माझी 3 एकर जमीन आहे. 1 एकर पेरू आहे व 2 एकर कापुस आहे. आज मी माझ्या हिमातीवर एक लिटर राऊंडअप आणले आणि 100 प्लॅस्टिक ग्लास आणले आहे. मी ऊद्या माझ्या पद्धतीनें मारणार आहे. त्यात तुमचा व्हिडिओ दिसला. खुप छान वाटलं. माझ्या कामाला यश येईल असं वाटतं आहे.🙏🙏
गेल्यावर्षी मी काकडी , वालवर पापडी , टमाटा या प्रकाच्या पीका मध्ये वापरले , सदर पीके तारेवर सोडली होती , ओषध फक्त तणावर च फवारले गेले पाईजे , तस च मेथी पीकामध्ये पण २४ तासाताच्या आत गोल टरगा सुपर वापरावे तसेच वटाणा पीकात सेन्कॉर हे तणनाशक फवारणीसाठी चालते
आमच्या ईकडे कांही सेतकरी टोपलीला छिद्र करुन त्यात नोझल बसवतात एकजन काकरीच्या मधोमध दोरीने टोपले ओढतो पाठी मागे दुसरा व्यक्ती फवारनी करतो ..! नोजल टोपली खाली असल्याने पिकावर अजिबात जात नाही 🙏
ज्ञानेश्वर भाऊ मायकोरांयझा, ट्रायकोडर्मा, बॅसिल्लस sabtilis,beauria basaiana, आणि विविध biocontrol agents ह्यावर विडिओ बनवा, थोडक्यात जैविक शेती वर कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन ह्यावर विडिओ banvaa
प्रयोग खरोखर च यशस्वी होतो पण नोझल ला कटोरी लावून फवारणी करावी झाडावर औषध पडु देवु नये
Soyabin kadhlya nantr round up favaru shakto ka karn chana pan peracha aahe
नमस्कार ज्ञानेश्वर दादा मला तर थोडी रिस्कच वाटते किती ही काळजी घेतली तरी ऊत्पादनात नक्कीच घट होईल
ek no. jugad ahe ha patil🎉
माझी 3 एकर जमीन आहे. 1 एकर पेरू आहे व 2 एकर कापुस आहे. आज मी माझ्या हिमातीवर एक लिटर राऊंडअप आणले आणि 100 प्लॅस्टिक ग्लास आणले आहे. मी ऊद्या माझ्या पद्धतीनें मारणार आहे. त्यात तुमचा व्हिडिओ दिसला. खुप छान वाटलं. माझ्या कामाला यश येईल असं वाटतं आहे.🙏🙏
प्लास्टिक ग्लास कशासाठी, कसे वापरले याबद्दल माहिती सांगा 🙏
Ropavar zaknyasathi dalibachi pisvi aana ki mg kalya kalrchi
@@marathi_katta_ 🤓
माझ्या शेतात लव्हाळा आहे काय करू
Kena aahe
Kapasit vapar kela tar chalel ka?
Playthora madhe nag505 vaarleta chalta ka
Balda zamin madhi tan zasta kasa hute kadhi bhi ak video heche war banwa sir
Round up ani paranex mix karun vaprle tr chalel ka
Sir kapus pikala jamel ka
सर काही व्यक्ती असे सांगतात की जास्त तणनाशकाचा वापर केल्यास कालांतराने जमीन ही नापीक बनते हे कितपत चुक की बरोबर यावर एक आपण व्हिडिओ तयार करवा..!!
कालांतरानं तुम्हीं राहणार आहे का?
😂😂😂😂
😂😂
😂😂😂
आपण राहीलोत नाही तरी भावी पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागणार नाहीत का?
सर , पहिला कोलपणी कारायच का ,
तनणाशका ची फवारणी?
मि पन कापुस पिकात प्रोवाइड मारल होत पन गाजंर गवत मेल नाही दुसर पाढर फुलारी पन मेल नाही मग मी पाच रु प्रमाने किराना दुकान मधुन खुल्या 80 भरनी आनलो समोर कापसावर झाकण्यासाठी दोघे होते मि राऊडंप मारलो नऊ ब्याग कापसामधे साडे तिन लिटर राऊडंप लागल पन पुर्नपने तनाचा नायनाट झाला ❤
mazya kapsat lavala khup ahe ubhya kapsat konte herbicide favarave
Gm soyabean madhe chalte ..
कापसाच्या शेतात फावरता येईल का सर. मीठ कश्यासाठी..
Useful information thanks amhi raundup madhe urea takun favarto usat pn kena marat nahi.... Mi practical karil...
Urea 2kg taka
छान आहे. ❤
कापूस पिकात Roundup aani gramoxone mix fawarni chalel ka
खरोखर आहे मी प्रयोग केला आहे.
Sir Keli papai la chalel ka
मी पण दादा गेल्यावर्षी बेडवर राऊंड ऑफ अशाच पद्धतीने फवारले होते
Tomato sati chal ka
पेरणी पासून किती दिवसा नी राऊंड अप मरल तर चालेल सर
सर ऊसात चालेल का
पाटील ग्लायसेल जमिनीवर काही परिणाम करते का ? आणि ते जमिनीत किती वेळ राहते.फवारणी नंतर
सर उसात चालते का तन नाशक
ऊसामध्ये raunduupचालेल काय
डेमो असता तर मजा आली असती 😅😅 धन्यवाद
राऊंड अप 60 एम एल ने सुद्धा तन मरते मी मारले आहे 2022 मधे
हो मरते मी सुद्धा मारले आहे पण केना असेल तर ४०० ग्राम जाड मीठ वापरा
@@sunilkhedkar1373 एका पंपाला (16 लिटर) किती ग्रॅम मीठ वापरले? 🙏🙏
सर सोयाबीन पिका मधे कुर्डू आहे काय पर्याय सांगा बर
गेल्यावर्षी मी काकडी , वालवर पापडी , टमाटा या प्रकाच्या पीका मध्ये वापरले , सदर पीके तारेवर सोडली होती , ओषध फक्त तणावर च फवारले गेले पाईजे , तस च मेथी पीकामध्ये पण २४ तासाताच्या आत गोल टरगा सुपर वापरावे तसेच वटाणा पीकात सेन्कॉर हे तणनाशक फवारणीसाठी चालते
एकदम भारी 👍
योग्य मार्गदर्शन,charging pump la gaurd use kele tar spray soya var janar nahi
Sir,walalee kana dakhawala nahi.
सर बायर कंपनी चे आलीन प्लंस द्राक्ष बागे मदि चाले का आणि ताचा परिणाम बागेत हॊ इल ka
वासन कशामुळं कमी होईल
Supar🎉
जमीनीत ओलावा असने गरजेच आहे का सर
Sir halad nignya agodar Mira 71jamtel Ka please😫🙏🙏
कपसा मध्ये तनाशक कोणत वापरू
सोयाबीन च्या बुडावर पडले तर चालेल का
Ladgyanvar upay sanga
👌
Kena khup zala aahe konte tannashak phavarave
सर एका पंपाला (16 लीटर) किती मिठ ग्रॅम वापरावे 🙏🙏
अश्विन जाधव फालतू
sir video khup chan watla pan sodium kasymule takle he nahi sangitle
सर चंदन पिकामध्ये मारलं तर चालेल का
Ek dam bari
❤ nice and right
Harl jate ka yane
हे उद्योग मी आजच केले.५लिटर तेलाची कॅन कापली. चार्जिंग पंपाला नोझला बसवली व दीड एकरात फवारणी केली. अवघड आहे काम
Bauchi या tanasathi कोणत harbicide वापरावेत
व्हिडिओ छान वाटला
Chhan mahiti
सर केना जाईल का
सर सोयाबीन मधील बांवची तन कोनत्या तननाशका ने जाते
सरीत ऊस व भोंड्यावर सोयाबीन असेल तर तणासाठी काय औषध व कशा पद्धतीने फवारणी करावी.
6 varsha stat favarle Ahe bhao
ऊसात चालेल का
पंपाच्या नोझलला गोल टप लावायला हवा होता त्याने 1 दिवसात फवारणी झालि असती
बरोबर
खर आहे सर
नेपीयर मध्ये काय मारावे
वरील व्हिडिओमध्ये सोयाबीनच्या दोन ओळीतील अंतर किती आहे ते पण सांगा
ड्रोन चा उपयोग करून फवारणी करणे कितपत फायद्याचा आहे त्यावरही एक व्हिडिओ बनवा
Bhau mi pan kela pn round up 50 ml n waparle
१५०मीली हे प्रमाण जास्त नाही होणार का?
काढणी आल्यावर तणनाशक मारावे का
मी सुद्धा प्रयोग केला खुप चांगला रिझल्ट मिळाला
मीठ barik ki ठोक र
वांगी पिकात तन खुप आहे सर ..तर रावुंडप चालेल का
मस्त भाऊ
सोयाबीन फुलोऱ्यात आहे तर राउंड ऑफ मारायला जमेल का सर
आमच्या ईकडे कांही सेतकरी टोपलीला छिद्र करुन त्यात नोझल बसवतात एकजन काकरीच्या मधोमध दोरीने टोपले ओढतो पाठी मागे दुसरा व्यक्ती फवारनी करतो ..! नोजल टोपली खाली असल्याने पिकावर अजिबात जात नाही 🙏
@@sudhirkadam9841 पण त्याच शेत जमिनीत ते विष जातेच ना?
सर हळदी मध्ये पहिले खतम व बीज नाशक फवारणी केली आहे काही तन मेले नाही तर आता हळद पुर्ण निघाली आहे तर आता राऊंड अप फवारणी करायला जमेल का
Best information
दोन महिन्याच्या ऊसात राउंड ऑफ महाराज चालते का
सर शेवरा साठी कोणते तणनाशक वापरावे सोयाबीन मध्ये
Amora ghya 1 no ahe
Sir mai khud roundup use kerta hu badiya result hai
सर राउंड अप मारल्याने कालंतराने जमिन नापिक होते का
Amhi magchchya yr hech technice vapali purn shetata 3 t nozzle spray ne
माझ्या शेतात मोठ्या प्रमाणात केना आहे व कोरी तुर असून २ ते ३ फुट तुर आहे तर तुरीच्या खोडावर राउंड अप उडाले तर नुकसान होईल का?
सोयाबीन वर लिहोसिन फवारणी,या विषयावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा
राउंडअप मुळे केना मेला नाही घकेण्यासाठी कोणते तणनाशक वापरावे
सर त्य चा व्हिडिओ असेल आपल्याकडे तर पाठवा ना
कपाशीला राऊंड अप फवारले तर चालेल का
सर बरोबर आहे
Drenching keli tr cahlel ka tasa madhi roundup chi sir
नाही
Ha prayog amhi 5 yaer pasun krto
उत्पादन कसे आले या शेतात
जमिन ओली असतांना मिठापासुन पिकांना काही धोखा तर होणार नाही ना 🤔पाटील रिप्लाय देत जावे जेने करुन आम्हाला मार्गदर्शन मिळेल 🙏
नाही
भाउ माझे सोयाबीन 30 दिवसाचे आहे त्यात केना व गवत आहे तननाशक परत मारले तर चालेल काय व कोणते मारावे
बरोबर आहे सर मि पण दोन एकजात फवारल
ज्ञानेश्वर भाऊ मायकोरांयझा, ट्रायकोडर्मा, बॅसिल्लस sabtilis,beauria basaiana, आणि विविध biocontrol agents ह्यावर विडिओ बनवा, थोडक्यात जैविक शेती वर कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन ह्यावर विडिओ banvaa
Ha prayog Mi Karun Pahanar Sir
Mi he kele aahe useful ahe result milto
सोयाबीन मध्ये कैना खुप आहे कोणते तणनाशक मारावे
Glycel 75 ml ghetale tri chalte pan urea 2 kg takavi lagte 20ltr chya pump la bhari result milte
नमस्कार सर माझ्याकडे चार्जिंग चा पंप आहे त्याला कोणते नौझल लावावे जेनेकरून औषध पिकावर उडणार नाही.
टप लावून फवारणी करा शक्यतो
Tamato sati chali ka
हा प्रयोग मी पुर्वी करुन पाहीला आहे
पन अभ्यासु मानसा कडुन खात्री झाली
धन्यवाद...