खूप दिवसांनी तुमचे video पाहत आहे. एक सांगू इच्छितो की, तुमचे video हे तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही बनवता, आम्हाला छान निसर्गाचे दर्शन करून देता. अचूक आणि नीट माहिती देता. बाकीचे फक्त पैसा बनवण्यासाठी करतात अस वाटत. ( सर्वच नाही पण संख्या फार कमी आहे जे की आवड आहे या साठी काम करतात,ठीक आहे जो तो पैशाच्या मागे आहे, आणि ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ) पण तुमचे video मनापासुन बनवलेले असतात. खूप छान 🎉. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉💐💐
नेहमी प्रमाणे व्हिडिओ छान झालाय. एक अपरिचित ठिकाण जे लोकांना फारसे माहित ते तुमच्या मुळे माहीती झाले, आता तेथे हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात होईल, धन्यवाद सर..!!!
नेमीप्रमाणे सुंदर उत्तम मन प्रसन्न करणारा व्हिडिओ, आणि हो सर तुह्मी म्हणाले, एक गोष्ट लक्षात ठेवा येथे खाण्या पिण्याच्या काहीही सोय नाहीय, ते तुह्मी जाण्याच्या अगोदर किंवा गेले तोपर्यंत आता तुह्मी जाऊन आले ना बघा कसे काही का होईना बद्दल होईल आणि थोडया प्रमाणात का होईना सुरू होईल 🎉🎉🎉🎉
Every sun setting behind the hotizon promises us he will rise again for better tomorrow with more beautiful colours than today's.... we are blessed to see this colours of today which are always more bright and beautiful than yesterday ✨️... konkan has been always beautiful looks more beautiful though eyes of Somnath Nagawade...❤
सोमनाथ दादा, खूप सुंदर आणि रिमोट ठिकाण आहे बुधल. याच किनाऱ्याचा खडकाळ भाग पण पाहण्यारखा आहे. त्या ठिकाणी बरेच लहान मोठे POND तयार झाले आहेत खडकांमध्ये , ज्यामध्ये अप्रतिम Marine Biodiversity , Mini corals, moss पहायला मिळते . पण आता हौशी पर्यटकांनी इथेही PLASTIC BEACH करू नये हीच इच्छा !
सोमनाथ मस्तच बुधल सडा बघितलाय आमच्या सांगलीतील काही तज्ञांनी लाटांपासून वीज निर्मितीचा प्रयोग तिथे केला होता परंतु निसर्गापुढे काही चालत नाही बरेच नुकसान झाले आणि त्यांनी प्रयत्न सोडला बाकी निसर्गरम्य ठिकाण आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
या जागेचे आणखी एक वैशिष्ठ होते इथे लाटा पासून वीज निर्मिती प्रकल्प होता आपल्या सरकारच्या उदासीनते मुळे 2 वेळा सर्व macheniry पाण्यात वाहून गेली त्याने त्या माणसाने नाद सोडून दिला
खूप दिवसांनी तुमचे video पाहत आहे. एक सांगू इच्छितो की, तुमचे video हे तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही बनवता, आम्हाला छान निसर्गाचे दर्शन करून देता. अचूक आणि नीट माहिती देता.
बाकीचे फक्त पैसा बनवण्यासाठी करतात अस वाटत. ( सर्वच नाही पण संख्या फार कमी आहे जे की आवड आहे या साठी काम करतात,ठीक आहे जो तो पैशाच्या मागे आहे, आणि ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे )
पण तुमचे video मनापासुन बनवलेले असतात. खूप छान 🎉. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉💐💐
आपले मनापासून आभार !!
कोकण म्हणजे भारीच आहे ❤....
मे महिन्यात होतो याच परिसरात माहीत नसल्याने जाता आले नाही 😮 गुहागर हुन च गेलो होतो 😮
तुझा हा व्हिडीओ सर्वात जास्त आवडला ❤
अप्रतिम... वर्णन...कविता खूप छान....👌👌
Khup sunder 👍👌✌
मस्त आणि निसर्गरम्य ठिकाण!💐💐💐
प्रसंगाला अनुसरून खूप छान कविता...
धन्यवाद !!
Farach sundar its amazing
Thank You ☺️
@@SomnathNagawade welcome
खूपच सुंदर ठिकाण आहे..आयुष्यात नक्कीच अश्या सुंदर जागी जायला हवी
नेहमी प्रमाणे व्हिडिओ छान झालाय. एक अपरिचित ठिकाण जे लोकांना फारसे माहित ते तुमच्या मुळे माहीती झाले, आता तेथे हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात होईल, धन्यवाद सर..!!!
नेहमीप्रमाणे अजून एक सुंदर जागा सुचवलीत त्या साठी मनापासून धन्यवाद 🙏
सुंदर ठिकाण आणि vdo 👌. मी 2014 साली गेलो होतो
मित्रा खूप छान🎉
फक्त समुद्रलाटांचा खळ खळ आवाज आणि बाकी अदभूत निसर्ग सौंदर्य❤❤आहाहा....कित्ती वर्णन करावं दादा, शब्दांत नाही सांगू शकत❤❤❤
Very very amazing video 📷 beautiful photography
Thanks a lot 😊
👌परत एकदा अतिशय सुंदर अनुभव, धन्यवाद 👌
आभार ☺️
खुप छान आहे
धन्यवाद
I love watching your videos and cinematography, narration, poetry. What a coincidence that today is Buddha Poornima 2024.
Khupach Sundar Vlog ❤
धन्यवाद
Simply awesum...........nishabda
Thank You ☺️
Beautiful beach and thank you for showing us this beautiful beach.
Swargiy. Sundar. Konkan 💓
कोणतीही सोय नसल्यामुळे तेथील सौंदर्यता ठिकुण राहण्यास मदतच होईल .
Awesome
Wow! ❤❤
Mesmerizing moment ❤❤
Farach sunder darshan jhale. Photography aani sagar kinaryanche varnan aapan kavi manane karata ki tabdtob tithe nighun yave. Aaplya ya aavadila manapasu salam.
मनापासून धन्यवाद ☺️
अतिशय सुंदर ठिकाण
खूपच अप्रतिम
Thank you Sirji ☺️
खूप छान ठिकाण, 🙏
धन्यवाद
असेच मस्त मस्त समुद्र किनारे दाखवत रहा ❤
Khup khup khup chhan
शेवटची कविता एकदम भारी 🎉
खूप सुंदर ठिकाण...❤
Khupach Sundar
आम्ही अनेकदा गेलो आहोत.
जाये चा मार्गदर्शन करा विडियो मघय विडियो छान आहेत❤
सड्यावर दुर्गादेवीचे मंदीर आहे. खूप उंच चढावे लागते. छान वाटतं.
नेमीप्रमाणे सुंदर उत्तम मन प्रसन्न करणारा व्हिडिओ, आणि हो सर तुह्मी म्हणाले, एक गोष्ट लक्षात ठेवा येथे खाण्या पिण्याच्या काहीही सोय नाहीय, ते तुह्मी जाण्याच्या अगोदर किंवा गेले तोपर्यंत
आता तुह्मी जाऊन आले ना बघा कसे काही का होईना बद्दल होईल आणि थोडया प्रमाणात का होईना सुरू होईल 🎉🎉🎉🎉
धन्यवाद सरजी
खुप सुंदर🎉❤
कविता छान👏✊👍
अप्रतिम सुंदर 👌👌
खुप खुप छान 🎉🎉
सुंदर ❤
Every sun setting behind the hotizon promises us he will rise again for better tomorrow with more beautiful colours than today's.... we are blessed to see this colours of today which are always more bright and beautiful than yesterday ✨️... konkan has been always beautiful looks more beautiful though eyes of Somnath Nagawade...❤
Proud Feeling...
Thank you sirji...
#hometown#adoor#budhal#
Tumcha gav chan ahe 🙏🏻
Sir छान व्हिडिओ.तुम्हाला कोणते district मधील बिचेस आवडले ....रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड..
Sindhudurg n Ratnagiri
सोमनाथ दादा, खूप सुंदर आणि रिमोट ठिकाण आहे बुधल. याच किनाऱ्याचा खडकाळ भाग पण पाहण्यारखा आहे. त्या ठिकाणी बरेच लहान मोठे POND तयार झाले आहेत खडकांमध्ये , ज्यामध्ये अप्रतिम Marine Biodiversity , Mini corals, moss पहायला मिळते . पण आता हौशी पर्यटकांनी इथेही PLASTIC BEACH करू नये हीच इच्छा !
धन्यवाद बंधू
🙏🏻🙏🏻
Kuap chan 😊
Thank you
Your storytelling 🙌 as always ❤
Sunder 🎉
Nice
Thanks
Please do suggest best place in kokan to visit in summer
Please check out this kokan playlist : th-cam.com/play/PLuiOTBLwwLc_vYDWFbGMsZ_m7otgqSeoK.html&si=zO6jengDi_woNiD5
सोमनाथ मस्तच बुधल सडा बघितलाय आमच्या सांगलीतील काही तज्ञांनी लाटांपासून वीज निर्मितीचा प्रयोग तिथे केला होता परंतु निसर्गापुढे काही चालत नाही बरेच नुकसान झाले आणि त्यांनी प्रयत्न सोडला बाकी निसर्गरम्य ठिकाण आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
मनापासून आभार सर
Javal pass stay sathi homestay suchwal ka?
Saglya homestay chi nava ani phone numbers video chya khali description madhe dili ahet.
Okay...tnkuuu
Ek no
Thank you
😍😍😍😍😍ब्लॉग
Ok 👍👍👍👍👍👍👍👍
रोड़ मेप विडियो मघय जोडुन घया
❤❤❤❤❤
I'm from Palshet
🙏🏻
javal rahanyache thikan
Guhagar
या जागेचे आणखी एक वैशिष्ठ होते इथे लाटा पासून वीज निर्मिती प्रकल्प होता आपल्या सरकारच्या उदासीनते मुळे 2 वेळा सर्व macheniry पाण्यात वाहून गेली त्याने त्या माणसाने नाद सोडून दिला
हे माहीती नव्हतं!
Congratulation to Rishi for acquiring 90 percent marks in 10th exam !
Now you made a mistake by showing this beach. It will be famous and in turn people will pollute it ! 😂
🙏🏻🙏🏻
आपले मराठी माणसे रडकीच!
चहा, वडा पाव चे हॉटेल नाही म्हणता?
मग टाका ना एक तुम्ही स्वतः 🤔
खुप सुंदर मनमोहक 🎉🎉
खूप छान🎉
Thank You !!