स्वतःचे बेणे असलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऊसाची रोपवाटिका | Sugarcane nursery business
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2021
- स्वतःचे बेणे असलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऊसाची रोपवाटिका | Sugarcane nursery business
Channel शी संपर्क करण्यासाठी
For Business Enquiry- farmingbabaji@gmail.com
अभिजीत धुमाळ - 9527787171
मुखई, ता. शिरूर, जि. पुणे
#sugarcanenursery #sugarcanfarming #ऊसाचीलागवड
Related topics
1 Sugarcane nursery
Sugarcane nursery preparation
Sugarcane nursery marathi
sugarcane new variety 2021
sugarcane new technology
sugercane nutrient management
sugarcane natural farming
sugercane new method
Sugarcane nursery in maharashtra
usachi sheti
usachi lagwad kashi karavi
usachi rope kashi tayar karavi
usachi pahili alavani
us rope lagwad
sugarcane nursery business
sugarcane bud cutter machine
#farmingbabaji
More topics
1 ऊस लागवड पद्धत
ऊस खत नियोजन
ऊस खत व्यवस्थापन
ऊस लागवड पद्धत 86032
ऊस शेती
ऊस रोपे तयार करण्याची पद्धत
ऊस रोप लागवड पद्धत
ऊस रोप नर्सरी
ऊस रोपवाटिका
ropvatika mahiti marathi
us ropvatika mahiti
खूप छान माहितीपूर्ण.
👍👍👍
एक एकरसाठी किती रोप लागतात
3102 हि व्हयरयटी रोपे मिळतील का प्राईझ काय
शेतकरी याना चागली स्टेटमेंट नाही काही जाहीरात करू नका नूसता भपकि आहे आपला 😂😢
Mashin sathi charya manun konte biyane lavave
Co 419 che Rop miltil ka?
सुर संगम लातूर
सर आपल्याकडे 671 जातीचे बेने आहे का
सर १८१२१ही व्हाराटी आहे का
265 miltil ka 50000 rop pahije Akkalkot la
रींगपीट वीधी करीता एकरी कीती रोप लागतील
3102 ची रोपे मिलतिल का आणि रेट काय
671 जातीचे रोप मिलेल का
आपला पूर्ण पत्ता द्या मला भेटायला यायच आहे
265 tchya ropala kiti rs
3102 बेन आहे का
265 मिळेल काय कांडी
किंमत किती
10000 एक रोप मिळेल का दोन एकर मध्ये लावायचे आहे
उत्तराखंड में मिल सकती है क्या
Yes
रोपाची किंमत किती आहे?
86032दोन रु
Rop kitila
86032 दोन रुपये
साहेब नर्सरी चा मोबाईल नंबर का देत नाही
86032 आहे का
एकरी पन्नास हजार रोप लागतात असं म्हणालात आणि एक रोप दोन ते अडीच रुपये म्हणालात म्हणजे एकरी रोप लावायचं म्हणलं तर 50,000*2.5= सव्वा लाख खर्च येतो का?
एकरी जास्तीत जास्त ६००० रोपे लागतात ... त्या रोपणपसून ४०००० ते ५०००० फुटवे मिळाले असता आणि २kg उसाचे वजन पकडले तर १०० टन क्रॉस करता येईल ....
@@pramodbirje9331क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क
Tumcha contact number Kay ahe....ahamala rop pahije
पूर्ण विडिओ मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेलं nahi😂
आरे बाबा डिपक्रिशन मधे सर्व माहीती ये
Jk usropvatika
Adress घ्या
अभिजीत धुमाळ - 9527787171
मुखई, ता. शिरूर, जि. पुणे
8005 आहे का
Ho ahi
Namber dy
Apla no dya🙏
अभिजीत धुमाळ - 9527787171
मुखई, ता. शिरूर, जि. पुणे
४३४ची रोपे आहेत का
२६५,ची रोपांची किती किंमत आहे
एकरी किती रोपे लागतात
चार बाय दोन फूट अंतरावर लावायला
7000
7000
265 चे रोप असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर पाठवावा
पत्ता देणे व फोन नंबर काय