प्रसाद गावडे हाच खरा माणूस आहे बाकी हे सगळे फेमस होऊन मज्जा मारतात ह्यांना कोंकणाशी काही देणंघेणं नाही फक्त आपला स्वार्थ साधायचा हेच ह्यांना माहिती आहे कारण जेव्हा पत्रकार वारीशे ह्यांची हत्या झाली तेव्हा हे सगळे कुठच्या बिळात लपले होते हे youtuber खरा माणूस प्रसाद गावडे हाच सगळ्यात पुढे आला होता
छान मार्गदर्शन ताई. खूप छान मुलाखत. खास करून जे महिला दिना निमित्त बोललेले दोन शब्द. आणि धन्यवाद ABP माझा...तुमच्या निमित्ताने आम्हाला आमच्या ताईच नाव समजल. खूप छान....
बाकी सगळं काय ते चेडू मालवणी इंजीनियर. मुद्दा हा की माझा ने मुलाखत नेमकी कशासाठी घेतली? आणि हो मुलाखत घेणाऱ्यांनी मराठी कडे लक्ष द्यावे. मराठी चे धडे घ्यावेत.
व्हिडिओ खरंच खूप चांगला आहे... फक्त A B P माझा ला विनंती आहे... तुम्ही तुमच्या प्रतिनिधींची मराठी एकदा ऐकून घ्या... भाषा ऐकताना अगदी किळस येतो... ह्याची नोंद घ्यावी ही विनंती 👏
You are a very wise girl Ankita. Very good point you mentioned. Career is very important and social media platforms/ Vlogs etc. must be a secondary career.
Ekhadya muli baddal asel comments??...jara swata kade bagha kay Klay aayushyat tumhi...tumchya pksha tri jasta ch Klay tina.... Aani ajun ek Jar tumhi kahi na karta asa bolna ...tya varna tumcha attitude distoy.... We are proud of her....from Sindhudurg 💕💕💕
@@BingMyslf मूर्ख गाढव आहात का ......माझे शिक्षण ज्ञान कौशल्य आणि श्रम हे देशाच्या संरक्षण साठी वाहिले आहे. तू कमी शिक्षित किंवा अर्धवट शिक्षित असशील म्हणून दुसरे नसतात. तिने काही पराक्रम केलेला नाही. सोशल मीडिया प्रसिद्ध साधन आहे म्हणजे खूप काही achievement केलं असं होत नाहीं. जोरात बोभाटा आणि आकाट तांडव मालवणी बोलोल म्हणजे ज्ञानी माणसात गणना होत नाही. तसेच तिने काही ही करावे आह्माला फरक पडत नाही. पण सोशल मीडिया वर येऊन जर हुशार , फुशारकी च्याच बाता मारल्या तर उत्तर हे मिळणार. तीचे हे पैसे मिळवता येईल हे तिचे "साधन" आहे. जिथे जनते पैसे मोजले जातात तिथे असे प्रश्न ची आणि टीका ही होणारच.....आपल्याला एवढा राग का ....अशिक्षित आहेस की अर्धवट शिक्षित ते कळव मग तशाच पद्धतीचं उत्तर नक्की देईन. कळावे लोभ असावा
@@BingMyslf हाहा... सांगितलं ना तुमची बुध्दी तुमच्या एवढीच....इथे कुठून आला आहे. Respect N Unrespect .....? देशाचं काम करणारा हा Soldier असतो असं नाही आहे....बुध्दी वापरा आणि वाढवा देखील..... मी रिटायर नाही पण तुमची बुध्दी रिटायर झाली आहे हे नक्की..... आमच्या क्षेत्रात फाजील आत्मविश्वास आणि विनाकारण तारीफ ( गुणगान) ही बरळत किंवा करत राहायचं म्हणजे मराठीत याला म्हणतात " अतिपरीचयेत अवज्ञा:".... एक तर माझ्या प्रतिक्रियेला तुझी प्रतिक्रिया देयाची गरज नव्हती म्हणजे रिकामटेकड्या कोण आहेत ते न सांगितलेले बरे....तुझे तूच ठरव. अर्थात त्याला शिक्षण ज्ञान हे लागतेच...असो.. पुढे उत्तर देणे आहे....
@@BingMyslf किती असे Solider तुम्ही पाहिले आहात हो.... ते असे नसतात हे कोणी ठरवले की तुमचे ज्ञान एव्हढच आहे....असो.... सर्वच तुम्हीच ठरवता का जीवनात दुसरे ने कसे असावे, कसे राहावे, हे असेच असेल.... कढीन आहे नवरोबा चे.... मी रिटायर, मी Solider, मी Unrespect आहे.... इ. तुमचं तुम्हीच ठरवता.... मला वाटतं जेम तेम शिक्षण झालं आहे. फार तर पदवीधर त्या पेक्षा नक्कीच नाही....असो.... एकंदरीत, वेळ भरपूर आहे फक्त इतर ना सांगण्यासाठी मी फार bussy आहे तुमच्याकडे......असो. आता मौलिक विचार:- अभिमान या गोष्टी चा बाळगा, त्याने दुसऱ्याचं भले होईल ( मालवणी आहात म्हणून भले हा शबदप्रयोग वापरला) फाजील गोष्टी, विश्वास,लाड, इ. गोष्टी टाळा. व्हिडिओ आवडणे हे इथे पर्यंत ठीक आहे. पण प्रभावित होणे गरजेचे नाही तिथे अश्या प्रकारे प्रभावित होणे म्हणजेच अज्ञान चेच लक्षण आहे. मालवणी बोलणे हा अभिमान असवा आणि असणारच सर्व सिंधुदुर्ग वासियांना याचा अर्थ असा नाही काही ही माकड चाळे व अर्थहीन गोष्टी कोणी करत असेल तर त्याला सपोर्ट करायचं..... जाऊन पहा तिचे पूर्वीचे व्हिडिओ आणि नंतर चे vlog किती फरक आहेत ते.... खरं फरक इथेच आहे.....
कोकणात एकच खरा कोकणी vlogger आहे तो म्हणजे रान माणूस... जो खऱ्या अर्थी कोकण वाचवण्यासाठी धडपडत आहे...
100%
Yess...tyala ka koni bolvat nahiy
@@BingMyslf चाटुगिरी करत नाही तो
@@netradesai1533 yes he is only gentleman, bakiche paisasathi martT..
प्रसाद गावडे हाच खरा माणूस आहे बाकी हे सगळे फेमस होऊन मज्जा मारतात ह्यांना कोंकणाशी काही देणंघेणं नाही फक्त आपला स्वार्थ साधायचा हेच ह्यांना माहिती आहे कारण जेव्हा पत्रकार वारीशे ह्यांची हत्या झाली तेव्हा हे सगळे कुठच्या बिळात लपले होते हे youtuber खरा माणूस प्रसाद गावडे हाच सगळ्यात पुढे आला होता
खुप चांगला message..
"कायद्याचा गैरवापर नको.."
शाबास अंकिता..
छान मार्गदर्शन ताई. खूप छान मुलाखत. खास करून जे महिला दिना निमित्त बोललेले दोन शब्द. आणि धन्यवाद ABP माझा...तुमच्या निमित्ताने आम्हाला आमच्या ताईच नाव समजल. खूप छान....
'मुंबई की सिंधुदुर्ग तळकोकण?' असा प्रश्न हवा होता. कारण मुंबई पण कोकणातच येते.
तुझं कोकण माका आवडीचो ग बायसा... तुझा जीव कित्याक, तु बोलता कित्याक पण माका आवडता तु गुलुगुलू बोलत्याव... लव कर खूप मोठ्ठी होसा...
Sweet simple sober confident girl❤
बाकी सगळं काय ते चेडू मालवणी इंजीनियर. मुद्दा हा की माझा ने मुलाखत नेमकी कशासाठी घेतली? आणि हो मुलाखत घेणाऱ्यांनी मराठी कडे लक्ष द्यावे. मराठी चे धडे घ्यावेत.
Konkoni raanmanus khara konkantla mehanti youtuber ahe...fakt konkon region vachavanasati dadhpanla manush
✅✅
व्हिडिओ खरंच खूप चांगला आहे... फक्त A B P माझा ला विनंती आहे... तुम्ही तुमच्या प्रतिनिधींची मराठी एकदा ऐकून घ्या... भाषा ऐकताना अगदी किळस येतो... ह्याची नोंद घ्यावी ही विनंती 👏
Ho ..kharch tine neat Marathi bolayacha sarav karava
Khara ahe. Marathiche dhade hyanna adhi shikavle pahijet
Great Ankita proud of you👍👍
Big inspiration for common person....... Keep it up ankita... ❤❤❤
जॉग्रफिकली मुंबई कोकणातच आहे
You are a very wise girl Ankita. Very good point you mentioned. Career is very important and social media platforms/ Vlogs etc. must be a secondary career.
👍👍👌👌
एक मालवणी चेंडु 👍
चेंडू नाय चेडू
चेडू मालवणीत बोलता, बरा वाटता
Proud of you 🥰👍
Great.....khup mast ankita ....tula bagital ki kokanchi atavn yete ....tu khup bharich ahes ...ashich kokanchi bhasha ...pardeshat pan gheun ja....I love koakn
Tai kokan Swarg aahe aani kokani bhash khup sundar aahe
संकासुर आला पाहिजे reel बनवताना
💕💕💫💫
Anchor la nit bolta yet nhi
Ankita 🔥♥️
Mulakhat ghenariche marathi kiti poor ahe
The Great Ankita Tai...!!!
❤❤❤❤
❣️❣️❣️
❤️❤️❤️❤️
😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
She is Queen just like कंगना राणावत... @
Aare re re re re re……
She is insulting queen. Jamel tevha Jamel tyacha apman karte
ही एक माजूर्डी आणि गर्विष्ठ मुलगी.... असो.... बेकारी मुळे आजकाल व्हिडिओ पहातात....
Ekhadya muli baddal asel comments??...jara swata kade bagha kay Klay aayushyat tumhi...tumchya pksha tri jasta ch Klay tina....
Aani ajun ek
Jar tumhi kahi na karta asa bolna ...tya varna tumcha attitude distoy....
We are proud of her....from Sindhudurg 💕💕💕
@@BingMyslf मूर्ख गाढव आहात का ......माझे शिक्षण ज्ञान कौशल्य आणि श्रम हे देशाच्या संरक्षण साठी वाहिले आहे. तू कमी शिक्षित किंवा अर्धवट शिक्षित असशील म्हणून दुसरे नसतात. तिने काही पराक्रम केलेला नाही. सोशल मीडिया प्रसिद्ध साधन आहे म्हणजे खूप काही achievement केलं असं होत नाहीं. जोरात बोभाटा आणि आकाट तांडव मालवणी बोलोल म्हणजे ज्ञानी माणसात गणना होत नाही. तसेच तिने काही ही करावे आह्माला फरक पडत नाही. पण सोशल मीडिया वर येऊन जर हुशार , फुशारकी च्याच बाता मारल्या तर उत्तर हे मिळणार. तीचे हे पैसे मिळवता येईल हे तिचे "साधन" आहे. जिथे जनते पैसे मोजले जातात तिथे असे प्रश्न ची आणि टीका ही होणारच.....आपल्याला एवढा राग का ....अशिक्षित आहेस की अर्धवट शिक्षित ते कळव मग तशाच पद्धतीचं उत्तर नक्की देईन. कळावे लोभ असावा
@@vijaygawde8004 tumhi je koni asal ...tumchya language varna tari respected person nahi vattat.......tumhi khup mothe asal pan pan dusryala kami lekhnya itpat tr tumchi kuvat nakkkich nahiy....
aani kay bolty ...tumhi soldier aahat ????
soldier ase tumchya sarkhe (egoistic , arrogent) tr mi nahi baghitle kadhi mazya mahitit.....karan tyanna respect asto...bolychi shist aste......
tumchyA bolnyat he kahich nahi dist aahe............surksha khatyat aahat mhnun sangtaay mag tyacha thoda aadar pan karyla shika......
anyway...ha maza shevtcha msg ....tumhi retired asal...khup time asel tumchya kade.
tumchya gharchya sathi mi prarthna karen. Dev tyanna tumhala zelnyachi takad devo.good luck
🤣
@@BingMyslf हाहा... सांगितलं ना तुमची बुध्दी तुमच्या एवढीच....इथे कुठून आला आहे. Respect N Unrespect .....?
देशाचं काम करणारा हा Soldier असतो असं नाही आहे....बुध्दी वापरा आणि वाढवा देखील.....
मी रिटायर नाही पण तुमची बुध्दी रिटायर झाली आहे हे नक्की.....
आमच्या क्षेत्रात फाजील आत्मविश्वास आणि विनाकारण तारीफ ( गुणगान) ही बरळत किंवा करत राहायचं म्हणजे मराठीत याला म्हणतात " अतिपरीचयेत अवज्ञा:"....
एक तर माझ्या प्रतिक्रियेला तुझी प्रतिक्रिया देयाची गरज नव्हती म्हणजे रिकामटेकड्या कोण आहेत ते न सांगितलेले बरे....तुझे तूच ठरव. अर्थात त्याला शिक्षण ज्ञान हे लागतेच...असो..
पुढे उत्तर देणे आहे....
@@BingMyslf किती असे Solider तुम्ही पाहिले आहात हो....
ते असे नसतात हे कोणी ठरवले की तुमचे ज्ञान एव्हढच आहे....असो....
सर्वच तुम्हीच ठरवता का जीवनात दुसरे ने कसे असावे, कसे राहावे, हे असेच असेल.... कढीन आहे नवरोबा चे....
मी रिटायर, मी Solider, मी Unrespect आहे.... इ. तुमचं तुम्हीच ठरवता....
मला वाटतं जेम तेम शिक्षण झालं आहे. फार तर पदवीधर त्या पेक्षा नक्कीच नाही....असो....
एकंदरीत, वेळ भरपूर आहे फक्त इतर ना सांगण्यासाठी मी फार bussy आहे तुमच्याकडे......असो.
आता मौलिक विचार:-
अभिमान या गोष्टी चा बाळगा, त्याने दुसऱ्याचं भले होईल ( मालवणी आहात म्हणून भले हा शबदप्रयोग वापरला)
फाजील गोष्टी, विश्वास,लाड, इ. गोष्टी टाळा. व्हिडिओ आवडणे हे इथे पर्यंत ठीक आहे. पण प्रभावित होणे गरजेचे नाही तिथे अश्या प्रकारे प्रभावित होणे म्हणजेच अज्ञान चेच लक्षण आहे.
मालवणी बोलणे हा अभिमान असवा आणि असणारच सर्व सिंधुदुर्ग वासियांना
याचा अर्थ असा नाही काही ही माकड चाळे व अर्थहीन गोष्टी कोणी करत असेल तर त्याला सपोर्ट करायचं.....
जाऊन पहा तिचे पूर्वीचे व्हिडिओ आणि नंतर चे vlog किती फरक आहेत ते....
खरं फरक इथेच आहे.....
।
कोण म्हणताय ही youtuber आहे .
संकासुर आला पाहिजे reel बनवताना
संकासुर आला पाहिजे reel बनवताना