भर उन्हाळ्यात हा व्हिडिओ बघितल्यानंतर खरच.... कोकण आणि कोकणचा निसर्ग..... म्हणजे मनाचा विसावा.... नैसर्गिक शांतता..... एक आत्मिक ओढ..... आत्मिक तृप्तता..... लाल माती.... हिरवी पाने... शेती..... ती लाल मातीची पायवाट..... कोलारू घरे..... नारळाची झाडे...... पाटातून खळखळत वाहणारे पाणी......
I have bought 10guntha in sawant wadi and I am very excited to have my own farm house in few months.I am very much excited to have a house in nature.Kokan is very beautiful.
@@nitinsingh9487 ok bro by the way how much distance is your place from Goa mumbai highway and is sawant wadi a major city or township..is sawant wadi the nearest town near your land
@Vishnu-dh4wk my property is highway touch and sawant wadi is a small 10 drive and MOPA is 20mnts and arambol Beach is 25mnts drive.Just Google Malewad naka mine place is hardly 1km from there
एवढं प्रेम तुम्ही सर्व आमच्या कोकणातील निसर्गावर करता ते खूप अभिमानाची गोष्ट आहे दादा..आपल्याला गर्व असलाच पाहिजे की हे सर्व आपण महाराष्ट्रात अनुभऊ शकतो..❤❤
हो बरोबर आहे तुमचं म्हणणं ... आपल्या गावात सुद्धा काही घरांच्या आजूबाजूला लागूनच झाडे होती पण २०२० साली आलेल्या निसर्ग चक्रीवादळात आपल्या गावातील घरांच बरेच नुकसान झाले.. त्यामुळे बहुतेक लोकांनी घराच्या आजूबाजूची झाडी कापली जेणेकरून ते घरावर पुन्हा पडायला नको.
Koknatlya gavat jaun kahi divas rahaun tithli village life jagaychi khup echha aahe.. But possible hoinay😢.. But tuze video pahun koknatli life baghtoy.. Khup chhan❤
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️ आपला हाच प्रयत्न आहे की आपल्या चॅनल मार्फत सगळयांना कोकणचं दर्शन घडावं, ते अनुभवता यावं... तुमचा पाठिंबा असाच राहूदे ... आपण यापुढे सुद्धा नक्कीच अजून चांगले व्हिडिओ घेऊन येत राहू ...☺️☺️👍
Frankly speaking, it's a remote village location. So we can't expect consistent electricity, but of course it has been improved since past few years. And if you ask about internet, there is one and only Mobile network available JIO. But I would like to mention here that we can do Work From Home as I used to do whenever I go to my village. ☺️👍
हो बरोबर ... ही खरचं एक चिंतेची बाब आहे ... यावर विचार करून कोकणकरांना जमिनीचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे ... स्वर्गाहून सुंदर अशी ही कोकण भूमी आहे .. ❤️❤️
Raine Session Kokan Is Different Feelings 💗
Yes of course.... It feels like heaven on earth ❤️❤️
भर उन्हाळ्यात हा व्हिडिओ बघितल्यानंतर खरच.... कोकण आणि कोकणचा निसर्ग..... म्हणजे मनाचा विसावा.... नैसर्गिक शांतता..... एक आत्मिक ओढ..... आत्मिक तृप्तता..... लाल माती.... हिरवी पाने... शेती..... ती लाल मातीची पायवाट..... कोलारू घरे..... नारळाची झाडे...... पाटातून खळखळत वाहणारे पाणी......
वाह ... पूर्ण कोकण तुम्ही मोजक्या आणि सुरेख शब्दांत मांडलात ... खुप खुप धन्यवाद ...❤️❤️
bhai unhat....april mahinyat ase video baghat raha vese vatatat.
हो बरोबर .... खुप खुप धन्यवाद ❤❤
Khup bhari ❤❤ उन्हाळ्यात हा व्हिडिओ पाहून पावसाळ्याची ओढ लागली खूप छान
आपल्या गावाला खूपच नैर्गिक सौंदर्य लाभले आहे, मस्त व्हिडिओ
हो निसर्ग समृद्ध असं आपलं गाव आहे .... खुप खुप धन्यवाद ❤❤
डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावाला फार आनंद होतो
हो ... निसर्गाच्या जवळ राहण्याचा आनंद वेगळाच आहे ❤
खूप सुंदर निसर्ग रम्य परिसर आहे.
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
🌾🌾🌾🌳खुप छान निसर्ग दर्शन ,अश्याच मस्त व्हिडिओ बनवत जा ,आणि आमच्या मनाला आनंद देत जा 🌳🌾🌾🌾
हो नक्कीच.... खुप खुप धन्यवाद ❤❤
Dada खूप भारी वाटल सुंदर निसर्ग बघून.
तुझी बोलण्याची कला भारी आहे
छान 😊
खुप खुप धन्यवाद ... तुमचा पाठिंबा असाच राहू दे ...!! ❤️❤️
Mast hota vlog....👌👌👌 beautiful konkan 🥰
खुप खुप धन्यवाद …!! ❤️
😅😮🎉 very good nice kokhon
खुप खुप धन्यवाद …!! ❤️
KHUP CHAN SUNDAR VLOG AAHE DADA 🥰🥰
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
खूप सुंदर आहे तुमचं गाव लयं भारी .
खुप खुप धन्यवाद .... ☺️☺️
Video khoob Sundar hota. Nice
खुप खुप धन्यवाद ...❤️❤️
खूप छान गाव आहे तुमचे आणि पावसाळ्यात अजूनच छान दिसत आहे , विडिओ पण खूप छान
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
खूप सुंदर निसर्ग
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Super .So beautiful Nature and your village.🎉
कोकण म्हणजे स्वर्ग आहे ❤❤❤
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
दोन महिने नाही वर्ष भराची मेहेनत आहे दादा . भात शेती करणे मंजे इंजिनियरिंग पेक्षा कमी नाही बर का😊
हो अगदी बरोबर दादा ..!! 👍🏼❤️
अतिशय सुंदर आहे कोकण ❤ अगदी हृदयात साठवून ठेवावे असे गाव आहे
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
Fantastic.....
खुप खुप धन्यवाद …!! 🙏🏽🌺
अप्रतिम दृश्य दादा
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Wow khupach sundar nazaara aahe,gaavchi Sheti,Nadya,Bandhare,Ghare,Shala Sagle kahi Apratim aahet,Mann Prasanna Zale,thanx❤
खुप खुप धन्यवाद ताई ❤❤
खुप छान
खुप खुप धन्यवाद ..!! ❤️❤️
छान आवडलं वीदरभ वासीम महाराष्ट्र
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
लय भारी
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
Bhava मन तृप्त झाल
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
जगात एक नंबर माझं कोंकण हे सुंदर.खूप छान व्हिडीओ बनवली आहे .पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा दादा🎉🎉
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
निसर्गाच्या सुंदर.. रुपयाचे. दर्शन झाले.. मन. एकदा. बालपणात. रमले.. माझ. कोकण.. दुसरासवरग
खुप खुप धन्यवाद ...☺️☺️
खुपच सुंदर व्हिडीओ काका..☺️❤
खुप खुप धन्यवाद ❤❤
खूबप छान कोकण
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Beautiful 👌👌
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
Very beautiful konkan.
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
❤❤❤❤miss my village
I have bought 10guntha in sawant wadi and I am very excited to have my own farm house in few months.I am very much excited to have a house in nature.Kokan is very beautiful.
Whats the price for land ther..and how much cent is is 1guntha..
@Vishnu-dh4wk I got it at 1.5lac/guntha and is near river surrounded by forest and goa mumbai highway is adjacent to my land.1cent=0.3999 guntha
@@nitinsingh9487 ok bro by the way how much distance is your place from Goa mumbai highway and is sawant wadi a major city or township..is sawant wadi the nearest town near your land
@Vishnu-dh4wk my property is highway touch and sawant wadi is a small 10 drive and MOPA is 20mnts and arambol Beach is 25mnts drive.Just Google Malewad naka mine place is hardly 1km from there
@@nitinsingh9487 ok bro
Chan sundar
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
apratim video. tumche kasht disun yet aahet. Thank you for sharing. Its very hot in Pune, so this was like treat to me
खुप खुप धन्यवाद .. ☺️☺️
Keep supporting .. we will try to share more videos like this ..!!
Chan.
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
Khupch sunder Ani Ramya ahe dada nisarg amhala ashya jagi rahayla aawdel
खुप खुप धन्यवाद ... ☺️☺️
khup chaan gaav
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Khup Sundar ahe bahi
खुप खुप धन्यवाद ❤️❤️
भावा... लय भारी... खुपच छान...
खरच आपण नशिबवान आहोत.. आपण कोकणी आहोत..... इतरांनी पण कोकणात या... एन्जॉय करा..
जन्म कोकणातला, गत-जन्माची पुण्याई ..
खुप खुप धन्यवाद ...❤️❤️
निसर्गाने नटलेला सुंदर गाव
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
Sundar, Partekane Asech Video Banavile Pahije. Tya Mule Apalyala Gav Kai Hai Te Mahit Padate.
खुप खुप धन्यवाद ..!! ❤️
Khupach sundar…….
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
सुंदर भाऊ 😊
मस्त❤
खुप खुप धन्यवाद ..!! ❤️❤️
मंडणगड तालुका खूप सुंदर आहे
हो अगदी बरोबर .... खुप खुप धन्यवाद ..❤️
स्वर्ग ❤
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
मंडणगड तालुका खूप छान आहे 🙏
हो अगदी बरोबर ...खुप खुप धन्यवाद ...❤️❤️
एक सुंदर मंदिर पण दाखवायचे होते..
भारी वाटलं असतं
एक छोटंसं मंदिर आहे आपल्या गावात ... पण सध्या त्याचं जीर्णोद्धार करण्याचा बेत आहे.... एकदा ते झालं की आपण नक्की दाखवू ❤️
मी जळगाव चा पन मी कोकणात ला सर्व विडिओ पाहतो
एवढं प्रेम तुम्ही सर्व आमच्या कोकणातील निसर्गावर करता ते खूप अभिमानाची गोष्ट आहे दादा..आपल्याला गर्व असलाच पाहिजे की हे सर्व आपण महाराष्ट्रात अनुभऊ शकतो..❤❤
खूप सुंदर गाव आहे. हिरवागार निसर्ग 💚
खुप खुप धन्यवाद ... ☺️☺️
स्वर्ग khup भारी 😊
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
Bharich
खुप खुप धन्यवाद भाऊ ❤❤
Supar video 🌴👌❤
खुप खुप धन्यवाद ...❤️❤️
Khupach chan apratim 👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद ❤❤
खूप छान गाव आहे .
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
दादा खुपच सुंदर आहे आपल कोकण
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
Aai g❤
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Kup
Chan
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
सुंदर 👌👌👌
खुप खुप धन्यवाद …!! ❤️
मस्त
खुप खुप धन्यवाद ❤❤
Waa dada masst mi mandangad chi aahe palavni
अरे वाह .... आमच्या एक वहिनी सुद्धा आहेत पालवणीच्या ☺️
मस्तच व्हिडिओ
खुप खुप धन्यवाद ❤️❤️
मी पण मंडणगड चा आहे भावा 😊 खुप छान
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
खुप छान व्हिडिओ केलाय दादा❤
खुप खुप धन्यवाद ...❤️❤️
खुपच सुंदर आहे.
खुप खुप धन्यवाद ... ❤❤
घराच्या आजूबाजूला देखील झाडे अस्ती तर अजून छान दिसली असती घरे
हो बरोबर आहे तुमचं म्हणणं ... आपल्या गावात सुद्धा काही घरांच्या आजूबाजूला लागूनच झाडे होती पण २०२० साली आलेल्या निसर्ग चक्रीवादळात आपल्या गावातील घरांच बरेच नुकसान झाले.. त्यामुळे बहुतेक लोकांनी घराच्या आजूबाजूची झाडी कापली जेणेकरून ते घरावर पुन्हा पडायला नको.
Vidio. Cchhan. Aahe. Tu. Swatacha. Photo. Dakhawatos. Te. Jastacha. Mazi. Lal. Kara. He. Nako. Bhawadya
Waaa मी may 2024 ला हा video बघतोय खूप बरं वाटलं गावी गेल्याचा भास झाला😊😊
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Beautiful ❤️😍😍
खुप खुप धन्यवाद राज ❤❤
Nice
खुप खुप धन्यवाद भाऊ ❤❤
that smooth background music of Piano added a calm , peaceful and tranquil feeling to the mind with that beautiful village view .
Very nice video
Thank you very much for your valuable feedback 😊😊
मस्त माझे माहेर आहे ते बंड्या देवरुखकर हा माझा भाऊ .भावा छान
खुप खुप धन्यवाद ताई ☺️
मंडणगड मध्ये माझा मित्र प्रीतम गिमोनेकर राहतो From-रुद्र
HEAVEN ❤❤❤
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
बेटा तुमच्या गावी होमस्ट आहे अगदी सहज । अगदी सारवलेलं घर व स्वच्छ संडास बाथरूम अन जेवण सिम्पल शाकाहारी
माफ करा ताई, पण सध्या अशी काही सोय नाही आहे आपल्याकडे होमस्टे ची … पण भविष्यात नक्की यासाठी प्रयत्न करू
Koknatlya gavat jaun kahi divas rahaun tithli village life jagaychi khup echha aahe.. But possible hoinay😢.. But tuze video pahun koknatli life baghtoy.. Khup chhan❤
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
आपला हाच प्रयत्न आहे की आपल्या चॅनल मार्फत सगळयांना कोकणचं दर्शन घडावं, ते अनुभवता यावं... तुमचा पाठिंबा असाच राहूदे ... आपण यापुढे सुद्धा नक्कीच अजून चांगले व्हिडिओ घेऊन येत राहू ...☺️☺️👍
Whether the electricity and internet is perpetually available in your Village
Frankly speaking, it's a remote village location. So we can't expect consistent electricity, but of course it has been improved since past few years. And if you ask about internet, there is one and only Mobile network available JIO. But I would like to mention here that we can do Work From Home as I used to do whenever I go to my village. ☺️👍
Khup Chan 😊❤
खुप खुप धन्यवाद ....!! ❤️❤️
स्वर्ग ❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
परंतु कोकणात सर्वात जास्त शेतजमिनी विक्री होत आहेत
हो बरोबर ... ही खरचं एक चिंतेची बाब आहे ... यावर विचार करून कोकणकरांना जमिनीचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे ... स्वर्गाहून सुंदर अशी ही कोकण भूमी आहे .. ❤️❤️
🎉🎉थॅन्क्स
Khup chaan ❤❤❤
Apratim
खुप खुप धन्यवाद ... ❤❤
हे कोकण निसर्ग रम्य वातवरण नांदेड जिल्हा त 1985ला मी अनु भव लाय हो आता ते अति उत्तम क्षण येन कठिण होत आहे त बोर वेल 1500फुट जाऊन पाणी नाही
टीव्ही वरील रात्रीस खेळ चाले या मालिकेची आठवण झाली.
sakal sakal vedio suggestionla aala aani sarv bhagun gavachi aathvan yayla lagli purvi suttit bharpur gavi rahayla milaych aata job mule 2 varsh geli nahi so khup aathvan yete manadangadchi jagat bhari maaz gaav
हो ... आपण सध्याच्या धावपळीच्या जगात कधीकधी खर जगणं हरवून बसतो ...
खुप खुप धन्यवाद ताई ☺️☺️
#vishalmokashi ❤👌🫶
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Mast♥️
खुप खुप धन्यवाद ❤❤
Swargiy. Sundar. Konkan 💞
खुप खुप धन्यवाद ...❤️❤️
तुमचा VDO पाहुन माझे जुने दीवस आठवले आणी पावसाळ्यातील FEEL आला
खुप खुप धन्यवाद ... ☺️☺️
Savri varun aalet te mazhy Papa aahet dada mast video astat tuzya mi aani mazhi fhyameli aavrjun pahto
काका खरंच खूप भारी आहेत स्वभावाने ... छान वाटतं त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करायला..❤
खुप खुप धन्यवाद ... तुमचा support असाच राहू दे.❤❤
❤
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
❤❤❤❤❤❤ Jannat ❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद ... 💯❤️
👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद भाऊ ❤❤
homestay facility aahe ka
माफ करा ... पण सध्या तरी अशी सुविधा आपल्या गावात उपलब्ध नाही आहे.... पण नजीकच्या भविष्यात आम्ही नक्कीच यासाठी प्रयत्न करू ... ❤️❤️
vadya kiti ahet te pan sanga
दादा, आपलं गाव छोटंसं आहे त्यामुळे आपल्या गावात फक्त एकच वाडी आहे , ज्यात ३५-४० घरे आहेत ..
Dada aamhi savitri nadi palikadche ( Toradi, Raigad )
अरे वाह .... आमच्या गावातील एक काकी सुद्धा आहेत तोराडी गावाच्या .... ❤️
Homestay ahe ka ithe? Any hotel ?
माफ करा ... पण सध्या तरी अशी सुविधा आपल्या गावात उपलब्ध नाही आहे.... पण नजीकच्या भविष्यात आम्ही नक्कीच यासाठी प्रयत्न करू ... ❤️❤️
पावसाळ्यात फिरायला येतो मात्रा रहायला भेट ल
माफ करा ... पण सध्या तरी अशी सुविधा आपल्या गावात उपलब्ध नाही आहे.... पण नजीकच्या भविष्यात आम्ही नक्कीच यासाठी प्रयत्न करू ... ❤️❤️
Wow ❤
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️