Buy Or Rent a Car : कार भाड्याने वापरण फायद्याचं की नविन विकत घेणं फायद्याचं ? | BolBhidu |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #BolBhidu #BuyorRentCar #4Wheeler
    नोकरी लागल्यावर आवडता मोबाईल पहिला घेतला जातो आणि मग टू व्हीलर मग फोर व्हिलर घेतली जाते. ह्यातलं मोबाईल आणि 2 व्हीलर गाडीचं ठीके. पण 4 व्हीलर म्हणलं की किमतीचा आकडा थोडासा आवाक्या बाहेर वाटायला लागतो. मग गाडी भाड्याने घेण्याचे ऑप्शन डोक्यात यायला लागतात. तर आज आपण ह्याचीच चर्चा केली आहे की गाडी विकत किंवा भाड्याने घेण्याचे फायदे तोटे काय आहेत.
    When you get a job, your favorite mobile is taken first and then two wheeler and then you dream of four wheeler.You can buy a new mobile phone or a two wheeler vehicle. But buying a four Wheeler gets difficult, said the price figure seems a bit out of place.Then the option of renting a car comes to mind. So today we are going to discuss the advantages and disadvantages of buying or renting a car.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 769

  • @sunilthorat05
    @sunilthorat05 2 ปีที่แล้ว +190

    नवीन गाडी घेतात थांबा "जुनी घ्या"
    जुनी गाडी घेतात थांबा " ओला ने जा "
    ओला ने जाताय थांबा " सध्या टॅक्सी ने जा "
    टॅक्सी ने जाताय थांबा " ऑटो ने जा "
    ऑटो ने जाताय थांबा " शेअर ऑटो ने जा "
    शेअर ऑटो ने जाताय थांबा " बस ने जा "
    बस ने जाताय थांबा " पाई पाई ......" 😂
    एक सांगतो मित्रांनो गाडी आपली कधी मारते माहिती आहे का ? जेव्हा आपली इन्कम स्विफ्ट ची असते आणि आपण किया सेलतोस टॉप मॉडेल घेतो , आपली ऐपत प्रमाणे गाडी घ्या , लायकी प्रमाणे गाडी घ्या , खूप पैसे कमवा सगळी स्वप्नं पूर्ण करा !!!

    • @vishwajitshinde7758
      @vishwajitshinde7758 2 ปีที่แล้ว +14

      Cycle rahili bus aani pai pai chya madhe!😃

    • @rameshkamblelic
      @rameshkamblelic 2 ปีที่แล้ว +1

      @@vishwajitshinde7758 ho Nadi pan aste Navene jato na aapan

    • @santoshkumarraut2152
      @santoshkumarraut2152 2 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर👍

    • @PRATHMH
      @PRATHMH 2 ปีที่แล้ว +1

      Sidhi bat no bakwas bhava. Saglech loka top end variant wali car ghet nahi. Majority loka he base variant ghetat jyat tyana basic AC hava asto. Tyana he imp nah ki kiti inch cha touchscreen system ahe, alloys ahet ka, auto headlight/ wipers ahet ka, kit bhp cha engine ahe. All they want is basic car ji point A to Point B madhe gheun jail. Kahina tar AC nasla tari chalte.
      PS: This observation based on personal experience from family members who owned base, mid variants.

    • @rohanbhogale1051
      @rohanbhogale1051 2 ปีที่แล้ว

      Barober

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto969 2 ปีที่แล้ว +41

    तू माझ्यासाठी बोल भिडू नव्हे तर "बोल मोठा दा" आहेस कारण तुझ्या सांगण्यात नेहमी मोठ्या भावाने समजाऊन सांगितल्या सारखं वाटतंय बघ... ❤️
    धन्यवाद दादा ❤️🙏
    आशीर्वाद राहो... 🌺

  • @Mango_gaming_515
    @Mango_gaming_515 2 ปีที่แล้ว +108

    २-३ लाखांची जुनी पेट्रोल गाडी घेतलेली चांगली. आता बसभाडेही खूप वाढलेत. जर ३ जण एसी कारने फिरले तर रिक्षा + बसभाड्या एवढाच खर्च येतो. सगळ्यात महत्वाचं कुटूंबाची सोय होय. आपण एसी कारमधे आई, वडील, पत्नी, मुलांना गावाला नेतोय हे समाधान वेगळंच असतं.

  • @nikhilbro665
    @nikhilbro665 2 ปีที่แล้ว +502

    भारतात ९९% लोकं फक्त श्रीमंती दाखवायची म्हणून, शेजाऱ्याने घेतली म्हणून कार विकत घेतात..😄😂

    • @abhayrunwal5542
      @abhayrunwal5542 2 ปีที่แล้ว +13

      Agdi barobar🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @pravindeore9689
      @pravindeore9689 2 ปีที่แล้ว +19

      एकदम बरोबर. फक्त मिरवण्यासाठी कर्ज घेऊन कार घेतात खरेतर स्वतःचे घर मुलांचे शिक्षण यास प्राधान्य द्यावे. उलट दोन पैसे बचत करा.

    • @vishalhajare477
      @vishalhajare477 2 ปีที่แล้ว +21

      बरोबर आहे गाय छाप खायचे वांदे आसतात पन फोरव्हीलर पाहिजे 😭😭😭😭

    • @prithvirajgaikwad8850
      @prithvirajgaikwad8850 2 ปีที่แล้ว +6

      You are absolutely right.

    • @prasadranjun8993
      @prasadranjun8993 2 ปีที่แล้ว +11

      बरोबर आमच्या गल्लीत 4 घेतल्या

  • @forcecops8825
    @forcecops8825 2 ปีที่แล้ว +13

    मी तर आई वडिलांचे स्वतःची कार मध्ये बसून त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार घेत आहे. आणि त्यांना देवदर्शन व फिरण्यासाठी म्हणून गाडी घेत आहे kia carens बाकी बघू पुढे जे होईल ते कारण मी माझे आई वडिलांचे मेहनत पाहिलेले आहे ते त्यांच्या आयुष्य सायकल वापरून आयुष्य काढलेले आहे. म्हणून मी माझ्या आई-वडिलांना कार च्या स्वरूपात त्यांना गिफ्ट देणार आहे 🙏

    • @dipakkale6785
      @dipakkale6785 ปีที่แล้ว +1

      Mi pn gadi ghet ghe aai baba sathi

    • @nanduborude
      @nanduborude 3 หลายเดือนก่อน +1

      मी पण

  • @kalpanagopale7535
    @kalpanagopale7535 2 ปีที่แล้ว +2

    खरंच छान माहिती विस्तृतपणे मांडली . कौतुक.नविन गाडी घेताना एवढा विचार बहुतेक कोणी करत नाही.हा डोला‌रा सांभाळताना खरेदी केल्यावर पुढे आपली काय ससेहोलपट होणार आहे ही जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद. सगळी सोंगे करता येतात पण..............

  • @Myviewpointnoted
    @Myviewpointnoted 2 ปีที่แล้ว +316

    हौस नावाची पण काही गोष्ट असते. आणि गावाला जिथे local transport नीट नसतं अशा ठिकाणी स्वतःची गाडी खुप बरी पडते. परवडत असेल तर छोटी शी गाडी घ्यायला काय हरकत आहे

    • @kirankalushe819
      @kirankalushe819 2 ปีที่แล้ว +8

      Barobar ahe. आपली हौस मज्जा कधी करायची.

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 2 ปีที่แล้ว +11

      ज्याला परवडेल त्यानी अवश्य गाङी घ्यावी.

    • @drgauravjanunkar8420
      @drgauravjanunkar8420 2 ปีที่แล้ว +7

      हो एकदम बरोबर आहे....काही ठिकाणी अजूनही वाहन सेवा नाही,

    • @pravinrokade8011
      @pravinrokade8011 2 ปีที่แล้ว +2

      Brobar

    • @dipakshingne
      @dipakshingne 2 ปีที่แล้ว +13

      फक्त आपल्या मुलांनी पुढे शिव्या नाही खातल्या पाहिजे ते बघा .. "म्हाताऱ्याने नुसता शोक पाणी करण्यातच जिंदगी घालवली..आमच्या बोकांडी ठेवला कर्जाचे ओझे.."

  • @jaihind1304
    @jaihind1304 2 ปีที่แล้ว +30

    ३००० रुपये महिना maintanance जरा जास्तच होतात. माझ्या कडे होंडा सिटी गाडी आहे इतका खर्च नाही येत. बाकी मुद्दे बरोबर आहेत. रोजचा वापर नसेल तर ओला uber करा नाही तर सेकंड hand गाडी घ्या. गाड्यांचे रेट पण खूप वाढलेत आता आणि इन्शुरन्स पण

  • @sgss9397
    @sgss9397 2 ปีที่แล้ว +36

    मुळात वेगळी रूम असल्या शिवाय लग्न करू नाही आणि ठेवायला जागा असल्या शिवाय गाडी घेऊ नाही, ,
    ड्रायव्हर चा खर्च पण यात धरावा

    • @hemantkamble5133
      @hemantkamble5133 2 ปีที่แล้ว +1

      Yes

    • @karanjadhavppp7076
      @karanjadhavppp7076 ปีที่แล้ว

      Gadi ghetlyavar vegalya room chi kay garaj😜😜😜😜bye one use for two purpose😜😜😜

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 2 ปีที่แล้ว +4

    Car ची खरच गरज असेल तरच परवडते,,,नाहीतर car म्हणजे पांढरा हत्तीच आहे,,,आपण छान समजाऊन सांगितले,,,,thanks

  • @GD-mw1kd
    @GD-mw1kd 2 ปีที่แล้ว +36

    Driving कडे जर एक skill म्हणून किंवा lifestyle म्हणून पाहत असाल तर ते करण्यासाठी स्वतःची गाडी असणं कधीही चांगलंच, खास करून तेव्हा जेव्हा तुमची पुढची पिढी सुद्धा हे driving skill develope करू पाहते.

  • @digambarmore8428
    @digambarmore8428 2 ปีที่แล้ว +18

    साधा सोपा पण पूर्ण माहिती असलेला vedio !!!!👍👌

  • @satyavachani
    @satyavachani 2 ปีที่แล้ว +360

    भाऊ यावर बेस्ट option आहे second हॅन्ड car जर चांगल्या कंडिशन मध्ये मिळाली तर कधी पण परवडते

    • @vipeensadawarte5264
      @vipeensadawarte5264 2 ปีที่แล้ว +12

      Insurance not added , this will add couple of thousand/month

    • @amolgargote
      @amolgargote 2 ปีที่แล้ว +1

      @@vipeensadawarte5264 +1

    • @yashtakalkar6807
      @yashtakalkar6807 2 ปีที่แล้ว +46

      ती डायरेक्ट गाडी मालकाकडून भेटली तरच नाही तर कार विकणारे एजेंट काहीच्या काही किंमत सांगतात

    • @krishnazole51
      @krishnazole51 2 ปีที่แล้ว +3

      Absolutely ryt

    • @bharatfirstreaction
      @bharatfirstreaction 2 ปีที่แล้ว +2

      Ri8

  • @madhukarpawar9166
    @madhukarpawar9166 2 ปีที่แล้ว +46

    खूप सुंदर माहितीपूर्ण. गाडी भाड्याने घेतली तर रिस्क बिलकुल नाही आणि देखभालीकडे लक्ष द्यायची गरज नाही

  • @shardullokhande1232
    @shardullokhande1232 2 ปีที่แล้ว +6

    ओला ओबेरच योग्य आहे त्याची पुढील कारणे,
    1) पार्किंगचे टेन्शन नाही
    2) अतिरिक्त पैशाचा भार येत नाही
    3) ओला ओबेर वापरायला सुरुवात केलीतर त्यांना आपल्यामुळे रोजगार उपलब्ध होणार,
    त्यामुळे विचार करा व उगाच status साठी गाडी घेऊ नका तेच पैसे सोन्यामध्ये share मार्केट किंवा इतर buisiness मध्ये गुंतवलेले कधीही चांगलेच

  • @hemchandoswal1900
    @hemchandoswal1900 2 ปีที่แล้ว +163

    रोज सारखी चार चाकीचा वापर असेल तर ठीक नाही तर
    हत्ती दारा समोर बांधन्या ऐवजी Ola Uber परवड़ते

    • @sunilshelkar89
      @sunilshelkar89 2 ปีที่แล้ว +7

      You have spoked right answer .

    • @shubhamreddy9999
      @shubhamreddy9999 2 ปีที่แล้ว +6

      Pan amchyakade ola nahi ahe😟

    • @gaomatalovers33
      @gaomatalovers33 2 ปีที่แล้ว +1

      Ram Krishna hari

    • @hemchandoswal1900
      @hemchandoswal1900 2 ปีที่แล้ว

      @@shubhamreddy9999 😊

    • @PRATHMH
      @PRATHMH 2 ปีที่แล้ว +3

      aajkal Ola uber wale pan majle ahet. lawkar book hot nahit. Ani aplya ithe mumbai sodli tar kuthech transportation changle nahi.

  • @dr.kirandixit7456
    @dr.kirandixit7456 2 ปีที่แล้ว +73

    Mi 1 lakh 10 hazarat second hand wagon r car ghetliy uttam condition mdhe ahe, ajun 5 varsh aramat vaprnar. Yadhi alto 800 hoti 3 varsh vaparli 95 hajarat ghetli hoti. Mazya saglya mitrakade changlya mothya cars ahet creta, i20, Nexon, venue vaigere sagle mala naav thevtat , mi kadhi manavr nahi ghet , shevti khisa apla jalnar ahe , bhavnechya ahari jau naye practical vichar karava, mi kayam chotich car vaparto under 1.5 lakh

  • @महाकाल-ध9थ
    @महाकाल-ध9थ 2 ปีที่แล้ว +142

    भिडू
    घर खरेदी कराव की भाड्यान घ्याव
    गाडी खरेदी करावी की भाड्याने घ्यावी
    असे सल्ले देवून तुम्ही यांची दुकानदारी बंद करणार 😄😄🙏

  • @swaps2303
    @swaps2303 2 ปีที่แล้ว +5

    सोप्पी गोष्ट
    दुसर्‍याने(नातेवाईकांना, शेजाऱ्यांनी) घेतली म्हणुन घेवू नका.
    गाडी घेणे, चालवणे, आणी देखभाल परवडत असेल तरच घ्या नाहीतर kami किमतीची, features वाली घ्या किंवा rent वर घ्या आणि एन्जॉय करा.

  • @pravinpr61
    @pravinpr61 2 ปีที่แล้ว +12

    Things are clear. Thank you. एक गोष्ट यामध्ये राहिली. 2nd hand car घेतली तर loan व्याज 13-14% आहे आणि नवीन car घेतली तरी loan व्याज 7-8% आहे.

    • @dhanorilohegaon3472
      @dhanorilohegaon3472 2 ปีที่แล้ว +8

      Second hand car sathi pan loan lagat asel tar ghevuch naka😜🤪🤣😅

    • @1.9tdilove71
      @1.9tdilove71 2 ปีที่แล้ว +2

      @@dhanorilohegaon3472 😀😀👍tech na. Cash ne ghyaychi second. Use and forget.

    • @RajSingh-fm6mf
      @RajSingh-fm6mf 2 ปีที่แล้ว

      @@1.9tdilove71 3 to 5 lacs is sufficient for 5- 8year old car depends on their condition whether it is creta, i20 or nexon do not pay more than that....

  • @ashishahire555
    @ashishahire555 2 ปีที่แล้ว +8

    छान माहिती आहे,
    या प्रमाणे शेतकरयांना ट्रॅक्टर घ्यावा की न घ्यावा असाही एक व्हिडिओ बनवावा

  • @swatichavan7982
    @swatichavan7982 2 ปีที่แล้ว +9

    मोठी family असेल आणि गावाला जाताना transport साहित्य जास्त असेल तर आणि उन वारा आणि पाऊस आणि वेळेत पोहचण्यासाठी गाडीच बरी वाटते

  • @kishorkurundwade9050
    @kishorkurundwade9050 2 ปีที่แล้ว +1

    सर,एक नवीन इनकम सोर्स म्हणून जर गाडी घेऊन ओला सारख्या कंपन्यांना आपल्या सोईनुसार दिली तर नवीन इनकमसोर्स होऊ शकतो यावरही एखादा व्हिडिओ करावा ही नम्र विनंती बाकी आपले विडिओ फारच माहितीपुर्ण असतात यासाठी आपला फार आभारी आहे

  • @namdevrajputmalegoan3715
    @namdevrajputmalegoan3715 2 ปีที่แล้ว +5

    भाऊ तुम्ही अगदीच बरोबर बोललात पण मी एक शेतकरी असून, खेड्यात राहतो मला कशी ओला सारख्या कंपनीकडून सेवा उपलब्ध होणार,.म्हणुन मी ,Tata Nexon xz+ Top model petrol ghetli, जबरदस्त गाडी आहे.👏

  • @Ankit_M
    @Ankit_M 2 ปีที่แล้ว +5

    *माझा मनात हाच विचार आणि स्वप्न आहे,*
    *आणि हा व्हिडिओ त्यावर उत्तर,*
    *व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद।* 💐

  • @rajvardhanpatil9899
    @rajvardhanpatil9899 2 ปีที่แล้ว +17

    तुम्ही आज जसं पैश्याला वागवत आहात; त्याच रीतीने उद्या, पैसा तुमच्याशी वागणार हे लक्षात ठेवा 🙂

  • @ashish.777
    @ashish.777 2 ปีที่แล้ว +69

    कार ही गरज असो की मौज सर्वात मह्त्वाचे म्हणजे खिश्यात पैसे हवे, महिन्याचा पगार पन्नास हजार किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि घरात एकापेक्षा अधिक कमावणारे हात असतील तरच विचार करावा. नाहीतर दारात पांढरा हत्ती पोसण्यासारखा आहे.

    • @जयजवानजयकिसान-ल7ज
      @जयजवानजयकिसान-ल7ज 2 ปีที่แล้ว +2

      50k पण काही होत नाही आत कमीतकमी 100k पाहीजेत

    • @ashish.777
      @ashish.777 2 ปีที่แล้ว +3

      @@जयजवानजयकिसान-ल7ज एखाद्याला रोज कार वापरायची असेल तर 50k कमीच होणार ना. जवळपास जायचे असल्यास, जिथे बाईक ने काम होत असल्यास तिथेही जर वापरली तर मग 1 लाख पण पुरणार नाही. मी मध्यमवर्गीय दृष्टिकोनातून बोललो, फक्त महत्त्वाच्या कामासाठी वापरली तर भागणार ना तेवढ्यात पण, अहो इतर ही खर्च असतात की. आणि 1000k म्हणजे दहा लाख होतात 😂😂😂. दहा लाख पगार असलेला माणूस luxury cars वापरतो आणि ड्रायव्हर पण ठेवतो.

    • @ashish.777
      @ashish.777 2 ปีที่แล้ว

      1000k edited

    • @nileshkore8103
      @nileshkore8103 2 ปีที่แล้ว

      100k pahijet nidan monthly

  • @pranavb25
    @pranavb25 2 ปีที่แล้ว +1

    अरुणराज साहेब आणि सर्व गाडी घेऊ इच्छणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे गाडी जुनी झाल्यावर तिचं काय करायचं, आपण एकतर exchange करतो (बहुतेक वेळा हेच होतं) किंवा स्क्रॅप(क्वचित) होते. पण गाडी जुनी झाली की तिचं depreciation हे ठरलेलंच आहे. म्हणुन कर्जापोटी जाणारा interest, महिन्याकाठी गाडीचा खर्च(पेट्रोल, देखभाल, etc. ह्यात rto charges(wrong parking, seat belt, etc) ही गृहित धरावे) मिळुन जी रक्कम येते ती बाजूला ठेवून जर का आपण भाड्याची कर वापरली तर आपला खुप फायदा आहे.
    कामावर जाणाऱ्यांसाठी मी suggest करेन त्यांनी रिक्षा चा वापर करावा किंवा आपल्या office chya सहकऱ्याबरोबर Ola/Uber चा पर्याय शेअर करावा. कारण इकडे traffic मधुन वाट काढण्याच्या त्रासातून मुक्ती मिळते.
    Status किँवा business साठी लागणाऱ्या car साठी काही पर्याय उरत नाही. काही businesses ना स्वतःची car असणे जरुरी असते.

  • @samanya_manus
    @samanya_manus 2 ปีที่แล้ว +5

    माझ्या मते लोन वर गाडी घेणे ही सर्वात मोठी चूक आहे कारण गाडीची किमंत कमी होत जाते पण आपण कर्जाच व्याज मिळून जास्त रक्कम भरतो.
    माझ्या मते जर आपली पात्रता २५ लाखाची गाडी घ्यायची असेल तर १०-१२ लाखाची गाडी घ्यावी तर बाकीचा खर्च झेपेल.
    आणि बजेट कमी असेल तर न घेतलेली बरी.
    स्टेटसच्या नादात कर्जबाजारी होऊ नका.

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिलीत आपण, बरोबर आहे कोणतीही वस्तू खरेदी करताना तीचा 70 टक्के वापर होत असेल तरच घ्यावी,

  • @sachinindulkar9256
    @sachinindulkar9256 2 ปีที่แล้ว +1

    OLA Uber car tashi pahayala gela tr tyach bhad paravadat nahi
    Me ek example deto
    Mala 23 km jayacha hota Pune city madhe evening chya velela so me OLA cha rent chenk kela tr mala 750RS dakhavala
    So jr aapli swatachi car asel aani jr 12RS per KM kharcha pakadala tr jastit jast 280RS kharch yeto same distance la aani ajun jr aaplyala traffic lagal tr OLA or Uber che charges ajun vadhtat to jr te 800RS pakade aani swtachya car che 300RS pakadale tr 500RS aaple save hotat.

  • @shilpakpandit6160
    @shilpakpandit6160 2 ปีที่แล้ว +8

    भाऊ ह्या calculation नी आपण एकूण २० लाख पांच वर्षांत भरतोय आणि त्या नंतर गाडी ४ लखला विकू....१६ लाखाचे नुकसान...त्या पेक्षा ५ वर्ष जुनी गाडी विकत घेतली तर जास्ती बर पडेल

  • @dattatrayalimaye8070
    @dattatrayalimaye8070 2 ปีที่แล้ว +1

    आपण माहिती चांगली दिली फक्त एक मुद्दा ॲड करायला हवा होता साधारणपणे तीन वर्षांमध्ये गाडीची किंमत निम्मी होते हे डेप्रिसिएशन विचारात घेतले पाहिजे

  • @krishnaphad7525
    @krishnaphad7525 2 ปีที่แล้ว +1

    सर माझं म्हणणं असं आहे की जर आपल्याला पुढील तीन-चार वर्षात गाडी घ्यायची असेल तर. आपण हेच EMI समजून पैसे चांगल्या चांगल्या शेअर्समध्ये गुंतवले तर नक्कीच चांगला फायदा होईल. आणि चांगली गाडी घेणे सोपे होईल.

  • @prafullamore
    @prafullamore 2 ปีที่แล้ว

    जर महिन्याला 1000 किलोमीटर च रनिंग होत असेल तरच गाड़ी खरेदी करावी.गाडिचा मेंटेनेंस +emi+इन्शुरन्स+सोसाइटी पार्किंग महिन्याला 18-20000 होतो +पेट्रोल,टोल एक्स्ट्रा.
    नुसत्या पार्किंग मध्ये उभ्या राहणाऱ्या गाड्या long ड्राइव ला काढल्या की नक्की त्रास देतात.

  • @ashokkapile7522
    @ashokkapile7522 2 ปีที่แล้ว +1

    आपण सांगितलेल्या गोष्टी सर्व योग्य आहे

  • @ishwardere4432
    @ishwardere4432 2 ปีที่แล้ว +2

    1200 km che Uber che kiti paise hotat he tr sangitalach nahin dada
    Uber chi cost per km atleast 10rs aahe
    Ani cost per minute he 1rs aahe
    Shaharat trafic mule average speed he
    30km per hrs padat 2400rs
    12000+2400= 14400 rs mahinyala Uber che hotat ,
    It's best to buy own car , na konachi vaat baghayachi garaj , na booking karat basayachi garaj

  • @maheshbhujbal7552
    @maheshbhujbal7552 2 ปีที่แล้ว +18

    प्रश्न :- आपण एकाद्या बँकेकडून किंवा संस्था कडून ज्या वेळेस लोन /कर्ज घेतो त्या वेळी आपण त्यांना सॅलरी स्लिप / शेत जमीन तारण देतो....
    पन जर आपल्या देशाला किवा कोणत्याही देशाला दुसर्‍या देशा कडून कर्ज घ्यायचे असल्यास समोरच्या देशाला काय तारण दिले जाते ? त्याची काय प्रोसेस राहती ?

    • @kM-rk5br
      @kM-rk5br 2 ปีที่แล้ว +7

      १)आपण जेव्हा दुसऱ्या देशाला कर्ज देतो तेव्हा ते संबंध मैत्रीपूर्ण असता म्हणून देतो कमी व्याजदरात (०.१% दराने )किवा दान म्हणून(example भारताने श्रीलंका ला दिलेले)
      २) ज्या गोष्टी साठी कर्ज देतो त्या देशाला त्या मध्ये आपला हिस्सा असतो(example जर ट्रेन साठी कर्ज दिले तर profit मधला हिस्सा घेणे जस चीन ने म्यानमार ला दिले)
      ३) कर्ज दिल्यावर त्या बद्दल एखादी गोष्ट ९९ वर्ष साठी भाड्याने घेणे(श्रीलंका ने हंबनटोटा port दिलं चीन ला)

    • @kM-rk5br
      @kM-rk5br 2 ปีที่แล้ว +1

      @@Moosalegend_x अगं बाई हवस तर बघा याची..तू तोंड घाल पायांनी काही नाही होणार

    • @shashi_ghadage
      @shashi_ghadage 2 ปีที่แล้ว

      Bonds kinva tya deshachieCentral bank paper issue karte tyavar loan detat countries.

    • @travelsandtrips
      @travelsandtrips 2 ปีที่แล้ว

      Bonds, securities, gold

    • @gopalkale6813
      @gopalkale6813 2 ปีที่แล้ว +1

      मनात काय आहे रै भाऊ तुझ्या 😄

  • @santoshagivale1333
    @santoshagivale1333 2 ปีที่แล้ว +11

    I think, one major component you need to consider is, car insurance...
    Prefer 2nd hand car if it is in good condition ONLY otherwise avoid, it means, its running in km should be less (below 50k km), tyre condition should be ok, engine condition should be ok... Otherwise no any benefit to own new car which is already under maintenance... Also, better to avoid taking old car on loan beacause bank will impose high interest rates...
    Finally,... शॉक बडी चीज है बाबू..... Lelo new car.... 😂😂😂

  • @Girish_Dalvi
    @Girish_Dalvi 2 ปีที่แล้ว +39

    बोल भिडूचे मनापासून धन्यवाद. माझे बरेचसे पैसे, पुढे होणारे इतर खर्च वाचवल्याबद्दल! 😅

  • @ananthire8568
    @ananthire8568 2 ปีที่แล้ว +1

    उत्तम विषय निवडला आहे... हल्ली गाडी नसेल तर गरीब समजावं असा पायंडा पडत चालला आहे....

  • @ajitphate7438
    @ajitphate7438 2 ปีที่แล้ว +1

    अस असेल तर आयुष्य भर फायदा आणि तोटा याच च गणित मांडत बसलो तर स्वप्न कधी पूर्ण होणार ....दो पल की जिंदगी त्यात 40 ओलांडली की माणूस थकून जातो आणि 30 मध्ये गाडी घ्याव्ही तर हे प्रॉब्लेम....म्हणून म्हणतो पैसे कमवा सगळी स्वप्ने पूर्ण करा....आणि एवढे पैसे वाया जातेत गाडी कशी घेऊ.. यात अडकू नका.....स्वप्न पूर्ण करा जीवन जगल्यासारखं वाटेल....#माझमत

  • @omkaroak2626
    @omkaroak2626 2 ปีที่แล้ว +12

    ते पोलिसांनी कॅमेरे लावले एक्स्प्रेसला ते लई कचकच घोडा लावताय जनते ला...2000 रुपये over speeding la.... Ha खर्च पण धरा calculation मध्ये! मी आत्ता पर्यंत 6000-7000 भरलेत....पोलिस दादांची अजून मज्जा आहे आता...पैसे खायची टेक्नॉलॉजी, द्यायची technology ह्यांना अजून झेपली नाही, तिथे आम्ही कायम "विकसनशील" ...टोल, चलान ला आम्ही फुल "developed" country!

    • @travelsandtrips
      @travelsandtrips 2 ปีที่แล้ว

      Over speeding is dangerous for you as well as others. 2,000 peksha 20,000 fine kela tri harkat nahi

    • @omkaroak2626
      @omkaroak2626 2 ปีที่แล้ว

      @@travelsandtrips हे म्हणजे पेट्रोल 1000 रू लिटर झाला तरी चालेल पण मोदीच पाहिजेत असं झालं! स्पीड लिमिट 100 km/hr आणि माझ्या गाडीचा स्पीड 103/km/hr..tar 2000 rs दंड..मी तर आवडीने 100-500 ची "चिरीमिरी" देणं पसंत करेन 7000-8000 पेक्षा. मग मला भ्रष्टाचार वाढवणारा म्हणाला तरी चालेल, नाईतरी कोण साला दूध का दुल्हा आहे....राज्यकर्ते ही नालायक आणि प्रजा ही!

    • @travelsandtrips
      @travelsandtrips 2 ปีที่แล้ว

      @@omkaroak2626 modi kuthun ala madhech 🤣🤣🤣. Kahi bolal ki modi ch naav ka ghetat lok kay mahit.
      Ani traffic rules he aplya sathi astat. Over speeding mul koni mela tr chirimiri jiv part nahi anun denar. Traffic rules sathi fine chi amount ajun vadhavli pahije. Jar rules follow kele tr konala hi fine bharaychi garaj nahi.

  • @vdhande2013
    @vdhande2013 2 ปีที่แล้ว +2

    महिन्यात चार वेळी SUNDAY.बाहेर जायचे असेल तर जास्तीत जास्त रु 4000..लागतील त्यामुळे स्वतःपेक्षा..OLA..UBER च परवडेल

  • @rameshbobade4044
    @rameshbobade4044 2 ปีที่แล้ว +3

    किती अंतर जायचे असल्यास गाडीचा वापर करायचा ते सांगितलं नाही कारण लोक जवळ कोठे जायचे असले तरी गाडी घेऊन जातात. गाड्यामधून बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साइड आणि रस्ते बनवण्यासाठी तोडली जाणारी झाडे याची तुलना करणारा व्हिडिओ बनवा

    • @hrishi_t
      @hrishi_t 2 ปีที่แล้ว

      हे पटलं आपल्याला पर्यावरण महत्वाचं💯

  • @sachinvitekar5572
    @sachinvitekar5572 2 ปีที่แล้ว +2

    जिंदगी एकदाच हाय...... होऊदे खर्च

  • @siddharamupase4341
    @siddharamupase4341 2 ปีที่แล้ว +4

    भाऊ वेळ असेल तर एक परमीट वाहन म्हणजे यलो नंबर प्लेट व वाईट नंबर प्लेट म्हणजे पर्सनल वाहन यामध्ये काय फरक आहे ते सांगा आणि प्रवास करण्यासाठी कोणता वाहन घेतला पाहिजे ते सांगा.

  • @pamahindrakar7710
    @pamahindrakar7710 2 ปีที่แล้ว +85

    At least we have to keep second hand well conditioned nano, redigo, alto for emergency health issues of family members. Just like heart attack.

    • @shubhamgawali6499
      @shubhamgawali6499 2 ปีที่แล้ว +1

      Amhi ashya emergency sathich car ghetli aahe Suzuki Spresso

    • @swapsakpal08
      @swapsakpal08 ปีที่แล้ว

      ऐनवेळी चालु नाही होणार

    • @pamahindrakar7710
      @pamahindrakar7710 ปีที่แล้ว

      @@swapsakpal08 we have to maintain it.

  • @narendrapuranik2434
    @narendrapuranik2434 2 ปีที่แล้ว +1

    Chan information ahe... Vichar karunach decision ghyayla hava.....

  • @tejasdethe485
    @tejasdethe485 2 ปีที่แล้ว +22

    प्रिय बोल भिडू खूप छान विडिओ असतात तुमचे
    पण मी माझी खूप कळकळीची विनंती करतो की
    तुम्ही भिशन पानिटंचाई आणी दुष्काळा वर विडीओ बनवावं 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @RajaG-du1gl
    @RajaG-du1gl 2 ปีที่แล้ว +17

    Property nahi tar gold madhe investment best aahe.

    • @deepakp691
      @deepakp691 2 ปีที่แล้ว +5

      Gold mulech bhartiyanchi vaat lagli

    • @RajaG-du1gl
      @RajaG-du1gl 2 ปีที่แล้ว

      @@deepakp691 😀😀

    • @omkaradhate7561
      @omkaradhate7561 2 ปีที่แล้ว +1

      @@deepakp691 explain plzz saheb

    • @deepakp691
      @deepakp691 2 ปีที่แล้ว

      @@omkaradhate7561 bharat petrol nantar ji vastu ayat karayla sarwat jasta paise vaya ghalwto te ahe gold ani jya desha kadun yeta te mhanje america te gold tewdha waparat nahi je vikasit desh ahe te bagha koni dista ka gold ghalun firtana aplya kade tar kilo kilo bhar angawar ghalun firtat ani gold chi kimat bhartacha lokanmulech evdhi vadhte

    • @prasadcnavale
      @prasadcnavale 2 ปีที่แล้ว +1

      @@deepakp691 tumchich comment hoti maghashi.. mansani haus karaychi ki nahi? haus madhye paisa waya jaat nahi.... kahi lokanna aavadat....

  • @sharadvishwas1671
    @sharadvishwas1671 2 ปีที่แล้ว +1

    Ok तुम्ही जे पॉईंट्स discuss केलेत ते ठीक आहे, पण life मध्ये enjoy पण असतोच ना? To केव्हा करणार? गाडी चे पैसे stocks मध्ये टाकून पैसे वाढतीलही पण त्याचा उपभोग ghenar कधी?

  • @vikramsinhpawar7089
    @vikramsinhpawar7089 2 ปีที่แล้ว +9

    Second hand car baddal pan vdo banwa...tasa bghyla gela tr khup faydyacha hota second hand car vikat ghena

  • @Nightfury7666
    @Nightfury7666 2 ปีที่แล้ว +1

    Varshik pagarachya ardhya kimtichi gadi ghya sukhat rahtal...
    Car insurance(min4/5k)+emi+petrol+yearly maintenance &servicing ya sglya goshti add hotat gadi sobt...

  • @mycapitalchoice6892
    @mycapitalchoice6892 2 ปีที่แล้ว +9

    Check only one condition-
    If you need car then go for it. Don't worry about other thing. You can't travel using stocks or mutual funds. Ola, Uber is not best options. Don't compromise your needs by names of saving. Purchase car, it increase your efficiency of work as well as develop your mindset and attitude towards life. Car is not liability, it is an asset. You can use asset to improve your life.

    • @rajalkar1934
      @rajalkar1934 2 ปีที่แล้ว +1

      It's a liability. Ola uber is best option. I worked with credila founders(millioners) who had their suvs parked in garages for months and rather preferred hiring a permanent rikshaw for everday commute. Also owning individual cars only adds to climate change and traffic.

    • @prashantsaravade9846
      @prashantsaravade9846 ปีที่แล้ว

      Bhau barobar asa sakartmak vichar nicha pragati hote....

  • @vagabondslair6102
    @vagabondslair6102 2 ปีที่แล้ว +4

    2nd hand changali car ghya tila cng kit basava. Ani use kara.

  • @nanduchitte2149
    @nanduchitte2149 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप आभार मानले पाहिजे तुमचे, मस्त आहे

  • @skmanik1979
    @skmanik1979 2 ปีที่แล้ว +19

    One more important factor is the depreciation value of car to be considered.

  • @kirankokate3670
    @kirankokate3670 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ. एकच. नंबर,,, बोललेत,,,माझि. पन. आहे. चांगले. वाटोळे. झालं,,, विचार. नाही. केला. म्हनून

  • @rajbhushankamble9846
    @rajbhushankamble9846 2 ปีที่แล้ว +64

    You are making really important videos...
    Thank you

    • @prakashvartak2594
      @prakashvartak2594 2 ปีที่แล้ว +3

      फार छान माहिती दिलीत,खरोखर तुमची बोलण्याची कला पण फार सुंदर आहे

  • @vikramjadhav3042
    @vikramjadhav3042 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या कडे नवीन गाडी घेण्यासाठी 10 टक्के नी लोन मिळेल,लोन घ्या आणि नवीन गाडी घरी आणा,आणि हफ्ते भरत बसा ,अजून एक गोष्ट लक्षात ठेवा हफ्ते कितीपण भरायला लागले तरी चालेल पण शेजाऱ्यांची जिरवयची ही भावना ठेवूनच तुम्ही गाडी घेऊ शकता..,🤣😂🤣😂😂🤣🤣

  • @Rahulpatil-wg4jv
    @Rahulpatil-wg4jv 2 ปีที่แล้ว +1

    हायवे आणि आडवळणाच्या रस्त्यावर गाडी कशी चालवावी .आणि त्याचे नियम सांगा .तसेच गाडी पार्किंग चे नियम सांगा

  • @gc19208
    @gc19208 2 ปีที่แล้ว +2

    Aaj chya yugat Emergency, privacy, pavsalyat, hiwalyat, Corona, ST strike, kuthe hi thamnyache freedom ani swatachi hous mhanun kamit kami second hand car tari asli pahije, tyatl tyat CNG asel tar ati uttam, CNG car madhe 2 Wheeler petrol la lagto tevdhya kharchat apan 4-5 family member gheun pravas karu shakto, ST mahamandal chya strike mule pn barach kahi shikayla milal aahe...

  • @pankeshshirsath2619
    @pankeshshirsath2619 2 ปีที่แล้ว +4

    सर तुम्ही माहिती छान दिली , thanks sir

  • @truthseeker-ok2yh
    @truthseeker-ok2yh 8 หลายเดือนก่อน

    मी wagon r 1.2 petrol नवीन कार घेतली आहे, आणि मी फक्त weekend मधे मुंबई बाहेरचा प्रवासासाठी वापरतो किव्हा जवळपास कधी कधी फिरण्यासाठी वापरतो आणि तुम्ही सांगितल्या खरचानुसर (insurance, maintenance, petrol, parking, toll)मला महिन्याला 10k येतो आणि गाडी हायवे वर 18.3 चा average देते नवीन आल्यामुळे पण जेव्हा average वाढतो तेव्हा खर्च कमी पण होतो थोडा......

  • @harshadsawant4398
    @harshadsawant4398 2 ปีที่แล้ว +4

    Great initiative. Asech amachya manatil prashna chi answers dya. Thank you.

  • @Akshay-uw2pn
    @Akshay-uw2pn 2 ปีที่แล้ว +13

    Instead of renting or buying a new car, buy second hand car.
    About house, If you are living in city then rent is best option.

  • @balasahebdhande7161
    @balasahebdhande7161 2 ปีที่แล้ว

    खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत सर आपण. अशीच महत्वाची माहिती देत चला. धन्यवाद.

  • @a5creations617
    @a5creations617 2 ปีที่แล้ว +3

    भाऊ तुम्ही आताच ऊन आणि झाडची कत्तल हवामान बदल यावर vdo काढा प्लीज....खूप गरज आहे ....

  • @balajichippa7032
    @balajichippa7032 2 ปีที่แล้ว +1

    बेस्ट आवडलं 👌🏻👍🏻 थोडं विचार करायला भाग पाडलत तुम्ही 🙏🏻

  • @arunhpawar6016
    @arunhpawar6016 2 ปีที่แล้ว

    खुप उपयुक्त माहिती
    शेवटी ज्याचं त्याचं PERSONAL CALCULATION महत्वाचं

  • @pravinchhajed6294
    @pravinchhajed6294 2 ปีที่แล้ว

    खरोखर खूप सुंदर विचार मिडल क्लास फॅमिली नि आर्थिक गणित पाहून च गाडी घेण्याचा विचार करावा

  • @parag_Parag
    @parag_Parag 2 ปีที่แล้ว +11

    १०० कोटींच्या देशात चंगळवादी समाज शिक्षणाने निर्माण केलाय मग सर्व सुख पाहिजे.

    • @chetanaparaj3578
      @chetanaparaj3578 2 ปีที่แล้ว +3

      Shikshane changalwadi samaj????.....tumi anghatha zap vatat...budhhi pan anghthya evadhich rahili

    • @parag_Parag
      @parag_Parag 2 ปีที่แล้ว

      @@chetanaparaj3578 शिक्षणात दोष आहेत म्हणून साक्षर पुष्कळ आहेत सुशिक्षित कमीच आहेत. चंगळवाद झोपडपट्टीत डिशा आणि शेतकरी लोकांच्या घरावरील आकडा संस्कृती दाखवतो. माझ्या देशात दोन देश आहेत श्रीमंत इंडिया आणि गरीब भारत. पण भोगवादी संस्कारात सर्वच जतनमुल्य हरवत चाललीयेत.

    • @parag_Parag
      @parag_Parag 2 ปีที่แล้ว +2

      @@chetanaparaj3578 मित्रा मी अंगठाछाप म्हणून अशिक्षित माणसाला हिणवत नाही. शिकून काय साध्य होणार ह्यावर प्रकाश टाकतोय. एक तीळ वाटून खाणारी लोक लिफ्ट पण देईनात. वडीलांनी दिलेल्या गाडीतून त्यांनाच व्रुद्धाश्रमात ठेवतात. हे कोणी दिलेलं शिक्षण आहे सांग.

  • @sss_1988.
    @sss_1988. 2 ปีที่แล้ว

    Pratekachi aawad vegli aste....
    Konala branded car havi...tar konala branded Phone....
    tar konala branded kapde...tar konala bharpur food and travelling...
    Fakt apla budget sambhala ve mhanje zala....

  • @hemantgadgil3275
    @hemantgadgil3275 2 ปีที่แล้ว

    तुम्ही गाडी लोन वर घेताना कुठल्या कुठल्या बाबी लक्षात पाहिजे याची खुप सुन्दर माहिती सांगितली समान्य माणुस मला गाडी घेताना
    कश्या प्रकारे विचार करावा खुप उपयोगी माहिती मिळाली आपले खुप खुप धन्यवाद

  • @a5creations617
    @a5creations617 2 ปีที่แล้ว +4

    भारतात नियम बदलेल आहे...नवीन गाडी घेऊन चालवणं कठीण आहे.. पेट्रोल डिझेल cng चे rate ..टोल इन्शुरन्स रस्ते धड नाही पोलिस त्रास .....यातून गाडी चालवावी लागते किती जिकरीच काम आहे..आता

  • @Prasaddongare
    @Prasaddongare 2 ปีที่แล้ว +8

    Sir या व्हिडिओ चा part 2 काढा आणि त्यात हे comparison करून सांगा की Alto संपूर्ण कॅश भरून विकत घेतली (5L) तर Ola-Uber पेक्षा फायदेशीर ठरेल का??

    • @narendradeore188
      @narendradeore188 2 ปีที่แล้ว

      jaudya na bhau kaay evdha load ghetay...

    • @tbofficial3199
      @tbofficial3199 2 ปีที่แล้ว

      Gheun tak rey alto peksha Seltos ghya gt line

  • @anantbhagwat6051
    @anantbhagwat6051 2 ปีที่แล้ว

    तुमच्या व्हिडीओ मध्ये खूप छान analysis केलेलं असत.
    २०१६ पूर्वी गाडी खरेदी करण, आणि २०१६ च्या नंतर गाडी खरेदी करण ह्या फरकावर पण एक चांगला व्हिडिओ बनवा.

  • @irapparamalamjane8438
    @irapparamalamjane8438 2 ปีที่แล้ว

    मी ह्युंदाई Grand I 10 ASTA, माॅडेल घेतली आहे. 6 वष्रे झाले.
    जर याआधीच हे सर्व ऐकलं असत तर कदाचित गाडी खरेदी करण्यात आली नसती.
    बेस्ट Visionary.
    लामजणे. सेवानिवृत्त कर्मचारी.

  • @rushikeshpatilvlogs4520
    @rushikeshpatilvlogs4520 2 ปีที่แล้ว +5

    साहेब अभिनंदन फोर your wedding

  • @दादाजोशी
    @दादाजोशी 2 ปีที่แล้ว +4

    बरं वाटलं...काय नसते.. STमहामंडळ आहे आपलं...💪💪💪💪

  • @Angry_Buddha
    @Angry_Buddha 6 หลายเดือนก่อน

    थोडी फार माहिती मिळाली की जी आम्हाला अगोदरच महिती होती.

  • @udaysinhnimbalkar8837
    @udaysinhnimbalkar8837 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान व भरपूर माहीती.धन्यवाद.

  • @ranjitbedresir6248
    @ranjitbedresir6248 2 ปีที่แล้ว

    व्यावहारिक दृष्ट्या खूप खूप उपयुक्त व छान माहिती.👍👍

  • @gpkhade2266
    @gpkhade2266 2 ปีที่แล้ว +1

    Long term Sathi ghenar asel 15 te 20 year use karnar asel tar bindhast ghya Navin ghya

  • @ompanhale5497
    @ompanhale5497 2 ปีที่แล้ว +1

    Second hand car is best je kam 8 lkh rs honr re 4 mdye hoil bki 4 stock mdye laun dya

  • @vilasthakur5941
    @vilasthakur5941 6 หลายเดือนก่อน

    मस्त वाटले तुमचे मत!! It's encouraging for not to 9:48 bye car!!

  • @pravinlad7516
    @pravinlad7516 ปีที่แล้ว

    Market madhe kahi budget kars sudha aahet tya sudha video madhe suggest kara plz.. Kaaran kahi family na 4chaki ghen pharch aavasyak ast sir..Kutumbamadhe senior citizen astat tyanchi chan soy hote.
    Baki tumcha video chanach zala.
    Best of luck. 🙏🙏🙏

  • @gaikwadpravin6331
    @gaikwadpravin6331 2 ปีที่แล้ว +1

    सामान्य जनतेला दैनंदिन जीवनात गरजेच्या असनारया विषयावर असेच video बनवत रहा, खुप छान

  • @laxmikanthomkar6705
    @laxmikanthomkar6705 2 ปีที่แล้ว

    खरं आहे भाऊ या गोष्टी विचार केला नाही आम्ही. माहिती चांगले आहे..

  • @amolstechlabs
    @amolstechlabs 2 ปีที่แล้ว +6

    Exactly my calculations........ 👍👍

  • @ketankbc
    @ketankbc 2 ปีที่แล้ว +4

    सगळ्याच गोष्टी investment mhanun bghaychya nastat

  • @rahulkulkarni7460
    @rahulkulkarni7460 2 ปีที่แล้ว +3

    Capacity असेल तर घ्यावी.

  • @panksd
    @panksd 2 ปีที่แล้ว +9

    Ome of major point you missed is PARKING, it is biggest concern in metro city.

    • @pratapghate4339
      @pratapghate4339 2 ปีที่แล้ว +1

      And also fines by traffic police!!

  • @shubhamkale9415
    @shubhamkale9415 2 ปีที่แล้ว

    सर तुमची माहिती ही शहरी भागासाठी ठीक आहे की जिथे ओला ओबेर सारख्या सुवीधा मिळतात पण ग्रामीण भागात वाहतुकीच्या खुप अडचणी येतात दळण वळणाची सोय पुरेशी नसते त्या ठिकाणी काय करावे

  • @ranjeetkamble3113
    @ranjeetkamble3113 ปีที่แล้ว

    गाडी घ्यायची कधी मेल्यावर असच जर विचार करत बसलो तर या जन्मी गाडी घेण शक्य होणारच नाही हे पण जरूरी नाही की दुसऱ्या ने घेतली म्हणून आपणही घ्यावी

  • @sunandashipankar8780
    @sunandashipankar8780 2 ปีที่แล้ว

    Barobar aahe pan ichha aste na aapn ghyaychi nahi mg mulga Sun gadimadhe firta aani mhatri mhnate aapn kiti hal kadhle

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 2 ปีที่แล้ว

    नवीन कार घ्या सुझुकी ची प्रत्येक गाडी छान आहे अगदी पाच सहा वर्षे तरी झीरो मेंटेनन्स आहे आणि स्पेअर पार्ट देखील स्वस्त सीएनजी फिटेड घेऊ शकता किंवा बाहेरून देखील फिट करुण घेऊ शकता माझ्या जवळ मारुती सुझुकी च आहे खुपच छान परफॉर्मन्स आहे.

  • @bol_pradeep
    @bol_pradeep 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली मला ज्या प्रश्नाच उत्तर हवं होत त्याच उत्तर तुम्ही दिलत
    धन्यवाद...

  • @Vijay_ghadage_007
    @Vijay_ghadage_007 2 ปีที่แล้ว +2

    साहेब
    खरं सांगायचं तुम्ही गाडी घेतली आहे का ते