Dear Sir Please give total costing of all these inputs and the labour charges per acre and the expected yield so that we will get a general idea about the income generating from it. You are giving very good and valuable information, no any other person provide such detail scientific information. Thank you very much sir.
first a fall we are very sorry that we late to reply to you, for same reasons .total costing of all these inputs and the laborer charges per acre its change area wise every time. so we not exactly sure about that. thanks to your appreciation to our efforts .
सर तुम्ही सांगताय की १९:१९ सोडावेत म्हणून, सर हे मिरचीला लवकर वाढीला लावते पण यामुळे मिरचीच्या शेंड्यावरील जे पान आहे ते पातळ होते आणि त्यावर रसशोसक किडे बसले की ते पान आखडून जाते (कोकडा येतो) म्हणजेच हे खत सोडणे बरोबर नाही आम्ही स्वतः याचा आनुभव घेतलेला आहे. शक्यतो मिरचीला खत व्यवस्थापन करताना लागवड करण्यापूर्वी भेसळ डोस द्वारेच बेड वरती टाकावे जनेकरून जसे जसे झाड मोठे होईल तसतसे त्याला ते खत मिळत चालेल. आणि विद्राव्य खताचा वापर टाळावा.
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. th-cam.com/users/whitegoldtrust
Dear Sir, Really detailed and meticulous schedule information, is shared in this video which surely is very helpful. Could please share similar fertilizer and spray schedule information for farmers who don't have drip?
नाही सर असे काही नाही, तुम्ही दुसरे उत्पादने सुद्धा घेऊ शकता आम्ही दुसऱ्या प्रॉडक्ट ची खात्री घेऊ शकत नाही, तसेच ज्याची घेऊ शकतो त्याचा उल्लेख केल्या जातो. शेवटी आपला निर्णय अंतिम असतो धन्यवाद!
भाऊ खालील प्रमाणे औषधी घेऊ शकतात Trips- रेज -१० मिली / कराटे -१५ मिली / रोगर ३०मिली पैकी एक mites - ओमाईट ३० मिली / सल्फाबूस्ट २५ग्रॅम /इमान १० ग्रॅम /बोर्नियो १५ मिली / माजिस्टार १५मिली पैकी एक pandhri mashi - अमेट १० ग्रॅम / slr - ५२५ -४०मिली / पेगासस १५ ग्रॅम पैकी एक वरील प्रमाण हे १५ मीटर साठी प्रमाण धन्यवाद
सर्वात प्रथम तर तुम्हाला reply देण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व आहोत . दिलगिरी व्यक्त करतो . लाल मिरची साठी चे तंत्रज्ञान काही वेगळे नसून सारखे आहे . धन्यवाद🙏
सर्वात प्रथम तर तुम्हाला reply देण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व आहोत . दिलगिरी व्यक्त करतो . शेतीविषयक अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आमचा शेतकरी सहाय्यता नंबर 8888167888 ह्या नंबर वर संपर्क करा . धन्यवाद🙏
@@dhananjaybitake5179 बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र बीड - मंत्री कृषी सेवा केंद्र नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् घाटसावळी - सावळेश्वर कृषी सेवा केंद्र कुकडगाव - संग्राम कृषी सेवा केंद्र नाथापुर - पांडुरंग ऍग्रो परगाव सिरस - भैरवनाथ कृषी सेवा केंद्र
सर्वात प्रथम तर तुम्हाला reply देण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व आहोत . दिलगिरी व्यक्त करतो . शेतीविषयक अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आमचा शेतकरी सहाय्यता नंबर 8888167888 ह्या नंबर वर संपर्क करा . धन्यवाद🙏
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद दादा
एकदम खास सर
धन्यवाद दादा 🙏🙏
छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
Kup Chan video mahiti dhnyavad sar
धन्यवाद दादा
अभिनंदन जाधव सर खूप छान माहिती देत आहत
धन्यवाद दादा 🙏
Sir bina drip ni konte khat dyave
धन्यवाद सर🙏🙏खुप छान माहिती
धन्यवाद सर
Dhanyawad sir ji
🙏
Dear Sir
Please give total costing of all these inputs and the labour charges per acre and the expected yield so that we will get a general idea about the income generating from it. You are giving very good and valuable information, no any other person provide such detail scientific information. Thank you very much sir.
first a fall we are very sorry that we late to reply to you, for same reasons .total costing of all these inputs and the laborer charges per acre its change area wise every time. so we not exactly sure about that. thanks to your appreciation to our efforts .
👌🏾👌🏾👌🏾
सर तुम्ही सांगताय की १९:१९ सोडावेत म्हणून, सर हे मिरचीला लवकर वाढीला लावते पण यामुळे मिरचीच्या शेंड्यावरील जे पान आहे ते पातळ होते आणि त्यावर रसशोसक किडे बसले की ते पान आखडून जाते (कोकडा येतो) म्हणजेच हे खत सोडणे बरोबर नाही आम्ही स्वतः याचा आनुभव घेतलेला आहे.
शक्यतो मिरचीला खत व्यवस्थापन करताना लागवड करण्यापूर्वी भेसळ डोस द्वारेच बेड वरती टाकावे जनेकरून जसे जसे झाड मोठे होईल तसतसे त्याला ते खत मिळत चालेल. आणि विद्राव्य खताचा वापर टाळावा.
काही तांत्रिक अडचण असल्यास आपला शेती सहायता नंबर ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा करून माहिती घ्या
Atishay helpful information thanks sir🙏
Thank You Sir
Saheb cost benefit ratio pun dya. Very intensive macro & micro minerals lagtae.
नमस्कार दादा उत्पन्न हे तुमच्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे
खुप छान माहिती दिली आहे सर
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
th-cam.com/users/whitegoldtrust
छान सरजी
धन्यवाद
Very useful information.
Thank You Sir 🙏🙏
Sir this schedule is same for the normal sowing... I don't have drip
नमस्कार दादा
ड्रीप नसेल तर आपण ड्रिंचिंग द्वारे खते देऊ शकता..
अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा..
धन्यवाद सर
आपले सुद्धा धन्यवाद सर
लाल मिरची उत्पादनासाठी काही विशेष नियोजन आपल्या मते काही असेल तर अवश्य सांगावे सर.
नमस्कार दादा, हिरवी / लाल मिरची साठी एकाच व्यवस्थापन आहे
Sir plz jyachya Kade sprinkler Aani patt pani chi soy aahe tyani khatacha niyojan kasa karaila pahije.
Ya var video banva plz
भाऊ पाण्यातून देता येतात धन्यवाद
Sir mirchi पिकावरील बोकड्या रोगावर नियं्रण बद्दल माहिती द्या
नमस्कार दादा , थ्रिप्स कीड कंट्रोल करा
Sir. Mla ek smjl nahi ki water soluble Khte vapravet ki danedar
नमस्कार सर, पिकाच्या अवस्थेनुसार खतांची मात्रा दाणेदार व विद्राव्य स्वरूपात गरजेनुसार द्यावी लागते
Sir 12te18mahine yenare mirchi van konta nivdava , koni varayti chagli aahe. Pl sir
गायकवाड भाऊ मिरचीचे व्यवस्थापन आपल्या वर अवलुबुन आहे कि किती महिने मिरची चालवायची ते धन्यवाद
Sir vel kay ahe mirchi lagvad ka
नमस्कार दादा , मिरची व्यवस्थापन विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा - th-cam.com/video/dpbwmGUudCs/w-d-xo.html
Dear Sir,
Really detailed and meticulous schedule information, is shared in this video which surely is very helpful.
Could please share similar fertilizer and spray schedule information for farmers who don't have drip?
प्रमोद भाऊ धन्यवाद
Sir drip nahi aahe fhavarni madhun dile tar chalel ka
भाऊ फवारणीतून खूप कमी प्रमाणात जातात त्याला जर ड्रीप नसेल तर पाण्यातून द्या धन्यवाद
खूप छान माहिती
धन्यवाद🙏
Sarv drip ne dyaychy varunq pawder nahi maraychi ka
@Sharad Patil भाऊ फवारणी सुद्धा सांगितली आहे आहे भाग १ व २ पहा धन्यवाद
@@whitegoldtrust sir jas tumhi evdhya divsanni drip ne vidravy khatanch sangitly ts etkya divsanni hi pawder nantr hi pawder as sanga sir
@@whitegoldtrust mhnje tumhi hya rogavar hi pawder as sangitly jr pahili fawarni dusri fawarni as sangitl tr chhan hoil
Sir without drip khat kase dyave. Kiti dose ani kiti antarachya divsane dyave
नमस्कार सर, जमिनीतून किंवा ड्रेचिंग द्वारे देऊ शकता
Organic वर माहिती द्यावी
Fkt paris ch puchase krn as khi ahe ka...dusr hhi barech namankit company Ahet market mdhe
नाही सर असे काही नाही, तुम्ही दुसरे उत्पादने सुद्धा घेऊ शकता
आम्ही दुसऱ्या प्रॉडक्ट ची खात्री घेऊ शकत नाही, तसेच ज्याची घेऊ शकतो त्याचा उल्लेख केल्या जातो. शेवटी आपला निर्णय अंतिम असतो धन्यवाद!
हि त्या कंपनीची जाहिरातच आहे.
परिचयातील यशस्वी शेतक-यांचा अनुभव हेच सर्वात खात्रीशीर व योग्य मार्गदर्शन असते.
@@whitegoldtrust ढ
सर एक बॅग म्हणजे किती किलो २० की ५०
नमस्कार दादा , आपला प्रश्न कळला नाही, सविस्तर पाठवा
Top up mil nahi rha sir kha mileg
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
ठिबक नाही त्याच्या साठी काय उपाययोजना करता येईल हे सांगावे विनंति सर
सदानंद भाऊ बेसल डोज देऊन नंतर तुम्ही पाण्या द्वारे देऊ शकतात धन्यवाद
सर रियास एका पंपासाठी किती मिली प्रमाण
नमस्कार दादा , रिहांश २० मिली प्रति पंप प्रमाण
रायझर ची आळवणी करायची आहे वीस लिटरचा पंप आहे एका पंपा साठी किती मिली रायझर घ्यावे मिरची
नमस्कार दादा , १०० मिली प्रति पंप प्रमाण
Sir ,00-52-34 nahi chalat ka!!?
अवि भाऊ चालते हो पण योग्य वेळी
रिहांश ची किमत आहे सर... ते जरूर नाही भेटले तर थायथाममेथाॅक्झाम ३० %एफएस.. चे कोणतेही औषधि घेऊ शकतो काय सर....?
नमस्कार सर, रिहांश मिळत नसल्यास स्लेअर प्रो घ्यावे
धन्यवाद सर🙏🙏
सर मी ता. अंबाजोगाई जि. बीड चा आहे
मी प्रथमच 30 गुंठे उन्हाळी मिर्ची लागवड करणार आहे तरी कोणती जात लावू
नमस्कार भाऊ, आपण अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा - th-cam.com/video/dpbwmGUudCs/w-d-xo.html
नमस्कार सर मिरचीच्या उन्हाळी मिरची च्या चांगल्या जाती सांगा लावगण करण्यासाठी चांगल्या जाती सांगा कोणती लावावी
भाऊ आपण कुठून आहात ते कळवा त्यानुसार जात शिफारस करू जर औरंगाबाद जालना बुलढाणा असल्यास तेजा ४ किंवा राशी प्राईड लावू शकतात
धन्यवाद
Sir rassad cha Technical name ka aahe
Trips ani mites sathi ani pandhri mashi var upay sanga sir
भाऊ खालील प्रमाणे औषधी घेऊ शकतात
Trips- रेज -१० मिली / कराटे -१५ मिली / रोगर ३०मिली पैकी एक mites - ओमाईट ३० मिली / सल्फाबूस्ट २५ग्रॅम /इमान १० ग्रॅम /बोर्नियो १५ मिली / माजिस्टार १५मिली पैकी एक
pandhri mashi - अमेट १० ग्रॅम / slr - ५२५ -४०मिली / पेगासस १५ ग्रॅम पैकी एक
वरील प्रमाण हे १५ मीटर साठी प्रमाण धन्यवाद
Sir aple aushada solapur mande Kota bhet til please contact number aslatar sanga.
नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
Sir mi dripcha vapar kelela nahi Tyamule mi ksha
नमस्कार, ड्रीप नसल्यास ड्रेचिंग करू शकता
विना बेड, मिरचीची दोरीने सरळ लावन केल्यास व पट पाणी असल्यास खत व्यवस्थापन कशा प्रमाणात करावे
नमस्कार भाऊ, मिरची लागवड सपाट पद्धतीने केली असल्यास खते मातीत झाकून द्यावी.
मिरची आणि टरबुज चालेल का
नमस्कार दादा, तुमचा प्रश्न कळला नाही सविस्तर पाठवा
बीज निवड कसी कराची
विक्की भाऊ आपल्या भागानुसार जसे लाल , पोपटी , हिरवी अशा प्रकार आहेत त्या नुसार करा धन्यवाद
Evdhe rasayanik khat wapraychi manje shetkari deshodhadilach lagaych kam ahe
नमस्कार सर , आपल्या गजरे प्रमाणे वापरू शकता, धन्यवाद
Sir jalna yethe tumhi sangitlele product available Ashe ka ?
नमस्कार दादा ,
जुना मोंढा - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स
जालना - आनंद ऍग्रो एजन्सीस
@@pawankale6423 Thanks
Kiti kharch yeto schedule la
नमस्कार सर , आपल्या व्यवस्थानावर अवलंबून आहे
Very good
🙏
सर ठिबक चा टाईम टेबल दिला पण जर शेतकरी बिगर दिवकचे लागवड करतात त्याचा काय ते पण सांगा सर
Sar drip nasel tar he khat kase dyache
सर्वात प्रथम तर तुम्हाला reply देण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व आहोत . दिलगिरी व्यक्त करतो .विद्रव्य खते फवारणी तून देखील देता येतात
सर उन्हाली मिरची कधी लावावी .मिरची कोणत्या जातीची लावावी.
नमस्कार सर , तेजा -४,प्राईड,ज्वाला या पैकी आपल्या आवडीनुसार घेऊ शकता
मिरची कोणत्या कंपनीची माहिती दिली आहे
नमस्कार सर, हे मिरची व्यवस्थापन शेड्युल आहे
मीरची ची तोडनी कीती दिवसांनी पुन्हा कीर्ती करावी?
भाऊ लागवडी पासून साधारणतः पहिली तोडणी ६० ते ६५ दिवसांनी
व नंतर दर १० ते १२ दिवसांनी धन्यवाद
मिर्ची पिवळी पडत आहे काय करावे लागेल सर
नमस्कार सर , लागवड करून किती दिवस झाले आहे .
Vangi vyavsthapanavr pn video banva sir🙏
फेब्रुवारी मध्ये मिरची लागवड करायची असल्यास आपण कोणती व्हरायटी निवडावी. जिल्हा अकोला, उन्हाळी तापमान 45 डिग्री पर्यंत असताना.
नमस्कार सर , तेजा-४,प्राईड, ज्वाला-हिरवी व लाल तिखट या दोन्ही साठी वापर करू शकतो. सिलेक्शन २, सिलेक्शन ३, सिलेक्शन ४, सिलेक्शन ५- बुटकी जात आहे.
🙏 सर मिर्ची 45 दिवस चीआहे वाढ कमी होते आहे उपाय सुचवा 🙏
नमस्कार दादा
मिरची फवारणी प्रती पंप प्रमाण ~ रेज - 15 मिली + टॉपअप - 40 मिली + 19:19:19 -75 ग्रॅम, मिरची ड्रेंचिंग प्रती पंप ~ रायझर - 100 मिली + 19:19:19 - 100 ग्रॅम
Sir can u please provide all information in hindi or english because i amm from gujarat
sir we are planning to transcribe with English subtitle. thank you
Ok
जून महीन्यात लागवड करावी का
Aurangabad madhil vikreta yancha sampark no. Please dhyawa
Sanjeevake kharedi karne aahe
Bitake D B at Hingani bk tq. Beed
नमस्कार भाऊ, जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999
जुना मोंढा - उमेश कृषी सेवा केंद्र 9423147230
Raiser g १०kg kitila
फुल, कली वारून जात आहे यावर उपाय सांगा सर
भाऊ खालील प्रमाणे फवारणी करा
~ इमान १० ग्रॅम
+ झेप १० मिली
+ कोसावीड २००० - ३० ग्रॅम
+ स्टेप्टोसायक्लिन २ ग्रॅम
प्रति पंपाला प्रमाण
सर देचींग चा प्रमाण सांगा टोटल विद्रावं खताचा
सर मला कारल्याची अन्नद्रव्य व्यवस्थापन संबंधित माहिती हवी आहे
सर या माहिती साठी कृपया ८८८८१६७८८८ वर कॉल करा, तिथे आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील धन्यवाद!
Amhilavato sur darvarshi 2akkar market javal aslyamule hirvi vikto amhi jafrabad jalna market
धन्यवाद भाऊ
लाल मिरची साठी हे तंत्रज्ञान आहे का काही वेगळे सर
सर्वात प्रथम तर तुम्हाला reply देण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व आहोत . दिलगिरी व्यक्त करतो . लाल मिरची साठी चे तंत्रज्ञान काही वेगळे नसून सारखे आहे . धन्यवाद🙏
Sar tumhi favarni cha kahi sangitla nahi
सर्वात प्रथम तर तुम्हाला reply देण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व आहोत . दिलगिरी व्यक्त करतो . शेतीविषयक अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आमचा शेतकरी सहाय्यता नंबर 8888167888 ह्या नंबर वर संपर्क करा . धन्यवाद🙏
Anti-Ox bajarat uplabdh nahi Dusra paryaay dyawa hi vinanti
नमस्कार दादा ,आपला तालुका,जिल्हा सांगा
@@pawankale6423 Beed
@@dhananjaybitake5179 बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र
बीड - मंत्री कृषी सेवा केंद्र
नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र
बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज्
घाटसावळी - सावळेश्वर कृषी सेवा केंद्र
कुकडगाव - संग्राम कृषी सेवा केंद्र
नाथापुर - पांडुरंग ऍग्रो
परगाव सिरस - भैरवनाथ कृषी सेवा केंद्र
मिरची लागवड केली आहे आज ७० दिवस झाले
धन्यवाद दादा
सर मिरची पिवली पंडत आहे।।लाउन 5दिवस झाले सर
भाऊ ड्रेंचिंग /आळवणी करा
रायझर १०० मिली + रिडोमिल गोल्ड ५० ग्रॅम प्रति पंपाला प्रमाण
Yara ICL compo fertilizers are very good result
👍
आमच्या भागात या तील औषध मीलत नाही तर आपण औशध द्या ल का ९०२२९४४४६४
साहेब मला जानेवारी महिन्यात मिर्ची लावायची
आहे , तर लावली तर चलेलका . व कोणती व्हरायटी लावावी, मार्गदर्शन मिळाले तर
बरहोईल 🙏🙏 मो न . ९४२२३६९३११
नमस्कार सर, मिरची व्यस्थापनाचे २ भागात व्हिडीओ अपलोड केलेले आहे ते पाहावे
Increase speed to 1.5X .. in settings.. and reduce time
कशासाठी सर ....
लाल मिरची साठी हेच तंत्रज्ञान आहे काही वेगळे
रामेश्वर भाऊ होच शेड्युल वापरू शकतात धन्यवाद
ऊसाचेखतनियोजनाचा़व्हीडीओटाका
किटकनाशक नहीं
Dodka badal video banva
भाऊ काही माहिती पाहिजे असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करा धन्यवाद
Sir apla Mobil no day
सर्वात प्रथम तर तुम्हाला reply देण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व आहोत . दिलगिरी व्यक्त करतो . शेतीविषयक अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आमचा शेतकरी सहाय्यता नंबर 8888167888 ह्या नंबर वर संपर्क करा . धन्यवाद🙏
Sir aapla whatsup no
@Sandip Patil ८८८८१६७८८८ या वर आपले नाव . गाव , ता जिल्हा पाठवा धन्यवाद
Sir contact number dya
नमस्कार सर, शेती विषयी माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबरवर संपर्क करू शकता
@@satishgadve2971 8888167888
Nhi krt