गावात बसून उभारा शेतकरी उत्पादक कंपनी | पी. आर. देशमुख | सरकारकडून ६० टक्के अनुदान | Shivar News 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 มิ.ย. 2021
  • गावात बसून उभारा शेतकरी उत्पादक कंपनी | पी. आर. देशमुख | सरकारकडून ६० टक्के अनुदान | Shivar News 24
    शेतकरी कंपनी उभारा, कृषी प्रक्रिया उद्योग उभारा, असे अनेक जण सांगतात, पण त्याची संपूर्ण माहिती कुणी देत नाही. वैजापूरचे उपविभागीय कृषी अधिकारी पी. आर. देशमुख यांनी कंपनी उभारणीसह सरकारकडून अनुदान कसे मिळू शकते, याविषयी मार्गदर्शन केले आहे.
    #shivarnews24
    #prdeshmukh
    #शेतकरीकंपनी
    #कृषीप्रक्रिया
    #पोखरायोजना
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    टेलिग्राम ग्रुप - t.me/shivarnews24
    फेसबुक पेज - / shivarnews24
    इन्स्टाग्राम - / shivarnews_24
    ट्विटर - / shivarnews24

ความคิดเห็น • 104

  • @vivekmalvi6695
    @vivekmalvi6695 3 ปีที่แล้ว +25

    माहिती चांगली आहे पण आवाज बरोबर येत नाही. तसेच कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी फक्त खुर्च्या गरम करतात. गावात फिरून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत नाही. मीटिंग घेऊन माहिती देत नाहीत.ग्रामपंचायत मधे चर्चा करतात. पण प्रत्यक्ष गावकऱ्यांना सोबत घेऊन चर्चा करत नाहीत. हि वस्तुस्थिती आहे.

  • @milindsalve2066
    @milindsalve2066 3 ปีที่แล้ว +3

    युवकांना आणि शेतकरी बांधवांना आपल्यासारख्या मार्गदर्शकाची नितांत गरज आहे.आपला देश कृषी प्रधान आहे.

  • @ashokbagul2696
    @ashokbagul2696 3 ปีที่แล้ว +2

    देशमुख साहेब
    खुपच छान अर्थपुर्ण माहिती दिली
    धन्यवाद

  • @dattashinde485
    @dattashinde485 3 ปีที่แล้ว +12

    योजना चागली आहे सर,पण जे आधिकारी आहे ते योजना योग्य पद्धतीने राबवत नाही .आपला नंबर मिळेल का?.

  • @chhayabajare942
    @chhayabajare942 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली महिला बचत गट स्थापन करण्यात आला आहे. आणि शेतकरी गट स्थापन करायचा आहे तरी आम्हाला शेतमालावर प्रक्रिया करन्याचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे तरी आम्हाला मार्गदर्शन करावे.

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 3 ปีที่แล้ว +7

    स्मार्ट व पोकरा, यांचं योगदान थोडं बाजूला ठेवा,बाकी काय सहकार्य मिळते कृषी विभागाकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना?
    उलट बहुतेक शेतकरी उत्पादक कंपन्या स्वासामर्थ्याने ,चिकाटीने उभ्या राहिल्या आहेत, देशमुख किंवा तत्सम अधिकारी अपवाद आहेत, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी, आडवा व जिरवा या कंपन्यांची असेच धोरण ठेवले आहे.

  • @nandkishorkapse4078
    @nandkishorkapse4078 3 ปีที่แล้ว +11

    कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास देश नक्कीच समृद्ध होईल.

  • @ubalesandeep8030
    @ubalesandeep8030 2 ปีที่แล้ว

    आपण चांगले प्रकारचे मार्गदर्शन केले असेच सर्व कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन करावे एवढेच विनंती बस

  • @vishnukolhe9988
    @vishnukolhe9988 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली.. खुप खुप धन्यवाद सर.

  • @pradippatil2643
    @pradippatil2643 2 ปีที่แล้ว +1

    नवोदित कृषि उत्पादकांना शेताकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना फारच छान आहे.

  • @rajendrashejul404
    @rajendrashejul404 3 ปีที่แล้ว +2

    छान मार्गदर्शन झाले आहे Sir.

  • @shankarsiral4639
    @shankarsiral4639 3 ปีที่แล้ว +2

    छान माहिती मिळाली . धन्यवाद

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 3 ปีที่แล้ว +1

    साहेब आपण खुप छान माहिती दिली आहे, आपणास शुभेच्छा 🌹

  • @ashokchavan6588
    @ashokchavan6588 3 ปีที่แล้ว +3

    कृषी वर आधारित। सर्व उद्योग सांगा सर

  • @sangitapatil6884
    @sangitapatil6884 2 ปีที่แล้ว

    खूपच महत्वाची माहिती आणि मार्गदर्शन दिले सर ....धन्यवाद.

  • @prashantkurumkar5581
    @prashantkurumkar5581 3 ปีที่แล้ว +7

    खूप छान.. सर मार्केटिंग विषय ट्रेनिंग , प्याकिंग, व अनुभव शिकायला कूठे मिलेल.

    • @hannanshaikh3442
      @hannanshaikh3442 3 ปีที่แล้ว

      चावडी युटूब च्यायनल वर

  • @insuranceadviser8318
    @insuranceadviser8318 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती मात्र शासकीय योजनाना कोणीही मदत करत नाही.शासकीय अधिकारी मदत करण्यास तयार नसतात.

  • @mineshgharat2336
    @mineshgharat2336 3 ปีที่แล้ว +2

    👍👍👍 खूप छान सर🙏🙏🙏

  • @nanasahebsawant9495
    @nanasahebsawant9495 3 ปีที่แล้ว

    पी आर देशमुख साहेब उपविभागीय कृषी अधिकारी वैजापूर यांनी शेतकऱ्यांना शेती विषयी फार मोलाचे मार्गदर्शन केले. धन्यवाद. साहेब. शेतकर्‍यांनी याचा भरपूर फायदा घ्यावा.

  • @aniljagtap6683
    @aniljagtap6683 3 ปีที่แล้ว +10

    नुसतेच गलेलठ्ठ शासकीय वेतन घेऊन कार्यालयीन दिवस भरण्यापेक्षा श्रीयुत देशमुख यांच्या सारखे सर्वच कृषिअधिकार्यांनी कर्तव्यदक्ष झाल्यास या महाराष्ट्रातील शेतकरी नक्कीच प्रगती पथावर राहील !!

    • @aniljagtap6683
      @aniljagtap6683 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद,
      जी

  • @Bharatnama123
    @Bharatnama123 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan Upyukt mahiti dili, Dhanyavad!

  • @rajeshingle587
    @rajeshingle587 3 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती मिळाली .

  • @jalindarargadepatil6931
    @jalindarargadepatil6931 3 ปีที่แล้ว +1

    फार चांगले साहेब तुम्ही.

  • @user-yq7nr5rq9o
    @user-yq7nr5rq9o ปีที่แล้ว +1

    Mic Badla bhau pahile, khup irritating sound aahe

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 ปีที่แล้ว

    congratulations sir information for lecture

  • @dnyaneshwarjadhav4876
    @dnyaneshwarjadhav4876 3 ปีที่แล้ว +1

    . चांगली माहिती दिली सर

  • @samadhanbhamre9623
    @samadhanbhamre9623 3 ปีที่แล้ว +4

    ,खुप छान आणि सविस्तर माहिती दिली धन्यवाद सर

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 3 ปีที่แล้ว

    Thanks for sharing!

  • @rajendrapansare4277
    @rajendrapansare4277 3 ปีที่แล้ว +4

    छान माहिती मिळाली पण कँपनी उघडण्यासाठी किती शेतकऱयांची गरज असते

  • @amolsupekar3663
    @amolsupekar3663 2 ปีที่แล้ว +1

    ही पि फसवणुक आहे c a लोकांचा फायदा करण्यासाठी

  • @prashantmajare7614
    @prashantmajare7614 3 ปีที่แล้ว +1

    Khup mahatvachi Mahiti dili 🙏

  • @sanjaymunde642
    @sanjaymunde642 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान सर मि याच शोधात होते माला थोड़े मार्ग दर्शन करावे ही नम्र विनती मि एक वर्ष पासून माझी शेती जैविक करतोय

    • @dinkarjadhav8516
      @dinkarjadhav8516 ปีที่แล้ว

      संजय मुंडे मो ना

  • @user-sn3mt9qv6y
    @user-sn3mt9qv6y 3 ปีที่แล้ว

    उत्कृष्ट माहीत सर

  • @jitendrabansode5389
    @jitendrabansode5389 3 ปีที่แล้ว

    Nice information sir...

  • @sagarbodkhe5575
    @sagarbodkhe5575 3 ปีที่แล้ว +1

    Super 💖💖👌👌

  • @rahulwagh9077
    @rahulwagh9077 3 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @sunilmutyalawar1533
    @sunilmutyalawar1533 3 ปีที่แล้ว +2

    👍👍👍👍

  • @Ash78677
    @Ash78677 2 ปีที่แล้ว +1

    Gawti nete ya yojnecha labh getat samny shetkari la Khushi Adhikari mahiti det nhi Akola Maharashtra

  • @SantoshPawar-hn3cl
    @SantoshPawar-hn3cl 3 ปีที่แล้ว

    Good information for framers 👌👌👌👌👌👌👌🙏

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 3 ปีที่แล้ว

    Sunder

  • @arjunmali5963
    @arjunmali5963 3 ปีที่แล้ว

    Best.

  • @sagarbodkhe5575
    @sagarbodkhe5575 3 ปีที่แล้ว

    Nice 👍👍👍

  • @kailaspatil2787
    @kailaspatil2787 3 ปีที่แล้ว

    Sir far chhan mahiti deli

  • @manoharmagar7771
    @manoharmagar7771 ปีที่แล้ว

    पोखरा योजनेअंतर्गत बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी वयाची मर्यादा आहे का?

  • @prakashbais7193
    @prakashbais7193 ปีที่แล้ว

    सर fpo मध्ये नाफेड ची खरेदी fpo मध्येमातून करता येईल काय?

  • @indianfarminglife8382
    @indianfarminglife8382 3 ปีที่แล้ว +2

    ky sound aahe bhav khup chan...

  • @pandurangshinde7722
    @pandurangshinde7722 ปีที่แล้ว

    सर आम्हाला प्रोदुसर् कंपनी शेतकरी उभारायची आहे

  • @vasantdeshmukh743
    @vasantdeshmukh743 3 ปีที่แล้ว

    शेतमालासाठी तालुक्याच्या ठिकाणी कंपनी असली तरच हा फायदा शेतकऱ्यांना होणार यात भांडवलदार नसावा.

  • @laxmanmagar6670
    @laxmanmagar6670 3 ปีที่แล้ว +3

    या साठी कोठे सम्पर्क करायचा

  • @sureshrajas5063
    @sureshrajas5063 3 ปีที่แล้ว +4

    सर, गावात धान्य खरेदी करून गोदाम उभारणीसाठी शासकीय योजनेची माहिती पाहिजे होती,तरी ती माहिती सांगा ही विनंती.

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 3 ปีที่แล้ว

    शासनाने जाघक अटी सरकारी बाबुना आवर घालणे आवशक. आधिकारी खुप उदासीनता दिसते.जिथ जाऊ तिथ खाऊ. ही बंव झाल पाहिजे.

  • @zubairquazi3277
    @zubairquazi3277 3 ปีที่แล้ว +2

    Bad quality sound

  • @madhavpatillondhe8596
    @madhavpatillondhe8596 2 ปีที่แล้ว

    sound quality is not good..

  • @manoharmagar7771
    @manoharmagar7771 ปีที่แล้ว

    देशमुख साहेबांचा फोन नंबर मिळेल का?

  • @keshavbule696
    @keshavbule696 3 ปีที่แล้ว +4

    श्री.पी आर देशमुख साहेबांचा मो.न.मिळाला तर बरे होईल.

  • @Shubham-gi1yv
    @Shubham-gi1yv 3 ปีที่แล้ว +1

    Sound quality madhye sudarna kara

  • @prayagbhandekar7502
    @prayagbhandekar7502 3 ปีที่แล้ว

    Sir , improve your sound quality in videos

  • @krushisarthi8829
    @krushisarthi8829 11 หลายเดือนก่อน

    FPO pesticide manufacturing Karu shakte ka

  • @ravimokle3490
    @ravimokle3490 3 ปีที่แล้ว +1

    Orgenic kade walala tar hou shakta

  • @marutideshmukh2611
    @marutideshmukh2611 3 ปีที่แล้ว

    🙏 Bij bhandval kiti sir

  • @arunkhedkar7951
    @arunkhedkar7951 2 ปีที่แล้ว

    Kontya office madhe registration hota sahib nav sanga

  • @gunavantnehete4555
    @gunavantnehete4555 3 ปีที่แล้ว +1

    Voice not clear up to mark

  • @abc-lz4nf
    @abc-lz4nf 2 ปีที่แล้ว

    Company ubhi zalyanantar may fsc cha kam kas company mandhe aanaych tya badal mahiti dya sir

  • @vishu6040
    @vishu6040 3 ปีที่แล้ว +1

    नंबर हवा आहे तुमचा

  • @user-el9bi6uo8b
    @user-el9bi6uo8b 3 ปีที่แล้ว +3

    सराची भेट होईल का पण वैजापुरचा आहे

  • @sudhirghoderao7471
    @sudhirghoderao7471 4 หลายเดือนก่อน

    Sir mi tur संशोधित केली आहे मला पेटंट साठी कुठे रजिस्टर होते मी शेतकरी आहे मी एक्री तूर १०/१२ किंतल घेत आहे

    • @sudhirghoderao7471
      @sudhirghoderao7471 4 หลายเดือนก่อน

      Sir mi Suyansh १७ navane mi tur संशोधित केली आहे तालुका कृषी अधिकारी योग्य माहिती देत नाही हा विषय आमचा नाही अशे सांगितले तर काय करू sir शेतकऱ्यांपर्यंत बियाणे मी देऊ शकतो शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल यात तिळमात्र शंका नाही.. आमच्या कडे तूर २/३/४ kintal तूर पिकते अशा मी १२ /१०/ तूर घेतली आहे या वानाला जोड नाही

  • @bharatjadhav5701
    @bharatjadhav5701 3 ปีที่แล้ว

    Chan mahiti dili sir

  • @keshaoramteke518
    @keshaoramteke518 3 ปีที่แล้ว

    Aabhari aahe.

  • @avibamane7248
    @avibamane7248 3 ปีที่แล้ว

    Ya video cha awaaj clear yet nahi, next time try to perfect 👍

  • @Nitin-madan-patil
    @Nitin-madan-patil 2 ปีที่แล้ว

    सर या योजनेत आपण जुने ट्रॅक्टर घेऊ शकतो का त्यावर अनुदान भेटेल का

  • @ashokpetkar7116
    @ashokpetkar7116 3 ปีที่แล้ว

    Saheb mala sheti madhe jannyya krita rasta nahi aahe dhanya vahtuk karnays kup adchan hot aahe tri mala mdt kara

  • @ateeqqureshi1629
    @ateeqqureshi1629 3 ปีที่แล้ว

    Aawaz...

  • @suryakantsurve7915
    @suryakantsurve7915 3 ปีที่แล้ว

    देशमुख साहेब तुमचा फोन नंबर भेटेल का

  • @jayvantgavali9904
    @jayvantgavali9904 2 ปีที่แล้ว

    जयवंत. गवळी.

  • @dnyaneshwarkorade7249
    @dnyaneshwarkorade7249 3 ปีที่แล้ว

    Shetkari gatamarft Birds pawar karun vikri sathi market uplabdh hoilka

    • @govindraokshirsager6871
      @govindraokshirsager6871 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर ग्रामीण भागात उद्योग पाच ते दहा कोनते याची माहिती दिली पाहिजे हीविणंती गोविंदराव रामराव क्षीरसागर हंडरगुळो ता उदगीर जि लातुर 9765223567

    • @arjunmali5963
      @arjunmali5963 3 ปีที่แล้ว

      Best .

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 3 ปีที่แล้ว

    काहीतरी कमतरता वाटते

  • @PrakashYadav-tr2hn
    @PrakashYadav-tr2hn 3 ปีที่แล้ว +1

    Tumcha number milal ka please

  • @baburaokale7908
    @baburaokale7908 3 ปีที่แล้ว

    👃👃👃👃

  • @rabhajimagar6078
    @rabhajimagar6078 3 ปีที่แล้ว +2

    Excellent information inspiring advice for farmers even satuaraton should not be a challenge ever after !

    • @gajananpachfule9761
      @gajananpachfule9761 3 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती दिली तर मला सुद्धा अड करा सर मी एक शेतकरी आहे नंबर द्या आणि मला सामील करा धन्यवाद सर

    • @uttamshelake1681
      @uttamshelake1681 3 ปีที่แล้ว

      सुंदर माहिती आहेत धन्यवाद

    • @Ranjitshedge
      @Ranjitshedge 3 ปีที่แล้ว

      Agricultural revolution will come if executed in proper way.

  • @AnkushKamthe-pr6xm
    @AnkushKamthe-pr6xm 3 หลายเดือนก่อน +1

    सर पत्ता आणि मोबाईल नंबर द्या ना