अल्पभूधारकाला भविष्य नाही? - Dnyaneshwar Bodke | Swayam Talks

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2023
  • आपल्याकडे लोकांची शेती छोटी असते म्हणून तंत्रज्ञान वापरता येत नाही. शेती मॉडर्न होत नाही, हायटेक होत नाही; असं कायम म्हटलं जातं. पण संशोधक, अर्थतज्ज्ञ ह्या सर्वांना मागे सारत पुढे येतं ते शेतीच्या अनुभवातून आलेलं ग्रामीण शहाणपण. केवळ एक एकर शेतीवर उत्तम व्यवसाय कसा उभा राहू शकतो ह्याचा फॉर्म्युला त्यांनी बनवला आहे. काय आहे तो फॉर्म्युला बघूया त्यांच्या ह्या टॉकमध्ये.
    संपूर्ण टॉक ऐकण्यासाठी भेट द्या आपल्या swayamtalks.org ह्या वेबसाईटला.
    #farming #farmland #agriculture #farmer #farmerproblems #india #world #farmproduce #business #entrepreneur #change #passion #inspire #newidea #swayamtalks

ความคิดเห็น • 189

  • @abhimane7900
    @abhimane7900 ปีที่แล้ว +72

    मला 10 एकर शेती आहे तर 5 एकर शेती मि तुम्हाला देतो हे सर्व करायला!
    बोलन खुप सोप आहे , अस करुण करुणच भिकारी झालो आम्ही

    • @santoshamrute8878
      @santoshamrute8878 11 หลายเดือนก่อน +2

      खर आहे

    • @nareshzade5295
      @nareshzade5295 10 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे

    • @yashghode4436
      @yashghode4436 2 หลายเดือนก่อน

      Kartat te

    • @khetibadi7315
      @khetibadi7315 2 หลายเดือนก่อน

      १००/खरे... नुस्त्या थापा

  • @shamaldhere5875
    @shamaldhere5875 ปีที่แล้ว +80

    मेट्रो शहरालगत असलेल्या शेतकरी वर्गाला अशा प्रकारे भाजीपाला शेती मधुन पैसे होवू शकतील, सरसकट सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे यश मिळेल असे ज्ञानेश्वर बोडकेनां वाटते का?

  • @dhananjaylagad643
    @dhananjaylagad643 ปีที่แล้ว +45

    सरसकट शेतकऱ्यांना हे लागू होत नाही. रोडवर शेती असणाऱ्या लोकांनी हे करायला काही हरकत नाही ,इतर शेतकऱ्यांनी हे करू पण नये आपल्या मराठवाडा, विदर्भ सोयाबीन,तूर, कापूसच बरा

  • @VishalmapariVishalmapari-oi5jh
    @VishalmapariVishalmapari-oi5jh ปีที่แล้ว +16

    ह्या गोष्टी अपवाद आणी योगा योग आहे
    आमच्या ईकडे पावसाळ्यात पिकवल की हिवाळ्यातल भागत हिवाळ्यात पिकवल की उन्हाळ्यातल भागत आणि उन्हाळ्यात अती मेहनत घेतली तरच पावसाळ्यातल बि भरणं होते
    या पलिकडे काही नाही

  • @AmolPatil-yx8zp
    @AmolPatil-yx8zp ปีที่แล้ว +15

    गाय 365दीवस दुध देत नाही

  • @hanumanchavan9428
    @hanumanchavan9428 ปีที่แล้ว +12

    आतापर्यंत जो शेतात स्वतः राबतो तो कधीच श्रीमंत झाला नाही.शेतकऱ्यांना पिळून खातो तो गब्बर झाले.हे बोलणारे माणसं कधीच स्वतः शेतात काम करीत नाहीत.या लोकांचे व्हिडिओ पाहून आपणच त्यांना श्रीमंत केले आहे

    • @sanjaykukade428
      @sanjaykukade428 10 หลายเดือนก่อน +1

      Ekdam barobar aahe

  • @poojachougule4919
    @poojachougule4919 ปีที่แล้ว +27

    दिनांक 11/12 फेब ला मी यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण वर्ग केला,अतिशय अर्थपूर्ण व उपयुक्त अशी शेतीसंबंधी माहिती या वर्गात मिळाली,अत्यंत साधे, व सच्चे ,निगर्वी असे व्यक्तिमत्व, व सर्व शेतकरी वर्गाचा विकास होऊन ते आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे, व त्यांची पुढील पिढी, किंबहुना एकंदरीत तरुण पिढी शेतीत यावी याविषयीची त्यांची तळमळ दिसून येते.खूपच छान मार्गदर्शन मिळाले.

  • @hanumanchavan9428
    @hanumanchavan9428 ปีที่แล้ว +17

    अरे बाबा एक एकर शेती वाला शेतकरी 10 ते 12 लाख रु कशी गुंतवणूक करू शकतो ते सांगा.मी 4 एकर शेती करतो .प्रचंड अडचणी आहेत.शेती एवढी फायद्याची ठरली तर 10 हजार रुपयांच्या नोकरीसाठी तरुणांनी गाव सोडलं नसतं

  • @purushdhote1339
    @purushdhote1339 ปีที่แล้ว +11

    आपण सांगता तो भाव नेहमीमिळत नाही.

  • @hanumandinkar543
    @hanumandinkar543 ปีที่แล้ว +12

    भाजीपाल्याला कधीकधी जनावर पण खात नाहीत, हे वास्तव आहे....

  • @akshayawate7802
    @akshayawate7802 ปีที่แล้ว +243

    हे फक्त बोलन्या पुर्त चांगल आहे आहे आस होत नाही हे आयकून नौकरी सोडु नका खान्याचे वांदे होतील.😞

    • @shivabhamare7668
      @shivabhamare7668 ปีที่แล้ว +37

      एकदम खरं बोललात तुम्ही, मी स्वतः नोकरीं सोडून शेती करतोय, 3 वर्ष झालेत, अकाउंट ला एक रुपया पण बॅलन्स नाही, डोक्यावर दुनिया भरचं कर्ज झालंय, त्यात लग्न जमेनात. कांदा तर फुकटं विकल्या जातोय खर्च पण वसूल होईना, काहीच मजा नाही आहे, शेती करण्यात. खूप त्रास होतोय. 😔😔😭

    • @Tour_Guide_Sameer_Shah.
      @Tour_Guide_Sameer_Shah. ปีที่แล้ว +1

      ​@@shivabhamare7668tumhi kontya pikachi sheti kartay?

    • @shahabaz8021
      @shahabaz8021 ปีที่แล้ว +3

      ​@@shivabhamare7668 तुम्ही TH-cam वर PQNK सर्च करा चांगली माहिती मिळेल

    • @pratikgore8370
      @pratikgore8370 ปีที่แล้ว +1

      बरोबर बोलत आहे तुम्ही...

    • @AjinkyaJadhav-bh7yd
      @AjinkyaJadhav-bh7yd ปีที่แล้ว +1

      😂😂

  • @sharadshelar1448
    @sharadshelar1448 ปีที่แล้ว +8

    अरे ही माहिती दिली त्याला आमची शेती ५वर्ष फुकट कसायला देतो त्याने शेतीत राबून कमवून दाखवल तर त्याला माझी शेती १एकर फुकट देईन

  • @rekhaghevare5545
    @rekhaghevare5545 11 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @kishormetepatil5932
    @kishormetepatil5932 10 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @navnathpatil1600
    @navnathpatil1600 11 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @vaijinathwayal1879
    @vaijinathwayal1879 ปีที่แล้ว +30

    बोडके साहेब शासनाने काय हाल करून ठेवले शेतकऱ्याची साध्या सोयाबीन दहा हजाराची पाच हजाराच्या आत मध्ये आली कापूस 12 हजाराचा साडेसात हजार सूर्यफूल सात हजाराचा 3000 कशी शेती करावी

  • @sagunajadhav9932
    @sagunajadhav9932 6 หลายเดือนก่อน

    जबरदस्त

  • @nnnj4679
    @nnnj4679 ปีที่แล้ว +4

    उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव ही काळाची गरज

  • @surendrakhandekar2891
    @surendrakhandekar2891 ปีที่แล้ว +3

    Bhau he vediovar bolale changla vatte Govt Che import export dhoran shetkryana budvnare ahe

  • @DSPatil-wg6gn
    @DSPatil-wg6gn 10 หลายเดือนก่อน +2

    पिकवण्या बरोबर त्याचं मार्केटिंगही करता आलं पाहिजे , श्री बोडखे साहेबांप्रमाणे तरच हे शक्य आहे......

  • @abhijeetchavan8687
    @abhijeetchavan8687 ปีที่แล้ว +6

    देशी गाई १२ लिटर दूध देते का साहेब

  • @user-hl6yj5oj2j
    @user-hl6yj5oj2j ปีที่แล้ว +10

    ग्राउंड लेवल ला हे कधीच शक्य नाहि आमच्याकडं लाईट च डीपी जळालं तर 15/15 दिवस बसत नाहि dp वर फ्युज दिवसातून 500 वेळा उडते पाणी शेतात पोचत परेंत लाईट जाते कसं करणार शेती 😭

    • @sudhakarchavan1650
      @sudhakarchavan1650 11 หลายเดือนก่อน

      काय कराव भाऊ आपलं नशीब फुटक

    • @onlydaysauda7417
      @onlydaysauda7417 8 หลายเดือนก่อน

      तुमच्या कडे दोरी मिळते का ?

  • @balajichabukswar9816
    @balajichabukswar9816 10 หลายเดือนก่อน +2

    गाय संभाळता पण तिच्या चारा साठी कुठे तरतुद नाही, आणि रोज रोज, जे विकायच सांगता ना, त्याला आजुबाजूला ग्राहक नाही, आणि तुम्ही बोलता है, बोलायला आणि ऐकायला खूप बर वाटतं, फक्त गणित करून सगळ नाही होत,

  • @satishoundhkarmusic6967
    @satishoundhkarmusic6967 ปีที่แล้ว +1

    Kubh sundar

  • @prasadvaidya0209
    @prasadvaidya0209 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त विडिओ

  • @anilsangavkar8750
    @anilsangavkar8750 ปีที่แล้ว +6

    बंडल हाय ओ सगळं हे

  • @sourabhnaik1542
    @sourabhnaik1542 ปีที่แล้ว +13

    ग्राउंड लेवल ला हे कधीच शक्य नाही. आत्ता टोमॅटो चा भाव कसा आहे पाहिलात का. टोमॅटो सह सर्वच भाज्या चे भाव कवडी मोल आहेत

    • @jayashreebhandare7338
      @jayashreebhandare7338 ปีที่แล้ว

      यांचे मार्गदर्शन घ्या.

    • @manojkolhe7749
      @manojkolhe7749 10 หลายเดือนก่อน

      😂

    • @sanyoniket
      @sanyoniket 3 หลายเดือนก่อน

      हे शक्य नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे जाऊन खात्री करून घ्यायला काय हरकत आहे? निदान फोन लावून ओळख करून घ्या.

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 10 หลายเดือนก่อน +3

    सरआपन सिटी शेजारी शेती करत आहे अमच्या ग्रामी न भागात सगळ करून थकलो आता वय संपत आल एकर शेती आसुन थकलो

  • @yogiklife1887
    @yogiklife1887 ปีที่แล้ว +7

    Very motivational 🙏

  • @sagarpujari2160
    @sagarpujari2160 ปีที่แล้ว +8

    True leader of farmer

    • @ashokkhilare7355
      @ashokkhilare7355 ปีที่แล้ว

      सलाम ज्ञानेश्वर बोडके साहेब फार छान साहेब 🙏🏻

  • @dhirajbhende2505
    @dhirajbhende2505 ปีที่แล้ว

    Saheb he fakt bolayla changle watat

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 10 หลายเดือนก่อน +3

    बोडके सर तुम्ही शहराला लागुन असावेत त्यामुळे कदाचीत असे होउ शेकते. मी माझी पाच एकर शेती तुम्हाला दोन वर्षासाठी वापरण्यास फुकट देतो करून दाखवा. शेतकरी राजानो ऊगीच टाळया नका वाजू. फक्तं समोरच्याला कस बनवायचं यवढच शिकुन घेणे.

  • @sureshparmane2077
    @sureshparmane2077 11 หลายเดือนก่อน +2

    लै भारी फेकता राव तुम्ही

  • @gopinathharkal5592
    @gopinathharkal5592 ปีที่แล้ว

    😊

  • @ravindragajbhiye1609
    @ravindragajbhiye1609 ปีที่แล้ว +7

    सांगणे सोपं आहे शेतीत पिकाविणे कठीण आहे

  • @ajaynirmalkar6824
    @ajaynirmalkar6824 ปีที่แล้ว +5

    हो ते सर्व बरोबर आहे पण आजकाल compidition वाढल भाऊ अस्ली धंदे कोणी पण करत आहे न... त्यामुळं चिल्लर काम झालं 😢

    • @ajaynirmalkar6824
      @ajaynirmalkar6824 ปีที่แล้ว

      बरोबर भाव मिळन आता कापूस च बघान किती लोक कंटाळले

  • @rahulsureshyendhe501
    @rahulsureshyendhe501 10 หลายเดือนก่อน +2

    माला दोन वेळेच जेवण आणि कुटुम्बाच सावरक्षण करू शकेल इतक पैसे शेतीतुन भेटल तरी चालेल

  • @Healthy1984
    @Healthy1984 ปีที่แล้ว +1

    Raoj 10 te 10.30 light aste ka ?

  • @amolpatil2800
    @amolpatil2800 11 หลายเดือนก่อน +9

    सर मी शेती करतो हे.बायको सोडून गेली.

  • @sachinkumbhar3408
    @sachinkumbhar3408 ปีที่แล้ว +2

    Reality is another 😢

  • @samadhanparthe7259
    @samadhanparthe7259 11 หลายเดือนก่อน +2

    जसे इंग्रजांनी भारतात १५०वर्ष राज्य केले ना तसे गुजराती मारवाडी up ani bihar ne आपल्या महाराष्ट्र त केले आहे आणि जर या दहा वर्षांत वेळीच सावध नाही झाला ना तर संपूर्ण up bihar महाराष्ट्रात घुसनार प्रमुख बाजार पेठ मुंबई आणि पुणे ९०%गुजराती मारवाडी यांचे राज्य आहे सांगा कुठे आहे आपला मराठी माणूस आपला मराठी माणूस पुणे गुलटेकडी मार्केट आणी वाशी मार्केट धान्य मार्केट फक्त हमाली मध्ये आणी नोकर म्हणून च आहे मुंबई आणी पुणे एका पण ठिकाणी मराठी माणसाची दहशत निर्माण होत नाही मराठी माणूस काय आयुष्य भर नोकर म्हणून च रहाणार काय आज शेती मध्ये इतका फायदा आहे तुम्ही प्रत्येक गोष्टी चे नियोजन करुन शेती केली ना तर खूप पैसा आहे

  • @govindyelgate2564
    @govindyelgate2564 10 หลายเดือนก่อน

    हे फक्त बोलायलाच चांगल वाटत

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 ปีที่แล้ว +6

    नमस्कार दादा
    आपल्या पुरोगामी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर व महाराष्ट्र राज्य स्थापने नंतर आज ईतकी वर्षे झाली परंतु तसा आर्थिक दृष्ट्या सुखी होऊ शकला नाही हे राजकीय नेतेमंडळी व आप आपल्या गावातील सुशिक्षित मंडळी यांचे अपयश आहे.
    मागील काही वर्षांपासून नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे तरीही शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला नाही हे सत्य स्वीकारलं पाहिजे 🌱🌱
    नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ
    पूरग्रस्त शिगांव, ता.वाळवा, जि.सांगली
    🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱

  • @amolpacharne3279
    @amolpacharne3279 ปีที่แล้ว

    बोडके साहेब सलाम तुम्हाला

  • @advocateparagshinde
    @advocateparagshinde 3 หลายเดือนก่อน

    चांगला वक्ता असणं आणि चांगला शेतकरी असणे यात फरक आहे, १० गुंठ्यात ३ महीन्यात ३ लाख कमावले अशा बंडलबाज बातम्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे.
    ढोबळ मानाने राहणीमान हा उत्पन्नाचा सर्वात चांगला पुरावा आहे, सदर महाशय आणि त्यांचे १,०३,००० सहकारी शेतकरी कोणत्या गाड्या, फोन वापरतात ऐवढेच पाहिले तरी त्यांचे खोटे उघडे पडेल.

  • @pradeepgavade8130
    @pradeepgavade8130 ปีที่แล้ว +1

    Bolacha bhat aani bolachi kadhi

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 ปีที่แล้ว +3

    आमची दोन एकर जमीन दोघे भाऊ आहोत आमचे वष॔चे शेतात फक्त दोनच महिने काम व्हायचे मग शेती कशी परवडेल?

  • @balasahebgorde1761
    @balasahebgorde1761 ปีที่แล้ว +3

    सर तुमची शेती शहराजवळ आहे का?

  • @gajananjadhav4931
    @gajananjadhav4931 11 หลายเดือนก่อน +3

    हे फक्त बोलाची कढी आणि बोलाचा भात काही खर नाही यात

  • @nileshdhore1112
    @nileshdhore1112 10 หลายเดือนก่อน +1

    बोलण सोप असत.....

  • @sachindeware3035
    @sachindeware3035 ปีที่แล้ว

    काय भावान्नो

  • @dipakchormal6752
    @dipakchormal6752 ปีที่แล้ว +1

    Hya lokanche yeku naka sheti karunnaka

  • @rameshkadam6377
    @rameshkadam6377 ปีที่แล้ว +10

    म्हणने सोपे करणे अवघड आहे साहेब.चार तास कामासाठी लेबर 500/600रू घेतो साहेब.शेतक-याला सर्व खर्च स्वताची/भाड्याची शेती करून
    1000रू मिळत असतील तर शेतकरी सुखी होत नाही.

  • @Vivekanad8600
    @Vivekanad8600 10 หลายเดือนก่อน

    खाण्याचे वांदे होतीलच आणि वांद्याचे पण फांदे होऊन खुप मनस्ताप होतो हे सर्व्ह शेतकऱ्यानं नाहि जमणार काही आपवाद सोडता जवळचे मोठे मार्केट , मेहनती शेतकरी , आणि बरेच मुद्दे आशे अहेत , त्यामुळे आशी शेतीत फायदाच होईल पण सर्वच ठिकाणी ह मॉडेल यशस्वी होईल असे नाहि .

  • @sandeepkhadke1022
    @sandeepkhadke1022 ปีที่แล้ว +2

    साहेब निसर्गापुढे तुमचं काही चालत नाही

  • @satishaute750
    @satishaute750 10 หลายเดือนก่อน

    दादा तुझे ऐकून लोक नोकरी सोडून शेती करतील आणि आहे ती विकुन भिकारी होतील

  • @sanjaywangade6104
    @sanjaywangade6104 ปีที่แล้ว +3

    Poly tunnel cha ख़र्च सुद्धा share kara

    • @shrikantmisal4680
      @shrikantmisal4680 ปีที่แล้ว +1

      1 गुंट्याला 2 ते 3 लाख खर्च येतो

  • @hemantaher7941
    @hemantaher7941 ปีที่แล้ว

    Saheb gele te diwas,aata seti karne fhar muskil jhalel ahe

  • @dipakchormal6752
    @dipakchormal6752 ปีที่แล้ว +2

    He aykayla brr vatat

  • @pratikkasar9859
    @pratikkasar9859 10 หลายเดือนก่อน +1

    Mla 7 ekar sheti aahe 5 tumla deto he krayal mla fakt varshala1.5 lakh dy

  • @princefootball307
    @princefootball307 9 หลายเดือนก่อน

    He Sagal karyala rabnuk Ani kamgar kiti ,Sagal ekat karata ka kiti lok roj kam KARATAT,10;prakarchya bhajya ,Dudh ekatyache kam ahe ka

  • @allmarathi5709
    @allmarathi5709 ปีที่แล้ว +7

    साहेब भाव भेटत नही आनी खर्च कसा करावा हे समजत नाही पहिले पिक शेतकर्याचे घर खाऊन जात अणि कशी करायची 🙏

    • @Thakre1115
      @Thakre1115 ปีที่แล้ว

      Majuranche dar pn manmani aahet kam matr khich krt nhit

  • @navnathpawar9640
    @navnathpawar9640 11 หลายเดือนก่อน

    mi jamin ghetliy ata karj fedtoy fayda. kahich nahi ekhada shop ala asta

  • @all-rounderkuber8556
    @all-rounderkuber8556 ปีที่แล้ว +7

    काही मज्या नाही , सर्व करून पाहिलं , शेड केलं , कांदा लावला , उत्पन्न तर येत , पण भाव मिळत नाही आणि अस बाजरात बसायला परवडत नाही , एकतर आपल्या बाप दादा पासूनच भरपूर भांडवल पाहिजे , रिस्क घेऊन माणूस कर्ज बाजारिच होतो , याला कारण 9 रु किलो च्या मागे 5 रु मिळतात

    • @mahavirvalivade9493
      @mahavirvalivade9493 ปีที่แล้ว

      बाजारात जे विकत य तेच पिकवायला पाहिजे. शेती मालावर प्रक्रीया केल्यावर पाच पट दर वाढतो.

  • @adinathmohite99
    @adinathmohite99 10 หลายเดือนก่อน

    यांच मार्गदर्शन ध्या आनी भिकाला लागा

  • @beautifulworld6037
    @beautifulworld6037 ปีที่แล้ว

    Saheb ratnagiri madhe bhagvan konkaray goshala chalavatat tyana paisay nahi mhanun gai maratat please tyan madat kara😢😢😢😢 wow khrushi vidyapithaney tyanchya kade tution ghavi

  • @shubhamdalvi4090
    @shubhamdalvi4090 4 หลายเดือนก่อน

    Amchi sheti tumhi kara

  • @bapuraut6939
    @bapuraut6939 ปีที่แล้ว

    बोडके सर गावरान अंड्या ला मार्केट आहे का.

  • @supervideo-kc4qg
    @supervideo-kc4qg 10 หลายเดือนก่อน +2

    जेवढे तुम्ही बोलता तेवढं सोपं नाही आहे., कुठे जहा पळसाला पाने तीनच आहेत.. काही करा पीक घरात आले की त्याचे भाव आपोआप कमी होतात.

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 ปีที่แล้ว +8

    हा पुर्णपणे खोटा बोलत आहे

  • @Thakre1115
    @Thakre1115 ปีที่แล้ว +3

    Majuranche dar aani yantrache dar khup vadhle ahet sehti krne kathin aahe

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 ปีที่แล้ว +1

      शेती सगळ्यांना करता येते पण शेतकऱ्याची अवस्था सरकारने अशी करून ठेवली आहे की त्याला शेती करण्यासाठी पैसै नाही व्याजाने पैसे काढून शेती करतो आणि निसर्ग आणि सरकार साथ देत नाही होते असे त्याच्याकडून घेतलेले कर्ज फिटत नाही मग कशी करावी शेती लयं हुषार आहे शेतकरी पण त्याला सरकार साथ देत नाही माल चांगला आला तर भाव भेटत नाही

    • @Thakre1115
      @Thakre1115 ปีที่แล้ว

      @@prakashsirsath1012 utpanna peksha jast kharch hot aahe majuranche dar tynchya manache rhtat soyabeen songni che 2500 rup prati yekr he ky dar zale manmani

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 ปีที่แล้ว

      @@Thakre1115 हो भाऊ मी तर कंटाळून गेलो रोज काही ना काही काम मजूर मिळत नाही त्या मुळे मुलाबरोबर काही ना काही काम करावेच लागते फायदा तर काहीच नाही रोज तीच बोंब मजूर तर अजिबात भेटत नाही भेटले तर जास्त रुपये सांगतात

  • @ramchandraraje8180
    @ramchandraraje8180 ปีที่แล้ว

    धन्यवाद! खूप खूप छान !! तरुण पिढीने आवश्य स्वीकार करावा !!!

  • @swapnilupadhye8720
    @swapnilupadhye8720 10 หลายเดือนก่อน +1

    सदस्यांच्या जिवावर उलाढाल

  • @yuvrajgholap5388
    @yuvrajgholap5388 ปีที่แล้ว +9

    सगळे फेक आहे.जवळून पहा .इतकं सोपं नाही.पैसे मिळवायचा दुसरा पण पर्याय असणार

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd ปีที่แล้ว +4

      बाभटी गिरी हा पर्याय उत्तम आहे बाळा

    • @jitendrakhushalpatil1271
      @jitendrakhushalpatil1271 ปีที่แล้ว

      @@SunilShinde-ct3cd 😃😃

    • @yuvrajgholap5388
      @yuvrajgholap5388 11 หลายเดือนก่อน

      ​@@SunilShinde-ct3cd तुला काय म्हणायचे आहे नेमके,कळले नाही

  • @digambarsavant5089
    @digambarsavant5089 ปีที่แล้ว

    प्लॅन हवा

  • @prabhass6939
    @prabhass6939 9 หลายเดือนก่อน

    अरे मनापासून जबाबदारीने एकदा करून पहा शेती कष्ट कले तर त्याचा फायदा होनारच ना एकदा करून बघा

  • @arunkardak1104
    @arunkardak1104 10 หลายเดือนก่อน +1

    Shetkari vs sarkar ahe

  • @user-nl9jn4mm8e
    @user-nl9jn4mm8e 2 หลายเดือนก่อน

    IT area मध्ये हा माल विकतो इतर भागात 2 रुपयाला भाजीची जुडी विकते कधी कधी फेकून द्यावी लागते

  • @ramasawade8282
    @ramasawade8282 ปีที่แล้ว +1

    Bhau nisarg sath det nahi

  • @pratikkasar9859
    @pratikkasar9859 10 หลายเดือนก่อน

    Ha manus fasvnuk kartoy

  • @sudhirvasave3586
    @sudhirvasave3586 11 หลายเดือนก่อน +4

    आमच्या कडे खूप चांगली जमीन पण आमच्या कडे बाजारपेठ खूप कमी लोकांकडे पैसे कमी असतात भाजी पण घ्यला पैसे नसतात ,नौकरी सोडू नकारे 😂

  • @ramdaschavan3594
    @ramdaschavan3594 10 หลายเดือนก่อน

    आरे भावा पुणे मुंबई ठिकाण गावाजवळ पाहिजे मग होते खेड्यात जास्त उत्पन्न काढू लागले की शेजारचा खतेस करतो चढाओढ खेड्यात नसते

  • @purushottamgadade472
    @purushottamgadade472 10 หลายเดือนก่อน

    Sagalyani as kel tar zero javal rahanar nahi

  • @SHiVanandYelewar08
    @SHiVanandYelewar08 10 หลายเดือนก่อน

    सगळ्या शेतकर्यांच्या जवळ मैट्रो सिटी नाहीत ..

  • @satishdivate9766
    @satishdivate9766 9 หลายเดือนก่อน

    Mla yencha nouber milel ka me ek shetkari aahe 🥰please

    • @swayamtalks
      @swayamtalks  9 หลายเดือนก่อน

      आपण करत असलेल्या या विशेष कार्याबद्दल प्रथमत: आपले मन:पूर्वक अभिनंदन.
      कृपया आपल्या कार्याबद्दलची विस्तृत माहिती swayamtalks.org/speaker/ या लिंकवर क्लिक करुन, तिथे नमूद करावी.
      स्वयं टीम आपल्या कामाविषयी जाणून घेईल. आपण आमचे निकष पूर्ण केलेत तर स्वयं आपल्याशी त्वरित संपर्क साधेल.
      आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल आपले पुनश्च आभार.
      आपली,
      टीम स्वयं
      //
      तत्पूर्वी आपल्याबद्दलची अधिक माहिती थोडक्यात लिहून पाठवावी ज्यात तुमच्या कामाचे वेगळेपण अधोरेखित होईल.
      आपला विषय स्वयं च्या व्यासपीठावर का मांडला जावा हेही त्यात असावे. त्याच्या जोडीला कामाचे काही व्हिडीओ, फोटो, कात्रणे असल्यास उत्तम.

  • @pankajraut5378
    @pankajraut5378 ปีที่แล้ว +3

    कशात यडाय तु काय पण बोंबलत जाऊ नको, लोक शेती विकाय लागते, माज म्हणुन नाही, कोणीच सुखानी जगु देईना शेतकरी वर्गाला, ना निसर्ग ना शासन ना व्यापारी ना गिराईक, चालु वर्षी एवढे तापमान कधी पाहिले होते का..तरी पण शेतात काम करावच लागतय.

  • @dattanigde6131
    @dattanigde6131 10 หลายเดือนก่อน +1

    दुसर्यांचा शेती माल स्वस्त घेऊन,, तो शेती माल, पुढे तुमच्या आईटी पार्क मध्ये 4पट भावाने देउन,, तुम्ही लोकांना तुमचे किर्तन नका सांगु साहेब,, तुमच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या लोकांकडून तुम्ही पैसे सुद्धा घेता व, फुकट मध्ये तुमचे काम सुद्धा करून घेता, हा सर्व तुमचा फक्त एकट्या पुरता व्यवसाय आहे,, तुम्ही सांगता एक लाख सभासद आहेत मग त्या पैकी एका सुद्धा व्यक्तीचा व्हिडिओ किंवा बातमी का येत नाही किंवा ते लोक स्वतःहून समाजापुढे का दिसत नाहीत.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 ปีที่แล้ว

    सगळ्या गावाची जमीन तीही त्या गावच्या पाटील की सहित मग शेतकरी खुश...

  • @nitinjagdale7495
    @nitinjagdale7495 9 หลายเดือนก่อน

    जगणं अवघड झालंय खोटं बोलू

  • @shrikrishnmane2572
    @shrikrishnmane2572 ปีที่แล้ว

    Market pahije & sheti city javal pahije

  • @ramchandrakharote4058
    @ramchandrakharote4058 ปีที่แล้ว +3

    सगळ्यांना फक्त शेतकऱ्याचे हाल दिसतात ,खासगी नोकरी करून रिटायर झालेला माणूस फक्त एक हजार रुपये पेन्शन मध्ये कसा जगत असेल याची कुणालाच चिंता नाही ,काय दुर्दैव आहे 😢

    • @pratikgore8370
      @pratikgore8370 ปีที่แล้ว +2

      शेतकऱ्याला तर पेंशन पण भेटत नाही तो कसा जगत असेल ...

    • @SAMADHAN.ZADE1307
      @SAMADHAN.ZADE1307 ปีที่แล้ว

      MIDC कामगारांचे पण वाईट हाल आहे.

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 11 หลายเดือนก่อน +1

    सगळे जण काहीही सांगून शेतकऱ्याला मूर्ख बनवत आहेत

  • @bharatrasve416
    @bharatrasve416 9 หลายเดือนก่อน

    नुस्त्या गपपा कुठच पक्क मार्केट नाही शेती मालाला

  • @vilasbodkhe5846
    @vilasbodkhe5846 9 หลายเดือนก่อน

    Sagle khote mahiti sangta. Aani shetkaryacha jeeva sobat khelta.

  • @sachindeware3035
    @sachindeware3035 ปีที่แล้ว

    Kay bhavanno shetkaryachi por asun pan ase boltat tumhi .bhartala krishipradhan desh mhanun olakhtat .aapanach aaplya kamachi kimmat karat nahit .tar dusare kase karnar.shetichi vat tar aapanach lavli aapan market la gelo ki nirjiv vastu asatil kivva aarogya bighadavnare fast food asatil aapan tyala pradhanya jast deto aani fix rate asate tari suddha aani fal valyakade gelo ki mol bhav karto tehi jivnaavashyak asatanna ,aarogya vadhavnar asatanna .kasa jagel shetkari.aadhi aapan tar aaplya kamachi kimmat keli pahije.jay jawan jay kisan Jay maharashtra .vavar hay tarach pawer hay

  • @shrikrushnathorat3537
    @shrikrushnathorat3537 11 หลายเดือนก่อน

    😂

  • @kalyanshete1478
    @kalyanshete1478 10 หลายเดือนก่อน

    😂😂

  • @sagarmore6600
    @sagarmore6600 ปีที่แล้ว +3

    साप खोटं

  • @dadasahebkakade9413
    @dadasahebkakade9413 ปีที่แล้ว +5

    शेती व्यवसाय करू नका......

  • @pratikkasar9859
    @pratikkasar9859 10 หลายเดือนก่อน

    He sagla khara sahiy sop nahiy nokri naka sodu