800 ते 1400 रुपये किलो विकणारी देशी संकेश्वरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..🏁🏁🏁🏁🏁
    Our web site
    borgaveindustr...
    Office -8421981181
    7 Race 50 ml🏁🏁
    amzn.in/d/02AC...
    What's up channel-
    whatsapp.com/c...
    Facebook connects
    / रोहित-संजय-बोरगावे-101...
    Instagram
    ...
    For job Linkin
    / rohit-borgave-86209887
    मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
    संपर्क -
    ऑफिस - 8421981181
    सर्व माहिती मार्गदर्शन साठी
    *कोल्हापूर-
    सम्मेद मगदूम 7385593676
    *सांगली - सातारा -
    सम्मेद पाटील 8390364482
    *तासगाव -
    सतीश हावळे 9923514320
    *सांगोला - पंढरपूर -
    सोमनाथ महारनवर 9767179356
    *माळशिरस - वेळापूर -
    पुनीत खुळे 8379959354
    *मोहोळ - सोलापूर -
    किरण क्षीरसागर 9763840911
    *छत्रपती संभाजीनगर -
    उमेश खेकाले 9595154645
    *फुलंब्री - खुलताबाद -
    दादासाहेब ढेपले 9588657582
    *जालना - बदनापूर -
    विष्णू अंभोरे 9579314010
    *गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार -
    सम्मेद पाटील 7028280888

ความคิดเห็น • 305

  • @harishkulkarni2
    @harishkulkarni2 ปีที่แล้ว +5

    मी संकेश्वरचाच आहे... आम्ही पण परंपरेने हीच मिरची घेतो.. अप्रतिम चव.. याच मिरचीचा रंजका अफलातून तयार होतो.. स्वर्गीय चव..

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  ปีที่แล้ว +1

      आम्ही सुद्धा त्यांचे fan आहे खूप

    • @vrushabhhemagire......369
      @vrushabhhemagire......369 4 หลายเดือนก่อน

      तुमचं मोबाईल नंबर द्या

  • @bhagyashreekulkarni3596
    @bhagyashreekulkarni3596 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहीती आहे पण ही संकेश्वरी मिरची मुंबईत कुठे मिळेल ?

  • @sanjayjorvar332
    @sanjayjorvar332 2 ปีที่แล้ว +4

    सर आपन खुपच छान अप्रतीम माहिती दिली आहे. आपले मनापासुन आभार मानतो

  • @ashokkadu9206
    @ashokkadu9206 2 ปีที่แล้ว +5

    खरोखर चौदाशे रुपये किलो मिरची विकते का

  • @kumudpatil3998
    @kumudpatil3998 7 หลายเดือนก่อน

    दादा खुपच छान संकेश्वरी मिरचीची मोलाची माहिती दिली.
    वर्षाची साठवण्याची एकट्या संकेश्वरी मिरची ची तिखट पावडर केली तर चालते का, की त्यात दुसरी कुठली मिरची मिक्स करावी लागते का??? मिक्स करायची झाल्यास कोणती मिरची घ्यावी.

  • @ANGADSONNAR
    @ANGADSONNAR ปีที่แล้ว +2

    बियाने कोठे मिळन

  • @tusharkhanvilkar2570
    @tusharkhanvilkar2570 2 ปีที่แล้ว +6

    खूपच छान. या माध्यमातून सर्वाना कळेल की आपली देशी बियाणे /वाण यांना पर्याय नाही. आपल्या संपूर्ण टीम चे धन्यवाद.

    • @kailastonpe839
      @kailastonpe839 ปีที่แล้ว

      कुणाला लागले तर देसी संकेश्वरी लाल मिरची मिळेल

    • @narendrabagul9549
      @narendrabagul9549 3 หลายเดือนก่อน

      ​@@kailastonpe839नंबर द्या

  • @aasifabdulsattarbagwan923
    @aasifabdulsattarbagwan923 ปีที่แล้ว

    Dada, Khupach Changli Mahiti miyali....

  • @LaxmikantGhaykwad
    @LaxmikantGhaykwad 10 หลายเดือนก่อน

    माहिती छान मिळाली.

  • @meenadeonalli6805
    @meenadeonalli6805 4 หลายเดือนก่อน

    Thanks..ही मिरची कुठे विकत मिळेल..
    ऑनलाईन मिळते का

  • @balajiwakure7103
    @balajiwakure7103 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आनंद झाला गावरान मिरची विषयी माहिती दिलीत मी सुजित दादांना नक्की फोन करणार

  • @popatthombare5227
    @popatthombare5227 2 ปีที่แล้ว +4

    बोरगावे सर धन्यवाद , खूपच सुंदर व्हिडिओ केला आहे, शेतकरी नक्कीच याचा अनुभव घेतील, मी स्वतः देखील मिरची लागवड नक्कीच करणार आहे, पुन्हा एकदा धन्यवाद!!

  • @Pornima-ud2wz
    @Pornima-ud2wz ปีที่แล้ว +1

    सर संकेश्र्वरी मीरची कुठे मिळेल व त्याची किंमत काय

  • @कृषिभरारी
    @कृषिभरारी 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे सर सदैव कृषीवलस्या हिताय 💚💚

  • @sushantshinde8343
    @sushantshinde8343 8 หลายเดือนก่อน

    आम्ही नेहमीच वापरतो. खूप छान असते

    • @Realatmx
      @Realatmx 2 หลายเดือนก่อน

      Rate kya gheta tum hi market madhe

  • @meenadeonalli6805
    @meenadeonalli6805 4 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti

  • @sujataghorpade1137
    @sujataghorpade1137 10 หลายเดือนก่อน

    मी ही मिरची चटणी साठी वापरते मला माझ्या शेतात ही मिरची करायची आहे या बाबत मार्गदर्शन मिळेल का

  • @mahadevjadhav3893
    @mahadevjadhav3893 2 ปีที่แล้ว

    देशी मिरचीचे बियाणे पाहिजे ते कोणत्या गावी भेटते ते सांगा आणि ते विकतात का ते सांगा

  • @madhaviberde1035
    @madhaviberde1035 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @prakashjagdhale311
    @prakashjagdhale311 2 ปีที่แล้ว +20

    हे मीरची चे बियाणे कुठे मिळेल माहिती द्यावी 🌹🌹🌹🙏

    • @वसंतकाळे
      @वसंतकाळे 2 ปีที่แล้ว +5

      हेमिरचिःचेबीयाणेःकूठेमिळेण

    • @NattujiNohate
      @NattujiNohate 8 หลายเดือนก่อน

      Ther7y7===glpkuy6tyyjjiijklhhmmjkkgjfukDJkf k7by

    • @MajidMulla-gm8xu
      @MajidMulla-gm8xu 4 หลายเดือนก่อน +1

      Iagn pasun todniparyant spre konkote gheta te sanga

    • @Realatmx
      @Realatmx 2 หลายเดือนก่อน

      Google " Sankeshwari mirchi seeds"

  • @shivankam
    @shivankam 9 หลายเดือนก่อน

    देशी संकेश्ररी मिर्चीचे बियाणे मिळेल का?

  • @janmejayudhan1978
    @janmejayudhan1978 2 หลายเดือนก่อน

    बियाणे कुठे मिळेल सर

  • @nagnathmundhe873
    @nagnathmundhe873 3 หลายเดือนก่อน

    याचे बियाणे किंवा रोपे कुठे मिळतात कृपया त्याचा नंबर द्या

  • @sunilchougule980
    @sunilchougule980 2 ปีที่แล้ว +2

    Very good farming in brand chili production and product development hard work is good

  • @ashokkadu9206
    @ashokkadu9206 2 ปีที่แล้ว +1

    या मिरची व्हरायटी कोणती आणि याच्या बियाणे कोठे मिळेल

  • @harishwarkhade643
    @harishwarkhade643 2 ปีที่แล้ว +1

    *रोहीत भाऊ मस्त Video बनवीला ! धन्यवाद !*

  • @nanabhondveofficial2307
    @nanabhondveofficial2307 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद साहेब

  • @ashoukjoshii
    @ashoukjoshii ปีที่แล้ว

    आपल्याला रंगासाठी ब्याडगी आणि जवारी पाहिजे आहे , गडहिंग्लज मध्ये मिळणार का ?

  • @satwajeetdhumal5503
    @satwajeetdhumal5503 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आपण लाऊ शकतो

  • @appasahebnagargoje1969
    @appasahebnagargoje1969 ปีที่แล้ว

    बियाणे कुठे भेटेल सर

  • @sanjaykulye6555
    @sanjaykulye6555 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत साहेब

  • @bhalchandrapatil4357
    @bhalchandrapatil4357 2 ปีที่แล้ว

    मी रोप ऑर्डर केली आहे, बेसल डोस काय द्यावा तसेच तार, काठी करावी लागते काय

  • @PramilaSahane-wk8rw
    @PramilaSahane-wk8rw 11 หลายเดือนก่อน

    Mi kalyan yethun bolte mala shankeswari mirachi tumhi curiur ne pathaoo shakata ka

  • @jivanrathod1302
    @jivanrathod1302 6 หลายเดือนก่อน

    या मिरची चे मार्केट कुठे आहे

  • @reshmamore7780
    @reshmamore7780 2 ปีที่แล้ว

    Dada kolhapur la kuthe milel hi mirchi... Masalya sathi pahije....nakki sanga

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 2 ปีที่แล้ว +1

    या संकेश्वरी लाल मिरची चे उत्पादन काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल व नफा मिळाला पाहिजे हा प्रयत्न राहील धन्यवाद छान माहिती बद्दल

  • @yuvrajpatil555
    @yuvrajpatil555 2 ปีที่แล้ว

    विडीओ खुपचं छान आहे

  • @PramilaSahane-wk8rw
    @PramilaSahane-wk8rw 11 หลายเดือนก่อน

    Mirchi powder pathavile ter chalel

  • @chaitanyakulkarni7647
    @chaitanyakulkarni7647 2 ปีที่แล้ว

    खूपच छान आणि माहितीपुर्ण व्हिडीओ दादा.... 👌👌👌

  • @nandudivase7419
    @nandudivase7419 2 ปีที่แล้ว

    शंकैषरी मिरचीचे बि कूठै मिळेल

  • @kunalkotkar58
    @kunalkotkar58 2 ปีที่แล้ว +2

    Sit onion sathi kahi margadarshan kara please

  • @nehachitalia2636
    @nehachitalia2636 2 ปีที่แล้ว

    Mala hi mirch kudhe milel
    Kontaya mahine kharedi karave

  • @तानाजीघोडके
    @तानाजीघोडके 2 ปีที่แล้ว

    शंकेश्वर आत्ता जानेवारी फेब्रुवारी त लावली तर चालते का

  • @ashokwaghmare1467
    @ashokwaghmare1467 ปีที่แล้ว

    सर बियाणे भेटेल का?

  • @naraharidukare2135
    @naraharidukare2135 4 หลายเดือนก่อน

    Nanded la bi bhetel ka

  • @sachinhadole1593
    @sachinhadole1593 2 หลายเดือนก่อน

    खरंच एव्हडा भाव मिळेल का?
    फक्त व्हिडिओ मधेच आहे हा भाव..

  • @lahumuley3299
    @lahumuley3299 2 ปีที่แล้ว +6

    बियाणे मिळेल का दर काय आहे माहिती द्यावी

  • @akshaysawant7363
    @akshaysawant7363 2 ปีที่แล้ว

    Mahiti khup chan dili on birgave tumche all vdo ardhevat aststar jars purn mahiti Dya mobile no dya

  • @vilasshende4639
    @vilasshende4639 2 ปีที่แล้ว

    या मिरचीचे मार्केट कुठे आहे सर वर्धा जिल्यामध्ये हे वाण होईल काय जर वर्धा जिल्यामध्ये होत असेल तर मला एक एकरचे बियाणे मिळेल काय खूप छान आहे

  • @sunildesaisunildesai7673
    @sunildesaisunildesai7673 2 ปีที่แล้ว

    पावसाळ्यामध्ये ही मिरची येवू शकते का?

  • @santoshrasal1659
    @santoshrasal1659 ปีที่แล้ว

    Nashik madhe hi Mirchi Ka

  • @parmeshwargarad1159
    @parmeshwargarad1159 2 ปีที่แล้ว

    हे बीयाने किंवा रोप कुठे मिळेल क्रुपया मार्गदर्शन करावे

  • @shrikantsathe5233
    @shrikantsathe5233 2 ปีที่แล้ว

    सोलापूर ला लावली तर येईल का

  • @ramkrishnachaudhari6031
    @ramkrishnachaudhari6031 2 ปีที่แล้ว

    एका एकर ला किती ग्रॅम बियाणे लागेल

  • @rohidashmore6978
    @rohidashmore6978 ปีที่แล้ว

    या मिरची चे बियाणे कोठे मिळेल?

  • @siyaramneware7575
    @siyaramneware7575 2 ปีที่แล้ว

    संकेश्वरी मीरचीचे बियाने मीळेल काय ,संपर्का साठी नं़ द्या

  • @raosopatil1386
    @raosopatil1386 2 ปีที่แล้ว

    संकेश्वरी मिरचीचे बी किंवा रोप कुठे मिळेल.

  • @kishordukle8376
    @kishordukle8376 2 ปีที่แล้ว +1

    Sir thank you for great guidance

  • @mokshpawar4317
    @mokshpawar4317 ปีที่แล้ว

    Bedgi mirchi cha asach. Vedio banwa

  • @shivprakashtayde584
    @shivprakashtayde584 2 ปีที่แล้ว +2

    Sir mirchiche seeds milel kay

  • @kadappamunnoli913
    @kadappamunnoli913 2 ปีที่แล้ว

    Biyani phazeat milanari kay

  • @vinayakmarkad7296
    @vinayakmarkad7296 ปีที่แล้ว

    हाव दादा ही मिरची कुठे मिळते नाहीतर तुमच्या कॉन्टॅक्ट नंबर द्या आम्ही तुमच्या पासून मागून घेऊ बीज

  • @pradipchoure2671
    @pradipchoure2671 2 ปีที่แล้ว

    लाल परी ही व्हरायटी कशी आहे माहीत सांगा

  • @santoshpawarpawar1917
    @santoshpawarpawar1917 2 ปีที่แล้ว +3

    शेडनेट मधे येते का

  • @ranjeetkirdant8833
    @ranjeetkirdant8833 2 ปีที่แล้ว

    मिरची चे बियाणे कुठे मिळेल

  • @pctalks8476
    @pctalks8476 2 ปีที่แล้ว +9

    आमच्या गावच्या मिरच्या finally on TH-cam.... Thanks @Shri Datt Krushi Borgave Technology माहिती दिल्याबद्दल...👍
    आणि सुजित मामा अगदि महत्वपूर्ण माहिती सांगितलात धन्यवाद

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 ปีที่แล้ว +1

      बियाणे पाहिजे मिळेल का सर

    • @pctalks8476
      @pctalks8476 2 ปีที่แล้ว

      @@gurulingumbare1699 मिळतील पण कोणते बियाणे पाहिजेत सर...

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 ปีที่แล้ว +2

      @@pctalks8476 विडीओ मधे दाखवलेली मिरची चे सर

    • @prakashkanse541
      @prakashkanse541 2 ปีที่แล้ว

      Plot kuy aahe

    • @pctalks8476
      @pctalks8476 2 ปีที่แล้ว

      @@prakashkanse541 At/Po.- Madyal, Tal.- Gadhinglaj, Kolhapur ithe ahe plot

  • @AnjaliKhade-c6n
    @AnjaliKhade-c6n 3 หลายเดือนก่อน

    रोप मिळतील का

  • @dipeshgurhale6534
    @dipeshgurhale6534 2 ปีที่แล้ว

    देशी संकेश्वरी मिरची मुंबई मार्केट ला विकली जाते का

  • @pseries8647
    @pseries8647 9 หลายเดือนก่อน

    मिरच्या मिळतील का दोन किलो

  • @prakashjagdhale311
    @prakashjagdhale311 2 ปีที่แล้ว

    फक्त देशी वापरा आणि मस्त रहा🌹🌹🌹👌

  • @sharadpol3839
    @sharadpol3839 2 ปีที่แล้ว +1

    सोलापूर जिल्ह्यात ही मिरची येते का

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर 🙏ह्या वर्षी मी हि लावायच्या बेतात आहे आजपर्यंत सितारा मर्ची,अग्नी ज्वाला घेतली पण आता बदलुया कृपा करून हे बीज मिळाले किंवा रोप तर बर होईल...

  • @rajashreephadtare3934
    @rajashreephadtare3934 2 ปีที่แล้ว

    Sir tikhata sathi pahije asel ter kase available hoil

  • @psp80
    @psp80 ปีที่แล้ว

    मला अस्सल संकेश्वरी मिरचीचे तिखट पुण्यात ऑर्डर देऊन मिळेल का?

  • @rohitkokare364
    @rohitkokare364 2 ปีที่แล้ว

    Ata lagavad keli tr chalela ka

  • @truptipotdar2320
    @truptipotdar2320 2 ปีที่แล้ว +10

    बियाने लागवडी साठी मिळतील का?साहेब

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  2 ปีที่แล้ว

      हो नंबर दिला आहे व्हिडिओ मध्ये

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 ปีที่แล้ว +1

      Tripti ji या वाणा चे बियाणे मिळाले का तुम्हांला

    • @maulikakde997
      @maulikakde997 2 ปีที่แล้ว

      Mala pan pahije

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 2 ปีที่แล้ว

    एकर ला किती ऊतपादन भेटते ते सांगा

  • @bhagavatkumbhare6733
    @bhagavatkumbhare6733 2 ปีที่แล้ว

    सर बियाणे मिळेल का

  • @baslingkalasraddi9812
    @baslingkalasraddi9812 2 ปีที่แล้ว +1

    सर बी कोठे मिळतील

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 2 ปีที่แล้ว +2

    Where do I get seeds, please guide 🙏

    • @prashantthakur6926
      @prashantthakur6926 2 ปีที่แล้ว

      गड हिंग्लज कोल्हापुर

  • @anilkhanjire9690
    @anilkhanjire9690 2 ปีที่แล้ว

    Very nice sir 🙏🙏

  • @babruwanpawar7627
    @babruwanpawar7627 2 ปีที่แล้ว

    हा देशी वाण मराठवाड्यात येईल का ?

  • @purshottamsagaryadav1419
    @purshottamsagaryadav1419 2 ปีที่แล้ว

    sir ji kya ye verayati hume mil sakti hai hume MP khargone se hoon

  • @vasantraochavan8050
    @vasantraochavan8050 2 ปีที่แล้ว

    पाट पाणी देऊन मिरची करू शकतो काय

  • @balubhangare4491
    @balubhangare4491 2 ปีที่แล้ว

    तिखट आहे का

  • @adityakashid9275
    @adityakashid9275 2 ปีที่แล้ว

    Sar Biyane milel ka satara bagat yeti Ka.

  • @sandeepgosavi4568
    @sandeepgosavi4568 2 ปีที่แล้ว +1

    वाह sir खूप छान माहिती दिलीत 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹sir मी टेरेसवर भाजीपाला लावतो तर मला या वाणाचे बियाणे कसे व कोठे भेटेल कृपया सांगावे🙏🙏

    • @dipeekagoje42
      @dipeekagoje42 2 ปีที่แล้ว

      मी पण गच्चीवरील बागेत भाजी पाला लावते. बिया मिळाल्या की मला ही द्या 🙏

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 ปีที่แล้ว

      @@dipeekagoje42 दिपीका म्याडम तुम्हाला शंकेस्वर मिरची चे बियाणे मिळाले का

  • @1kagal2
    @1kagal2 2 ปีที่แล้ว

    मी माझ्या शेतात ऊसामध्ये १००० तरु लावले आहेत. अतिशय चांगली माहितो मिरची खत व फवारणी नियोजन सांगावे

  • @sanjaybhagat2375
    @sanjaybhagat2375 2 ปีที่แล้ว

    भाऊ बियान मिळेल का आणि पश्चिम विदर्भात येते का

  • @bmh9959
    @bmh9959 2 ปีที่แล้ว

    Veryite naam our campany naam bolia sir

  • @alkadhumal7822
    @alkadhumal7822 6 หลายเดือนก่อน

    आम्हाला पाहिजे गडहिंगलज ला येणार आहें पुढच्या aathvdyat

  • @haridatir9525
    @haridatir9525 2 ปีที่แล้ว

    नाशिक मधे बियाणे मिळेल का

  • @dakhorenavnathdakhore2491
    @dakhorenavnathdakhore2491 6 หลายเดือนก่อน

    Borgave dada mala biyane pahije please mahiti taka

  • @prakashpatil2418
    @prakashpatil2418 2 ปีที่แล้ว

    मी शंकेश्वरी हळदीत आंतरपिक म्हणून घेतलेली होती चांगले पिक आलेले होते ़

  • @marotijadhav4997
    @marotijadhav4997 2 ปีที่แล้ว

    बियाने कुठे मिळेल

  • @subhashandhale520
    @subhashandhale520 2 ปีที่แล้ว

    खुप छान आहे

  • @JSarodevlogs
    @JSarodevlogs 2 ปีที่แล้ว

    मस्त व्हिडिओ बनवला 1नंबर
    अरे दादा ऑनलाइन मिळेल का वाळलेली मिरची ?

  • @ajitkanase96
    @ajitkanase96 2 ปีที่แล้ว

    एक नं काम आहे

  • @parulshete793
    @parulshete793 ปีที่แล้ว

    Ghar pohch midel ka

  • @shivajidesai6279
    @shivajidesai6279 2 ปีที่แล้ว

    रोपे कुठे मिळतील