ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
का तोट्यात जाते मिरची शेती | no loss in chilli |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2021
- सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustr...
Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
What's up channel-
whatsapp.com/c...
Facebook connect
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instgram
...
For job
Linkdin
/ rohit-borgave-86209887
कृषी भरारी गृप
www.facebook.c...
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस वेळेत च फोन करा
सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
कोल्हापूर- 7385593676
सांगली/ सातारा -8390364482
पंढरपूर /अकलूज - 83799 59354
सांगोला सोलापूर - 97669 70967
छत्रपती संभाजीनगर-7020910207
सिल्लोड -7066091754
जालना व बीड् - 9595154645
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
सर मी पण एक शेतकरी आहे मी खोटं बोलत नाही मी जी4 या मिरचीच्या वानाचे 41 टन उत्पन्न घेतले होते एकरी मी अडीच लाख रुपये खर्च केलता आणि सहा लाख रुपये उत्पन्न भेटले होते
तुमचा मोबाइल न
9096566511
Kontyaahi companiche hoti g 4
Ekti kiti rope lagli
ऊन्हाळा मध्ये लावणारी मिरची या विषयी video बनवा
सर नमस्कार
मी फाफडा मिरची सेगमेंट मध्ये नवल कींवा बलराम 5907 व्हरायटि लावतो .
सुंदर माहिती दिली सर अशीच माहिती देत रहा म्हणजे प्रत्येक शेतकरी चांगल्या प्रकारे शेती करेल
छान माहिती सांगितली तुम्ही .
मी ही आशा पकारे मिरची लागवड करीत असताना मिरची रोपांची योग्य त्या। रित्या त्या काळजी घेईन आणि माझे हे १ एकरी मध्ये २० टन मिरची काढण्याचा जास्तीत जास्त उत्पादन घेईल. तुम्ही चांगली माहिती सांगितली त्याबद्दल आभार आहे.
मिरची बियाणे कोणते वापरावे , आपण खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Sir bhendi contract farming aani export baddal mahiti sanga🙏
मिरचीतील किट नियोजन यावर व्हिडिओ बनवा दादा thrips ani White fly
चांगले मार्गदर्शन केले,
२०२१च्या हंगामात नागपूर भागात खूप स्थीप्स किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे फळ सेंटींगच झाले नाही. तर २०२२ हाच प्रश्न वारंवार उदभवू नये म्हणून काय उपाययोजना करायला पाहिजे ?
1 Feb la usache ropanche lagwad keli ahe 4ft sariche joad ol keli ahe moklya sarimadhe mirche lagwad keli tar chalel ka plz.lawkar reply dya video khup chan ahe 🙏🙏
भाऊ साहेब अप्रतिम मार्गदर्शन केले आहे..
खुप छान सर मला तुमच्याकडुनच प्रेरना मिळाली आहे
खूप छान माहिती दिली तुम्ही ,कोणती veriety लावली आहे.
पोपटी कलर ची नवीन व्हरायटी सांगा बीड जिल्हा
सर खूप छान आणि मिरची वरील पांढरी भुरी नियंत्रणासाठी व्हिडीओ बनवा🙏
दादा चांगली माहिती दिली धन्यवाद आता माझी मिरची चालु आहे .दादा
Sar mala mirchi Jun madhe lawaichi aahe tar konti variety lawu bar
सर खत नियोजन वर विडिओ बनवा
सर, मिरची आणि दोडका येकत्र लागवड केली तर चालत का?
दादा मिर्ची खत नियोजन वीडियो द्या
Khat niyojnavar lavkar video banva Saheb.
vaishali F1 chi mirchi kharch 2 year chalte ka?
tya var video banva sir
Sir खूप छान.... तुम्हाला मिरची पिकाचा सर्वात मोठा अनुभव आहे 👍
Lamb ani tikhat nasleli kiva kami tikhat asleli mirchi Jat konti pls reply karave sir
सर उन्हाळी मिरचीचा व्हिडिओ तयार करा.
कलिंगड पिकामध्ये कोणती मिरची लावावी.कलिंगड लागण 15 .11.2022 ची आहे.थंडीमध्ये कोणती मिरची लावू
Drenching management video kara sir
Sir October madhe lagvad karaila, nashik district madhe konti chanli varaity ahea please lavkar sanga.
सर 2024 मध्ये उन्हाळी मिरचीची लागवड करू इच्छितो आणि ती मार्च महिन्याच्या 20 तारखेपर्यंत सोन्याची माझ्याकडून प्रयत्न आहे 23 मार्च पर्यंत मिरचीची लागवड करू का आणि मिरची यशस्वी होईल का हे जगातील मार्गदर्शन करावे
दादा मार्चमध्ये शिमला मिरची लागवड केली तर चालेल का.?
कोणत्या variety ची निवड करावी, त्यासाठी एकरी किती रोप लागतील.
व सरी किती पुट घ्यावी..
Plz मार्गदर्शन करावे..comment मध्ये reply dya
मी मिरची लावली आहे पन सेंद्रिय पद्धतीने केली आहे रीजलट लेट येतोय
सर,खूपच छान माहिती दिली.
माझ्या मिरचीच्या झाडाला मिरची वाढ होईनेआणि फुल कळी गळत आहे काय करू
NAA spray ghya
NAA spray ghya
Sir ... Shet rent var denya baddal kahi sangu shakal ka?
Thanks
Khup important mahiti dili bhau
Thirps cha pradhurbhav jast zhala aahe kay karave
खूप छान मार्गदर्शन,
यवतमाळ जिल्ह्यातील राहतो कोणती हेराटि लावावी सर
खुप छान माहीती दिलीत सर🙏
मिरची चे रोप लागवडीच्या किती दिवस आधी book करावे
Fertigation and pest ,disease control management and seasonwise bast chilli variety yaa babad video takava
Online vika khup faida hoil shetkari ani samanya mansacha.
खूप छान माहिती मिळाली
तुमच्या मॅगझिनच्या प्रतीक्षेत आहे सातारा
सर नमस्कार,,,,,
जानेवारी महिन्यात टोमॅटोची कोणती व्हरायटी लागवड करावी हे सांगितलं तर बरं होईल,,,,🙋
धन्यवाद सर
सर 5531 variety कशी आहे त्याबद्दल थोडस आणि current variety कुठल्या आहेत 1.5 एकर लावायची आहे
Call me Sir 9069395050
Khup chan ahe mazi 4000 rope ahet wai made
Sir mulching papar cha wapar karun 3ft *2 ft varti mirchi lagwad chalel ka???
Uttam😊
मी तेजोपोर जातीची मिरची लावली आहे तेजोपोर मिरची बद्दल माहिती द्या आणि अजून मिरची ची लागवड करायची आहे कोणत्या जातीची मिरची लावू pls riply dya
मिरचीला किती दिवसांनी फावरणी करावी ?
Dhanyawad sir
छान माहिती दिली साहेब.तुम्ही ज्या प्लॉट मध्ये व्हिडिओ बनविला ती कोणती व्हरायटी आहे?
सर माझ नियोजन टरबूज प्लस मिरची करायच आहे 15 जानेवारीला तरी जात कोणती निवडावी माझा जिल्हा अकोला येतो आणि इथं मार्च महिन्याच्या पुढे टेंपरेचर जास्त राहत त्यामुळे कुठली जात निवडावी,,🙏
सर मी f1 वैशाली लागण केली आहे 15-2-2022 दृंचींग काय करावे
सर मिरची बांधणी विषयी व्हिडीओ टाका प्लिज.
मी नोव्हेंबर आता मिरची लागण करणार आहे व्हरायटी कोणती लावावी
Dada mirchi chi AK47 jat lavli tar chalel ka
खूप छान माहिती आहे
Polyhouse mdil colour Capcicum che niyojan kse krave
25feb.kalingad chalu hoyil. Parantu bajarbhaw khali alele ahet. Kay karawe
..
Best seeds in summer in chilli
1.chilli
2.simla mirchi
3.bajji mirchi
Seeds please
मिरची मध्ये फॉस्फरिक ऍसिड चा वापर कसा करावा
छान माहीती दिली सर
Khup Chan video ...👌👌👌
खत नियोजन एक ह्विडिओ बनवा
कप घालते म्हणजे काय?
Khup Chan aahe plot
Tumhi shetawar jaun swata margadarshan karta ka?
फुल कळी साठी चांगले औषध सांगा
Great job sar
Sir unhali mirchi konti lavayachi variety sanga plz....... Popati mirchi chalate aamchakade jast G4 peksha
Kaf mhanje kay
You are best farmar sir🙏🙏🙏
Yala mhntat mahiti 👌🏻
मी एकर केली मिरची केली फक्त पेपर नाही टाकला
Ropatil antar kiti asayla pahije unhali mirchi madhe
Dhanyvad
Ek no dada
Hydroponic sandarbhat video banva sir
Kap ghalane manage kay
Sheth phone phone karun karun damlo... Mirchi scheduled banva
Khup Chan
F1 vaishali Mirchi या वैरायटी बद्दल
धन्यवाद दादा
Ground nut and chilli together chalel ka sirji...
G4 segment baddal savistr mahiticha vhideo tyar kara. Please mam 🙏
Nice thank you bhau
1 dam mastach👌👍
Sir march April sathi konti vraity chi lagvd karavi
मला. मिर्ची. लागवडीसाठी. मार्गदर्शन. करा. लागवड. केव्हा. योग्य राहील
15.मार्चपासुन.ते.एप्रील.ते.15.मे
दरम्यान
आणी. जात. कोणती. योग्य राहील
अनुष्का. कि. अंकुर. 930.दोन्हीपैकी.
Niche mirchi
Summer karita variety konate vidarbhkarira
छान माहिती
Sir Mazi aj lagvad hoti mi Ak47 chi mirchi lavli ahe
sir nandurbar district sati mirchi varaity 1mela lagan karayachi ahe temperature 43 aste gouri , Aston Anushka shark 1 rashi praied Nunehames armour konti lagvad karavi
Thank you sir..
Sar aahmi khup totyt gelo aahe plazz tar naki sanga
टोमॅटो वर विडिओ बनवा
Nice