मनोज दादा खुप छान माहिती दिलीत आपण धन्यवाद. मी सुध्दा त्याच गावातील म्हणजे खोपिवली गावातील रहिवासी आहे. महत्त्वाचं म्हणजे मी एक nature guide आहे. फॉरेस्ट खात्यातून मी सांगली जिल्हा येथील कुंडल या भागातून exam दिली आहे. कुंडल हे पलूस तालुक्यात आहे ते फॉरेस्ट ऑफिसर कॉलेज आहे. तर सांगायचं इतकच आहे की, नेटवर माझी माहिती जास्त पसरली नाही. तर माझी मदत म्हणून तुम्ही तुमचे असणारे सर्व मित्र यांना माझ्या बद्दल म्हणजे guide बद्दल सांगा. माझ्या कडे नाश्ता, जेवण, चहा तसेच राहण्याची सोय आहे. घरगुती पाककृती म्हणजे चुली वरचे रुचकर जेवण मिळेल. मी ही exam दिली आणि पूर्णपणे त्यावर विसंबून राहिलो. पण येणारे पर्यटक मला भेटतच नाही. मी त्यांना विचारतो की सर मी एक guide आहे. तरी सुध्दा नाही म्हणतात. मग मी exam देऊन, इतकी माहिती घेऊन काय फायदा माझा. गाईड आहे म्हणून दुसरं काम बघत नाही. माझ्या कडे दाखला तसेच ओळखपत्र आहे गाईड चे तर मला आशा आहे की आपण नक्कीच मला मदत कराल. आणि आपल्या मित्रांना तसेच नेटवर माझी माहिती द्याल. माझे नाव पप्पु भोईर आहे.७८२०९०५२३२ हा माझा फोन नंबर आहे. धन्यवाद.
Thank you and yeah, it is possible to go by car. You can go from Junnar side. It's a Plateau just like Naneghat. You can search Ahupe Ghat on Google Maps and you'll get the direction.
Very nice clip, Manoj. Cloudy, misty atmosphere. Pleasant weather. Little wayerfalls with clear water. Must have enjoyed. Reminded me about our many treks.
Cool
Wonderful......
Thank you so much! 😊🙏🏼
Good
Thank you so much, Dilip. 😊🙏🏼
My village ❤️❤️😍😍😍😍😍
Thank you. Me November madhe ha trek karnar aahe . So it was very informative 😊
मनोज दादा खुप छान माहिती दिलीत आपण धन्यवाद. मी सुध्दा त्याच गावातील म्हणजे खोपिवली गावातील रहिवासी आहे.
महत्त्वाचं म्हणजे मी एक nature guide आहे. फॉरेस्ट खात्यातून मी सांगली जिल्हा येथील कुंडल या भागातून exam दिली आहे. कुंडल हे पलूस तालुक्यात आहे ते फॉरेस्ट ऑफिसर कॉलेज आहे. तर सांगायचं इतकच आहे की, नेटवर माझी माहिती जास्त पसरली नाही. तर माझी मदत म्हणून तुम्ही तुमचे असणारे सर्व मित्र यांना माझ्या बद्दल म्हणजे guide बद्दल सांगा. माझ्या कडे नाश्ता, जेवण, चहा तसेच राहण्याची सोय आहे. घरगुती पाककृती म्हणजे चुली वरचे रुचकर जेवण मिळेल. मी ही exam दिली आणि पूर्णपणे त्यावर विसंबून राहिलो. पण येणारे पर्यटक मला भेटतच नाही. मी त्यांना विचारतो की सर मी एक guide आहे. तरी सुध्दा नाही म्हणतात. मग मी exam देऊन, इतकी माहिती घेऊन काय फायदा माझा. गाईड आहे म्हणून दुसरं काम बघत नाही. माझ्या कडे दाखला तसेच ओळखपत्र आहे गाईड चे तर मला आशा आहे की आपण नक्कीच मला मदत कराल. आणि आपल्या मित्रांना तसेच नेटवर माझी माहिती द्याल. माझे नाव पप्पु भोईर आहे.७८२०९०५२३२ हा माझा फोन नंबर आहे. धन्यवाद.
Masta! Good Information!! View 😍😍😍
Thank you, Akshay! 😊
😍😍 beautiful Nature
Nicely captured 👍
Thanks a lot 😊
Bhaarich khup chan nisrgaramya drushya aahet. Thank you for information
You're welcome. :)
Wow wonderful trek
Yes it was! :)
Thanks for exploring this Manoj...👌👌
Beautiful. Only one query at 14.52 u can see a car. It is possible to go by car to such place
Thank you and yeah, it is possible to go by car. You can go from Junnar side. It's a Plateau just like Naneghat. You can search Ahupe Ghat on Google Maps and you'll get the direction.
Base vilag ha majha village aahe aamhi Saturday la gelelo treck karayala
Aare waah!
Very nice clip, Manoj.
Cloudy, misty atmosphere.
Pleasant weather. Little wayerfalls with clear water. Must have enjoyed.
Reminded me about our many treks.
Thank you so much, Shrikant kaka!
Is it difficult trek?? Difficulty as in ascend wise??
It's not difficult but a lengthy trek. Took us around 4 hours to ascend, breaks included.
Ahupeghat the fog villlege 😍
No Mask? Is it safe without 😷 mask
You wouldn't be able to climb properly with the mask on and you wouldn't need a mask in a place like this.