सर खूप छान ....आज व्यापारी, मध्यवरती व्यवस्था शेतकऱ्याला अक्षरशः लु टून खात आहे.ती आपल्या सल्याने शेतकरी स्व कर्तृत्वाने नेतृत्वाने उभा राहून वाचू शकतो.🙏
सर आपली शेतकऱ्यां विषयी ची संवेदनशील तलमल पाहता खूप आनंद होतो..... पण प्रत्यक्ष फील्ड वर खुप अडचणी आणि जागरूकतेचा अभाव आहे जागरूकतेकडे आधी मोर्चा आधी असावा अस मला तरी वाटत so रोड मैप बनवा अशी विनंती
देवळणकर सर नमस्कार मी तुकाराम संभाजी वाघमोडे रा. गोखळी ता. इंदापूर जि. पुणे. मी अलीकडेच आपले कार्यक्रम पाहत असतो ते मला खूप आवडतात. आपण आपल्या माहितीतशेतकर्यांनी कडधान्ये, तेलवर्गीय या पिकांना प्राधान्य ध्यावे तसेच भगर व राळे या पिकांना प्राधान्य द्यावे असे आवाहन करता. तरी कृपया मला भगर व राळे बीज आपणा कडून उपलब्ध होतील का व त्यांचा दर मला कळवावा ही विनंती.
नमस्कार सर, मी गौरव गजाननराव जामठे रा.रिद्धपुर ता.मोर्शी जी.अमरावती महाराष्ट्र माझं शिक्षण हे MBA ( finance and Marketing) अंतिम वर्षे मध्ये आहे आणि मी शेतकरी पुत्र असल्यामुळे मला शेतीपूरक व्यवसायामध्ये अधिक आवड आहे त्यामुळे लवकरच Farmer Producer Company ची स्थापना करणार आहे. तरी मला आपल्या सोबत म्हणजेच shivar news 24 च्या टीम सोबत जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा एक स्वयंसेवक म्हणून काम करण्यास आनंद होईल. तरी मला आपलं मार्गदर्शन मिळणार हीच अपेक्षा.. धन्यवाद.
सर मी कुंडुस वाडा येथे गांडुळखताचे प्रकल्प करयाचे आहे मी माझा ब्रँड गाडुंळ खत तयार करणार आहे त्याकरिता मला काही सरकारी तजवीज करायला लागेल का ? कारण ते खत मी कमी भावात शेतकरी वर्गाला देणार आहे बाकी शहरी भागात विकणार आहे. तरी मला आपण मार्गदर्शन करावे. तसेच पुढे मी सेंद्रिय भाजीपाला हे पिके घेऊन त्याचा बिझनेस करणार आहे.
सर .नमस्कार मी वाघ ला ता . वैजापूर येथील एका शेतकरी बचत गटाचा अध्यक्ष आहे .आमचा गट २००६ बर्षात सुरु झालेला आहे आमच्याकडे भागभांडवल सुद्धा चांगले आहे . पण आम्ही काय करावे काही समजत नाही त्यामुळे आम्हाला आपली भेट घेऊन आपले मार्गदर्शन पाहीजे भेट आपली कशी होईल माझा मो .नं.९३७०२२९४५० आहे .
आपले मार्ग दर्सेन खूप चांगलआणि रोखं ठोक असत धन्य वाद
सर. आपले विचार खुप प्रेरणादायी आहेत.. धन्यवाद..
सर खूप छान ....आज व्यापारी, मध्यवरती व्यवस्था शेतकऱ्याला अक्षरशः लु टून खात आहे.ती आपल्या सल्याने शेतकरी स्व कर्तृत्वाने नेतृत्वाने उभा राहून वाचू शकतो.🙏
छान माहिती दिली ,सर धन्यवाद
सर खूप महत्वपूर्ण माहिती
Thanks for very nice information.
योग्य माहिती
Very good information sir
Nice sir
खुप छान माहिती सर
सर फूड प्रोसेससिंग युनिट बद्दल विस्तृतपणे माहिती दयावी
Nice
Thank u sir 🙏
Thank sar,changli mahiti.Pan setit kam karanyache dhoran kase asate
उदय नबर धा
Good Info
Very nice video sir
सर आपली शेतकऱ्यां विषयी ची संवेदनशील तलमल पाहता खूप आनंद होतो.....
पण प्रत्यक्ष फील्ड वर खुप अडचणी आणि जागरूकतेचा अभाव आहे जागरूकतेकडे आधी मोर्चा आधी असावा अस मला तरी वाटत so रोड मैप बनवा अशी विनंती
संघटीत संघर्ष मजेशीर आहे. एकटेपणा त्रासदायक आहे🌎
Thankyou sir.
I am interested to start Shetkari gut & afterwards FPO.
Aim is to start farm produce processing to add value.
All the best
व्वा व्वा छान
देवळणकर सर नमस्कार मी तुकाराम संभाजी वाघमोडे रा. गोखळी ता. इंदापूर जि. पुणे. मी अलीकडेच आपले कार्यक्रम पाहत असतो ते मला खूप आवडतात. आपण आपल्या माहितीतशेतकर्यांनी कडधान्ये, तेलवर्गीय या पिकांना प्राधान्य ध्यावे तसेच भगर व राळे या पिकांना प्राधान्य द्यावे असे आवाहन करता. तरी कृपया मला भगर व राळे बीज आपणा कडून उपलब्ध होतील का व त्यांचा दर मला कळवावा ही विनंती.
सर शेतकरी उत्पादक कंपनी कशी स्थापन करावी ?नियम,अटी, कागदपत्रे, याबद्दल सविस्तरपणे माहिती मिळावी।
7057588096
Nice information sar,
I am interested to start Farmer producer company
Call me 8087835382
Call me 8087835382
कामाचं काहीच सांगितले नाही,कंपनी कशी स्थापन करावी हा मुद्दाच गायब आहे
Not actual content is given like document required process of registration, trying to tell common things which everyone aware
Marwadi market nakki block hoeel 🤔🤔🙏👌💐
सर. भार
नमस्कार सर
पश्चिम महाराष्ट्राचा शेती विषयी काही माहिती हवी आहे असा अभ्यास असल्यास माहिती द्यावी
नमस्कार सर,
मी गौरव गजाननराव जामठे
रा.रिद्धपुर ता.मोर्शी जी.अमरावती महाराष्ट्र माझं शिक्षण हे MBA ( finance and Marketing) अंतिम वर्षे मध्ये आहे आणि मी शेतकरी पुत्र असल्यामुळे मला शेतीपूरक व्यवसायामध्ये अधिक आवड आहे त्यामुळे लवकरच Farmer Producer Company ची स्थापना करणार आहे.
तरी मला आपल्या सोबत म्हणजेच shivar news 24 च्या टीम सोबत जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा एक स्वयंसेवक म्हणून काम करण्यास आनंद होईल.
तरी मला आपलं मार्गदर्शन मिळणार हीच अपेक्षा..
धन्यवाद.
शासनाच्या योजना कागदावरच राहते सर
शेतकऱ्यां पर्यंत पोचत नाही
सर आमचं गाव pocra योजनेत आहे, तर आमच्या गटाला याचा काय फायदा घेता येईल शेतकरी गट आत्मा
Sir ji shivar news 24vr rasaynik khate ya baddal tadnya ni mate vyakt keli aahe.... Tya baddal tumach mat Kay... Plz
सरकारी योजना कोणत्या आहेत याची महिति कुठे मिळेल
Sir vegetable processing unit karita loan milte ka??
Bhaher paus padtoy ky
सरजी आमठाणा परिसरात कमी भांडवल मध्ये काय करावे
Sir tumchyashi sampark kasa sadhava mo no dya tumcha
सर मी कुंडुस वाडा येथे गांडुळखताचे प्रकल्प करयाचे आहे मी माझा ब्रँड गाडुंळ खत तयार करणार आहे त्याकरिता मला काही सरकारी तजवीज करायला लागेल का ? कारण ते खत मी कमी भावात शेतकरी वर्गाला देणार आहे बाकी शहरी भागात विकणार आहे. तरी मला आपण मार्गदर्शन करावे. तसेच पुढे मी सेंद्रिय भाजीपाला हे पिके घेऊन त्याचा बिझनेस करणार आहे.
Hi ok goodvdook.
सर नमस्कार मि पृथ्वीराज पवार ,आपल्याशी बोलायचे होते ,आपला no. भेटेन का मला.
Sir hi,
Need to talk with you ,can u please provide me your no.so that we can discuss in brief .....
Awaiting for your positive feedback .m from aurangabad
Pn nondani kashi karaych te tr sanga
👍👌
सर मी आपल्या सोबत काम करू शकतो का मला या क्षेत्रात खूप आवड मला तुमचा संपर्क कसा होईल ते सांगा
मजकडे 45 शेतकऱ्यांचं समूह आहे तरी गट त्यावर करणने करीत मार्गदर्शन करावे
Zp कर्मचारी चालतील काय सर (7-12 आहे)
7057588096
फायदेशीर शेती कशी करावी
सर मि फार त्रस्त आहे शेती करून
Subhash palekar yanche video paha solution bhetel
व्हिडिओ ला आवाज नाहि अजिबात .
एकट्या शेतकय्रास कंपनी काढता येईल काय ?
Pls contact CA
Yes... but not FPO... individual company
नाही
7057588096
CA sanket mantri
company sthapan kelya nantr TAx khup lagto na pn...?
छान सर
Gst return ani TDS bharava lagto fakt.. income tax Nahi..
5 वर्ष टॅक्स नाही
मला पण कंपनी चालू करायची आहे
उदय देवळाणकर यांचा मोबाईल वाॅटसोप नंबर द्या किंवा कमेंट बाॅक्स मध्ये टका प्लीज हिंच विनंती आहे
सर .नमस्कार
मी वाघ ला ता . वैजापूर येथील एका शेतकरी बचत गटाचा अध्यक्ष आहे .आमचा गट २००६ बर्षात सुरु झालेला आहे आमच्याकडे भागभांडवल सुद्धा चांगले आहे . पण आम्ही काय करावे काही समजत नाही त्यामुळे आम्हाला आपली भेट घेऊन आपले मार्गदर्शन पाहीजे भेट आपली कशी होईल माझा मो .नं.९३७०२२९४५० आहे .
सर आपला नंबर द्या
7057588096
@@sanketmantri9278 धन्यवाद