Subodh Hattarki
Subodh Hattarki
  • 41
  • 727 974
बिबट्याच्या हल्ल्यात थोडक्यात बचावला | कुसूर पठार | Leopard Attack | Kusur Plateau
सह्याद्रीच्या एका घाटमाथ्यावर वसलेले पुणे जिल्ह्यातील कुसूर पठार. कुसूर पठारावरील कोंडीबा आखाडे बाबांना मित्रांसोबत भेटायला गेलो तेव्हा समजले कि, एका वासरावर बिबट्याने हल्ला केला आहे.
इतर गुरांनी बिबट्याला पळवून लावले पण वासरू मात्र जखमी झाले. कुसूर पठार च्या जंगलात बिबट्याचे अन्न असलेले इतर वन्यप्राणी सुद्धा आहेत पण वासरू सहज तसेच जास्त मेहनत न करता मिळणार हे बहुदा तेथील बिबट्याला माहीत असावे. बिबट्याला भूक लागल्यावर तो सुद्धा सहजरीत्या मिळणाऱ्या प्रण्यांचीच शिकार आधी करणार.
सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करताना आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. बिबटे, कधीकधी वाघ, तरस यांसारखे प्राणी एकट्या दुकट्या वाटसरूवर हल्ला करतात. तसे अनेक प्रकार देखील घडले आहेत. त्यामुळे एखाद्या नवीन किंवा अनोळखी ठिकाणी भटकंतीसाठी जाताना स्थानिक गावकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि आसपासच्या परिसराची माहिती घेऊनच जावे.
#leopard #attack #trekking #maharashtra #sahyadri
มุมมอง: 1 590

วีดีโอ

Ghodepanyachi Naal & Rithyache Daar | घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचे दार | Reality | घाटवाटा ट्रेक
มุมมอง 1.8Kปีที่แล้ว
प्राचीन काळात जेव्हा समुद्रमार्गे भारताचा इतर देशांशी व्यापार व्हायचा तेव्हा सर्वत्र महाराष्ट्रभर मालाची दळणवळण करण्यासाठी अश्याच शेकडो घाटवाटा वापरात होत्या. घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचे दार या वाटांच्या पायथ्याला ठाणे जिल्हा, सिंगापूर गाव तसेच मुरबाड तालुका आहे आणि माथ्यावर पुणे जिल्ह्यातील आंबोली गाव व घाटघर - जुन्नर हा प्रदेश. स्थानिक गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पूर्वीच्या काळात येथ...
गोव्याच्या अरण्यातील प्राचीन शिवमंदिर l तांबडी सुर्ला | Ancient Shiva Temple in GOA | Tambdi Surla
มุมมอง 336ปีที่แล้ว
तांबडी सुर्ला शिवमंदिर, गोवा गोवा राज्यातील पूर्व भागात सह्याद्री डोंगररांगेच्या पायथ्याशी कर्नाटक आणि गोवा राज्यांच्या सीमाभागातील भगवान महावीर अभयारण्यात महादेवाचे हे प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणास मोलेम अभयारण्य सुद्धा म्हटले जाते. मडगाव ते तांबडी सुर्ला मंदिर हे अंतर साधारण ६० किमी इतके आहे. गोवा प्रांतात कदंब राजवट असताना इसवीसनाच्या बारा - तेराव्या शतकात कदंब राजवटीत या मंदिराची निर्मिती क...
सह्याद्रीच्या कड्यावरील खेतोबा देव मोडलेला पाय बरा करतो | Khetoba God Heals Fractured Leg | भीमाशंकर
มุมมอง 3Kปีที่แล้ว
सह्याद्रीच्या कड्यावरील खेतोबा देव मोडलेला पाय बरा करतो | Khetoba God Heals Fractured Leg | भीमाशंकर
एकटेच राहतात सह्याद्रीच्या घनदाट जंगलातील घरात | कुसूर पठार | Lives Alone Into Dense Forest | Kusur
มุมมอง 562Kปีที่แล้ว
एकटेच राहतात सह्याद्रीच्या घनदाट जंगलातील घरात | कुसूर पठार | Lives Alone Into Dense Forest | Kusur
Camping | Camps N Ramps | Murbad | Shiravali Dam
มุมมอง 831ปีที่แล้ว
Camping | Camps N Ramps | Murbad | Shiravali Dam
Rajmachi Trek | राजमाची ट्रेक | Lonavala to Karjat | लोणावळा ते कर्जत
มุมมอง 1Kปีที่แล้ว
Rajmachi Trek | राजमाची ट्रेक | Lonavala to Karjat | लोणावळा ते कर्जत
#Ecofriendly Ganapati Decoration | Lord Shiva | पर्यावरणपूरक गणपती सजावट | 2022 शाडू मातीची मूर्ती
มุมมอง 155ปีที่แล้ว
#Ecofriendly Ganapati Decoration | Lord Shiva | पर्यावरणपूरक गणपती सजावट | 2022 शाडू मातीची मूर्ती
Landing in #Mumbai
มุมมอง 1042 ปีที่แล้ว
Landing in #Mumbai
करवंदी नाळ आणि पायमोडी घाट | घाटवाटा ट्रेक | Karvandi Naal & Paaymodi Ghat | Ghatvata Trek
มุมมอง 2.8K2 ปีที่แล้ว
करवंदी नाळ आणि पायमोडी घाट | घाटवाटा ट्रेक | Karvandi Naal & Paaymodi Ghat | Ghatvata Trek
Bhimashankar Night Trek Stay | Shidi Ghat | भिमाशंकर नाईट ट्रेक स्टे | शिडी घाट
มุมมอง 25K2 ปีที่แล้ว
Bhimashankar Night Trek Stay | Shidi Ghat | भिमाशंकर नाईट ट्रेक स्टे | शिडी घाट
Panhala Pawankhind Vishalgad Trek in 24 hrs | पन्हाळा पावनखिंड विशाळगड एकदिवसीय पदभ्रमण मोहीम |
มุมมอง 11K2 ปีที่แล้ว
Panhala Pawankhind Vishalgad Trek in 24 hrs | पन्हाळा पावनखिंड विशाळगड एकदिवसीय पदभ्रमण मोहीम |
पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड रणसंग्राम | Panhala - Paawankhind - Vishalgad Battle | श्री. चंद्रकांत साटम
มุมมอง 5952 ปีที่แล้ว
पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड रणसंग्राम | Panhala - Paawankhind - Vishalgad Battle | श्री. चंद्रकांत साटम
Malshej Ghat Trek | माळशेज घाट ट्रेक | Sahyadri Mountain Range
มุมมอง 2462 ปีที่แล้ว
Malshej Ghat Trek | माळशेज घाट ट्रेक | Sahyadri Mountain Range
सह्याद्रीचा घाटमाथा | Plateau of the Western Ghats | पावसाळा | Monsoon | Sahyadri Mountain Range
มุมมอง 4992 ปีที่แล้ว
सह्याद्रीचा घाटमाथा | Plateau of the Western Ghats | पावसाळा | Monsoon | Sahyadri Mountain Range
Ecofriendly Ganpati Idol Making | Shadu Clay | इकोफ्रेंडली गणपती बाप्पा | शाडू माती
มุมมอง 1483 ปีที่แล้ว
Ecofriendly Ganpati Idol Making | Shadu Clay | इकोफ्रेंडली गणपती बाप्पा | शाडू माती
दिंडेश्वर मंदिर भिवंडी | दिंडीगड | प्राचीन महादेव मंदिर | Dindeshwar Temple Bhiwandi | DindiGad
มุมมอง 6123 ปีที่แล้ว
दिंडेश्वर मंदिर भिवंडी | दिंडीगड | प्राचीन महादेव मंदिर | Dindeshwar Temple Bhiwandi | DindiGad
Thrilling Harihar Fort Descend | थरारक हरिहर किल्ला उतरताना | #Trekking #Harihar #Sahyadri #Forts
มุมมอง 2733 ปีที่แล้ว
Thrilling Harihar Fort Descend | थरारक हरिहर किल्ला उतरताना | #Trekking #Harihar #Sahyadri #Forts
भीमाशंकर शिडीघाट ट्रेक | Bhimashankar ShidiGhat Trek | #Jyotirling #Bhimashankar #Sahyadri
มุมมอง 3923 ปีที่แล้ว
भीमाशंकर शिडीघाट ट्रेक | Bhimashankar ShidiGhat Trek | #Jyotirling #Bhimashankar #Sahyadri
#Making of #Ecofriendly #Ganapati at home with use of #Shadu clay, शाडू माती वापरून गणपतीची मूर्ती
มุมมอง 2583 ปีที่แล้ว
#Making of #Ecofriendly #Ganapati at home with use of #Shadu clay, शाडू माती वापरून गणपतीची मूर्ती
Harishchandra gad - Taramati peak - Kokan kada
มุมมอง 1755 ปีที่แล้ว
Harishchandra gad - Taramati peak - Kokan kada
Karuya Udo Udo Udo Amba Baai Cha
มุมมอง 31K5 ปีที่แล้ว
Karuya Udo Udo Udo Amba Baai Cha
Ecofriendly\nRajmudra Ganpati Decoration\nMade with use of Tissue papers, Glue, Plywood, Colours
มุมมอง 49K5 ปีที่แล้ว
Ecofriendly Rajmudra Ganpati Decoration Made with use of Tissue papers, Glue, Plywood, Colours
Ecofriendly Nameplate
มุมมอง 2855 ปีที่แล้ว
Ecofriendly Nameplate
HarishchandraGad (काल्पनिक कथा)
มุมมอง 7436 ปีที่แล้ว
HarishchandraGad (काल्पनिक कथा)

ความคิดเห็น

  • @rameshdesai7205
    @rameshdesai7205 23 วันที่ผ่านมา

    JAY BHAVANI ! JAY SHIVAJI MAHARAJ !!

  • @hiteshawasthi5354
    @hiteshawasthi5354 27 วันที่ผ่านมา

    दादा बिबटे आहेत का ह्या क्षेत्रात जिथ तुम्ही रात्री मुक्काम केला त्या भागात

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 หลายเดือนก่อน

    Nisargacha abhyas kelya nantar jivanacha arth kalato bhau kharokhar Tumi nisarg premi ahat chan mahiti dilya baddal khup dhanyevad

  • @ddchavan9
    @ddchavan9 หลายเดือนก่อน

    छान ट्रेक आहे आम्ही राजमाची ते भीमाशंकर हा ट्रेक करताना या पठरातून गेलो होतो

  • @rajendramore8558
    @rajendramore8558 หลายเดือนก่อน

    ह्या कमळजाई मंदिराचा जीर्णोद्धार काही वर्षांपूर्वी "पिंपरी चिंचवड माऊंटेनिअरिंग क्लब"तर्फे करण्याचे भाग्य आम्हाला लाभले.दरवर्षी आमचा "लोणावळा ते भीमाशंकर"हा ट्रेक ह्याच मार्गाने सावळ्यातून कमळजाई मंदिरावरुन जातो.

  • @Cric.ameyzz-wi2pk
    @Cric.ameyzz-wi2pk 2 หลายเดือนก่อน

    मला पण खुप अवडत गावी सुंदर

  • @niceclick6788
    @niceclick6788 2 หลายเดือนก่อน

    मित्रा तुझा व्हिडिओ खूप आवडला... परंतु शेवटपर्यंत खरा मित्र तो श्वान याची जेव्हा तू मोटरसायकलवर बसलास तेथे काहीशे पैसे देऊन त्याची सोय एखाद्या गावकर्‍याकडे करायला हवी होतीस.. त्याची आठवण आली असेलच ना परत त्याला पुन्हा केव्हा भेटलास.? साथ देणाऱ्या श्वानाची स्थानिकांकडून सोय करूनच निघा..

  • @avi.p46
    @avi.p46 2 หลายเดือนก่อน

    वाटेवर कुठे मार्किंग आहे का ? की नाही आहेत, किती तासाचा हा ट्रेक आहे ?

    • @subodhhattarki
      @subodhhattarki 2 หลายเดือนก่อน

      नाही... वाटेवर मार्किंग नाही आहे. आता वाट फारशी वापरात सुद्धा नाही आहे. क्वचितच गावकरी या वाटेने ये जा करतात. वाट चुकण्याची शक्यता ९९% आहे, त्यामुळे पायथ्याच्या भेलिव किंवा फल्याण गावातून गाईड सोबत न्यावा. गावातील तरुणांना ही पायवाट माहित नाही त्यामुळे अनुभवी व्यक्ती गाईड म्हणून न्यावा.

    • @avi.p46
      @avi.p46 2 หลายเดือนก่อน

      @@subodhhattarki आभारी आहे रिप्लाय दिल्याबद्दल 🙏त्या दिवशी टॉप वरून पाहून अंदाज घेत होतो, वाट फक्त सुरुवातीला मळलेली वाटते नंतर घनदाट जंगलातून निघते अंदाज घेणं कठीण एवढं मात्र नक्की

  • @kamleshh9907
    @kamleshh9907 2 หลายเดือนก่อน

    Khup chan video banvala ahe bro .kharcha maje baba pan asech hote ya baba n sarkhe .baba ni khup chan mahiti dili khup premal pane sangat ahet .khup chan .bro.very nice

  • @superfitbhaste
    @superfitbhaste 2 หลายเดือนก่อน

    Awesome

  • @anuradhakarkase824
    @anuradhakarkase824 2 หลายเดือนก่อน

    बाबा खूप सुंदर बोलले

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 หลายเดือนก่อน

    Khoop..sundar...💓

  • @ShaileshYadav-zv9oo
    @ShaileshYadav-zv9oo 3 หลายเดือนก่อน

    Can you let me know the exact location of lions point where you reached on top?

  • @jdjei-4jdjs
    @jdjei-4jdjs 4 หลายเดือนก่อน

    7:19 बाबांन कडे कोयता होता हे काढल्याशिवाय समजले नसते 😢कसा लावलाय मागे कमरेच्या

  • @psm4727
    @psm4727 4 หลายเดือนก่อน

    काय मस्त जीवन नको पैसा नको सोय

  • @kalyanibabar
    @kalyanibabar 5 หลายเดือนก่อน

    Ha trek karnyasathi konashi contact karawa please send countact no.

    • @subodhhattarki
      @subodhhattarki 2 หลายเดือนก่อน

      जिजाऊ प्रतिष्ठान अंतर्गत मुंबईतील श्री. चंद्रकांत साटम सर हे ही मोहीम दरवर्षी आखतात.

  • @toss_19
    @toss_19 5 หลายเดือนก่อน

    Dada tumcha number bhetl ka

  • @RavishThakur
    @RavishThakur 5 หลายเดือนก่อน

    खूप छान... सरांनी खूप छानपणे माहिती सांगितली आहे. धन्यवाद जय शिवराय 🙏

    • @subodhhattarki
      @subodhhattarki 2 หลายเดือนก่อน

      जय शिवराय

  • @toss_19
    @toss_19 5 หลายเดือนก่อน

    Dada mahashivratri cha trek plan aahe ka plz reply08/03/2024

    • @minutehistorytime
      @minutehistorytime 5 หลายเดือนก่อน

      Mla pn plan karaychay tr night Trek la gardi aste ki nahi he confirm karaycha hota

    • @subodhhattarki
      @subodhhattarki 4 หลายเดือนก่อน

      महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी बाय रोड गेलेलो भीमाशंकर ला.

    • @subodhhattarki
      @subodhhattarki 4 หลายเดือนก่อน

      कोकणातून भीमाशंकर नाईट ट्रेक चांगला आहे. पायवाट माहित नसल्यास गाईड शिवाय ट्रेक करू नका.

  • @mohanpansare86
    @mohanpansare86 5 หลายเดือนก่อน

    Chan

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 5 หลายเดือนก่อน

    Fantastic ❤

  • @firojinamdar5446
    @firojinamdar5446 5 หลายเดือนก่อน

    Sundar

  • @abhijeetbhuran7597
    @abhijeetbhuran7597 5 หลายเดือนก่อน

    Mast

  • @adityaradhe8812
    @adityaradhe8812 6 หลายเดือนก่อน

    माझं गाव कूसुर आहे. या आजोबांचं नवीन घर माझ्या शेजारी आहे.

  • @Adm.m8585
    @Adm.m8585 6 หลายเดือนก่อน

    प्रेमळ माणसे

  • @VijayZore-vx6iv
    @VijayZore-vx6iv 6 หลายเดือนก่อน

    Bro Amchya hidden pan ja na vegre mahun gave ahe Mulshi taulka.ahe mutual Nadcicha Ugam ahe plazzz

  • @VijayZore-vx6iv
    @VijayZore-vx6iv 6 หลายเดือนก่อน

    Hi brother maze te aachie culat cutey galattt MI Vijay Zore

  • @VijayZore-vx6iv
    @VijayZore-vx6iv 6 หลายเดือนก่อน

    Hi

  • @satyamjagtap154
    @satyamjagtap154 6 หลายเดือนก่อน

    Dada ghodepani naal laa amboli gaav trough jau shatktoo kaa?? Please sanga naa

    • @subodhhattarki
      @subodhhattarki 4 หลายเดือนก่อน

      हो जाता येईल, पण स्थानिक वाटाड्या सोबत न्या. तिथल्या पायवाटा समजत नाहीत लगेच.

  • @gadbhramanti9007
    @gadbhramanti9007 6 หลายเดือนก่อน

    दादा तुझ्या सोबत एक ट्रेक करायचा आहे आता ❤

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 6 หลายเดือนก่อน

    खूपच छान व सुंदर बाबाचा आयुष्य जगण्याची मजा ❤

  • @MrSudhirhire
    @MrSudhirhire 6 หลายเดือนก่อน

    👍Nice

  • @user-cb8xg1wz3e
    @user-cb8xg1wz3e 6 หลายเดือนก่อน

    Kup chan🎉🎉🎉

  • @santoshagre
    @santoshagre 6 หลายเดือนก่อน

    फारच छान ...सुबोध....किती सुख-समाधानाचं आयुष्य जगतात हे बाबा...ना कसला मोह ना कसली अपेक्षा...

  • @sunandamasal5414
    @sunandamasal5414 6 หลายเดือนก่อน

    आजोबा ना सलाम या वयातही एवढे चड चडतात

  • @indian720
    @indian720 7 หลายเดือนก่อน

    वाटाड्याला किती पैसे देणे योग्य आहे?

  • @saketmithari
    @saketmithari 7 หลายเดือนก่อน

    guide no ?

    • @subodhhattarki
      @subodhhattarki 2 หลายเดือนก่อน

      7030117833 हरिभाऊ ठोंबरे

  • @avinashgore518
    @avinashgore518 7 หลายเดือนก่อน

    ❤️❤️❤️❤️🌿👌👌👌👌

  • @nitinmhatre4408
    @nitinmhatre4408 9 หลายเดือนก่อน

    कुत्र्याने छान सोबत केली तुमची

  • @purveshbhoir7729
    @purveshbhoir7729 11 หลายเดือนก่อน

    सुंदर आहे.

  • @santoshnimse149
    @santoshnimse149 11 หลายเดือนก่อน

    सही है 👌

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq 11 หลายเดือนก่อน

    या गवळी धनगर समाजातीलच होती शिवाजी महाराजांच्या काळातील हिरकणी गडावर दुध विकून उदरनिर्वाह करत असे.

  • @jeevanjunawane3841
    @jeevanjunawane3841 11 หลายเดือนก่อน

    Hello friends Anjan vrusha. Flower of Maharashtra

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 ปีที่แล้ว

    Best

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 ปีที่แล้ว

    Amazing. What a life.

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 ปีที่แล้ว

    धन्यवाद सुबोधदादा >>>>>> एक वेगळाच जिवंत अनुभव देणारा माहितीपट. आणि>>>>विशेष की "एकदम सुस्पष्ट आवाजाने" सहजता वाढली. जिगरबाज श्री.कोंडीबा बाबानां सविनय दंडवत. फक्त शेवट अचानक वाटतो, कारण लांबवर कोकणात उतरणाऱ्या घाटाच्या घळीचा"व्ही " आकार नजरेस पडतो. बिबट्यांच्या वावराने कुसूर पठार मार्गे जाणाऱ्या लोणावळा-भिमाशंकर ट्रेकला ग्रहण लागले, हे पचणी पडलेले सत्य होय!!!!. 卐ॐ卐

  • @vishalborkar7774
    @vishalborkar7774 ปีที่แล้ว

    👌👍

  • @rupeshrsingh3109
    @rupeshrsingh3109 ปีที่แล้ว

    khub mast

  • @santoshnimse149
    @santoshnimse149 ปีที่แล้ว

    छान विडिओ बनवलाय सर 👍

  • @kapilm5247
    @kapilm5247 ปีที่แล้ว

    Wowww, nice vlogging!!! Loved it!