha hoti mala,aso ,hehi uttamach,👌👍💐💐💐
Khup informative video aahe
धन्यवाद
Apratim. Nisarg. Soundarya
जय शिवराय जय भवानी हरहर महादेव 🙏
Khup Chan trek jhala... Tumchya videos khup pramanik astat. Barech Jan sangatat trek avghad aahe... Tharar... Tumhi Chan sopi vat dakhavali..
या प्राचीन वास्तू म्हणजे आपल्या देशाची भव्यदिव्य सुंदरता आहे..ती खर तर आपण आणखी डेव्हलप करून सुधारणा केली पाहिजे..ही ठिकाणे जागतिक पर्यटन ठिकाण म्हणून घोषित केली तर रोजगार तर वाढेलच शिवाय आपल्या राष्ट्राची सुंदरता वाढेल... जय शिवराय..
खूप दिवसांनी व्हीडीओ बनवला?
छान मस्तच व्हीडीओ..👍👍
खुप छान
जय शिवराय छान माहिती दिली
धन्यवाद. जय शिवराय
Video mast hota..... Khup chhan..... Jay bhavaani jay shivaji....🙂
धन्यवाद. जय शिवराय
छान ट्रेक 👍👍👍👍
Har Har Mahadev 🙏☘️
हर हर महादेव
1no video ❤️❤️👍🙏
Avinash the great...
Nice video bhau
Jay Shivaray
Amazing video....❤️❤️👍👍🥰
धन्यवाद
Masta
खूप छान आहे दादा मी पण अकोले तालुक्यात राहते
Bahri information bhava
Nice video. Keep it up Avinash.
धन्यवाद
Khup bhariii😍
धन्यवाद
Khup chan.. Bro
धन्यवाद
खूप छान 👌 माहिती मिळाली 👍👍 व्हिडिओ भारी 😍😍
धन्यवाद ❣️
So Amazing video dada
Jai Shiveraya 🙏
जय शिवराय
लय भारी
नमस्ते आविनाश आमच्या अहमदनगरच्या जवळ हा अकोले तालुक्यात आहे खुप निर्सगछान पाहण्यासारखा
Khupch bhari dada ek no
धन्यवाद
Very nice👍
खुप छान विडिओ अवि
मस्त 👌👌👍👍 जय शिवराय ⛳⛳⛳
जय शिवराय
Waaaa ak no.... ट्रेक 😍..
धन्यवाद
अवि, खूप दिवसानंतर व्हीडीओ, खूप छान व्हिडिओ
धन्यवाद. हो थोड कामा मध्ये busy होतो आता regular येणार
Nice bro 🥰
Khup chhan ahe
धन्यवाद
अविनाश भाऊ तुझे कोकणातील व्हिडीओ खूप मिस करतोय.
गणपती मध्ये परत कोकण videos येणार. मीपण miss करतोय
अप्रतिम....
धन्यवाद
खूपच छान वीडियो आहे.. तुम्ही माहिती सुद्धा छान दिलीत 🚩 आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या वीडियो मधे मी आपल्या दोघांना पहिल😍😍तुमच्या सोबत ची ही trekk कायम आयुष्यभर लक्षात राहील🚩
धन्यवाद 😊
अविनाश नमस्कार! खूप दिवसांनी निसर्ग सुंदर विडीयो टाकलास. हरिश्चंद्र गडाचे छान दर्शन झाले! धन्यवाद 💐💐💐🙏🙏🙏टाकळकर औरंगाबाद
👌👌Ooo hooo👌
Dada khup maza ali harishchandre gadavar ani ami hard rastyavarun gelto to marg khireshwar chya itun gelto
Nice trip bro..... 👌 🚩🕉🙏🌴🌳🌲🌧
धन्यवाद
Avinash shet mast tumchyamule mala harishchandra had pahayala milali
धन्यवाद
Khup divsani video aala bhai😘
हो आता regular येतील
Nice Fort trek .......... Mast, Nice information , Congratulations for 80K
धन्यवाद
Thankuy avinash uttam mahiti dilis love you mayuri
धन्यवाद
Nice vlog 👌
अविनाश भाऊ हरिश्चंद्र गडाची सफर मस्त होती. खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलास.मयुरी ची रेसिपी पण नाही आली बरेच दिवसात. मयुरी ला miss केले ह्या ट्रेक मध्ये
धन्यवाद. थोड कामा मध्ये busy होतो. आता regular videos येतील
खूप सुंदर अप्रतिम निर्सग सौंदर्य हरिचंद्र गड छान आहे 👍👌👌❤️❤️
धन्यवाद
First one here...😍❤️
धन्यवाद
जय शिवराय🚩👌
जय शिवराय 🚩
Kadak na bhai
धन्यवाद
Nice video 👌👌👌👌👌
धन्यवाद
मी पण आताच जाऊन आलो नकीच सर्वांनी ट्रेक केला पाहिजे
Nice dada
Jay Shivray 🚩🙏
जय शिवराय
दादा जरा लवकर लवकर विडियो टाकत जाकि एक नंबर विडियो आहे आसे दोघे युटुबर एका जागि येतात तेवा लय भारी वाटते,
दादा शिवपंढरी GROUP या मध्ये माझे पण TREKKING FRIENDS आहेत...शुभम नानोसकर,अशुतोष गायकवाड,ओमी,निलेश गवळी,तेजस,रोहन...आणि विडिओ अप्रतिम..♥️🙏🏻
🙏🏻🚩...जय शिवराय...🚩🙏🏻
धन्यवाद. सर्व मित्र छान आहेत. जय शिवराय
👍🔥
Hi दादा खूप मस्त व्हिडिओ, आणि तुला दुसरा युट्युबर भेटला आहे तो पण संगमेश्वर चा आहे ना,
हो
Mast
धन्यवाद
खूप दिवसांनी भावा.....
😍
👌👌👌👌
Bhava khup divasani VDO. Pan khup cdhyan
❤️
Mi 55 above aahe .BP aahe.mala jamel?
आम्हाला पण जायचंय...
दादा आमच्या अकोलेत अजून खूप बघण्यासारख आहे. सांधन vally, कळसुबाई ट्रेक,भंडारदरा डॅम,रंधा फॉल, भेट द्या नक्की
हो नक्किच
Dada hotel valyancha number bhetl ky..
Bhav kadhi yenar ahes gavi
8 तारीख
ShivPandhari ch cintact no.dya dada
Dada khup divasani tuja aawaj aikala
Tumacha karjat resort cha video ka aala naahi?
S for SATISH sobat kelela hota TO??
उद्या येईल
Bhau mala pan jaych ahe Harishchandra gad la pan maji pajili tracking ahe bhitinpan vatat ahe tar plz sang ata jaych kas rahil tithl nature kas asel ani tumi kevha gelte
काही घाबरू नका. वाट सोपी आहे. थोडी चालण्याची मनस्थिती ठेवा म्हणजे झाले
@@KokankarAvinash tith sadya vatavar kas ahe manje pausala chalu ahe ka kadk un padl
@@KokankarAvinash amala 20 September jaych ahe tar jaml n
@@KokankarAvinash sorry but ajun ek question var rahayla tent ani khayla ahe ka age tar mahag ahe rate kiti ahe
@@anirudhkhole9390 Rate नाही माहिती. जेवण खाली केले तर बर होईल... आणि वातावरण आता तरी उन्हाच आहे
Tough trek aahe na? 1 May la group jatat khup.Ratri rahatat.Vatvaaghule aahet ase aikalay.
Easy आहे. 3 तास चालाव लागते मात्र
Bhava sarkha Chetan la nako dakhau😂😉
😍
Avinash maja taluka aahe akole
खुप छान
Mast
खुप छान
Khup chan