ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
*रोहित भावा खुप छान !*
बोरगावे सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक देवधुत आहात एवढ्या सरळ आणि सोप्या भाषेत सांगता की कमी वेळेत तुमचे एक लाख सबस्क्राईबर झाले आहेत आणि त्यांची संख्या वाढत राहो 👍
खुपच छान-छान माहिती दिली🙏🏻
परभणी जिल्हा चा शेतकरी आहे माहीती भाऊ लयभारि
उत्तम मार्गदर्शन करता सर आपण
मस्त
Pudche p. Sanga sir
फवारणी साठी औषध सांगा धन्यवाद साहेब
Sir ji .I wants to cutivate urs shankeyshwari brands Mirchi.3ekares after 3months.so pls guide me that's too.with urs Ropey to crops.
सर आता कोणती मीरची लावावी
Konti fawarni karavi aushadi nav sanga Sir
Sir🙏🙏Me tumhi sangitleli netra chi anushka Verity ghetli ahe ti november chya shevatchya athvadyat lagvad karaychi ahe Market nusar v lal karun vikaychi ahe tyach sprey v khat niyojan sanga (drip var tarkathi karun karaychi ahe
बेसल डोस द्यावा
नवतेज कसे राहील
November madhe Jamel ka lal mirchi lagwad..
नको
@@borgavetechonology disembarla chalel ka
पिकाडोर मिरची एकरी एकुन कीती टण माल निगतो १५ आगस्ट लावली तर चालेल का पुढच्या वर्षी नाशिक गुजरात बोंडरी
सर, लाल मिरचीत लांब 15/16cm करीता कोणते मिरची जात निवडावी?
कलश ची घ्या
@@borgavetechonology सर, कलश ची कोणत्या नावाने/वाण घ्यावे
साहेब याचे लाल मिरची चे एकरी कीती उत्पादन होते
नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मिरची ची लागवड करावी का ?
Me पालघर येथे आहे, आता हिरवी मिरची लागवड केली तर चालेल का. पहिल्यांदाच शेती करणार आहे. नाही उत्तर असले तर काय लागवड करावी,
तुमचा नंबर सर सेंड करा की
हिरव्या मिरचीसाठी चांगली जात सुचवा
Prajwala जात तिखट आहे का एके 47 प्रमाणे..
नाही
Tumi sangta te avrej yet ny
*रोहित भावा खुप छान !*
बोरगावे सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक देवधुत आहात
एवढ्या सरळ आणि सोप्या भाषेत सांगता की कमी वेळेत तुमचे एक लाख सबस्क्राईबर झाले आहेत आणि त्यांची संख्या वाढत राहो 👍
खुपच छान-छान माहिती दिली🙏🏻
परभणी जिल्हा चा शेतकरी आहे माहीती भाऊ लयभारि
उत्तम मार्गदर्शन करता सर आपण
मस्त
Pudche p. Sanga sir
फवारणी साठी औषध सांगा धन्यवाद साहेब
Sir ji .I wants to cutivate urs shankeyshwari brands Mirchi.3ekares after 3months.so pls guide me that's too.with urs Ropey to crops.
सर आता कोणती मीरची लावावी
Konti fawarni karavi aushadi nav sanga Sir
Sir🙏🙏
Me tumhi sangitleli netra chi anushka Verity ghetli ahe ti november chya shevatchya athvadyat lagvad karaychi ahe
Market nusar v lal karun vikaychi ahe tyach sprey v khat niyojan sanga (drip var tarkathi karun karaychi ahe