Sadabhau Khot on Jarange | शपथ घेताच सदाभाऊंची जरांगेंना हाक | Maratha Reservation | N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • Sadabhau Khot on Jarange | शपथ घेताच सदाभाऊंची जरांगेंना हाक | Maratha Reservation | N18V
    #Sadabhaukhot #Jarangepatil #MLCElections #MLCOath #Marathareservation
    #REPA
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 791

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 2 หลายเดือนก่อน +185

    सांगलीत सदा ला कुञविचारत नाय

    • @Rrrr-kt8fc
      @Rrrr-kt8fc 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या घरात तुला कुत्रच समजतात

    • @nitinkulkarni6465
      @nitinkulkarni6465 2 หลายเดือนก่อน +7

      ते कुण्या मोठ्यांच्या पोटाला नाय आले ना

    • @rdornal6980
      @rdornal6980 2 หลายเดือนก่อน +2

      तू तर विचारतोय ना !तुम्ही कोण आहात ?

    • @rauhubale3579
      @rauhubale3579 2 หลายเดือนก่อน

      Mag Kunal kutra vichrato te sanga.tyna amhi aahe.kutri amche davait aahet.ani amchykade asnare kutre pramanik aahet.

    • @deepakghadage113
      @deepakghadage113 2 หลายเดือนก่อน +1

      फडण 20 ने भुकायला घेतलाय त्याला

  • @sharadtate5092
    @sharadtate5092 2 หลายเดือนก่อน +149

    देवेंद्र फडणवीस न सोडलेला अजून हा एक पाळीव प्राणी

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 2 หลายเดือนก่อน

      याला तर आता पिसाललेला कुञा चावलेला दिसतो.

    • @UddhavNilkhan
      @UddhavNilkhan 2 หลายเดือนก่อน

      खंरच

    • @santoshkale5099
      @santoshkale5099 2 หลายเดือนก่อน

      तो माणूस खरं बोलत आहे त्याला तुम्ही कुत्रा म्हणता मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विसरला आहेत हे लक्षात ठेवा

    • @amrutpatil7832
      @amrutpatil7832 2 หลายเดือนก่อน

      Kaku mhanaki😂

    • @balirambandgar4191
      @balirambandgar4191 2 หลายเดือนก่อน

      डॉग

  • @babanjadhav9941
    @babanjadhav9941 2 หลายเดือนก่อน +111

    कोणी काही दिलं तर ताबडतोब आपल्याच लोकांविरोधात जाणे हा गुण मराठा नेत्यामध्ये जास्तच वाढत चाललंय

    • @maheshdalave8823
      @maheshdalave8823 2 หลายเดือนก่อน

      Shevti imandar kutrasarkhe feklela tukadyala jagle pahije
      Punha amdarki bhetal ky 😂😂😂😂😂

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 2 หลายเดือนก่อน +3

      सत्ते साठी हापपलेले मराठे 😂

    • @j.c.chavan9472
      @j.c.chavan9472 2 หลายเดือนก่อน +3

      कोणी(शरद पवार) काही दिलं नाही तरी त्याच्याविरोधात न जाणे आणि कोणी (देवेंद्र फडणवीस) काही दिलं तरी त्याच्याविरोधात जाणे हा गुण मराठा समाजात जास्तच वाढत चाललाय.

    • @tejas569
      @tejas569 2 หลายเดือนก่อน

      हा कुठे मराठा आहे

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน +44

    ❤अत्ता कुणबी नोंदी ❤ हेद्राबद गॅझेट ❤सगळे असताना ❤आणखी तुम्हाला काय पाहिजे सरकारला किती वेळ द्यायचा❤jarange साहेब यांना सल्ला देण्याची तुमची लायकी नाही ❤दोन दिवस पूर्वी तुमची भाषा वेगळी होती ❤तुमच्या राजकीय नस कोणती ते मनोज दादा यांना चांगले माहित आहे ❤आंदोलन कसे करावे ते प्रामाणिक माणूस JARANGE यांना सांगण्याची गरज नाही ❤फोडा फोडीच राजकारण पुढच्या भागात राजकारणी लोक करणार याची खात्री जनतेस आहे ❤पण जाणता ते हुओ देणार नाही

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 2 หลายเดือนก่อน +30

    सदाभाऊ हॉटेल चे बिल भागवली का ते सांगा बाकीचे बघू नंतर

  • @sanjaymule6854
    @sanjaymule6854 2 หลายเดือนก่อน +225

    भाउ तुमाला आमदारकी मिळाली आता तुमी भी भुका जंरागे पाटील यांच्या वर

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 2 หลายเดือนก่อน +9

      Jarange karto ahe tasach

    • @sks1464
      @sks1464 2 หลายเดือนก่อน

      ​@@yogeshmore3972जारांगे हे आपला हक्क मागत आहे तुम्हांला हक्क मिळालं आहे आम्ही मागितलं तर काय बिघडल

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 2 หลายเดือนก่อน +2

      100koti gola केलेत jarange ने तुम्ही किती ही बोंबला फरक पडत नाही

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 2 หลายเดือนก่อน

      ​@@inspirewithsmg5849tuzya aai la dile ka kay paise

    • @akshaynic
      @akshaynic 2 หลายเดือนก่อน +4

      Jarange पण तुकड्यावर जगतो

  • @DilipBhapkar-r6u
    @DilipBhapkar-r6u 2 หลายเดือนก่อน +66

    आमदार झाला तरी comment वरून याच्या लायकित वाढ होणार नाही असच दिसतं

  • @marotisuryawanshi771
    @marotisuryawanshi771 2 หลายเดือนก่อน +40

    जनतेत कोणी विचारत नाही ते असे मागल्या दारातून मध्ये शिरतात पण जनतेत किंमत नसते यांना

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 2 หลายเดือนก่อน +41

    सदाभाऊ ला जेवढी किंमत महायुतीने दिली त्या पेक्षा कितीतरी पटीने राजू शेट्टींची किंमत महाविकास आघाडी ने घालवली

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 2 หลายเดือนก่อน +90

    खोत तुम्ही भले आंदोलन केले असेल, पण तुम्ही शेवटी शेन खाल आणि मागच्या दारान आमदार झाले, आणि आता फडणवीस चे उपकारे झाले

    • @jotiramjadhav792
      @jotiramjadhav792 2 หลายเดือนก่อน +3

      मागच्या दारातून आला म्हणून लय वडाला काय तुला देवेंद्र पाहिजे काय विधानसभेला वरून दाखवतो तुला मराठी काय आहे ते दाखवतील लय गुण गायाला देऊच

    • @rdornal6980
      @rdornal6980 2 หลายเดือนก่อน

      आणि तुम्ही कोणाचीशेण खाल्ले !जरांगे कोणाचे शेण खाल्ले महाराष्ट्र जनतेला माहित आहे !

  • @yogeshkate4542
    @yogeshkate4542 2 หลายเดือนก่อน +109

    साहेब तुम्ही आंदोलन केलं पण पैसे घेऊन मोकळे झाले😂

    • @akshaynic
      @akshaynic 2 หลายเดือนก่อน +3

      Jarange पवारकडून 3 कोटी घेतलेत

    • @balirammadan9306
      @balirammadan9306 2 หลายเดือนก่อน +3

      तुझ्या समोर घेतले का​@@akshaynic

    • @bajranggaikwad6719
      @bajranggaikwad6719 2 หลายเดือนก่อน

      ​@@akshaynicतुझी आई आळती घेवून

  • @vilasbhise7499
    @vilasbhise7499 2 หลายเดือนก่อน +31

    चमचे गिरी चालू झाली आमदारकीच्या बदल्यात समाज आता तुमच्या पाठीशी उभा नाही ....फक्त मनोज दादा जरांगे पाटील
    बाकी सर्व मॅनेज नेते आहेत

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 หลายเดือนก่อน +86

    विधानपरिषदेवर मागच्या दाराने न जाता जनतेतून विधानसभा निवडणुकी लढवायली हवी होती.

  • @Kiran-dn7ky
    @Kiran-dn7ky 2 หลายเดือนก่อน +35

    सगळे जनतेने नाकारले ले आमदार झाले यांनी जास्त बोलू नये

  • @mangeshkaldate3633
    @mangeshkaldate3633 2 หลายเดือนก่อน +63

    आमदारकीसाठी लाचार झाला सदाभाऊ खोत

  • @pramodgarad4922
    @pramodgarad4922 2 หลายเดือนก่อน +23

    ठेवलेल्या माणसांनो तुम्ही कितीही बोला आम्ही जरांगे के साथ सोडणार नाही

    • @Mahesh-fk6ug
      @Mahesh-fk6ug 2 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣

  • @DnyaneshwarWaje-x7b
    @DnyaneshwarWaje-x7b 2 หลายเดือนก่อน +4

    आमदारकीसाठी समाजाविरुद्ध जाणारा सुर्याजी पिसाळ

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 2 หลายเดือนก่อน +28

    सदाभाऊ खोत साहेब आला आम्ही दोष देणार नाही सदाभाऊ खोत साहेबाला विधानसभेला मतदान करायला आमदाराचा विधानसभेला काटा काढू जरांगे पाटलाच्या माध्यमातून बंद कर आता सर्वसामान्याला येड्यात काढायचं गोरगरिबांसाठी लढा

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt 2 หลายเดือนก่อน +8

    सदा जी राव तुम्हाला आमदार पद दिलं म्हणून फडनीस याचे साठी ....मराठा समाजा विरोधात बोलताय हे बरं नाही .
    जरा प्रतिक्रिया पहा तुमचे बद्दल लोकांची

  • @dhanajijagadale3698
    @dhanajijagadale3698 2 หลายเดือนก่อน +59

    हॉटेलचे बिल तेवढं दय्या आता आमदार झालाय

    • @gajananpatil550
      @gajananpatil550 2 หลายเดือนก่อน

      Kiti rahil nahi ....Deva bahvucha kisa kapla ki deytail

    • @balirambandgar4191
      @balirambandgar4191 2 หลายเดือนก่อน

      मोरिवर ठेवा

  • @ShankarChorghe-o1g
    @ShankarChorghe-o1g 2 หลายเดือนก่อน +12

    सदाभाऊ खोत तुम्ही काय बोलताय काय नाही याचा पहिला विचार करा आणि मग बोला मराठी माणसासाठी तुम्ही बोला बिंदास मला तुमच्या पाठीमागे आहे जर तुम्ही मराठी माणसाला जर विसरला तर पूर्ण शेतकरी तुम्हाला विसरले

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 2 หลายเดือนก่อน +7

    तू आता काय सुप्रीम कोर्टाचा जज असल्याने निर्णय द्यायला लागलास विधानपरिषदेवर पाठीमागून आलेला आमदार किती नीच विचारसरणी बदलता रे तुम्ही हलकट लोकांनो शपथ घेते वेळी जय अनाजी पंत म्हणायचं होतास

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 2 หลายเดือนก่อน +2

    आम्ही मनोज दादा च्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 2 หลายเดือนก่อน +5

    जनतेतून निवडून येण्याची हिम्मत नाही म्हणून मागच्या दाराने आमदार

  • @सुभाषवाघ-म7म
    @सुभाषवाघ-म7म 2 หลายเดือนก่อน +1

    जे आरक्षण टिकत नाही ते तीन वेळा दिल.मराठा कुणबी एकच असल्याने आरक्षण ओ बी सी मध्ये च द्यावे.पण सदाभाऊ खोत तुम्हाला आमदार पद मिळेल आणि तुम्ही शेतकर्यांचे प़श्न विसरले

  • @dilippawar1215
    @dilippawar1215 2 หลายเดือนก่อน +17

    शेतकरी म्हणुन घ्यायला लाज वाटु दे, किती पक्ष झाले आहेत खरं सांग.

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 หลายเดือนก่อน +2

    गळ्यात पट्टा घालुन दिला आता किती पण भुंकायचे.

  • @bossboss7356
    @bossboss7356 2 หลายเดือนก่อน +5

    कळलं आम्हला तुकडा टाकल्यावर लाळ कशी गळतात

  • @jivanmore4923
    @jivanmore4923 2 หลายเดือนก่อน +17

    पत्रकार निघाला फक्त कडकनाथ कोंबडी विषयी प्रश्न विचारावेत

  • @SahebraoShewale-n2p
    @SahebraoShewale-n2p 2 หลายเดือนก่อน +3

    मागच्या दाराने निवडून आलेले आमदारांना किंमत नसते त्यांनी लोकांमध्ये निवडून येण्याची हिंमत दाखवावी ज्या पक्षातून आमदार झाला त्या पक्षाचीच उठा ठेव व चांगुलपणा करत आहेत.

  • @JadhavPatil-c9x
    @JadhavPatil-c9x 2 หลายเดือนก่อน +3

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 2 หลายเดือนก่อน +6

    आमदार तुम्ही फोडले करोडो देवून म्हणून १७ आले खासदार आजून जीरली नाही वाटत सदा फडनीस शीदे आजून पीक वीमा नाही 23 चा

  • @tanajisawant1350
    @tanajisawant1350 2 หลายเดือนก่อน +1

    सदाभाऊ तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @dnyandevkendre2254
      @dnyandevkendre2254 2 หลายเดือนก่อน

      तुमच्या नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली घातली तर चालेल का

  • @VasantKolekar-di4cp
    @VasantKolekar-di4cp 2 หลายเดือนก่อน

    सदाभाऊ खोत एक अतिशय हुशार नेतृत्व.आहे.त्यना त्यांची योग्य जागा दिली.

  • @siddheshwarjagtap5176
    @siddheshwarjagtap5176 2 หลายเดือนก่อน +2

    छोटा मोठा मान मिळाला की सगळेच मी शेतकरी कुटुंबातून आलोय अस सांगत असतात

  • @pjadhav7408
    @pjadhav7408 2 หลายเดือนก่อน +30

    सदयाला झोपेत पण पवार दिसत असतील

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 หลายเดือนก่อน +8

    आपल्याला विधानपरिषदेवर यासाठीच तर पाठवले आहे

  • @मायभूमी-घ2च
    @मायभूमी-घ2च 2 หลายเดือนก่อน

    खरं बोला आंदोलन केले खुडची साठी ना एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय

  • @anilfulare2681
    @anilfulare2681 2 หลายเดือนก่อน +39

    शेत कर्याना तुमच्या पासून काहीच मिळालं नाही

  • @SunilDange-zl1me
    @SunilDange-zl1me 2 หลายเดือนก่อน +15

    आमदारकी
    भेटली. की. लागल. गाढव भूकायला

  • @angadbhaganagare8250
    @angadbhaganagare8250 2 หลายเดือนก่อน

    सदाभाऊ आम्ही अजूनही गावगाड्यात एकत्रच आहोत तुम्ही तुमची खुर्ची सांभाळा फक्त

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 2 หลายเดือนก่อน +11

    एस टी महामंडळाच पण आदोलन केल पण ते आता वाऱ्यावर सोडून दिल कारण सरकार फडणविस साहेबाच आल

  • @intelligencemaths4008
    @intelligencemaths4008 2 หลายเดือนก่อน +11

    याला मराठा समाजाच्या विरोधात भुंकण्यासाठी आमदारकी दिली आहे याला कोणीही गंभीर्याने घेत नाहीत

  • @RameshChavan-u6v
    @RameshChavan-u6v 2 หลายเดือนก่อน +11

    आरे बाबा शेतकर्याच्या नावावर मोठ होयाच आणी पद भेटलकी त्याला विसरायच हेच केल तुम्ही

  • @vishnuderle5836
    @vishnuderle5836 2 หลายเดือนก่อน +3

    आता हा ऊस उपट्या आला जरांगे वर बोलायला😮

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 หลายเดือนก่อน

    जनता फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम

  • @dhramrajpuri7425
    @dhramrajpuri7425 2 หลายเดือนก่อน +25

    पवाराच नाव घेतल्या शिवाय तुमच राजकारण होत नाही हीच पवार साहेबांची खासीयत आहे

    • @Myoutube7
      @Myoutube7 2 หลายเดือนก่อน +3

      पवार. कोन.कधि.मरनार.हे.सांग

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 2 หลายเดือนก่อน +2

    वा सदाभाऊ अभिनंदन

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 2 หลายเดือนก่อน

    शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या लोकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले शोधून काढा. तुमचं पद सार्थकी ठरलं असं समजेल मराठा समाज.

  • @nalagetukaram1928
    @nalagetukaram1928 2 หลายเดือนก่อน +1

    सगळे विधानपरिषदेतीलच आमदार जरांगेवर बोलताना दिसतात विधानसभा विसर्जित केली वाटतंय .नेत्याने दिलेल्या व मिळालेल्या तुकड्याला जागतात.धन्य मराठा आमदार

  • @rajendrapawalep1774
    @rajendrapawalep1774 2 หลายเดือนก่อน

    काना मागुन आला नी तिखट झाला खोत

  • @bhaskarjadhav378
    @bhaskarjadhav378 2 หลายเดือนก่อน +12

    तेवढे उधारी चे पैसे देऊन टाका

  • @YashwantKolhapure
    @YashwantKolhapure 2 หลายเดือนก่อน +1

    Only jarange patil jay shivaray

  • @MmAvhad
    @MmAvhad 2 หลายเดือนก่อน

    अभिनंदन साहेब

  • @gitap77777
    @gitap77777 2 หลายเดือนก่อน

    आम्ही मायक्रो OBC पण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

  • @nageshshinde8611
    @nageshshinde8611 2 หลายเดือนก่อน

    आंदोलन केल्यानंतर आपल्याच न्याय मिळतोच हे आपलेच उदाहरण आहे

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 2 หลายเดือนก่อน +3

    Go ahead ❤❤❤❤❤

  • @HanamantPawar-l3w
    @HanamantPawar-l3w 2 หลายเดือนก่อน

    सांगली ची इज्जत जरा ठेवा... एक मराठा लाख मराठा.. लय समाज हूशार आहे..सदा भाऊ

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 2 หลายเดือนก่อน

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. आसे लोक फक्त भालवण करण्यासाठी आपली निवड?

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 2 หลายเดือนก่อน

    बावस्कर यांनी पुरव्यासहित आरोप केले होते ....त्या एकही अरोपाच उत्तर जरांगे पाटील यांच्याकडे नाही ....लोकांचा विश्वास कमी होत आहे हे लक्षात आल्यावर जारांगे ने केलेला आजचा हा स्टंट आहे

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t 2 หลายเดือนก่อน

    आमचा फक्त एकच विश्वास जरांगे पाटील

  • @omkarmohite3597
    @omkarmohite3597 2 หลายเดือนก่อน

    कोणत आरक्षण दिले सदाभाऊ खोत साहेब नटिकणार आरक्षण दिले टिकणार का नाही दिले50% आत ल पाहिजे खोत साहेब🚩🚩 जय शिवराय

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x 2 หลายเดือนก่อน

    फक्त खुर्चीला चिकटून बसलेला मुंगळा...विश्वासघातकी स्वभावामुळेच साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर किंमत नाही उरली..

  • @RM-uz5nf
    @RM-uz5nf 2 หลายเดือนก่อน

    अभिनंदन

  • @ganeshkadam5006
    @ganeshkadam5006 2 หลายเดือนก่อน +2

    जनतेच्या नाही तुमच्या सारख्या नेते मंडळींच्या मनातील देव इंद्र

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 2 หลายเดือนก่อน +1

    ये सद्या...विधान सभा..आधी ..लढव...आम्हाला माहीत आहे ..हरमाची आमदारकी..तुला भुकायलाच दिली आहे..सर्व जनता तुला लाचार...सदा..लाचार..नावाने जाणते...!!चमचे गिरी करण्या पेक्षा...काही.विधायक काम करा..!!

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 2 หลายเดือนก่อน

    स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी ५० वर्ष फक्त नी फक्त जनतेची फसवणूक करून यांनी इमले बांधले. आता तर मनातून उतरलं आहे.

  • @PratapSolanke-p2o
    @PratapSolanke-p2o 2 หลายเดือนก่อน

    कशाची चळवळ आपन केली, स्वतःला शेतकरी पुत्र म्हनता शेतकरयांना कोठे ठेवले,आता मराठा समाजासाठी आपली काय भुमिका आहे, कशाची चळवळ केली, आंदोलन केले,हे आमदारकी मिळवण्यासाठी केलं.आता भुकायला मोकळे.....

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl 2 หลายเดือนก่อน

    देवेंद्र ने बरेच असे मागच्या मागच्या दारातील पाळीव प्राणी बारी बारीने सोडतेत राव जरागे पाटलावर पण आम्हीं ही नामांकित वैईद आहोंत देवेंद्र च्या पाळीव प्राण्यांची कशी खच्ची करायची ती वैदाला चांगली माहिती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 2 หลายเดือนก่อน

    मराठा आरक्षणासाठी सर्वात जास्त जबाबदार शरद पवार साहेब आहेत

  • @sunilardad137
    @sunilardad137 2 หลายเดือนก่อน

    सदाभाऊ मागणी ओबीसी तून आहे आणि अजून काय चर्चा करायची दरवाजे उघडे ते आरक्षण द्या चर्चा किती दिवस करायची पवार साहेबांनी दिले नाही म्हणून या सरकारला मागत आहोत

  • @ChaitanyaKolhe-z7n
    @ChaitanyaKolhe-z7n 2 หลายเดือนก่อน

    सर्व शेतकऱ्यांच्या बोकांडी वर
    बसून भाजपमध्ये गेलो

  • @sunilmore5622
    @sunilmore5622 2 หลายเดือนก่อน

    आम्ही तर फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत...

  • @iloveindia009
    @iloveindia009 2 หลายเดือนก่อน

    देवेंद्र फडणवीस यांनी जे 16% दिलं होतं ते कोर्टात टिकलं नाही त्यामुळे त्यांनी दिलं होतं टिकेल तेच द्या

  • @balajiveer3729
    @balajiveer3729 2 หลายเดือนก่อน

    एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोला? महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही विरोधक असताना एसटी कर्मचाऱ्याला घेऊन खूप मोठ आंदोलन केलं होतं. आता परत राज्यात महायुती सरकार आलेला आहे. कृपया आपली भूमिका स्पष्ट करावी आणि एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.

  • @govindbhange18
    @govindbhange18 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील सरकारला लाज वाटायला पाहिजे लाखोंच्या संख्येने मराठा तरुण रस्त्यावर आहे मनोज पाटील यांच्या संविधानिक मागणीला वारंवार आपण दुर्लक्षित करत आहात तुमची पहिली भरली आहे प्रत्येक समाजाला वेड्यात काढून सत्ता भोगत आहात या सत्तेचा तुम्हाला खूप माज चढला आहे सदाभाऊ तुम्ही शेतकऱ्याची खूप बाजू मांडायचो कुठे नेऊन ठेवलाय सोयाबीनचा भाव गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या साठी काम करा नेत्यांच्या पुढे पुढे करून स्वतःचा किती दिवस स्वार्थ साधून घेणार खऱ्या बापाची औलाद असाल वास्तव परिस्थिती काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून द्या

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 2 หลายเดือนก่อน +1

    सदाभाउ बास जनता पाहते
    विचार करुन बोला चर्चा भरपूर प्रमाणात झाल्या तुम्ही राजकारणी सगळे मराठा विरोधी आहे तेव्हा मराठा समाज ला फसवले आहे
    विधानसभा निवडणुकीत संपउ जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 2 หลายเดือนก่อน

    फडणवीस यांनी केले पण फायदा गरीब मराठा मुलांना नाही.फडणवीस यांनी केले अस दाखवतो पण मिळत काहीच नाही.

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 2 หลายเดือนก่อน +3

    आम्हीही सर्वसाधारण मराठा शेतकरी आहे.जसे तुला आमदार केले तसे आम्हालाही आरक्षण द्या म्हणावं. आणि आता चर्चा,समित्या,अभ्यास ह्या गोष्टी किती वर्ष करता.दहा वर्षांपासून तेच चालू आहे.

  • @ommagar4009
    @ommagar4009 2 หลายเดือนก่อน

    खुर्ची मिळाली आता मुळव्याध ऊटणारच

  • @dharmalawand2384
    @dharmalawand2384 2 หลายเดือนก่อน

    सदाभाऊ खोत तुम्ही तुमची किंमत गमावली आहे 😢😢😢😢😢

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 2 หลายเดือนก่อน

    या फडणवीसला चाणक्य कस म्हणता अंध भक्त पडळकर, सदावर्ते, भूजबळ, प्रवीण दरेकर, नितेश राणे,सदा खोत, लक्ष्मण हाके प्रसाद लाड काय निवडय😂😂😂😂😂😂😂😂

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र राज्याचे विद्यमान भावी मुख्यमंत्री, तथा कृती कुशल नेतृत्व श्री सदादादा खोत साहेब यांच्या नावाला राष्ट्रीय पातळीवरून एक विचाराने सहमती दर्शवली आहे अब की बार खोत सरकार

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz 2 หลายเดือนก่อน +8

    शेतकऱ्याचा महाग झाले तर काय म्हणतो कांदा काय मुळा काय

  • @ShahajiMarale
    @ShahajiMarale 2 หลายเดือนก่อน

    एवढीच बोलायची खुमखुमी असेल तर विधानसभेला उभा रहा भाऊ म्हणजे आपण लोकांच्या मनात कुठे आहात ते कळेल.दुसरा गोपीचंद

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 2 หลายเดือนก่อน

    लोकनेता पद फक्त गोपीनाथ मुंडे साहेब, विलासराव देशमुख साहेबांना शोभत सदा

  • @walmiknikam6921
    @walmiknikam6921 2 หลายเดือนก่อน

    आजपर्यंत चे सर्व आंदोलने हे विधानपरिषदेच्या लाचारिपोटीच केले का सद्याभाऊ...

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 2 หลายเดือนก่อน +13

    सदाभाऊ खोत...... मुर्दाबाद...मुर्दाबाद....मुर्दाबाद....मुर्दाबाद..........तु आमचे दैवत जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलू नको....

  • @Parshuramjeve
    @Parshuramjeve 2 หลายเดือนก่อน +2

    झोप झाली का भाऊ

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p 2 หลายเดือนก่อน

    बरोबर बोलता भाऊ शरद पवारांनी मराठी समाजाची मातीच केली यापुढे करणार पण ती

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 2 หลายเดือนก่อน +5

    हि फक्त फडवनिसला कोणी बोललं कि भुकतुया,,,,,,

  • @Suniljadhavpa
    @Suniljadhavpa 2 หลายเดือนก่อน +2

    आंदोलनामध्ये लाचारी पत्करली म्हणून तर तुम्हाला भेटले आमदारकी

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq 2 หลายเดือนก่อน

    एकाच शब्दात, विश्वास घाताचं दुसरं नाव
    श. गो. प.

  • @ravankavle2591
    @ravankavle2591 2 หลายเดือนก่อน

    मराठा आमदारांना मराठा समाजात जागा दाखवून देईल.

  • @rampatil3149
    @rampatil3149 2 หลายเดือนก่อน

    भाऊ संजय राऊत वर खूप सुंदर बोलात 👍👍👍👍

  • @SumitMohite-3112
    @SumitMohite-3112 2 หลายเดือนก่อน

    भाऊसाहेब अजून आमच्या सांगोल च्या हॉटेलमध्ये जेवलेलं पैसे द्या जेवणाचे पैसे अजून दिलं नाही ते आपण तुम्ही काय जनतेची सेवा करणार

  • @prakashshinde3217
    @prakashshinde3217 2 หลายเดือนก่อน

    दुधासाठी आंदोलन करणारे तुम्ही 2013-१४ ला 27 रू असणारा भाव 2015 ते 2019 ला व17 ते 21 वर आला त्या वेळी तुम्ही आंदोलन नाही केले त्या वेळी तुम्ही स्वतःचा पक्ष सोडून मंत्री पदाला चिकटून राहिला पुन्हा 23 24 ला तुम्ही तेच केले आणि आमदार झालात तुमच्या तोंडी आंदोलनाची भाषा शोभत नाही

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 2 หลายเดือนก่อน +4

    सदा लगेच बदलाय

  • @anilphapal5986
    @anilphapal5986 2 หลายเดือนก่อน

    सदा ला 10रु गावात पट्टी करुन दिली होती 1999साली आणि आता तो शेतकऱ्यांना विसरला आहे त्याला फक्त खुर्चीची लालच लागली आहे मी स्वतः ₹10 पट्टी करून दिलेली आहे गावातून

  • @laxmandhavle8041
    @laxmandhavle8041 2 หลายเดือนก่อน +1

    एस टी कर्मचारी यांच्या बदल बोला

    • @NarhariDongare
      @NarhariDongare 2 หลายเดือนก่อน

      पुढच्या स्टॉपवर गाडी थांबवून प्रश्न सोडवून टाकु 😅