Bank Loan जर भरलं नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? | Bol Bhidu |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • #BolBhidu #BankLoan #LoanDefaulters
    लोक अनेकदा त्यांच्या वैयक्तिक कामासाठी बँकेकडून कर्ज घेतात. आणि बँक आपलं एकंदरीत अकाऊंट पाहून पर्सनल, होम, बिझनेस लोन वेगवेगळ्या व्याजदराने देते. कर्जाची मुदत पूर्ण होईपर्यंत आपल्याला EMI च्या रूपाने कर्जाची परतफेड करावी लागते. परंतु सगळं आपण ठरवलेल्या प्लॅन नुसार होत नाही, आणि काही ना काही अडचणी येतात, हफ्ते थकतात.
    मग अशा परिस्थितीत त्या कर्जाचं काय होतं हा एक सर्वसामान्य प्रश्न घेऊन आज आपण चर्चा केली आहे. शिवाय कर्ज माफ होतं की बुडीत होतं हे सुद्धा पहिलंय आणि या सगळ्याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो हे सुद्धा समजून घेऊ.
    People often take loans from banks for their personal work. And the bank looks at your overall account and offers personal, home, business loans at different interest rates. You have to repay the loan in the form of EMI till the maturity of the loan. But not everything goes according to plan, and some problems or difficulties comes and the repaying process gets delayed.
    So today we have discussed a common question of what happens to that debt in such a situation. We also look at debt forgiveness and bankruptcy and how it can affect us.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 597

  • @nksandeep3443
    @nksandeep3443 2 ปีที่แล้ว +362

    दादा हे सर्व नियम फक्त सर्वसामान्यांसाठी, बाकी मोठे कर्जदार त्यांना बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्यवस्थित बुडवून निवांत फरारी होतात

    • @rahulwagh9481
      @rahulwagh9481 2 ปีที่แล้ว +7

      As nast. Paisa Sudha sarvsamanyachach asto

    • @amithchavan8633
      @amithchavan8633 2 ปีที่แล้ว +16

      @@rahulwagh9481असे काही नसते जिल्हा बँकेत एकदा जाऊन बघा कसे कर्ज बुडवले जातंय😀😀😀

    • @rahulwagh9481
      @rahulwagh9481 2 ปีที่แล้ว +2

      @@amithchavan8633 Jilha Bank navapurtya Bank astat

    • @haydayclasher
      @haydayclasher 2 ปีที่แล้ว

      @@rahulwagh9481 paisa shevati paisa ch ki ho rhaul dada

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 2 ปีที่แล้ว

      Kon ahet he sarvsamanya? 2-3 barshLa govt shetkari karj maaf kartaat te konakadun fedun ghetat? Anek fake shetkari ase karj kadun paisa vasool kartaat

  • @rrd7356
    @rrd7356 ปีที่แล้ว +46

    माझ्या मित्रांनी बँक ला बोंबलायला लावले आहे.जवळ पास 7. ते. 8 बँक कढून 25 लाख लोन घेतले आहे त्याला sallery aahe. 20 हजार पाहिले 2, 3. हाप्ता भरले.आता 1 पण हफ्ता भरला नाही. आता बँक वाले मनंतात सेटल मेंट करू .पाहिले मनाले 50% भरा . आता 40% आले आहे. माझा मित्र म्हणतोय 30%करा.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 माझ्या मित्रांनी करले ते योग्यच आहे असे मला वाटते . कारण बॅक रोज msg karun bore karte credit card deu ka personal lone Deu ka tya mule tyana चांगलाच फटका माझ्या मित्रांनी बँक ला दिला 🙏

    • @vilasborhade6948
      @vilasborhade6948 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @umeshwaykar1467
      @umeshwaykar1467 2 หลายเดือนก่อน

      Ata tras detat ka recovery agent tumchya mitrala...

    • @vinodkatke4561
      @vinodkatke4561 23 วันที่ผ่านมา

      तुमच्या मित्राने बरोबर केलं लै बोर करता

    • @Vaidyapravin906
      @Vaidyapravin906 11 วันที่ผ่านมา

      Pan kayam difolt madhe rahnar kontahi bankech kam hot nhi

    • @Ganesh_Kumar.84
      @Ganesh_Kumar.84 5 วันที่ผ่านมา

      😂😂😂🤣🤣😅😅😅

  • @shyamdj29
    @shyamdj29 2 ปีที่แล้ว +117

    😡 गरज नसेल तर 99% लोन घेऊ नका |
    😡 जामीनदार होऊ नका ||
    सर्वांना कळकळीची विनंती ||🙏

    • @ajaynaik8987
      @ajaynaik8987 2 ปีที่แล้ว +2

      Barobar

    • @manojshimpi9455
      @manojshimpi9455 ปีที่แล้ว +1

      ❤❤

    • @manmohanmanmothe2345
      @manmohanmanmothe2345 ปีที่แล้ว +4

      मि पण सहमत आहे सर..

    • @sureshsalgar6977
      @sureshsalgar6977 3 วันที่ผ่านมา

      विना कारन कर्ज काडूण दिवाळखोरी करूनका

  • @premkumardharmadhikari1182
    @premkumardharmadhikari1182 2 ปีที่แล้ว +21

    सन्माननिय सर आपण निव्वळ कर्जधारकांना भिती दाखवणे व शंभर टक्के बँकेच्या बाजुने बोलत आहात हे योग्य नाही.कर्जाबरोबर आपण विमा पण घेतो त्यामुळे कर्जदाराचा मृत्यू झाला तर उर्वरीत रक्कम माफ होते अशी तरतुद आहे.

    • @tusshay77
      @tusshay77 3 วันที่ผ่านมา

      yes insurance baddalchi mahiti pan include keli pahije hoti.

  • @chaitanyabhandarkar9977
    @chaitanyabhandarkar9977 2 ปีที่แล้ว +122

    अर्धवट माहिती अजून खूप मुद्दे यायला पाहिजे होते .उदा. उद्योग पतींच कर्ज माफ कस होत , पीक कर्ज आणि इतर .मला वाटते घाई गडबडीत व्हिडिओ बनविला असेल .असो परत एकदा सविस्तर माहितीची अपेक्षा करतो धन्यवाद.बोल भिडू

    • @adityapatil6026
      @adityapatil6026 2 ปีที่แล้ว +2

      पीक कर्ज पूर्ण माफ होत नाही. थोड फार होत ते पण नावाला. की आम्ही कर्जमाफी केली म्हणून

    • @sudhirsartape3137
      @sudhirsartape3137 2 ปีที่แล้ว +1

      Right

    • @amithchavan8633
      @amithchavan8633 2 ปีที่แล้ว +3

      हो बरोबर आहे राजकीय असतील किंवा अनधिकृत पपणे कसे कर्ज वाटप करता अँड np मध्ये टाकत असता

    • @Allrounder20407
      @Allrounder20407 ปีที่แล้ว +1

      आता बँक मोठं लोन म्हणजे होम लोन सारख देतांना विमा पॉलीसी काढायला लावते जर लोन धारक समजा मेला तर ते लोन माफ केले जाते

    • @arunmore4205
      @arunmore4205 ปีที่แล้ว

      माहिती घेऊन बोलायची सवय लावून घे उगाच बरळू नको पीक कर्ज पूर्ण माफ होत नाही

  • @Connecting-nature
    @Connecting-nature 2 ปีที่แล้ว +28

    आपले video हे अलग विषयावर असतात, जे प्रश्न अनेकां च्या मनात अस् तात पन् त्या चे proper answer मिलत नाही त्याचे खूप छान explanation आपण देता

    • @rajuukunde2066
      @rajuukunde2066 2 ปีที่แล้ว

      Pl information too Ots in bank loss and profits

  • @santoshdeshmukh6598
    @santoshdeshmukh6598 2 ปีที่แล้ว +31

    माझ्या मित्राचा पण असाच विषय झाला होता 😮 बजाज चे लोन होते हप्ता लेट झाल्यावर वसुली वाले त्याच्या घरी आले. आणि शिव्या आणि वाढीव बोलू लागले. तेव्हा आम्ही त्यांना कपडे फाटू पर्यंत मारले होते 😂 नंतर घराकडे कोन फिरकलेच नाय 😂 जे काय आहे ते सगळ फोन वरच मिटवलं 😅

    • @swanandkadam4932
      @swanandkadam4932 2 ปีที่แล้ว +7

      excellent Bhava,asach pahije..... style awadli aplyla.

    • @santoshdeshmukh6598
      @santoshdeshmukh6598 2 ปีที่แล้ว

      @@swanandkadam4932 loan vasuli vale lay maaj dakhavtaat , mg aapan ky Kami majlelo aahe ky 😜

    • @NatureLifeEarth
      @NatureLifeEarth ปีที่แล้ว

      @mumbaipolice

    • @oosamatemrikar7335
      @oosamatemrikar7335 3 หลายเดือนก่อน +1

      Ashe mitra😂sarwanna de deva

    • @themobilerepairing
      @themobilerepairing 2 หลายเดือนก่อน

      bar jhal khupach chan asch karayala pahije😂😂👍👍

  • @jayeshbaviskar3177
    @jayeshbaviskar3177 2 ปีที่แล้ว +30

    कर्ज देणारे ॲप्स आताच्या घडीला कितपत सुरक्षित आणि विश्वास ठेण्याजोगी आहेत ह्या बद्दल एक व्हिडिओ बनवावा अशी विनंती. धन्यवाद #बोल भिडू

    • @mayuraglawe4600
      @mayuraglawe4600 2 ปีที่แล้ว +4

      माझ्या मते हे कर्ज देणारे अॅप वापरू नये. यात 25 % पर्यंत व्याज वसूल केले जाते. तसेच हे अॅप बिन भरवशाचे असल्याने पैसे अकाउंट मध्ये आलेच नाही आणि अॅप वाल्यांनी असा sms केला की loan amount disbursed तर काय कराल. त्यामुळे लोन बॅंकेकढूनच घ्यावे. Personal लोन 13% पर्यंत मिळून जाते

    • @PPS2318
      @PPS2318 6 หลายเดือนก่อน

      App वरून लोन अजिबात नका घेऊ.
      एखादा हफ्ता थकला तर कॉल खूप त्रास देतात, घाणेरडी भाषा वापरतात आपल्या नातेवाईक मित्रमंडळी यांनां कॉल करतात..घरी येऊन अपमान करतात. सिबील खराब करतात.
      यापलीकडे काही नाही करू शकत.

  • @kirankokate3670
    @kirankokate3670 2 ปีที่แล้ว +25

    एकदम. बरोबर बोललास,,, आमचं. तसेच झाले,,, सगळं सिव्हिल खराब झाला,,,एक गाडी घेऊन तमाशा झालं,,

    • @Deepakbhalke
      @Deepakbhalke ปีที่แล้ว

      Maz hi tasach zale aahe

  • @kalpeshpalkar4797
    @kalpeshpalkar4797 2 ปีที่แล้ว +34

    गृहकर्ज वर policy काढली जाते त्याचे फायदे आणि तोटे त्याबाबद्दल योग्य ते विश्लेषण करणारा एक video बनवा..ही आपणांस नम्र विनंती

    • @Deepakbhalke
      @Deepakbhalke ปีที่แล้ว +1

      Dada bankeche aadhikari tya veles gajar dakhvta aaplyala

    • @JoyKiyansh
      @JoyKiyansh ปีที่แล้ว

      Udya tumhala Kahi zale ani Policy nasel tar Tumchya Bayko la karj bharawe lagel Nahi Tar tyana Baher kadhun Bank Ghar vikel.. better to take policy

    • @mumbai5804
      @mumbai5804 2 หลายเดือนก่อน

      Jar home loan ghetana policy ghetli asel, Ani loan ghenara expire jhala tar tyacha loan policy clear karnar ki family la bharav lahnar ?????

  • @rahulwagh9481
    @rahulwagh9481 2 ปีที่แล้ว +57

    Mortgage = Immovable (Land, Home)
    Hypothecation = Movable (Car, Gold, Crops, Stocks in shop/warehouse)
    Lien = Hold (FD, Insurance Policy, Bonds, MF, securities etc)

    • @trueindian0001
      @trueindian0001 2 ปีที่แล้ว

      Hypothecation se bike li thi, neel ho gayi, par RC pe bank name hai, kya karu

    • @rahulwagh9481
      @rahulwagh9481 2 ปีที่แล้ว +3

      @@trueindian0001 Obtain NOC from Bank and provide that to RTO for changes in RC details.

    • @psk5454
      @psk5454 2 ปีที่แล้ว +1

      @rahul wagh khup chan mahiti sir

    • @SSPhysics
      @SSPhysics 2 ปีที่แล้ว

      Lien =Financial asset.

    • @rahulwagh9481
      @rahulwagh9481 2 ปีที่แล้ว

      @@SSPhysics So Ain't FD, Securities, Insurance Policies a financial asset?

  • @Premkumar_G01
    @Premkumar_G01 2 ปีที่แล้ว +73

    सर राज्यसभा निवडणूक आयोग कशी घेते, त्याबद्दल एक विस्तार व्हिडिओ बनवा

    • @NSS31079
      @NSS31079 2 ปีที่แล้ว +4

      Civics science vachun ghya
      Sarv mahiti milel

    • @vivekkhadapkar989
      @vivekkhadapkar989 2 ปีที่แล้ว

      @@ShubhamYadav-en8td pppppppp

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 2 ปีที่แล้ว +30

    Bank लोन हे पूर्ण प्लॅन ने नही वपारले तर हे ट्रॅप होऊ शकत..... जुन्या काळात सावकार होते आत्ता ऑफिसिअल सावकार आहेत... काही वेगळे नही

    • @themobilerepairing
      @themobilerepairing 2 หลายเดือนก่อน

      patsanstha ,banka,aani finance wale he yachi sawkari ch chalu ah fakt authorise as mhnave lagel....🟠🟠🙄🙄

  • @khushaldasparshuramkar1183
    @khushaldasparshuramkar1183 2 ปีที่แล้ว +34

    सामान्य आणि मध्यम वर्गीय यांचं महिती नाही ,पन मोठे उद्योजक , राजकारणी यांना कर्जातून सरकार सूट देते लंडनला जायला .

  • @udhavmundhe
    @udhavmundhe 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर... बँकेच्या घेतलेल्या कर्जाचा बद्दल संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद....

  • @yogeshm621
    @yogeshm621 2 ปีที่แล้ว +57

    विजय मल्ल्या हे नियम फक्त सर्वसामान्य जनते साठी आहेत मोठ्या लोकांसाठी नाही

    • @alpeshtayade670
      @alpeshtayade670 ปีที่แล้ว +1

      Aaplyasathtich sangat ahet saheb tr

  • @whatthenext1572
    @whatthenext1572 ปีที่แล้ว +9

    बँक वाले एवढे हलकट असतात 70 लखची प्रॉपर्टी लिलवा मध्ये फक्त 30 लाखात विकली आणि ते घर फक्त 4 वर्ष झाली होती बांधून 🙏

  • @topgunpilot2547
    @topgunpilot2547 2 ปีที่แล้ว +15

    Loan वेळेवर भरा रे, नाही तर घोडा नाही 'बैल ' लागतो आणि तो पण गाडी सकट 🫠👻

  • @durgalohokare6646
    @durgalohokare6646 4 หลายเดือนก่อน +3

    कृपया स्वतःच्या नावावर दुसऱ्याला कर्ज देऊ नका मी ही चूक केली ज्यांना कर्ज दिले होते माझ्या नावावर त्यांनी ते नियमित😢 भरले नाही व त्यामुळे माझ्या नावाचा सिबिल बँकेमध्ये खराब झाला आणि बँकेने मला ब्लॅक लिस्टेड केले.

  • @somnathwaghmarecomedian3450
    @somnathwaghmarecomedian3450 2 ปีที่แล้ว +11

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏💓

  • @dattuawari1316
    @dattuawari1316 2 ปีที่แล้ว +3

    खूप च छान माहिती दिली,
    मनातील गैर समज दूर झाले,
    आपले मनापासून खूप खूप आभार.👌

  • @vishaldoiphode2785
    @vishaldoiphode2785 2 ปีที่แล้ว +12

    गुजराती उद्योजक हजारो कोटी रुपयांचे कर्ज कस काय मिळवत असतील !

  • @amollaate4657
    @amollaate4657 ปีที่แล้ว +1

    सर्व महिती एकदम सूचक आहे. प्रत्येक बँक गृहकर्ज देताना कर्जदाराचा जीवन विमा काढून घेते. यदाकदाचित भविष्यात कर्जदारचा असमयी/अकाली मृत्यू झाला तर राहिलेले कर्ज या विम्यातून घेतले जाते. कुटुंबाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत नाही. विम्याचे पैसे अर्थातच कर्जदारकदून हप्ताच्या स्वरूपात बँक घेते.
    जुने लोक बरोबर बोलायचे
    ऋण काढून सण साजरे करू नये.

  • @maheshadmane7028
    @maheshadmane7028 2 ปีที่แล้ว +10

    सामान्य माणसाने इन्कम टॅक्स भरला नाही तर काय होते.? यामुळे काही कारवाई केली जाते का मार्गदर्शन करावे.!

  • @laxmankhedkar6656
    @laxmankhedkar6656 2 ปีที่แล้ว +20

    मुद्रा लोन ची वसुली कशी असते त्या विषयी थोडी माहिती द्या सर

    • @LaxmanGonde-qy1lg
      @LaxmanGonde-qy1lg 19 วันที่ผ่านมา

      माजे ही मुद्रा लोण आहो एकही हप्ता भरला नाही

  • @santoshgaikwad2921
    @santoshgaikwad2921 2 ปีที่แล้ว +5

    मी 2010 मध्ये DHFL कडून सव्वा नऊ लाखाच home loan घेतलं होत
    मागील वर्षी home loan balance transfer साठी axis बँकेत aply केलं तेव्हा समजलं की DHFL ने एका महीन्यात 2 ECS टाकलं एक 12 तारखेला आणि एक 22 तारखेला पाहिलं regular clear होत होता दुसरा clear होत नव्हता असे त्यांनी 14 ते 15 वेळा केलं त्यामुळे 30 दिवसाचा DPD असल्याचे सांगून axis ने माझी file reject केली. Balance transfer करण्यासाठी DHFL कडून Fourcoulser latter घेतलं तेव्हा 11 ते 12 वर्षात फक्त सव्वा नऊ लाखा पैकी फक्त साडे आठ लाख राहिले होते. म्हणजे फक्त 70 ते 75 हजार कमी झाले होते. आणि माझं 20 वर्षाचं home loan जे 2030 च्या जवळपास संपायला पाहिजे होत ते 2048 वर्षी संपणार असे prepayment schedual मध्ये show करत आहे DHFL च्या गलथान कारभाराबाबत
    मी DHFL ला त्यांच्या branch मध्ये माझं म्हणणं application व्दारे सांगण्यासाठी गेलो असता मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली माझं application घेण्यास नकार दिला असता मी माझं application Post तसेच email द्वारे DHFL ला पाठवले होते. पण त्यांनी मला काहीच रिप्लाय दिला नाही. सध्या DHFL ला piramal housing finance Ltd ने take over केलं त्यांनाही सविस्तर application व्दारे सांगितलं असता त्यांच्याकडूनही काही प्रतिसाद मिळत नाही. तरी आपण मी आता नक्की काय करावं हे मला समजत नाही. तर pls मला होग्य ते मार्गदर्शन करावं आणि मला आर्थिक भुर्दंडा पासून कसे वाचता येईल ते सांगावं माझ्या सारखे बहुतेक आहेत.

    • @शेतीविषयमाहिती-ख4व
      @शेतीविषयमाहिती-ख4व ปีที่แล้ว

      तो मेन कोन आहे तर बग तसेच पोलीस मध्ये तक्रार कर आणि कोण कोण आहे तर ते बग आणि जे। कर्ज देणारे होते तसेच त्यानी हे असे फालतू काम केले त्याना एकाच वेळेस मारून टाक

  • @dhanapatil8258
    @dhanapatil8258 2 ปีที่แล้ว +14

    01.48 सर हे मोर्गेज साठी झाल पण कर्जाचा इंश्योरेंस असतो त्यात ते करु शकतात

  • @ravindramhamunkar9552
    @ravindramhamunkar9552 2 ปีที่แล้ว +1

    बोल भिडू वरील सर्वच व्यक्ति खूप छान प्रकारे समजून सांगतात अणि अरुणराज जाधव यांचे तर बोल मला खूप आवडतात त्यांचे व्यक्तिमत्त्व सुद्धा खूप आवडते बोलताना ते कुठेही न अटकता बोलतात

  • @digvijaythanekar2875
    @digvijaythanekar2875 2 ปีที่แล้ว +1

    Customer ला एजुकेट करण्यासाठीं हा विडिओ चांगला मदत करेल...छान

  • @sandipahire-qy4jl
    @sandipahire-qy4jl 19 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला अस वाटत बँक वाल्यांनी व्हिडिओ बनवायला सांगितले असेल. हे फक्त गरीब लोकांसाठी आहे. श्रीमंतांना सुठ आहे.

  • @manaskokate
    @manaskokate 2 ปีที่แล้ว +3

    गृहकर्ज जर असेल तर त्या सोबत आपण त्या कर्जाचा विमा घेऊ शकतो. यामध्ये नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू आणि आत्महत्या देखील कव्हर होते. आपली जेवढी कर्जाची रक्कम शिल्लक आहे ती माफ करून आपण जेवढी रक्कम भरली आहे ती वारसास परत केली जाते.

  • @Random_fact_hindi
    @Random_fact_hindi 2 ปีที่แล้ว +8

    सर. एज्युकेशन लोन भरले नाही तर काय होईल. एज्युकेशन नंतर जॉब मिळाला नाही किंवा लोन परतफेड करण्यायोग्य पगार नसेल किंवा जॉब गेल्यावर लोन परतफेड करण्यास अडचणी येत असेल तर काय होईल. यावर बँक काय अँक्शन घेऊ शकते?
    प्लिज यावर एक व्हिडिओ बनवा.

    • @satishmundralkar7461
      @satishmundralkar7461 2 ปีที่แล้ว

      Case file karate bank

    • @mayurlad9830
      @mayurlad9830 3 หลายเดือนก่อน

      Ghode bail sagale janavar lagtat bhava 😂(anubhavache bol)

  • @pradeepkanase8308
    @pradeepkanase8308 2 ปีที่แล้ว +4

    विजय माल्या आणि ललित मोदी यांच्यावर काय कारवाई केली बँकेने

  • @nilmohite1333
    @nilmohite1333 2 ปีที่แล้ว +14

    Personal loan बद्धल 90% माहिती चुकीची आहे अभ्यास करून परत try करावा....😀😀😀😀😀😀😂

    • @vijayankush5434
      @vijayankush5434 2 ปีที่แล้ว

      Tumi sanga in short tevdhich amhala pn mahiti

  • @SudamWagmare
    @SudamWagmare ปีที่แล้ว +3

    पर्सनल लोन भरू शकतच नाही.
    आणि तारण काही दिलेलं नाही.
    जमीनदार सुद्धा नाहीत आश्या
    कंडिशन मध्ये काय होईल.

    • @kiransinalkar6997
      @kiransinalkar6997 2 หลายเดือนก่อน

      सिबिल खराब होऊन जातो...

  • @yashavantmane5714
    @yashavantmane5714 ปีที่แล้ว +1

    बॅके कर्ज देताना पॉलिसी काढून घेते त्यामूळे एकादा कर्जदाराचे काही बरेवाईट झाले तर पॉलिसी मधून कर्ज निल होत आमच्या शिक्षक बॅक पतसंस्थे मध्ये हाच नियम आहे

  • @rishibhoir5060
    @rishibhoir5060 2 ปีที่แล้ว +6

    काही बँक home loan वर इन्शुरन्स देतात मग त्यातून debt karat insurance कंपनी
    आणि काही सरकारी बँक जसं sbi मुर्त्यू नंतर देबत माफ करत असं मी ऐकलं sure नाहोये
    Please positive Side हि दाखवा ह्या गोष्टीला गबरून आपली मराठी मानस मागे राहतात.

    • @rishibhoir5060
      @rishibhoir5060 2 ปีที่แล้ว

      @@samarpatil0909 मग मी तेच म्हणतोय

  • @YogeshRajwade-x3u
    @YogeshRajwade-x3u 4 หลายเดือนก่อน +1

    Ardhavat research.
    Aaj kal banks ne property insurance compulsory kelay. Jar owner expire zala tar paise insurance company dete Ani flat owner var depend asnarya lokanchya navane hoto.

  • @rahulsonawane6175
    @rahulsonawane6175 2 ปีที่แล้ว +14

    सर माझा एक प्रश्न आहे
    होम मोरगेज करताना इंशूरन्स साठी लागणारे पैसे लोने पास होताना वजा केले जातात
    जस की
    मी 7.5 लाख लोने घेतले आहेत
    भविष्यात माझा जीवाच काही बर वाईट झालं तर 4.5 कर्ज माफ होईल अशा प्रकारे माझा इन्शुरन्स केलाय बँक ने लोने देतांना
    तुमचं काय मत आहे plz माझा रिप्लाय करा

    • @sachinkamble7128
      @sachinkamble7128 ปีที่แล้ว

      होय बरोबर आहे लोन माफ होत

  • @somnathwaghmarecomedian3450
    @somnathwaghmarecomedian3450 2 ปีที่แล้ว +3

    बजाजचे हप्ते थकले तर काय होऊ शकते यावर एक व्हिडिओ बनायलाच पाहिजेत 🙏सर Bajaj company

    • @ngawai62
      @ngawai62 2 ปีที่แล้ว +2

      Kahi nahi hot .. tras detil thoda pan kahi nahi hot .. possible asel tar address change kara ... only cibil kharab hoil... Ghode lava Bajaj la

    • @swanandkadam4932
      @swanandkadam4932 2 ปีที่แล้ว +1

      ​@@ngawai62 absolutely correct bolla👍

  • @yogeshjadhav-Samarth9923
    @yogeshjadhav-Samarth9923 ปีที่แล้ว +2

    Bahu मी औंधचा च आहे आपण एकदा भेटलो होतो, माझा cibil पण चांगला आहे, icici credit card 20 varsha पासून वापरतो एकही payemet चुकवले नाही पण आज without garranty मला 10lakahache loan det आहेत घेऊ का नको 😢

    • @pankajt3942
      @pankajt3942 วันที่ผ่านมา

      गरजेचे नसेल तर घेऊ नका आणि Without गॅरेंटी Unsecured loan आहे ज्याचे व्याजदर सुद्धा जास्त असते

  • @vipuldesavale659
    @vipuldesavale659 ปีที่แล้ว +2

    बँकेत दरोडा टाकला तर 10 वर्षे शिक्षा. आणि कर्ज न. भरल्यास 30 वर्ष शिक्षा 😂😂

  • @shivshankarnare8260
    @shivshankarnare8260 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही कर्ज फेडू शकला नाही तर बँक बुडते याच्या वर काहीच नाही होत

  • @nayanfadke7502
    @nayanfadke7502 2 ปีที่แล้ว +3

    अरुणराज दादा एक व्हिडिओ त्या WhatsApp Messenges वर ही बनवा जे Hindu-Muslim धर्मा मध्ये तेढ निर्माण करतात त्यामुळे देशातील तरुण मंडळी ची माथी फिरवली जातात

  • @mayurmelge6247
    @mayurmelge6247 2 ปีที่แล้ว +7

    Home loan insurance sobt ghetl asel, aani jyachya navavar loan ahe tyachi death jhali tr loan insurance company bharel ka?? aani jar home loan 2 kivva 2 jananchya navavar asel aani tyatli ekachi death death jhali, kivva doghanchi death jhali tr mg insurance company ky krel ???

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 2 ปีที่แล้ว +1

    सिबील ही काय भानगड आहे आणि ते कसं काय रेकॉर्ड होते. याबाबत माहीतीपूर्ण व्हिडिओ बनविलात तर बरे होईल साहेब 🙏

  • @yogeshkandekar8049
    @yogeshkandekar8049 2 ปีที่แล้ว

    Arun tumchya mahiti Chan astat..
    Pn..
    Dusre tumche sahkari mhiti detana paper speech vagaire online vachun sangt nhit...
    Pan tumhi krta..
    Te jara irritate hot..
    Bki tumchi team great ahe ✌️✌️

  • @pranavparkhe8412
    @pranavparkhe8412 2 ปีที่แล้ว +11

    Chinmay sir Ani Arun Raj Jadhav sir both are the backbone of BOL BHIDU 😊😊

  • @Harsh-bv8vf
    @Harsh-bv8vf ปีที่แล้ว +8

    एक घास कमी खा पण बँकेचं कर्ज घेऊ नका

    • @sureshsalgar6977
      @sureshsalgar6977 3 วันที่ผ่านมา

      खर आहे साहेब

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 2 ปีที่แล้ว +4

    बॅका गरीबांना एक दमडी सोडत नाही तर श्रीमंतांना कर्ज वेळोवेळी माफ केले जाते.
    अडाणी सारखे उद्योगपती कशाच्या जीवावर प्रगती करत आहेत?????

    • @virajdeepakyenpure8504
      @virajdeepakyenpure8504 ปีที่แล้ว

      कोणालाही ,सोडत नाही,कमी होत नाही

    • @InspireandLearn_
      @InspireandLearn_ 2 หลายเดือนก่อน +1

      मोदी ने घोडा लावलाय 😂 तो फक्त अंबानी सारखं लोकांना मदत करतोय

  • @sumedhgajbhare351
    @sumedhgajbhare351 2 ปีที่แล้ว +1

    मी क्रेडीट कार्ड घेतल होतं ,
    पण मी ते लोण फेडू शकलो नाही ,
    सेटलमेंट करायला सांगत आहेत पण ते पैसे सुद्धा मी सध्या जमा नाही करु शकत ,
    मग अशात काय करावे मी ....

    • @swanandkadam4932
      @swanandkadam4932 2 ปีที่แล้ว

      total outstanding amount EMI mde convert krun maga, ani jevdha maximum tenure thewal tevdha EMI Kami bsel, tyt 6-8 months nantr ekhadi mothi amount tumchykde Ali ki prepayment krun tenure/EMI amount Kami krun ghy.asa krun debt free hou shakta🙏

  • @patiljay5875
    @patiljay5875 ปีที่แล้ว +1

    दादा खूप छान व्हिडिओ बनवला आहे आपण, मला थोडी माहिती हवी होती आपण जेव्हा गृहकर्ज घेतो त्यासोबत विम्याची पॉलिसी मिळते का वेगळा विमा घ्यावा लागतो

  • @mytriptricks2810
    @mytriptricks2810 ปีที่แล้ว +2

    सर मी एका मित्राला प्रसनल लोन ला ज़मीन आहें. त्यान क़र्ज़ भरल नाहीं महनुन त्यानी maz अकाओंट ला टाच लावली आहें याला काही पर्याय आहें काय

  • @anjalidhende9052
    @anjalidhende9052 2 ปีที่แล้ว +10

    If any person loose his job , no payment then what does the bank take action?

  • @shriramkulkarni9888
    @shriramkulkarni9888 2 ปีที่แล้ว +3

    सर पंतप्रधान मुद्रा योजनेखाली घेतलेले कर्ज जर थकले तर बँक काय कारवाई करू शकते

  • @laf9089
    @laf9089 2 ปีที่แล้ว +10

    What about education loan ?

  • @suyognikam7345
    @suyognikam7345 2 ปีที่แล้ว +3

    मान्य आहे ,,,मग आम्हाला सांगा त्या विजय मल्ल्या आणि निरव मोदी च काय केलं बँक वाल्यांनी का नुसतं सामान्य जनतेला हे नियम लागू होतात का

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 10 วันที่ผ่านมา

    Best सही गाईड आहे आपले 🙏

  • @vidyadhar4557
    @vidyadhar4557 2 ปีที่แล้ว

    घर विकून जर कर्ज भागल नाही तर वरचे पैसे बँक मागू शकत नाही.. त्या घरवार जास्त लोण बँक का देईल. बँक वल्युएशन करूनच त्या घरावर कर्ज देत असते. जर ते घर विकुन कर्ज नाही फिटलंतर ती बँकेची जबाबदारी..

  • @rajendrapatil3611
    @rajendrapatil3611 ปีที่แล้ว +1

    साहेब सिक्षण साठी कर्ज घेतले आहे तरी नोकरी लागत नाहि असे बँकेत काय करायचं हप्ता कुठून बरायच घरची तर भरूच शकत नाहि अस्या काय करू दे

  • @rcmemctwest11
    @rcmemctwest11 2 ปีที่แล้ว +2

    Mi geli 30 varsh , Recovery department madhe aahe . Rashtriya Adhikari mhanun kam kelay....donhi baju and sarv prashn adhik changalya padhatine mahiti devu shakato....Recovery sambadhat.

    • @umeshwaykar1467
      @umeshwaykar1467 2 หลายเดือนก่อน

      Majhya mitrane 25 lakhach Loan kel hot Sir, 3 emi bharle ata tyacha job gela aahe magchya 2 mhinyapsun, he is not getting job, loan nahi bharle tar kay hoil?

    • @rcmemctwest11
      @rcmemctwest11 2 หลายเดือนก่อน

      @@umeshwaykar1467 Getting 25 lakhs Rs Personal loan...his salary must be 2 lakhs per month . Or it's home loan. In that case , bank will wait and can not proceed with legal. Property price is always more then loan amount....and bank are not interested in your property....they need interest, it's there business.

  • @awaresiddharth2507
    @awaresiddharth2507 2 ปีที่แล้ว +7

    मुळात कर्ज काढून चैनी, मजा करणे हेच मूर्खपणाचा आहे.कर्ज काढून बँकेचं गुलाम होण्यापेक्षा न घेतलेलं बर. अति आवश्यक असेल किंवा पुढील काही वर्षे फेडू शकतो असा कॉन्फिडन्स वाटत असेल तर ठीक नाहीतर ..
    आपल्या इन्स्टंट gratification चा धंदा म्हणजे लोन .

  • @santoshbathe2105
    @santoshbathe2105 2 ปีที่แล้ว

    100% आपण आपले कर्ज झिरो करून घेऊ शकतो. कर्ज वाटपाचे जसे नियम आहेत तसेच कर्ज वसूल करण्यासाठी सुद्धा नियम आहेत. कर्ज देताना बँक आपल्याकडून जे लोण अ‍ॅग्रीमेंट करून घेते ते अ‍ॅग्रीमेंट जसे कर्जदारांना बंधनकारक आहे तसेच ते बॅंकेला सुद्धा बंधनकारक आहे.

  • @amolindure3109
    @amolindure3109 หลายเดือนก่อน +1

    सर मी 10 Bank che मीलुन 17 लाख लोन घेतले आहे पण मी नाही भरले मग आता काय होईल आणी माझ्या कड़े ऐवढे पैसे ऐनार पन नाहीत आता काय करावे सांगा मला तुमचा रीपलाय अपेक्षीत आहे

    • @Amrut94Gaikwad
      @Amrut94Gaikwad 23 วันที่ผ่านมา

      Evdhya paisach ky kel tumhi

  • @mustwatch6867
    @mustwatch6867 2 ปีที่แล้ว +1

    सहकारी बँकेबाबद माहिती द्या.ते लोन कसे वसुल करतात जर तारण नसेल तर.पण दोन जामीनदार असेल तर.

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 11 หลายเดือนก่อน

    बॅंका पण सर्वसामान्य लोकांच्या पाठी लागते मोठ्या लोकांची कर्ज माफ करतात

  • @mauliaagro8514
    @mauliaagro8514 ปีที่แล้ว +1

    काही लोक करोडो रूपये बुडवून गेले तेंच काय वाकड केले बैंक वाल्यांनी

  • @Gavdevimusical
    @Gavdevimusical 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti dhli thank you sir

  • @sanjaymankar4423
    @sanjaymankar4423 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती, धन्यवाद ...
    एक प्रश्न - जर settelment केली तर cibil score ani पुढचा loan घ्यायला काही problem येतात का ?

  • @sahebraonarwade187
    @sahebraonarwade187 ปีที่แล้ว

    लोन घेतल पण तया बदलयात आपण काहीही घाण ठेवले नाही तर काय होणार आणी एक ही हाफत भरला नाही कधी तरी बैंक वाले फोन करतात आपण विचारणा करायला गेलयाने सुधदा काहीही महणत नाहीत एवढेच महणतात की तुमच लोन एन पी झाल

  • @atultribhuvan154
    @atultribhuvan154 หลายเดือนก่อน

    आमच्या आईच्या नावे पेन्शन लोन एकलाख घेतले होते.पण आमच्या आईचे कोविड काळामध्ये निधन झाले मात्र आज रोजी बॅक आम्हाला वरवार तगादा लावत आहे. याला काय मार्ग आहे.पेन्शन आधार लोन आहे.

  • @vishalpawar1025
    @vishalpawar1025 2 ปีที่แล้ว +3

    Thanks for financial knowledge

  • @Art_is_heart538
    @Art_is_heart538 ปีที่แล้ว +1

    माझं शैक्षणिक कर्ज आहे मला कर्ज भरण्यासाठी थोडी मुदत वाढवून हवी आहे कारण मला अजून नोकरी लागलेली नाहीये त्यासाठी काय करता येईल

  • @maheshwarikarpate1671
    @maheshwarikarpate1671 6 หลายเดือนก่อน

    जे लोन घेवुन पळाले ते कधी परत करणार भारताचे पैसे १६ लाख कोटी चे

  • @nikhilmahadeshwar8732
    @nikhilmahadeshwar8732 2 ปีที่แล้ว +6

    Can you provide some insights on forgery? If primary borrower has forged someone's signature, used his KYC documents and put him as a guaranteer or co-borrower on the loan? Basically what checks/verifications are done by Banks in regards to guaranteer and how to fight such case?

  • @kamblekumarraj5500
    @kamblekumarraj5500 2 ปีที่แล้ว +1

    कंपनी मध्ये नोकरी सोडू नये मनुन जे बॉण्ड करून घेतात त्या बद्दल लीगल माहिती द्यावी,ते बॉण्ड आपण तोडले तर काय होऊ शकते त्या बद्दल पण माहिती द्या

    • @kamblekumarraj5500
      @kamblekumarraj5500 2 ปีที่แล้ว

      @@gaurishjadhav5567 chanch aasel mg..tri mahiti sathi keli comment

    • @deveshdesai4019
      @deveshdesai4019 2 ปีที่แล้ว +1

      Kahi hot nahi

  • @Rajkiran-bb3oz
    @Rajkiran-bb3oz ปีที่แล้ว

    आपल्या देशात कायदे फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत

  • @sunilc6717
    @sunilc6717 2 ปีที่แล้ว +1

    बँकवाले सांगतात तेच तर सांगत आहात आपण.हे सर्व सांगण्यापेक्षा त्यातून मार्ग कसे काढता येईल ते सांगा. बँक recovery करणारे लोक हि सर्व बोलतात. त्यांचीच रि ओढताय तुम्ही. लोकांना सोयीस्कर मार्ग सांगा. आज व्यावसायिक तसेच सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती आहे हे तुम्हाला ac कार्यालयात बसून नाही कळणार. जरा भानावर येऊन व्हिडिओ बनवा.

  • @ManojGupta-gn6nm
    @ManojGupta-gn6nm 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार दादा मी बँकेकडून गुड्स कॅरिअर साठी कर्ज घेतलेले आहे त्याचे हप्ते भरू शकलेलो नाही मी स्वताहून सेटलमेंट करून घेऊ का त्यांनी फोन फोन फोन केल्यावर सेटलमेंट करू का हा एक प्रश्न आहे आणि मला योग्य मार्गदर्शन करावे माझ्या गुड्स कॅरिअर साठी जेणेकरून माझे हप्ते सुरळीत जातील

  • @altafmulla1328
    @altafmulla1328 2 ปีที่แล้ว +1

    Arunraj dada सरकार लोकांना कर्ज देण्या ऐवजी कर्ज न घेण्याचा कोणता पर्याय उपलब्ध करत आहे का ही माहिती तुम्ही सांगा

  • @rajugurav8443
    @rajugurav8443 2 ปีที่แล้ว

    जर घर. बांधायला दहा ते पंधरा लाख कर्ज घेतले असेल आणि ती व्यक्ती दर महिन्याला हप्ता भरत असेल तर सरकार किँवा बँक दोन ते तीन लाखापर्यंत कर्ज का माफ करत नाही

  • @omsolarnanded
    @omsolarnanded 8 หลายเดือนก่อน

    Sir सेटलमेंट केलेले कर्ज माफ होणार का अग्री स्प्रिंकलर सेट साठी घेतलेले कर्ज होते हे

  • @rameshrajguru
    @rameshrajguru หลายเดือนก่อน

    पण याच्या मध्ये जेव्हा कर्ज मंजूर होतो सांगत होतो त्यावेळेस त्यांचे मीटर सुरू होतं पण जी रक्कम असते ती सहा महिन्यानंतर दिले जाते पण त्या सहा महिन्याचं व्याज पण घेतलं जातं आणि ती रक्कम कोण वापरतात चे पैसे किंवा व्याज का दिले जात नाही हा कोणता नियम आहे

  • @vinodbhagit7662
    @vinodbhagit7662 2 ปีที่แล้ว +1

    सर हे मोठे businessman loan डिफॉल्ट करतात तरी बँका loan माफ का करतात फक्त सामान्यांना त्रास सहन करावा लागतो

  • @ganeshdale6241
    @ganeshdale6241 2 ปีที่แล้ว +1

    कर्जदाराचा मृत्यू झाला तर बँक लोन देताना जो विमा काढलेला असतो त्यातून वसूल करते

  • @RAMES.H9
    @RAMES.H9 ปีที่แล้ว +1

    हप्ते वसुली पोलिस करतात क्या बद्दल ? Video

  • @drviswaspatil9422
    @drviswaspatil9422 ปีที่แล้ว +1

    सर माझा एक प्रश्न असा आहे
    मी माझा स्वतःचा एलआयसीचा टेक टर्म इन्शुरन्स एका वर्षापूर्वी काढला आहे आणि आता मला होम लोन काढायचं आहे तर मला बँकेकडून ऑफर होणारा इन्शुरन्स कंपल्सरी आहे का

  • @drswapnilprabhulkar6183
    @drswapnilprabhulkar6183 5 หลายเดือนก่อน

    बँकेचं एक छान असतं. स्वतः कोणत्याही पदार्थाचे production करत नाहीत. पण, फक्त इकडचे पैसे तिकडे फिरवून कमाई करतात.

  • @PandurangMusale-rq6eq
    @PandurangMusale-rq6eq ปีที่แล้ว

    पैसे भरून सुद्धा आरबीएल बँक मिनी स्टेटमेंट लावली असेल तर काय करायचं ऑनलाइन रिझर्व बँकेला सुद्धा तक्रार करून काही झालं नाही

  • @aniketm456
    @aniketm456 2 ปีที่แล้ว +1

    लोन सेटलमेंट केल्यानंतर सदर व्यक्तीला नंतर लोन घेण्यासाठी अडचणी येत असतात त्यामुळे शक्यतो सेटलमेंट न करता लोन फोर क्लोज करावे कारण लोन सेटलमेंट हा शिक्का सिबिल वर पडल्यानंतर तुम्हाला कोणतीही लोन देत नाही....‼️‼️‼️‼️‼️

  • @ganeshsuryawanshi96
    @ganeshsuryawanshi96 2 ปีที่แล้ว +3

    Valuable. Pls more video on banking

  • @manmohanmanmothe2345
    @manmohanmanmothe2345 ปีที่แล้ว

    लोन घेऊ नका लोन कधीच घेऊ नका रोडवर याल..निसर्ग नियमानुसार लोन घेणे अनुचित आहे.आपण जर उद्या गेलो तर आपल्या परिवरवर् हे संकट येईल..लोन फक्त बिन्व्यजि आणि unrefundable घ्या बँक लोन घेऊ नका..

  • @KomalPatole-l4z
    @KomalPatole-l4z 27 วันที่ผ่านมา +1

    दादा तुम्ही कोणत्या बँक चे रिकवरी एजेंट आहात

  • @ushagaware9919
    @ushagaware9919 5 หลายเดือนก่อน +1

    aapn jr 4 hafta reguler bharla aani baki che hafte deyu as hou shakat dada plz answer me

  • @sadgerapparao9917
    @sadgerapparao9917 10 วันที่ผ่านมา

    कर्जा चे हफ्ते फिटलेले अस्तिल आनी डीव लागलेले नाही भरले तर byank काय करते

  • @akashlandage4040
    @akashlandage4040 ปีที่แล้ว

    Subject changla aahe....explanation very tensfull..keel it is in easy way

  • @jyotiingole5837
    @jyotiingole5837 ปีที่แล้ว

    दादा आपण कोण बनेगा करोड़ पती मध्ये आला होता काय? मी 7/7/2023 पाहिले आपल्याला

  • @संदिपपाटिल-ख7फ
    @संदिपपाटिल-ख7फ 2 ปีที่แล้ว +4

    Important information 👍👍👍👍👍🙏🙏

  • @sagarkatke7705
    @sagarkatke7705 2 ปีที่แล้ว +1

    Mortgage loan वसूल कसे करतात,याविषयी माहिती द्या

  • @aajka2775
    @aajka2775 2 ปีที่แล้ว +7

    बोंबले काका बेरोराजगार तरूणाला कायचे कर्ज बापु
    बेरोजगारा साठी राज्य व केंद्र शासनाच्या कोणत्या योजना आहेत ते सागा ?