लाल मिरची बद्दल प्रश्न उत्तर.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 40

  • @somnathgheji7669
    @somnathgheji7669 3 ปีที่แล้ว +3

    मी एक एकर लागवड केल आहे संकेश्वरी जवारी मिर्ची...👍👍👍

  • @ruturajpatil5593
    @ruturajpatil5593 3 ปีที่แล้ว +1

    🌾 कृषिवलस्य हिताय 🌾

  • @कृषिभरारी
    @कृषिभरारी 3 ปีที่แล้ว +1

    🌱कुषि भरारी 🌱💖❤️💖

  • @netajijawan6318
    @netajijawan6318 3 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिली आहे सर धन्यवाद लाल मिरचीसाठी G 4 लागवड केली तर चालेल का

  • @abhishekasole9706
    @abhishekasole9706 ปีที่แล้ว

    Lal mirchi sathi konti variety lavaychi

  • @RamTengali-qz8so
    @RamTengali-qz8so ปีที่แล้ว

    5531 lavali tr chale ka October mde

  • @lokeshdambhare6126
    @lokeshdambhare6126 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे भाऊ.
    भाऊ मी विदर्भ यवतमाळ जिल्ह्यातील आहे .
    मला लाल मिरची लावायची आहे.
    1 एकर माझ्याकडे डिप नाही आहे.
    जमेल का.

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @kirankadam9096
    @kirankadam9096 3 ปีที่แล้ว +1

    सर, माझा 2 एकर अनुष्का मिरचीचा 2ऑगस्ट ला लागवड केलेला आहे. मला मिरची लाल करायची आहे तर,एकरी लाल मिरचीचे उत्पादन सरासरी किती मिळते?

  • @dhavalnille8368
    @dhavalnille8368 2 ปีที่แล้ว

    सर,
    ओली मिरची उत्पादन व दर अणि लाल केलेली मिरची उत्पादन व दर या दोघा मधील फरक सांगा

  • @amarpatil641
    @amarpatil641 3 ปีที่แล้ว

    Us lavne hach utam upay ahe rate nahi yenar ajun 2 years khate aushade rate jast ahet tatkari(माळवै) pike mhanje 100%lost

  • @gavitmarkas8139
    @gavitmarkas8139 3 ปีที่แล้ว

    मिरची सुकवण्यासाठी साधारण कीती कालावधी लागतो

  • @vijaykumarmadke8958
    @vijaykumarmadke8958 3 ปีที่แล้ว +1

    नेत्रा सिड्स अणुष्का ची रोपे हजर स्टाॅक कुठे मिळतील.कृपया नर्सरीचे फोन द्या ना.

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  3 ปีที่แล้ว

      थोडा wilting प्रॉब्लेम येत आहे लावू नका

    • @vijaykumarmadke8958
      @vijaykumarmadke8958 3 ปีที่แล้ว

      कृपया लाल साठी पर्याय सुचवा ना बोरगांवेसर

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  3 ปีที่แล้ว

      तिकट साठी ak47 व सपक प्रज्वला

  • @ashoksalokhe342
    @ashoksalokhe342 2 ปีที่แล้ว

    आता मिरची लावली तर चालेल का आधीच पीक श्रावण घेवडा होते

  • @tusharmulik2661
    @tusharmulik2661 3 ปีที่แล้ว +1

    Advanta prajwala मिरची रोपे कोल्हापूर मध्ये कोठे भेटतील प्लीज रिप्लाय द्या

  • @bhuosoyadav2994
    @bhuosoyadav2994 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @ravindrabirajdar6334
    @ravindrabirajdar6334 3 ปีที่แล้ว

    लाल मिरची तोड केल्यावर पूढे हिरवी मिरची कमी लागते काय?

  • @kanhobanaik2614
    @kanhobanaik2614 3 ปีที่แล้ว

    कलिंगड सोबत भेंडी लागवड केली तर चालेल का नको ते पण सांगा

  • @discoverytv1880
    @discoverytv1880 3 ปีที่แล้ว +2

    एकरी उत्पादन किती आहे

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 3 ปีที่แล้ว +1

    लाल मिरची साठी प्रज्वला कशी आहे सर

  • @tejaswinishinde5842
    @tejaswinishinde5842 3 ปีที่แล้ว +1

    लाल मिरचीचे एकरी सरासरी उत्पादन किती होते

  • @namdevbhalerao7602
    @namdevbhalerao7602 3 ปีที่แล้ว

    लाल मिरची साठी कोणत्या जातीची निवड करावी

    • @namdevbhalerao7602
      @namdevbhalerao7602 3 ปีที่แล้ว

      लाल मिरची साठी योग्य जाती सांगा प्लिज दादा

  • @dnyaneshwarsuryawanshi7035
    @dnyaneshwarsuryawanshi7035 3 ปีที่แล้ว +3

    विषय कोणता ही असो ,दादा विडीओ हा दर टाईमला सर्वात उशिरा का येतो?🤔 महिन्या तुन 2ते3 विडीओ टाकत जाना.आम्ही वाट पाहत असतो.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @दादांचीकाटशेवरी
    @दादांचीकाटशेवरी 3 ปีที่แล้ว

    रोहित सर आपला चालू फोन नंबर देणे.🙏🙏

  • @ashoksalokhe342
    @ashoksalokhe342 2 ปีที่แล้ว

    मल्चिंग नाही

  • @dattabairagi4499
    @dattabairagi4499 3 ปีที่แล้ว

    माझी Ak47 आहे पिकाला लागलीआहे